Ajit Pawar आणि BJP ला घेरण्यासाठी Sharad Pawar यांनी पुण्याच्या 12 जागांवर कशी फिल्डिंग लावलीये ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ก.ย. 2024
  • #BolBhidu #PuneDistrictVidhansabha #SharadPawar
    पुणे जिल्ह्याला राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हटलं जात.२०१९ ला इथुन २१ पैकी तब्बल १० आमदार राष्ट्रवादीचे निवडून आलेत.पण राष्ट्रवादीतील फुटीनंतर पुणे जिल्हयातील राष्ट्रवादीचे बहुतांश आमदार अजित पवारांबरोबर निघून गेले. सध्या पुणे जिल्हयात राष्ट्रवादीचे अजित पवारांबरोबर असणारे आमदार आहेत 9 तर शरद पवारांबरोबर फक्त अशोक पवार एकच आमदार आहेत.
    पण पवारांनी आमदार सोडून गेल्याच्या दिवसापासूनच फिल्डिंग लावलीये आणि आंबेगावचे आमदार आणि सहकारमंत्री दिलीप वळसे पाटलांच्या विरोधात देवदत्त निकम यांना बळ दिले तर वडगाव-शेरीचे आमदार सुनील टिंगरेंना पर्याय शोधण्यासाठी भाजपचे बापूसाहेब पठारे यांना आपल्या पक्षात घेतले. आता शरद पवार चिंचवड विधानसभेतसुद्धा भाजपला धक्का देतील असं बोललं जातंय. शरद पवार पुणे जिल्ह्यात दादांना आणि महायुतीला कसा पर्याय शोधतायेत? महायुतीला घेरण्यासाठी शरद पवारांनी पुण्यातल्या २१ पैकी १० जागांवर कशी फिल्डिंग लावलीय? ती यशस्वी होईल का पाहूया या व्हिडिओतून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 147

  • @shrinivasdeshpande8299
    @shrinivasdeshpande8299 4 ชั่วโมงที่ผ่านมา +42

    संपूर्ण पुण्याचं उत्तम विश्लेषण . . . . 👍

  • @SurajMohlte
    @SurajMohlte 2 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    आम्हाला मंत्री नको,आमदार हवा फक्त अतुलभाऊ देशमुख

  • @ATIF-shaik786
    @ATIF-shaik786 3 ชั่วโมงที่ผ่านมา +25

    BJP मुक्त महाराष्ट्र अभियान

  • @Nikhil_muluk
    @Nikhil_muluk 3 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    खेड आळंदी भावी आमदार व मंत्री अतुल भाऊ देशमुख ❤

  • @Shankar-Marathe825l
    @Shankar-Marathe825l 3 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    खेड तालुक्यात अतुलभाऊ देशमुख यांच्या शिवाय पर्याय नाही..❤

  • @SurajMohlte
    @SurajMohlte 2 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    खेड तालुक्यातील गरीब जनतेचा नेता अतुलभाऊ देशमुख

  • @PrathmeshGosavi2727
    @PrathmeshGosavi2727 2 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    आम्हाला मंत्री नको, आम्हाला खेड-आळंदीच्या विकासासाठी अतुलभाऊ आमदार हवा..!✌🏻💯

  • @Shinde1999
    @Shinde1999 4 ชั่วโมงที่ผ่านมา +43

    आरती मोरे आली म्हणजे तुतारी जिंदाबाद 😌💯🥱

  • @PrathmeshGosavi2727
    @PrathmeshGosavi2727 3 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    खेड आळंदीत फक्त अतुलभाऊ देशमुख ✌🏻💯

    • @aadeshnighot612
      @aadeshnighot612 28 นาทีที่ผ่านมา

      Yedya gp... Ticket bhetat naste

  • @vijaydhumal160
    @vijaydhumal160 4 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    पवार साहेब ❤❤

  • @AVA-he2el
    @AVA-he2el 3 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    आता आमदार एकच फक्त अतुल भाऊ देशमुख च असणार

  • @gautamjadhav6611
    @gautamjadhav6611 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    खेड आळंदीसाठी
    अतुलभाऊ देशमुखच जनतेची निवड आहे.

