मी जेवढे सोलोर चे इंस्तालेशन चे व्हिडिओ पाहिलेत त्यात सर्व व्हिडिओ मध्ये लाईट लाईन गेलेली आहे आणि आता 5 G चा जमान्यात अशी कोंची जागा आसेल की जिथे लाईट लाईन नसेल गेली 400 मीटर वरून सगळे पैसे खाऊ गिधाडं आहे ज्याला गरज आहे त्याला नाही मिळणार सोलर
सर तुम्ही म्हणता विजेची तार असल्यावर सोलर भेटत नाही मान्य आहे पण त्या विजेवर लोड असल्यामुळे मोटर व्यवस्थित चालत नाही उन्हाळ्यामध्ये पिक करपत आहे मग लोड कमी होण्यासाठी सोलर भेटू शकत नाही का
Me agodar mukhymantri solar antargat vihirisathi ghetly pan ata bore sathi navin aply kel ahe pan maza gat ekach ahe 7.20 acr cha tar mala meda antargat navin connection bhetal ka me medala arj kela ahe feb 2024 la
याचं मी 2021 असेच सोलर एकल सामायिक बद्दल म्हणले होते अर्ज बाद होतो.पण असे अर्ज त्रुटी मध्ये येऊन लोकांना भेटले.मला या वर्षी करून सोलर करावा लागला. त्यामूळे हे काही अर्जात रिकामी भीती दाखवतात. कामपुरते एकत जा
माझ्या विहिरीच्या बाजूला दोनशे फुटाच्या अंतरावर डीपी आहे आणि माझ्याकडे कोटीशन पण आहे दहा-बारा वर्षे पूर्वी मी पोलची मागणी केली होती पण मला पोल आत्तापर्यंत मिळालेले नाहीत म्हणून मी वायर टाकून माझी मोटर चालवत आहे कोटेशन आहे पण लाईट कनेक्शन नाही मला सोलर चा पैसे भरा म्हणून मेसेज आलेला आहे तर मी पैसे भरले तर चालतील का मला सोलर नक्की मिळेल का
Sir mi pahile kusum madhi form bharla hota nantr to magel madhi transfer kela payment che option ale hote mi payment keli nantr parat to form kusum madhi trasfer jhala payment karun 1 month jhal atta solar bhetel ka 😢
Sir kahi jnana tyanch status A1 form hold for approval asel disty tr kahi jnana A1 form scrutiny complete asel dakhvtey kiti satge chya bad vendor che option yeil
Mala 3 phase connection det nahiye saheb bolato solar cha arj bhara thik e bharto pan solar bhetla nahi tar jevde paise bharle tevdhe aakda takun unofficial vasul karnyat yeil
Sir farmar chi disabul karu naka .paripun mahiti nasel tar Pm kusum(ms id) mahavitarn chi 250000 chi yojana ahe to kota pun zala nahi manun varg kele t meda che,35000 chya var shetkaryani kel paymet kel navte manun te arj hold karun kahi from add kel t ...manun pm kusum la tanspar kela ahe.v 35000 chya lokani paymet kale tar utvati from magelt thyal tanpar honar
सर मी मागेल त्याला सौर पंप योजनेत फॉर्म भरला आहे पेमेंट पण केले आहे आणि माझे कुसुम योजनेत सुद्धा फॉर्म आला आहे तर मी कोणता पर्याय निवडू आणि दोन्ही कडे पेमेंट केले तर एक पेमेंट परत येईल का
सर फॉर्म भरताना अपलोड केलेल्या सातबारा वर विहीर / बोरवेल ची नोंद नसताना फॉर्म मंजूर झाला आहे, पण त्यानंतर सातबारा वर विहीर /बोरवेल ची नोंद केली आहे तर नोंद असलेली सातबारा आता नंतर पेमेंट करण्या आगोदर उपलोड करता येतो का?
