magel tyala solar - कोणती कंपनी निवडावी || vendor selection
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 31 ม.ค. 2025
- Magel tyala solar mtskpy mahavitaran portal link
MTSKPY registration
www.mahadiscom...
कोणाला झाला सोलर मंजूर, पहा लाभार्थी यादी || Pm kusum beneficiary list
Solar pump yojana Maharashtra
grnshetiyojna....
Pm kusum beneficiary list portal link
pmkusum.mnre.g...
शेतकऱ्यांना मोफत वीज बळीराजा मोफत वीज सवलत योजना
grnshetiyojna....
कुसुम सोलर पंप योजनेचा पुढील कोटा
PM-KUSUM new Quota
grnshetiyojna....
Solar vendor contact info list
Also 🌍Follow me
WhatsApp - whatsapp.com/c...
Website - grnshetiyojna.in/
www.prabhudeva...
▶️ Telegram group - t.me/joinchat/...
Telegram channel - t.me/pdgrsheti...
▶️ TH-cam - / prabhudevalg ,
👬Facebook Page
/ community
@Facebook Group - / 2416394001930535
@Prabhu Deva
#Prabhudeva ,
#gr_&_sheti_yojana, #PrabhuDevagr,
#Prabhudeva_gr_&_sheti_yojana ,
support me for updates about
mahadbt farmer schemes update, pocra yojana, pm kusum solar, solar pump yojana, karj mafi, pik karj, sheti yojana or other govt gr updates
TIME STAMPs
सगळी माहिती खूप उपयोगाची आहे, ती सविस्तर मिळाली 🎉🎉🎉
हि माहिती 4 महिने आगोदर मिळाली आसती तर मी स्वता फसलो नसतो छान माहिती सर।।।।।।।
@@vijayjadhav6300 kontya companicha solar ahe?
कोणता सोलर आहे तुमचा.
खरच खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर 🙏 शुभ सकाळ💐
सर सर्वांच सोडा तुमचा अनुभव काय आहे ते सागा. आम्ही डोळेझाकून कंपनी निवडू. तुम्ही सागाल ती निवडू आमचा तुमच्यावर खूप विश्वास आहे.
जीके शक्ती ओस्वाल😊 टाटा जेन
Gk बोगस आहे म्हंजे थर्ड क्लास
Ultech energies best aahe,,pressure hi utaam aahe,aani service pan chan aahe
Maza shakti cha pump aajun aala nahi 6 month zale
Sir kpc project Ltd Kasi ahe video bnva 5hp cha
सर कोणती कंपनी निवडावी मागेल त्याला सौर ऊर्जा मध्ये आणि या दुसऱ्या कंपन्या ॲड होशील का शक्ती वगैरे जेके टाटा
माझ्या कडे १शक्तिआहे दुसरा ओसवाल आहे शक्ती १ नंबर आहे
Jain Niwdali, changli aahe ka?
Saheb Foam Reject
Refund Chi Process Kay Ahe Ya Var Hi ek Video Banva
शक्ती निवडावी 4 वर्ष झाले आहे सर्व्हिस पण चागली आहे
सर वेंडर आल आहे पण एकही कंपनी आवडत नाही तर नंतर दुसऱ्या कंपनी चे वेंडर येईल का. 🙏🙏
✌🏻 जय शिवराय ⛳
लातूर जिल्हा आलं आहे लातूर जिल्हा कोणती कंपनी निवडावी
मागेल त्याला सौर उर्जा पंप योजने मधे...*जैन सौर कृषी पंप JAIN IRREGATION SYSTEMS LIMITED*
जय शिवराय सरजी 💐💐🙏🙏
मी seeram company निवडली आहे कारण दुसरं ऑपसेन नवत
Alpex and KPC ...kashi aahe?
Kosol एनर्जी कंपनी कशी आहे जाणकार आणि माहिती द्यावी
सर मी कुसुम मध्ये अर्ज केला होता तर आता मागेल त्याला सौर पंप मध्ये महावितरणकडे वर्ग करण्यात आला आहे तर मी 25.11.23.ला पैसे भरले आहे तर वेडर निवड कधी येईल सांगा छत्रपती संभाजीनगर
Aajpasun chalu jhale Ahe
Magel tyala saur pump madun Jain company nivad keli ahe .
jain cha customer care number kay ahe?
आता पुढे कोणती प्रोसेस आहे.