  • @rshivramjadhav
    @rshivramjadhav 3 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    पवार शरदचंद्र पवार फक्तं❤

  • @anikethole9181
    @anikethole9181 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    खेड-आळंदी अतुलभाऊ देशमुख फिक्स आमदार💯

  • @DattatrayVanghare
    @DattatrayVanghare ชั่วโมงที่ผ่านมา +6

    खेड तालुक्यातील अतुल भाऊ देशमुख फिक्स आमदार साहेब ✌️

  • @Shankar-Marathe825l
    @Shankar-Marathe825l 3 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    One Only AtulBhau Deshmukh 💯👑✌️

  • @amol-h9m
    @amol-h9m 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    खेड तालुक्यात फक्त अतुल भाऊ देशमुख

  • @rajeshsabale6431
    @rajeshsabale6431 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    शरद पवारांना सत्ताबदल पटकन कळतो.....

  • @rajeshsabale6431
    @rajeshsabale6431 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    दिवसात जशी कातरवेळ असते, सांजवेळ असते, जशी मुहूर्त सांगतांना पिंगळावेळ असते, तशीच राजकारणात एक #'पवारवेळ असते. ती सुरू होते निवडणुका जाहीर झाल्यावर आणि संपते मतमोजणी होऊन नवीन सरकार झाल्यावर!"

  • @machindrapanmand3061
    @machindrapanmand3061 56 นาทีที่ผ่านมา +5

    खडे तालुक्यात फक्त अतुल भाऊ देशमुख हेच आमदार होणार

  • @rahulchorghe3227
    @rahulchorghe3227 2 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    आमदार आतुल भाऊ देशमुख

  • @badboysk4002
    @badboysk4002 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    निकम साहेब 🔥🔥🔥🚩✌️

  • @fredrichwilliam2345
    @fredrichwilliam2345 35 นาทีที่ผ่านมา +4

    आरती च सासरा राष्ट्रवादी मधला आहे वाटत 😂

  • @santoshdeshmukh4331
    @santoshdeshmukh4331 3 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    Only Atulbhau Deshmukh

  • @machindrapanmand3061
    @machindrapanmand3061 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    आता फक्त आमदार अतुलभाऊ देशमुखच होणार तिरंगी होउदे नाय तर चौरंगी होउदे महाविकास आघाडीचाच आमदार अतुलभाऊ होणार

  • @Vhideo_editor
    @Vhideo_editor ชั่วโมงที่ผ่านมา +3

    खेड आळंदी भावी आमदार व मंत्री अतूल भाऊ देशमुख 👑

  • @sameerdeshmukh4861
    @sameerdeshmukh4861 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Aamdar Atulbhau Deshmukh ✌️👑

  • @mahesh2024-m
    @mahesh2024-m 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    मावळमध्ये दत्ता पडवळ उमेदवार नसून बापूसाहेब भेगडे हे तुतारी मध्ये प्रवेश करणार आहेत आणि ते उमेदवार असतील. आणि विजयी पण होतील.

  • @ketanlagad8433
    @ketanlagad8433 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    फक्त अतुलभाऊ देशमुख आमदार होणार 💯

  • @vishaltharewal9609
    @vishaltharewal9609 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    महाराष्ट्रात करिष्मा चालतोय तो शरद पवारांचा, मोदींचा नाही हे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्टपणे दिसून आले आहे, त्यामुळेच तर मूळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भाजपाचे नेते प्रवेश करीत आहेत हे लक्षात घ्या.

