काही कलाकार आईच्या पोटातून जन्म घेतात, पण असे कलाकार आहेत ते स्वरस्वती मातेच्या पोटी जन्माला येतात. अशापैकी एक कलाकार म्हणजे उस्ताद झाकिर भाई, सलाम तुम्हाला आणि तुमच्या कलेला
सुबोध तुम्ही गडकरी मास्तर बोललात ते बरोबर वाटत नाही. No doubt तुम्ही सेलिब्रिटी ॲक्टर आहांत मी रसिक प्रेक्षक आहे. पु लं म्हणाले तर मी समजू शकतो. I feel u r too Jr artist to say Gadkari Master. Pl do not mind. I'm proud of u as an celebrity actor.
Salman shahrukh ची तुलना बालगंधर्व व त्या वेळेचे दिग्गज कलाकारांशी करणे हेच मुळी चुकीचे आहे . पण आपल्या मराठी माणसांना हिंदी कलाकाराचे फारच प्रेम आहे आणि त्यामुळे ह्याच लोकांनी मराठी ची मराठी भाषा व मराठी संस्कृतीची वाट लावली,मराठी लयाला घालवली. सुबोध भावे यांनी ही तुलना केली त्याच गोष्टीची फार खंत वाटते
Electrifying presentation of Manjushree accompanied by devine Strokes of Zakir jis fingers,a matchless golden experience in this Diwali.Amezing.👌👌🗼👏👏👏👏👏 coupled with beautification by sharing rich experiences of Subodh . A verryyyy big treat.😃😃👌👌👏👏👏🙏🏻🙏🏻
Wonderful, amazing performance, It took a while for Zakir Bhai to feel the flow of the song but then the way he defined it`s rhythm was so exciting and melodious. Also Manjusha ji`s alap`s take us on a soulful journey while also adding life to the lyrics. Waah! Majja aali :)
खूपच सुंदर नाट्यसंगीत भावगीत चित्रपटगीत लोकगीत लावणी भक्ती गीते ऐकायला छान वाटते तबलावादक पेटी ढोलची जुगलबंदी याची उत्सुकता होती आहे आणि खरंच खूपच मेहनतीने साकारले जात आहे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला
" Classical music is the soul of the Indian tradition ." These were the words said by my guru. And this is by far the perfect definition of the statement . Truely, the extreme skills acquired through serious, continuous and effective sadhna can be seen in the hands and voice of both of the artists . Really when icons of two fields produce something in common the outcome is very impactful and touches to the heart. Ustad ji has been there ,mentoring generations of tablists has certainly learnt a lot due to the same and he feels free to express his knowledge and skills only in the presence of Manjusha patil Ji who's mastery in the field of classical music incomparable and has to be appreciated. This was a really mesmerizing performance due to the sheer presence of both the artists.
Superb performance. I mention Ustadji particularly. He has assisted which is required for the song in Tabla, no more no less. I appreciate his precision.
1 11 21. नमस्कार सर्व कलाकार ,उपस्थित रसिक हो व आयोजक अप्रतिम सुंदर कार्यक्रम. ** मंजुषा ताई छानच नाटयसंगीत गायल्यात. अभिनंदन ** 🌹🌹 साथीला उस्ताद झाकीर भाई, सुरेखऑर्गन वादन , तंबोरा साथ व शब्दांची नाणी अप्रतिम गुफ॔णारे श्री सुभोद भावे यांचे निवेदन म्हणजे दुधात साखर नव्हे मी म्हणतो संपुर्ण कार्यक्रम हा बासुंदीच.🌻 सर्व रसिक खुप खुश असणारच. ही 2021 ची दीवाळी सणाची सुरुवात अगदी श्रवणीय वाटली. सगळ्याना सप्रेम नमस्कार👏 आमचे तबला वंदनीय गुरू पंडित पद्मविभूषण उस्ताद झाकीर भाई यांची साथ लाभणे👏 👏👍वाह क्या बात है. आयोजक यानां परत धन्यवाद 🌹 नमस्कार. आपला. 🎹🎶🌈🎸🎻🎼 हर्ष राजाराम पाटकर मेलबर्न इथून. (शारदा संगीत विद्यालय कलानगर मुंबई .सभासद )
मंजुषा पाटीलला मी प्रत्यक्षात प्रथम पाहिले तेव्हा स्तिमित झालो. एवढ्या लहान मूर्तीतून हा खणखणीत आवाज पाहून भारावूनच गेलो.
