श्रीरंगा कमलाकांता (मंजुषा कुलकर्णी पाटील ) Marathi Classical

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ก.ย. 2024
  • श्रीरंगा कमलाकांता
    गीत :शाहीर होनाजी बाळा
    स्वर : मंजुषा कुलकर्णी पाटील
    गीत प्रकार : नाट्यगीत
    श्रीरंगा कमलाकांता हरि पदरातें सोड ॥
    व्रिजवासी नारी । जात असो की बाजारी ।
    कान्हा का मुरारी । अडविता का कंदारी ।
    मथुरेची बारी । पाहू मजा हो गिरिधारी ।
    विकुनी नवनीत दधि गोड । हरि पदरातें सोड ॥
    ऐका लवलाही । गृहिं गांजिती सासुबाई ।
    परतुनिया पाही । येऊ आम्ही ईश्वर ग्वाही ।
    ग्यान देऊन काही । मग जाऊ आपले ठायी ।
    पतीभयाने देहरोड । हरि पदरातें सोड ॥
    विनवुनी कृष्णासी । शरणागत झाल्या दासी ।
    आणिल्या गोपि महालासी ।
    होनाजिरायासी । जा मुकुंदा सोड रे ॥

ความคิดเห็น • 452

  • @RajashreeDeshpande-x3p
    @RajashreeDeshpande-x3p หลายเดือนก่อน +2

    मन भरुन आलं

  • @chandrashekhardixit881
    @chandrashekhardixit881 3 ปีที่แล้ว +38

    अतिशय मंत्रमुग्ध करणारे सूर आहेत मंजुषाताई तुमचे.... स्वरांत प्रचंड ताकद आहे...ताई, तुमच्याकडून माता सरस्वतीची अशीच अखंड सेवा घडो याच लाख लाख शुभेच्छा....

  • @kamalakardhamba
    @kamalakardhamba 4 ปีที่แล้ว +9

    भक्तिगीत, नाट्यसंगीत वा गायनाचा कोणताही प्रकार असो सादरीकरण एवढ्या उच्च प्रतीचं असतं की ऐकणारा अचंबित होतो. आत्मविश्वास आणि तल्लिनता तर केवळ अप्रतिम! सूरांची इतकी मुक्त उधळण की ऐकणाऱ्याने सूरांच्या वर्षावात फक्त चिंब भिजतच राहावे.

  • @madhavdhekney8653
    @madhavdhekney8653 2 ปีที่แล้ว +7

    फारच अप्रतिम.सुरेश हळदणकर ह्यांनी गाजवलेले हे पद.मंजुषा ने त्याला अजून चार चाँद लावले.किती देहभान हरपून गावे,मंजुषा त्यात किती किती नवीन जागा सुंदर निर्माण करत आहे.कोठेही अती गाणे आक्रमण करत नाही.ह्या पदाला साजेल,शोभेल तेच,तेव्हढेच ती गात आहे.हे कलावतीचे एक उत्तम आदर्श उदाहरण.अनेक शुभेच्छा.

  • @sagarwalke7173
    @sagarwalke7173 3 ปีที่แล้ว +14

    मंजुषा ताई, 🙏अप्रतिम. आमचे भाग्य आहे कि आजही असे सुरेल गायक आपल्या महाराष्ट्राला लाभलेत. खूप खूप शुभेच्छा.

  • @sunilrege217
    @sunilrege217 2 หลายเดือนก่อน +1

    राधिका रेगे. सुंदर अप्रतीम गायन वादन. ईश्वर तुम्हा सर्वांचे भल करो.🎉

  • @nilkanthd.1929
    @nilkanthd.1929 4 ปีที่แล้ว +49

    गायीका मंजुषा कुलकर्णी पाटील या गातांना पं.भीमसेन जोशी जसा रसिकांना आनंद देतात तसे ते स्वतःही आनंद घेतात. त्या प्रमाणे गाईका पण आनंद देता व घेतात. यालाच मैफील जमली असे म्हणतात. हे दुर्मिळ उदाहरण वाटते. धन्यवाद.

