@@HindutvaForever-h7b are ky yedi astat khi jn chata ki pn kiti..kal ek jn bolla eknath shinde na dighe padnr😂😂😂tith deposit vachty ka nhi ky mhit n he lok boltat nivdun ynr😂😂
मित्रांनो राजन विचारे साहेब हे एक सच्चे व्यक्तिमत्त्व आहे , खरा शिवसैनिक आहे तरी ठाणेकरांनो राजन विचारे साहेबांना या वेळेस नक्की मतदान करून निवडून आना ....जय महाराष्ट्र 🚩
@@avadhutmane9506mitra te harle manto mi pan Congress NCP chi takad kiti Thane madhye, SHIVSENA UBT ne sagala gamavla naav chinh, Aamdar khaasdar Nagarsevak tya nantar suddha 5 lakh vote bhetle . Muslim vote fakt 12 percent aahe Thane madhye.
साहेब गेले 8 वर्ष मी घोडबंदर ठाणे मधून प्रवास करतोय गेल्या अडीच वर्षात नाही तर 8 वर्ष झाले तिकडचे ट्रॅफिक कमी नाही झाल बहुतेक अडीच वर्षात तुमची सिक्युरिटी कमी केल्यामुळे अडीच वर्षात तुम्ही ट्रॅफिक अडकत आहात आणि तेव्हा तुम्हाला समजल असेल ट्रॅफिक
कधी ओपन करणार.... वेळ निघून गेल्यावर... लोकसभेपासून हेच ऐकतोय... ठाण्यात तुमची ताकत दिसायला पाहिजे तशी दिसत नाही..... याचा अर्थ तुम्ही एवढे वर्ष तुम्ही दुसऱ्याच्या ताकतीवर निवडून येत होतात हे आता स्पष्ट होतंय.... असो, ठाण्याची विधानसभा तरी जिंका... जय महाराष्ट्र... फक्त ठाकरे 🚩🚩
निष्ठावान एकमेव माननीय श्री राजन वीच्यारे साहेब भरघोस मतांनी निवडून येणार ! जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवसेना मूळची पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची !
मुख्यमंत्र्यांचे ठाणे नाही विचारे साहेब धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे ठाणे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ठाणे जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे
साहेब तुम्ही मिरा भायंदर चे तुम्ही खासदार होते तुम्ही कुठे ही दिले नाही लाज वाटती पाहिजे की तुम्ही जेव्हा खासदार होते त्यावली तुम्हाला मिरा भायंदर दिसलें तुम्ही आता घरी बसा हेच माजे मत आहे जर का कोण्ही काम केले आहे महानगर पालिका ने तुम्हाला आता जाग येत आहे आणि तुम्ही कधी ही निवडून येऊ शकत नाही खास करून विचार साहेब मी ऐक शिव सेनिक आहे हे लक्षात ठेवा जय महाराष्ट्र 🚩🚩🙏🏼
कसले शिव सैनिक खरे शिवसैनिक तर आपण आहोत मित्रानो भावांनो मी खरंच सांगतो हया राजन विचारला त्याची जागा आता आठवत आहे कोणाचे ही त्या वेक्ती केला नाही आणि येणार पण नाही जो कोणाचा नाही तो आपला काय होणार
विचारे साहेब अभिनंदन उध्दव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र दिधेसांबाचा आशिर्वाद आहे तुम्हाला ❤
Padnar aptnar tuza saheb
Thane city only vote Rajan Vichare ❤❤
@@Fact_head_of_decision nikal lglyvr phila msg tulach asnry😂😂tevha fkt mhnun nko paise vatle evm manage kel😂😂
लोकसभेला बघितल ते किती vote करतात ते..