Hi सर माझे सोलर 3एचपी चे होते,मी 5एचपी करण्यासाठी लातूर डिविजन एक्स्ट्रा पेमेंट एक वर्षा पूर्वी भरले होते ,तरी पण मला सोलर मिळत नाही.काही माहिती असेल तर कळवा सर
सर मी कुसुम सोलर योजनेत फॉर्म भरला होता नंतर तो ८ नोव्हेबर २४ मध्ये मंजूर झाला नंतर १० नोव्हेबर २४ पेमेंट केले नंतर वेंडर सिलेक्ट केले. नंतर जॉइंट सर्व्ह १४ नोव्हेबर २४ होणार आहे असा sms आला परंतु अजून पर्यंत सर्व्ह झाला नाही. तर जेव्हा होणार आहे सर
मी जेवढे सोलोर चे इंस्तालेशन चे व्हिडिओ पाहिलेत त्यात सर्व व्हिडिओ मध्ये लाईट लाईन गेलेली आहे आणि आता 5 G चा जमान्यात अशी कोंची जागा आसेल की जिथे लाईट लाईन नसेल गेली 400 मीटर वरून सगळे पैसे खाऊ गिधाडं आहे ज्याला गरज आहे त्याला नाही मिळणार सोलर
@@bhosalerushikesh3772 अगदी बरोबर आहे
मला वाटत सर सरकार ने अगोदर पडताळणी करूनच पेमेंट ओपशन दिले असते तर शेतकरी अजून समाधानी झाला असता
माहिती छान सांगितली सर
सर एक मनात आलेला प्रश्न जर सरकार ने प्रत्येक जिल्हात तालुक्यात एजन्सी चालू करून डायरेक्ट 50000/- किंमत ठेवली तरी पण शेतकरी विना टेंशन च विकत घेतील
Fakt pudhari lokana dili jayil solar ...
देवा सर खुप छान माहिती दिली
सर तुम्ही म्हणता विजेची तार असल्यावर सोलर भेटत नाही मान्य आहे पण त्या विजेवर लोड असल्यामुळे मोटर व्यवस्थित चालत नाही उन्हाळ्यामध्ये पिक करपत आहे मग लोड कमी होण्यासाठी सोलर भेटू शकत नाही का
Kahi fayda nahi bhau
अशीच परीस्थिती आहे. ...
सर्व ठिकाणी हाच प्रॉब्लेम आहे
भाऊ आमच्या जिल्यात 99% सोलार हे विहिरीवर पोल आसलेल्या विहिरींवर बसवलेले आहे .
भेटतो दादा फक्त लाईनमन पैसे घेतो.
खुप छान माहीती दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
खुप छान माहिती 🙏
सर लाईट कनेक्शन हे जवळपास 90% शेतकर्यांनकडे आहे मग त्यांना कसे काय मिळते सोलर
@@MurlidharPondhe mhanun Engineer,wireman 3500 magatat...
Me agodar mukhymantri solar antargat vihirisathi ghetly pan ata bore sathi navin aply kel ahe pan maza gat ekach ahe 7.20 acr cha tar mala meda antargat navin connection bhetal ka me medala arj kela ahe feb 2024 la
Sir,
Paise kase parat milavayache yach margdarshan Kara
Jar arj bad jhala tar
Good sar
याचं मी 2021 असेच सोलर एकल सामायिक बद्दल म्हणले होते अर्ज बाद होतो.पण असे अर्ज त्रुटी मध्ये येऊन लोकांना भेटले.मला या वर्षी करून सोलर करावा लागला. त्यामूळे हे काही अर्जात रिकामी भीती दाखवतात. कामपुरते एकत जा
लोकांना भेटला सोलर पंप म्हणजे त्यांनी मॅनेज करून भेटला
dark village mhnaje kya ani solar kiti futa var boarwell madhe chalti
I cannot watering for santra bag because electric faulty 15days. I have masses for pament
माझ्या विहिरीच्या बाजूला दोनशे फुटाच्या अंतरावर डीपी आहे आणि माझ्याकडे कोटीशन पण आहे
दहा-बारा वर्षे पूर्वी मी पोलची मागणी केली होती पण मला पोल आत्तापर्यंत मिळालेले नाहीत म्हणून मी वायर टाकून माझी मोटर चालवत आहे
कोटेशन आहे पण लाईट कनेक्शन नाही
मला सोलर चा पैसे भरा म्हणून मेसेज आलेला आहे तर मी पैसे भरले तर चालतील का मला सोलर नक्की मिळेल का
ते light connection आणी आधार तुमचेच आहे तर नाही मिळणार
कोटेशन आहे तुमच्या कडे तर महावितरण कंपनीच्या ऑफिस ला जाऊन भेटा कनेक्शन चालू आहे का बंद आहे हे चेक करा नाही तर चोरीची केस होईल
सर सामाईक विहीर साठी स्टॅम्प कोणत्या वेळेस .आणि कुठे सबमिट करायचा.
