कंपनी यादी 3, 5, 7.5 HP मागेल त्याला सौरकृषी पंप योजना Vendor List Sour Krushi Pump Yojana

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 56

  • @kailaspawar4647
    @kailaspawar4647 5 วันที่ผ่านมา +1

    शक्ती पंप घेतलाय 1 वर्ष झाले एकच नंबर आहे

  • @viragavhad5657
    @viragavhad5657 5 วันที่ผ่านมา +1

    Kosol कंपनी कशी आहे??

  • @godshreeyt
    @godshreeyt 6 วันที่ผ่านมา

    Duke company Kasi ahe sir

  • @आजचाशेतकरीउद्याचाराजा
    @आजचाशेतकरीउद्याचाराजा 11 วันที่ผ่านมา +2

    एक महिना झाला सर पेमेंट करून अजून व्हेंडर सिलेक्शन आलं नाही

  • @satishthombre6666
    @satishthombre6666 11 วันที่ผ่านมา +6

    Jain irrigation system hi company nahi ahe amche yadi madhe

    • @TechWithRahul
      @TechWithRahul  11 วันที่ผ่านมา +1

      Area waise quota Sampala asayl

  • @dattatraypanchal3065
    @dattatraypanchal3065 11 วันที่ผ่านมา

    Shakti tata oswal add honar ahet ka

  • @harshtejgameing7029
    @harshtejgameing7029 11 วันที่ผ่านมา +1

    Navin kota kdi yenar ahe

  • @Ganeshbhange8725
    @Ganeshbhange8725 5 วันที่ผ่านมา

    Jain पंप मोबाईल वर चालु होतो का

  • @ShankarJamdhade-i6e
    @ShankarJamdhade-i6e 11 วันที่ผ่านมา

    सरमी3,12,24लापैसेभरलेव्हेंडरसिलेकशनकधीयेइल

  • @madhuridhage683
    @madhuridhage683 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    मला पैसे सागतात पणअहमि तया जबाबदारि घेत नाही असे सागितले ञाते परया सांगा.

  • @dhananjaylahudkar5363
    @dhananjaylahudkar5363 11 วันที่ผ่านมา +1

    Icon pan geli yadi madhun

  • @mukuldeshmukh1221
    @mukuldeshmukh1221 4 วันที่ผ่านมา

    मी पैसे भरून ..व्हेंडर सिलेकशन ..करून एक वर्ष झाले अद्द्याप काहीच झालेनाही...इकोजन सिलेक्ट केले होते.....काय करावे ते सांगा.

  • @dhananjaylahudkar5363
    @dhananjaylahudkar5363 5 วันที่ผ่านมา

    Alpex ओसवाल ची मोटर आणि कंट्रोलर, पॅनल स्वतः alpex चे..
    Kpc मेक विन कंपनीचे कंट्रोलर आणि मोटर, पॅनल स्वतः केपीसीचे
    सद्भाव कंट्रोलर आणि मोटर स्वतः कंपनीची. पॅनल कोणत्याही कंपनीचे येऊ शकतात
    गणेश ग्रीन मोटर लुबी कंपनी पॅनल स्वतः गणेश ग्रीनचे
    Sileaf sg मोटर आणि कंट्रोलर स्वतःच्या कंपनीचे पॅनल आयकॉन किंवा जय कंपनीचेP

  • @bhoyemanik5109
    @bhoyemanik5109 11 วันที่ผ่านมา

    वेंडर सिलेक्शन किती दिवसात करने बन्धनकारक आहे

  • @DattatraySavant-ej2nx
    @DattatraySavant-ej2nx 9 วันที่ผ่านมา +2

    सर मी सीआरआय कंपनी कंपनी निवडली आहे बरेच जण म्हणतात कि पाणी फेकत नाही कमेंटमध्ये दुरुस्तीसाठी कोण णी येत नाही

    • @vishalchaudhari8740
      @vishalchaudhari8740 16 ชั่วโมงที่ผ่านมา

      CRi खरोखरच बोगस कंपनी आहे. पाच वर्ष मोफत दुरुस्ती असतांना कंपनी कोणतीही सेवा देत नाही. पण त्यांची तक्रार थेट "आपले सरकार" या पोर्टल वर केली तरच ३ ते ४ महिन्यांनी कंपनी चे लोक दुरुस्त करण्यासाठी येतात.

  • @shrikrushanumarkar9430
    @shrikrushanumarkar9430 7 วันที่ผ่านมา

    अर्ज भरला असता तांत्रिक अडचणी येत आहेत पर्याय आहे काय

  • @SachinJadhav-lr8xf
    @SachinJadhav-lr8xf 4 วันที่ผ่านมา

    Shakti is Brad company

  • @moryacsccenter
    @moryacsccenter 11 วันที่ผ่านมา

    कोणती कंपनी चांगली आहे आणि किती दिवसात बसवेल प्लिज कळवा

  • @GanpatGhanvate
    @GanpatGhanvate 8 วันที่ผ่านมา

    अहो आमचे पैसे भरून बात करण्यात आला अर्ज

  • @Surajgaykwad
    @Surajgaykwad 10 วันที่ผ่านมา +1

    आमच्याकडे बोअरवेल किंवा विहीर नाही परंतु नदीवरून पाणी घेतलेले आहे आणि नदीचा पाणी परवाना आहे तर सोलर पंप मिळेल का

  • @nagnathnavgire1487
    @nagnathnavgire1487 2 วันที่ผ่านมา

    अक्षय कंपनी यात नाही का

  • @dnyaneshwarmauli632
    @dnyaneshwarmauli632 10 วันที่ผ่านมา +1

    सर मी पैसे भरले नाही पैसे भरायचा पर्याय पण आला संध्या पैसे नसल्याने मी भरु नाही शकत ,याची पैसे भरण्याची मुदत किती दिवसाची असते ते सांगा साहेब

