ये जवळी घे जवळी प्रिय सखया भगवंता वेढुनि मज राहसि का दूर दूर आता रे सुंदर तव तीरी जग हिरवे धुंद उरी पातेंहि न गवताचे शोभवि मम माथा निशिदिनी या नटुनि थटुनि बघ नौका जाति दुरूनि स्पर्शास्तव आतुर मी दुर्लभ तो हातां चमचमती लखलखती तव मंदिरी दीप किती झोपडीत अंधारी वाचु कशी गाथा
@@udaypadhye3835ते प्रिय सख्या साठीच आहे।।। उगीच सारवा सारव म्हणून परमेश्वर/देव ... स्पर्शास्तव आतुर झालीये ती... केवढ रोमँटिक गाणं आहे हे.. असच राहायला हवे हे.. अशी गाणी परत आली पाहिजे❤
भगवंत प्रसन्न कसा होणार नाही जर तुम्ही असे गायन कराल तर. यात तुमच्या हृदयातील शुद्धता स्पर्शून गेली.खूप खूप धन्यवाद.🙏👍 तुम्ही फक्त असेच गात रहा अन कानाना पर्वणीचा आनंद मिळू द्या
अतिशय सुरेख भजन..ऐकताना शांत सुरेख मंदिर डोळ्यासमोर उभें राहिले..अप्रतिम गायलात तुम्ही खूप छान...आणि यमन चे वर्णन म्हणजे फुललेलं पारिजातकाचं झाड..फार छान..sakalchi prasanta janavli..
फारच छान! तितकेच सखोल विचार . आपल्याला मिळालेल्या दैवी आवाजात ऐकायला प्रसन्न वाटते. गाण्यातील पहिली ओळ - ये, जवळी घे जवळी आणि ये जवळी, घे जवळी यातील स्वल्पविराम किती फरक करतो ...
खरंय गुरुजी...संगीत ही कला ...किंवा कोणतीही कला...ही जितकी शिकत जाऊ...त्यात आपण जितके मुरत जाऊ..तितके भगवंताचे एक एक स्वरूपाचे दर्शन होत जाते...आणि त्यात जितके खोल खोल जाऊ तितके परमोच्च आनंद मिळत जातो...आणि अजून खोल जावे...असेच वाटत जाते...आणि त्यात आपले..स्वर असेल तर अजूनच अमृतानुभव...
राहूलसर ! आपण सर्व प्रकारची गाणी गाता ह्याचा मला खूप आनंद होतो ,काही लोक मी फक्त शास्त्रीयच गातो हा अहंकार तुमच्यात नाही तुम्ही गझल सूद्दा गाता ,मी फेसबुकवर तुमचे प्रत्येक गाणे ऐकते
Such a therapy to listen to you. And it is so strange that a friend was talking about how we do not need to advertise what we are ...nature educates us how to be. Humble and bow in obeisance to the forces that be! Dont ever apologise for not translating in English. There are some feelings which are not easily transmitted through other languages. Marathi is such a beautiful language full of textures and layers.
किती सुंदर, गोड हाक भगवंताला मारली आहे. प्रियसखया..कृष्ण कळायला अवघड पण तेव्हढाच जवळचा . तुमचं गाणं अप्रतिम ...नंतरचं विवेचनही सुंदर सहज सोपं आणि फळांनी लगडलेल्या वृक्षासारखंच समृद्ध पण नम्र..केवळ म्हणुनच रसिकांपर्यंत पोहोचलं.खुप खुप शुभाशिर्वाद
भगवंताच्या भेटीस आसुसलेल्या मनाची आर्तता तुमच्या प्रत्येक शब्दातून स्वरातून प्रतीत होते. कां कोण जाणे पण मला हे गाणं ऐकून तुम्ही गायलेलं "सरणार कधी रण......" तीव्रतेने आठवलं
अतिशय सुंदर अशी दीदी आणि मीनाताई यांची रचना,राहुल खूप भावपूर्ण गायन आणि विवेचन पण ...गाताना त्यात तुझ्या स्वरांचा स्वभावातला सच्चेपणा,खरेपणा मिसळतो त्यामुळे ते आणखी सुंदर वाटतं थेट मनात पोहचत
राहुल सर ....गाण्यासाठी थोर गाण्यांची निवड करण्यात तुम्ही 1 no.👍👌👌🙏 नेहमीच गाता तसं सहजसुंदर गायलंय ....👌😊 अद्वैत भावनांची अभिव्यक्ती करणारं हे एक अप्रतिम गाणं ......ज्यावर व्यक्त होताना माझ्यासारख्या श्रोत्यांना शब्दांच्या मर्यादा येतात ...!! खूप खूप आभार ...💐💐
कम्माल !🙏 राहुलजी ! आपल्या स्वरांमध्ये जगत् नियंताप्रति तादात्म्यता..सायुज्यता..लीनता..विनम्रता आहे ! म्हणूनच श्रोत्यांच्या काळजावर आपल्या स्वरांचं गारूड कायम आहे !
