फागला/कर्टोली/कंठोळी,फागलाची भाजी,कशी निवडायची ते कशी साफ करायची याची इत्यंभूत माहिती,faglachi bhaji

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ส.ค. 2024
  • #healthyrecipe #AuthenticRecipe #kokan #ranbhaji
    दिवाळी फराळ
    • दिवाळी फराळ
    चिकन special
    • चिकन special 🐔
    आईच्या हातचे पदार्थ
    • आईच्या हातचे पदार्थ
    आयेच्या हातचे पदार्थ
    • आये च्या हातचे पदार्थ
    मराठी vlog
    • Vlog
    भटकंती
    • भटकंती
    कोकण special
    • कोकण special
    गाजराचा हलवा /आईच्या हातचा गाजराचा हलवा ❤️ /gajracha halva
    • गाजराचा हलवा /आईच्या ह...
    आलू चटपटा /aalu chatpata/ chatpata aalu /spicy potatoes
    • आलू चटपटा /aalu chatpa...
    बटाटा वडा/पावसाळ्यात हमखास खावासा वाटणारा बटाटा वडा सोप्या पद्धतीनुसार नक्की करून बघा
    • #मुंबईvadapav /बटाटा व...
    खमंग कोथिंबीर वडी/कुरकुरीत कोथिंबीर वडी बनवण्याची साधी सोप्पी आणि झटपट रेसीपी
    • #simplerecipes खमंग को...
    मिसळ/झटपट होणारी झणझणीत मिसळ/easy and simple recipe of spicy misal
    • #simplerecipes #breakf...
    गुळाचा शिरा
    • गुळाचा शिरा / पौष्टिक ...
    उपमा
    • उपमा / सोजी / रवा उपम...
    व्हेज पुलाव /झटपट होणारा व्हेज पुलाव/ veg pulao
    • व्हेज पुलाव /झटपट होणा...
    आवळा क्यांडी/आवळा पेठा/लहान मुलांना आवडणारी आवळा /awala candy
    • आवळा क्यांडी/आवळा पेठा...
    करदी मसाला/अस्सल मालवणी झणझणीत करदी मसाला
    • करदी मसाला/अस्सल मालवण...
    मालवणी पद्धतीने बनविलेले भाजके वाटप :
    • #kokanrecipes मालवणी प...
    कोंबडी वडे बनवण्याची कृती :
    • कोंबडी वडे/मालवणी झणझण...
    वडे बनवण्याची कृती :
    • मालवणी वडे भाजणी/वडे ब...
    अंडा मसाला
    • झणझणीत अंडा मसाला/दिवा...
    मालवणी पद्धतीने बनविलेले माशाचे सार /आमटी /म्हावर्याचा तीकला/mashyachi amti
    • मालवणी पद्धतीने बनविले...
    करदी मसाला/अस्सल मालवणी झणझणीत करदी मसाला
    • करदी मसाला/अस्सल मालवण...
    मालवणी पद्धतीने बनविलेले भाजके वाटप :
    • #kokanrecipes मालवणी प...
    कोंबडी वडे बनवण्याची कृती :
    • कोंबडी वडे/मालवणी झणझण...
    वडे बनवण्याची कृती :
    • मालवणी वडे भाजणी/वडे ब...
    अंडा मसाला
    • झणझणीत अंडा मसाला/दिवा...
    मालवणी पद्धतीने बनविलेले माशाचे सार /आमटी /म्हावर्याचा तीकला/mashyachi amti
    • मालवणी पद्धतीने बनविले...
    कालवांच तिखल/आईची speciality कालवांच झणझणीत तिखल
    • कालवांच तिखल/आईची spec...
    सुक्या दोडीयाचा तिखला/सुकटाचा तिखला/सुक्या माश्यांची चटणी/sukya dodiyacha tikhla
    • सुक्या दोडीयाचा तिखला/...
    बांगड्याचा तिखला/ bangdyacha tikhala
    • बांगड्याचा तिखला/बांगड...
    मोरी मटण मसाला /मुशी मटण मसाला /mori matan/झणझणीत मालवणी मोरी मटण मसाला
    • मोरी मटण मसाला /मुशी म...
    कोळंबी मसाला / prawns masala साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली कोळंबी मसाला ही रेसीपी
    • कोळंबी मसाला / prawns ...
    Fish fry / तळलेले मासे पारंपरिक पद्धती पेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीने भाजलेले मासे..
    • Fish fry / तळलेले मासे...
    तिसऱ्याच कालवण/ तिसर्‍या कश्या साफ करायच्या याची इत्यंभूत माहिती /tisarya
    • तिसऱ्याच कालवण/ एक शिं...
    सोलकढी /पाचक आरोग्यास उत्तम अशी सोलकढी / मालवणी सोप्या पद्धतीने बनवलेली सोलकढी solkadhi
    • सोलकढी /पाचक आरोग्यास ...
    बांगड्याचा तिखला/ bangdyacha tikhala
    • बांगड्याचा तिखला/बांगड...
    कोलंबी मसाला /तिखला/ कोळंबी मसाला /prawns masala
    • कोलंबी मसाला /तिखला/ क...
    तिसऱ्याच कालवण/ तिसर्‍या कश्या साफ करायच्या याची इत्यंभूत माहिती /tisarya
    • तिसऱ्याच कालवण/ एक शिं...
    कालवांच तिखल/आईची speciality कालवांच झणझणीत तिखल
    • कालवांच तिखल/आईची spec...
    कोळंबी मसाला / prawns masala साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली कोळंबी मसाला ही रेसीपी
    • कोळंबी मसाला / prawns ...
    सुक्या दोडीयाचा तिखला/सुकटाचा तिखला/सुक्या माश्यांची चटणी/sukya dodiyacha tikhla
    • सुक्या दोडीयाचा तिखला/...
    करदी मसाला/अस्सल मालवणी झणझणीत करदी मसाला
    • करदी मसाला/अस्सल मालवण...
    मालवणी पद्धतीने बनविलेले भाजके वाटप :
    • #kokanrecipes मालवणी प...
    कोंबडी वडे बनवण्याची कृती :
    • कोंबडी वडे/मालवणी झणझण...
    वडे बनवण्याची कृती :
    • मालवणी वडे भाजणी/वडे ब...
    अंडा मसाला
    • झणझणीत अंडा मसाला/दिवा...
    मालवणी पद्धतीने बनविलेले माशाचे सार /आमटी /म्हावर्याचा तीकला/mashyachi amti
    • मालवणी पद्धतीने बनविले...
    वांग्याच भरीत / गरमागरम भाकरी बरोबर खाण्यासाठी वांग्याच भरीत नक्की करून बघा
    • वांग्याच भरीत / गरमागर...

