घरासाठी सोलर सिस्टीम घेण्याआधी हा व्हिडीओ पहा|Best Solar System for home,1,2,3 kw,price|loom solar
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- 💥💥website 👇
www.loomsolar.com
डिस्ट्रीब्यूटर चा पत्ता👇👇
श्री पंकज चौधरी
36,Bhujbal Colony near Bharat Gas Godown,Dhule - 424002
Contact No--
+918888230881
+91 99758 76273
💥💥वेबसाईट 👇
bit.ly/3CgJDbQ💥
---------------------------------------------------------------------
Related Tags-
Solar Rooftop Yojana Apply Online,rooftop solar pannel government scheme,rooftop solar yojana Maharashtra,solar rooftop yojana ka form kaise bhare,rooftop solar yojana Maharashtra 2022,solar rooftop subsidy yojana,solar rooftop yojana Maharashtra,solar rooftop system online apply,solar rooftop application form,rooftop solar for home,solar roof for home,mahadiscom rooftop solar application form online,mahadiscom rooftop solar application form online 2022,
solarable,solar able,solar,panel,सोलर प्लांट,सोलर पैनल,solar plate,solar par kitna load chlta hai,1 kilowatt solar plnat par kitna load,how to calculate solar plant load in hindi,solar panel par kya kya chlta hai,1 kw solar system पर कितना लोड चला सकते है,1 kw solar system फुल लोड टेस्टिंग,1kw solar panel size,1kw solar panel how many units per day,solar panels,load calculation for electrical,
1 kw solar package price,1 kw solar off grid system,1kw solar system price in india,1kw solar panel me kya kya chalega,1kw solar system installation,1kw solar panel for home,1kw solar panel price,1kw solar system price in india 2022,1kw off grid solar system cost,1 kw off-grid solar system cost,1kw off-grid solar price in 2022,solar panel price in 2022,solar panel installation cost in 2022,solar panel price in India,solar plant cost in 2022,
मी पण सोलर systeem वापरतो। खूप च चांगले अनुभव आहेत। सर्वांनी सोलर नक्की वापरावे
कोणत्या कंपनीचे सोलर पॅनल आहे तुमचे?#nehadhabale
किसान हेल्पलाईन, सोनावणे कुटुंब, आणि पंकज यांचे मनापासून अभिनंदन आणि आणि पुढील वाटचालीकरिता हार्दिक शुभेच्छा
मुंबईत राहून आपल्या ग्रामीण भागातील लोकांचे प्रगती पुर्ण विचार पाहून आनंद झाला.
मला धुळे येथे येऊन आपल्या तिघांची प्रत्यक्ष भेट द्यायला फार आवडेल.
माझ्या मुळगावी कोकणात असे उपक्रम राबविण्याची प्रेरणा प्राप्त होईल.
आधुनिक व धाडसी प्रयोग. अभिनंदन व शुभेच्छा 🌹🙏❤️
एकच नंबर सोलर सिस्टीम आहे मि लावले
मी ५ महिन्यांपूर्वी १.५ kw चा संच बसवला.
रोज ६-७ युनीट्स विज तयार होते .
on grid आहे.
५ महिन्यात विज कंपनी कडे २५० युनीट्स विज शिल्लक आहे.
आजच mseb ने ० रूपयांचे बिल पाठवले आहे.
आता उन्हाळ्यात रोज १-२ युनीट जादा विज तयार होईल असे वाटते आहे.
mseb ची लाईट गेल्यावर मात्र पूर्ण संच बंद पडतो एवढीच तक्रार .
लाईट गेल्यावर inverter चा वापर करतो.
सोलर बसविण्यापूर्वी किती युनिट वापर होता? बील किती येत होत?सोलर कोणत्या कंपनीचे बसविले आणि खर्च किती आला?
खर्च आणि कंपनी सांगावी
ट
टू,बीेच. के साठी खचं कीती
हे inverter कोणत्या company चे
आणि किती रूपयांचे आहेत??
@@nishanthulle1359 dada 3kw cha plant basvyanasathi around 1.3 lakhs kharch yeyo
सोलर ,देशी गाई ,त्यांचे शेन ,गोमुत्र ,छोटी पीठ गिरणी, इलेक्ट्रीकल गाड्या हे सर्व शेतकरीवर्गाने केल्यास पीक चांगले येईल, खर्च कोणताच नाहीं. गरीब शेतकर्यांना उपयोगी पडेल. सरकारने मदत करावी .