    • @sunitanaimpally6600
      @sunitanaimpally6600 4 ปีที่แล้ว +1

      Apratim !!!
      I liked the way that she's. sing

    • @laxmanchavan6020
      @laxmanchavan6020 4 ปีที่แล้ว +3

      ना लगे जगण्यास आनिक काही

    • @dancingqueens915
      @dancingqueens915 4 ปีที่แล้ว

      @@sunitanaimpally6600 lql8

    • @ganeshpore8854
      @ganeshpore8854 3 ปีที่แล้ว

      अप्रतिम.आवाजाची फेक आणि लयीसी केलेला संवाद कान्हा का उदारी.🙏मन व कान तृप्त झाले.

    • @navanthmundhe6394
      @navanthmundhe6394 2 ปีที่แล้ว

      Apratim

  • @yeshwantkulkarni2166
    @yeshwantkulkarni2166 3 ปีที่แล้ว +3

    Jabardast shastriya sangitachi
    Tayari asleli gaye eka ahe amchi manjusha
    We are all of proud of manjusha

  • @diptiambekar9564
    @diptiambekar9564 3 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम.....अतिशय ताकदिच पण सहज सादरीकर...हावभावही सहज साधेसे न स्वरलहरींप्रमाणे...ऐकणाराही प्रत्याकजण तसाच एनर्जीटीक होईल इतकी ताकद गायनातून मिळते..
    खरच खूप भाग्यवान आम्ही ऐकणारे ...माझी खूप आवडती गौळण....धन्यवाद...

  • @sandeepkocharekar3200
    @sandeepkocharekar3200 4 ปีที่แล้ว +9

    अप्रतिम कार्यक्रम . गायिका आणि वाद्यवृंद यांचा उत्तम ताळमेळ असला की अशी सुंदर गवळण प्रत्यक्ष्यात अवतरते. होनाजी बाळा यांच्या कवनातुन किती सुंदर प्रसंगलेखन झाले आहे. गवळणी आणि कान्हा यांच्यातील एक सुंदर वार्तालाप किती छान शब्दांत रेखाटला आहे. गायिकेने सुद्धा आपली संपूर्ण एनर्जी लावून हे गाणे तितकेच अप्रतिमरित्या सादर केले आहे. धन्यवाद .

    • @prabhakarghatule7298
      @prabhakarghatule7298 3 ปีที่แล้ว +1

      अप्रतिम गायन ताई पांडुरंग क्रपा अशीच राहो

  • @ajitkeluskar9645
    @ajitkeluskar9645 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम गायल आहे. पेटी, तबला, मृदुंग तेवढेच सुंदर वाजवले आहेत.

  • @dineshphondekar202
    @dineshphondekar202 3 ปีที่แล้ว +7

    लय, आलाप, सुर अप्रतिम!! आयकल्यावर मन प्रसन्न होते.आपल्या सुंदरतेत हावभाव ला....जवाब.🙏🙏

  • @maheshgulwadi4431
    @maheshgulwadi4431 3 ปีที่แล้ว +6

    मंजुशा ताईंनी खूप चांगली तय्यारी केली आहे... पुन्हा पुन्हा ऐकतो मी त्यांची गाणी.

  • @santoshmangaonkar956
    @santoshmangaonkar956 3 ปีที่แล้ว +4

    नमस्कार, आपली भक्ती संगीते फारच
    मधुर व मन प्रसन्न करणारी आहेत.
    गाण्यातील हावभाव छानच आहे.
    असेच देवाच्या क्रुपेने गात जा व
    आम्ही ऐकत जाऊ !
    👍💐

  • @bhimraokamble884
    @bhimraokamble884 3 ปีที่แล้ว +3

    हिरवे हिरवे गार गालिच्छे,गवतत्रुणांच्या मखमली चे त्या सुंदर मखमली वरती फुलराणी ही खेळत अाहे.

