श्री.मुंढे साहेब आपणास नमस्कार. भ्रष्टाचार करणारे तर आपणास टाळतात हे आपण जाणतोच. भ्रष्टाचारविरोधी आणि स्वच्छ पारदर्शक कारभार करणारे देखील आपणास टाळतात हे मात्र अनाकलनीय आहे. सर्व साधारण लोकांना विशेषतः ग्रामीण भागातील आणि शहरात राहणाऱ्या लोकांना आपण हवे आहात. आपणास मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा .
दादा समाजाने एवढा त्रास दिला तरी लोकांसाठी आपण सेवाच करतात मार्गदर्शन करतात साहेब आपल्याला दिलेल्या त्रास पाहून आमचा सारख्या साधूला सुधा संताप येतो परमेश्वर आपल्याला दीर्घ आयुष्य समृद्ध करो ही प्रार्थना एक वेळ भेटायची इच्छा आहे मलाही धन्य वाटेल
मुंडे साहेब तुम्हाला मनाचा मुजरा.साहेब तुमचा आम्हाला अभिमान वाटतो पॉवर फुल म्यान.तुमच्या सारखे ऑफिसर महाराष्ट्राला गरज आहे.राजकारणी लोक भ्रष्टाचार करून महाराष्ट्राचं वाटोळं केले आहे.
प्रत्येक शेतिला हा रस्ता असतोच तयाच रस्त्याने शेतकर्याना जायला पाहिजेत. पण तो जर आपला रस्ता सोडून चूकीचया रस्त्यानी जात असेल तर हे चूकीचे आहे.आणि अशया वेळेस भांडण तर होणारच. या करिता तलाठि ,तहसीलदार हे जिममेदार असतात मग जावे कूणाकडे.
साहेब खरे शिक्षण महासंचालक हवेत गरीब मुले यांना वंचित राहणार नाहीत पण राजकारणी लोक यांना नकोसे वाटते म्हणून जेथे होते ते विभाग सुता सारखे सरळ झाले पण जाताच होते तसेच राहिले आहेत
पुणे जिल्हा भोर तालुक्यात असे प्रकार खूप आहेत, आधीच जमीन कमी त्यात काही लबाड शेतकरी पानंद रस्ते अडवून मागील शेतकऱ्याची वाट अडवतात, कृपया कारवाई व्हावी यासाठी आपण पुढाकार घ्यावा
गरीब लोकांना जाऊ देत नाही हो साहेब 1km माल डोक्यावरआणा लागते हो तो साहेब याचावर कोणाचं लक्ष नाही कोर्टात शेतीच्या केसच आहे साहेब पूर्ण जील्यात लागू झाला पाहिजे असं करा हो पूर्ण शेतकरी तुमच्या पाटीसी आहेत
सर आता सध्याला कुठे वावरता तुम्ही माझे खूप मोठे काम आहे माझ्या शेतातून तळ्याचा पाठ केलेला आहे त्याने आणि त्याचे सरकारांकडून नोंदच नाही आणि मी सोलापूरला हेल्प घालते बार्शी तालुक्यात घालते पण कुणीही मला काहीच जवाब देत नाही आणि मला देता वाचता येत नसल्यामुळे मला काही कळत नाही कुठे जाऊ दे
सरकार बिगरशेती मंजूर करते नंतर प्लाट पाडण्यासाठी मंजूर देतात पण त्यांचा बाजूला असणाऱ्या शेतकरी बांधवास रस्ता ठेवला जात नाही. यांत दोष सरकारी अधिकारी चा दिसतो. मग शेतकऱ्यांने रस्त्यांसाठी कांय? करावे जेणे करून त्याला शेतमालाची वातूक करण्यासाठी रस्ता मिळेल.
पण एक पाणंद रस्ता असताना त्यांना दुसरा रस्ता पाहिजे कारण जवळ पडतो म्हणून आणि मोजणी आम्ही दोन्ही क्षेत्रांची मोजणी केली असता त्यांत मला 207 आर मध्ये 36आर क्षेत्र कमी आहे त्याच 46 आरचा सात बारा आहे आणि क्षेत्र 70/आर तर साहेब हा प्रश्न कसा सोडवायचा
सरकारा तर फक्त नावालाच आहेत सरकार फक्त सरकारी पैसे खाण्यासाठी तुमच्यासारखे अनेक 10 पाच जर अधिकारी असली ना तर पोलिसांची गरज लागणार नाही हे नेते लोकांची पण गरज लागणार नाही यांना कोणी विचारणार सुद्धा नाही पिलिज सर तुम्ही परत एकदा सोलापूर मध्ये बदली करून घ्या
सर शेतात अंतर्गत पाईप लाईन फोडली पोलीस काहीही ऐकत नाही, तहसील म्हणते आमच्या कडे नाही, समोरचा कोयता घेऊन फिरतोय काय करावे? राजेंद्र पालकर वडी गोद्री, ता अंबड, जालना
हा निर्णय आणि हा उपाय सर्व महाराष्ट्रात लवकरात लवकर लागू करायला पाहिजे 🙏🏻
सर नमस्कार तुमची गरज आहे ग्रामीण भागातील पांढरे शुभ्र बगळे है गोरगरीब जनतेला त्रास होत आहे जय किसान
श्री.मुंढे साहेब आपणास नमस्कार.