ज्यांचा विजेचा खर्च जास्त आहे त्यांनाच ती परवडण्यासारखी आहे लहान कुटुंबाला कमी वीज खर्चासाठी परवडणारी नाही
जेथे नियमीत वीज पुरवठा नाही.लोड शेडिंग आहे अशा ठिकाणी सोलर वीज पुरवठा उपयोगी आहे.सुरवातीला खर्च खूप असला तरी भविष्यात त्याचा लाभ आहे.परंतू सोलर पॅनल्स व बॅटरी यांची नियमित देखभाल करणे अत्यंत आवश्यक व वेळचे वेळी बॅटरीचे आयुष्य संपल्यावर नविन घेणे आवश्यक.ह्या खर्चाकडे गुंतवणूक म्हणून पहावे.भविष्यात सोलर वीज खप मोठ्या प्रमाणात वाढल्यावर किंमतही कमी होईल जसे आता वीजे वरील गाड्यांच्या किंमती कमी होत आहेत.
खुपच छान माहिती दिलीत मामा....
Very good sir खुप छान माहिती
पावसांळ्यात विजा चमकणे आणि अतिशय गडगडाट झाल्यास काही नुकसान झाले तर जबाबदारी कोणाची? कंपनीची, घर मालकाची की सरकारची? प्लिज सविस्तर कळवा.
मी 3 kw सिस्टीम साडेचार वर्षा पूर्वी बसवली. आता break even पॉइंट आला आहे ....म्हणजे खर्च वसूल झाला आहे . यापुढे फुकट .......
वीज गेल्यावर ग्रीड मधे वीज जाणे बंद होते हे खरे आहे तरी देखील गेल्या 4 ,5 वर्षात मी ग्रिडला net expoerter आहे......म्हणजे मला वीज बिल भरावे तर लागले नाहीच परंतु MAHADISCOM कडून पैसे जमा झाले आहेत. वीज गेल्यावर मी जुना UPS वापरतो.....
VERY good
Thanks
Mahadiscom अतिरिका विज निर्मितीच्या बदल्यात पैसे देत नाही .
Khota nko bolu..paise jama nai hot
@@sudhirborkar615 माझ्या MAHADISCOM बिल वर दर वर्षी पैसे जमा होतात.
12 लाखाची कार घेण्याऐवजी 6 लाख ची कार घेऊन उरलेल्या पैशाचा उपयोग सोलर सिस्टीम धेऊन घर व व्यवसायाठी उपयुक्त आहे
6 lakh Chi Car KM AVG Pan Jast Denaar....
Double Profit
Very Nice Idea..
10 किलोव्हटला कीती खर्च येतो?
correct
@@panditpawar2775 8 लाख
❤@@someshdevargaonkar15
Namaskar,
very very nice and best ,
You have done a good & best work,
with regards
मी तीन के व्हीं चां सोलर बसवला किंमत १लाख ८०हजार रु. यावर सरकारी सबसिटी ८० हजार परत मिळाले म्हणजे पूर्ण सेट एक लाखात पडला आता रोज दहा ते बारा युनिट वीज तयार होते. पाहिले बिल o रू आले
कंपनी. लुमिनस
नुसता बैंक इन्वेस्टमेंट चा विचार केला वीज कशी बननार ,आपण clean एनर्जी निर्माण करण्यात सहभागी होऊन पृथ्वी che वातावरण सुरक्षित करूया
सोलर सिस्टिम खूप छान आहे सर पांडुरंग सानप खडकवाडी बीड गुड नाईट
मी कोकणातील आहे मला ही क्लिप खूप आवडल सोलर सिस्टिम बद्दल मलाखूप आकर्षण आहे
सहा वर्षांनी परत एकाच वेळी चार बॅटऱ्या बदलाव्या लागणार.तेव्हा किती खर्च येईल? आणि सहा वर्षाचं लाईट बील किती येतं, हे मला समजावून सागा.
Green energy clean energy 💚
ज्यांना mseb लाईट ची सोय नाहीये त्यांच्या साठी ही सुविधा परवडते
ज्यांच्या जवळ अतिरिक्त पैसा आहे त्याने हा प्रयोग करुन पहावा !!! तसेही खुप प्रमाणात कर्मचारी रीरिटायर्डमेंट नंतर शेती करतात !!! कारण गरीबांकडे पैसा नाही त्यांना परवडणारे नाही !!!
नमस्कार आपण जो सोलारसिस्टिमवरील माहीती दिलीत त्याची तुम्हि माहिती पत्रक अर्थात एक पुस्तक व सिडीअथवा पेन ड्राईव्ह तयार केल्यास केव्हाही बघावयास इतराना माहिती देण्यास उपयोग होइल युट्युब माध्यमातून माहीती दिल्या बद्दल आपले आभार तथा धन्यवाद
bai cha bolna atishyokti ahe.
