अतिशय गोड आणि श्रवणीय गीत. ऐकायला छान वाटलं तरीही गायला अतिशय कठीण. लतादिदी श्वास घेतात केव्हा आणि सोडतात केव्हा हे निरिक्षणाअंतीही लक्षात येत नाही. सादरीकरणादरम्यान हातातील ओळींवर अतिशय सहज कटाक्ष आणि तितकच सहज असं प्रसन्न हसणं. कितीही वेळा ऐकलं तरी समाधान होत नाही. खरंच महान गायिका. विनम्र अभिवादन.
थोर साहित्यिक कै.श्री. वि.स.खांडेकर यांच्या कवितेला संगीतसाज चढविला मीनाताई खडीकरांनी.अतिशय अवघड व अनवट तरीही अप्रतिम सुमधुर चाल.लताजींचा तिन्ही सप्तकात लिलया विहरणारा स्वर्गीय सुस्वर.कवितेतील एकेक शब्दाला अक्षर अमर करणारा.ईश्वराची इतकी सुंदर प्रार्थना दुसरी कोणती नसावी.लताजी जणु हे गीत गाऊन परमेशाजवळ विलीन झाल्या.या विश्वातील एकमेव अभिजात सत्य देवाने आपल्यापासून हिरावून घेतले असे वाटते.जिथे लताजी असतील तिथे स्वर्गीय सुरांचे आनंदमळे फुलत राहतील. सप्तशती पाठात देवी दुर्गा म्हणते की या जगात कला विद्या संपन्न अशा ज्या स्रिया असतील तिथे मी अंशरुपात असेन.लताजी अशाच देवीस्वरुप होत्या आहेत अन् असतील.धन्यवाद.
प्रसिद्ध मराठी लेखक वी.स.खांडेकर यांनी हे रचलेले काव्य अतिशय भावनिक आणि हृदयपसर्शी आहे. श्रीमती मीना खडीकर या लता मंगेशकर यांच्या भगिनी असून त्यांनी स्वरबध्द उत्कृषटरित्या केले आहे. लता दीदी यांनी ते अतिशय सुंदररित्या गायल्याने ते ह्रदयात चिरस्मरणीय राहील.
ये जवळी घे जवळी प्रिय सखया भगवंता वेढुनि मज राहसि का दूर दूर आता रे सुंदर तव तीरी जग हिरवे धुंद उरी पातेहिन गवताचे शोभवि मम माथा निशिदिनि या नटुनि थटुनि बघ नौका जाति दुरुनि स्पर्शास्तव आतुर मी दुर्लभ तो हाता चमचमती लखलखती तव मंदिरी दीप किती झोपडीत अंधारी वाचु कशी गाथा
स्वर्गीय सूर स्वर्गीय आवाज अद्भुत डोळ्यात पाणी आले, अंगावर शहारे येतात हे गीत ऐकताना, गानसरस्वती लताजी कोटी कोटी प्रणाम,आम्ही खरोखरच भाग्यवान एका स्वर्णिम युगाला आम्ही पाहीले,बाळासाहेब ठाकरे,अटल बिहारी वाजपेयी महंमद रफी, किशोर कुमार, सुनिल गावसकर, कपिल देव,नरेंद्र मोदी यांच्या काळात आमचा जन्म झाला त्याना प्रेक्षक अनुभवता आले
I listen to this marvellous rendition number of times a day and last thing before going to bed. It is truly therapeutic. No need for any other meditation or calming music. This straight away takes me to a meditative/shavasana state
किती मधूर भावपूर्ण गीत आहे हे.लताजींनी अतिशय तन्मयतेने गायलय.इतके जुनं गाणे असूनही आजही ते ऐकत रहावे असे वाटते.इतकी या गीतातील शब्दांची ताकत आहे.संगीत,गायक,शब्द, नायिका उषा किरण,नट सूर्यकांत यांचा सहज सुंदर अभिनय सारेच जादूमय आहे..सर्वांनाच सादर प्रणाम.
