शेतातील रस्ता अडवला आहे? तहसीलदारांकडे जाण्यापूर्वी हे लक्षात ठेवा... भाग २

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 31 ส.ค. 2022
  • सर्वाधिक वाद - शेतावर जाण्याचे गाडीमार्ग व पायवाट बाबत
    मामलतदार कोर्ट ऍक्ट १९०६ - रस्त्यातील अडथळा दूर करणे
    महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ चे कलम १४३
    मामलतदार कोर्ट ऍक्ट १९०६ चे कलम ७ नुसार अर्ज करावा.
    आवश्यक कागदपत्र
    तहसीदारांकडून केली जाणारी कार्यवाही
    सर्व हितसंबंधी पक्षकारांना नोटीस व सुनवणीची संधी
    सातबारा उतारा म्हणजे काय? सातबारा कसा वाचतात?
    • सातबारा उतारा म्हणजे क...
    खरेदी दस्त तलाठी सातबारावर कसा नोंदवितात? (भाग 1)
    • खरेदी दस्त तलाठी सातबा...
    खरेदी दस्त तलाठी सातबारावर कसा नोंदवितात? (भाग 2 -मंजूर/नामंजूर फेरफार नोंदी)
    • खरेदी दस्त तलाठी सातबा...
    जमीन खरेदी करताय? नंतर पश्चाताप करण्यापेक्षा ही काळजी घ्या..
    • जमीन खरेदी करताय? नंतर...
    शेतातील रस्त्यांचे वाद संपता संपेनात...समजून घ्या विडिओ मधून काय करावे...भाग १
    • शेतातील रस्त्यांचे वाद...
    शेतातील रस्ता अडवला आहे? तहसीलदारांकडे जाण्यापूर्वी हे लक्षात ठेवा... भाग २
    • शेतातील रस्ता अडवला आह...
    आता जमीनच्या एन. ए. वापरासाठी परवानगीची गरज नाही..
    • आता जमीनच्या एन. ए. वा...
    स्टॅम्प ड्युटी म्हणजे काय?समजून घ्या 1 एप्रिल 2022 पासूनचे स्टॅम्प ड्युटीचे दर.
    • स्टॅम्प ड्युटी म्हणजे ...
    जमिनीची शासकीय मोजणी कशी करावी ?
    • जमिनीची शासकीय मोजणी क...
    Join Telegram -
    t.me/dcprashantkhedekarofficial
    Application download 👇
    play.google.com/store/apps/de...

ความคิดเห็น • 394

  • @sagarjagtap7
    @sagarjagtap7 ปีที่แล้ว +24

    सर नमस्कार
    ६ महिना पेक्षा जास्त वेळ झाला असेल तर काय करावे. सर.

    • @deputycollectorprashantkhe3972
      @deputycollectorprashantkhe3972  ปีที่แล้ว +2

      मामलतदार कोर्ट कायदयात 6 महिन्यांपूर्वी वाद होऊन रस्ता अडवला असेल तर काय कारावे याबद्दल कोणताही उल्लेख नाही.

    • @GenuineLitigant
      @GenuineLitigant ปีที่แล้ว +2

      दिवाणी कोर्टातून तुम्हाला रिलीफ मिळेल

    • @shriramatak4920
      @shriramatak4920 ปีที่แล้ว +3

      सर शिव् मधून रस्ता मिळू शकतो काय

    • @gangadhargadekar9221
      @gangadhargadekar9221 ปีที่แล้ว

      @@deputycollectorprashantkhe3972 ...

    • @goutambchougule8657
      @goutambchougule8657 11 หลายเดือนก่อน

      @@gangadhargadekar9221

  • @ravindrapatil8232
    @ravindrapatil8232 ปีที่แล้ว +17

    सर हे आपल्या देशाचे दुर्भाग्य आहे ज्याचं खाता त्यालाच आर्थिक दृष्ट्या निर्मल बनवता हे कायदे आणि नियम तहसील खाते महाराष्ट्र यांचा दोन नंबरच्या धंद्याला प्रोत्साहन देणारे आहे नमन करतो त्या लोकांना ज्या लोकांनी रस्ते अडवणूक झाल्यावर अन्याय सहन केले मला तर असे वाटते लबाड अधिकाऱ्यांना जन्म देण्यासाठी त्यांच्या आईने देखील लबाडी केली असेल लग्नाचा नवरा सोडून दुसऱ्याला चढवले असेल आणि रस्ते अडवणारे शेतकऱ्यांचे परिचयाचे असतात बहुतेक वेश्यावृतीच्या श्रीयाच जन्माला घालतात त्याच्यामुळे तुम्ही किती व्हिडिओ बनवले कितीही कायदे सांगितले शेतकऱ्यांचा काही एक फायदा नाही आपल्या देशातील राजकारणी लोकांमध्ये थोडेफार जरी लाज शिल्लक असेल तर शेतकऱ्यांचे बांधावरचे वाद आणि रस्त्यांचे वाद कायमस्वरूपी चे मिटले पाहिजे नैसर्गिक रित्या सर्वे नंबर मध्ये गट नंबर मध्ये कितीही तुकडे झाले असो प्रत्येक तुकड्याची रस्त्याची नोंद उताऱ्यावर आणि नकाशावर तहसील खात्याकडून करून घेतले पाहिजे आणि या पलीकडे जर कुणी रस्ता अडवणूक केली त्याची सदरची जमीन सहकारी किमतीने सहकार हस्तांतर करायला पाहिजे आपल्या चैनल च्या माध्यमातून मला विचार मांडायला मिळाले त्याबद्दल धन्यवाद

