हळद बेणे प्रक्रिया व लागवड पद्धत Turmeric Seed Treatment
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
- महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी
हळद बेणे प्रक्रिया व लागवड पद्धत
#kvk #kvkdhule #dhule #agriadvisory #icar #mpkvrahuri #rahuri #Krishi vigyankendraddhule #turmericseedtreatment #turmericplantation
halad lagwad mahiti in marathi
हळद लागवड कशी करावी
halad lagwad kashi karavi
Good job sir.
हळद लागवडीसाठी प्रक्रिया बाबत छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
Music bnd kel ast tr vyavstit aiku al ast
छान माहिती दिली
Proffenofos +cypermithi calte ka sir
आपल्या धुळे येथे हळदीची बीज आणि मार्केट कुठे उपलब्ध आहे
बॕगग्राऊंड म्युझीक कशासाठी लावले . ते ऐकायचे नाही य.
हळद बिज प्रक्रिया एक दिवसा अगोदरच केली तर चालेल का
हळदीसाठी Apsa 80 वापरायचे असल्यास कृपया संपर्क साधावा commentsमधे
पूर्ण हळकुंड न लावता हळकुंड डोळे कापून लावल्यास उत्पन्न वर काही फरक पडतो का?
कारण आमच्या यवतमाळ जिल्हा मध्ये पूर्ण हळकुंड लावल्या जाते...आणि मी नवीन आहे या पीक साठी तर कृपा मार्गदर्शन करा सर..
हो संपर्क करा ९८२२३१३२८२
आपण सर्वांनी सविस्तर माहिती दिली त्या बद्दल अभिनंदन.
Shant thikani jawun video banwa ,awaj barober yet nahi ,music kami kara
हळदीचा जो कंद असतो तो पुन्हा लागवड करू शकतो काय
हो
Reply
Bagraund muzik jast zale sar next video la muzik Naka deu
ok
व्हिडिओ म्हणताना बॅकग्राऊंड म्युझिक देऊ नका
Please use PPE while using agri chemicals