Sir, please confirm this. आमचे वाटप झाले आहे. आमचा शेतीचा गट एकच आहे. फाळणी बारा अद्याप झालेला नाही परंतु वाटप करताना दिशा ठरविलेल्या आहेत. वाटपानुसार माझ्या हद्दीत मी बोअर / विहीर घेतलेली आहे. सौर विद्युत पंप बसवून घेण्यासाठी भावाची सहमती घेण्याची आवश्यकता नसावी . ही अपेक्षा आहे. कारण वाद होतात तेंव्हा शेतजमीन वाटप केले जाते नंतर भाऊ भावाला सहमती देत नाही, प्रगतीत अडथळा आणतो. जमीन वाटपात दिशा ठरवून ताबा / वहिवाट असेल तर सौर कृषी पंप मंजुर करण्यात यावा. असे शासनाने धोरण अवलंबिले पाहिजे. धन्यवाद.
सर आमच्या शेताच्या बाजूने नदी गेली आहे आणि त्या नदीला बारा महिने पाणी असतं. परंतु आमच्या इथल्या तलाठी साहेबाला विचारलं तर ते म्हणतात की ही योजना फक्त बोर आणि विहीरसाठी आहे . सर तुम्ही सांगा मी काय करू मग या योजनेचा लाभ घेण्यासाठी. सर रिप्लाय द्या.😮😮
आमचे जमीन सामिक आहे आणि महावितरण चे website मध्ये फॉर्म भरत असतना गट number टाकला कि आमचे जमीन auto fill होऊन 0 येतोय ३ महिने झाले हा प्रोब्लेम येतोय साहेब काय करावे लागेल
दररोज प्रत्येक जिल्ह्यात कमीत कमी 100 पासून ते 500 पर्यंत खुन व्हावे.आणि दवाखान्यात अपघातात किंवा प्रेमात पडून 500 अशे मिळून 1000 लोक कमी व्हावे.म्हणजे लोकसंख्या नियंत्रणात राहील.व पोलीस डॉक्टर वकिल ड्रायव्हर पेट्रोल पंप व्यापारी प्रियकर यांना काम मिळेल.😅😅😅
7/12 (विहीर / बोरवेल नोंद आवश्यक) आधार कार्ड पासबुक पासपोर्ट size फोटो सामायिक क्षेत्र असेल तर ना हरकत बॉण्ड. डार्क वॉटर एरिया अस तर NOC कास्ट सर्टिफिकेट
सर मी मागेल त्याला सौरउर्जा आणि PM कुसुम योजना दोघां मधे अर्ज केला होता परंतु आता माझे अर्ज PM kusum योजने मधे ट्रांसफर करण्यात आलेल आहे तर आता समोर काय करायचा ? काही मार्गदर्शन करा?
@@Roshan_M अर्थात,सर्व('मागेल त्याला"इ.इ.) योजना ह्या कोणत्यांकोणत्या तरी stock--खाजगी कंपन्यांच्या मतलबासाठीच आणलेल्या असतात फक्त सर्वसामान्यांच्या भल्याचा आव तेवढा आणला जातो.
अति महत्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏
अभिनंदन श्रीकांत बंगाळे साहेब
खुप छान माहिती दिली धन्यवाद...😊😊
अरे एका तासात ऑनलाईन प्रोसेस पूर्ण झाली असे जरा फास्ट काम झाले असते तर लोक सुखी असते ❤🎉
खुप मस्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
महाराष्ट्रात 7.5 hp पर्यंत विज बिल माफ झाल्यामुळे सौरूरजे कडे थोडा कल कमी राहील.... फक्त ज्यांना दिवसा light हवी आहे ते घेतील
Right
Great
छान माहिती दिली
Khup Chan
Thanks for the detailed information ❤👏👏
धन्यवाद ❤
माला 5 एचपी पंप साटि 32075 भरया लगले
हो सर पाच एचपी साठी तेवढेच भरावे लागतात
खूप छान
👌👌🎉mast
Thanku saheb
khup chan
शेतकऱ्यांची हिताची महायुती सरकार❤❤❤
Good
👌👍
Kiti divsat bhetto 🙏🙏
Sir, please confirm this. आमचे वाटप झाले आहे. आमचा शेतीचा गट एकच आहे. फाळणी बारा अद्याप झालेला नाही परंतु वाटप करताना दिशा ठरविलेल्या आहेत. वाटपानुसार माझ्या हद्दीत मी बोअर / विहीर घेतलेली आहे. सौर विद्युत पंप बसवून घेण्यासाठी भावाची सहमती घेण्याची आवश्यकता नसावी . ही अपेक्षा आहे. कारण वाद होतात तेंव्हा शेतजमीन वाटप केले जाते नंतर भाऊ भावाला सहमती देत नाही, प्रगतीत अडथळा आणतो. जमीन वाटपात दिशा ठरवून ताबा / वहिवाट असेल तर सौर कृषी पंप मंजुर करण्यात यावा. असे शासनाने धोरण अवलंबिले पाहिजे. धन्यवाद.