    • @user-lr4ko5ch3v
      @user-lr4ko5ch3v ปีที่แล้ว

      एक नंबर माहिती आहेत

    • @Matoshriclasse
      @Matoshriclasse ปีที่แล้ว

      Real truth

    • @RameshwarMawal-sq1op
      @RameshwarMawal-sq1op วันที่ผ่านมา

      बरोबर आहे, जो शेतकरी पैसे वाला, राजकीय पक्षा चे जो,,, उचलतो त्याच्या कडून निकाल लागतो.

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 ปีที่แล้ว +6

    🌹🌹🌹 आदरणीय, जिल्हाधिकारी सो.. आजच्या काळातील, अतिसंवेदनशील,गरजेच्या. मुद्यावर,सोप्या भाषेत नियम
    समजावून दिलेत तुम्ही. लोकाभिमुख प्रशासक ,म्हणून आपले मनस्वी धन्यवाद,सकौतुक
    अभिनंदन, अभिष्टचिंतन.👍👍🌹🌹🙏

  • @vinayakkale7494
    @vinayakkale7494 ปีที่แล้ว +7

    सर खूप छान माहिती दिली.पण कायद्याच्या ठिकाणी पळवाटा खुप आहेत.गरीबा कडून काहीच करणं शक्य नाही शेतकरी खिळ खिळ करून सोडलाय फक्त एक वेळची भाजी भाकरी त्याला खाऊ द्या.धनयवाद.

  • @Getallspecial
    @Getallspecial ปีที่แล้ว +5

    सूत्रबद्ध आणि उदाहरणे देऊन मुद्देसूद माहिती....... 😊😊👍🏻👍🏻

  • @adityapawar7018
    @adityapawar7018 ปีที่แล้ว +10

    आपण अत्यंत सहज आणि सुलभ पणे क्लिष्ट विषय समजावून सांगितला आहे सर .....खूप खूप धन्यवाद...👌🙏

  • @hemantkunjir5452
    @hemantkunjir5452 ปีที่แล้ว +4

    अतिशय उपयुक्त माहिती आहे
    साहेब 👍

  • @ghanshyampangare5474
    @ghanshyampangare5474 ปีที่แล้ว +4

    साहेब आपण एकदम सोप्या भाषेत समुजून सांगितले आपले आभार
    मी युवराज पांगरे
    रा.वडगाव ता पाथर्डी जी अ.नगर

  • @rajumerad6984
    @rajumerad6984 ปีที่แล้ว +1

    सर अतीशय उपयुक्त माहिती दिली

  • @rahulshirsat9515
    @rahulshirsat9515 ปีที่แล้ว +15

    सर ग्रामीण महाराष्टातील शेतीसाठी आजघडीला सर्वात महत्त्वाचा विषय खूप छान समजवून सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद..

    • @deputycollectorprashantkhe3972
      @deputycollectorprashantkhe3972  ปีที่แล้ว

      👍👍

    • @user-xq3xw4wn4l
      @user-xq3xw4wn4l ปีที่แล้ว

      साहेब गैरखाते.0.28.आर.प.ह.60.श.न.76.75.74.जौत.करून मेल 2.एकर ने वाढ करून शेतकर्याचे जाने येणे बंद केल्या बाबद प ह 60.व.श.न.27.चे.शेत.पाधन.जोत.केल्यामुळे अर्धा किमती शेत विक्रीस भाग पाडले व श न 44.45.वाघोलि रि मध्ये नवीन रस्ता केला तहसीलदार मंडळ अ बिडिओ प स चौकशी अवाहल पूर्वत करण्याचा आदेश तरि खाली होत नाही कलेक्टर एशडिऔ तहसीलदार व पो स्टेशन आदळे का झाले पूरावे दिले तरी शेतकर्याना न्याय मिळत.नाहि त्वरित आदेश द्यावे हिच विनंति ऐच मदनकर धर्मापूरि त मौदा जि नागपूर मो न 8208521629.व.तुम्ही पण.मो.न.व्हाटसाप.द्यावे

  • @user-ex2sx6ub8u
    @user-ex2sx6ub8u 26 วันที่ผ่านมา +1

    सर्वात सुंदर समजून सांगितले अगदी रानटी माणसाला पण समजेल असे बोलणे सदशय झालो तुमचा