👍👍👍👍👌👌👌👌👌👌 अप्रतिम, सुंदर म्हटलेत राहुलदादा ! मी यवतमाळचा ! राहुलदादा तुम्ही यवतमाळला एकदा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या हाॅलमध्ये लाईव्ह प्रोग्रॅमसाठी आला होतात, त्यावेळी गायलेले "सावरे अईजय्यो.....जमुनाकिनारे मेरो गांव" खूप छान होते. तुम्ही तेव्हा इंगळेकाकांनापण भेटला होतात. तुमच्यासोबत एक सेल्फी पण घेतला होता मी. तुमचे आजोबा आदरणीय श्री वसंतराव व तुमचा मी एक फॅन आहे.👍👌👌
The ये ..... every time is simply unmatched 😊 Lovely selection 👍its a pleasant experience to listen to the subteleties! खूप सुरेख उच्चार. प्रत्येक वेलांटी उकार जिवंत करता😊😊 Thank you.
Khupach Chan sir, wah Kay sunder chal ahe, Rahul sir me flute shikto classical ani lite music nagpur la, yaman olkhu yeto lagech, sir paradhin ahe jagati please 👍👍👍🙏😊
सुरेख जुने गाणे, पुन्हा एकदा अनुभवायला मिळाले, खूप खूप आभार, तुमचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आम्हाला तुमच्या गणयातून्ही जाणवतो, कारण तुमचे बोलणे आणि गाणे दोन्ही मनाच्या तळापासून आलेले खरेखुरे असते.
ये जवळी घे जवळी
प्रिय सखया भगवंता
वेढुनि मज राहसि का
दूर दूर आता
रे सुंदर तव तीरी
जग हिरवे धुंद उरी
पातेंहि न गवताचे
शोभवि मम माथा
निशिदिनी या नटुनि थटुनि
बघ नौका जाति दुरूनि
स्पर्शास्तव आतुर मी
दुर्लभ तो हातां
चमचमती लखलखती
तव मंदिरी दीप किती
झोपडीत अंधारी
वाचु कशी गाथा
खूप स्पष्ट, सुंदर, अप्रतिम
खुप छान राहुल ऐकावेसेच वाटते
भगवंताला सख्या म्हणणे हेच किती सुंदर आहे...
🙏वि. स. खांडेकर 🙏
I think Pati parameshwar asu shakte
@@udaypadhye3835ते प्रिय सख्या साठीच आहे।।। उगीच सारवा सारव म्हणून परमेश्वर/देव ... स्पर्शास्तव आतुर झालीये ती... केवढ रोमँटिक गाणं आहे हे.. असच राहायला हवे हे.. अशी गाणी परत आली पाहिजे❤
👌भगवंताला भेटण्याची जी आस असते ना तशी बुधवार शनिवार तुझे सूर ऐकण्याची आस लागते,आता।☺️
क्षणभंगुर आयुष्यात दोन क्षण विसाव्याचे,संगीतातील वटवृक्ष खाली विसावण्याचे, हृदयात साठवून ठेवायचे बस।
So kind of you !
@@RahulDeshpandeoriginal या गाण्याचा थोडासा अर्थ पण सांगा न
@@RahulDeshpandeoriginal दादा best अशीच जुनी गाणी परत गाऊन प्रकाशझोतात आण करण आता अशी गाणी कुठेही लागत नाहीत ।
भगवंत नक्कीच धावून येतील, अप्रतिम गाणे.
