🌾🍁🌾🍁🌾🍁🌾🍁🌾🍁 एक अत्यंत गोड गीत, वि स खाण्डेकरांच्या दिव्य प्रतिभेचा आविष्कार ! खाण्डेकर आस्तिक वादाचे खन्दे पाईक ! ईश्वराच्या अस्तित्वाचे किती पुरावे द्यावेत तेवढे कमी हां त्यांचा विचार या गीतातही पुरेपूर दिसतो ! लता दीदींचा आवाज आणि मीना ताई मंगेशकर यानी राग यमन मधे बांधलेली संगीत रचना असा विलक्षण दुग्ध - शर्करा - केशर योग या गाण्यात जुळून आलेला आहे ! असं असूनही हे गीत फारसं प्रसिद्द नाही, का ?कुणास ठाऊक ! माझ्या मात्र ख़ास आवडीचं ! ये जवळी घे जवळी प्रिय सखया भगवंता वेढुनि मज राहसि का दूर दूर आता रे सुंदर तव तीरी जग हिरवे धुंद उरी पातेंहि न गवताचे शोभवि मम माथा निशिदिनी या नटुनि थटुनि बघ नौका जाति दुरूनि स्पर्शास्तव आतुर मी दुर्लभ तो हातां चमचमती लखलखती तव मंदिरी दीप किती झोपडीत अंधारी वाचु कशी गाथा गीत-वि. स. खांडेकर संगीत-मीना खडीकर स्वर-लता मंगेशकर चित्रपट-माणसाला पंख असतात राग-यमन
हे काही प्रेम गीत नाही !खांडेकरांची ही कविता एका हरिजन व्यक्तीची व्यथा व्यक्त करते आहे ! 'माणसा ला पंख असतात' हा चित्रपट हरिजन समस्या मांडतो ! सदर चित्रपट यू ट्यूब वर जरूर बघा !
अतिशय सुंदर गीत अपलोड केल्याबद्दल धन्यवाद! पण ह्या १००% देव-भक्तीपूर्ण गाण्यास "romantic" म्हणणे म्हणजे ज्ञानेश्वरांच्या विराण्याना "प्रेमगीत" म्हणल्यासारखे आहे… गाण्यात स्त्री आणि पुरुष पात्रे दिसत असल्याने आणी "प्रिय सखया" आणि "जवळी घे" हे शब्द असल्याने गाणे "romantic" होत नाही …. वि स खांडेकरांचा प्रगल्भ आस्तिक-वाद दिसतो ह्या गाण्यातून…. देव ह्या संकल्पनेला किती विस्तीर्ण , किती वैश्विक तरीही किती वैयक्तिक रूपात पहावं ह्याचा आदर्श होते खांडेकर! हे गीत त्याचा पुरावा आहे! मीनाताईन्नी अप्रतिम चाल लावून गीताला अजून उत्कट बनवलय… शतश: प्रणाम!

🌾🍁🌾🍁🌾🍁🌾🍁🌾🍁
एक अत्यंत गोड गीत, वि स खाण्डेकरांच्या दिव्य प्रतिभेचा आविष्कार ! खाण्डेकर आस्तिक वादाचे खन्दे पाईक ! ईश्वराच्या अस्तित्वाचे किती पुरावे द्यावेत तेवढे कमी हां त्यांचा विचार या गीतातही पुरेपूर दिसतो !
लता दीदींचा आवाज आणि मीना ताई मंगेशकर यानी राग यमन मधे बांधलेली संगीत रचना असा विलक्षण दुग्ध - शर्करा - केशर योग या गाण्यात जुळून आलेला आहे ! असं असूनही हे गीत फारसं प्रसिद्द नाही, का ?कुणास ठाऊक ! माझ्या मात्र ख़ास आवडीचं !
ये जवळी घे जवळी
प्रिय सखया भगवंता
वेढुनि मज राहसि का
दूर दूर आता
रे सुंदर तव तीरी
जग हिरवे धुंद उरी
पातेंहि न गवताचे
शोभवि मम माथा
निशिदिनी या नटुनि थटुनि
बघ नौका जाति दुरूनि
स्पर्शास्तव आतुर मी
दुर्लभ तो हातां
चमचमती लखलखती
तव मंदिरी दीप किती
झोपडीत अंधारी
वाचु कशी गाथा
गीत-वि. स. खांडेकर
संगीत-मीना खडीकर
स्वर-लता मंगेशकर
चित्रपट-माणसाला पंख असतात
राग-यमन
lataji sounding more sweeter than usual; perhaps because she is singing for her sister. what a voice. Thanks for uploading...
A beatiful confluence of meaningful words of V S Khandekar, melodious music and heavenly voice of Lataji.
I don't really know how to thank you for uploading such a rare gem !
हे काही प्रेम गीत नाही !खांडेकरांची ही कविता एका हरिजन व्यक्तीची व्यथा व्यक्त करते आहे ! 'माणसा ला पंख असतात' हा चित्रपट हरिजन समस्या मांडतो ! सदर चित्रपट यू ट्यूब वर जरूर बघा !
अतिशय सुंदर गीत अपलोड केल्याबद्दल धन्यवाद!
पण ह्या १००% देव-भक्तीपूर्ण गाण्यास "romantic" म्हणणे म्हणजे ज्ञानेश्वरांच्या विराण्याना "प्रेमगीत" म्हणल्यासारखे आहे… गाण्यात स्त्री आणि पुरुष पात्रे दिसत असल्याने आणी "प्रिय सखया" आणि "जवळी घे" हे शब्द असल्याने गाणे "romantic" होत नाही …. वि स खांडेकरांचा प्रगल्भ आस्तिक-वाद दिसतो ह्या गाण्यातून…. देव ह्या संकल्पनेला किती विस्तीर्ण , किती वैश्विक तरीही किती वैयक्तिक रूपात पहावं ह्याचा आदर्श होते खांडेकर! हे गीत त्याचा पुरावा आहे!
मीनाताईन्नी अप्रतिम चाल लावून गीताला अजून उत्कट बनवलय… शतश: प्रणाम!
The asthai in this song is very close to one other gem by Hridyanath Mangeshkar - Indrajimi Jambapar (Album: Shivkalyan Raja)
apratim gane ani madhal godva asleli chal
Nostalgia at its best. many thanks.
Rash Shyam Kalyan not Yaman