कान त्रृप्त झाले. गाणं ऐकू की तबला ऐकू अशी रस्सीखेच आहे. खूप सुंदर.
ज्यांना तबला प्रिय आहे त्यांना आणि ज्यांना नाट्यगीत प्रिय आहे त्यांना मी शेअर केले.
q😊qqqqwwq
फारच छान
विदुषी मंजुषा आणि उस्ताद झकीर, काय बहारदार सादरीकरण!
“खरा तो प्रेमा. . .।”
एका वेगळ्याच उंचीवर नेलेत!
काही कलाकार आईच्या पोटातून जन्म घेतात, पण असे कलाकार आहेत ते स्वरस्वती मातेच्या पोटी जन्माला येतात. अशापैकी एक कलाकार म्हणजे उस्ताद झाकिर भाई, सलाम तुम्हाला आणि तुमच्या कलेला
खुप सुरेख सादरीकरण. भावे साहेब, आपल्या थोर कलाकारांची तुलना शाहरुख खान आणि सलमान बरोबर करू नका.
200 % सहमत.तुलना एकदम चुकीची .खान जोडिशी केलेली.
अगदी बरोबर
सुबोध तुम्ही गडकरी मास्तर बोललात ते बरोबर वाटत नाही. No doubt तुम्ही सेलिब्रिटी ॲक्टर आहांत मी रसिक प्रेक्षक आहे. पु लं म्हणाले तर मी समजू शकतो. I feel u r too Jr artist to say Gadkari Master. Pl do not mind. I'm proud of u as an celebrity actor.
तुझ्या Mula ला विचार. Balgandharv aavadto की shahrukh 😂😂😂😂
Salman shahrukh ची तुलना बालगंधर्व व त्या वेळेचे दिग्गज कलाकारांशी करणे हेच मुळी चुकीचे आहे .
पण आपल्या मराठी माणसांना हिंदी कलाकाराचे फारच प्रेम आहे आणि त्यामुळे ह्याच लोकांनी मराठी ची मराठी भाषा व मराठी संस्कृतीची वाट लावली,मराठी लयाला घालवली.
सुबोध भावे यांनी ही तुलना केली त्याच गोष्टीची फार खंत वाटते
Unbelievable performance by the Legend Ustad..... Ofcourse Manjusha also always gives her excellent performance and is blessed by Goddess Saraswati.
Ustad Zakir Hussain's performance was par excellence, put Manjusha to shade.
नाट्य संगीत म्हणजे जीवनातील खरा आनंद. अप्रतिम मस्त वाटलं.🎉🎉❤❤🎉🎉
Zakir is ultimate. Manjusha also gave full scope for Zakir to show his prowess. Amazing teamwork and great experience
100 % aggreeing with you sir.
Electrifying presentation of Manjushree accompanied by devine Strokes of Zakir jis fingers,a matchless golden experience in this Diwali.Amezing.👌👌🗼👏👏👏👏👏 coupled with beautification by sharing rich experiences of Subodh . A verryyyy big treat.😃😃👌👌👏👏👏🙏🏻🙏🏻
Vidushi Manjusha's singing is too good to listen.❤
दोन्ही महान कलाकारांना मानाचा मुजरा!! धन्यवाद.
नाट्य संगीत ऐकुन आणि तबला आओकुश भगवंत परमेश्वर आहे आस वाटत खरोखरच तुम्हा सर्वांना भगवंत परमेश्वर खुप आयुष्य देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
उस्ताद जी नी नाट्य गीताला आणखी एका उंची वर नेले त्यांच्या वादना ने कान
धन्य झाले
सावनी . म्याडम खुप धन्यवाद दिले आहेत. खुप छान सादरीकरण केले आहे.सर्वच दिव्यज कलाकार एकत्र आहेत. मंजुषा ताई व झाकीर हुसेन कमाल आहे
Ustad Zakir Hussain..
Excellent performance on Tabla.