  • @amol-h9m
    @amol-h9m 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    अतुल भाऊ देशमुख

  • @Hjkkkbhhj
    @Hjkkkbhhj 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अश्विनी जगताप या वयात पण किती सुंदर दिसतात...🔥

  • @hemantalhat8550
    @hemantalhat8550 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    या पेकि किती उमेदवार ओबीसी आहे हे पाहून मतदान केलं जाईल कोणतेही उमेदवार ध्या मतदान ओबीसी उमेदवाराला दिले जाईल

    • @kalekarprashant300
      @kalekarprashant300 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂🍌🍌🍌🍌

  • @mayurhole7473
    @mayurhole7473 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आमदार अतुलभाऊ देशमुख होनारच

  • @ketanlagad8433
    @ketanlagad8433 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सर्व सामान्य माणसांचा हक्काचा आवाज अतुलभाऊ देशमुख आमदार

  • @mayurdhaybar732
    @mayurdhaybar732 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Only atul bhau 🎉

  • @dineshanilpardeshisnakemas5407
    @dineshanilpardeshisnakemas5407 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    😂bjp ला घेरण्याची काही गरज नाही😂 बाहेरील आयात घेऊन ते पहिलेच घेरले गेले आहे

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405 3 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    पुणे ग्रामीण भागातील सगळ्या विधान सभा मतदार संघात महावीकास आघाडी विजयी होईल

  • @ketanlagad8433
    @ketanlagad8433 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अतुल भाऊ देशमुख आमदार होणार 💯

  • @OmkarMavale-u6g
    @OmkarMavale-u6g 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    खेड तालुक्यात ओन्ली वन अतुल भाऊ देशमुख

  • @machindrapanmand3061
    @machindrapanmand3061 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अतुलभाऊ देशमुख बाकी कोण नाय

  • @fakirasathe501
    @fakirasathe501 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अतुल भाऊ देशमुख एक नंबर 🎉🎉🎉

  • @AdityaMane-l8k
    @AdityaMane-l8k 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    नवर्याचे लाखोंचा पगार ताब्यात घेऊन सुद्धा नवर्याचे ऐकत नाही तर 1500 ची कुठे अगरबत्ती लागलं भाऊ.शंकराला पार्वतीच ऐकायला लागायचं तर दादाचु काय कथा

    • @dattatreyapadhye2787
      @dattatreyapadhye2787 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      खतरनाक सत्य.बुद्धीचातूर्य मानले

  • @kirantilekar.8399
    @kirantilekar.8399 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अतुलभाऊ देशमुख

  • @machindrapanmand3061
    @machindrapanmand3061 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अतुल आता फिक्स आमदार
    राम कृष्ण हरी वाजवा तुतारी

  • @ketanlagad8433
    @ketanlagad8433 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आमदार अतुलभाऊ देशमुख सर्वाचा लाडका आपला अतुलभाऊ देशमुख आमदार होणार

  • @maheshpandmand3745
    @maheshpandmand3745 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    फक्त अतुल भाऊ देशमुख 💪आमदार 💯

  • @tejasbagul8842
    @tejasbagul8842 4 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    MPSC students konihi MAHAYUTI la vote denar nahi 🤡

    • @syedumar2488
      @syedumar2488 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      Kashala?

  • @kirantilekar.8399
    @kirantilekar.8399 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    अतुलभाऊ

  • @gorkhnathsandhbhor4093
    @gorkhnathsandhbhor4093 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Only Atulbhau deshamukh

  • @kaushikpardeshi01
    @kaushikpardeshi01 32 นาทีที่ผ่านมา +1

    अतुल भाऊ देशमुख ✌️💯

  • @ketanlagad8433
    @ketanlagad8433 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    फक्त अतुलभाऊ देशमुख आमदार होणार

  • @Vikastat
    @Vikastat ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अजित भाऊ गव्हाणे
    हुशार व्यक्तिमत्व व अभ्यासू व्यक्तिमत्व

  • @sharadbombe2049
    @sharadbombe2049 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अभ्यास न करता माहिती दिली. उगाच काहीतरी सांगायचे म्हणून सांगितले आहे