हा प्रश्न मला पण पडलेला आहे
Uplod veles
Setu madhe ja
सर यामधे त्रुटी दाखवतील का काही कागजपत्र कमी असल्यास की बाद होईल डायरेक्ट
Sir mi pahile kusum madhi form bharla hota nantr to magel madhi transfer kela payment che option ale hote mi payment keli nantr parat to form kusum madhi trasfer jhala payment karun 1 month jhal atta solar bhetel ka 😢
मागील व्हिडिओ मध्ये एरिया डार्क वॉटर शेड बाबत आपण डिझेल पंप निवडण्यात यावे असे सांगीतले होते आता वेगळे सांगीतले जात आहे
Sir kahi jnana tyanch status A1 form hold for approval asel disty tr kahi jnana A1 form scrutiny complete asel dakhvtey kiti satge chya bad vendor che option yeil
Payment केला नंतर फॉर्म स्टेटस check kartu sakto ka ??
संमती पत्र साध्या कागदावर आहे
Payment should be after security
Sir amhi 3 mitrani 4 1/2 acre sheti saundhal tal rajapur ithe ghetali ahe. Amachya shetat boring well kiwa vigir nhi ahe. Amachya pasun nadi river 200 meter ahe ani waterfall ahe. Tar mag hya water sourcehi nondani karata yete kaa. Plz guide.
महावितरण म्हणजे माकडाच्या हातात कुलती दिल्याने आहे
अहो साहेब आमचा ईखडे 80/ टके वीरवर्ती कोटेशन आहे तारा आहे तरी सौर फिटिंग झाली आहे। तेव्हा महaवितरन झोपले होते का सर
आमच्या ईकडे पण
Kanalwar saur conection milel kay
Nahi
Joint survey schedule hota nahi manatoi lightman and vendor kai karawe sanga
Mala 3 phase connection det nahiye saheb bolato solar cha arj bhara thik e bharto pan solar bhetla nahi tar jevde paise bharle tevdhe aakda takun unofficial vasul karnyat yeil
March 2024 la payment karun ajun pump install jhalela nahi . vendor change karave ka
सर कोल्हापूर जिल्हयासाठी व्हेंडर सिलेक्शन कधी येणार आहे आजून व्हेंडर सिलेक्शन येत नाही . Al form submited with payment असा शेरा आहे
❤❤❤❤❤❤
सर 4 महिने झाले मोटार निवडून मटेरियल आले नाही c r i kampni ahe
Payment MSEB ला झाले आहे....
Ecozen कंपनीच्या माणसाने 26 जानेवारी 2025 पर्यंत बसवतो म्हणून फोन आला आहे..
Ecozen नक्की देईल, सर्विस पण छान आहे
जय शिवराय सर
सर. खरेदी जमीन घेतली आहे पण फेर वेगळा आहे व गट नंबर एक आहे तर अर्ज बाद होतो का
क्षेत्रफळ विस आर मध्ये बोअरवेल आशेल तर पेमेंट करावे का
होय
Gatat ek wiz conection aahe tari payment karawe ka?
Sir joint sarve cha msg ala hota 28/11/2024 pn te alech nahi
E pik pahni madhe vihir dakhavleli ahe tr chalel ka apply krayla
हो
सर shetkaryana विहिर खोदली की। Light connection agodar asnar
Pahila Meda cha arj kelela ahe pn payment kelel nahi pahil tr ata parat tya navani navin arj karun payment karayla chalal ka
सर आमच सामाईक क्षेत्र आहे तर आता बाँड दिला तर चालेल का आणि बाँड कुठ जमा करायचा कृपया माहिती द्या 🙏
सर मागील त्याला सौर पंप मध्ये पैसे भरणा केले आहे a1 फॉर्म सबमिट वित पेमेंट असं दाखवते म्हणजे बरोबर आहे का
2023 मध्ये फॉर्म भरला होता कुसुम मध्ये मागील त्याला फॉर्म मध्ये पेमेंट केलं आहे एम एस मध्ये गेला आहे फॉर्म काय करावे
Sir farmar chi disabul karu naka .paripun mahiti nasel tar
Pm kusum(ms id) mahavitarn chi 250000 chi yojana ahe to kota pun zala nahi manun varg kele t meda che,35000 chya var shetkaryani kel paymet kel navte manun te arj hold karun kahi from add kel t ...manun pm kusum la tanspar kela ahe.v 35000 chya lokani paymet kale tar utvati from magelt thyal tanpar honar
Hi
2:58
बोरवेल आहे सर पण दीड इंच पाणी मारते माझ्या शेतात डेपो आहे पण त्याचा मला उपयोग भोग घेता येत नाही
Sar 5akar var 7 50 hp solar mileka
Ho
सर मी शेततळ्यासाठी सौर ऊर्जेचा फॉर्म भरलेला आहे
Yavtmal dist kadi lagnar
Sir, मी pyament केले आहे अर्जची स्थिति चेक असता A1 अर्ज सादर केला असे दिसते
सर मी मागेल त्याला सौर पंप योजनेत फॉर्म भरला आहे पेमेंट पण केले आहे आणि माझे कुसुम योजनेत सुद्धा फॉर्म आला आहे तर मी कोणता पर्याय निवडू आणि दोन्ही कडे पेमेंट केले तर एक पेमेंट परत येईल का
सर आमच्या शेजारी वहीरीवर लाईटवर 7-5 च्या 2 पंप असुनही सोलर भेटला आहे
Payment kartana bharana option select kela tar fakt pudhe blank screen yet aahe kahich disat nahi
सर फॉर्म भरताना अपलोड केलेल्या सातबारा वर विहीर / बोरवेल ची नोंद नसताना फॉर्म मंजूर झाला आहे,
पण त्यानंतर सातबारा वर विहीर /बोरवेल ची नोंद केली आहे तर नोंद असलेली सातबारा आता नंतर पेमेंट करण्या आगोदर उपलोड करता येतो का?