वाह क्या बात है...अशी तबला साथ मिळणे म्हणजे अहोभाग्य 🙏
👌👏👏🙏
अप्रतिम आवाज आणि उस्ताद झाकीर हुसेन साहेबांची साथ .. आणखी काय हवं.
Excellent performance नाट्य शास्त्रीय संगीत सर्व विसरायला लावते धन्यवाद 🙏
~12:15 : wow! The tabla change here just took my breath away! And Manjusha Ji is so awesome too :-D
आपले सादरीकरण उत्तमच आहे
तसेच गायन व उस्ताद झाकीर हुसेन यांचे तबला वादन अप्रतिम ❤❤❤❤❤
God superb fantasmagorious collection we are really allways thankful and at to your feet. Jai Hind Bharat Mata ki Jai soldier
गायन आणि तबल्याची जुगलबंदी अप्रतिम .
Shri. Subodh ji. Khup chhan mahiti milali. Dhanyawad
He is God of Tabla, have grown up with his Tabla 🙏🙏
Wow
No words of appreciation for Zakir ji and an awesome singing, Manjusha ji. 🙏🙏🙏
Thanks for this unknown but extremely proud history!
अप्रतिम आणि कर्णमधुर गायन! अभिनंदन 🎉
Docterate in TABLA and Doctrate in marathi classical together incredible,long live both of them !!!
झाकिरहुसेन यांचा तबला म्हणजे गाण्यात प्रेमाचा पाऊस पडत आहे असे वाटते.
अप्रतिम गायकी अन् स्वर मधुर्य !
६५ वर्षांनी हे नाट्यगीत ऐकुन श्रवनेंद्रिय तृप्त झाली ं गातेरहो महफिल सजाते रहो !
।। जय शारदे ।।
अति अति सुंदर, मंत्रमुग्ध ❤🙏
Wonderful, amazing performance, It took a while for Zakir Bhai to feel the flow of the song but then the way he defined it`s rhythm was so exciting and melodious.
Also Manjusha ji`s alap`s take us on a soulful journey while also adding life to the lyrics.
Waah! Majja aali :)
सुबोध भावे...परखड प्रतिक्रिया जरूर वाटतील... पण त्यातला भाव लक्षात तर तो"सुबोध"ठरेल...
अवर्णनीय.... शब्दांच्या पलिकडले 👍👍👏👏👏❤💐
Mrs. Manjusha tai nna manapasun namaskar ! 🙏🙏
Apratim
Ustad ji looks younger as he grows older
Inner power.
Yes. You are absolutely right.
Correct. In fact as age of Zakir ji is increasing "Grace of his Contribution" is multiplying.
@@vijayjosh5895 जज्जज्जJ
Yes he looked like a 20 year old in his 40s...... forever young😉
One of the cutest performance of natyasangeet.
Ultimate.... Manjusha ji.... what a talent.... Ustad ji is of course a gem
Beautiful... awesome..tabla n natysangeet...no words to say anything 👍
खूपच सुंदर. दोघानाही मानाचा त्रिवार मुजरा.
सुरेल गाणे,डोलायला लावणारी साथ!!!
झकीर तर कैक वर्षें बालगंधर्वांबरोबरच वाजवत असल्यासारखे पर्फेक्ट वाजवीत आहेत.
Outstanding performance by Manjusha ji and ofcourse ustad ji 🙏🙏
अतिशय सुरेख उत्कृष्ट व अप्रतिम
Super se bhi Upar. 🙏🙏🙏
सुबोध भावे ,झाकीर हुसैन व मंजुषा तुम्हा सर्वांना शतानेक धन्यवाद !!
मराठी कार्यक्रम आणि वहुतांश कमेंट्स इंग्रजीत 😂😂 असो.
उस्ताद जाकीर हुसैन व विदुषी मंजुषा पाटील
👌👍🙏🙏🙏🙏🙏
खुपच सुंदर नाट्यगीत छान गायले आहे व तबला तर वाह उस्ताद अप्रतिम 👌🏻👌🏻👏🙏🙏
उस्ताद जी
काय तबलावादन केले.