भगवंत प्रसन्न कसा होणार नाही जर तुम्ही असे गायन कराल तर.
यात तुमच्या हृदयातील शुद्धता स्पर्शून गेली.खूप खूप धन्यवाद.🙏👍
तुम्ही फक्त असेच गात रहा अन कानाना पर्वणीचा आनंद मिळू द्या
कवयित्री शांता शेळके.
वि स खांडेकर ...
शुभ सकाळ. निःशब्द, तल्लीन होण्याची अनुभूती.
लताजी गेल्या रे आज दादा। माझं हे सगळ्यात जवळच गाणं आहे त्यांचं.... तू ही त्यांच्या सारखाच अजरामर राहणार
🙏🏼
अप्रतिम...काय उच्च दर्जाचं आहे हे कसं सांगू 😀तुम्ही गप्पा मारा..खूप आपलेपणा असतो त्यात..
सुरांसोबत मनाने भगवंंताकडे गेल्यासारखं वाटलं.
अतिशय सुरेख भजन..ऐकताना शांत सुरेख
मंदिर डोळ्यासमोर उभें राहिले..अप्रतिम गायलात तुम्ही खूप छान...आणि
यमन चे वर्णन म्हणजे फुललेलं पारिजातकाचं झाड..फार छान..sakalchi prasanta janavli..
फारच छान! तितकेच सखोल विचार . आपल्याला मिळालेल्या दैवी आवाजात ऐकायला प्रसन्न वाटते. गाण्यातील पहिली ओळ - ये, जवळी घे जवळी आणि ये जवळी, घे जवळी यातील स्वल्पविराम किती फरक करतो ...
प्रभाकराची सुंदर किरणे
पसरली मझ द्वारी...
शांत प्रभेत थंड वाऱ्याची
झुळूक जशी आनंद देई उरी..
तशी नित्य राहुल सरांचे सुर
ऐकण्याची इच्छा व्हावी पुरी....
- नयन सलगर 😊🙏
बापरे!अगदी कमी वाद्ये.तरीही किती सुंदर आवाज आणि प्रस्तुती.अप्रतिम.
कीती सुंदर गाता... अतिशय उत्तम...मला खूप आवडते.
पहा, स्वरांची मजा, स्वरयोजनेची मजा, स्वरांचा सरळपणा नि विविधता, रागबदल, गायला अत्यंत अवघड पण ऐकायला अतिमधुर. केवळ सुंदर.
🙏🙏🙏
माझं अतिशय आवडतं गाणं . लतादीदींच्या आवाजातील हे सुंदर सुमधुर गाणं, आज फिरुन तुमच्या आवाजात ऐकतानाही छानच वाटलं. सुंदर👍👌👌👌👌👌👌🌷🌷👌🌷
खरंय गुरुजी...संगीत ही कला ...किंवा कोणतीही कला...ही जितकी शिकत जाऊ...त्यात आपण जितके मुरत जाऊ..तितके भगवंताचे एक एक स्वरूपाचे दर्शन होत जाते...आणि त्यात जितके खोल खोल जाऊ तितके परमोच्च आनंद मिळत जातो...आणि अजून खोल जावे...असेच वाटत जाते...आणि त्यात आपले..स्वर असेल तर अजूनच अमृतानुभव...
Yashudas ki awaz aur singing style ki yaad dila di aapne.
Bahut soothing aur serene singing hai aapki. Soulful.
Voice quality awesome.
👌👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐💐💐
माझे खूप आवडते गाणे आहे. त्रिवार वंदन मीना ताई आणि लता दीदींना. तुम्ही सुद्धा तितक्याच ताकदीने गायले आहे.
निशिदिनी या ....... अप्रतिम👌👌
राहूलसर ! आपण सर्व प्रकारची गाणी गाता ह्याचा मला खूप आनंद होतो ,काही लोक मी फक्त शास्त्रीयच गातो हा अहंकार तुमच्यात नाही तुम्ही गझल सूद्दा गाता ,मी फेसबुकवर तुमचे प्रत्येक गाणे ऐकते
अप्रतिम राहुल जी! तुमच्या भक्तिरसपूर्ण गायकीमध्ये भिजून मन प्रसन्न जाहले!