  • @bhaskarpatil8615
    @bhaskarpatil8615 ปีที่แล้ว +4

    प्रत्येक गावामध्ये रस्त्याचे जे वाद होतात त्यामधून मोठी भांडणे देखील होतात कारण लोकांना याबदल माहिती नसते परंतु आता सर आपण रस्त्याविषयी वाद का होतात याची माहिती व्हिडीओ च्या माध्यमातून दिली त्यामुळे निश्चितच हे वाद होणार नाहीत लोक कायदेशीर मार्गाने वादाचा तोडगा काढतील.खूप खूप धन्यवाद सरजी🙏🙏 सर शेताची मोजणीची प्रक्रिया यावर माहितीपर व्हिडीओ बनवावा अशी अपेक्षा आहे.🙏🙏

    • @deputycollectorprashantkhe3972
      @deputycollectorprashantkhe3972  ปีที่แล้ว

      👍👍👍

    • @mahadevimali6537
      @mahadevimali6537 ปีที่แล้ว

      @@deputycollectorprashantkhe3972 sir mobile no sanga

    • @mahadevimali6537
      @mahadevimali6537 ปีที่แล้ว

      @@deputycollectorprashantkhe3972 गाव नकाशा वरील रस्त्याचे वाद बद्दल सांगा

  • @GK_PATIL92
    @GK_PATIL92 ปีที่แล้ว

    बरोबर आहे सर हेचं करातात लोक तुम्ही point सांगितला ते बरोबर आहे

  • @faridashaikh8129
    @faridashaikh8129 ปีที่แล้ว +2

    Very well explained sir👍👍

  • @DhanrajmurkuteMurkute-ho4qq
    @DhanrajmurkuteMurkute-ho4qq ปีที่แล้ว +2

    खूपच महत्वाची माहिती दिली धन्यवाद सर 🙏

  • @balasaheb188
    @balasaheb188 ปีที่แล้ว

    खूप छान आणि उपयुक्त माहिती दिली आहे सर🙏

  • @sahebraochoudante4686
    @sahebraochoudante4686 ปีที่แล้ว +2

    धन्य वाद. सर. खरी माहिती आपण दिली. आणि या. माहिती चि. आज शेतकऱ्यांना खूप गरज. आहे

    • @deputycollectorprashantkhe3972
      @deputycollectorprashantkhe3972  ปีที่แล้ว

      Thank you

    • @deputycollectorprashantkhe3972
      @deputycollectorprashantkhe3972  ปีที่แล้ว

      कृपया विडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करावा जेणेकरून सर्वांना त्याचा फायदा होईल🙏

  • @sudhakarbavaskar9609
    @sudhakarbavaskar9609 ปีที่แล้ว

    खुप छान महत्त्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @SachinJadhav-dd1bs
    @SachinJadhav-dd1bs ปีที่แล้ว +6

    प्रशांत सर खूप छान माहिती दिली आहे 👏🙏

  • @dnyaneshwarghule9173
    @dnyaneshwarghule9173 10 หลายเดือนก่อน

    Thanks sir khup chhan mahiti dili

  • @Sanghars21
    @Sanghars21 ปีที่แล้ว

    The best knowledge about GadiRassta

  • @chandrakant5706
    @chandrakant5706 ปีที่แล้ว

    Good information sirji

  • @satyavangayakhe5409
    @satyavangayakhe5409 ปีที่แล้ว +1

    Nice information sirji

  • @djshravan5119
    @djshravan5119 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती सांगितली सर👌👌

  • @namdevtandale9170
    @namdevtandale9170 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती मिळाली सर धन्यवाद 🙏

  • @ganpatwathore376
    @ganpatwathore376 ปีที่แล้ว

    Proud feeling sir

  • @sandipchoudhari8672
    @sandipchoudhari8672 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती दिली सर,

  • @kisankunjir2126
    @kisankunjir2126 ปีที่แล้ว +1

    छान माहीती दिली साहेब🙏🙏👍

  • @ashokmali8658
    @ashokmali8658 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Goodadvicethanks

  • @santoshtambvekar7502
    @santoshtambvekar7502 7 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर माहिती दिली साहेब

  • @amolgawande8137
    @amolgawande8137 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली सर 🙏

  • @kalpanapacharne4636
    @kalpanapacharne4636 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती मिळाली सर

  • @user-ir9hi6pm1i
    @user-ir9hi6pm1i ปีที่แล้ว

    साहेब ...खुप सुंदर माहीती ....