Impossible to stop listening. Besides, she is looking so.....cute, especially, when she exchanges a smile with her sister Meena, sitting in the audience. Voice rings like a bell, literally
Bell in the SILENT SERENE CHURCH, just after experiencing light rain showers !!!! MAA SARASWATI LATA JI IS ACTUALLY THAT SILENCE & SERENE EXPERIENCE IN THE CHURCH, AND SHE IS ALSO THE PURE LIGHT SHOWERS OF FIRST RAINS. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😊😊😊
@@sanvali5075 No need to miss MAA SARASWATI LATA JI, sweetheart. She is actually there in every atom of this atmosphere now, so you can feel her in every breath every time. So just shower the love for our dearest soul LATA JI by worshipping her vocal gems at every possible time and gifting our purest tears of love for her heavenly miraculous vocal medicine to all mortals like us !!! 😘😘😊🤗😊
@@sanvali5075 :) Being a Kannadiga, I don't completely understand the poetic Marathi language. But Lata ji's singing oozed the bhakthi bhaava rather than shrungara bhaava... Brought tears. And Vi Sa Khandekar, I have read his "Yayathi" translated in Kannada when I was a kid. Thanks to TH-cam, which popped up this song! :)
don't find words to define the ineffably mellifluous voice of the respected लता दीदी! i don't know मराठी but for me, this melodious rendition by her is like the flow of nectar into the whole of my mind and heart !!🙏🙏
किती सहजतेने पण किती प्रभावी आणि सुरेल सुरांनी हे गीत दीदी नी गायले आहे. त्यांची चाल, त्यांचा स्वर, त्यांची लय, त्यांची गायकी सर्वच काही अविस्मरणीय 💐💐🙏 🙏 शतशः वंदन
शब्द ये जवळी घे जवळी प्रिय सखया भगवंता वेढुनि मज राहसि का दूर दूर आता रे सुंदर तव तीरी जग हिरवे धुंद उरी पातेहि न गवताचे शोभवि मम माथा निशिदिनि या नटुनि थटुनि बघ नौका जाति दुरुनि स्पर्शास्तव आतुर मी दुर्लभ तो हाता चमचमती लखलखती तव मंदिरी दीप किती झोपडीत अंधारी वाचु कशी गाथा.....
Gelya 3 divsapasun satat aiktiye hi ativ sundar rachna. Lata didi chya goad avajat. Thanks for uploading. Lyrics: vi sa khandekar, music by Meenatai khadikar.
Why did you leave us Lata ji. Cannot accept the truth. I could not listen to your songs since your demise. The moment I try to listen, the fact that you are not there in this earth continues to haunt me. This earth has become barren land without you. You were the incarnation of God on earth. One day Lord Krishna also has to go from this earth. This is the ultimate truth. We all have to leave this earth one day. But everyone thinks that will not happen to him or her.
हे गीत ऐकून खुप दुःख वाटते.देवाने या देवीला ठेवून आमचं आयुष्य त्यांना द्यायला पाहिजे होतं.अन् त्यांना अखंड आयुष्य द्यायला पाहिजे होतं.हि संगीताची देवी यांच्या शिवाय संगीत अपुर्ण आहे.हे गीत मे वारंवार ऐकतो.तरी पण ऐकावंच वाटते.इतका गोड आवाज चेहर्यावर वरील भाव साधेपणाचे यांच्या साठी काय बोलावं काही कळतं नाही.आमच्यातुन देवाने यांना हिसकावून नेले याच अपरिमित दुःख आहे. निसर्गाचा कसा नियम आहे देवा...या माऊलीला लाखो करोडो ची सेवा करायला ठेवुन... आम्हाला घेऊन जायला पाहिजे होतं देवा...😢😢
Thanks a million for posting the full song! I have it on my TH-cam channel, but incomplete and everyone used to ask me for the full version. Now I know where to send them. Just loved the way she ended the song. Maa Saraswati koi aur ho hi nahi sakti hai Lata Mangeshkar ke siwa. She was the incarnation of the Goddess of knowledge, music and art all mingled into one divine human being and spread so much love and peace in the hearts of millions. " Ishwar ka swar Lata Mangeshkar!" 💚🎵🙏
नितांत सुंदर भावगीत.लताजींनी अतिशय भावपूर्ण गायलं आहे.शब्द तर सुंदर आहेतच.इतक जुनं गीत असूनही आजही ऐकत रहावे वाटते असे या गीतांचे बोल आहेत.उषा किरण व सूर्यकांत यांचा अभिनय ही सहज सुंदर.
अप्रतिम स्वर बद्धता, लतादीदी गाणार म्हणजे काही बोलायला उरत च नाही ! परत परत ऐकावं असं वाटतं ! स्वर्गीय कर्णप्रिय माधुर्य रचनेत गायकीत...आवाजात ही...👌👌👌👍👍👍👍👍👍💐💐💐💐💐💐❤❤❤❤❤❤❤❤❤
Hats off to you. Lata didi.. How would we live our life without Legend Lata didi, from the birth we was listening her. And this song goes in to my heart direct only this songs vibes.