Sir he cannection yayala kiti diwas lagel
👍
जगभरात खनन वाढले आहे,त्यातून raw material - रोजगाराच्या संधी वाढल्या आहेत पण खनन मुळे काय दुष्परिणाम होतात हे एकदा व्हिडिओ त दाखवा.
@@piyushatole4290very important topic
5 hp साठी 32000 घेतलेत कुसुम योजनेतून
Ghetle ka tumhi dile😂
दादा तुम्ही 10 टक्के पैसे भरले आहे उरलेले 90 टक्के पैसे सरकार भरणार आहे 5hp chi किंमत 320750 आहे
चार महिने झाले पैसे भरून असून नाही भेटले .जादा पैसेघ घेऊन लगेच दिले जात आहे. तक्रार कोणाकडे करावी
@@rajendrasupekar3212 कोणती कंपनी निवडली
@@Akshay_Patil12 p v power
3 acre jamin sathi 5hp chi motor midel ka
हो मिळेल.
2.5 एकर = 3HP पंप
2.5 ते 5 एकर = 5HP पंप
5 एकर च्या पुढे =705HP पंप
Solpur la konti company ahe te sangh
10 गुंठे जमीन वर भेटू शकतो का सोलार पॅनल
Mazya kad vij.connection aahe mla milanar ka
नाही
Ajun jyani form bharun 1 year jhale tyanchech bsle nhi... 🙏
प्रोसेस स्लो आहे 🥵
सर आमच्या शेताच्या बाजूने नदी गेली आहे आणि त्या नदीला बारा महिने पाणी असतं. परंतु आमच्या इथल्या तलाठी साहेबाला विचारलं तर ते म्हणतात की ही योजना फक्त बोर आणि विहीरसाठी आहे . सर तुम्ही सांगा मी काय करू मग या योजनेचा लाभ घेण्यासाठी.
सर रिप्लाय द्या.😮😮
पहिले सोलार पॅनल दोन किलोमीटर क्षेत्रातील अंतर आहे नवीन मंजूर होईल का
Aamche kade 3 hp sathi. 22971
सर या योजनेसाठी कोटेशन ची पावती लागते का please reply me ❓
नाही
sir kiti mudhat aahe
सर आम्हाला सोलर कनेक्शन नको आहे एम एस सी बी चे कनेक्शन हवे आहे तर त्याची वेबसाईट कधी चालू होईल
सर आपण बांधकाम कामगार योजना बदल माहिती देण्यात यावी
यात ग्रामसेवक 90 दिवसाचे प्रमाणपत्र देत नाही आणि दलालांचा सुळसुळाट झाला आहे कृपया माहिती द्यावी
आमचे जमीन सामिक आहे आणि महावितरण चे website मध्ये फॉर्म भरत असतना गट number टाकला कि आमचे जमीन auto fill होऊन 0 येतोय ३ महिने झाले हा प्रोब्लेम येतोय साहेब काय करावे लागेल
दररोज प्रत्येक जिल्ह्यात कमीत कमी 100 पासून ते 500 पर्यंत खुन व्हावे.आणि दवाखान्यात अपघातात किंवा प्रेमात पडून 500 अशे मिळून 1000 लोक कमी व्हावे.म्हणजे लोकसंख्या नियंत्रणात राहील.व पोलीस डॉक्टर वकिल ड्रायव्हर पेट्रोल पंप व्यापारी प्रियकर यांना काम मिळेल.😅😅😅
अपुर्ण माहिती आहे पैसे जास्तच द्यायचे आहे
5 hp pampasathi 32075 rupees ahe
Sir 2 yekar jamin asel tar form bharu shakto ka?