  • @sureshchavhan8683
    @sureshchavhan8683 ปีที่แล้ว

    Chan mahite sir

  • @rajendrakarad5505
    @rajendrakarad5505 ปีที่แล้ว +1

    Very understandable information

  • @rajkumarkesapure6840
    @rajkumarkesapure6840 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती मिळाली

  • @shivanandshelke1949
    @shivanandshelke1949 6 วันที่ผ่านมา

    येवढी दलिंदर व्यवस्था आहे तुम्ही सांगता हे काय सोप नाही
    आम्ही तिनचार वर्षे झाली न्याय मिळण कठीण झालं

  • @MarathiMatter24
    @MarathiMatter24 ปีที่แล้ว

    उपयुक्त माहिती प्रशांत. चांगले काम. काही मदत लागल्यास नक्की सांग😊

  • @pravindesai2459
    @pravindesai2459 ปีที่แล้ว

    खूपच छान सर 👌👍💐

  • @ganeshtambe9280
    @ganeshtambe9280 ปีที่แล้ว

    धन्यवाद

  • @saraswatiagrofarm3639
    @saraswatiagrofarm3639 ปีที่แล้ว

    धन्यवाद सर तुमचा पुढील विडिओ लवकरच पाठवा सर

  • @manoharkhartode7305
    @manoharkhartode7305 ปีที่แล้ว

    खरच अतिशय सुंदर माहिती दिलीत आपण सर. असिच माहिती देत जा. आपण सर रंजल्या गंजल्याना सहकार्य करा

  • @avinashmore6279
    @avinashmore6279 ปีที่แล้ว

    सर खूपच छान माहिती

  • @pramodbhoyar8688
    @pramodbhoyar8688 5 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती सर

  • @chandrashekharbabare4199
    @chandrashekharbabare4199 2 หลายเดือนก่อน

    सर मातोश्री पांदन रस्त्यासाठी ही माहिती खूप शेतकऱ्यांना महत्त्वपूर्ण आहे

  • @rameshjadhav7622
    @rameshjadhav7622 ปีที่แล้ว

    सर आपल अभिनंदन🎉🎉

  • @abasahebshinde3382
    @abasahebshinde3382 ปีที่แล้ว

    Very important information

  • @manoharmundhe1620
    @manoharmundhe1620 ปีที่แล้ว

    खूप छान सर

  • @suklaljadhav5492
    @suklaljadhav5492 ปีที่แล้ว

    Good technical knowledge

  • @akashdabade9540
    @akashdabade9540 ปีที่แล้ว

    Nice 👌

  • @ragunatudar1005
    @ragunatudar1005 ปีที่แล้ว

    छान माहीती दिली सर

  • @jitendrakulkarni5413
    @jitendrakulkarni5413 ปีที่แล้ว

    उत्तम विश्लेषण

  • @pratibhajagtap8555
    @pratibhajagtap8555 3 หลายเดือนก่อน +1

    सर, तुम्ही खूप छान माहिती दिलीत. पण असे दिसते कि फक्त रस्ता कसा मिळवायांचा याची माहिती अधिक दिसते. माझे वडील 1 अल्पभूधारक शेतकरी असून त्यांच्या शेतातून रस्ता जात आहे आणि तो 40-50 वर्षापासून बैलगाडी रस्ता, चार चाकी वाहने, jcb, ट्रक जाऊन येऊन मोठा झाला आहे. आम्ही रस्ता कधीच अडवाला नाही पण तो जसा वाढत आहे तसें आमचे पिकाचे क्षेत्र कमी कमी होत चालले आहे. असो, रस्ता तर हवाच पण जो शेतकरी, त्याचे त्या एकच शेतावर अवलंबून आहे त्याने काय करावे, कृपया करून सुचवा. कोणाकडे दाद मागावी? कि त्याच्या घरावर नांगर फिरवून, त्याला कसलाही मोबदला न देता, त्याला विश्वासात न घेता जोरजबरदस्ती करून रस्ता झाला तर गावाचे खरेच कल्याण होईल काय??
    तुम्ही एक गरजूना मदत करणारे अधिकारी वाटता, कृपया करून आमच्या case मध्ये आम्ही काय करू शकतो, मार्गदर्शन करा ज्यात गावाचे पण कल्याण होईल आणि एका गरीब शेतकऱ्यावर अन्याय पण होणार नाही🙏🙏

    • @deputycollectorprashantkhe3972
      @deputycollectorprashantkhe3972  2 หลายเดือนก่อน +1

      तुमचे क्षेत्र 7/12 प्रमाणे किती आहे त्याची मोजणी करून घेता येईल.
      नकाशा मध्ये रस्त्याची नोंद आहे का ते पाहून त्याची रुंदी किती आहे तितकाच रस्ता देता येईल. नकाशामध्ये नोंद नसेलला रस्ता असेल तर जास्तीत जास्त आठ फूट रस्ता (लागच्या दोन्ही बाजूने 4 फूट) देता येईल.

    • @vastav817
      @vastav817 หลายเดือนก่อน

      ​@@deputycollectorprashantkhe3972
      Sir tumhala 1 request ahe mazi.. Mi swata 1 Mpsc aspirant ahe ani Mi MCA (05) ya case mde mla firyadi party ne adkvl ahe.. Maja khup time waste hot ahe ani mentally khup disturbance.. Plz help sir🙏🏻
      Plz tumchyasi bolaych ahe tumcha mob no. Milel ka sir..