It's a poem written by Jnanapith Awardee Vishnu Sakharam ( Vi Sa) Khandekar Although the song outwardly refers to a devotee asking the benevolent Almighty to wrap HIS caring embrace around him; it has a deeper context in the movie in which the lyrics were used as a song (1961- Mansala Pankh Astat). The actress Usha Kiran has essayed the role of a girl from a lower caste raised in an upper caste family and is deeply in love with a poet ( Suryakant) who is born in an upper caste & is unaware of this. These magical, touching words are actually conveying the agony of a person tormented by the evil, discriminatory practices enforced by centuries-old insensitive, cruel and stratified societal mores. The person is longing to be accepted but is ranged against the all-powerful guardians of this evil Social Order. It's a searing critique of the abhorrent & inhuman practice of segregation & untouchability. A truly heart wrenching cry appealing for a just, humane & fair society
खुप वर्षांनी हे दैवी स्वरातील मधुर-मनोरम गीत पूर्ण स्वरुपात मिळाले, upload करत्यास मानाचा मुजरा आणि उत्कट अभिनंदन सुद्धा..👏👏👏👏👏👏👍 गानंकोकीळे च्या काळात जन्म घेऊन आयुष्यच धन्य झाले आमचे..🙏🙏🤗
No words to express the feelings and the freshening effect that happens on its own in the body throughout, by listening to the most divine and melodious voice of Respected Lataji, the world legend. May our Motherland be blessed to have one more such personality.......
Amazing Voice of Lata Tayi & Awesome Lyrics to boot🙏❤️👌Amazing SONG❤️Who? Who can say She’s not among Us❤️Her Voice will Always Guide & Brighten Our Hearts❤️
ये जवळी घे जवळी, प्रिय सखया भगवंता वेढुनि मज राहसी का, दूर दूर आता रे सुंदर तव तीरी, जग हिरवे धुंद उरी पातेही न गवताचे, शोभवि मम माथा निशिदिनी या नटुनि थटुनि बघ नौका जाति दुरुनि स्पर्शास्तव आतुर मी दुर्लभ तो हाता चमचमती लखलखती तव मंदिरी दीप किती झोपडीत अंधारी वाचु कशी गाथा लेखन: वि. स. खांडेकर (११ जानेवारी १८९८ - २ सप्टेंबर १९७६) संगीत: मीना (मंगेशकर) खडीकर गायन: लता मंगेशकर चित्रपट: माणसाला पंख असतात (१९६१) निर्माता / दिग्दर्शक: (सुरेल चित्र) माधव शिंदे (२ जुलै १९१७ - २० ऑगस्ट १९८८) अभिनय: सूर्यकांत, उषा किरण, साळवी, इंदिरा चिटणीस, माई भिडे, आशा, वसंत शिंदे, चंद्रकांत गोखले, जोग राग: यमन
Movie ka naam padhkar hi samajh araha hai ke Marathi Industry pehle kitni Divya aur Bhavya thi... Lata Devi ki Awaaz jaise Devtao ko bhi Durlabh aisa MOKSHA.❤
What a voice….the greatest of all time! I don’t understand Marathi and would really appreciate if someone could translate the lyrics or at least the meaning of the sthayi. Thanks in advance!
ये जवळी घे जवळी प्रिय सखया भगवंता वेढुनि मज राहसी का दूर दूर आता रे सुंदर तव तीरी जग हिरवे धुंद उरी पातेही न गवताचे शोभवि मम माथा निशिदिनी या नटुनि थटुनि बघ नौका जाति दुरुनि स्पर्शास्तव आतुर मी दुर्लभ तो हाता चमचमती लखलखती तव मंदिरी दीप किती झोपडीत अंधारी वाचु कशी गाथा
काय बोलावे भारतरत्न बद्धल शब्द फुटत नाहीत फक्त दोन शब्द बोलावेशे वाटतात स्वरसती ची पूजा केली जाते सत्कार केला जात नाही एवढे मोठें नाहीत आम्ही की दिदींच कवतुक करावं ऐवठे छोटे आहोत आम्ही की दिदींच्या स्वरांना मन अर्पण करावं
अतिशय गोड आणि श्रवणीय गीत. ऐकायला छान वाटलं तरीही गायला अतिशय कठीण. लतादिदी श्वास घेतात केव्हा आणि सोडतात केव्हा हे निरिक्षणाअंतीही लक्षात येत नाही. सादरीकरणादरम्यान हातातील ओळींवर अतिशय सहज कटाक्ष आणि तितकच सहज असं प्रसन्न हसणं. कितीही वेळा ऐकलं तरी समाधान होत नाही. खरंच महान गायिका. विनम्र अभिवादन.
मैं मराठीभाषी नहीं हूँ
लेकिन इस गीत की शुद्धता पवित्रता, लता जी की तल्लीनता अद्भुत है
सुनते सुनते कब अश्रु निकल गए पता ही नही
सच मैआसु निकले है मै मराठी हू तो और भी मन को छु गया
आम्ही लता मंगेशकर यांना गाताना पाहिलं. आम्ही एका युगाला पाहिलं.