हो भरता येईल 👍
मला 7.5 एचपी साठी 44930 भरावे लागले, असे का?
@@yogeshpatil2635 barobar mala pan evdech lagle
3 HP = 22,971
5 HP = 32,075
7.5 HP = 44,930
जेवढा HP जास्त तेवढे पैसे जास्त
साहेब ' मी एप्रील मध्ये पेमेट भरले आहे ' सर्व सवॅ झाले आहेत तरीपण आजुन मिळाले नाही व सोलर कंपनीचे अधिकारी फोन पण उचलत नाहीत
Documents kay lagnar aahe
7/12 (विहीर / बोरवेल नोंद आवश्यक)
आधार कार्ड
पासबुक
पासपोर्ट size फोटो
सामायिक क्षेत्र असेल तर ना हरकत बॉण्ड.
डार्क वॉटर एरिया अस तर NOC
कास्ट सर्टिफिकेट
@officialmahiti_kendra dark water असेल तर NOC बाँड/स्टॅम्प पेपर वर लागेल का कोऱ्या कागदावर
@@education_supporter37
भूजल सर्वेक्षण विभागांमध्ये ही एनओसी मिळते..
जर एनओसी मिळाली नाही तर डिझेल पंप म्हणून दाखवा तुमचं काम होईल जाईल 👍
सर मी मागेल त्याला सौरउर्जा आणि PM कुसुम योजना दोघां मधे अर्ज केला होता परंतु आता माझे अर्ज PM kusum योजने मधे ट्रांसफर करण्यात आलेल आहे तर आता समोर काय करायचा ? काही मार्गदर्शन करा?
महावितरण च्या पोर्टल वर जाऊन लाभार्थी नंबर मध्ये तुमचा MK ID / MS ID टाका.. तुमचा अर्ज दिसेल
ह्या योजनेचा एका stock ला जबरदस्त फायदा होणार आहे.... कोणा कोणाला माहित आहे तो stock 😎
@@Roshan_M अर्थात,सर्व('मागेल त्याला"इ.इ.) योजना ह्या कोणत्यांकोणत्या तरी stock--खाजगी कंपन्यांच्या मतलबासाठीच आणलेल्या असतात फक्त सर्वसामान्यांच्या भल्याचा आव तेवढा आणला जातो.
@@Roshan_M konta stock waree energy ka
चागली कंपनी कोणती आहे
5Hp che 33,075 rs ghetle
Sheta madhe power ahe tar mala scheme madhe labh gheta yenar ka sir
नाही मिळणार दादा
मैं मराठी सीखन चाहता हु...इसके लिए कुछ महीने किसी विलेज में रुक सकता हु क्या...मै पोस्ट graduate hu , वहां के बच्चों को मुफ्त में पढ़ा दूंगा
Yes
Link send Kara Saheb
Sir 3hp sathi 22927
चुकीची माहिती 5hp साठी 32000 amount ahe
हो ₹32075
एकाच सर्वे नंबर जमीन लागते का
भरायची रक्कम चुकीची सांगितली आहे
माझा अर्ज सादर होत नाही, तर काय करावे लागेल भाऊ
mobile no wrong zala asel tr kay option ahe
दादा फार्म करेशन कसा करायचा मागेल त्याला सोलार चा
सर माझा फॉर्म चुकला आहे महावितरण कडून फॉर्म भरला होता .काही पर्याय आहे का सर
Kutli pn company ghya ecozen tevdi gheu nka.. Khup delay krtat He lok
America was a form bharne ka naam se sarvpratham palace जरासंध नाम से सर्वप्रथम पक्का दिल हमारा
फोन लागतच नाही
Site band aahe
चुकीची माहिती आहे तेवीस हजार रू
काय खोटपान सांगता
निवेदन करा की अटी तयार होतात
कधी पर्यन्त मूर्ख बनवलं
Khup fsva fsvi chalu ahe
@@sunilshinde9729अस काही नाही मला दोन सोलारा पंम्प भेटले आहेत