खूप छान माहिती दिली... बहुतांशी खरी माहिती मिळाली... माझे पत्रिकेत ही युती आहे. तूळ राशी मुळे या युतीचा योग्य फायदा नक्कीच मला झाला आहे.. खूप खूप धन्यवाद ❤
सर मी मागिल पांच वर्ष ज्योतिषी अभ्यास करीत आहे/तुम्हंचे ज्योतिषी विषयावर सर्व विडींयो बघते खुप छान ज्योतिषी विषयी सविस्तर सोपे भाषेत सांगता /माझ्या ज्योतिषी विषयात. खुप खुप ज्या शंका होत्या त्यांची उत्तरे तुम्हांच्या. विडींयो मार्फत 🙏🏻🙏🏻🙏🏻 धन्यवाद सर
सर माहिती चांगली दिली आहे परंतु यामध्ये जसे राशीचे नुसार फळे सागितली तशीच त्यात अजुन कुंडली तील कोणत्या भावात शुभ अशुभ फळे देईल हे पण सांगावे म्हणजे परिपुर्ण व उत्तम उपयुक्त व्हिडीओ ठरेल
सर खूप छान माहिती, मुलाच्या पत्रिकेत कर्क लग्नाच्या ९ भावात आहे. शनी केतु युती आहे त्या वर इपिसोड करावा मार्ग दशँन करावे ,सर मी आपले सर्व व्हिडिओ पाहतो. धन्यवाद.,,
माझ्या नातवा च्या दशम स्थाना मधे मंगल स्वगृही (वृश्चिक4.9अंश) व शनी(15.59)अंशा चा आहे। रवि शूकृ षष्ट स्थाना मधे आहे बुध गुरु राहू सप्तमा मधे,वृषभ रास आहे। कुंभ लग्न आहे। कृपा करुन शनी मंगल युती वर उपाय सांगा।
❤🌹🙏Namaste sirji. Class guide
अगदी खरे
खूप छान माहिती दिली... बहुतांशी खरी माहिती मिळाली... माझे पत्रिकेत ही युती आहे. तूळ राशी मुळे या युतीचा योग्य फायदा नक्कीच मला झाला आहे.. खूप खूप धन्यवाद ❤
छान माहिती, शनी मंगळ युती वर उपाय सांगा
सुंदर 🌷
खूप छान आणि खूप छान पद्धतीने माहिती सांगितली आहे खूप खूप आभार
खिलारे जी एकदम अचूक माहिती सांगितली आहे तुम्ही.... Thanks.... 🙏🏻
सर मी मागिल पांच वर्ष ज्योतिषी अभ्यास करीत आहे/तुम्हंचे ज्योतिषी विषयावर सर्व विडींयो बघते खुप छान ज्योतिषी विषयी सविस्तर सोपे भाषेत सांगता /माझ्या ज्योतिषी विषयात. खुप खुप ज्या शंका होत्या त्यांची उत्तरे तुम्हांच्या. विडींयो मार्फत 🙏🏻🙏🏻🙏🏻 धन्यवाद सर
Abhari aahe
शनी मंगळ युती ची छान माहिती सर
Your whole information is absolutely true. I ve it in my 10th house. Thank you sir.
Upay kay
उपाययोजना सांगितले तर बरे होईल,
Barobar
सर माहिती चांगली दिली आहे परंतु यामध्ये जसे राशीचे नुसार फळे सागितली तशीच त्यात अजुन कुंडली तील कोणत्या भावात शुभ अशुभ फळे देईल हे पण सांगावे म्हणजे परिपुर्ण व उत्तम उपयुक्त व्हिडीओ ठरेल
सर आमचे लग्न झाले आहे आमचा शनी आणि मंगल राशी स्वामी आहे तर ह्या वर काही उपाय आहे का
हनुमाण चालिसाचा पाठ करणे
सर खूप छान माहिती, मुलाच्या पत्रिकेत कर्क लग्नाच्या ९ भावात आहे. शनी केतु युती आहे त्या वर इपिसोड करावा मार्ग दशँन करावे ,सर मी आपले सर्व व्हिडिओ पाहतो. धन्यवाद.,,
🙏🏻🌹🙏🏻🌹नमस्कार गुरूजी 🙏🏻🌹🙏🏻🌹👍🌹
धनु चंद्ररास आणि मकर लग्न असल्यास काय फळे मिळतील गुरू सुद्धा मकर राशीत आहे यावर कृपया मार्गदर्शन करावे
Kharab kaal rahil
धनु रास आणि मकर लग्न असल्यास कधी पासून चांगला काळ येईल ? मागे तुम्ही हे वर्ष चांगले असल्याचे एकचयस प्रतिक्रियेत सांगितले होते
Sir Mithun Rashiche mahiti sanga
माझ्या नातवा च्या दशम स्थाना मधे मंगल स्वगृही (वृश्चिक4.9अंश) व शनी(15.59)अंशा चा आहे।
रवि शूकृ षष्ट स्थाना मधे आहे बुध गुरु राहू सप्तमा मधे,वृषभ रास आहे। कुंभ लग्न आहे।
कृपा करुन शनी मंगल युती वर उपाय सांगा।
माझ्या मुलाच्या पत्रिकेत शनि केतु युति ९व स्थानात आहे व ३रे भावतूून सुयॆ राहू यांची दृष्टी आहे ककॆ लग्न व मेष राशि आहे तर याचा काय फलाचे असेल 🙏🏻🙏🏻
पितृदोष शांती करा
Mazya kundlimadhe 10vya gharat mangal yuti ahe
Kanya lagnat kase phal asel.raashi varun ki Janm lagna varun pahile jate. Upay kay karavet.
Shani mangal cha mrugshira naksharat aasel tar tyache phal kay aasel