थोर साहित्यिक कै.श्री. वि.स.खांडेकर यांच्या कवितेला संगीतसाज चढविला मीनाताई खडीकरांनी.अतिशय अवघड व अनवट तरीही अप्रतिम सुमधुर चाल.लताजींचा तिन्ही सप्तकात लिलया विहरणारा स्वर्गीय सुस्वर.कवितेतील एकेक शब्दाला अक्षर अमर करणारा.ईश्वराची इतकी सुंदर प्रार्थना दुसरी कोणती नसावी.लताजी जणु हे गीत गाऊन परमेशाजवळ विलीन झाल्या.या विश्वातील एकमेव अभिजात सत्य देवाने आपल्यापासून हिरावून घेतले असे वाटते.जिथे लताजी असतील तिथे स्वर्गीय सुरांचे आनंदमळे फुलत राहतील.
सप्तशती पाठात देवी दुर्गा म्हणते की या जगात कला विद्या संपन्न अशा ज्या स्रिया असतील तिथे मी अंशरुपात असेन.लताजी अशाच देवीस्वरुप होत्या आहेत अन् असतील.धन्यवाद.
nice comment
सुंदर लेखन ❤
गाणं सुंदर तर आहेच पण त्याचबरोबर कवी आणि कोणी स्वरसाज चढविला तुमच्यामुळे समजला त्यामुळे धन्यवाद
देव नाही पाहिला पण नक्कीच लतादीदींनच्या रूपाने तो दिसला शतशः प्रणाम लतादीदी
समोर बसलेले लोक किती भाग्यवान आहेत , म्हणून हे गाणं त्यांना live बघता आलं !!
अगदी खरं .
खरोखरच
प्रसिद्ध मराठी लेखक वी.स.खांडेकर यांनी हे रचलेले काव्य अतिशय भावनिक आणि हृदयपसर्शी आहे. श्रीमती मीना खडीकर या लता मंगेशकर यांच्या भगिनी असून त्यांनी स्वरबध्द उत्कृषटरित्या केले आहे. लता दीदी यांनी ते अतिशय सुंदररित्या गायल्याने ते ह्रदयात चिरस्मरणीय राहील.
Cannot understand marathi but this song just touched my heart
निव्वळ दैवी स्वर. 🙏🙏🙏
जवळी या शब्दाचा उच्चार किती सुंदर!!!
आम्ही खरंच खूप भाग्यवान.
ये जवळी घे जवळी
प्रिय सखया भगवंता
वेढुनि मज राहसि का
दूर दूर आता
रे सुंदर तव तीरी
जग हिरवे धुंद उरी
पातेहिन गवताचे
शोभवि मम माथा
निशिदिनि या नटुनि थटुनि
बघ नौका जाति दुरुनि
स्पर्शास्तव आतुर मी
दुर्लभ तो हाता
चमचमती लखलखती
तव मंदिरी दीप किती
झोपडीत अंधारी
वाचु कशी गाथा
मुझे मराठी समझ नही आती फिर भी लता जी किसी भी भाषा मे गाती है तो उनकी गायकी की कि केवल एक ही भाषा होती है, वो है स्वर्ग की भाषा
येत नाही तर मग शिकून घे.
जय महाराष्ट्र❤@@siddheshGangan28
इतका इतका गोड गाणं आहे . Aikun भगवंत ही पाघळले असतिल . लता दिदी तुम्हाला Shat Shat प्रणाम .
आमची पिढी खूप भाग्यवान आहे लतादीदीना गाताना पाहीले ❤❤
एक युग संपले; गोड आठवणी राहिल्या. त्या काळात जन्माला आलेले आम्ही भाग्यवान होतो! स्वत:ला मानवी रूपात दाखवल्याबद्दल देवाचे आभार!
स्वर्गीय सूर स्वर्गीय आवाज अद्भुत डोळ्यात पाणी आले, अंगावर शहारे येतात हे गीत ऐकताना, गानसरस्वती लताजी कोटी कोटी प्रणाम,आम्ही खरोखरच भाग्यवान एका स्वर्णिम युगाला आम्ही पाहीले,बाळासाहेब ठाकरे,अटल बिहारी वाजपेयी महंमद रफी, किशोर कुमार, सुनिल गावसकर, कपिल देव,नरेंद्र मोदी यांच्या काळात आमचा जन्म झाला त्याना प्रेक्षक अनुभवता आले
मी दिवसा गणिक तिची भक्त होतेय
तिच्या प्रेमात पडतेय
I listen to this marvellous rendition number of times a day and last thing before going to bed. It is truly therapeutic. No need for any other meditation or calming music. This straight away takes me to a meditative/shavasana state
किती शालिनता,किती गोडवा...धन्यवाद! धन्यवाद !धन्यवाद !