@@avadhutmane9506ha fact head wala uddhavodinn cha chaatukaar aahe 😂😂
@@HindutvaForever-h7b are ky yedi astat khi jn chata ki pn kiti..kal ek jn bolla eknath shinde na dighe padnr😂😂😂tith deposit vachty ka nhi ky mhit n he lok boltat nivdun ynr😂😂
😂😂😂bindok sainik padla na khasdarkila
Eknisht 🎉
फक्त राजन विचारे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥🔥
Gharat Pani nahi aani challa sahebanchi chatayla
विजयी भव
राजन विचारे साहेब शिवसेना जय महाराष्ट्र
@@GaneshShejwal-uh6uq ny ky pdnry 20k bhetli tri ly zli
Bu hare sir Vijayi bhav , we r always with u n udhave saheb
Padnar aptnar
❤निष्ठावंतविचारेसाहेब❤️
Soniache nishtavanat🤣🤣🤣
@@JustChillDhonduuuतुझा बाप आहे
लाज वाटते का ४ वेळा नगरसेवक २ वेळा आमदार २ वेळा खासदार
@@JustChillDhonduuumodicha aandbhkt😂
राजन विचारे तुम्ही खुप दिवसा पासुन हेच सांगत आहे तोंड कधी उघडणार म तुम्ही😂
हेच वेळ आहे सांगा आम्हाला तरी
Hoy😂
मित्रांनो राजन विचारे साहेब हे एक सच्चे व्यक्तिमत्त्व आहे , खरा शिवसैनिक आहे तरी ठाणेकरांनो राजन विचारे साहेबांना या वेळेस नक्की मतदान करून निवडून आना ....जय महाराष्ट्र 🚩
निवडून तर आणु पण फक्त अविनाश जाधव साहेबांना
जय मनसे 🚩🚩🚩
या वेळेस फक्त अविनाश जाधव साहेब ✌🏻🚂
Ya veles fakt avinash dada jadhav❤
राजन विचारे विजय होनार😅
Settlement karna sathi
मोर्चा मनसे ने काढला होता... आणि एवढे दिवस तुम्ही ठाणे चे आमदार -खासदार असताना एवढे प्रश्न का निर्माण झाले ठाण्यात ते पहिला सांगा
Only शिवसेना उद्धव ठाकरे 🚩🚩🚩
विजयी भव विचारे साहेब 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
विजयी भव 🚩🚩🚩🚩
राजन विचारे साहेबांना अभिनंदन
UTB🚩🚩🚩
Utb? 😂😂
अविनाश जाधव 24 तास काम 24 तासात काम
@@pradeephulge3 competation mnse vs yuti asnry..he vichare 3nomber ka asnry👍
@@avadhutmane9506 मशाल पेटणार🎉🎉🎉 विचारे साहेब निवडून येणार
@@avadhutmane9506 last time mns ektich hoti fakt 7 to 8k difference hota
Jadhav saheb Rajan Pam changle ahet. Congress ncp nako maharashtra madhe
@@pradeephulge3 mhnun tr tula mhntoy na competation he mnss aani bjp mdhe asnry...vichare kuthe ch nsnry
Vijayi Bhave vichara ji , All the best to u , we always with real shivesena udhave Balasaheb thakare only n only
काम केली बोलता मग लोकसभेला 1 दर मतदार संघातून लीड जायला पाहिजे होते. आणि जनता जो काम करतो त्याला निवडून देते पोकळ बोलण्या वाल्याला नाही
बोगस वेटींग
राजन विचारे प्रचंड मतांनी विजयी होतील 💪💪💪💪🚩🚩🚩🚩🚩🚩
राजन, आमचा अविनाश विधानसभेत जातो आहे 🚩🚩🚩🚩🚩
😂😂
एकच वादा अविनाश जाधव दादा❤❤❤❤
ठाण्यामध्ये फक्त मनसे आणि फक्त मनसे अविनाश जाधव विजयी होणारं राजन विचारे अजून एक वेळेस पडणार
फक्त अविनाश दादा 🚩🚩
Abinash jadhaw mns 🎉
आजच मनसेच शक्ती प्रदर्शन बघितला असाल तर आमचे डॅशिंग आमदार अविनाश जाधव साहेब यांचा विजय निश्चित झाला आहे फक्त २३ नोव्हेंबर ला गुलाल उधळायचा बाकी आहे❤❤
Dada 🎉
Mns
ठाण्याचे भावी आमदार अविनाश जाधव साहेबच ✌🏻🚂
💯✔️UBT👍👍
Rajan Vichare 🔥🚩💪🙏 Ekta Bhidla lok sabha la Shinde , BJP , & Manse la 5 lacs votes bhetle.