  • @vaibhavkulkarni3659
    @vaibhavkulkarni3659 4 ปีที่แล้ว +25

    अप्रतिम आणि निखळ आवाज...अक्षरशः समोर श्रीरंग सुद्धा नृत्य करीत असेल.

  • @ambadasdhande2318
    @ambadasdhande2318 ปีที่แล้ว +3

    खुप छान गायला अभंग माऊली खुप छान आवाज आहे ईश्वरचरणी प्रार्थना जय हरी

  • @prabhakarjagtap5128
    @prabhakarjagtap5128 4 ปีที่แล้ว +18

    व्वा,वाह !! मंजुषा ताईंच गायन म्हणजे गायनाचा निर्भेळ आनंद प्राप्त करून घेणे. प्रत्यक्ष ऐकण्याची संधी लाभली आहे. ताई म्हणजे महाराष्ट्राची शान, कौतुक.

    • @sadanandmhatre3241
      @sadanandmhatre3241 3 ปีที่แล้ว +2

      एकदम अप्रतिम, मंजुषाताई !

  • @krushnapatil9465
    @krushnapatil9465 3 ปีที่แล้ว +4

    आपले आवाजामध्ये गौळण ऐकुण मन तृप्त झाले ताई अतीशय सुंदर आवाज👌👌🙏🙏

  • @grssm
    @grssm 2 ปีที่แล้ว +2

    मंजुषाताई सुंदर सादरीकरण .
    सुरेल . मंत्रमुग्ध करणारी गायनी कला .
    🌹🌹🍁🍁

  • @subhasha.mahajan6820
    @subhasha.mahajan6820 2 ปีที่แล้ว +2

    कितीही वेळा ऐकून सुद्धा मन तृप्त होत नाही . अप्रतिम आवाज . साथ संगत अतिशय सुंदर .

  • @dilipmahindrakar5472
    @dilipmahindrakar5472 3 ปีที่แล้ว +1

    Appratim gayalay Mrs Manjusri Kulkarni Patilne Dhanyavad

  • @kishorkshirsagar1223
    @kishorkshirsagar1223 3 ปีที่แล้ว +3

    गायनात ओढाताण नाही सहजता आहे. स्वतः मुग्ध होऊन श्रोत्यांनापण मुग्ध करण्याची जादू आहे प्रस्तुतीमधे. खूप छान.

  • @nandukulkarni3805
    @nandukulkarni3805 4 ปีที่แล้ว +3

    सुंदर गाता.
    खरंच गाणं ऐकताना मंत्रमुग्ध मन होते.
    असेच आणखी व्हिडिओ टाका.

  • @ashokchavan8779
    @ashokchavan8779 3 ปีที่แล้ว +2

    खूप खूप सुंदर गायन ऐकून डोळ्यात भावाश्रु आले

  • @pratham53449
    @pratham53449 4 ปีที่แล้ว +9

    अप्रतिम गायन...!!!
    आलाप, तान, हरकती व हावभाव खुपचं सुंदर मिलाफ...
    खुप खुप धन्यवाद मंजुषा ताई...!!!

    • @madankatpatal7955
      @madankatpatal7955 4 ปีที่แล้ว

      Very good, your voice is touch to the heart. Your riyaz is very fine. God bless you. from Madan Katpatal Pimpri Pune.

    • @vilaspore2302
      @vilaspore2302 ปีที่แล้ว

      Very good songs varshatai

  • @suhaskadam340
    @suhaskadam340 3 ปีที่แล้ว +2

    हे सप्तसूर ऐकायला मिळणे म्हणजे खरेच खूप मोठे भाग्य आहे.

  • @harishchandrawaingankar736
    @harishchandrawaingankar736 ปีที่แล้ว +25

    कुमार गंधर्व वसंतराव देशपांडे लता मंगेशकर यांच्या नंतर खरं गाणं उमजलेली बुद्धिवादी गायिका म्हणजे मंजुश्री पाटील धन्यवाद मॅडम!