किती मधूर भावपूर्ण गीत आहे हे.लताजींनी अतिशय तन्मयतेने गायलय.इतके जुनं गाणे असूनही आजही ते ऐकत रहावे असे वाटते.इतकी या गीतातील शब्दांची ताकत आहे.संगीत,गायक,शब्द, नायिका उषा किरण,नट सूर्यकांत यांचा सहज सुंदर अभिनय सारेच जादूमय आहे..सर्वांनाच सादर प्रणाम.
वाह वाह....अजुन काय हव आयुष्यात....आता मी शांत चित्ताने जगाचा निरोप घेऊ शकेल...खुप दिवसांन पासून शोधत असलेला पूर्ण विडिओ शेवटी मिळाला....
साक्षात सरस्वती च्य, समोर बसून गीत ऐकणे म्हणजे...कल्पना हिं करू शकत नाही की,,त्या लोकांच किती नशीब असेल 😢
स्वर्गीय आवाज कितीदा ऐकावे तरी मन अतृप्त,,,,,,,,,,,,,,,,,,
Speechless Every Time After Listening Your Every Song...@Lata mangeshkar Didi You are just a miracle..🤗
बहुत मर्मस्पर्शी लिखा है आपने 🌹🙏
गाण्याचे पावित्र्य आणि आवाजात गोडवा किती मधुर...! लतादीदींची फार आठवण येते
आम्ही खुप भाग्यवान आहोत कारण आमच्या देशात लतादीदी आहेत.
Impossible to stop listening. Besides, she is looking so.....cute, especially, when she exchanges a smile with her sister Meena, sitting in the audience.
Voice rings like a bell, literally
Bell in the SILENT SERENE CHURCH, just after experiencing light rain showers !!!!
MAA SARASWATI LATA JI IS ACTUALLY THAT SILENCE & SERENE EXPERIENCE IN THE CHURCH, AND SHE IS ALSO THE PURE LIGHT SHOWERS OF FIRST RAINS.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😊😊😊
Miss her so....much. Unmatched, and will always be so...
@@sanvali5075
No need to miss MAA SARASWATI LATA JI, sweetheart. She is actually there in every atom of this atmosphere now, so you can feel her in every breath every time.
So just shower the love for our dearest soul LATA JI by worshipping her vocal gems at every possible time and gifting our purest tears of love for her heavenly miraculous vocal medicine to all mortals like us !!!
😘😘😊🤗😊
Angawar kata n dolyat pani yete aikun...👌♥️💖❣️😘
🙏🙏🙏🙏
To me, this is one of the best compositions of Raag Yaman Kalyan. Meenaji (Mangeshkar) what a composition!
Was it set to music by Meena ji or their brother?
Meenaji
I also felt compelled to watch the movie which I did. Being raised in Mumbai, I do understand and speak basic Marathi. Enjoyed
@@sanvali5075 :) Being a Kannadiga, I don't completely understand the poetic Marathi language. But Lata ji's singing oozed the bhakthi bhaava rather than shrungara bhaava... Brought tears.
And Vi Sa Khandekar, I have read his "Yayathi" translated in Kannada when I was a kid. Thanks to TH-cam, which popped up this song! :)
It may be yaman. But effects of gorakh kalyan and yaman are heard. Starting gorakh kalyan and end is yaman.
@@Tejaspandya227 could be I am just a kaansen. No formal training.
don't find words to define the ineffably mellifluous voice of the respected लता दीदी! i don't know मराठी but for me, this melodious rendition by her is like the flow of nectar into the whole of my mind and heart !!🙏🙏
आपके शब्द बहुत मौल्यवान है, जीते रहो 🙏🌹
@@purushottamsonkusare7654 thanks 🙏
किती सहजतेने पण किती प्रभावी आणि सुरेल सुरांनी हे गीत दीदी नी गायले आहे. त्यांची चाल, त्यांचा स्वर, त्यांची लय, त्यांची गायकी सर्वच काही अविस्मरणीय 💐💐🙏 🙏 शतशः वंदन
Honey voice of Lata Mangeshkar
हा तर स्वर्गीय आवाज .ह्या पुढे फक्त नतमस्तकच होते.❤❤
प्रिय माता सरस्वती का अवतार आप की आवाज हृदय को भेद कर अंतरात्मा को छूकर जाती है और आप की याद बहोत दर्द दे जाती आप को खोने का दुख भूल नही सकते
वाह,ताई,आपण अजुन आमच्यात आहात असेच वाटते.🎉❤
परमेश्वर सुद्धा हे गीत लतादीदीकडून दररोज स्वर्गात गाऊन घेत असेल!🙏☹️
आणि आश्चर्याने अभिमानाने म्हणत असेल की असा आवाज आपण निर्माण केला होता!🎉
This song was shared to me by a close friend. Simply fantastic. Enjoyed the lyrics and the rendition.
