Site trr chalayla pahije 1 month agodra login karun thev aahe tevhapasun file pudhe jat nay. Kdhi hoil. Csc ne kraych ki sepret login kraych. Csc ne kel trr kay benifit milel ka ?
Magel tyala sour krushi pump var payment cha bharna kelela aahe sir aani vendar nivdayla sangat aahe pan ji company havi aahe ti dakhavat nahi tar cota parat yeil ka. Ka aahe ti vendar nivdave please mahiti dhyavi.
नमस्कार सर 🙏ही साईट व्यवस्थित चालत नाही आणि फार्मर id आवश्यक आहे का किंवा भविष्यात ते सक्ती चे होऊ शकते का किंवा जसे आधार कार्ड सक्ती चे करण्यात आलं आहे तसं याबाबत होऊ शकते का
सर माझ्या कडे csc सेंटर आहे. तुम्ही म्हणाले 16पासून चालू आहे पण ती साईड चालतच नाही . फार्मर लाँग इन आणि csc लाँग इन काही च होत नाही ते होईल की नाही सर प्लीज रिप्लाय द्या सर....,🙏
सर एक वर्ष झाले नोंदणी करून स्टेटस दाखवत नाही मुलाचे वडिलांच्या संगत केलतं मुलाचं दाखवते अपलोड वडलाच नाही सर नोंदणी 27 फेब्रुवारी 2024 केलती बीड मधून आहे
सर मी मागील त्याला solar महावितरण मला शेततळ्यावर सोलर बसवायचे आहे तर मीच सातबाराला नोंद ई पीक पाहणी द्वारे कायम पड द्वारे व पीक माहिती नोंदवा द्वारे केलेली आहे पीक पीक माहिती नोंदवा ची नोंद झालेली आहे पण कायम पण ची नोंद झालेली नाही कायम पडजी नोंद मी 21 दिवस झाले आहे करून पण ती सातबारावर आलेली नाही.
अतिवृष्टी नुकसान भरपाई लातूर जिल्हा कधी भेटणार आहे दादा 🙏
साइट चालत नाही बरोबर
❤जय शिवराय दादासाहेब ❤
खूप वेळेवर आणि महत्वपूर्ण व्हिडिओ धन्यवाद दादासाहेब ❤
Vanpatta dharak ni kase nondani karavi ya baddal sanga sir
Jay shivray sir danyawad
🚩🚩🙏🙏 जय श्रीराम जय शिवराय 🙏🙏🚩🚩🚩
Fetch Land Details la state maharastra yet nhi uttar pradesh yet ahe ky karav lagal
जय शिवराय दादा
Aprowal aahe card kadhi yeil
ID ki karjmafi, ativrutshi anudan,pik vima pinkachya nuksan cha. Kadhi milnar bhrpai सर 😢😢
Naic video sir
Free I'd आहे तर payment option का दिला आहे तिथे? का नतर payment krv लागणार आहे का?
सर अतिवृष्टी नुस्कान मध्ये आपले गावची लिस्ट कुठे बघायची गंगापूर संभाजिनगर
Site trr chalayla pahije
1 month agodra login karun thev aahe tevhapasun file pudhe jat nay.
Kdhi hoil.
Csc ne kraych ki sepret login kraych.
Csc ne kel trr kay benifit milel ka ?
जय शिवराय
Farmers login options वर क्लिक होत नहीं
CSC I'd lagte त्याला
🙏🏻 सर स्वतः ला मोबाईल वर id तयार करता येईल का. का फक्त तलाठी यांच्याकडे जावच लागेल
माझी नोंदणी 9/11/24 रोजी झाली आहे मोाइलद्वारे
जय शिवराय, मी नोकरीवर आहे PM Kisan चां लाभ घेत नाही, मला हे कार्ड बनवावे लागेल का
सर अमरावती विभाग कधी येणार याची थोडी माहीत सागा
❤
नमस्कार सर
Central id मिळाला पण approval pending दाखवत आहे
तुम्ही PM KISAN चे लाभार्थी आहात का??..मी लाभार्थी नाही माझ पन pending आहे..
@@Harshad2406 मी लाभार्थी नाही..पण pm kisan process मध्ये आहे.. अटी शर्थीनुसार मी pm kisan चा लाभार्थी होइल असे मला वाटते..
Talathi lolana Paise khayache dhande ahet he baki kay
मोबाईलवर बनवू शकतो का शकतो का सर
मोबाईल वरून आपला फार्मर आयडी कसा तयार करायचा
Magel tyala sour krushi pump var payment cha bharna kelela aahe sir aani vendar nivdayla sangat aahe pan ji company havi aahe ti dakhavat nahi tar cota parat yeil ka. Ka aahe ti vendar nivdave please mahiti dhyavi.
सर्व कंपनी चांगल्या
@GrShetiYojna thank you sir
Sar railway line cross karo Pani anai chahi aahe Kay karave
नमस्कार सर 🙏ही साईट व्यवस्थित चालत नाही आणि फार्मर id आवश्यक आहे का किंवा भविष्यात ते सक्ती चे होऊ शकते का किंवा जसे आधार कार्ड सक्ती चे करण्यात आलं आहे तसं याबाबत होऊ शकते का
समाइक च कसा तयार करायचा ID🙏
सर माझ्या कडे csc सेंटर आहे. तुम्ही म्हणाले 16पासून चालू आहे पण ती साईड चालतच नाही . फार्मर लाँग इन आणि csc लाँग इन काही च होत नाही ते होईल की नाही सर प्लीज रिप्लाय द्या सर....,🙏
Aprrovel pending दाखवत आहे सर..होईल ka approval
Ho माझी नोंद झाली आहे
Farmer k optional pe click nahi hora
साईट चालत नाही login होत नाही कधी कधी,
फार्मर id मिळाला.