  • @NSBhui
    @NSBhui 8 หลายเดือนก่อน +1

    तहसीलदार चा निर्णय अंतिम नसतो आणि त्याविरोधात दिवाणी न्यायालयात दाद मागता येते.
    आणि दिवाणी न्यायालयात चालणारा खटला हा वर्षानुवर्ष चालत राहतो..ही सत्य परिस्थिती आहे

    • @itsmerajkumarmate
      @itsmerajkumarmate 8 หลายเดือนก่อน

      Sir please send your mobile number for this point discuss 🙏

    • @deputycollectorprashantkhe3972
      @deputycollectorprashantkhe3972  8 หลายเดือนก่อน

      मामलातदार कोर्ट कायद्यात दिवाणी न्यायलायत अपील करण्याची तरतूद नाही. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम 143 मधील निकालाविरुद्ध दिवाणी न्यायलायत अपील करता येते.

    • @NSBhui
      @NSBhui 8 หลายเดือนก่อน

      @@deputycollectorprashantkhe39721906 कलम 5 अन्वये फक्त अडथळा दूर करण्याचा अधिकार आहे ..
      परंतु mamlatdar court ne शेजारचा रानातून नवीन रस्त्यासाठी आदेश दिला असता दाद कुठे मागायची..??
      1906 section 5 अंतर्गत त्यांना अडथळा दूर करण्याचा अधिकार आहे म्हणजे पूर्वीचा वहिवाटीचा रस्ता असेल तर हे मला मान्य आहे सर..
      परंतु त्यांना नवीन रस्ता देण्याचा अधिकार आहे का?

  • @anandbobde6561
    @anandbobde6561 ปีที่แล้ว

    Good information sir.

  • @ajitkumarsaswade1345
    @ajitkumarsaswade1345 2 หลายเดือนก่อน

    👍छान माहिती ..🌹👌

  • @uttambande4680
    @uttambande4680 ปีที่แล้ว

    सर खुप चांगली माहिती सांगितली आहे मी भुमापक उत्तम बंडे बोलत आहे

  • @raghunathpopalwad4983
    @raghunathpopalwad4983 ปีที่แล้ว

    सर खुप छान माहिती दिली सध्या तर शेतीच्या रस्त्याचा प्रश्न खूपच गंभीर झालेला आहे

  • @gajananmagar7675
    @gajananmagar7675 ปีที่แล้ว

    Very nice sir.
    G. M. MAGAR PATIL kalamnuri.

  • @GBkale
    @GBkale ปีที่แล้ว +3

    सर नमस्कार आपण शेत रस्ते यासारख्या महत्त्वपूर्ण विषयावर भाष्य करून जे मार्गदर्शन केले आहे ते खरोखरच उपयुक्त आहे, शेत असते जर मोकळे झाले तर खरोखरच तर शेतीच्या रक्तवाहिन्या मोकळ्या होतील व खरा विकास इथून सुरू होईल.
    सर ग्रामीण भागामध्ये स्मशान भूमीच्या जागा बाबत देखील खूप बिकट समस्या वर्षापासून प्रलंबित आहेत तरी स्मशानभूमीसाठी जागा कशा पद्धतीने पाहिजे याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती

    • @GBkale
      @GBkale ปีที่แล้ว

      जीबी काळे विस्तार अधिकारी पंचायत

  • @tusharsonar2030
    @tusharsonar2030 ปีที่แล้ว

    Saheb aabhari🙏🙏🙏🙏🙏

  • @ganeshzirpe7189
    @ganeshzirpe7189 ปีที่แล้ว +10

    शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे शेतात जाणे अडचणीचे आहे पूर्वी सभोवताली क्षेत्र पडीक असल्याने अडचण येत नव्हती परंतु आज जमीन लागवडीखाली आल्याने अडचण येत असल्याने रस्त्याची मागणी कोणाकडे करावी

    • @deputycollectorprashantkhe3972
      @deputycollectorprashantkhe3972  ปีที่แล้ว +2

      शेतात जायला कुठूनही रस्ता उपलब्ध नसेल ( जमीन भुबंदीस्त झाली ) तर महाराष्ट्र जमीन महसूल कायदा १९६६ चे कलम १४३ नुसार तहसीलदार नवीन रस्ता देऊ शकतात.