  • @surajnaikar6302
    @surajnaikar6302 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    🎉mla Atul bhau deshmukh fix✌️

  • @VishalDeshmukh-j5v
    @VishalDeshmukh-j5v ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Atul bhau Deshmukh ❤💯💪🏻

  • @SantoshBodake-mm6rb
    @SantoshBodake-mm6rb 4 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    Bjp चा सुपाडा साफ होणार

    • @unnamed5537
      @unnamed5537 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Te atut satya ahe

  • @HemantChaudhari-ru2sw
    @HemantChaudhari-ru2sw 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Sagle Marathe 🎉🚩

  • @ketanlagad8433
    @ketanlagad8433 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अतुलभाऊ देशमुख आमदार

  • @machindrapanmand3061
    @machindrapanmand3061 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    फक्त अतुल भाऊ

  • @machindrapanmand3061
    @machindrapanmand3061 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    फक्स आमदार अतुलभाऊ होणार

  • @SurajGodase-q3j
    @SurajGodase-q3j ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Only Atulbhau ❤

  • @saniketchavan8489
    @saniketchavan8489 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Tutari vajnar❤

  • @vaibhavchavan2070
    @vaibhavchavan2070 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Pune 12 payki 9 amdar nivdun yetil.sahrad pawar ghat 2024 la.ram krishna hari vajva tutari✌️✌️✌️

  • @Agri8408
    @Agri8408 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Tumhala hii 1500 aale aasil kii 😅😅

  • @RushiA-dr9in
    @RushiA-dr9in 3 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    माठे खेळाडूं बाजुला ठेवुन ( SP, UT, DF )
    अजित P+ एकनाथ S+ काँग्रेस सरकार
    स्थापन करनार .💯💀🔥🔥
    तिसरी आघाडी💯💯

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Congress ch 10 varsh je tikun hoti sharad pawar mule hoti.

    • @navnathindalkar6528
      @navnathindalkar6528 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      Manje shinde punha hindutw sodnar

    • @ganeshdalvi7555
      @ganeshdalvi7555 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      🤣🤣🤣

    • @ns7216
      @ns7216 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      बाईईईई काय हा प्रकार 😂😂😂

  • @VeerbhadraGabhane-re1eg
    @VeerbhadraGabhane-re1eg 2 นาทีที่ผ่านมา

    देऊद्या कितीबी धक्के येनार तर देवेंद्र च देवा भाऊ देवा भाऊ मूळे सगळ्यांचे धाबे दणाणले आहेत जय श्री देवा भाऊ जय महाराष्ट्र जय श्री शिवाजी महाराज जय श्री आई जीजाऊ जय शंभूराजे जय श्री राम

  • @balshiramKute
    @balshiramKute 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Atulbhau

  • @atishdeshmukh2485
    @atishdeshmukh2485 10 นาทีที่ผ่านมา

    आमदार अतुल भाऊ देशमुख💪💪💪

  • @sam7575official
    @sam7575official 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    आमदार दिलीप आण्णा मोहिते पाटील ✌️

  • @vilasrajchoudhari6699
    @vilasrajchoudhari6699 ชั่วโมงที่ผ่านมา

    खेड आळंदीत फक्त सभापती रामदास ठाकूर हेच बदल घडू शकतात

  • @avishkarphand5766
    @avishkarphand5766 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Bjp is going to lose

  • @solution9989
    @solution9989 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Jagdish bhau mulik

  • @Patillllll1213
    @Patillllll1213 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Amdar Bapu Saheb Pathare ❤

  • @shubhamsonawane440
    @shubhamsonawane440 ชั่วโมงที่ผ่านมา

    फक्त अण्णा 👑

  • @shubhamyadav3368
    @shubhamyadav3368 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Great analysis

