हळदीची लागवड अशी करा | हळद लागवड तंत्रज्ञान | हळद लागवडीची प्रात्यक्षिकासह संपूर्ण माहिती
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 24 พ.ค. 2021
- हळद लागवड
हळद लागवड कशी करावी
हळद लागवड कधी करावी
हळद शेती माहिती
सेंद्रिय हळद शेती
हळद लागवड खत व्यवस्थापन
हळद लागवड माहिती
हळद शेती कशी करावी
हळद लागवड आंतर
काळी हळद शेती
सुधारित पध्दतीने हळद लागवड
हळकुंड भिजवून त्याची रोप करून लावला तर gharat तर येईल का. Plz सांगावे या बाबत प्रोसेस कशी करावी कोरड्या हळदी पासून झाड कसे उगवायचे
महिणा किंवा लागवडीची तारीख नाही सांगतली.तसेच कीती पाणी ध्यावे लागतात.पुर्ण माहीती ध्यावी.
Contract farming साठी काय करायच अन
ते बीड केज येथे होऊ शकते का
हळद तणनाशक कोणते फवारे
Very nice 👌
Sir pls ajun mahiti dya videio madhe
बियाणे कुठे मिळते
नबर पाठवा
Ekri 10 te 12 qntl
बेन कुठ मिळेल
Haldi ch biyan kiti rupaye kilo milte
२०रु किंवा ३०रू प्रति किलो
1acre mdhe kiti halad lagwad hoil?
700kg
Mala aaj kalale ki halad matiat ugavti kharach mala mahit navte mi jhadala yeti halad as bhram hota 😂
हळद शेंग लागवडीसाठी काय भाव मिळते क्विंटल मध्ये व दोन एकर क्षेत्रात लागवडीसाठी की क्विंटल लागेल
२०२२या वर्षी २३००रू कुंटल होती , एकरी ८ते ९ कुंटल लागते
जास्त फुटवे फुटण्यासाठी apsa 80 वापरावे अधिक माहितीसाठी संपर्क करावा commentsमधे
10 te 12 ton ekari🙏🙏😱😱😱
कच्ची नाही पकडत ,शिजवून वाळवून किती उत्पन्न होते ते खरं असते
मला हळद करायची ,बियाणं मिळल का
Me too
उत्पादन किती झाले आहे
बेन मिळेल का?