मुग्धा, किती गोड तु आणि किती गोड तुझा आवाज. अगदी मुग्ध केलस ग बाळा. तुझ्या उज्वल भविष्या साठी तुला खुप खुप शुभेच्छा आणि आशीर्वाद. आणि एक गोड गोड पप्पी 😘
महाराष्ट्राच्या या पंचरत्नांची वयानुसार झालेली प्रगती उल्लेखनीय आहे. झी टिव्हीने सारेगमप लिटिल मास्टर या कार्यक्रमाने महाराष्ट्राला दिलेली दैवी देणगी आहे
तू लहान असताना बदनावरल तुझ्या बाबा बरोबर आली होती . आमच्या बाबानां हे ऐकवत होते तर त्यांना आठवले.. त्यांचे वय अता 90 आहे. तुला खूप शुभेच्छा दिल्या आहेत.
आपलं कुठलही गीत कसोटीला उतरणे साठी त्या गीताला लावलेला कस ,साधलेली संगती , आणि ओततलेला प्राण तितकाच महत्वाचा असतो आणि ते सर्व गुण मुगधात दिसून येतात. छानच
लहानपणी सारेगमप मध्ये पाहिलेली मुग्धा आजही तीच आठवते. तिचा आवाज इतका मधुर आहे की तेव्हा व आज सुध्दा ऐकल्यावर तिथेच थांबावे असेच आजही वाटते. जेव्हा जेव्हा त्या पाच जणांचे आवाज आजही थांबायला भाग पाडतात त्यांचे कारण त्यांच्या ८ - ९ वर्षाच्या वेळी व आमच्या २० व्या वर्षी डेजेचा इतका गोंगाट व धरणी मातेला कंपन देणाऱ्या त्या आवाजामुळे संगीताकडे पाहण्याचा दृष्टिकोन फारच निरागस व कंटाळवाणा असा वेगळा होता पण त्याच कालावधीत यांचा सारेगमप पाहिल्यावर तर अवर्णनीय आनंद देणारा होता त्यामुळे तरी गाणे ऐकण्याची आजही इच्छा होते. मी नाईट काॅलेजला असल्यामुळे यांचा कार्यक्रम तर एक लेक्चर बुडवून टीव्हीच्या दुकानासमोर उभे राहून परेल सारख्या भागात पाहणे खूपच मजेशीर असायचे कारण मला दोन्ही म्हणजे घर व काॅलेज बाजूनं भीती व अंतर्मनाला आनंद असा तिहेरी असायचा. त्यामुळे या बच्चे कंपनीची आमच्या वयाची माणसे फॅन आज ही आहेत. मला तरी ते आजही ते शरीराने व अंगाने वाढले असले तरी तेवढेच लहानगे भासतात. या आमच्या बालपणी सोबत तरुणपणीच्या आणि प्रौढावस्थेत पण आहेत पण वृद्धावस्थेत पण हे नक्कीच गात असतील. अप्रतिम मुग्धा ताई. 🙏😄🌹👌👍 ......
I remember u Mugdha ,Nani chimurdhi,d same song which was super , your Shruthi is very perfect , continue with that never give up singing , my blessings,i hear many times
तूझ्या.नावाप्रमाणे(मुग्धा).तुझा.सुरेल.स्वर.खरच.मुग्ध
करतो.खरी.त्या.काळातील.तूच.little
Champ.आहेस.अशीच..सुरेल.स्वरांची.गरुड.झेप.घेण्या.साठी.माऊलींचे,स्वामी.swarupanandananche.सदैव.आशीर्वाद.तूझ्या.पाठीशी
राहतील
अगदी लहानपणापासून तुझा आवाज मुग्धा आम्हाला मुग्ध करून सोडतो असचं गात रहा तुला लाख लाख धन्यवाद
मुग्धा तुझ्या आवाजात बकुळ पंडित यांच्या आवाजाएवढेच वजन आहे.
ग्रेट !
मुग्धा, किती गोड तु आणि किती गोड तुझा आवाज. अगदी मुग्ध केलस ग बाळा. तुझ्या उज्वल भविष्या साठी तुला खुप खुप शुभेच्छा आणि आशीर्वाद. आणि एक गोड गोड पप्पी 😘
मुग्धा, प्रथमेश तूमची गाणी कितीही वेळा ऐकली तरी पुन्हा पुन्हा ऐकत रहावं असं वाटतं.मनाला प्रसन्न वाटते. 💐
⁰
फारच सुरेख
🎉🎉🎉❤❤❤
मुग्धा ,
केवळ अप्रतिम मालकंस !!!
अगदी सुरांना योग्य न्याय दिलाय !!