  • @Hastar156
    @Hastar156 4 ปีที่แล้ว +8

    ताई तुम्ही इतक्या सुंदर गाता की, जणू काही अभंग ऐकत असताना पांडुरंगाचे दर्शन झाल्यासारखे वाटते. मन अगदी प्रसन्न होईन जाते.

  • @nitinkeer5763
    @nitinkeer5763 2 ปีที่แล้ว +1

    मुजुषा ताई आपल्या या गवळणी च्या गोकुळीचा आनंद घेत घेत मन कधी श्रीरंगा चरणी लीन झाले कळलेच नाही.....‌आपण अशाच ताना घेत गात रहा की आमच्या कानांना व मनाला तृप्त करत राहिल....

  • @vinodraut5222
    @vinodraut5222 3 ปีที่แล้ว +7

    अप्रतिम, मंजुषाताई. एकदम मंत्रमुग्ध करण्याची ताकद आहे तुमच्या गायनात आहे.

  • @chintamanpatil2543
    @chintamanpatil2543 4 ปีที่แล้ว +5

    सुंदर शास्त्रीय गायन.यमन रागाला अत्यंत श्रवणीय केले आहे या भजन गायनाने.महाराष्ट्राची कौशिकी चक्रवर्ति.

  • @narayanparab2436
    @narayanparab2436 3 ปีที่แล้ว +2

    सुंदर सुंदर सादरीकरण अप्रतिम!
    अभिनंदन अभिनंदन!

  • @sanjaydarade1606
    @sanjaydarade1606 2 ปีที่แล้ว +2

    धन्य धन्य ते सर्व महान संत महात्मे गायक भजन मंडळी या सर्वांना अभिवादन आहे🙏🙏

  • @sumitgaikwad254
    @sumitgaikwad254 4 ปีที่แล้ว +12

    अति प्रचंड तृप्तता आणि स्वर्गीय आवाजात गाईला ,🤗

  • @krishnajagtap66
    @krishnajagtap66 3 ปีที่แล้ว +4

    जगाचा चालक श्रीरंग सावळा पांडुरंगही तुमच्या गायनाचा आनंद घेण्यासाठी येऊन बसेल आणि हा मोह त्यालाही आवरणार नाही
    इतका तुमचा आवाज मधाळ गोड आहे

  • @vinayakpalav7591
    @vinayakpalav7591 3 ปีที่แล้ว +4

    God bless you. Melodious. Sound. Keep it up forever . Gat. Raha. Mazhya. Muli..

  • @meghachandorkar2611
    @meghachandorkar2611 4 ปีที่แล้ว +5

    किती हा आत्मविश्वास, किती सहजता आहेगाण्यात, मन थक्कच होते.

    • @shrikantbhave2471
      @shrikantbhave2471 3 ปีที่แล้ว

      मंजुषा ह्या आशा बाई खाडिलकर यांचा वारसा नक्की चालवतील आणि दुसरं राहुल देशपांडे ह्या दोघांनी परत तरुणाईला मुग्ध केलं

  • @ranjananatekar9864
    @ranjananatekar9864 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम. ऐकतच राहावे ....

  • @evamukherjee7941
    @evamukherjee7941 5 ปีที่แล้ว +12

    song sunte sunte Krishna ji ki bhakti me kho gya man aisa gaya aapne. Let Lord Krishna always bless you and humko aur achche achche classicals and bhajans sunne mile

  • @gowardhangawande8355
    @gowardhangawande8355 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम, छान लय आणि गोड आवाज.

  • @vijaykeer9157
    @vijaykeer9157 3 ปีที่แล้ว +8

    ताई मंत्रमुग्ध व्हायला होतं ऐकताना....संवादीनी साथ अप्रतिम 🙏🙏

    • @sunilpankantiwar8275
      @sunilpankantiwar8275 2 ปีที่แล้ว

      अप्रतिम,सुमधूर... मराठी गायन शैली चा उत्कृष्ट नमुना..