This composition of meenatai mangaeshkar is most difficult and most melodious one ...this composition has mangeshkar touch ..😀👌👏🙏
Good morning sir 🙏🙏 apratim sadarikaran selection uttam.kay bolayche very nice.💐🌺👌👌👌👌👍👍👍👍
So good to listen to
Anyone can get intuned with his higher self after listening such kind of music ..thank you for blessing us ❤🙏
अतिशय सुंदर. ये. ये मध्ये आलेली आर्त हाक आणि जवळी मधील प्रेम खूप मनाला भावले अगदी डोळ्यात पाणी.
Such a therapy to listen to you.
And it is so strange that a friend was talking about how we do not need to advertise what we are ...nature educates us how to be. Humble and bow in obeisance to the forces that be!
Dont ever apologise for not translating in English. There are some feelings which are not easily transmitted through other languages.
Marathi is such a beautiful language full of textures and layers.
Thank you so much ☺️
किती सुंदर, गोड हाक भगवंताला मारली आहे. प्रियसखया..कृष्ण कळायला अवघड पण तेव्हढाच जवळचा . तुमचं गाणं अप्रतिम ...नंतरचं विवेचनही सुंदर सहज सोपं आणि फळांनी लगडलेल्या वृक्षासारखंच समृद्ध पण नम्र..केवळ म्हणुनच रसिकांपर्यंत पोहोचलं.खुप खुप शुभाशिर्वाद
Jhada chi upama 👍🏻👍🏻
maste watele khoop divasaani nivantepaNey video baghun
शुभ सकाळ!निशब्द होणे फक्त तल्लीन होऊन ऐकणे. राहुल आभार मानावे तेवढे थोडेच. 🙏🙏💐💐😊
फार सुंदर उकल केलात तुम्ही गाण्याची
अप्रतिम
Sunder gaile tumhi sunder artha Ani sunder sangit Meena khadikar yanche sumadhur sangit
Farach chhaan,agadi pragalbha gaayan hota.explanation aka manogat 1 no.👍🙏🙏🙏🙏
Khoop chhan drushtikon and example of tree
तुमचे बोलणे मला खुप भावते असेच माझे गुरू बनून राहावे ही देवा चरणी प्रार्थना व विनवणी.
छान,भगवंताला च सखा संबोधले, वा वा खूप खूप छान गीत.त्यात सर तुम्ही गायलं की नव्याने ओळख होते.
Dada khoop chan! Zadha chi upama na mala gurukulacha varsa vatata. Tujhyakade to ashirwadachya rupane khoop ahe 🙏
आणखी एक सुंदर गीत. शब्द व चाल अतिशय सुरेख. तुम्ही पण तसेच सुरेख गायन केले . तुमच्या शैलीत. सखी मंद झाल्या तारका हे गीत एकदा व्हावे .
अतिशय सुंदर रीतीने पेश केल गेलं बारीक सारीक त्याचे पदर उलगडून दाखवलेत राहुलजी धन्यवाद. 👍👍💐💐
भगवंताच्या भेटीस आसुसलेल्या मनाची आर्तता तुमच्या प्रत्येक शब्दातून स्वरातून प्रतीत होते.
कां कोण जाणे पण मला हे गाणं ऐकून तुम्ही गायलेलं "सरणार कधी रण......" तीव्रतेने आठवलं
लतादीदींनी गायलेल्या या भावगीताचे शिवधनुष्य राहुलजी आपण समर्थपणे पेलले हे कौतुकास्पद आहे.
The lesson from the fruit filled widespread tree is something to emulate by us humans🙏🏻🙏🏻
Waah Mastach 😊🤟🌹
फारच छान...सहज आणि सोपे करून सांगता आणि गाणे कसे गावे हेहि समजते...
खूपच मस्त गाणं आणि गाण्याकडे बघण्याचा दृष्टीकोन 🙏🙏🙏
अप्रतिम गोडवा जाणवायला लागला आहे गायनात.मन प्रसन्न झाले.माझ्या आशा दुणावल्या.आपली भारतरत्नाच्या दिशेने वाट जाणवते.माझी भावना माझी क्षमता.
