Mi kinwat talukyati shetkari ahai mi halad niglyavar mira 71 marlo ahai Barich meli ahai Saheb kay upay karu 60 divsachi halad ahai mala tumcha mobil nober payje
सर, प्लिज प्लिज प्लिज प्लिज प्लिज प्लिज प्लिज प्लिज प्लिज प्लिज प्लिज प्लिज प्लिज., सर आमची एवढीच विनती आहे की हळद लागवडी पासुन ते हळद काढणी पर्यंत संपूर्ण सविस्तर माहिती ची,/अपेक्षा करत सर प्लिज १व्हिडिओ टाका. प्लिज परत प्लिज............,
धन्यवाद आपले व्हिडिओ तीन वर्षापासून पाहत आहे तुमची माहिती अतिशय योग्य आहे
Khup Chan Mahiti Khansole Saheb...Asach Margdarshan karat raha...Aplyakade baghun nakkich Tarun mule sheti karnyasathi pudhe yetin
धन्यवाद सर
खूप छान माहिती दिलीत सर अशीच माहिती वेळोवेळी देत रहा सर
Mama, pikala koti kamtarta aaslyavr kay vaprave yacha chart share kara n plz
खुप चांगली माहिती सर
लागवड पासून ते शेवट पर्यंत एका व्हीडीओ मध्ये माहीती द्यावी
आम्ही तुमच्या मार्गदरशनाखाली हळद लागवड केली आहे. सर प्लिज संपूर्ण हळद लागवड विषयी माहिती द्या
छान माहिती आहे सर
हळद पिकावर तन नाशक औषधे विडलाक मारले गे काहि इलाज आहे का वाढ होऊ नाही राहीली
भाऊ बायोमिक्स रेट वाढलेले आहेत माहिती अगदी सामान्य शेतकऱ्याला समजेल अशा भाषेत सांगितली त्याच्याबद्दल धन्यवाद
धन्यवाद सर आपले मनापासून आभार
कंद माशी ला काय उपाय करावा
सर मी नवीन हळद लागवड करावयाची आहे मला योग्य ते मार्ग दर्शन करा. भेसळ डोस मध्ये कोणकोणते खते द्यावीत.
टेक्स्ट स्वरूपात माहिती टाकता येईल का व्हिडिओ खाली ???
खुपच सुंदर
Water soluble सोडल्यास इतर खत व्यवस्थापन करावे लागेल का sir
Nice sir 👌
Khup chhn sir
हळद खत व्यवस्थापन कीड नियंत्रण व इतर नियोजन चार्ट टाका सर
खूप छान सर
Karpa var upay sanga
Sir haldichi pan pivli padun valat ahe yasathi ky karave
आले पिकासाठी हे नियोजन चालेल का
भाऊ बायो मिक्स ची कंदर प्रक्रिया चालते का
Sir , apan halad lagvad karaychya agodar jaminicha pot sudharnyasathi hirvali chi khate, eg. Tag, dhenchya etc karu shakto ka.
हो करायलाच पाहीजे
Drip nsel tr biomix kse waprawe
भाऊ खूप छान माहिती दिली माझ व्यवस्थापण चांगल्या प्रकारे आहे पण मला भिती आहे ती हुमणी अळीची सध्या नाही पण पुढे काय होते असी त्याकरिता मार्गदर्शन करा
5 किलो मेटारायझियम 100 लीटर पाण्यात ठिबक ने 15 दिवसाच्या अन्तराने 2 वेळेस सोडा
Khandelwal Bio Fertilizer che Grubnash 2kg /acre
Halad lavniya porci konte khat takave
साहेब नवीन व्हिडिओ टाका
Kandmashi chi basic mahiti sanga
Mi kinwat talukyati shetkari ahai mi halad niglyavar mira 71 marlo ahai Barich meli ahai Saheb kay upay karu 60 divsachi halad ahai mala tumcha mobil nober payje
14 जून ची लागवड आहे फुटवे येनासाठी काय द्यावे
th-cam.com/video/2vSd1kNmhRU/w-d-xo.html
हल्दी की खरपातवार नासाक दवां कोन सी है
बेसळ डोस सांगा सर
Nice sar
सर, प्लिज प्लिज प्लिज प्लिज प्लिज प्लिज प्लिज प्लिज प्लिज प्लिज प्लिज प्लिज प्लिज., सर आमची एवढीच विनती आहे की हळद लागवडी पासुन ते हळद काढणी पर्यंत संपूर्ण सविस्तर माहिती ची,/अपेक्षा करत सर प्लिज १व्हिडिओ टाका.
प्लिज परत प्लिज............,
2 दिवसात नक्की टाकेल
@@satishkhansole सर हळदीचे संपुर्ण व्यवस्थापन यावर व्हिडिओ लवकर टाकावा
Bayomix washim la milel ka..
परभणी कृषी विद्यापीठ नंबर द्या सर 🙏🙏💐💐
बायोमिस कसे मिळवावे
Sir no paije
नंबर पाठवा
Super
Kharbuj lagvad mahiticha video banava
सर खताची ग्रेड किती असतात आणि कोण कोणते व्हिडिओ बनवा
🙏🙏
सर तुम्हाला एकरि वाळून किती होते हळद
35 ते 45 क्विंटल
माहितीसाठी नंबर द्या सर
सर हळदी वर एक विडीओ टाका
Sir tumcha mob no milel ka..........
Tumacha no dya bhau
9420414140
सर चार्ट कुठे मिळेल
Sir tumcha mob no milel ka
Nice
Mobile no daya sar tumch
Tumcha no send kara
बायो मिस हे काय काय काय करते
हे उपयुक्त सुक्ष्म जीवानुंचे मिश्रण आहे
हळद हिरवी आणि वाहाड होन्यासाठी काय उपाय आहे
@@satishkhansole kuth milel