  • @prachis6785
    @prachis6785 4 ปีที่แล้ว +7

    कान्हा का मुरारी
    मस्त जागा घेतल्या
    खुप छान

  • @gajananjoshi1146
    @gajananjoshi1146 5 ปีที่แล้ว +19

    सुरेश हलदणकर व प्रभाकर कारेकर यांच्या शिवाय अशी फिरत फार कमी लोकाना जमते . अप्रतिम ! पखवाज साथ सुरेख !

    • @madhavkajarekar
      @madhavkajarekar 3 ปีที่แล้ว

      पं रामदास कामत यांनी गायलेली आहे.

  • @yashcharwekar3238
    @yashcharwekar3238 4 ปีที่แล้ว +2

    वा सुंदर प्रस्तुती 👌👌👏👏

  • @vanitavarude2565
    @vanitavarude2565 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम, तन्मयता, गेयता, लवचिकता किती विशेषणे वापरावित, अतिशय सुंदर, खूपच छान, किती तरी श्रवणीय, पुन्हा पुन्हा ऐकावे वाटणारे, ईश्वराचे देणे, तेव्हढीच सुंदर वाद्यांची साथ यात शंकाच नाही, अप्रतिम

  • @rajaramdidgikar3682
    @rajaramdidgikar3682 3 ปีที่แล้ว +1

    Kya baat hai . Classic ,

  • @diliprajgurav9234
    @diliprajgurav9234 5 ปีที่แล้ว +30

    कृपया ह्या कार्यक्रमाची सम्पूर्ण फीत सादर करा। अतिशय सुंदर । हा पाहून बाकीच्या म्युनिसिपालिटीच्या तथाकथित कारभारी यांना या प्रांतात थोडे फार शहाणपण येईल। खरच महाराष्ट्राचा बुलंद आवाज। जय महाराष्ट्र ।

  • @urmilaapte9853
    @urmilaapte9853 3 ปีที่แล้ว +6

    काही वर्षांपूर्वी मंजुषाचं गाणं खूप छान, तडफदार वगैरे वाटायचं , आवाजाची फिरत उत्तम आहेच ; फक्त अति हातवारे आणि हावभाव आवरणे गरजेचे.. आता वयामुळे येणारी maturity गायनात दिसावी असं वाटतं ; चंचलता जाऊन शांत प्रगल्भ व्हावे गाणे...😌🙏

  • @yeshwantkulkarni2166
    @yeshwantkulkarni2166 3 ปีที่แล้ว +1

    Absolutely outstanding
    Mantra mugdha zalo
    Shevti Kulkarni ahe na
    Manjusha

  • @mohanfulaware9322
    @mohanfulaware9322 4 ปีที่แล้ว +3

    काय ऊर्जा निर्माण केली आहे !! गायनाची!!💐💐💐👌👌

  • @prakashsuryavanshi6552
    @prakashsuryavanshi6552 4 ปีที่แล้ว +4

    Manjusha tai Chanach Pakad Ghetli gatana.
    Mala nrutya karawa watla.
    Sunder kya bat hai.
    Aikat RahawA wa faqt Nachat Rahaway.
    Sri Ranga kamalakanta.....

  • @dipalivaidya1237
    @dipalivaidya1237 4 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम 👌👌👌👌👌आवाज म्हणजे देवा च देण

  • @dilipmahindrakar5472
    @dilipmahindrakar5472 2 ปีที่แล้ว +1

    Farch utkrustha gayalay Sou Manjusri Kulkarni Patilne Dhanyavad

  • @ajaydhote1031
    @ajaydhote1031 3 ปีที่แล้ว +2

    सर्वांग सुंदर, अप्रतिम

  • @nandkumartikam1530
    @nandkumartikam1530 5 หลายเดือนก่อน +1

    छान!सूंदर!

  • @rameshnalavade1986
    @rameshnalavade1986 4 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम गायकी आणि साथ विशेष
    करून तबला लाजबाब 👍

  • @vijaykulkarni7551
    @vijaykulkarni7551 3 ปีที่แล้ว +2

    मंजुषा ताई ह्या आपल्या बरोबर साथीदारांना आणि श्रोत्यांना देखील सामील करून आनंद देतात.ही त्यांची खासियत आहे.