आपल्याच हातात खरच खुनाचा वास आहे
परमेश्वर इथेच पाहिला व प्रत्यक्ष दर्शन होत आहेत
पद्माकर सोनुशेठ शिरवाडकर ठाणे
तुम्हांला ख़ुदा चा वास म्हणायचं आहे का?😅
Type करताना अचानक अशा चुका होतात हो ताई.
Pan athach badlto😢
Shri Subodhji Bhave
Shrimati/Vidushi ManjushaTai Patil
Padmavibhushan Ust.Zakirji Hussain wah wah!!!
उत्कृष्ट आवाज , अप्रतिम तबला वादन..👍👍
अति सुंदर प्रस्तावना आणि तबला
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Hats off to Ustad Zakir Hussain and Manjusha Patil
अगदी अचुक परिणामकारक व उत्तेजन देणार निवेदन. आभार
Amazing combination of Manjusha Patil & Ustad Zakir Hussain .. mesmerisingly divine 🎼👌👌🙏🙏
खूपच सुंदर नाट्यसंगीत भावगीत चित्रपटगीत लोकगीत लावणी भक्ती गीते ऐकायला छान वाटते तबलावादक पेटी ढोलची जुगलबंदी याची उत्सुकता होती आहे आणि खरंच खूपच मेहनतीने साकारले जात आहे
जुन्या आठवणींना उजाळा मिळाला
🌹🙏🌹👌झाकिरजी वा!वा!!अलभ्य लाभ❤तुमच्या तबला वादनाचा लोभ करणारच!!क्या बात!!बहूत अच्छे❤🙏❤👌🌟⭐️❤👌🌟⭐️❤👌❤👌🌸❤🌸🙏❤🌸🙏❤️⭐️👌❤🌟🌟🌟🌟🌟🌟👌👌👌👌👌
Both are great double feast for me. Thank you both legend. ❤
A tutorial for all great tabla players ! How differently and melodiously intelligent Master Zakir Hussain Ji performed!
It was great feast for ears performed by two legends great both.are.great. Wordless
I don't understand Marathi, but Majusha Tai has another level of singing and very different soothing voice.🙏
Donhi kalakarana koti koti daenevad v abi Nandan.
खरे आहे आपले कलाकार कुठे आणि सलमान कुठे
What a performance by ustadji
आज मंजुषाताईंचा वाढदिवस ... त्यांची मैफल ऐकून साजरा झाला . सुंदर मैफल . . सुबोध भावे निवेदन .. उस्ताद जींचा तबला .. वा ह क्या बात है ।
मस्त......गाणं....न ...तबलावादक.....मी भाग्यवान आहे.....मस्त कार्यक्रम 🎉🎉🎉🎉
" Classical music is the soul of the Indian tradition ." These were the words said by my guru.
And this is by far the perfect definition of the statement .
Truely, the extreme skills acquired through serious, continuous and effective sadhna can be seen in the hands and voice of both of the artists .
Really when icons of two fields produce something in common the outcome is very impactful and touches to the heart.
Ustad ji has been there ,mentoring generations of tablists has certainly learnt a lot due to the same and he feels free to express his knowledge and skills only in the presence of Manjusha patil Ji who's mastery in the field of classical music incomparable and has to be appreciated.
This was a really mesmerizing performance due to the sheer presence of both the artists.
Superb performance. I mention Ustadji particularly. He has assisted which is required for the song in Tabla, no more no less. I appreciate his precision.
Absolute observation by you
निवेदन खूप छान. आणि विदुषी मंजुषाताई, उस्ताद तर अप्रतिम. सुरतालांचा खेळ मस्त रंगला.
धन्यवाद त्यांना, ज्यांनी हे सुरेल सुंदर क्षण रेकॉर्ड केले. 🙏🙏
Amazing upload. Listening coz of ustad ji only.
अतिशय सुंदर व श्रवणीय असे गाणे. झाकिर साहेबांनी तर तृप्त केले.
Ustad Zakir Hussain's fingers tap the tabla with such nimbleness as if they have been practicing bharatnatyam dance for a life time
मंजुषाजी गाताना श्रावणाच्या आनंदा बरोबरच त्यांचा तल्लीनता वाखाणण्याजोगी असते. त्यात झाकीरजींचे तबला वादनाचे अप्रतिम कसब, सुरेख संगम.