Solar System infirmation given best and benefits of farmer and industry😂😂❤❤
सर सरकारचे किती रू अनुदान किती दिवसानी तुमच्या खात्यात जमा झाले की नाही याचा काडीमात्र उल्लेख का केला नाही.
3 kw च्या सहा पॅनल साठी किती चौ.फूट जागा आवश्यक आहे ?
जय श्री राम सर शेतकरी व छोट्या व्यावसायिकांन साठी सोलर सिस्टीम खूप चांगली आहे. पण जर हाप्ते करून दिली तर शेतकरी व छोट्या व्यावसायिक घेऊ शकतात. कारण दोन ते तीन लाख रुपये भरणे श्यके होत नाही. जय श्री राम
Finance Available ahe sir
hight interest rates
Video start at 2:20
Problems is solar panels research is not DONE in INDIA that's why it's costly
Washing मशीन dishwasher chaltoka ani फिल्टर पण
Wind energy pan changlii aani kami jaga lagto
आमच्या कडे सोलर आहे. पैसे वसूल झालेत ,ज्या लोकांना विश्वास नाही. त्यांनी mukat MSEB चे बिल भरत रहावे
kontya prakarcha ghetla aahe solar panel, kontya company cha, ani subsidy kiti bhetli,
Very nice sir ji
सर, मै सोलर सिस्टीम, अपने 8 बाय 6 के LED स्क्रीन को लगाना चाहती हू. तो कितने वेट का सोलर सिस्टीम लगणा पडेगा..
एकूण खर्च किती होतो? सरकारी अनुदान किती मिळतं? MSEB कडून परवानगी लगेच मिळते का? त्या साठी टेबलाखालून किती पैसे खर्च करावे लागतात? सांगोपांग माहिती द्या साहेब
thanks for information
मी पण सोलर सिस्टीम बसवली आहे
खुप छान अनुभव आले आता विज कंपनीकडे ५००० युनिट शिल्लक आहेत तर त्या युनिटचे पैसे मिळतील का
Nahi midtat
खूप चांगला निर्णय
Chaudhary sir, Mi Sangli madhe solar water heater Ani off grid system che kaam karto..
Rain season madhe system chalte ka?
सरकारी अनुदान बद्दल काही सांगावे कृपया.
Very good information. Keep doing such wonderful and informative videos.
Good morning chaudhari sir ji
Hai interview ghenare bhau mhanje dusre makrand anaspure vaattaat.
मे जून मध्ये आम्हाला जे बिल 10000/12000 रू. यायचे ते आता in 82 रू आले. हे फक्त सोलर लावल्या वर.
सौर उर्जा..खर्च अधिक ,लाभ अत्यल्प .कारण सबसिडी फसवणूक, वीज कंपनी गैर कारभार, मेटंनन्स,बीलातील अधिभार,वीज गळती आकार,मिटर भाडे,समायोजन आकार,अमानत ई.लुट करुन ग्राहक बसवला जातोय. तक्रारीची दखल घेतली जात नाही.. कर्मचारी भरती नाही. इतके दोष
Monthly MSEB Bill...Rs.2500/-
Yearly MSEB Bill. Rs.30000/-
Cost of the Solar Rs200000/-
To earn yearly int.of Rs30000/- investment needed is Rs.50lacs approx.
So Solar is always beneficial
दादा 50 लाख गुंतवले तर वर्षाला 3 लाख व्याज मिळेल
@@shashikantshinde4719 aho dada aaplyakade 50 lakh tr pahije aaj. Ha pn tr hishob kara 😅😅😅
Mutual Funds give minimum 12% returns and much more !
It depends what one wants. Intrest sathi koni solar ghet nahi. It's for one's off-grid power requirements. Mseb rural areas madye kiti efficiency आहे हे सर्वांना माहीत आहे.
Solar baddal Sanga.
सर माझे युनिट शिल्लक राहत आहे mseb कडे तर काही पैसे परत मिळतील का माहिती देण्यात यावी
Wind turbine and gobar gas also use with solar panels
Three energy use in one solve farmer all problems gobar gas also sell to hotels
मी कालच लाईट काढून टाकली कारण मी दीड किलो व्हाट अपग्रेड सिस्टीम बसवलेली आहे
Kharcha kiti ala sir
आपण बसवलेल्या दिड किलो वॅट साठी किती खर्च आला व महाराष्ट्र शासन कडून किती अनुदान आपल्या बॅक खात्यात जमा झाले आहेत....