अप्रतिम. शब्दोच्चार स्पष्ट सुरेख त्यामुळे गीत खुप जास्ती समजत. आवाजही स्वच्छ सुंदर 🌹👌👌👏
फारच छान, मस्त,मन प्रसन्न करणारे स्वर.❤😊 आपण असेच गात रहा.💐👌👍
Khup chan vyakt zalat
अगदी दीदींच्या स्वरातली आर्तता, गोडवा,भावपूर्णता आणि सहजता. तुमच्या गायन कौशल्याबद्दल माझ्यासारख्याने काय बोलावे?
खुप खुप धन्यवाद आणि शुभेच्छा.
Rahul ji farach sunder gaile tumhi sunder shabda Ani sunder sangit lajawab
Sakhya,tu Bhagvantala Latajinsobat neun javlun bhetaun aanles mitra....Dhanyavad..
दैवी देणगी दिली राहुल जी भगवंताने
God bless you stay blessed always 👏🙏
❤❤❤Daivi ahe !!!anakalaniy!!!! Atishay utkrushta gaayki Dada!! & Hats off to the composer(Meena tai) of this song!!
व्वा दादा अतिशय सुंदर❤
खूप सुरेख पद्धतीने गाणे समजवता दादा तुम्ही. रहे ना रहे हम है हिंदी गाणे शिकवावे🙏
अतिशय सुंदर अशी दीदी आणि मीनाताई यांची रचना,राहुल खूप भावपूर्ण गायन आणि विवेचन पण ...गाताना त्यात तुझ्या स्वरांचा स्वभावातला सच्चेपणा,खरेपणा मिसळतो त्यामुळे ते आणखी सुंदर वाटतं थेट मनात पोहचत
खूप छान. तुमचे विचार ही छान आहेत. असच share करत रहा
Rahulji atishay surekh sadarikaran. Bhagwant pratisad dilya shiway rahanar nahit.
राहुलजी आपण अप्रतिम आवाजात सादर केलेले गीत खुप आवडले .
गुरू thumala
Pratham सादर प्रणाम खूप छान systempramane sangattta Thanks
खूप मस्त राहूल जी
नवीन याची वाट बघतोय
Wah👌🏾👌🏾Apratim. Mantramugdh jhaale mi. Khoop khoop dhanyawad Rahul ji🌺🌷⚘🙌🙌🙏🏽🙏🏽
Apratim... Watta man bharun katuk karawa..khup khup agdi paan Don paan bharun pn Rahul Sir gaana aiknyat tallin zalyawar shabd apure padtat...👍👍
अप्रतिम
माझं आवडत गाण
तुमच्या आवाजात ऐकताना खूप चहा वाटलं
राहुल सर ....गाण्यासाठी थोर गाण्यांची निवड करण्यात तुम्ही 1 no.👍👌👌🙏
नेहमीच गाता तसं सहजसुंदर गायलंय ....👌😊
अद्वैत भावनांची अभिव्यक्ती करणारं हे एक अप्रतिम गाणं ......ज्यावर व्यक्त होताना माझ्यासारख्या श्रोत्यांना शब्दांच्या मर्यादा येतात ...!! खूप खूप आभार ...💐💐
रात्रीच्या शांततेत हे तुमचे सुर एक वेगळीच जादू करतात.
केवळ
निव्वळ
अ फ ला तू न.
दिदींचे हे गाणे तुम्हीसुद्धा तितक्याच उत्कटपणे, प्रभावीपणे गायलात. वा!
अप्रतिम राहुलजी 💐
एक फर्माईश चंद्रिका हि जणु 🙏
Nivval Apratimm Dada 👌🏻👌🏻
awesome raag yaman kalyan rahul dada and awesome singing
भगवंत प्रिय सखा ,खूप छान ,अप्रतिम.
🙏🙏
Rahul ji Apratim Gayalat.
अप्रतिम....अतिशय सुंदर सुरवात झालीये आज...
अतिशय सुंदर शब्द आणि अप्रतिम चाल 🎉🎉
अप्रतिम राहुल दादा
गाण्यातल्या सर्व जागा खूप सुंदर आल्या आहेत छोट्या छोट्या मुरक्या नि गाणं सजवलं आहे तुम्ही
🙏🙏 अतिशय सुंदर गायलात
गाण्यातील भावना आणि शब्द थेट ह्रदयाला भिडणारे आहेत…..गाण्यातील हाक थेट भगवंताला ऐकू जाईल अशी आहे 🙏
गाणे ऐकले आणि उत्तम गाण्याने अंगावर शहारे आले. धन्यवाद!