शब्द
ये जवळी घे जवळी
प्रिय सखया भगवंता
वेढुनि मज राहसि का
दूर दूर आता
रे सुंदर तव तीरी
जग हिरवे धुंद उरी
पातेहि न गवताचे
शोभवि मम माथा
निशिदिनि या नटुनि थटुनि
बघ नौका जाति दुरुनि
स्पर्शास्तव आतुर मी
दुर्लभ तो हाता
चमचमती लखलखती
तव मंदिरी दीप किती
झोपडीत अंधारी
वाचु कशी गाथा.....
Gelya 3 divsapasun satat aiktiye hi ativ sundar rachna. Lata didi chya goad avajat. Thanks for uploading. Lyrics: vi sa khandekar, music by Meenatai khadikar.
शब्द नाहीत बोलायला,डोळे मिटून फक्त ऐकत रहावा हा आवाज
Today's one lakh songs we cannot compare with this song Great composition
कान तृप्त झाले. लता दीदी, तुम्ही साक्षात सरस्वती आहात.
अशी गाणी पुन्हा कधीच होऊ शकत नाहीत..... सारं 100% शुद्ध होतं...आणि आता सारं शुद्ध आता अशुद्ध होत चाललंय...
शतशः प्रणाम
सहज सुंदर...
अशी माऊली पुन्हा होणे नाही
रे सुंदर तव तिरी जग हिरवे धुंद उरी...❤❤V.S.KHANDEKAR Amazing
अप्रतिम...लता दिदी ., मीनाताई आणि वि. स. खांडेकर यांना त्रिवार वंदन ...🙏🙏🙏
Lata Mangeshkar a true "Bharatratna"!! My salutations to the bard and the crooner.... 🙏
दैवी शब्द, मधुर चाल आणि लता मंगेशकर यांचा स्वर्गीय स्वर या साऱ्याच सुरेख मिलाफ म्हणजेच हे गाणं 🙏
What a mellifluous divine voice! You are second to none,LATAJI. YOU are a symbol of perfection. You matchless indescribable........
Literally Crying...Goosebumps all over.. No Words for this Immortal Legend💗💖🙏🙏🙏
Why did you leave us Lata ji. Cannot accept the truth. I could not listen to your songs since your demise. The moment I try to listen, the fact that you are not there in this earth continues to haunt me. This earth has become barren land without you.
You were the incarnation of God on earth. One day Lord Krishna also has to go from this earth. This is the ultimate truth. We all have to leave this earth one day. But everyone thinks that will not happen to him or her.
Speechless
No one will come like her. She is saraswati🙏🙏🙏🙏🙏🙏
Can anyone give the lyrics of this divine melody?
watch the smile at 1:41, makes my day every time 😇
Mine as well.
💯
सरस्वती अशोच हसत असेल!🙏
"ये जवळी घे जवळी प्रिय सखये भगवंता !"
ही आराधना धन्य ! 🌺
हे गीत ऐकून खुप दुःख वाटते.देवाने या देवीला ठेवून आमचं आयुष्य त्यांना द्यायला पाहिजे होतं.अन् त्यांना अखंड आयुष्य द्यायला पाहिजे होतं.हि संगीताची देवी यांच्या शिवाय संगीत अपुर्ण आहे.हे गीत मे वारंवार ऐकतो.तरी पण ऐकावंच वाटते.इतका गोड आवाज चेहर्यावर वरील भाव साधेपणाचे यांच्या साठी काय बोलावं काही कळतं नाही.आमच्यातुन देवाने यांना हिसकावून नेले याच अपरिमित दुःख आहे. निसर्गाचा कसा नियम आहे देवा...या माऊलीला लाखो करोडो ची सेवा करायला ठेवुन... आम्हाला घेऊन जायला पाहिजे होतं देवा...😢😢
अद्भुत अद्वितीय अविस्मरणीय संगीत कलाकृती ✨ 🎼🥇🎼✨
Thanks a million for posting the full song! I have it on my TH-cam channel, but incomplete and everyone used to ask me for the full version. Now I know where to send them. Just loved the way she ended the song.
Maa Saraswati koi aur ho hi nahi sakti hai Lata Mangeshkar ke siwa. She was the incarnation of the Goddess of knowledge, music and art all mingled into one divine human being and spread so much love and peace in the hearts of millions.
" Ishwar ka swar Lata Mangeshkar!"