  • @subhashbhoyar8212
    @subhashbhoyar8212 11 วันที่ผ่านมา

    आदरणीय सरजी मी मेडा अंतर्गत सोलर चा अर्ज भरलेला आहे तर या मागील त्याला सोलर मध्ये तो ऍड होईल का

    • @digitalmarathinews7883
      @digitalmarathinews7883 10 วันที่ผ่านมา

      झालेला आहे... Mahadiscom chya website var jaun check kara

  • @ashokkorde7858
    @ashokkorde7858 5 วันที่ผ่านมา

    25divas zale tari pan vender selection al nahi

  • @subhanshaikh7303
    @subhanshaikh7303 9 วันที่ผ่านมา

    सर पैसे भरण्यासाठी पोर्टल बंद आहे का

  • @panjabbokhare5590
    @panjabbokhare5590 9 วันที่ผ่านมา

    मी 13.12.2024 ला पैसे भरले आहेत वेंडर सेलेक्शन कधी येईल

  • @khushalraomundhe2005
    @khushalraomundhe2005 10 วันที่ผ่านมา

    सध्या तरी जैन सोलर दिसत नाही.

  • @ranjitdhaigude5294
    @ranjitdhaigude5294 11 วันที่ผ่านมา

    Sir mala vender contractor cha contract no miltil ka asel tr comments kara

  • @chotudeshmukh2026
    @chotudeshmukh2026 5 วันที่ผ่านมา

    जैन लिस्ट मध्ये नाही खोटी माहिती देवु नये

  • @vishalmule2161
    @vishalmule2161 5 วันที่ผ่านมา +1

    सर वेंडर सिलेक्शन लिस्ट मध्ये जीके अथवा शक्ती सोलर वेंडर लिस्ट मध्ये नाहीत ते उपलब्ध होतात का काही दिवसांमध्ये

  • @comedyvideo1710
    @comedyvideo1710 5 วันที่ผ่านมา

    Eco jan chagli ahe

  • @sachjadhav8911
    @sachjadhav8911 10 วันที่ผ่านมา +3

    ज्या कंपनीचे नाव आहेत त्या पूर्ण जिल्ह्यात एकही पंप नाही .तर आम्ही काय करावे हिंगोली जिल्हा

  • @bhausahebdevre5544
    @bhausahebdevre5544 2 วันที่ผ่านมา

    सी आर आय सोलर पंप निवडू नका फार बोगस आहे

    • @vishalchaudhari8740
      @vishalchaudhari8740 16 ชั่วโมงที่ผ่านมา

      हो! कंपनी खरच बोगस आहे.

  • @VitthalBodke-x5k
    @VitthalBodke-x5k 10 วันที่ผ่านมา +1

    सर माझा अर्ज नामंजूर केला आहे सर मी काय करावे सर पाण्याचा शोञ जलसोञ उपलब्ध नसणे या कारणांमुळे माझा अर्ज नामंजूर केला आहे

    • @TechWithRahul
      @TechWithRahul  10 วันที่ผ่านมา

      सातबारा उताऱ्यावर विहीर, बोरवेल, शेततळे नोंद असायला हवी.

  • @bandushinde1254
    @bandushinde1254 11 วันที่ผ่านมา +3

    सर मी कुसुम मध्ये अर्ज केला होता तर आता मागेल त्याला सौर पंप मध्ये महावितरणकडे वर्ग करण्यात आला आहे तर मी 25.11.23 ला पैसे भरले आहे तर वेडर निवड कधी येईल सांगा छत्रपती संभाजीनगर

    • @digitalmarathinews7883
      @digitalmarathinews7883 10 วันที่ผ่านมา

      वेंडर सलेक्शन आले आहे, चेक करा एकदा.. Mahadiscom च्या साईटवर MK नंबर टाकून

  • @shrikantrathod1433
    @shrikantrathod1433 11 วันที่ผ่านมา +1

    आमच्या जवळ फक्त 0.82 आर जमीन आणि बोरवेल आहे 350 फूटावर चालणारी मोटर पाहिजेआणि गव्हर्मेंट आम्हाला 7.5. hp सोलर पंप ची मोटर मिळेल का

  • @prashantkontam9053
    @prashantkontam9053 10 วันที่ผ่านมา

    Gav deshshirwade tal sakri dist dhule paise bharun 2 mahine zale parantu vendor selection option ala nahi

    • @digitalmarathinews7883
      @digitalmarathinews7883 10 วันที่ผ่านมา

      Check kara ekda... Sarvana option alele ahet.. Kahi problem asel tr te pn tith dakhvat.. Mnhun check kara mahadiscom chya website vr

    • @prashantkontam9053
      @prashantkontam9053 10 วันที่ผ่านมา

      @digitalmarathinews7883 ithe fakt a1 form submitted with payment option dakhavat ahe baki pudhil process hot Nahiye

    • @digitalmarathinews7883
      @digitalmarathinews7883 10 วันที่ผ่านมา

      @@prashantkontam9053 Wait kara mg... Ektr search vendor mnhun yeil nhi tr mg kahi truti asel tr ts yeil.... District wise quota jasa ahe tyanusar yet ahet vedor option

    • @digitalmarathinews7883
      @digitalmarathinews7883 10 วันที่ผ่านมา

      @@prashantkontam9053 Wait kara mg... Ektr search vendor mnhun yeil nhi tr mg kahi truti asel tr ts yeil.... District wise quota jasa ahe tyanusar yet ahet vedor option