नाही
nahi
नाही येत.. तुम्ही परत अर्ज करा.. मागेल त्याला सोलार मध्ये
नाही येत.. तुम्ही परत मागेल त्याला सोलार मध्ये अर्ज करा
सर मि शेतळ्यावर फाम भरलेला आहे पण ७/12/ वर नोंद नाही चालेलका
Nahi
ओळीती खालच प्रमाण पत्र चालेल का
लाईट चा लोड कमी करण्यासाठी सोलर योजना सुरु केली आणि लाईट असेल तर सोलर मिळणार नाही हे तर चमत्कारिक आहे 😂😂
Sir महावितरण चा HEAD OFFICE NE sangital ki linerady asl tari soalr approval kara
शेतकऱ्यांनाकडून फक्त पैसे घ्यायचे असा धंदा चालू आहे.
मेढा मध्ये अर्ज आहे माझा पेमेंट केले पंन कोटा उपलब्ध नाही मनते वाशीम जिल्हा काय करू सर
सर मी केलेला अर्ज approved दकवत आहे पण अजून पर्यंत माला पैसे भरणयचे लिंक किंवा मॅसेज आलेला नाहीत काय करावं लागतील
लाईन कलेक्शन आसल्यास किंवा घरातील एखाद्या व्यक्तीच्या नावाने कोटेशन असल्यास दोन्हीकडे मोबाईल नंबर एकच असल्यास सोलर येईल की नाही सर
नाही
0:57
सर नदीचा पाणी परवाना असल्यास सोलार ऑनलाईन करायला जमते का सर
Sir payment page purn blank dakhwt आहे
Hi सर माझे सोलर 3एचपी चे होते,मी 5एचपी करण्यासाठी लातूर डिविजन एक्स्ट्रा पेमेंट एक वर्षा पूर्वी भरले होते ,तरी पण मला सोलर मिळत नाही.काही माहिती असेल तर कळवा सर
Nuksan bharpai kadhi milel latur jilha kahi aapdet dya kaka
A1 form kept on hold in approval आस दाखवत आहे सर
15 दिवस लागतील आजुन
सर माझ्या सातबारा वर इतर अधिकार मध्ये विहीर नसून पीक पेरा मधील सिंचनाची साधने या रकान्यात विहीर आहे.... फॉर्म भरू का.
दोन गटात क्षेत्र 5 एकर आहे
ज्या गटात विहीर बोर असेल तेच गट नंबर द्यावा लागतो... दोन गटात 5 एक्कर असून उपयोग नाही...3hp सोलार होऊ शकतो एका गटातच
2 gay 3 hp che
@@pundlikdaghale6857 नाही..3hp सोलार साठी एका गटात कमीत कमी 2 एक्कर पाहिजे..आणि स्वतंत्र बोर नोंद किंवा विहीर हवी..
जय शिवराय सर एकदा सोलर पंप भेटल्यावर त्या नावावर किती दिवस परत सोलर पंप भेटणार नाही .
खाते फोड करा 2 एक्कर 3hp सोलार अर्ज करून घ्या नंतर.. पण ते दोन एक्कर ज्याच्या नावे आहे त्याच्या नावे स्वतंत्र बोर किंवा विहीर नोंद असावी
सर मी ई पिक पाहनी मधुन नोंद केलेली आहे. कायम पड टाकले नाही. पैसे भरु का
विहीर सामाईक आहे आणि शेती पण सामायिक आहे 2 बॉण्ड लागतील का सर
सामाईक वेग वेगळे शेतकरी आहे
शेती सामाईक नाही पण विहीर सामाईक आहे
शेती सामाईक आहे त्यात विहीर सामाईक आहे ते शेतकरी नाही दुसरा आहे शेतकरी
माझे नावे 311 गट नंबर मधे 20. आर क्षेत्र आहे व बोरची नोंद आहे व 312 गट नंबर मधे 24 आर क्षेत्र आहे बोरची नोंद नाही तर पैसा भरना करूया अजँ बाद होईल का
312 गट नंबर बाद होईल...311 मध्ये नोंद आहे ,पण अर्धा एककर क्षेत्र आहे तर 3hp सोलार मिळेल
मग अगोदर पैसेच का भरा लावायचे, तिजोरीची भरती होईन ना म्हणून का.. वारे सरकार आणि शासन मस्त आहे..