धन्यवाद 3.52k सबस्क्राईब पूर्ण झाले त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार.🙏🙏
Sir kosol compny cha numbur phaije hota
एखाद्या सोलर कंपनीचा स्टार्टर एसीडीसी दोन्ही ऍडजेस्ट करतो का त्याविषयी कोण्या शेतकऱ्याकडे माहिती आहे का सांगा एसीडीसी दोन्ही ऍडजेस्टमेंट
सर्व पुरवठादाराची पंप मर्यादा समाप्त /बॅक गॅरंटी मर्यादा समाप्त असा मॅसेज आहे काय करावे लागेल
यवन फॉर्म मंजुरीसाठी होल्डवर ठेवले आहे असं त्रुटी दाखवत आहे त्यावर व्हिडिओ बनवा ना सर
शक्ती पंप कंपनी निवडा. मटेरियल,सर्व्हिस, चांगली आहे
शक्ती पंप कंपनी कडे 19 पेटेन्ट आहेत. मी दोन वर्षा पासून पंप वापरतो
BOAR 450 FT AHE 5 HP CHA PUMP CHALEL KA
@dattatrayapanchal1098 चालेल
Zidan sri savitr हे एकच ऑप्शन दाखवत आहे सर
छान माहीती दिली धन्यवाद
Kpc,galo,kosol konti mast aahe.
माझे पैसे भरून झाले आहेत परंतु माझ्या डिव्हीजन आफिस ला फार्म दिसत नाही आहे आणि वारंवार डाक्युमेंट अपलोड करा असे दाखवत आहे
फार्म OBC चा आहे आणि SC ST कास्ट सर्टिफिकेट अपलोड करा म्हणून येत आहे
डिव्हीजन आफीस ला गेले असता फार्म आमच्या कडे आलेला नाही म्हणतात
ओसवाल कंपनीचा 5 hp चा पंप 4500 फूट लाइन वर 12 चिमण्या (स्पिनकलर) फिरवतो
PUMP VIHIRICHA AHE KI BOAR CHA
@dattatrayapanchal1098 vihir
गाव जिल्हा कोणता आहे
GK engineergi aahe sarwt utam aahe 🇮🇳
Ecozen कोणीही घेऊ नये सर्व्हिस बोगस आहे. फोन उचलत नाही. पैसे भरून सात महिने झाले अजुन आले नाही
Sir मला. A 1 अर्ज भरणा सहित सादर झाला असं दाखवत आहे . याचा अर्थ काय .❤
सर अर्ज छाननी किती तारखेपर्यंत झाले आहे
Gk company Mi march 2024 la paise bharlet ajun pump basala nahi pump basavnyasathi paise magtahet
Sir.. सोलर पॅनल च स्ट्रक्चरल विहिरी पासून 80 मीटर अंतरावर टेकडी वरतीन इंस्तालेशन केलं तर चलिन का...stucture ल aaditional खाजगी सपोर्ट देवून..तर चलींन का
Pement karun 1 mahima zala joint ajun zala nhit
आमचे पयसे भरून 7 महिने झाले पण अजून मिडाले नाही शिरपूर तालुका सर
Konti company nivdli aahe
अजून कंपनी निवडायचे ऑप्शन आले नाही सर
Kahi farmers la aale aahet
@vakratundainfotech2778 मागील धारा सोलर मध्ये सेल्फ सर्वे करावा लागत नाही का
@@sopandudhate.96k tyabddal aajun kahich update nahi
लवकरच येईल।
Sir namskar 5 Hp cha solar pump payment option aaly Ani mala 7.5 cha solar pump pahije 6 ekar 7/12 ahe
श्री सावित्र सोलर कसा आहे
वेंडर सिलेक्शन साठी कोणती कंपनी उडून ह्याच्यावर एक व्हिडिओ तयार करा सर तुम्ही चौकशी करून कोणता पंप चांगला आहे
Vendor salet karanasthi sathi kiti divas cha astho.
KSB Company add hoil ka sir list la. Vender selection la ky limit aaste ka.
देवा वार्षिक फी पूर्ण घेतलं तर चांगलं होईल
पुणे जिल्हा वितरण कधी चालु होईल
Shakti pump nivda service changli milel
😅😅😂😂 material dya aadhi,6 month zale Parbhani la
आमचा शक्ती पंप 4 महिन्यात आला
@@adarshsavandkar1981 4 month khup zale
@@angadchopade5249 ho pn company चांगली आहे material quality aahe
Thoda wait tr kara ch लागेल n
पाण्याचा शाश्वत जल स्रोत उपलब्ध नाही असे दाखवत आहे आणि अर्ज नामंजूर झाला...आता काय करावे..?
पेमेंट केलं होतं का
साईलिफ कंपनी कशी आहे
Vendor select karnasati kiti divas cha time astho
Hingoli madhe kadhi milnar
पेमेंट केल्याच्या नंतर शिरपूर सर्वे करावा लागतो का नाही
सर पैसे भरून कंपनी निवडायला आलं आहे सर पण जुने कंपनी येणार आहेत का सर
Sir lineman servey zala aahe pudhil process kay aahe aata
सर एका लाभरतला वैध noc उपलोड करा ओप्शन आले आहे पण जर वैध noc नाही भेटली तर काय करावे boun अपलोड केला तर चालेल सर
Sir payment kelay , pan form hold var padalay bahutek reapply ch option aalay, ani Document pan upload kara manaylet ky karava ya sathi please reply
मागील त्याला सोलर मध्ये कोटेशन आल्यानंतर किती दिवसांमध्ये भरावे लागते.
after payment and all survey completed but the pump was not installed for 8 months
7/12वर विहीरीची नोंद आहे.तरीही water source not mention in 7/12.म्हणून परलंबीत आहे असे दाखवत आहे .
