ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
अतिशय सुंदर नियोजन 👍🏻👌🏻👌🏻
अतिसुंदर जैविक खता बद्दल सुद्धा माहिती देत जा
सोयाबीन पेरली आहे तर खत व्यवस्थापन कधी करावं
सर तुम्ही खरंच चांगली माहिती देत
भाऊ,माझी हळद पीक 85, दिवसाचे आहें, जास्त पाउसा मूळे वाढ होत नाही, त्याला सिलिकॉन चा फवारा घेऊ का,, का जमिनीतून देऊ... प्लीज रिप्लाय द्या.. 🙏🏻 कोणतं सिलिकॉन चांगले राहील..
@@GBArmyLover दोन्ही पद्धतीने द्यावे
भाऊ ऍडव्हर्टाईस देऊ नका उत्पन्न किती झालं हे सांगा शेतकरी खूप हुशार आहेत
तुमच्या इतके नाहीत हो
मागच्या वर्षी तुमचं एकरी किती quintal उत्पन्न झाले वाळवून
44 क्विंटलदिड एकर चे बेणे ठेवले
@@ganeshkamkhede7851 असं काही नाही होपण एका झाडाला सुदृढ व निरोगी चार फुटवे बस झाले
अतिशय सुंदर
Haldi madhe soyabeen जमेल का sir
नाही घेतलं तर बरं होईल
Sarii khithi foot hai? Line to line distance?
4.5 fut
सोयाबीन का नाही पेरली
Sir pivli pdli ahe ky krav please sanaga
Sir call 9922142475
सर हळदीच्या मधून खत् पेरलं तर चाललं का
Nahi
सोयरेओ कोळगाव हदगाव मधले का
@@golupatilparatkar9885 हो
होय
Chunkhad jaminit halad pikala khate konti vapravit.🙏🇮🇳
SSP व सल्फेट सोडून कोणतेही चालते
गूड
Thanks u
सर खत कितीवेळा देयाचे आहे 🙏
किमान तीन वेळा
बेन कशाचं आहे
करप्या साठी औषध सांगा सर
प्रमाण प्रति लिटर मध्येM45 2gmCheleted micronutrients 2gmSilicon 2gmSticker
हळदीच पाणी कधी बंद करावे
कंद बसले की बंद करा
आंतरापिक
नाही
सर तुमचा मोबाईल नंबर पाठवा बरं
सर प्लीज मोबाईल नंबर द्या
9922142475
अतिशय सुंदर नियोजन 👍🏻👌🏻👌🏻
अतिसुंदर जैविक खता बद्दल सुद्धा माहिती देत जा
सोयाबीन पेरली आहे तर खत व्यवस्थापन कधी करावं
सर तुम्ही खरंच चांगली माहिती देत
भाऊ,माझी हळद पीक 85, दिवसाचे आहें, जास्त पाउसा मूळे वाढ होत नाही, त्याला सिलिकॉन चा फवारा घेऊ का,, का जमिनीतून देऊ... प्लीज रिप्लाय द्या.. 🙏🏻 कोणतं सिलिकॉन चांगले राहील..
@@GBArmyLover दोन्ही पद्धतीने द्यावे
भाऊ ऍडव्हर्टाईस देऊ नका उत्पन्न किती झालं हे सांगा शेतकरी खूप हुशार आहेत
तुमच्या इतके नाहीत हो
मागच्या वर्षी तुमचं एकरी किती quintal उत्पन्न झाले वाळवून
44 क्विंटल
दिड एकर चे बेणे ठेवले
@@ganeshkamkhede7851 असं काही नाही हो
पण एका झाडाला सुदृढ व निरोगी चार फुटवे बस झाले
अतिशय सुंदर
Haldi madhe soyabeen जमेल का sir
नाही घेतलं तर बरं होईल
Sarii khithi foot hai? Line to line distance?
4.5 fut
सोयाबीन का नाही पेरली
Sir pivli pdli ahe ky krav please sanaga
Sir call 9922142475
सर हळदीच्या मधून खत् पेरलं तर चाललं का
Nahi
सोयरेओ कोळगाव हदगाव मधले का
@@golupatilparatkar9885 हो
होय
Chunkhad jaminit halad pikala khate konti vapravit.🙏🇮🇳
SSP व सल्फेट सोडून कोणतेही चालते
गूड
Thanks u
सर खत कितीवेळा देयाचे आहे 🙏
किमान तीन वेळा
बेन कशाचं आहे
करप्या साठी औषध सांगा सर
प्रमाण प्रति लिटर मध्ये
M45 2gm
Cheleted micronutrients 2gm
Silicon 2gm
Sticker
हळदीच पाणी कधी बंद करावे
कंद बसले की बंद करा
आंतरापिक
नाही
सर तुमचा मोबाईल नंबर पाठवा बरं
सर प्लीज मोबाईल नंबर द्या
9922142475