भ्रष्टाचार करणारे तर आपणास टाळतात हे आपण जाणतोच.
भ्रष्टाचारविरोधी आणि स्वच्छ पारदर्शक कारभार करणारे देखील आपणास टाळतात हे मात्र अनाकलनीय आहे.
सर्व साधारण लोकांना विशेषतः ग्रामीण भागातील आणि शहरात राहणाऱ्या लोकांना आपण हवे आहात.
आपणास मनापासून धन्यवाद आणि
शुभेच्छा .
खरच एक दम खर आहे👉... मा श्री साहेबाच... सत्य आहे... संघर्ष करणारे अधिकारी आहेत... अभिमान आहे
भ्रष्टाचारापासून अलिप्त असलेले श्री तुकाराम मुंडे साहेब आपणास शतशः त्रिवार नमन ! आपल्यासारखे अनेक अधिकारी हवे आहेत.
असे लोक राजकारणात यायला पाहिजे,
यांची खरी गरज आहे.
सर आपण कुठल्याही प्रकारची माहिती देतात तेव्हा सर्व अधिकार जर का अशाच प्रकारे वागले तर महाराष्ट्रात सर सर्वांना एक न्यायालयात जाण्याची गरजच पडणार नाही
अभिमानास्पद कामगिरी साहेब धन्यवाद
दादा समाजाने एवढा त्रास दिला तरी लोकांसाठी आपण सेवाच करतात मार्गदर्शन करतात साहेब आपल्याला दिलेल्या त्रास पाहून आमचा सारख्या साधूला सुधा संताप येतो परमेश्वर आपल्याला दीर्घ आयुष्य समृद्ध करो ही प्रार्थना एक वेळ भेटायची इच्छा आहे मलाही धन्य वाटेल
आज हिच फार मोठी गरज आहे, साहेब 👍🙏
खरंच चांगली माहिती मिळाली सर
नमस्कार साहेब तुम्ही नाशिक मध्ये खूप छान काम केलं तुम्हाला खूप आयुष्य लाभो तुमचं खूप खूप अभिनंदन🙏🙏💐
मुंडे साहेब तुम्ही खरंच चांगला माणूस आहे
सर्व तुरूण युवा पिढी नी साहेबांच्या आदर्श घेतली पाहिजे मला खूप खूप अभिमान वाटतो आपला🎉🎉🎉
एकदम मोठा प्रश्न आहे तो सर थँक्यू
महाराष्ट्र राज्यातील सातारा तालुक्यातील सासपडे गावी ही योजना लवकरात लवकर आणावी. अशी आमची कळकळीची विनंती आहे
धन्यवाद मुंडे साहेब तुमच्यामुळेच आमचा 143 चा रस्त्याचा निकाल लागला
साहेब विचारवंत तर आहेच आडस असणाऱ्या अधिकाऱ्यांना झोप देणारा हा खरा माणूस आहे अशा माणसांची या देशाला खूप गरज आहे
सरजी तुमची खूप येते .
तुम्ही पुन्हा जालन्यात यावे ही च ईछा
अगदी बरोबर
मुंडे साहेब तुम्हाला मनाचा मुजरा.साहेब तुमचा आम्हाला अभिमान वाटतो पॉवर फुल म्यान.तुमच्या सारखे ऑफिसर महाराष्ट्राला गरज आहे.राजकारणी लोक भ्रष्टाचार करून महाराष्ट्राचं वाटोळं केले आहे.
Sir No.1 DECISION
Perfect,
Superb, Thanks a lot.
चांगली माहिती... धन्यवाद.. 🙏🙏🌹🌹🎉🎉
वास्तविक पद्धतीने असं झाल्यास आनंद आहे
असे अधिकारी मुख्यमंत्री झाले पाहिजेत
खूप छान उपाय आहे सर संपूर्ण महारष्ट्र लागू करायला पाहिजे
खरंच खूप गरज आहे
खूप खूप. खूप. अभिनंदन साहेब 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏
नकाशात शेत रास्ता आहे पण शेजारीं जाऊ देत नाही
Very nice, this type of knowlegable videos must be published in the social media.
