हळद पिक लागवड (Turmeric crop) खत, तन, पाणी, रोगांची व किडींचे व्यवस्थापन,आंतर मशागत ,आंतरपिके,काढणी.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ม.ค. 2023
  • ‪@krushisavardhanmaharashtra‬ हळद पिकाचे लागवडीचे तंत्रज्ञान.
    हवामान
    माती .
    बियाणे
    बीज प्रक्रिया
    सुधारित वाण.
    लागवड पद्धत.
    किडींचे व रोगांची व्यवस्थापन .
    खत, तन, पाण्याचे व्यवस्थापन.
    आंतर मशागत ,आंतरपिके.
    हळद काढणी व काढणे पश्चात
    जाती
    व्यवस्थापन
    व्यवस्थापन.
    नियोजन
    संपूर्ण माहिती.
    हळद पीक व्यवस्थापन,
    हळद पीक तणनाशक,
    हळद पीक फुटवे,
    हळद पिकाची माहिती,
    Image of हळदीचे झाड,
    हळदीचे झाड,
    हळदीच्या जाती,
    हळद खत व्यवस्थापन,
    हळद फायदे,
    पांढरी हळद,
    हळद पिकाचे शास्त्रीय नाव काय आहे,
    हळदीचे प्रकार,
    हळद माहिती,
    खर्च कमी , 100% उत्पादनाची हमी.
    आधुनिक पद्धत : लागवडीपासून ते काढणीपर्यंत संपूर्ण माहिती.
    हळद हे एक मसाले वर्गातील प्रमुख नगदी पीक म्हणून ओळखले जाते. भारतामध्ये या पिकाखालील क्षेत्र १,२५,८०० हेक्टर असून उत्पादन ५,५०,१८५ मे. टन इतके आहे. जगातील उत्पादनापैकी जवळजवळ ८०% उत्पादन भारतामध्ये होते, परंतु त्यापैकी १५ ते २० % फक्त हळद निर्यात होते.
    अन्नदाता सुखी भव.
    कृषी सवर्धन,महाराष्ट्र
    #KrushisavardhanMaharashtra
    हळद पीक काढल्यानंतर शेतात राहिलेल्या पिकांचे अवशेष, सडके कंद नष्ट करावेत
    / @krushisavardhanmahara...
    TH-cam channel link.
    कृषी महाराष्ट्र,
    महाराष्ट्र_कृषी_योजना,
    महाराष्ट्र कृषी मंत्री,
    महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा ,
    महाराष्ट्र कृषी अनुदान योजना ,
    महाराष्ट्रातील शेती,
    पश्चिम महाराष्ट्र शेती.,
    खजूर शेती महाराष्ट्र,
    बदामाची शेती महाराष्ट्र,
    नारळ शेती महाराष्ट्र,
    चंदन शेती महाराष्ट्र,
    काजू शेती महाराष्ट्र,
    निलगिरी शेती महाराष्ट्र,
    अननस शेती महाराष्ट्र,
    sheti purak vyavsay,
    sheti business ideas marathi,
    sheti jod dhanda,
    sheti kashi karavi,
    sheti vishayak mahiti in marathi,
    bhajipala sheti,
    sheti vishayak business,
    Agriculture,
    agriculture farming,
    Agriculture maharashtra.
    Agriculture class.
    Agriculture project working model.
    Agriculture model.
    Agriculture project.
    What is agriculture.
    Agriculture land in Maharashtra.
    Maharashtra agriculture video.
    Maharashtra agriculture vacancy.
    Education.
    Agriculture course.
    B.Sc agriculture.
    Agriculture bossiness idea.
    Agriculture bussiness.
    Agriculture tools.
    Agriculture technology.
    agriculture maharashta.
    agriculture officer in maharashtra.
    agriculture colleges in maharashtra .
    agriculture certificate maharashtra.
    agriculture land in maharashtra .
    maharashtra agriculture day status.
    maharashtra agriculture services examination .
    agriculture department maharashtra.
    agriculture business in maharashtra .
    marathi agriculture channel .
    People also ask
    Is turmeric kharif or rabi crops?
    Which type of crop is turmeric?
    Is turmeric a cash crop?
    How is turmeric cultivated?
    producer, ...
    Turmeric package
    Turmeric sapling
    Turmeric decoction
    Turmeric brand
    turmeric cultivation pdf
    turmeric crop duration,
    turmeric crop season,
    turmeric crop stages,
    turmeric crop diseases,
    turmeric cultivation ppt,
    turmeric fertilizer schedule,
    water requirement for turmeric crop,
    कीड आणि रोगांचे नियंत्रण : या वातावरणामध्ये हळद पिकावर कंदमाशी, खोडकिडा या किडींचा व कंदकुज, करपा या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. कंदमाशी ः
    प्रादुर्भावित परिसरातील शक्यतो सर्व शेतकऱ्यांनी मिळून कमीत कमी २ ते ३ वर्ष सामुदायिकपणे कंदमाशीचे शिफारशीप्रमाणे नियंत्रण करावे. त्यात
    जुलै ते ऑक्टोंबर दरम्यान १५ दिवसांच्या अंतराने क्विनॉलफॉस (२५% प्रवाही) २ मि.ली. किंवा डायमेथोएट (३०% प्रवाही ) १ मि.ली. प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
    उघडे पडलेले कंद मातीने झाकून घ्यावेत. शिफारशीत वेळेवर हळदीची भरणी करावी.
    हळद पीक काढल्यानंतर शेतात राहिलेल्या पिकांचे अवशेष, सडके कंद नष्ट करावेत.
    खोडकीड ः
    निंबोळी तेल ५ मि.लि. प्रति लिटर पाणी (अॅग्रीस्को शिफारस) या प्रमाणे फवारणी घ्यावी.
    एकरी एक या प्रमाणे प्रकाश सापळ्याचा वापर करावा. सापळा रात्री ७ ते १० या वेळेत चालू ठेवल्यास किडींचे प्रौढ आकर्षित होतात. ते नष्ट करावेत.
    कंदकुज ः
    हळद पिकात पाणी साचू देऊ नये. वेळोवेळी उताराला आडवे चर काढून साचलेल्या पाण्याचा निचरा करावा.
    भारी काळ्या जमिनीतून पाण्याचा निचरा कमी प्रमाणात होत असतो, त्यामुळे शक्यतो हळद लागवडीसाठी अशा जमिनी टाळाव्यात. हळद लागवडीसाठी हलकी ते मध्यम आणि पाण्याचा योग्यरीत्या निचरा होणारी जमीन निवडावी.
    कंदकूज प्रादुर्भावित क्षेत्रात नियमितपणे पिकांची फेरपालट करावी. हळद पिकावर परत हळद अथवा आले पीक घेऊ नये.
    प्रतिबंधात्मक उपाय ः जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा प्लस एकरी २ ते २.५ किलो भुकटी २५० ते ३०० किलो शेणखतामध्ये मिसळून जमिनीत पसरवून द्यावी. रासायनिक नियंत्रण ः
    हळदीच्या बुंध्याभोवती आळवणी (प्रमाण प्रति लिटर पाणी)
    कॉपर ऑक्सिक्लोराइड ५ ग्रॅम किंवा बोर्डो मिश्रण १ टक्का.
    रोगाची तीव्रता जास्त असल्यास, मेटालॅक्सिल (८ टक्के) अधिक मॅन्कोझेब (६४ टक्के) संयुक्त बुरशीनाशक २ ग्रॅम.
    हळद पिकाची काढणी केल्यानंतर पुढील वर्षाच्या लागवडीसाठी चांगले कंदकूज मुक्त मातृकंद निवडावेत. योग्य पद्धतीने साठवावेत. ठराविक कालावधीनंतर या साठविलेल्या कंदांची वेळोवेळी तपासणी करून कंदकूज रोगाचा प्रादुर्भाव होत नाही ना, याकडे लक्ष द्यावे. करपा ः
    नियंत्रणासाठी फवारणी प्रति लिटर पाणी
    मँकोझेब २ ते २.५ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड २.५ ते ३ ग्रॅम किंवा १ टक्का बोर्डो मिश्रण.
    जास्त दिवस धुके राहिल्यास १५ दिवसांच्या अंतराने पीक सात महिन्यांचे होईपर्यंत बुरशीनाशकांची आलटून-पालटून फवारणी करावी. रोगग्रस्त पाने वेचून नष्ट करावीत. शेतात स्वच्छता ठेवावी.
    हळदीनंतर परत हळद किंवा आले यासारखी पिके सलग त्याच क्षेत्रामध्ये घेऊ नयेत. पिकांचा फेरपालट करावा.

