हा धन्या अनी वाल्मिकी हे चट्टेबट्टे एकचआहेत,एकाच माळेचे मनीआहेत.जनता काही मूर्ख नाही तुमचे कारनामे बीडच्या जनतेने खूप सहन केलेत.आत्ता देवेंद्रजी आपण पाप्याना वाचवलतर महाराष्ट्रातली जनता तुमच्या छाताडावर बसल्याशिवाय रहणार नाही.
वाल्मिकी कराडला शासकीय समित्यावर नियुक्ती करताना, पोलीस खात्याने त्यास चारित्र्य ज्या पोलीस अधिकारी यांनी दिले, त्यांच्या विरुद्ध कायदेशीर करणे आवश्यक आहे, असे वाटते.
राजकीय नेत्यांचा आशिर्वाद असल्या शिवाय गुंड तयार होत नाहीत... वाल्या कराड एवढी मोठी संपत्ती कमवतो याचा अर्थ काय? आणि त्याच्याशी माझं संबंध आहे असं कोण शाजुक पणे सांगतंय... मग यांना राजकीय अभय कशासाठी..???🤭🤭🤭
नागवंशी बिनडोक मराठा समाजाची सामाजिक परिभाषा फारच वेगळी आहे. ह्याला कारण दक्षिण पंथ ब्राह्मण वर्ग. मराठा पण तर इथिओपिया मधून आलेली जात आहे ( इंडो ऑस्ट्रेलॉइड नागवंशी ) इ स 1300 मध्ये , मग तुम्ही पण उपरेच ह्या जाती व्यवस्थेचा उगम हाल सातवाहनांची / हाल वाकाटकांचे / गाथा सप्तशती इ ग्रंथ वाचा तुम्हाला जाती व्यवस्थेचे मूळ कळेल. मुळात क्षत्रिय हि उपाधी उपरे लोकांसाठी वापरली गेली आहे मराठा / द्रविडीण जाती व्यवस्थेत. उत्तर भारतात क्षत्रिय हा वर्ग आहे शहरी आणि ग्रामीण संस्थेत विभागलेला. सातवाहन वाकाटक राष्ट्रकूट क्षत्रिय वंश ( जे मूळचे नागवंशी ब्राह्मण होते पुष्यमित्र शुंगांचे वंशज जे उत्तर मधून खाली आलेत ) जाती व्यवस्थेचा उगम हा मुळात शोषण करण्यासाठीच केली गेली आहे. दक्षिण भारतात जात हि जन्मजात असते , त्याला कारण इकॉनॉमिक शोषण करण्यासाठी त्यात मराठा स्वतः ला क्षत्रिय जरी मानत असेल पण ते कुणबी मधेच काउन्ट होतात . वंजारी इ स 1700 मध्ये मुघलांबरोबर आलेत म्हणून ते उपरे . काय न्याय आहे हा ? 15 वर्षात नागरिकत्व मिळते देशात मग ते तर 350 वर्ष महाराष्ट्र मध्ये राहत आहे आहेत ना. ज्याने काही गुन्हा न करता पोट पाणी भरतोय तो समाज सवर्ण च मनाला जाईल मग तुम्ही शेती करा / उद्योग करा / शिवणकाम करा / सुतारकाम / लोहार काम / गुरे पालन इ गुन्हेगाराला शिक्षा देण्यासाठी शासन आहे , तुमच्या जाती व्यवस्थेची गरज नाही आम्हाला.
हा धन्या अनी वाल्मिकी हे चट्टेबट्टे एकचआहेत,एकाच माळेचे मनीआहेत.जनता काही मूर्ख नाही तुमचे कारनामे बीडच्या जनतेने खूप सहन केलेत.आत्ता देवेंद्रजी आपण पाप्याना वाचवलतर महाराष्ट्रातली जनता तुमच्या छाताडावर बसल्याशिवाय रहणार नाही.
खरोखर ही गोष्ट एका पिक्चर मधल्या सारखी.होत.आहे
Ho j
मुख्य आरोपी धनंजय मुंडे आहे
आंबेडकरी विचाराने देश चालवा सर्वाना न्याय मिळेल
तुम्ही मुंद्दा मांडला म्हणून धन्यवाद , तुमच्याच छत्र छायेखाली ही गुंडगिरी वाढली . किंबहुना तुम्हीच वाढवली आणि एका चांगल्या माणसाचा जीव गेलो हो
मी तर म्हणतो सगळ्याच राजकीय नेत्यांची जरी ED ने चौकशी केली तर काय होईल... किती संपत्ती बाहेर येईल...
भारताचे कर्ज फिटून जाईन एवढा पैसा निगण 😅
कमजोर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून फडणवीस कायम स्मरणात राहतील......
वाल्या म्हणजे महादेव भक्त कलीयुगातील रावण वाटतो😂😂
तुम्ही खासदार आहात. संसदेत आवाज उठवा.
वाल्मिकी कराडला शासकीय समित्यावर नियुक्ती करताना, पोलीस खात्याने त्यास चारित्र्य ज्या पोलीस अधिकारी यांनी दिले, त्यांच्या विरुद्ध कायदेशीर करणे आवश्यक आहे, असे वाटते.