अगदी बरोबर आहे सर
मी जमीन विकली त्यांचा पाई आणि कुटुंब रस्त्यावर आलें साहेब कोणी मदत केली नाही
One of the honest and best officer who penalized for his qualities.
You have Done Historical work
I have paid the Pending Bill
धन्यवाद हो सर
प्रत्येक शेतिला हा रस्ता असतोच तयाच रस्त्याने शेतकर्याना जायला पाहिजेत. पण तो जर आपला रस्ता सोडून चूकीचया रस्त्यानी जात असेल तर हे चूकीचे आहे.आणि अशया वेळेस भांडण तर होणारच. या करिता तलाठि ,तहसीलदार हे जिममेदार असतात मग जावे कूणाकडे.
स्वताचे शेत सोडून दुसर्याचे शेतातुन रस्ते करायचे..... स्वतचे सर्वेबांध सोडून दुसर्याला त्रास देणारा ना जेल मधे टाका ❤
Sir tumhi roj utube war asawe ase watate khup diwasani vedio baghata aala.. dhanyawad 🙏
Man of Action, Salute
Thank you Sir Dhanyvad .
अभिनंदन साहेब
Saheb kharach tumchya kaaryala salam ..🎉
सध्या अशा अधिकाऱ्यांची गरज आहे खरोखर कारण अशा अडचणी खूप खूप अख्ख्या महाराष्ट्रात आहेत
नमस्कार मुंडे साहेब तुमच्या कामाला सलाम लातूरला पाच वर्षे तरी या तर शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील
खूप छान leagal advise ahe
साहेब मला माझ्या शेतात जाता येत नाही व पहिले रस्ता होता पण आता बंद केला आहे
एक नंबर मुंडे साहेब
अगदी बरोबर आहे हो सर
Sir,
You, are much more Necessary
In MUMBAI.
अभिनंदन 🌹💐
जर तो रस्ता फ़ॉरेस्ट मध्ये असेल आणि कोणी त्यांच्यावर कपाउंड टाकलं असेल तर 😊
खूप छान
Sir , Tahasildar far anyayakarak nikal detal , muddam hun chukiche nirnay detat , Khotenate panchaname karun , circle - Talathi manage karatat ,
No 1 sahab
Very nice Sirji Thanks 🙏👍
Very correct right to way is important
उत्तम 👍🙏
Great mahitee
असा कर्तव्यतत्पर प्रामाणिक आणि निर्णयक्षम प्रशासक होणे नाही पण आजची परिस्थिती फार वेगळी झालेली आहे. त्यावर न बोललेच बरं असं वाटतं कधी कधी...
असे अधिकारी बीडमध्ये असल्याने बीडची मान उंचावत आहे
Great 👌👌
सर स्थानिक अधिकारी यांनी हा विचार राबविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे
सत्य आहे साहेब
I salute you sir
तुमी साहेब लय शेतकरेंना घोडा पण लावून गेलेत तुमचे नीरणेयाने
साहेब या मधे गावची शिव आहे ,तो रसता कसा मिळवावा किंवा कसा तयार करा हे पण सांगा ,किंवा यावर विडिओ बनवा,
सर एकदा परभणी येथे या 😢😢
साहेब खरे शिक्षण महासंचालक हवेत गरीब मुले यांना वंचित राहणार नाहीत पण राजकारणी लोक यांना नकोसे वाटते
म्हणून जेथे होते ते विभाग सुता सारखे सरळ झाले पण जाताच होते तसेच राहिले आहेत
पुणे जिल्हा भोर तालुक्यात असे प्रकार खूप आहेत, आधीच जमीन कमी त्यात काही लबाड शेतकरी पानंद रस्ते अडवून मागील शेतकऱ्याची वाट अडवतात, कृपया कारवाई व्हावी यासाठी आपण पुढाकार घ्यावा
हे शेतकरी मान्य करत नाही साहेब मोठे शेतकरी छोट्या शेतकऱ्यांना रस्ता देत नाही. घरात जायला रोड बंद केलेत लोकांनी
साहेब, बांधाच्या कडेला असलेल्या झाडांचा वसवा आहे, त्यासाठी कायदा काय आहे
मी तहसीलदार साहेबांना अर्ज केला तलाठी साहेबांना पण सांगितलं माझी जमीन पिंपळा गाव जळगाव तालुका जळगाव जिल्हा येथे आहे
गरीब लोकांना जाऊ देत नाही हो साहेब 1km माल डोक्यावरआणा लागते हो तो साहेब याचावर कोणाचं लक्ष नाही कोर्टात शेतीच्या केसच आहे साहेब पूर्ण जील्यात लागू झाला पाहिजे असं करा हो पूर्ण शेतकरी तुमच्या पाटीसी आहेत
Good👍 sar
Munde sir salute
Very good
Me sheti shetrat Kam karto Ani me ha shetkaryancha tras jawadun anubhavl ahe
सर आता सध्याला कुठे वावरता तुम्ही माझे खूप मोठे काम आहे माझ्या शेतातून तळ्याचा पाठ केलेला आहे त्याने आणि त्याचे सरकारांकडून नोंदच नाही आणि मी सोलापूरला हेल्प घालते बार्शी तालुक्यात घालते पण कुणीही मला काहीच जवाब देत नाही आणि मला देता वाचता येत नसल्यामुळे मला काही कळत नाही कुठे जाऊ दे
WE NEED SUCH IAS OFFICERS.