ความคิดเห็น • 418

  • @santoshvaze6232
    @santoshvaze6232 2 ปีที่แล้ว +6

    आम्ही करंटोली म्हणतो,
    बियासह भाजी केली तरी चांगली लागते..
    आरोग्यदायी भाजी आहे..

  • @rajumarve-belgaum9997
    @rajumarve-belgaum9997 2 ปีที่แล้ว +8

    मी माझ्या शेतात घातली आहेत. शरीरासाठी अत्यंत उपयोगी.बाजारात हि 200 रु किलोनीं विकली जातात.

  • @amitwakade1943
    @amitwakade1943 2 ปีที่แล้ว +6

    खुप छान. मावशींनी मस्त समजावून सांगितलं. आमच्याकडे दर पावसाळ्यात ही भाजी आवर्जून करतात. धन्यवाद 👍

    • @yogeshparab
      @yogeshparab  2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद 🙏

  • @dnyaneshwardhamale485
    @dnyaneshwardhamale485 2 ปีที่แล้ว +6

    खूप छान कंटोलीची भाजी छान रेशिपी आई

    • @yogeshparab
      @yogeshparab  2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद 🙏

  • @kanchankeluskar8606
    @kanchankeluskar8606 2 ปีที่แล้ว +5

    मला कशी करतात हि भाजी माहित नव्हत,
    आता मी नक्की आणून भाजी करेन,
    छान रेसिपी,
    मी मालवणचीच आहे,

    • @yogeshparab
      @yogeshparab  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏

  • @vasantipandit6172
    @vasantipandit6172 2 ปีที่แล้ว +3

    छानच मी पहिल्यांदाच पाहीली ,करून बघेन

    • @yogeshparab
      @yogeshparab  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏

  • @anandking7377
    @anandking7377 3 ปีที่แล้ว +9

    आमच्या कडे याला कटील म्हणतात ,,, आणि ते कडू नाय लागत ,,, आणि ही शरीरा साठी चांगली असते हे फळ फक्त पावसाळ्यातच मिळते 👌👌👌 छान माहिती दिली

  • @namansonawane9070
    @namansonawane9070 2 ปีที่แล้ว +3

    ही भाजी मी पहिल्यांदाच पाहिली

  • @tanvinalekar3993
    @tanvinalekar3993 3 ปีที่แล้ว +3

    मी ही भाजी करून पाहीली , खूप छान झाली.खूप खूप आभार आणि धन्यवाद.

    • @yogeshparab
      @yogeshparab  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏

  • @pramodshegaonkar1835
    @pramodshegaonkar1835 2 ปีที่แล้ว +5

    कटोली ची भांजी.. ही विदर्भ ची प्रसिद्ध रान भाजी आहे...🙏🙏👍👍

    • @yogeshparab
      @yogeshparab  2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद

  • @kavitaovhal2061
    @kavitaovhal2061 3 ปีที่แล้ว +3

    खुप खुप मस्त भाजी आहे मी नक्की करून बघेन 👍👌👌👌👌

    • @yogeshparab
      @yogeshparab  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏

  • @savitachavan8767
    @savitachavan8767 ปีที่แล้ว +2

    Khupch chhan mastch pahunch khavishi watel konalahi

  • @sanchitaurkude7204
    @sanchitaurkude7204 3 ปีที่แล้ว +3

    आमच्या नागपूर मध्ये याला काटवल असे म्हणतात .आणि इकडे ७० रू पाव किलो आहेत .खूप छान पद्धतीने सांगितली रेसिपी 🙏

    • @yogeshparab
      @yogeshparab  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏

  • @sameerchahande4995
    @sameerchahande4995 2 ปีที่แล้ว +2

    ast mast bhaji hai ye hamarw yha katvel ki bhaji bolte.bahor mahanfi hai ye.bt test mast hota hai aur apne bnaya bhi mast👌👌👌👌

    • @yogeshparab
      @yogeshparab  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद

  • @bhagwansanas9752
    @bhagwansanas9752 2 ปีที่แล้ว +3

    Khoob Sundar arogyavardhak thanks 🙏

    • @yogeshparab
      @yogeshparab  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏

  • @harshgedam8774
    @harshgedam8774 2 ปีที่แล้ว +3

    Mirchi aivaji lal tikhatachi banva.. ek hi masala na takta ekdum original taste mahit padel jyasathi hi mahag bhaji lok ghetat

  • @kundatandel4378
    @kundatandel4378 2 ปีที่แล้ว +4

    Mast ch aahe🤩 thanks❤🌹🙏 for sharing.

    • @yogeshparab
      @yogeshparab  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏

  • @malvanicooking
    @malvanicooking ปีที่แล้ว +3

    खूप खूप छान झाली आहे भाजी

    • @yogeshparab
      @yogeshparab  ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏

  • @sunitakapsikar6252
    @sunitakapsikar6252 3 ปีที่แล้ว +2

    आमच्या विदर्भामधे चण्याची ‌डाळ लसुण आले ची पेस्ट घालुन करतात खुप छान होते तूमची रेसीपी‌ एकदम साधी‌ आहे

  • @nilimaborghate4136
    @nilimaborghate4136 2 ปีที่แล้ว +2

    माझी आवडती भाजी. मी बिया काढत नाही. मला बी आवडते. याला आमच्याकडे काटवेल म्हणतात.

  • @ratnamaladhole5738
    @ratnamaladhole5738 3 ปีที่แล้ว +2

    खुप सुंदर. रेसिपी. सांगितली. धन्यवाद

    • @yogeshparab
      @yogeshparab  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏

  • @priyakamath886
    @priyakamath886 2 ปีที่แล้ว +7

    No tension for new daughterinlaws to cook with you.
    You will teach them properly.
    Excellent.

