अलिबाग येथे एक भजनी गृहस्थ होते त्यांचे नाव होते देवधर. एकदा भजनाला उभे राहिले की ते सरळ उभे राहूच शकत नव्हते. असे काही नाचायचे की बोलूच नका. आमच्या शालेय जीवनात त्यांना ऐकण्याचा अनेक वेळा योग आला आहे. एकदा तर असे लक्षात आले की त्यांच्या पायातून रक्त यायला लागले परंतू त्यांना भान नव्हते आणि साथीदार लोकांनी त्यांना धरून बाजूच्या खिडकीत बसवले.
माझी पण होस पुरी होत नाही म्हणून पुन्हा पुन्हा तुमचे हे भजन ऐकते . अतिशय सुंदर अगदी भजनात रंगून नाचायला लावणारं आहे. प्रथमेश आणि मुग्धा ला धन्यवाद आणि मनापासून आशिर्वाद. अशीच सुंदर गाणी गात रहा❤
प्रथमेश उत्तम गायक आहे.. या गाण्याचे शब्द "दत्त दर्शनला जायचं" असे आहेत.. मात्र प्रथमेश कायम " दत्त * दर्शनीला * जायचं" असेच म्हणतो.. असे का ते समजत नाही.. Original गाणे झुंज सिनेमा मधले आहे.. यू ट्यूब वर उपलब्ध आहे.. जरूर ऐका.. आणि आजकाल सर्रासपणे इतर गायक सुद्धा * दर्शनी ला * असेच म्हणु लागले आहेत
श्री गुरू महाराजांना गायन कला अतिशय आवडते आणि ह्या दोघांवरही त्यांची कृपा आहे. श्री दत्त महाराज की जय
आज दत्तजयंती आणि मी गोरेगावला आले आणि २ वर्ष आधी गायलेले हे आवडते भजन तुमच्याकडून ऐकायला मिळाले, दुग्धशर्करा योग, आनंद पोटात माझ्या माईना रे माईना...
अरे, प्रस्तवनेबद्दल बोलणे राहून गेले भजनाच्या रंगात रंगून गेले आणि. खूपच अभ्यासू आणि समर्पक, श्रवनीय.
वाह! प्रथमेश आणि मुग्धा तुमचं भजन पुनःपुन्हा ऐकून खरोखरंच हौस पुरी होईना असंच काहीसं झालं कदाचित हेच सुख असावं नं...✌🙏👌🙌
निवेदनासह गीत उत्तम!!
प्रथमेश, सुरेखच गायलास, मुग्धाची साथ छानच!!!!
अलिबाग येथे एक भजनी गृहस्थ होते त्यांचे नाव होते देवधर. एकदा भजनाला उभे राहिले की ते सरळ उभे राहूच शकत नव्हते. असे काही नाचायचे की बोलूच नका. आमच्या शालेय जीवनात त्यांना ऐकण्याचा अनेक वेळा योग आला आहे. एकदा तर असे लक्षात आले की त्यांच्या पायातून रक्त यायला लागले परंतू त्यांना भान नव्हते आणि साथीदार लोकांनी त्यांना धरून बाजूच्या खिडकीत बसवले.
🎉🎉😅😅
ते रेवदंड्याचे होते का?
प्रथमेश - मुग्धा , अप्रतिम! अप्रतिम!! अप्रतिम!!! 🎉💐
अप्रतिम सादरीकरण। असं वाटलं की दोघेजण एकमेकांचेच आनंद आहेत। दोघांना खूप खूप शुभेच्छा।
Very Addictive song ❤️
ॐ नमो श्री गुरुदेव दत्त 🙏🚩
मी स्मशानी राहतो आता सुखाने
फक्त त्या जागीच भ्रष्टाचार नाही
भावनांचा मांडला बाजार नाही
शब्द माझा एवढा लाचार नाही…💯✔️❤
Datta darshan sangatik फारच मनोहर आहे अभिनंदन दोघचे बेस्ट लक
माझी पण होस पुरी होत नाही म्हणून पुन्हा पुन्हा तुमचे हे भजन ऐकते . अतिशय सुंदर अगदी भजनात रंगून नाचायला लावणारं आहे. प्रथमेश आणि मुग्धा ला धन्यवाद आणि मनापासून आशिर्वाद. अशीच सुंदर गाणी गात रहा❤
निवेदन खूप छान आहे... आणि प्रथमेश हा माझा सर्वांत आवडता गायक आहे.