ग्रामसभेला जर अधिकार दिले तर सगळे प्रश्न सुटतील 👉असं काहीच होणार नाही. 🙏
सर आमचा सातारा जिल्ह्यातील खूप रस्ता केसेस आहेत आपले मार्गदर्शन करावे ही विनंती
आदर्श ❤
सरकार बिगरशेती मंजूर करते नंतर प्लाट पाडण्यासाठी मंजूर देतात पण त्यांचा बाजूला असणाऱ्या शेतकरी बांधवास रस्ता ठेवला जात नाही.
यांत दोष सरकारी अधिकारी चा दिसतो. मग शेतकऱ्यांने रस्त्यांसाठी कांय? करावे जेणे करून त्याला शेतमालाची वातूक करण्यासाठी रस्ता मिळेल.
रस्त्यामध्ये राजकारणी लोकांचा जास्त हात असतो
होईल का पण रस्ते आमची तुम्हाला सांगतो सांगा आम्हाला
Saheb tehsildar , prantadhikari paise khaun case che result ulatsulat detahet tyavar pn ky tari upayyojna kara
पण एक पाणंद रस्ता असताना त्यांना दुसरा रस्ता पाहिजे कारण जवळ पडतो म्हणून आणि मोजणी आम्ही दोन्ही क्षेत्रांची मोजणी केली असता त्यांत मला 207 आर मध्ये 36आर क्षेत्र कमी आहे त्याच 46 आरचा सात बारा आहे आणि क्षेत्र 70/आर तर साहेब हा प्रश्न कसा सोडवायचा
Correct✅
सगळ्यात जास्त बद्न ह्या वादातून जेचे जास्त मोठे कुतुब त्याची सत्ता प्रशासना हे थांबवावं जय हिंद जय maharat
सरकारा तर फक्त नावालाच आहेत सरकार फक्त सरकारी पैसे खाण्यासाठी तुमच्यासारखे अनेक 10 पाच जर अधिकारी असली ना तर पोलिसांची गरज लागणार नाही हे नेते लोकांची पण गरज लागणार नाही यांना कोणी विचारणार सुद्धा नाही पिलिज सर तुम्ही परत एकदा सोलापूर मध्ये बदली करून घ्या
👍👍
साहेब असाच माझा पण रस्ता अडवलेला आहे डायरेक्ट तार कंपाउंड मारलेलं आहे
सदर माझी जमीन दोन शेतकऱ्यांच्या मध्ये आहे दोन्ही शेतकरी जाऊ देत नाही
साहेब तुमचे धन्यवाद आमचा पण असाच प्रॉब्लेम आहे शेताला रस्ताच नाही शेताशेजारील शेतकरी रस्ताच होऊ देत नाही संभाजीनगर गंगापूर येथील शेतकरी आहे
Sir,
Is it possible to make
FOOTPATH Of MUMBAI
ENCROACHMENT FREE.
सर रस्त्या मूले,12 बिगे सेती, पड़ूंन आहे,,
सर शेतात अंतर्गत पाईप लाईन फोडली पोलीस काहीही ऐकत नाही, तहसील म्हणते आमच्या कडे नाही, समोरचा कोयता घेऊन फिरतोय काय करावे? राजेंद्र पालकर वडी गोद्री, ता अंबड, जालना
Nice
Munde sir,
Plz transfer to Sangli districts in specially Walwa thashil
🙏🙏
Asa adhikari saglikade pahije
Sir this problem is everywhere in entire Maharashtra
🙏🙏