    • @yogeshparab
      @yogeshparab  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏

  • @prabhakarpathak472
    @prabhakarpathak472 2 ปีที่แล้ว +3

    आमच्या विदर्भात याला कर्टूले म्हणतात, माझ्या शेतात बंधार्यावर याचे वेल आहेत,मला ही भाजी फार आवडते.

  • @gajanankhodke8947
    @gajanankhodke8947 3 ปีที่แล้ว +2

    आमच्या वर्धा जिल्ह्यात याला काटवल म्हणतात.छान भाजी होते.शेतात वेल राहतात.छान विडिओ.

  • @swapnapalav3063
    @swapnapalav3063 3 ปีที่แล้ว +3

    आई मी पण आता नक्की करून खाणार अहो तुमच्या मुळे कळलं कशी करायची भाजी करायला येत नव्हती म्हणून कधीच आणली पण नाही पण आता नक्कीच 👍👍बनवणार

    • @yogeshparab
      @yogeshparab  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏

    • @vishwasrasal207
      @vishwasrasal207 3 ปีที่แล้ว

      @@yogeshparab aaaaaaaaaaaaaaaaamastch

  • @sarojanihatmode5183
    @sarojanihatmode5183 2 ปีที่แล้ว +3

    खुप छान लागते हि भाजी कितीही महाग असली तरी खायला चांगले असते

    • @yogeshparab
      @yogeshparab  2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद

  • @ravindrapatil1876
    @ravindrapatil1876 ปีที่แล้ว +2

    सर्व भाज्यांसारखी ही आहे. रानभाजी.

  • @amalamadgavkar788
    @amalamadgavkar788 2 ปีที่แล้ว +4

    Kop shan

  • @raneusha
    @raneusha 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान!! धन्यवाद मॅडम 🙏

    • @yogeshparab
      @yogeshparab  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद

  • @sangitaharmalkar5955
    @sangitaharmalkar5955 ปีที่แล้ว +2

    Bhari aahe bhaji

  • @KavitaPatil-xz3hl
    @KavitaPatil-xz3hl 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान रेसिपी आहे

    • @yogeshparab
      @yogeshparab  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏

  • @shubhangijadhav8655
    @shubhangijadhav8655 2 ปีที่แล้ว +8

    Hi Sugar Asnarn Sati Khup Chan Bhaji Ahe Yani Sugar control made rahto

  • @nilimakap6518
    @nilimakap6518 ปีที่แล้ว +2

    Kantolichi भाजी म्हणतात karlyasarkhi करतो वाफेवर... तील कुट टाकून मस्त लागते थोडी चवीला तुरट असतात.
    मुगाच्या डाळीत पण आम्ही करतो....ह्याच season la मिळते

  • @15__.xyz__.
    @15__.xyz__. 2 ปีที่แล้ว +4

    खुप छान आहे

    • @yogeshparab
      @yogeshparab  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏 lucifer

  • @p.s.telrandhe5444
    @p.s.telrandhe5444 2 ปีที่แล้ว +4

    Rs 300/- per kg aahet mumbait

  • @popatsingrathod8258
    @popatsingrathod8258 3 ปีที่แล้ว +3

    खूप छान माहिती सांगितली धन्यवाद.

    • @yogeshparab
      @yogeshparab  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏

  • @ramchandramehendale3944
    @ramchandramehendale3944 2 ปีที่แล้ว +2

    Mastch

    • @yogeshparab
      @yogeshparab  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद

  • @devil0041gaming
    @devil0041gaming 2 ปีที่แล้ว +2

    कर्टुल्याची भाजी म्हणतो आम्ही छान आहे

    • @yogeshparab
      @yogeshparab  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद

  • @neharasal5277
    @neharasal5277 3 ปีที่แล้ว +3

    फारच छान रेसिपी

    • @yogeshparab
      @yogeshparab  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏

  • @shraddhakuber1281
    @shraddhakuber1281 3 ปีที่แล้ว +3

    Kavlya seeds asu dyavyt tyane taste vadhte teasty lagte mast Yummy 😋😋😋😋

    • @yogeshparab
      @yogeshparab  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏

  • @ashalatapatil3092
    @ashalatapatil3092 2 ปีที่แล้ว +6

    करटुलाची भाजी आवडली

    • @yogeshparab
      @yogeshparab  2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद 🙏

  • @tanajimali5319
    @tanajimali5319 3 ปีที่แล้ว +4

    Very nice a new bhaji healthy

    • @yogeshparab
      @yogeshparab  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏

  • @seelaumhel8768
    @seelaumhel8768 3 ปีที่แล้ว +2

    Namskar bhaji karayachi recipe khup easy and chan thank you very much ami season madhe khato

  • @radhikapandhare3998
    @radhikapandhare3998 2 ปีที่แล้ว +3

    Best recipi

    • @yogeshparab
      @yogeshparab  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏

  • @santoshvayangawdekar7721
    @santoshvayangawdekar7721 3 ปีที่แล้ว +7

    खुप मस्त रेसिपी सांगितल्या बद्दल धन्यवाद.

  • @sarojkumaridrawingclasses4019
    @sarojkumaridrawingclasses4019 2 ปีที่แล้ว +4

    Nice vegetables 👌

  • @prof.a.p.kankale3164
    @prof.a.p.kankale3164 3 ปีที่แล้ว +4

    भिजवलेले हरभरा डाळ घालून आणखी चांगली लागते👍🙏

    • @yogeshparab
      @yogeshparab  3 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद 🙏

  • @poonamjagtap4807
    @poonamjagtap4807 2 ปีที่แล้ว +6

    Kartule म्हणतात आदिवासी भाजी my fev कुरकुरीत lagte

  • @suvarnamahule5251
    @suvarnamahule5251 ปีที่แล้ว +2

    मस्तच

  • @Lidili
    @Lidili 2 ปีที่แล้ว +3

    Delicious madam. Mouthwatering.

    • @yogeshparab
      @yogeshparab  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद

  • @veenakamath3341
    @veenakamath3341 3 ปีที่แล้ว +8

    Kantoli (phagil) chi bhaji aamhi karato. Phagil gol gol chiraychi tyala mith tikhat lavayche tandlache pith lavun talayche kurkurit chan lagtat👌👌

    • @yogeshparab
      @yogeshparab  3 ปีที่แล้ว

      अरे व्वा 👌 धन्यवाद 🙏

  • @aartikanyalkar7117
    @aartikanyalkar7117 3 ปีที่แล้ว +3

    माझ्या माहेरी ह्याचा वेल होता.आई पण अशीच भाजी करायची.मस्त .भाजी छान बनलीय.आयेक नमस्कार सांगा.

  • @shyamalshetty202
    @shyamalshetty202 2 ปีที่แล้ว +4

    It is a misconception that big Phaglas are joon.The big ones come from Bengal.They are very tender and the seeds are very soft.They are best for frying

  • @ravindra1951
    @ravindra1951 2 ปีที่แล้ว +7

    This is known as aakakarkaya in Telugu and is very good different taste from karela...same way to cook here ...only difference is it's cooked with more oil

  • @shubhashreepandit1239
    @shubhashreepandit1239 3 ปีที่แล้ว +1

    Chang Li kruti samjaun sangitali dhanyavad.

    • @yogeshparab
      @yogeshparab  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏

  • @ashoklikhite7189
    @ashoklikhite7189 2 ปีที่แล้ว +2

    अशाच आणखी पावसाळ्यातल्या रानभाज्या ची रेसिपी सांगा आम्हाला भाऊ आणि ताई.

    • @yogeshparab
      @yogeshparab  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏

  • @anandhatagale2564
    @anandhatagale2564 2 ปีที่แล้ว +2

    खुपच छान .

    • @yogeshparab
      @yogeshparab  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद

  • @shraddhakuber1281
    @shraddhakuber1281 3 ปีที่แล้ว +5

    I also like this Bhaji

  • @suvarnaople5596
    @suvarnaople5596 3 ปีที่แล้ว +8

    खूप छान लागते ही भाजी

  • @user-wj9qz7mz3j
    @user-wj9qz7mz3j หลายเดือนก่อน +1

    खूप छान

    • @yogeshparab
      @yogeshparab  หลายเดือนก่อน

      धन्यवाद

  • @mayaaher2258
    @mayaaher2258 3 ปีที่แล้ว +4

    We say kartule. I will make this type. Thank you madam.