@@harshadmahadik3022 😂😂😂cong ncp muslim vanchit zopli hoti ky
@@avadhutmane9506mitra te harle manto mi pan Congress NCP chi takad kiti Thane madhye, SHIVSENA UBT ne sagala gamavla naav chinh, Aamdar khaasdar Nagarsevak tya nantar suddha 5 lakh vote bhetle . Muslim vote fakt 12 percent aahe Thane madhye.
काही काम केले नाही म्हणून 3 लाख मतांनी पडले
@@harshadmahadik3022 are dada jra mhitu ghe vichare agodr pn jo koni ubgh rahych tyla 3/4 lakh vote pdt ch hote...te kayam ch shivsene chya virodhtil lok ahet...tyach vote mdhe thodhefar ubhata che vdhle evdhch...mhnun tu mhnun shkt nhi 5 lakh vichare mule pdle..commonsence use kr re
Avinash Jadhav Only 🔥🚩
अविनाश दादा जय महाराष्ट्र जय मनसे🚩🚩
साहेब गेले 8 वर्ष मी घोडबंदर ठाणे मधून प्रवास करतोय गेल्या अडीच वर्षात नाही तर 8 वर्ष झाले तिकडचे ट्रॅफिक कमी नाही झाल बहुतेक अडीच वर्षात तुमची सिक्युरिटी कमी केल्यामुळे अडीच वर्षात तुम्ही ट्रॅफिक अडकत आहात आणि तेव्हा तुम्हाला समजल असेल ट्रॅफिक
विचारे साहेब ह्या वेळी आपल्याला चांगलीच lead घेवून जिंकायचे आहे
ह्या वेळी गाफिल राहू नका, संपूर्ण महाराषट्रातील आम्ही जनता आपल्या सोबत आहे
Thanks 👍
राजन विचारे साहेब विजय भव
कधी ओपन करणार.... वेळ निघून गेल्यावर... लोकसभेपासून हेच ऐकतोय... ठाण्यात तुमची ताकत दिसायला पाहिजे तशी दिसत नाही..... याचा अर्थ तुम्ही एवढे वर्ष तुम्ही दुसऱ्याच्या ताकतीवर निवडून येत होतात हे आता स्पष्ट होतंय.... असो, ठाण्याची विधानसभा तरी जिंका... जय महाराष्ट्र... फक्त ठाकरे 🚩🚩
जय महाराष्ट्र
अविनाश जाधव मनसे 🚂🚩✅
Avinash jadhav saheb.. ❤❤❤🎉🎉
एकनाथ भाई ❤
Only mns
Only Udhav Thakre Saheb Shivsena
राजन विचारे साहेब
2 lakh ni pdne konch pn kam nhi te😅😅
खबर पक्कीय... विजय नक्कीय...😎💪✌️🚩🔥💥 राजन विचारे 4300 मतांनी विजयी 💪✌️🚩🔥💥
विचारे साहेब 100% विजयी होणार
Same comment loksabhela pan yet hotya.. Pan bichare 2 lakhani padle
EVM madthey denar n matador yada pan , we always with Rajan vichara saheb only n only
जय शिवराय जय महाराष्ट्र
निष्ठावान एकमेव माननीय श्री राजन वीच्यारे साहेब भरघोस मतांनी निवडून येणार ! जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवसेना मूळची पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची !
विजयी भव साहेब
राजाभाऊ तुम्ही पडणार आहे 😂
अविनाश जाधव फिक्स आमदार
Only Rajan Vichare
Only vichare saheb
जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे विजयी भव
विजयी भव ठाण्याची जणता तूमच्या पाठीशी आहे
Congratulations to vichare saheb, we are your voters.
4 वेळा nagar सेवक आणि आमदार 2वेळा आणि खासदार 2वेळा आणि वरतून महापौर पण मग सांगा ठाणा कसा हवा होता सगळं खोटं बोलून जातायत
Only राजन वीचारे.