    • @prayaggiri7903
      @prayaggiri7903 5 หลายเดือนก่อน

      Yasathi konta dastaivj lagel

    • @user-cf3sg6uo8c
      @user-cf3sg6uo8c 2 หลายเดือนก่อน

      ​@@deputycollectorprashantkhe3972nahi tahashidar fakt Paul wat deu shaktat tumi diwani nayalayat aarj kara

  • @sagarchavhan6944
    @sagarchavhan6944 11 วันที่ผ่านมา

    Thank You Sir

  • @TanajiShinde-zc6nc
    @TanajiShinde-zc6nc ปีที่แล้ว +1

    छान

  • @pravinshirsat4740
    @pravinshirsat4740 ปีที่แล้ว

    👏👏

  • @Vishaldhanorkar9
    @Vishaldhanorkar9 ปีที่แล้ว

    👍👍👍

  • @tanajishitole7659
    @tanajishitole7659 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती दिली सर.आता crpc 145 ची माहिती द्यावी..

  • @valmikgote9936
    @valmikgote9936 ปีที่แล้ว +1

    छान माहिती आहे

  • @bharatgarude6439
    @bharatgarude6439 ปีที่แล้ว +5

    हे कायदे फक्त कागदावरच शोभतात सर

    • @sagarnikam4592
      @sagarnikam4592 ปีที่แล้ว

      अगदिबरोबरआहे

  • @omsairamstatus2320
    @omsairamstatus2320 ปีที่แล้ว +3

    Tahsildar ne paise gheun nikal dila asel tar ky karave ya var pn 1 video banva

  • @prakashkodwate6074
    @prakashkodwate6074 4 วันที่ผ่านมา

    जय हिन्द सर

  • @nitinjadhav538
    @nitinjadhav538 ปีที่แล้ว +1

    माज पण वाद चालू आहे रस्ता बद्दल मला %100 मिळू शकत पण मला. इतकं काय माहिती नाही होत तुम्ही सागितलं आता सर तर मी करतो अर्ज

  • @uttamchikte5480
    @uttamchikte5480 ปีที่แล้ว

    Good

  • @ajitmhetre1260
    @ajitmhetre1260 ปีที่แล้ว +3

    सर नमस्कार ,
    कै. वि. स.खांडेकर 125B 85G शाळेतला तुमचाच विद्यार्थी आहे.तुम्ही माझे फार मोठे आदर्श आहात..

  • @NSBhui
    @NSBhui 8 หลายเดือนก่อน

    सर्व माहिती योग्य दिली परंतु सर Tahsildar ne दिलेला आदेशावर दिवाणी न्यायालयात अपील साठी जातात अणि तिथे वर्षानुवर्ष निघून जातात..
    माझ्याकडे असणार्‍या माहिती नुसार आमच्या गावातील आणि शेजारच्या गावातील उदाहरण आहे. ते म्हणजे 40 वर्ष, 70 वर्ष आणि 90 वर्ष निर्णय निकाली लागले नाहीत ..

  • @mr.sk.king.70k30
    @mr.sk.king.70k30 5 หลายเดือนก่อน

  • @rafiqshaikh7395
    @rafiqshaikh7395 ปีที่แล้ว +1

    जर एखादया रस्त्यावर 6 महिन्यापेक्षा जास्त वेळ झाल असेल तर कोणत्या कार्यालयात कोणत्या कल्माखाली अर्ज करायचा. कृपया माहिती देणे.धन्यवाद

  • @sushiljadhao4699
    @sushiljadhao4699 ปีที่แล้ว

    Sir navin rasta saathi plz lvkr video taka....thanks

  • @chetansrajput4236
    @chetansrajput4236 ปีที่แล้ว

    धन्यवाद साहेब

  • @popatpisal1764
    @popatpisal1764 15 วันที่ผ่านมา

    शेतकऱ्याचे 7.12.हे डाकुमेंट हे महसूल खात्याकडे रस्ता कोठून होता हे सुद्धा शेतकऱ्याने सांगायचे आहे मग हा लुच्छा तहसीलदार रस्ता देईल वा रे सरकार. मग जमीन घेऊन पडून ठेवली तर चालेल का सरकारचे उत्पादन बुडणार. मग या तहसीलदारला •••••••पाहिजे.

  • @tanajidarekar2446
    @tanajidarekar2446 ปีที่แล้ว

    सर माझ्या शेतामध्ये तलाव पडला आहे बाजुच्या शेतकरी याणे खुप अतिक्रमण केले आहे 0 पाॅईन्ट चे सर्व शेत माती टाकून भरुन वाहीक केले आहे तर कुठे अर्ज करावा

  • @tanajipalave3706
    @tanajipalave3706 ปีที่แล้ว

    Please Res sir NA LAYOUT विषयी माहिती सांगता का

  • @swapnilnikam9085
    @swapnilnikam9085 ปีที่แล้ว

    Sir r u from paithan?

  • @basayyaswami9709
    @basayyaswami9709 วันที่ผ่านมา

    Ok.

  • @dundappachougule3362
    @dundappachougule3362 ปีที่แล้ว

    मी दुंडापा चैगुले बेळगाव कडून नमस्कार .
    काल तयार केलेलेखन आहे त्याचा व्हिडीओ पाठवावा विनंती.