  • @vaishaliayachit966
    @vaishaliayachit966 3 ปีที่แล้ว +2

    ही रानभाजी सम्पूर्ण महाराष्ट्रात मिळते

  • @smithat3015
    @smithat3015 3 ปีที่แล้ว +3

    Biya hi khup chan lagtat. Crunchy lagte bhaji khatana

    • @yogeshparab
      @yogeshparab  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏

  • @vinayakbharambe3342
    @vinayakbharambe3342 3 ปีที่แล้ว +7

    छान,
    पण आम्ही बीयांसकट
    खातो, तशिही छानच
    लागते.
    👌👌😋

  • @jijabaibramhe7412
    @jijabaibramhe7412 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान वेरीनाईस सुपर👌👌👌👌👌👌👌

    • @yogeshparab
      @yogeshparab  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏

  • @mahanandagawas3797
    @mahanandagawas3797 2 ปีที่แล้ว +4

    So delicious

    • @yogeshparab
      @yogeshparab  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद

  • @anjanawarke5063
    @anjanawarke5063 2 ปีที่แล้ว +2

    Khup khup chan

    • @yogeshparab
      @yogeshparab  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏

  • @ranjanapagar4116
    @ranjanapagar4116 2 ปีที่แล้ว +3

    Yammy Yammy

  • @varshakhadyagruhudyog3886
    @varshakhadyagruhudyog3886 2 ปีที่แล้ว +2

    Dhanyawad

  • @user-td7hh9kz8d
    @user-td7hh9kz8d 2 ปีที่แล้ว +2

    आमच्या नागपूर विदर्भात याला काटोलं म्हणतात.

    • @yogeshparab
      @yogeshparab  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद

  • @Bubbles_197
    @Bubbles_197 ปีที่แล้ว +2

    😊😂🎉 7:52 7:52

  • @lataraut3029
    @lataraut3029 2 ปีที่แล้ว +3

    त्याला महाराष्ट्रामध्ये कर्टुले म्हणतात कारण त्याचे खरबूट खरबूडा असते म्हणून त्याला करटुले म्हणतात डोंगराळ भागात झाडावर येते ती वेळ त्यावेळेला करटुले येते ते आणि तू कारल्याच्या वेळेला सारखाच असतो दिसायला पण काकडी सारखे फुले येतात

  • @shravanrahangdale5124
    @shravanrahangdale5124 2 ปีที่แล้ว +2

    छान जी

    • @yogeshparab
      @yogeshparab  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏

  • @bgprayalprayal4198
    @bgprayalprayal4198 3 ปีที่แล้ว +5

    कोवळ्या बिया। सकटच भाजी करायची छान लागते

    • @yogeshparab
      @yogeshparab  3 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद 🙏

  • @drnarendrasutar8095
    @drnarendrasutar8095 3 ปีที่แล้ว +4

    Very good preparation. We say kantole Aurangabad Marathwada. Please give other ran palebhagi preparation

    • @yogeshparab
      @yogeshparab  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏
      th-cam.com/video/W8VT9Aa5RKs/w-d-xo.html

    • @shriramshinde4211
      @shriramshinde4211 2 ปีที่แล้ว

      आमच्यकडे महाराष्ट्र मध्ये याला कंटूले म्हणतात

  • @omprakashgupta2082
    @omprakashgupta2082 2 ปีที่แล้ว +2

    Poushtik bhaji.