❤🎉❤
विचारे साहेब विजयी होणार
विजयीभव
Avinash jadhav❤ MNS
निष्ठावान शिवसैनिक विजयी भव
मुख्यमंत्र्यांचे ठाणे नाही विचारे साहेब धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे ठाणे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ठाणे जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे
फक्त राजन विचारे साहेब
काहीही काम नाही हा पडणार
खरे आहे काही काम नाही केले म्हणून 3 लाख मतनी पडले
अविनाश जाधव 💯
विजयी होणार तर फक्त अविनाश जाधव साहेब
जय हिंद🚩🚩🚩
जय महाराष्ट्र🚩🚩🚩
जय मनसे🚩🚩🚩
फक्त उद्धव ठाकरे साहेब
Kashala time ani paisa ghalwtay😅😅
Aamch tharlay Avinash Jadhav ❤❤❤❤❤🚂🚂🚂🚂🚂.
MNS❤❤🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂
आता फक्त अविनश जाधव मनसे ❤️🚩
❤❤❤❤❤❤ राजन वीच्यारे साहेब🚩 उद्धव ठाकरे जिंदाबाद शिवसेनाप्रमुख🚩 जिंदाबाद🚩
राजन साहेब आमदार कीची मआळा तुमचे गळयात आहे❤❤❤❤
सच्चा शिवसैनिक आहे मला ठाणेकर जनतेला सांगतो की तुम्ही आसला निष्ठावंत मांडला खरचं निवडून दिले पाहिजे.
जय हो विचारे साहेब
या वेळेस तुम्हाला तुमची जागा दाखवेल अविनाश जाधव 🔥
Supari
विजय आपलाच होणारच
Aata fakt Avi dada🙏.... Jai Maharashtra🚩jai🚩 MNS🙏🙏
आमदार अविनाश दादा जाधव ❤
निष्ठावंत शिवसैनिक राजन विचारे साहेब
विजय भव जय महाराष्ट्र साहेब
अविनाश दादा
Jay Maharashtra vichare saheb 🚩🚩👍👍
ठाकरे किंग🎉❤
ऐरोजी विधानसभेचा बळी देऊन मिळवलेली स्वतः ची उमेदवारी आहे. पराभव अटळ आहे.
मस्त हा एवढी वर्ष सत्तेत असून आता सांगत आहे पाण्याचा प्रश्न😂😂 एवढी वर्ष सत्तेत राहून काय केलं मग…..जिंकणार फक्त दादा अविनाश जाधव🎉❤
राजन विचारें विजयी भव
Rajan vichare will win
Only MNS
राजन विचारे साहेब तुम्ही एक कडवट शिवसैनिक आहात
MNS🎉
Only Manse 🚩🚩🚩🚩🚩🚩
Vichari Sahib Abhinandan 100 nuden NR
Sorry Sir, या वेळी अविनाश दादा
राजन विचारे only
Avinash dada
साहेब तुम्ही मिरा भायंदर चे तुम्ही खासदार होते तुम्ही कुठे ही दिले नाही लाज वाटती पाहिजे की तुम्ही जेव्हा खासदार होते त्यावली तुम्हाला मिरा भायंदर दिसलें तुम्ही आता घरी बसा हेच माजे मत आहे जर का कोण्ही काम केले आहे महानगर पालिका ने तुम्हाला आता जाग येत आहे आणि तुम्ही कधी ही निवडून येऊ शकत नाही खास करून विचार साहेब मी ऐक शिव सेनिक आहे हे लक्षात ठेवा जय महाराष्ट्र 🚩🚩🙏🏼
🚂🚂🚂🚂🚂
अरे गप एकच वादा अविनाश दादा
During COVID... What are you doing?
Tu roj yeto ani hech bolto 😅😅😂
Avinsh Jadhav ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂
बर आता तुम्ही आमदार पन नाही होनार
विजय भव
कसले शिव सैनिक खरे शिवसैनिक तर आपण आहोत मित्रानो भावांनो मी खरंच सांगतो हया राजन विचारला त्याची जागा आता आठवत आहे कोणाचे ही त्या वेक्ती केला नाही आणि येणार पण नाही जो कोणाचा नाही तो आपला काय होणार