खूप छान !!💐💐💐💐💐💐
खूपच सुंदर मुग्धा तुझ गाणं,कान तृप्त झाले
खूप सुंदर आवाज आहे मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश तुमची गाणी ऐकत राहावी असे मनात येते की आपण लहान पणी चे दर्शन घडते आपणास माझ्या कडून आशीर्वाद
Mugdha. You. Have. Achieved. Prog4ess. In your. Singhhing. Art. Dhanyawad
खूप छान गायलं, मुग्धा. कान तृप्त झाले
सुरेश पंडित, नालासोपारा
हे गीत मी किमान १०० वेळा ऐकले असेल...मन प्रसन्न होते ऐकल्यावर
मुग्धा खूपच छान मला बकुळ पंडित हिचे
गायन सारखेच वाटले
महाराष्ट्राच्या या पंचरत्नांची वयानुसार झालेली प्रगती उल्लेखनीय आहे. झी टिव्हीने सारेगमप लिटिल मास्टर या कार्यक्रमाने महाराष्ट्राला दिलेली दैवी देणगी आहे
मुग्धा अप्रतिम आवाज आहे मन प्रसन्न झाले
मन प्रसन्न झाले. ऊत्कृष्ट या पेक्षा माझ्या कडे शब्द नाही.
व्वा ! झकास!!तू तुझ्या नावाप्रमाणे सर्वांना मुग्ध करणारी आहेस.असाच तुझा आवाज आम्हाला सतत ऐकायला मिळो ही श्रीदेव कालभैरव चरणीं विनम्र प्रार्थना.
मुग्धा खूपच सुंदर,मन प्रसन्न झाला,बाळा आयुष्यात अशीच यशाची उत्तुंग शिखर पार परत जा,आशीर्वाद,नकाशे From Canada
Vijay Dike Amravati
Vijay Dike Amravati
Vijay Dike Amravati
मनीमाऊच बाळ गाणे म्हणणारी मुग्धा आता ओळखलीच नाही पण इतके अजूनही उच्च दर्जाचे गायन आजही ऐकायला मिळाले हेच भाग्य 🙏
Atishay Sundar, shravaniy.
ओम गणेशः नमं शुभ कॉमनाएआपका जीवन सफल ओर सुखमय रहे धन्यवाद साहेब बंदगी साहेब याेग करना सेहत के लिए बहाेत ही जरुरी है ।
Remembered Asha Tai.
लहानपणीची मग्धा आत्ता ची तिची गायकी आगदी दाही दिशा फुलल्या सारख्या गायकी फुलली. खुप खुप शुभेच्छा आर्शिवाद
उगवला चंदर पुणवेचा ।very good thank you
Khupach. Shrawaniy mugdha. Too. Hit. Gayalis. Dhanyawad. Toola
He. Git. Maze. Atishay. Aawsdate. Ahe tu. Durekhach. Gates. Fhanyawad. Mugdha. Tula
तू लहान असताना बदनावरल तुझ्या बाबा बरोबर आली होती . आमच्या बाबानां हे ऐकवत होते तर त्यांना आठवले.. त्यांचे वय अता 90 आहे. तुला खूप शुभेच्छा दिल्या आहेत.
मुग्धा, काय सुंदर आलाप, स्वर, मन आनंदी झाले. तुला अनेक अनेक आशीर्वाद.. तू मोठी हो.
Wwa क्या बात है अप्रतिम
फारच सुंदर !
आपलं कुठलही गीत कसोटीला उतरणे साठी त्या गीताला लावलेला कस ,साधलेली संगती , आणि ओततलेला प्राण तितकाच महत्वाचा असतो आणि ते सर्व गुण मुगधात दिसून येतात. छानच
अप्रतिम गायन, मुग्धा.👌👌👍
मंत्रमुग्ध केलेस
लहानपणी सारेगमप मध्ये पाहिलेली मुग्धा आजही तीच आठवते. तिचा आवाज इतका मधुर आहे की तेव्हा व आज सुध्दा ऐकल्यावर तिथेच थांबावे असेच आजही वाटते. जेव्हा जेव्हा त्या पाच जणांचे आवाज आजही थांबायला भाग पाडतात त्यांचे कारण त्यांच्या ८ - ९ वर्षाच्या वेळी व आमच्या २० व्या वर्षी डेजेचा इतका गोंगाट व धरणी मातेला कंपन देणाऱ्या त्या आवाजामुळे संगीताकडे पाहण्याचा दृष्टिकोन फारच निरागस व कंटाळवाणा असा वेगळा होता पण त्याच कालावधीत यांचा सारेगमप पाहिल्यावर तर अवर्णनीय आनंद देणारा होता त्यामुळे तरी गाणे ऐकण्याची आजही इच्छा होते. मी नाईट काॅलेजला असल्यामुळे यांचा कार्यक्रम तर एक लेक्चर बुडवून टीव्हीच्या दुकानासमोर उभे राहून परेल सारख्या भागात पाहणे खूपच मजेशीर असायचे कारण मला दोन्ही म्हणजे घर व काॅलेज बाजूनं भीती व अंतर्मनाला आनंद असा तिहेरी असायचा. त्यामुळे या बच्चे कंपनीची आमच्या वयाची माणसे फॅन आज ही आहेत. मला तरी ते आजही ते शरीराने व अंगाने वाढले असले तरी तेवढेच लहानगे भासतात. या आमच्या बालपणी सोबत तरुणपणीच्या आणि प्रौढावस्थेत पण आहेत पण वृद्धावस्थेत पण हे नक्कीच गात असतील. अप्रतिम मुग्धा ताई. 🙏😄🌹👌👍 ......