ความคิดเห็น • 25

  • @manishasawant.5476
    @manishasawant.5476 ปีที่แล้ว +2

    ऊत्क्रुष्ट माहिती दिली धन्यवाद

  • @indianculture2459
    @indianculture2459 ปีที่แล้ว +2

    माहितीपूर्ण 👌

  • @chandu_creation172
    @chandu_creation172 3 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती सांगितली साहेब आता फक्त एक व्हिडीओ अद्रक लागवडीबद्दल बनवा आणि यामध्ये संपूर्ण लागवड ते काढणीपर्यंतच नियोजन सांगा.
    धन्यवाद🙏🙏🙏

  • @neilt1645
    @neilt1645 2 หลายเดือนก่อน +1

    Mst bhava❤

  • @rahuljogdand8112
    @rahuljogdand8112 10 หลายเดือนก่อน +1

    खुप छान संकेत दादा 🙏

  • @eshwarpendharkar3626
    @eshwarpendharkar3626 5 หลายเดือนก่อน +1

    👍

  • @sanketpawar273
    @sanketpawar273 ปีที่แล้ว +2

    🙏🏼

  • @vishwaskamble3659
    @vishwaskamble3659 ปีที่แล้ว +2

    Superb information Sir

  • @indianculture2459
    @indianculture2459 ปีที่แล้ว +2

    👌

  • @santoshsurvase2830
    @santoshsurvase2830 11 หลายเดือนก่อน +1

    छान

  • @vishwaspharande370
    @vishwaspharande370 หลายเดือนก่อน +1

    बेड टाकण्या अगोदर खते कोणती वापरावीत
    .

    • @krushisavardhanmaharashtra
      @krushisavardhanmaharashtra  หลายเดือนก่อน +1

      निंबोळी पेंड, स्पुरद युक्त खत, हुमिक ॲसिड किंव्हा मायकोरिझा

    • @krushisavardhanmaharashtra
      @krushisavardhanmaharashtra  หลายเดือนก่อน +1

      SSP & MOP चे रिझल्ट चांगले आहेत

  • @KanbaraoMore-py2ni
    @KanbaraoMore-py2ni 5 หลายเดือนก่อน +1

    अमच्यकडे हळदीचा पाला पाचोळा पेटून देतो असे योगे आहे का सर

  • @krushisavardhanmaharashtra
    @krushisavardhanmaharashtra  ปีที่แล้ว +4

    🙏🏼

    • @krushi146
      @krushi146 หลายเดือนก่อน

      Number milel ka tumcha

    • @subhashgholap6807
      @subhashgholap6807 หลายเดือนก่อน

      छान माहिती