CSC Login hot Nahi
Csc login suru kadhi hoil
Kinva self kadhi suru hoil
सर अकाउंट डिलीट झाले आहे. परत लॉगिन पण होत नाही काय करावं
स्टेटस पेडिग दाखवत आहे सर
Sir csc login hot nhi aahe
सगळ नीट भरलं आहे सर पण रशन कार्ड नंबर नोंदणी केल्यानंतर, कस्टमर नंबर टाका म्हणत आहे व वेबसाइट समोर जात नाही
तलाठ्याकडे नोंद केली आहे पण not registered दाखवत आहे
वेबसाईट कोणती आहे
First like dada
Login as farmer select hot nahi
Csc var chalat nahi
सर एक वर्ष झाले नोंदणी करून स्टेटस दाखवत नाही मुलाचे वडिलांच्या संगत केलतं मुलाचं दाखवते अपलोड वडलाच नाही सर नोंदणी 27 फेब्रुवारी 2024 केलती बीड मधून आहे
नाफेड च पेयमेन्ट येत नाही सर 1 महिना झालं
Farmer लॉगिन का होत नाही
Farmer login VAR clik hot nahi
Site chalat nahiye
सर सामाजिक जमीन असली तर
Farmer ID हो shkate का
Please 🙏🙏🙏🙏🙏
Mobile vr farmer log in open hot nahi
Farmer I'd milali ahe sir card kadhi download hoil 8 November aprove ahe
प्रभु सर साइट चालु नहीं
माझा बनला आहे. फॉर्मर आयडी कार्ड डाऊनलोड कसे करावे...
साहेब चालत नाही कसे करावे
सर सामाजिक जमीन असली तर
Farmer ID हो सकते का
My ac is deleted recovery kaise kare
मागेल त्याला सोलर फॉर्म rejected वर video बनवा
Site visit not available
आता तर वेबसाइट चालत नाही
सर मी मागील त्याला solar महावितरण मला शेततळ्यावर सोलर बसवायचे आहे तर मीच सातबाराला नोंद ई पीक पाहणी द्वारे कायम पड द्वारे व पीक माहिती नोंदवा द्वारे केलेली आहे पीक पीक माहिती नोंदवा ची नोंद झालेली आहे पण कायम पण ची नोंद झालेली नाही कायम पडजी नोंद मी 21 दिवस झाले आहे करून पण ती सातबारावर आलेली नाही.
Talathi yanna bheta
@@GrShetiYojna sir talathi boltayet aamhi nhi karat e pik pahani ne kara ani solar sathi इतर हक्कामध्ये nond pahije
site kadhi chalu honar aahe
गावातील विशेष मोहीम संपल्यानंतर
साईट चालत नाही.....
Land fetch hot nahi csc center Varun banel ka sir?
तलाठी यांना भेटा
Pending dakhavtay 2 month pasun
तुम्ही PM KISAN चे लाभार्थी आहात का??..मी लाभार्थी नाही माझ पन pending आहे..
@Harshad2406 ho an CSC chalavtoy
Kay chultar delete Karu shato ka
Nodani caluch nahi aahe
सर मी सर्व माहिती भरलेला आहे आणि फार्मर 🆔 आला नाही सर
ओफिसिकल वरून फार्मर वर जात नाही
माझा फॉर्मर आयडी बनली आहे
Not working
1Nov la arje kela ajun pending ahe
तुम्ही PM KISAN चे लाभार्थी आहात का??..मी लाभार्थी नाही माझ पन pending आहे..
@Harshad2406 ho
@@rahulchavan5820 approve zala ka tumch
नाही अजून.
Site bandh ahe
मोबाईलवर फार्मर आयकॉन सिलेक्ट होत नाही
Video nakki paha
Zali
साईट चालत नाही सर
भाऊ आपण व्हिडिओ पाहिला.का
साईट चालत नाही
आपण व्हिडिओ बहुदा पाहिला नाही
@GrShetiYojna aadhar number enter kela asta, enrollment not done MSG reply hoto
सर महाराष्ट्र दाखवीत नाही
Farmer id can't iogin
Farmar login hot nahi
सध्या तलाठी कृषी सहायक यांना भेटा
Nanded,pik,vima,sanga,sar
नाही. माझी नोंद होत नाही.
तलाठी यांना भेटा
सर सामायिक क्षेत्र असेल तर एकाने करायची का सगळ्यांनी करायचे कृपया माहिती द्यावी @@GrShetiYojna
Plz
1 विवं
Land fetching hot nahiye
Aadhar Card lagakar Adani ko jameen Dene Wale Hain jameen kabhi bhi bhej sakti Khali Yojana Yojana karke jameen bechne ka irada Inka
जय शिवराय
जय शिवराय दादा
माझा बनला आहे. फॉर्मर आयडी कार्ड डाऊनलोड कसे करावे...
सर सामाजिक जमीन असली तर
Farmer ID हो सकते का
Email yet nahi ahe