  • @jayashripatil8253
    @jayashripatil8253 3 ปีที่แล้ว +3

    खुपच छान भाजी

    • @yogeshparab
      @yogeshparab  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏

  • @nirmalavbmihikaarne
    @nirmalavbmihikaarne 3 ปีที่แล้ว +1

    आवडला मेनू फक्कड बेत

    • @yogeshparab
      @yogeshparab  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏

  • @dnyandeopatil5683
    @dnyandeopatil5683 3 ปีที่แล้ว +4

    छान भाजी

    • @yogeshparab
      @yogeshparab  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏

  • @sheetaldighaskar6459
    @sheetaldighaskar6459 ปีที่แล้ว +2

    Mast

  • @hemashindeshevre222
    @hemashindeshevre222 3 ปีที่แล้ว +2

    Kharch kha hi bhaji
    khup fayde aahet hya bhaji madhye

  • @rajendrabhosale665
    @rajendrabhosale665 3 ปีที่แล้ว +4

    Nice

  • @bhauraoghotekar5680
    @bhauraoghotekar5680 2 ปีที่แล้ว +3

    very fine

    • @yogeshparab
      @yogeshparab  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏

  • @yashodathakur6448
    @yashodathakur6448 3 ปีที่แล้ว +1

    छान आम्ही आजच केली

    • @yogeshparab
      @yogeshparab  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏

  • @ashwinikendre9451
    @ashwinikendre9451 3 ปีที่แล้ว +4

    आमच्याकडे करटूल म्हणतात

  • @darshanagharat2299
    @darshanagharat2299 ปีที่แล้ว +2

    मी अलिबागचे आहेI मी अशीच करते व पाचकलशी मसाला घालते आमचा

  • @swetapradhan6082
    @swetapradhan6082 2 ปีที่แล้ว +2

    Thank you Ma'am recipe sati...
    Ami fagala chi rassa karto jasa kache kaju chi kashi rassa karto... Mi ashi bhaji karun bagate...

    • @yogeshparab
      @yogeshparab  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏

  • @baluingale1003
    @baluingale1003 2 ปีที่แล้ว +2

    mla khupaavdte

  • @vikassawkar8268
    @vikassawkar8268 2 ปีที่แล้ว +1

    फागलाची चटणी एक नंबर करून बघा

  • @veenakamath3341
    @veenakamath3341 3 ปีที่แล้ว +3

    Bhaji👌👌💯

    • @yogeshparab
      @yogeshparab  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏

  • @bhagwatmurhekar6292
    @bhagwatmurhekar6292 2 ปีที่แล้ว +1

    भाजीत तिखट का नाही टाकले.!
    आमच्याकडे मालवणी मसाला नाही. तर कोणता मसाला वापरावा.
    आमच्याकडे विदर्भात या फळभाजीला कंटुर्ले म्हणतात.

  • @kashinathburange5918
    @kashinathburange5918 3 ปีที่แล้ว +3

    Very very good 🌹🌹🌹🌹🌹

    • @yogeshparab
      @yogeshparab  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏

  • @indugajbhiye8974
    @indugajbhiye8974 2 ปีที่แล้ว +2

    काटवल म्हणतात विर्दभा मध्ये

  • @sanjaykukade4150
    @sanjaykukade4150 ปีที่แล้ว +1

    मालवणी मसाला पुणे येथे कुठे मिळेल

  • @sujatajayhogaikwad6213
    @sujatajayhogaikwad6213 3 ปีที่แล้ว +3

    Very nice 👍👌

  • @ranjanapagar4116
    @ranjanapagar4116 2 ปีที่แล้ว +4

    Very nice 👌

    • @yogeshparab
      @yogeshparab  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏

  • @savitahade6069
    @savitahade6069 2 ปีที่แล้ว +1

    Biya Pn chan lagtat

  • @vaishalidesale1086
    @vaishalidesale1086 3 ปีที่แล้ว +3

    Amchya khandesh madhe yila katrle mhanta

  • @salmanshaikh6411
    @salmanshaikh6411 2 ปีที่แล้ว +2

    ही भाजी चवीला कडु आसते का...
    आमच्या गावात वेल आहे पण लोकं म्हणतात हे कडु आहे ...
    कच्च्या फळाची चव कशी आसते...क्रपया जाणकारांनी माहिती द्यावी...

    • @yogeshparab
      @yogeshparab  2 ปีที่แล้ว

      कडू नसते, चव

  • @rajashrinaik5322
    @rajashrinaik5322 2 ปีที่แล้ว +1

    Hila katurle mahanatat.
    Pavsali ran; bhaji.