कम्माल !🙏
राहुलजी ! आपल्या स्वरांमध्ये जगत् नियंताप्रति
तादात्म्यता..सायुज्यता..लीनता..विनम्रता आहे !
म्हणूनच श्रोत्यांच्या काळजावर आपल्या स्वरांचं गारूड कायम आहे !
👍👍👍👍👌👌👌👌👌👌 अप्रतिम, सुंदर म्हटलेत राहुलदादा ! मी यवतमाळचा ! राहुलदादा तुम्ही यवतमाळला एकदा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या हाॅलमध्ये लाईव्ह प्रोग्रॅमसाठी आला होतात, त्यावेळी गायलेले "सावरे अईजय्यो.....जमुनाकिनारे मेरो गांव" खूप छान होते. तुम्ही तेव्हा इंगळेकाकांनापण भेटला होतात. तुमच्यासोबत एक सेल्फी पण घेतला होता मी. तुमचे आजोबा आदरणीय श्री वसंतराव व तुमचा मी एक फॅन आहे.👍👌👌
Listening to Rahul Deshpande is the Best way to start a morning !!!!!
सहज सुंदर...जसं तुम्ही गाणं सादर केलंय...तशीच सहजता व्यक्त केलेल्या भावनांमध्येही अवतरली..!!
अनेक हार्दिक शुभेच्छा व अनंत धन्यवाद...!
तुमच्या गाण्याबद्दल बोलणे ही द्विरुक्ती आहे! ते फक्त ऐकणे आमच्या हातात व भाग्यात आहे!! फक्त ऐकवत रहा!!❤
The ये ..... every time is simply unmatched 😊 Lovely selection 👍its a pleasant experience to listen to the subteleties! खूप सुरेख उच्चार. प्रत्येक वेलांटी उकार जिवंत करता😊😊 Thank you.
अतिशय शुद्ध, सात्विक पूर्ण रचना ❤️🙏🏼 अतिसुंदर सादरीकरण मूळ आणि तुमचं सुध्दा 🙏🏼
फारच छान
भगवंताचे नाम अतिशय लडिवाळ. पणे आळवणे फारचं अप्रतिम आहे
वेगवेगळ्या सुरावटींनी सजलेली ही अप्रतीम रचना 👏👏🌱📚
👌👌👌 🙏🙏🙏 Pandit ji, ek humble pharmaish....Nav ahe chalale kal hi an Aaj hi....
Khupch God Ani sunder......apratim.lata didi nanatar tumche ch best ahe ikyla ekdam apratim
Khupach Chan sir, wah Kay sunder chal ahe, Rahul sir me flute shikto classical ani lite music nagpur la, yaman olkhu yeto lagech, sir paradhin ahe jagati please 👍👍👍🙏😊
सुरेख जुने गाणे, पुन्हा एकदा अनुभवायला मिळाले, खूप खूप आभार, तुमचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आम्हाला तुमच्या गणयातून्ही जाणवतो, कारण तुमचे बोलणे आणि गाणे दोन्ही मनाच्या तळापासून आलेले खरेखुरे असते.
अतिशय सुंदर 👌 परत परत ऐकावसं वाटतय👍
अति अप्रतिम. आपला आवाज अति सुंदर आहे. अतिउच्च दर्जाचे गायन ऐकावे तर आपलेच. खूप खूप धन्यवाद
Tumhi khup Chan gayalat ...... pn TyaPek Sha hi Chan bolalat .... manala khup bhidale. Thank you 🙏
Chatak pakshi jasa pavsachi vat baghto.. tashi mi tuzya song ci vat baghat aste.... Tu kamal ahes❤️🙏 ... Apratim gaylas dada... Nishabda zali mi❤️🙏
☺️🙏🏼
खूपच छान..
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤खूपच छान.
Rahul dada kiti nemkepanana gaylayet !!! Salute !!! How serene , how divine !!!
Meri fevret life .....re Sundar tavtiri ❤️