अप्रतिम अति सुंदर, या आवाजाला तोड नाही.
खूप सुंदर अप्रतिम गायन मुग्धा मंत्रमुग्ध करून टाकले तुला अनेक आशिर्वाद अनेक शुभेच्छा
Nilaje sir. मुग्धा चे गाणे. अप्रतिम
मला तर बकुळ पंडीत यांच्यापेक्षा सुर काकणभर सरस वाटला खुपच छान मुग्धा
Khoopach aavadta gaan.Sunder gaylis.Thank you.God bless you
खूपच छान गात आहेस मुग्धा अशीच गात रहा पुन्हा पुन्हा ऐकत राहावे असे वाटते
Kitihi vela aikl tarihi kantala yet nahi....you both are very great 👍👍 nice couple 😊 God bless you abundantly 💐💝
अतिशय सुंदर गीत आहे....
मुग्धा ताईंच्या आवाजात गोडवा आहे...
आज यौगायोग असा की
आज दत्त जयंती ची पोर्णिमा आहे...
दुग्ध शर्करा योग च
मुग्धा , अतिशय सुंदर ग ! ❤
सारखं ऐकावसेच वाटतेय .
Hiii मुग्धा वैशंपायन मस्तच all the best dear ❤️👍
मूग्धा मॅम किती श्वास रोखून धरलात तूम्हाला करावे तेव्हडे सॅल्यूट सलाम नमस्कार मॅम कमिच आहेत तूमच्या गायकिला खरच आयलव्ह सॅल्यूट सलाम नमस्कार मॅम
खूपच छान मस्त. अप्रतिम गाणे
खुपच छान आवाज शुभेच्छा आशिष तुला जोडीखुपछान
मर्मबंधातील ठेव अप्रतिम,,,, निवेदन ही उत्कृष्ट,,जबरदस्त
मुग्धा तुझ्या आवाजात भारदस्तपणा आहे, तुला ऐकताना मला आशा खाडीलकरांची आठवण होते, तुझे तालावर ही प्रभूत्व आहे, अशीच भारतीय संगीताची धुरा वहा, धन्यवाद.
कान तृप्त झाले
अशीच नाट्यसंगीत मध्ये पारंगत हो खूप खूप शुभेच्छा तुझी अलिबागकर ताई
अप्रतिम. खुपच सुंदर.
@@nayanapatil442 aaaaaaaaaaaaaaaa
Aq
मंत्रमुग्ध करणारी गायकी,अगदी लहानपणीच्या त्या आठवणी आणि मिळणारा आनंद,खूप छान मुग्धा मॅडम,अभिवादन
Apratim ! Farach Sunder. Bakul Pandit hyanchi Aathvan zaali.
मुग्धा खुपच सुंदर मन अगदी भरून पावले
उगवला चंद्र पुनवेचा........... अप्रतिम गायन 👌
0
मुग्धा खूपच अप्रतिम! तू लहान असल्यापासून चा फॅन आहे मी तुझा!!💐
Khoopach Chan Awaz And Good Abhangwani Vaishu Mugdha
क्या बात है अप्रतित खुंपच सुदंर 💐💐💐त्रिवार सांष्टाग दंडवत
आमचं कुक्कूल बाळ फार गोड गोड गातय .
कान तृप्त झाले अप्रतिम...
Khup apratim prastuti,thanks Mugdha.
I remember u Mugdha ,Nani chimurdhi,d same song which was super , your Shruthi is very perfect , continue with that never give up singing , my blessings,i hear many times
मुग्धा आणि प्रथमेश तुमचा आवाज मनमोहक आहे. तुम्हाला आमचा कडून शुभाशीर्वाद
मुग्धा खूप छान गोड गाते स तू तुझे सर्वच गीत छान गाईलेस तू त्यात श्रीरंग मधुसूदन हे गीत खूप छान गाईले तू.