Reupload kara 7/12 claer
मला pm kusum चे payment,wender,survay करून 3 महीने झालेत आणखी मटेरियल आले नाही कंपनीवाले फोन घेत नाही पर्याय सांगा
जय शिवराय
कुसुम मध्ये अर्ज केला होता तो अर्ज महावितरण कडे अर्ज क्र MS 100..... सह उपविभाग कार्यालय शी संपर्क करा
असा दाखवत आहे..तर हा अर्ज मागेल त्याला वर कसा पाहायचा ..
@@manishnarwade1071 tumcha labharthi no. Takun pahu shakta
कृपया galo कंपनी कुणीही निवडू नका galo म्हणजे गौतम कंपनी आहे माझा दोन वर्ष्या पासून बंद पडला आहे कंपनी कॉल घेईना आणी दुरुस्ती करून देईना
माझ्याकडे गौतम कंपनीचे कंट्रोलर आहे
MS NO CHE PEYMENTS KASE KARAVE
जय शिवराय सर
सर माझा सोलर मध्ये नंबर लागला सर्वेक्षण चा म्यासेज येवुन एक महीन्याच्या वर दीवस झाले पण सर्वेक्षण लाअजुन आले नाही पुढे काय करावे
Vendar saletion option nahi ale ajun
Kadhi yeil
सदभाव निवडली आहे चांगली आहे का
नाही
Fhorm bharly nantar kiti divasat manjur hoto solar
1 year
Ms ch peyment option keva atil
Sar vendor selection Madi Shakti companyche nav nahi
सदभाव कंपनी कशी आहे
कंपनी निवडीसाठी आले आहे सर पण माझा मोबाईल नंबर चुकीचा आहे काय करावे सर.
Vendor cancle nahi ka hot
osval cumpany lai bhangar ahe serves det nahit
Galo कंपनी कशी आहे
वीर 50 फूट आहे पाईपलाईन 2000 फ्ट आहे किती हेड ची मोटर घ्यावी
30 metar ca hed ghya
Sir mi sunrise solar nivdli aahe
अर्ज कधी केलता व पेमेंट कधी केलं होतं
Jay shivray sar
Icon company ksi aahe
सर मि कुसुम सोलर ला अर्ज केला आहे अजून काही मॅसेज आला नाही म्हणून काय करावं
Sadbhav solar kasa ahe
Sir
Mtskpy madye mala boarvel nond aslela satbara resubmit kara as sangital aahe aani arj hold var aahe.
Tr e-pik pahani madun kayam pd boarvel nond karun satbara upload kela tr chalel ka
Ho
th-cam.com/video/wA_9yzebs2c/w-d-xo.html
सदाभाऊ कंपनी कशी आहे सर
सर आमचे जमीन सामिक आहे आणि महावितरण चे website मध्ये फॉर्म भरत असतना गट number टाकला कि आमचे जमीन auto fill होऊन 0 येतोय ३ महिने झाले हा प्रोब्लेम येतोय
tumachya samaik navamadhe alpabetikali je nav pahila yeil tya navasamor jamin dakvate
सर वेंडोर लिस्ट कुठे कळेल
जैन इरिगेशन कंपनी चा नंबर नाही आहे
Ata sarv Navin companyachi nave yet ahet. Olkhichi ek pn company nahi tyat.
सर मि २०२३ला जून महिन्या मध्ये कुसुम सोलर मध्ये अर्ज केला आत्ता पर्यंत काहीही मँसेज नाही तर आता मागेल त्याला मधून अर्ज करावा का
Progressive agrotech Kashi company ahe sir
Form submit hota nahi
20/250 divas zalet ajun option aala nahi
jain company ka disat nahi option delete zala ahe , kadhi paryant yaeil
Tyancha quota sampla ahe maybe
कुसुम घटक-ब मधील कंपन्या येथे नाहीत
Icon company कशी आहे
Vendor nivad cha option aala nahi ajun Vaijapur Aurangabad madhye
सनरायझर्स सोलर कंपनी कशी आहे सर निवडू शकतो का?
Sunrisers mhnje gk company dada
@angadchopade5249 धन्यवाद दादा
Vendar selection चे ऑपक्शन आले नाही पेमेंट करून 1महिना झाले आहे
वेळ लागतो
October madhe payment kel pn anki pump install zala nahi
6 महीने वेळ लागतो।