  • @maharudrarasal7975
    @maharudrarasal7975 2 ปีที่แล้ว +1

    खुपच छान शब्दच नाहीत,,👌👌👍👍🙏🙏🚩🚩

    • @ganapatpatil222
      @ganapatpatil222 2 ปีที่แล้ว

      Khupach chhan .govyantil karyakramat marathi bhasha tiķun thevnyas aplya gayanacha upyog vawa ashi namra vinanti.

  • @ranjanapatil6096
    @ranjanapatil6096 ปีที่แล้ว +1

    खुप छान 👌👌

  • @dilipmahindrakar5472
    @dilipmahindrakar5472 2 ปีที่แล้ว +1

    Keeti koutuk karav tevadha thod ahe Mrs Manjusri Kulkarni Patil for nice singing this song Dhanyavad

  • @jayashreegore5799
    @jayashreegore5799 4 ปีที่แล้ว +1

    वा वा क्या बात है.

  • @suhastawar5256
    @suhastawar5256 3 ปีที่แล้ว +5

    Such temperament.. never thought I heard that old eho again ... bless you....

  • @amolkatkar3815
    @amolkatkar3815 4 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम आवाज खुप खुप सुंदर

  • @anilgokhale3639
    @anilgokhale3639 4 ปีที่แล้ว +3

    वा! सकाळी सकाळी छान सुरुवात झाली आहे. 🎶🎶🎵

  • @ujwalabarve6339
    @ujwalabarve6339 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम👌👌 दुसरा शब्दच नाही 🙏🙏

  • @raghunathbane8500
    @raghunathbane8500 2 หลายเดือนก่อน

    Ase Watate Tumi Gatacha Rahave
    Mad ,Khup Khup Dhanyawad 🌹🙏

  • @pradeepparadkar4268
    @pradeepparadkar4268 4 ปีที่แล้ว +4

    अ प्रतीम आवाज,गौ ळ ण धन्यवाद

  • @raghunathbane8500
    @raghunathbane8500 2 หลายเดือนก่อน

    Manju Tumhi Kiti Chhan Gata
    Lakh Lakh Dhanyawad 🌹🙏

  • @raviborse2410
    @raviborse2410 3 ปีที่แล้ว +1

    खरोखर अप्रतिम गायन, सुंदर खूपच छान👏👏👏🙏🙏

  • @priyavadanshah9413
    @priyavadanshah9413 4 ปีที่แล้ว +6

    Superb singer.... Enjoyed.... Soul satisfying... 🌹🌹

  • @rabindranathhosangdi1334
    @rabindranathhosangdi1334 4 ปีที่แล้ว +15

    Fantastic singer ! She can make any song successful and popular. Bless her !

  • @sonalinadre
    @sonalinadre 4 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम , अति सुंदर गायन !
    मराठी रसिकांसाठी आनंदाची मेजवानी !

  • @sureshkapdoskar9163
    @sureshkapdoskar9163 ปีที่แล้ว

    🙏सुरेख..मस्त.. झकास.. मन प्रसन्न जाहले.. दिल खुश झाले. अप्रतिम..!

  • @gauravthote165
    @gauravthote165 4 ปีที่แล้ว +1

    एकच नंबर ताई

  • @nandkishormuley8763
    @nandkishormuley8763 2 ปีที่แล้ว

    👌
    मोकळा आवाज, सुंदर, सुश्राव्य आलाप, आनंदमय हावभावासह मनस्वी गायकी ! 🙏

  • @TapanKumar-in8oi
    @TapanKumar-in8oi ปีที่แล้ว

    Namaskar
    Very good presentation

  • @ramdassapate745
    @ramdassapate745 4 ปีที่แล้ว +3

    Very nice this video program of Bhavageet Marathi picture (Tai tumcha ya chhan chhan goad aawajala koti koti Dhanyawaad v Lakh Lakh pranam)

  • @anandmodgi9226
    @anandmodgi9226 2 ปีที่แล้ว

    नावा प्रमाणेच आवाज ही मधूर आहे.सहजशिलता आहे.गाण सुरेख.