खर्च किती दीड किलो करता
अजीबात परवडत नाही
म्हणून शहरात कुणीच घेत नाही...
जीथे विजेची सोय नाही त्यांच्यासाठी बरे आहे...
शहरात जागा अपुरी असते..
सर 2 किलो सोलर किती रुपये पर्यंत मिळेल 2 किलो सोलर वर किती vat चालील
सर नमस्ते मला सोलार पॅनल सिस्टम प्रणाली वापरून पिठाची गिरणी सुरू करायची आहे .7 5 HP मोटार बसविणे कामी किती पॅनल लागेल त्यासाठी खर्च किती येतो . या बाबत मार्गदर्शन व सहकार्य करावे हि नम्र विनंती
Sir No. 1
स्वावलंबी भारत सुदृढ पर्यावरण
पावसाळ्यात किती लाईट tayar hote
तीन kilowat डोमेस्टिक साठी खर्च किती? सबसिडी किती व केंव्हा मिळते?? पेमेंट पद्धत कशी? सबसिडी मिळेपर्यंत पेमेंट मध्ये सवलत असेल काय?
Very Nice INTERVIEW.
आपला नंबर किंवा मेल आय डी पाठवा तसेच तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात मीरज तालुक्यात नरवाड गावी सर्व्हीस देऊ शकता काय नसल्यास दुसरे कोणी देत असतील तर माहीती द्या
अरे बाबा 3 लाख बँकेत ठेवली तर 3000 रुपये व्यज मिळते mseb कनेक्शन नाही त्यासाठी ठीक आहे. शासनाने 90% सबसिडी दिली पाहिजे. समाधानी आहात पण पैसे किती गेले हा विचार केला का कंपनीने डबल पैसे काढले आहेत
MSEB बिलात लुटते ते वेगळेच.
3000वर्षाचे की महिन्याचे
राहू द्या ते तुमच्या विचारा बाहेर आहे ,
माहिती नसेल तर गप बसावं रे
उगा हात दाखवून अवलक्षण 😂😂😂
लाईट ये जा करणार
Mseb बिल वाढवत राहणार
सोलर एनर्जी is Best
आमचे घर लहान आहे. आम्ही घरात फक्त चार ते सहा महिने केव्हाही वापर होतो. तर सहा महिने घर बंद असते. तर मला सोलर चा उपयोग होऊ शकतो का
Ho, tumchi garaj lakshat gheun solar lavave lgte.
50 kv solar sathi kiti Kharche yrto
Costing che calculation kashe aahe..?
सोलर साठी सबीसीटी किती मिळते
चला गणित समजून घेऊ.
सोलरच्या आधी लाईट बिल - प्रती महिना 3000 रुपये
3 किलो व्हाट सोलरची किंमत 275000/- व् गॅरेंटी 6 वर्ष ( टिकेल की नाही, माहित नाही)
म्हणजे 275000/72 महिने = 3819 रुपये प्रति महिना ( 6 वर्षांचे एकसोबत पैसे भरले)
आता तुम्हीच हिशोब लावा महिना 3000 देण योग्य की 72 महिण्याचे 3819 प्रमाणे 275000 एकदम देणे योग्य.
Very good 😊🤠
Froud
एक तर 3kw चा खर्च 1.8 to 1.9 लाख पर्यंत येतो अणि 6 वर्षाची warranty ही फक्त inverter चि आहे... आनि solar प्लेट ची warranty 25 वर्ष आहे त्यामुळे ही system 25 वर्ष काम करते
अरे बाबा लोकांना भडकावू नको. सोलर ची लाईफ 25 वर्ष आहे, फक्त guarantee 6 वर्ष आहे. थोड जरा टेक्निकल ज्ञान घ्यावे,
जेव्हा फ्रिज घेता तेंव्हा 2 ते 3 वर्ष warranty असते, ते फ्रिज 20 ते 25 वर्ष चालते ,
You will get reliable power supply with solar system. Mseb power terrif is increasing day by day.
मला ३ किलो व्याट ची सिस्टीम घ्यायची आहे खर्च किती येईल आणि सबसिडी किती मिळेल ?
Paisa sarv kahi nasate bhavano...pradushan Kami Hote Yacha pan vichar kara..aapla thodafar paisa jail pan prdushan kami zalyas wlswacha Hawa aani paus changla milel
शासकीय सबसिडी किती मिळते?