💚🎵🙏
नितांत सुंदर भावगीत.लताजींनी अतिशय भावपूर्ण गायलं आहे.शब्द तर सुंदर आहेतच.इतक जुनं गीत असूनही आजही ऐकत रहावे वाटते असे या गीतांचे बोल आहेत.उषा किरण व सूर्यकांत यांचा अभिनय ही सहज सुंदर.
खूपच सुंदर . आज सारखं हेच गाणे ऐकतीये. लता दीदींच्या आवाजाने मन भरून गेलंय. आपल्या देशाला त्यांच्या रूपाने किती सुंदर रत्न दिलंय भगवंताने🙏🙏
स्वर्गीय स्वर🙏🙏🙏
ज्यांना प्रत्यक्ष लताजींना समोर ऐकायला मिळालं ते खूप भाग्यवान!
अप्रतिम स्वर बद्धता, लतादीदी गाणार म्हणजे काही बोलायला उरत च नाही !
परत परत ऐकावं असं वाटतं ! स्वर्गीय कर्णप्रिय माधुर्य रचनेत गायकीत...आवाजात ही...👌👌👌👍👍👍👍👍👍💐💐💐💐💐💐❤❤❤❤❤❤❤❤❤
सुरेख काव्य, चाल आणि त्याला लाभलेला दैवी आवाज🙏
Hats off to you. Lata didi.. How would we live our life without Legend Lata didi, from the birth we was listening her. And this song goes in to my heart direct only this songs vibes.
It's a poem written by Jnanapith Awardee Vishnu Sakharam ( Vi Sa) Khandekar
Although the song outwardly refers to a devotee asking the benevolent Almighty to wrap HIS caring embrace around him; it has a deeper context in the movie in which the lyrics were used as a song (1961- Mansala Pankh Astat).
The actress Usha Kiran has essayed the role of a girl from a lower caste raised in an upper caste family and is deeply in love with a poet ( Suryakant) who is born in an upper caste & is unaware of this.
These magical, touching words are actually conveying the agony of a person tormented by the evil, discriminatory practices enforced by centuries-old insensitive, cruel and stratified societal mores.
The person is longing to be accepted but is ranged against the all-powerful guardians of this evil Social Order. It's a searing critique of the abhorrent & inhuman practice of segregation & untouchability.
A truly heart wrenching cry appealing for a just, humane & fair society
Will look for the movie. Would love to watch.
Though I am not a Maharashtrian I do understand and sing Marathi songs too.
Thanks for the info. Want to see this movie now.
True. Lata Mangeshkar 's singing has taken this poetry to a divine level.
खूप मर्मस्पर्शी शब्द लिहिलेत तुम्ही, कवितेच्या हृदयात जाऊन शोध घेणे सर्वाना नाही जमत बंधु. धन्यवाद. लिहीत जावा 🙏🙏
Thanks for everything you have written so much kind hearted u r
खुप वर्षांनी हे दैवी स्वरातील मधुर-मनोरम गीत पूर्ण स्वरुपात मिळाले, upload करत्यास मानाचा मुजरा आणि उत्कट अभिनंदन सुद्धा..👏👏👏👏👏👏👍
गानंकोकीळे च्या काळात जन्म घेऊन आयुष्यच धन्य झाले आमचे..🙏🙏🤗
No words to express the feelings and the freshening effect that happens on its own in the body throughout, by listening to the most divine and melodious voice of Respected Lataji, the world legend. May our Motherland be blessed to have one more such personality.......
🙏🙏🙏 स्वर्गीय सुखाची अनुभूती यापेक्षा अधिक असुच शकत नाही 👏👏👏👏👏🌷🌷🌷🌷🌷🌷
फारच सुंदर. Echo मस्त लागलाय.
No one else like her ever!! The only one in this Universe - Naman 🙏
जीव कासावीस होतोय दीदी तुमच्या आठवणी ने . रोज च तर तुमची गाणी ऐकतो य मग आता का सगळे वेगळे वाटतय .?
Amazing Voice of Lata Tayi & Awesome Lyrics to boot🙏❤️👌Amazing SONG❤️Who? Who can say She’s not among Us❤️Her Voice will Always Guide & Brighten Our Hearts❤️
साक्षात सरस्वती
दीदी तुम्हाला साष्टांग नमस्कार 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
काय आवाज लागलाय दीदी 👌👌
ताना मुरक्या ची समराग्नी म्हणजेच लता दिदी 🙏🙏🙏🙏🙏🙏
साष्टांग दंडवत.......
गीतकार संगीतकार गायक ......
Never before.. & Never ever again!!
Marvellous rendition Marathi languge
अप्रतिम. दीदींचा आवाज आणि मीना ताईंचे संगीत
Fakt “Pranam” evadhach👏🏻👏🏻
Heavenly music, composition, and singing..no words
What do you expect? After all, Didi is an incarnation of Ma Saraswati!!!