  • @mkgamerrc20maxpro88
    @mkgamerrc20maxpro88 2 ปีที่แล้ว +1

    अति सुंदर गाणं आहे

  • @prashantchavan9965
    @prashantchavan9965 3 ปีที่แล้ว

    मंजुषाताई यांनी गायलेले अभंग मी नियमित ऐकतो. मन प्रसन्न होत. आवाज सुरेख. जणूकाही कोकिळाच.

  • @masurkarshivanand
    @masurkarshivanand 4 ปีที่แล้ว +2

    छान अतीशय सुंदर जमले आहे गाणे

  • @vijayjoshi8982
    @vijayjoshi8982 4 ปีที่แล้ว +1

    वा वा, मंजुषाताई, फार आनंद मिळाला गाणं ऐकून.....

  • @dineshpai
    @dineshpai 8 หลายเดือนก่อน

    Singer Singing.Bhakti Sangeeth.Sumadur..Very.Nice.Presentation

  • @PRPadol
    @PRPadol 2 ปีที่แล้ว

    फारच छान, अंतकरणातुन गातात त्यामुळे श्रोत्यांना आनंद मिळतो व तल्लीन होऊन जातात.

  • @madhusudantamboli3039
    @madhusudantamboli3039 3 หลายเดือนก่อน

    मंजू ताई आपला आवाज खूप छान आहे आपला जुना कार्यक्रम मी रोज रात्री ऐकतो श्री रंगाकमला कांता खूप छान गवळण सादर केली आहे धन्यवाद

  • @vishwasraosawant6985
    @vishwasraosawant6985 หลายเดือนก่อน

    Manjusha you are great. Keep it up.

  • @ShrikrishnaCheulwar
    @ShrikrishnaCheulwar 4 หลายเดือนก่อน

    खुप अप्रिम आवाज आह ,🎉👌👌

  • @1986Abby
    @1986Abby 5 ปีที่แล้ว +6

    Pakhwaj vadak jabardast aahe. Naav sangave

  • @manoharabhang8359
    @manoharabhang8359 ปีที่แล้ว

    Wa wa manjushri tai Kay gala v awaj aahe

  • @PRPadol
    @PRPadol 2 ปีที่แล้ว

    फारच छान. मन ऐकतांना मंत्र मुग्ध होते. पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते .

  • @arunsinnarkar7639
    @arunsinnarkar7639 4 ปีที่แล้ว +1

    सादरीकरण छान. श्रवणीय आहे.

  • @comesthru
    @comesthru 4 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम. स्वर्गिय आवाज.

  • @suryakantrane2332
    @suryakantrane2332 ปีที่แล้ว

    मॅडम शब्द नाहीत तुमचं कौतुक करायला. अप्रतिम, अप्रतिम, अप्रतिम.

  • @ketkishirsekar253
    @ketkishirsekar253 4 ปีที่แล้ว +3

    Khup sundar

  • @manjushadudhane4727
    @manjushadudhane4727 3 ปีที่แล้ว

    सुंदर अप्रतिम 👌👌👍👍

  • @pallavigokhale5536
    @pallavigokhale5536 4 ปีที่แล้ว +1

    कान तृप्त झाले... छान

  • @greengoldfarming3387
    @greengoldfarming3387 ปีที่แล้ว

    फारच सुंदर वा.......

  • @manoharpatil96
    @manoharpatil96 ปีที่แล้ว

    अप्रतिम, सुंदर आवाजाच लेण लयायलेली
    गायिका मंजुषा ताईंना जय हरि🙏🙏

  • @paragkulkarni5003
    @paragkulkarni5003 4 ปีที่แล้ว +1

    Wa wa wa wa wa nice 👌👍