शुभ कॉमनाएआपका जीवन सफल ओर सुखमय रहे धन्यवाद साहेब बंदगी साहेब बहुत ही अछा भजन गाया ।हम बहुत खुश हुये ।
स्वरांचे सोने करणारी ही मुग्धा आणि प्रथमेश ह्यांची जोडी महाराष्ट्राची शान आहेत.
खुप छान स्वर मुग्धा जी.
अतिशय सुंदर कान तृप्त झाले 🙏🙏🙏🙏
मुग्धा ने खरंच संगीत मुग्ध करून टाकले ,
आवाज अत्यंत गोड तर आहेच पण गीतातील जागा किती छान घेतल्या आहेत
खूपच छान गाते मुग्धा अप्रतिम 👌👌😊😊
खूप गोड आवाज, आणि श्रवणीय
बहोत बहोत खूब लगा
खुप च छान गायले
मस्त 🙏
खरंच खूप सुंदर .अशीच गात रहा
एकदमच गोड आवाजाने मनाचे समाधान झाले
मुग्धा खुपच छान. खरे काकांनी कम्पोज केलेलं, अवघड पण खरच छान गायलीस.
Very nice Mugdha, keep it up.
मन मुग्ध झाले काय आवाज खरोखरंच
फारच गोड मूळ गाइकेशी समांतर
Chan sundar mantramugdh
Navala sajese gata.Abhinandan.
Raghavendra Rana Mumbai.
मुग्धा खूप खूप सुंदर म्हटलंय 👌🏻 वाह वाह क्या बात है 👍
मुग्धा अप्रतिम गायन..खुप खुप मोठी हो असेच अप्रतिम गात रहा 🙏🙏
अप्रतिम
Khub khub shubechchha Mugdha farach chhan gaylis ,ashich pudhe ja .God bless you beta
Shandar, sadhna khud hi samaz aa jati hai
खुप ठिकाणी फिरत छान घेतलीस
अप्रतिम खूप खूप सुंदर गायन....👍💐
Very nice mugdha
मस्त हे मी लहान असताना बकुळा पंडित हयानी गात
असताना पाहिले आहे मस्तच
Aagadi.balapanapasun.mugadha
Chan.gate.aashich.gat.raha.god
Bless.you.
काय म्हणावं !
God gifted आहे.
शुभेच्छा....
Aprtim
मुग्धाताई तुम्ही खरंच मंत्रमुग्ध केले आहे खूप खूप छान आवाज आहे
Apratim bakul pandit hile prathm gayal tu pn chan utrvil
खुप छान।अभिनंदन। मुग्धा ताई मन मुग्ध करुन टाकता
मंत्रमुग्ध गायन मुग्धा सुरेख
मुग्धा तू हे गाणे खूप सुंदर सादर केलेस.
आमच्या लहानपणी, आम्ही सकाळी हेच गोड गाण एकाचे,,,आज याला 54 वर्ष होत आहे..
अप्रतिम , खुप सुंदर ,
देवाचे आशिर्वाद तुझ्या पाठी सदैव असो .
Very amazing and heart touching
सुंदर आणि अप्रतिम गायन !
खूप छान खूप सुरेल !!!
मुग्धा.गुरू एक जगी त्राता हे गाणं म्हण ना.खूप आवडेल ऐकायला.🙂
Good luck with your sing song 😊
Very very nice.excellant voice
Satguru Sanjeev ji jagtguru sanjay ji jawalga to dist latur Maharashtra
वाह मुग्धा वैशंपायन...सुंदर....
तबला आणि पेटी सुध्धा वाखण्याजोगी .रूपक काका आणि हर्षल सुंदर🤟🤟👍
यात तबला वाजवणाऱ्या चे नाव काय आहे?
Best regards to Mugdha
अतिशय सुंदर, सुरेख, अप्रतिम मुग्धा 👌👌🙏
सुमधुर सुश्राव्य धनयवाद.
ऐकत च राहाव वाटत खूपच सुंदर आवाज आहे❤
Khupa Chan mind blowing god bless you lovely voice
अप्रतीम !
उगवला चंद्र पुनवेचा
मम हृदयी दरिया उसळला प्रीतिचा
दाहि दिशा कशा खुलल्या
वनिवनी कुमुदिनी फुलल्या
नववधु अधिर मनी जाहल्या
प्रणयरस हा चहुंकडे वितळला स्वर्गिचा
Avinash Gowardhan marati sangit
Avinash Gowardhan marati sang it to
Avinash Gowardhan
My is shlok
सुंदर नाट्यगीत उत्तम रचना व गोड आवाज.
. चागल....गायल
या सर्व शास्त्रीय गाण्यांचा आस्वाद घेता येईल अशा प्रकारे मराठी शिकवणाऱ्या आमच्या मराठी माध्यमांच्या शाळांचे आभार.