Listening to her singing is like listening to Ma Saraswati herself!!
❤ma saraswathy lathajikku pranamam❤
Mujhe ye language nahi samjh me aa rahe hai par lata ji ki voice 🥰🥰🥰
Koi is gaane ko hindi me translate karke bata sakta hai kya taki ham bhi isko samjh ke anand le sake
ये जवळी घे जवळी, प्रिय सखया भगवंता
वेढुनि मज राहसी का, दूर दूर आता
रे सुंदर तव तीरी, जग हिरवे धुंद उरी
पातेही न गवताचे, शोभवि मम माथा
निशिदिनी या नटुनि थटुनि
बघ नौका जाति दुरुनि
स्पर्शास्तव आतुर मी
दुर्लभ तो हाता
चमचमती लखलखती
तव मंदिरी दीप किती
झोपडीत अंधारी
वाचु कशी गाथा
लेखन: वि. स. खांडेकर (११ जानेवारी १८९८ - २ सप्टेंबर १९७६)
संगीत: मीना (मंगेशकर) खडीकर
गायन: लता मंगेशकर
चित्रपट: माणसाला पंख असतात (१९६१)
निर्माता / दिग्दर्शक: (सुरेल चित्र) माधव शिंदे (२ जुलै १९१७ - २० ऑगस्ट १९८८)
अभिनय: सूर्यकांत, उषा किरण, साळवी, इंदिरा चिटणीस, माई भिडे, आशा, वसंत शिंदे, चंद्रकांत गोखले, जोग
राग: यमन
Pan ha Mumbai Doordarshanach live T V studio teel recording 80 madhal aahe ---
Sri Sudhir Gadgil ni interview ghetle hote Lata Didinch
Movie ka naam padhkar hi samajh araha hai ke Marathi Industry pehle kitni Divya aur Bhavya thi...
Lata Devi ki Awaaz jaise Devtao ko bhi Durlabh aisa MOKSHA.❤
❤
Finally got the full song video.... 😃 🙏🙏🙏
I'm also trying last 3 week
Thanks, was so attracted to this song! How can I get the lyrics of this song?
Yesssss I was waiting for this full song for many years and at last got it
He gana yekala ki lahan pana chi sundar sandyakal aata te❤ ky vibes aahet lata aai chyavaavajat
One word & that's SARASWATI-MAA❤❤
What a voice….the greatest of all time!
I don’t understand Marathi and would really appreciate if someone could translate the lyrics or at least the meaning of the sthayi. Thanks in advance!
ये जवळी घे जवळी प्रिय सखया भगवंता
वेढुनि मज राहसी का दूर दूर आता
रे सुंदर तव तीरी जग हिरवे धुंद उरी
पातेही न गवताचे शोभवि मम माथा
निशिदिनी या नटुनि थटुनि बघ नौका जाति दुरुनि
स्पर्शास्तव आतुर मी दुर्लभ तो हाता
चमचमती लखलखती तव मंदिरी दीप किती
झोपडीत अंधारी वाचु कशी गाथा
संपूर्ण गाण्यामध्ये बाईंचे केव्हढे एकाग्र चित्त.आणि 1.41 मिनिटालायेते ते लोभस, लाघवी हास्य. Leonardo da Vinci ने हे हास्य आधी बघितले असते तर.....
Honey voice of Lata Mangeshkar
अगदी खरं
दीदी खूपच छान. दीदी खरेच देव आहेत
Maa Saraswati herself singing 🙇♂️🙇♂️🙇♂️💐
Latadidi ko sastanga pranamus no body can sing like you didi kya awaz hai honey se burgaye aap ka awaz
Superb.mind blowing.
तुमचे आभार कसे मानावेत , thanks for uploading full version👍👌🙏❣️💕
अप्रतिम. .. अतिशय सुंदर. .. निशब्द
अप्रतिम दीदी..salute
काय बोलावे भारतरत्न बद्धल शब्द फुटत नाहीत फक्त दोन शब्द बोलावेशे वाटतात स्वरसती ची पूजा केली जाते सत्कार केला जात नाही एवढे मोठें नाहीत आम्ही की दिदींच कवतुक करावं ऐवठे छोटे आहोत आम्ही की दिदींच्या स्वरांना मन अर्पण करावं
माणूस म्हणून बकवास
स्वार्थी
🙏🙏🙏❤
@@anahat149what nonsense..🤬
शब्दच नाहीत अवीट मधुर 🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹
अतिशय सुंदर रचना आहे
अप्रतिम च्या ही पलीकडे काही असेल तर हेच ते 👌👌👌👌👌👌👌👌