आरं भाऊ येथिल कलेक्टर,एस पी कोण आणायचा हे तो ठरवतो, आणि तुम्ही काय बोलतात
कराड हा सरकारच्या मायचा नवरा आहे तेच्यामुळे त्यांच्यावर ईडी कारवाई करत नाही
मला वाटतय ed म्हणजे सेटलमेंट गप्प बसा ed मुळे जेल मध्ये कोण गेलंय का? 🤔
वाह छान सुप्रिया सुळे
तुम्ही आणि आम्हीं कितीही टीका केली, ओरडलो तरीही हे सरकार जागे होणार नाही. ... झोपेचे सोंग घेणार त्याला कोण उठवणार?😂😂
सर बरोबर आहे तुमचं... पोलीस बदला... दिल्ली पोलीस बोलवा
गृहखात काय करतय
Great Supriyatai... You are real leader. ....
राजकीय नेत्यांचा आशिर्वाद असल्या शिवाय गुंड तयार होत नाहीत...
वाल्या कराड एवढी मोठी संपत्ती कमवतो याचा अर्थ काय?
आणि त्याच्याशी माझं संबंध आहे असं कोण शाजुक पणे सांगतंय...
मग यांना राजकीय अभय कशासाठी..???🤭🤭🤭
ED फक्त पक्ष वाढवायला लावली जाते
हेच सगळेसरकारला समजत नाही का
हे सरकार न्याय देऊ शकत नाही एक महिना झाला जरा शंका यायला लागली जनतेला
हे सरकार वाल्मिक कराडला का घाबरत आहे हे सरकारने जाहीर करावे
महिना भर किती धक्कादायक बातम्या दिल्या हे बघा त्यातून काय निष्पन्न झाले तेही पहा
Kiti, purave ....
सर्व लोकांना अजित पवार वाचवत आहे वाटतो
हे सरकार गरीबांना न्याय देऊ शकत नाही. गरीबांचा जीव घेऊ शकत.
सरकार घाबरले वाल्मिक कराड ला मोकोका लावा मुख्य आरोपी आहे
अगड़ी करेक्ट कार्यक्रम होनर आता
Murder केला...आणि खंडणी ची केस
नागवंशी बिनडोक मराठा समाजाची सामाजिक परिभाषा फारच वेगळी आहे. ह्याला कारण दक्षिण पंथ ब्राह्मण वर्ग.
मराठा पण तर इथिओपिया मधून आलेली जात आहे ( इंडो ऑस्ट्रेलॉइड नागवंशी ) इ स 1300 मध्ये , मग तुम्ही पण उपरेच
ह्या जाती व्यवस्थेचा उगम हाल सातवाहनांची / हाल वाकाटकांचे / गाथा सप्तशती इ ग्रंथ वाचा तुम्हाला जाती व्यवस्थेचे मूळ कळेल.
मुळात क्षत्रिय हि उपाधी उपरे लोकांसाठी वापरली गेली आहे मराठा / द्रविडीण जाती व्यवस्थेत. उत्तर भारतात क्षत्रिय हा वर्ग आहे शहरी आणि ग्रामीण संस्थेत विभागलेला.
सातवाहन वाकाटक राष्ट्रकूट क्षत्रिय वंश ( जे मूळचे नागवंशी ब्राह्मण होते पुष्यमित्र शुंगांचे वंशज जे उत्तर मधून खाली आलेत )
जाती व्यवस्थेचा उगम हा मुळात शोषण करण्यासाठीच केली गेली आहे. दक्षिण भारतात जात हि जन्मजात असते , त्याला कारण इकॉनॉमिक शोषण करण्यासाठी त्यात मराठा स्वतः ला क्षत्रिय जरी मानत असेल पण ते कुणबी मधेच काउन्ट होतात .
वंजारी इ स 1700 मध्ये मुघलांबरोबर आलेत म्हणून ते उपरे . काय न्याय आहे हा ?
15 वर्षात नागरिकत्व मिळते देशात मग ते तर 350 वर्ष महाराष्ट्र मध्ये राहत आहे
आहेत ना. ज्याने काही गुन्हा न करता पोट पाणी भरतोय तो समाज सवर्ण च मनाला जाईल मग तुम्ही शेती करा / उद्योग करा / शिवणकाम करा / सुतारकाम / लोहार काम / गुरे पालन इ
गुन्हेगाराला शिक्षा देण्यासाठी शासन आहे , तुमच्या जाती व्यवस्थेची गरज नाही आम्हाला.
@@DILIPB-e1k tu murkh aahes. 😂
Ed इतक्या दिवस काय करत होती...
मिडीया मदत करणार नाही
ताई तुमचे किती प्रॉपटी आहे पुण्यात अर्ध पुणे तुमचं आहे
Walya yevdha motha zala ky lge
Gopinath munde saheb @@Chavanbaji
ED ला कदाचित दोन वर्ष झाले वेळच नसेल मिळाला याची चौकशी करायला
Tai mala abhiman aahe tumcha ki tumhi 2 acre shetit yevdhe paisa kamavta
झ😢🎉 5:54
लेख क्षव
तसं
.
😮
😅😅😅तेच तेच डोकं दुखायला लागले
Kortat purave ka nahi det
KHASDAAR sorry AAMDAAR SAHEBANNA KAHICH KALANA ZALY KAY CHALUY
😅😅
Fakt swa.yashwantrao chavan saheb.
Baki koni saheb nahi.
Ya dukarala kon gatarat thevtay😂
Tumchech pap aahe taai
हा फडणवीस कुठे अमृताची केस काढतोय का
ताई गृहमंत्री चोलीस सर्व सरकारी यंत्रणा मंत्री संत्री वाल्मिक पुढे लोटांगण घालतात.😂😂