7/12 सामाईक आहे 2 शेतकरी पण दोघांचेही बोअरवेल ची नोंद आहे वेगवेगळी तर फॉर्म भरला तर चालेल का ?
सर पैसे भरलेले आहे आणि संपर्क कोणाची साधावा
सर अर्ज केल्यानंतर बोअरवेल ची नोंद ऑनलाईन कायम पड मध्ये केली तर चालेल का. कृपया माहिती द्यावी, हा प्रश्न खूप शेतकऱ्यांचा आहे.
नाही चालत.. जेव्हा अर्ज भरला त्यावेळी जे सातबारा अपलोड आहे त्यातच नोंद असावी लागते... नाहीतर तुम्हाला परत अर्ज करावा लागेल
मागेल त्याला सोलर कशाला नाव देल मग
हे खंर
Dark water shade सर्टिफिकेट जोडले नाही तरी चालेल का?
हो
आमच्या गावात तर घेऊन विकणार यांना लवकर सोलार आलं ज्यांना गरज आहे त्यांना 6/6 महीने पेमेंट करून पण येत नाही
सर विहीर सामाईक आहे माझ्या काकाने सोलर फिट केले आहे मला सोलर मिळे ल का
एक वर्ष झाला सर
माझी विहीर रोगारहामि योजनेत मार्फत विहीर आहे मला सोलार मीळत का
Shet tle kele Aahe tyavr solar pump gheta yeil Kay?
Ho
सर e pik pahani मध्ये बोर ची नोंद आहे व बोर वर डिझेल पंप दाखवला आहे तर मिळेल का सोलर payment केले आहे 4 दिवसा पूर्वी 😢
नाही भेटत भांवा
सरकार कडे पैसे नाही.....
सर 200 रुपये cha बॉण्ड पेपर जमणार नाही का
Aka setkryala dusrya gatat pamp milti ka
नाही
नाही मिळत
पेमेंट भरून 10 दिवस झाले आजुन काहीच रिप्लाय नाही आला
Lokanche 10 mahine zale
@@heathytipsforeveryone361 😵💫
😂
टाईम लागतो वेंडर सेलेक्शन म्हणजे कंपनी निवड या साठी... गव्हरमेंट काम आहे.. आळशी लोक जॉब वर असतात कोण लक्ष देत येवढं..
@@balajishinde8265 700 rs gheto vakil notice pathva
सर मी कुसुम सोलर योजनेत फॉर्म भरला होता नंतर तो ८ नोव्हेबर २४ मध्ये मंजूर झाला नंतर १० नोव्हेबर २४ पेमेंट केले नंतर वेंडर सिलेक्ट केले. नंतर जॉइंट सर्व्ह १४ नोव्हेबर २४ होणार आहे असा sms आला परंतु अजून पर्यंत सर्व्ह झाला नाही. तर जेव्हा होणार आहे सर
Samaik.vihirivar.conection.ahe.navin.vihirivar.conection.nahi.navin.vihir.712la.nond.nahi.kaykarave.payment.karave.ki.nahi
Nka करू.. पेमेंट अडकून बसेल.. तुम्ही नवीन अर्ज करावा... मागेल त्याला सोलार मध्ये
विहीर नोंद करून घ्या सर.. आणि त्या गटात असावे कमीत कमी 2 एक्कर 3hp साठी
सर माझ्या शेतात डेपो आहे 15-20 जण वापर करतात पण सर माझ्या शेतात असून मला डेपोचा कनेक्शन घेता येत नाही का बर की माझ्याकडे पाण्याचे साधन नाही
सर payment option आले.पैसे भरताना ओपन होत आहे .पण पुढे जात नाही.काय करावे
कधी भरला आहे
सर मी पेमेंट केलेले आहे सोलर चे पण सोलर किती दिवसांनी येऊ शकते
आमच्या इकडे तर 2 दिवस लाईट आणि एक दिवस गॅप अशी गंमत आहे ती पण 8 तास लाईट 3 शिप मध्ये त्यात पण बाचक भर झटके