  • @paragjambhekar
    @paragjambhekar 8 หลายเดือนก่อน

    सर खूप छान माहिती आपला फोन नंबर मिळाल का? कारण आमचा पण रस्ता अडवला आहे.

  • @SSPhysics
    @SSPhysics ปีที่แล้ว

    N. A. Plotting करताना Site वर येण्यासाठी Town planning प्रमाणे कनेक्टिंग डीपी रोड आहे. परंतु तो DP रोड दुसऱ्या व्यक्तीच्या ताब्यात असेल तर काय करावे?

    • @deputycollectorprashantkhe3972
      @deputycollectorprashantkhe3972  ปีที่แล้ว +1

      मामलातदार कोर्ट कायदा NA जमिनीला लागू होत नाही

  • @nitinkale8996
    @nitinkale8996 ปีที่แล้ว +1

    सर दोन गावांना जोडणारा एकेरी रेष असणारा रस्ता माझ्या शेताच्या कडेला होता तो रस्ता गाव नकाशा वर आहे . परंतु भुमी अभिलेख च्या नकाशावर माझ्या शेताच्या बांदाच्या कडेला दाखवला व तलाठी कार्यालयात असणाऱ्या गावनकाशावर शेजारच्या शेताच्या बांधा जवळ दाखवला आहे दोन्ही नकाशामध्ये फक्त बांदाचा फरक आहे एक बांदाच्या आतुन तर दुसरा बांदाच्या बाहेरून आणी चालु रस्ता हा भुमी अभिलेख प्रमाने नसुन तलाठी नकाशा प्रमाने आहे तो रस्ता शेतकर्‍याने आडवला कारण एवढच आहे की नकाशावर फरक आहे तर तहसिलदार कोनता रस्ता काढी तिल

    • @deputycollectorprashantkhe3972
      @deputycollectorprashantkhe3972  ปีที่แล้ว

      सर्वसाधारण पणे असा फरक शक्यतो यायला नको. नकाशे तयार करण्याचे काम भूमी अभिलेख विभाग करतो. तोच नकाशा प्रमाणित मानला जातो.
      आपल्या प्रकरणाच्या बाबतीत कागदपत्र पाहून मत देणे योग्य होईल.

    • @balaramvanjare928
      @balaramvanjare928 ปีที่แล้ว

      सर माझ्या शेतातून तहसीलदार साहेबांनी रस्ता मंजूर केला आणि बाजूच्या शेतातून पाच फूट असा दहा फूट रस्ता दिला आहे परंतु त्या जागेवर पुलाचे पाणी वाहण्याचा नाला होता त्या लोकांनी नाला बुजून रस्ता बनविला नालायचे पाणी बाजूला नाला कडून काढले मात्र नाला पाण्याने खचत आहे आणि ते लोकं दिलेल्या पाच फुटहून जास्त पुन्हा शेतात सरकत आहेत आणि त्याना म्हटलं असता अंगावर मारायला येत आहेत काय करावं मार्गदर्शन करा

  • @pratibhajagtap8555
    @pratibhajagtap8555 ปีที่แล้ว +1

    खूपच छान माहिती. समजा पूर्वीची बैलगाडी वाट लोक जबरदस्ती ने मोठी करू पाहत असेल, शेतकऱ्याने काही अडथळा केला नसेल आणि एखादा गरीब शेतकऱ्याची ती एकमेव जमीन पोटापाण्याचे साधन असेल तर त्या शेतकऱ्याने काय करायला पाहिजे कृपया करून सुचवा.

    • @deputycollectorprashantkhe3972
      @deputycollectorprashantkhe3972  ปีที่แล้ว

      रस्ता अडवला नसेल तर काही करता येणार नाही. संबंधितांनी त्यांच्या क्षेत्राची मोजणी करून शेताच्या हद्दी निश्चित करणे योग्य होईल.

  • @BBPMARATHI_01
    @BBPMARATHI_01 ปีที่แล้ว

    गावठाणातील रस्ता येणे जाणे बंद झाली आहे सर आम्ही ग्रामसेवकाला अर्ज दिला आहे सर (BDO) साहेबाला सुद्धा अर्ज दिला आहे सर परंतु दोन महिने झाले त्याच्यावर कोणतीही कारवाई केली नाही पुढे काय करावे हे आम्हाला कळवा सर

  • @yashkoram933
    @yashkoram933 18 วันที่ผ่านมา

    Sir maza ghara samor road var pausach pani jamaa hote te pani road ch said jat hot pan maza shejaryani road ch saidn mathi bharli tithe to mathi kadt nhi tr mi ky karu sir

    • @deputycollectorprashantkhe3972
      @deputycollectorprashantkhe3972  8 วันที่ผ่านมา +1

      शेतजमिनीत पाणी अडवले असेल किंवा नैसर्गिक प्रवाह वळवला असेल तर मामलातदार कोर्ट कायदानुसार अर्ज करता येईल. पण घरच्या( गावठाण हद्दीत) आजूबाजूला असं काही झालं असेल तर ग्रामपंचायला सांगून त्याबाबत उपाययोजना करावी लागेल.