  • @technoideain8786
    @technoideain8786 32 นาทีที่ผ่านมา

    😂 आरती या जगेंवरून अजित पवार अणि BJP अमने सामने लढणार आहे जो निवडूण येईल तो महायुतीचा च असेल

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂पुणे जिल्ह्यातील एनसीपी sp 10
    जागा निवडून येणार आहेत शुभेच्छ
    😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @santoshprajapati765
    @santoshprajapati765 ชั่วโมงที่ผ่านมา

    फक्त दादा

  • @ayanmomin700
    @ayanmomin700 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    AtulBhau

  • @omkarkadam3581
    @omkarkadam3581 48 นาทีที่ผ่านมา

    खडकवासला tun pn शरद पवार गट निवडून येईल

  • @mayurhole7473
    @mayurhole7473 33 นาทีที่ผ่านมา

    आमदार अतुलभाऊच

  • @technoideain8786
    @technoideain8786 37 นาทีที่ผ่านมา

    😂 आरती हि शरद उद्दिंची फॅन आहे

  • @sadanandjagadale1269
    @sadanandjagadale1269 ชั่วโมงที่ผ่านมา

    Nice information

  • @mukulmohite4294
    @mukulmohite4294 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    आमदार फक्त दिलीप आण्ा

  • @santoshprajapati765
    @santoshprajapati765 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर्व सामान्याचा आमदार महेशदादा
    भोसरी विधानसभा

  • @sangramsandbhor654
    @sangramsandbhor654 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    One and only Dilipanna mohite patil..✌🏻⏰

  • @santoshprajapati765
    @santoshprajapati765 ชั่วโมงที่ผ่านมา

    महेशदादा फिक्स

  • @DilipKharat-v7o
    @DilipKharat-v7o ชั่วโมงที่ผ่านมา

    Arti more, khoopach chan ,Janata Raja bogas home minister la hawa dakhwel, Dilip Kharat patil Satara

  • @sharadprakshale4428
    @sharadprakshale4428 ชั่วโมงที่ผ่านมา

    सुलक्षणा ताई च आमदार होणार

  • @sangramsandbhor654
    @sangramsandbhor654 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Dilipanna mohite patil..✌🏻⏰

  • @swapnillokhande-w2e
    @swapnillokhande-w2e ชั่วโมงที่ผ่านมา

    निकम साहेब आमदार होणार

  • @vishaltharewal9609
    @vishaltharewal9609 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    राष्ट्रवादी गद्दारांच्या टोळक्यात पवार साहेबांचे अत्यंत विश्वासू दिलीप वळसे पाटील यांनी दाखल होण्याचे दुःख पवारांपेक्षा राष्ट्रवादीच्या कट्टर समर्थकांना झाले. काय दिले नव्हते त्यांना.

  • @user-pk1uc9us7w
    @user-pk1uc9us7w ชั่วโมงที่ผ่านมา

    मुगेरीलाल के हसीन सपने

  • @iamsaurabhmagar
    @iamsaurabhmagar 48 นาทีที่ผ่านมา

    खडकवासला राहिलं

  • @jitujd4556
    @jitujd4556 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khed alandi badal honr.... Atul bhau amdar honarr .....

  • @balasahebphadatare1629
    @balasahebphadatare1629 ชั่วโมงที่ผ่านมา

    शरद पवार साहेब यांचे सर्व उमेदवार निवडून येणार. दौड सह.

    • @technoideain8786
      @technoideain8786 29 นาทีที่ผ่านมา

      😂 झोप, एकच वादा राहुल दादा

  • @amarbhegade1997
    @amarbhegade1997 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Chinchwad madhi shankar Bhau jagtap fix amdar

  • @niteshpatil1399
    @niteshpatil1399 12 นาทีที่ผ่านมา

    Sahebani Dagadala jari ticket dili tari nivadun yetil ase watavaran aahe

  • @MRSTARK399
    @MRSTARK399 17 นาทีที่ผ่านมา

    BJP मुक्त महाराष्ट्र 🚩