This came out so well due to superb voice and peckish and with tabla at much higher level played by Ustaad ji by maintaining its original sweetness.
गंधर्वयुगाची याद जागी झाली
सुंदर प्रस्तुती आदरणीय झाकीरजी, मंजुषाताई .
Absolutely stunning performance!
Zakirsab is as usual, beyond words, it's a perfect match! And yes Manjushaji has taken us back to Gandharva Uuga!!
झाकीर साहेब आपल्या सारखा तबला वादक पुन्हा होणे नाही कारण मंजुषा पाटील सारखे कितीही गायक होतील पण आपण अनमोल आहात...
झाकीर साहिब के LIVE Program मे शामिल होने का अवसर अमेरिका मे आया. बहोत खूब !!
वाह उस्तादजी. सुभानल्ला.
खूपच छान श्रवणीय शिवाय तब्सलगी झाकीर हुसेन ❤एकदम सुंदर शिवाय संवादिनी वादक पण छान साथ
Namskar mnapasun khupch chan
खूपच छान. जाकीरभाई लाजबाब. माझं लक्ष तुमच्या तबला वादनाकडे जास्तच असत. तबला आपणाला वश झाला आहे. 🙏🙏
उस्ताद जी को सलाम, बहूत सुंदर साहब
Smt Manjusha Patil hyanni farach Sunder gayale ahe. Shri Zakir Hussain hyanna Apratim tabla vajavla ahe. Tya doghanna Namaskar Ani Salam
विदुषी मंजुषा फारच उत्कृष्ट नाट्य गीत गायन
तसेच तबला व संवादिनी साथ पण छान एकदम
श्रवणीय
She is too good. Excellent
खूपच सुंदर दोघांचीही अप्रतिम कला
सर्व गायक वादक उत्तम तबला आणि संवादिनी आणि मंजुषा ताई आणि सगळ्याचा साज म्हणजे सुबोध दादाचे अभ्यासपूर्ण निवेदन सलाम सर्वाना
Vaa ustaad naad brhamha man trupt dhanya jahala janm
His rhythms, the changes were magical
भारतरत्न झाकीर हुसेन वाह उस्ताद वाह ताज बोलीये अप्रतिम आर्टीस्ट
अप्रतिम गायन आणि वादन ऐकून कान आणि मन तृप्त झाले.
खूपच छान अप्रतिम 👌👌
सर्व गायक वादक कलाकार उत्तम सुंदर कलाकृती ला तितकेच अप्रतिम निवेदन करणारा सुबोध दा शब्द च नाही सुचत
Sanyukt, "Man Apman" sarkha ha sohla. Subodh ji, Manjusha ji, and ustad Zakir ji.
Thanks vidushi and ustad
1 11 21. नमस्कार सर्व कलाकार ,उपस्थित रसिक हो व आयोजक
अप्रतिम सुंदर कार्यक्रम.
** मंजुषा ताई छानच नाटयसंगीत गायल्यात. अभिनंदन ** 🌹🌹
साथीला उस्ताद झाकीर भाई, सुरेखऑर्गन वादन , तंबोरा साथ व शब्दांची नाणी अप्रतिम गुफ॔णारे श्री सुभोद भावे यांचे निवेदन म्हणजे दुधात साखर नव्हे मी म्हणतो संपुर्ण कार्यक्रम हा बासुंदीच.🌻 सर्व रसिक खुप खुश असणारच. ही 2021 ची दीवाळी सणाची सुरुवात अगदी श्रवणीय वाटली. सगळ्याना सप्रेम नमस्कार👏 आमचे तबला वंदनीय गुरू पंडित पद्मविभूषण उस्ताद झाकीर भाई यांची साथ लाभणे👏 👏👍वाह क्या बात है.
आयोजक यानां परत धन्यवाद 🌹 नमस्कार.
आपला. 🎹🎶🌈🎸🎻🎼
हर्ष राजाराम पाटकर मेलबर्न इथून.
(शारदा संगीत विद्यालय कलानगर मुंबई .सभासद )
अप्रतिम गुणगान करायला या वयस्कर माझे शब्द अपुरे आहेत.आमच्या काळात नेल मला
तबलजीमुळे गाण्याला रंगत
आली.खूपच छान.