Tata बेस्ट
👌👌👌
👍👍👍
बिना इलक्ट्रिल कनेकशन शिवाय हें सोलर सिस्टीम काम करते व असल्यास किती खर्च किती येतो भाऊ साहेब
बच्छा
एक मध्यम घरासाठी किती रुपयाची सिस्टम लागेल?
चार फॅन
दोन T V
सहा ट्युब 30 vat
एक मिक्सर
एक H P मोटार पंप
एक इस्त्री
एक मध्यम कुटी मशीन
इत्यादी.
2kV cha system lagel
नेमका किती खर्च आला....investment किती हे व्हिडिओ च्या शेवटी सांगणार होतं ना ??????🤫🤫
2Lac 75k
@@pankajchaudhari6236 nai evdha nai yet
Co. जाहिरात करत आहेत.
छान!
पुणे मध्ये कुठे
सोलर सिस्टीम फ्लॅट मध्ये लावू शकतो का?
पावसाळ्यात चालणार का
Nai chalnaar. Pan yearly hishob kela tar 3 kw 4000 units tayar hotat kamit kami
Mseb चे कनेक्शन नसताना तुम्ही शेड चे लोखंडी वेल्डिंग कसे केले... ते सांगा
लोखंडी पत्र्याच्या उतरत्या छपराच्या शेडवर सोलर पॅनेल बस्ता येईल का?
Ho
Mono panels vr subsidy bhetate ka ?
Bhau, solar energy swast aahe tar government kimmat ka naahi karat
Loom che ad karaychi kiti paise milae
लूम सोलर पॅनल खूप महाग आहेत
@माझी शेती माझा 7/12 nai bhai. Long term khup phayda aahe
khoopach sunder
Satisfide
आमचे light बिल 700/800 रुपये महिना येते ,मला सोलर सिस्टम योग्य आहे का ?
माझ्याकडे इलेक्ट्रिक गाडी आहे मी ती गाडी फक्त आणि फक्त सोलर पॅनल चार्जिंग करतो त्याचा खर्च मला 55 हजार आणि त्याचा युनिट फक्त मी माझ्या गाडी साठी घेतलेला त्यामुळे ते खूप परवडत सुमारे 70 ते 75 टक्के गाडी चार्ज होते
एम.एस.ई.बी कडून लोड सिंग करून देत नाहीत त्यामुळे सौर ऊर्जा पॅनल बसवण्यात आडचन येते त्यावर उपाय काय आहे.
Bhau tumi loom solar che agent ahet timala company kiti lakh detat tya mule fasavnuk karu naye
चुकीची समजूत आहे. लाईट गेल्यावर generate झालेले युनिट्स ग्रीड मध्ये जात नाहीत. बिल मात्र जेवढे युनिट्स वापराल तेवढ्या चे भरावेच लागते. जाहिरात म्हणून ठीक आहे पण घरगुती वीजबिल अजिबात कमी होत नाही. प्रॅक्टिकल विचार करा.
सर Grid ची लाईट गेल्यावर On Grid System ही बंदच होते हे Inverter मध्ये Anti-islanding म्हणून फिचर्स आहे म्हणून लाईट गेल्यावर Unit Generate होत नाही आणि बँटरी सिस्टीम मध्ये Unit Generate होत नाही पण सोलरवर दिवसा त्याचा वापर आणि बँटरी ही Charge होतं आणि तिचा वापर रात्री Appliences use होतो.
@@pankajchaudhari6236 पण लोकांचा गैरसमज होतो की MSEB चा सप्लाय बंद झाल्यावर ही घरातील लाईट चालू राहतात.
@@mbbhor घरात एखाद inverter असेल तर लाइट गेल्यावर पन 4-5 तासाचा backup मिळतो
He is speaking about offline solar power system. He is using battery for storage. Online system without battery has issues as you had mentioned.
महावितरण ची वीज तिथे नाही आहे.
१०० % सोलर वर आहे.
Sir 3 kilo vat chi kimmt aahe ghari baswayche aahe.
सबसिडी किती मिळते?
78000
👍👌❤️
5 H.P sathi kiti kharch yeel
5kw साठी 4-4.25 लाख
आपल मनापासून अभिनंदन
आपल्या ला कुठं डायरेक्ट आपल्या सोलार मधून विद्यूत मिळते ती msebमधूनच लाईट येते ती 8 तासच मिळणार
खर्च कीती येतो
पण त्याला बसवण्या साठी स्लेपच पाहिजे का
आपण प्रथम 1 kg बसवले नंतर वाढवता येते का
सोलर वरती लिफ्ट पण चालेल का
Ho chalel