  • @babumiyashaikh3271
    @babumiyashaikh3271 6 วันที่ผ่านมา

    Tahashildar paise khaun aani sthanik aamdarala manage hoto aani garib mansala nyay milat nahi aajchi Beed jilhyat til parstiti aahe tyamule daha vis vasha pasun nikali lagu det nahi jo setkari nyay pidit aahe tyala swa saurashan sathi parwangi che riholvar dile pahije mag rasta lavkar samocha aadavnara deil jai sanvidhan jai jawan jai kisan jai hind

  • @dattugaikwad6122
    @dattugaikwad6122 ปีที่แล้ว +1

    सर, शीवरस्ता किती रुंदीचा ठेवावा लागतो ?

  • @ramdasjaybhaye8893
    @ramdasjaybhaye8893 ปีที่แล้ว +1

    सर मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, आम्ही गावापासून एक किलोमीटर अंतरावर शेतात वस्तीवर आठ लोकं आप आपले घर बांधून राहतो आहे, आणि घराभोवती आमची शेती आहे,पण घरापासून गावामध्ये ये जा करण्यासाठी तीनशे मिटर अंतरावर चार लोकांची जमिन आहे ,जुनी पाऊल वाट होती पण तिची कुठं नोंद नाही,आता ती त्या शेतकर्यांनी आडवली आहे,मग आता आम्ही कोणाकडे दाद मागावी

    • @deputycollectorprashantkhe3972
      @deputycollectorprashantkhe3972  ปีที่แล้ว +2

      वाहिवाटीमधील रस्ता अडवला असेल (नकाशामध्ये नोंद असो वा नसो) तहसीलदार यांच्याकडे दाद मागता येईल. फक्त अशी वहिवाट पूर्वापार चालू असली पाहिजे व ती आपल्याला सिद्ध करता आली पाहिजे.
      त्याबाबत पुरावे, नोंदी, वयोवृद्ध लोकांचे जबाब तहसीलदारांसमोर देणे आवश्यक आहे.

  • @vishalnanaware5882
    @vishalnanaware5882 6 หลายเดือนก่อน

    सर मामलेदार कोर्ट 5 केस चालू होती निकाल सामनेवाले यांच्या बाजूने लागला आहे,तर कलम 25 नुसार अर्जदार यांचेवर कारवाई करण्यात येईल का? त्यासाठी काय करावे लागेल मार्गदर्शन करावे

  • @TusharDeshmukh-nw9bw
    @TusharDeshmukh-nw9bw ปีที่แล้ว

    शेत जमिनी मधून अनधिकृत ड्रेनेज लाईन टाकल्यास काय करावे

  • @nitinfilmy532
    @nitinfilmy532 ปีที่แล้ว

    Sir sdo office me case Jaye to kya kare

  • @somnaththorave2192
    @somnaththorave2192 ปีที่แล้ว

    Sir arj dakhal karun 9 mahine zale tari kahi zal nahi 3 mahine zale jagechi pahani karun pn mandal adhikari report dyala time lavt ahe Kai karave

    • @deputycollectorprashantkhe3972
      @deputycollectorprashantkhe3972  ปีที่แล้ว

      तहसीलदारांना व्यक्तीशः भेटून विनंती करा

  • @SumedhMohod-yj1fl
    @SumedhMohod-yj1fl ปีที่แล้ว

    गट क्रमांक वरून रस्ता कसा दाखवतो सांगा सर

  • @sagarwaghmare-patil8942
    @sagarwaghmare-patil8942 ปีที่แล้ว +1

    नमस्कार साहेब,
    सर्वे नंबरच्या दक्षिण बांधावर पूर्वपार रस्त्यावर तिरपे आग्नेय-वायव्य दिशेत शेजारच्या व आमच्या गटात 1972 च्या दुष्काळानंतर पाझर तलाव एकूण 6 एकर क्षेत्रात झाले आहे.
    त्यामुळे रस्त्याला नैसर्गिक रित्या अडचणी आल्याने आमच्याच गटातील उत्तरेकडील सर्वे नंबरच्या बांधावरून 2016 साली मुरुम टाकलेल्या रस्त्यावरून भाऊ हिश्शाची वाटणी ओलांडून जावे लागत आहे पण रस्त्याच्या कडेचे काही भाऊ हिश्शेदार उत्तरेकडील बांधावरील रस्ता अडवून धरण्याचा प्रयत्न करत आहेत, तर ते कायदेशीर आहे का?
    वाटेसाठी तहसीलदार कडे अर्ज करण्याची गरज आहे का?
    धन्यवाद... 🙏

    • @deputycollectorprashantkhe3972
      @deputycollectorprashantkhe3972  ปีที่แล้ว

      हो
      वाहिवाट रस्ता अडवला असेल तर तहसीलदारांकडे दाद मागता येईल.