अतिशय सुंदर प्रथमेश आणि मुग्धा 👌👌👍👍
खुपच छान आणि प्रथमेश गाण्यात रसिकांची भेट घेऊन चार चांदच लावलेस🌷🌷
भजनाचा आनंद घेत गात होता आपण
Wow खुपच छान निवेदन व गाणं 👌👌
अप्रतिम, गाणे आणि निवेदन
Aapalya Ubhaytanna Aamachya Kadun Khup Khup Hardik Shubhechha 🎉🎉
Amrut tulya bhaktigeet mugdha ani prathamesh gaylat tumhi tyabaddal tumche abhar mante mi
एक नंबर नादच खुळा लई छान वाटलं
आनंद झाला ऐकून!👌🙏👌
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🚩🙏🏻
❤खूप गोड आवाज आहे दोघांचा
अतिशय सुंदर ♥️♥️
Congratulations 2k sathi..
Mi roj aikte he song..ani tya tithr shamika cha...
Aaj pahile 2k complete subscribed..... Congratulations team.
Wow अप्रतिम
Excelente voice of both of them and vadak vrund.
निवेदन अति उत्तम आणि गाणे सुद्धा अति उत्तम
मयुरेश तुम्ही प्रास्ताविक छान करता .तुमचा आवाज सुंदर आहे.
Tai khupch Chan
झकास🎉
फारच कर्णमधुर प्रस्तुती,,,,
अप्रतिम 🎉
निलेश साबळे, ग्रेट man
आनंद पोटात माझ्या मायेना सुंदर
Ekdam sundar bhajan
3:05 the way he says Jaina 😂😊
प्रथमेश उत्तम गायक आहे..
या गाण्याचे शब्द "दत्त दर्शनला जायचं" असे आहेत.. मात्र प्रथमेश कायम " दत्त * दर्शनीला * जायचं" असेच म्हणतो.. असे का ते समजत नाही..
Original गाणे झुंज सिनेमा मधले आहे.. यू ट्यूब वर उपलब्ध आहे.. जरूर ऐका..
आणि आजकाल सर्रासपणे इतर गायक सुद्धा * दर्शनी ला * असेच म्हणु लागले आहेत
1no.
निवेदन खूप छान!!!
येकदमझक्कास
छान. अतिसुंदर
Parathmesh maza atye bhau ahe maza
ha mag
सुंदर आवाज प्रथमेश आणि मुग्धा
Apratim ❤❤❤❤❤❤
Shri Gurudev Datt Maharaj ki Jay Shri Swami Samarth Maharaj ki Jay
Most favourite vedio of mine ❤️
Nice 👍👍👍❤❤❤🎉
अप्रतिम
ऐकदम मस्त
अप्रतिम 👌👌👍🏻👍🏻👏👏🙏🙏
सुंदर 👌👌👌
Shri Swami Samarth Maharaj ki Jay
Khupch chan
must 😍
Tahi khup Shan
THAT ANCHOR TOLD THE POEM MHANTAT SUKH JYALA TE MILEL KAY MALA IS ACTUALLY BY MY FATHER SANJAY UPADHYE !!! PLEASE MENTION IT.
Mastach 🙏
It is very good because both singer is jugalbande is good I Like
निवेदन खुप छान
हे गाणे 1974-75 काळातील कोठल्यातरी सिनेमा तील आहें
झुंज
Shri Gurudev Datt Maharaj ki Jay
EXCELLENT
Pathemesh dada aarvli gav tuza
Khup. छान
Ati Sundar
. . ..very nice singing
श्री गुरू दत्ता
मयुरेश साने, निवेदक....मागे वाघ लागल्यासारखे कोणततरी गाईड वाचून दाखवल्या सारखं निवेदन करतात. 😢
Apratim gane like from shri girish Kulkarni kaka ñatepute family
Apratim...
Very nice👍
Apratim.
Mast.
गुरुदेव दत्त
🙏🚗
Apratim
Nice 😘😘😘
Very nice 👌 👍
👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹
👌
About the song of datadarshnal jai ch this is song julbande is very nice
कानडा राजा पंढरीचा हा अभंग सगळेच मधले कडवे सोडून का गातात? कारण ते न ऐकल्याने अर्धवट आनंद मिळतो. बाबूजीनी तीन कडवी कायम गायली आहेत 🙏परब्रम्ह.....
🙏🙏🙏🙏🚗
❤
Very nice
Tuza aavaj khup chan
mast nivedan
My favorite Song
Shri Gurudev Datt
1 jan 2024 still listening
Good
Like
Mi 14 varsha purvi LITTLE CHAMPS C D SHODAT HOTO.
DADAR SHIVAJIPARK AREA HOTATO.
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🏡🏡🏡🏡🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
पण original भन्नाट ...
यांनी उगी आलाप घेऊन आपली गायकी व लायकी पण दाखवत आहेत .
At
किती वर्षे तोच चुकीचा शब्द गाणार आहात? "गेलो गाणगापुरी थेट" नव्हे नव्हे , "रंभापुरी थेट "
I really dislikes this.🌹🙏🙏