मस्त... लहानपणीची आठवण झाली.. माझा अत्यंत आवडता पदार्थ! बघुनच तोंडाला पाणी सुटले... पकातल्या पुऱ्या, सुधारस हे पदार्थ काळाच्या पडद्याआड झाले आहेत.. Thanks.. for sharing this delecious reciepe!..👌👌😋❤️
बालपणीचे दिवस आठवले उन्हाळ्याची सुट्टी आजोळी सगळ्या मावस मामे भावन्डा चा दंगा आणि आजीच्या हातच्या पाकातल्या पुऱ्या वा अजूनही जिभेवर चव आहे .वैशालीताईंनी इतके छान समजावले नक्कीच करून पाहणार .विस्मृतीत गेलेले पारंपारीक मराठमोळे पक्वान्न पुन्हा सर्वांसमोर आणल्याबद्दल धन्यवाद वैशालीताई😊👌🏻👌🏻👌🏻👌🏻
मस्त, नक्की करून बघणाऱ, छान समजावून सांगितली आहे रेसीपी आपल्या लहानपणीचा पण अलीकडे थोडासा विसरला गेलेला एक छान पदार्थ, या निमित्ताने परत खूप घरांमध्ये परत बनवला जाईल, धन्यवाद
Khup chan thanks
खुपच छान झाल्या आहेत पाठपुरावा, लहानपणी आई माझ्या वाढदिवसाला करायची
खूपच छान.मी करून बघेन. मस्तच.
Khubchand paddti Sangeet Le aahe thank u so Mach god bless you
मस्त... लहानपणीची आठवण झाली.. माझा अत्यंत आवडता पदार्थ! बघुनच तोंडाला पाणी सुटले...
पकातल्या पुऱ्या, सुधारस हे पदार्थ काळाच्या पडद्याआड झाले आहेत..
Thanks.. for sharing this delecious reciepe!..👌👌😋❤️
धन्यवाद
@@VaishaliDeshpande ध
नमस्कार, तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने पाकातल्या पुऱ्या केल्या, पहिल्यांदाच केल्या होत्या पण अतिशय उत्तम व चविष्ट झाल्या... धन्यवाद..
अरे व्वा ! खूप छान वाटलं तुमची कमेंट वाचून. धन्यवाद.
वैशाली ताई पाकातली पुरी मी करुन बघितली घरच्यांना खूप आवडली अशाच छान छान रेसिपी दाखवा थँक्यू
अरे व्वा ! धन्यवाद
तुमचे पदार्थ छान असतात व छान प्रकारे सांगता.
छान!अगदी व्यवस्थित पणे पाककृती चे सादरीकरण!
फारच छान demo अणि explanation. Thank you, वैशाली
बालपणीचे दिवस आठवले उन्हाळ्याची सुट्टी आजोळी सगळ्या मावस मामे भावन्डा चा दंगा आणि आजीच्या हातच्या पाकातल्या पुऱ्या वा अजूनही जिभेवर चव आहे .वैशालीताईंनी इतके छान समजावले नक्कीच करून पाहणार .विस्मृतीत गेलेले पारंपारीक मराठमोळे पक्वान्न पुन्हा सर्वांसमोर आणल्याबद्दल धन्यवाद वैशालीताई😊👌🏻👌🏻👌🏻👌🏻
धन्यवाद आरती ताई
खूप छान. आवडता मेनू.
एकदम झकास खुष खुषीत ,,😋
Very very nice recipe mam nakki karun baghen thanks 👍
फार सुंदर झाल्यात .
खूप छान रेसिपी आहे सांग त्याची पध्दत खूप छान आहे
धन्यवाद
खुप छान.mazi आई pakatlya purya करायची.अत्ता ती हयात नाही
.पण मला aiechi athvan zali.
मस्तच ! एकदम सुंदर !
खूप छान,माझ्या आईची फेवरेट डिश
मस्त एकदम भारी
मी नक्की करून बघेन.खूप च सुंदर
गोड रेसिपी, गोड पदार्थ आणि तुमचा गोड आवाज.....सगळेच गोड. नक्की करून बघेन
धन्यवाद
Agdi perfect recipe madam Aaisarkhich chhan ahe.
🙏
रेसिपी खूप छान पद्धतीने सांगितली आपण.
Pakatil puri recipe apratim sangitali madam tumhi,mazi aai khup chan karayachi,aata he god padarth kele jat nahit pan tech chan ahet
धन्यवाद
खूप खूप छान आहे रेसिपी मी करून बघेन, 👍👍👍👌👌
My feberat Mom made pallatali pirya &.kolambichi khichadi on the occasion of my birthday.
My favourite dish.....Sucheta Peshave
धन्यवाद सुचेता ताई
अतिशय नीट सावकाश स्पष्टपणे अनेक चांगल्या व शास्त्रीय कारणासहित सांगितलेली पाककृती!
धन्यवाद
धन्यवाद
Chan
Khup chan aastat tumche padarth .mla khup aavdtat .khup sopi paddhat dakhvta aani chan bolta .iktach rahave vatate
तुम्ही इतक्या प्रेमाने आपल्या चॅनल वरील व्हिडिओज बघता, आम्हाला खूप छान प्रोत्साहन देता त्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏
खूपच छान आमचीही आई नेहमीच करायची अशा पाकात लया पुरया
वैशाली ताई खरंच खूप छान झालेत पुऱ्या.माझी आई माझ्या वाढदिवसाला करायची.तिची खूप आठवण आली.
माझी आई पण माझ्या वाढदिवसाला या पुऱ्या करते. आईच्या हातचे कितीतरी पदार्थ कायम स्मरणात राहतात.
खूप छान! सरळ आणि सुटसुटीत रेसीपी.
अंजली ताई,
धन्यवाद
पाकातल्या पुऱ्या आहाहा. नक्की करून पाहीन. धन्यवाद
खूप छान झाल्यात.विस्मृतीत गेलेले साधेसे चविष्ट पदार्थ.
सादरीकरण 1 no.
छान सांगितली. करून बघीन.
Very nice racipe
Apratim, Aaj Aai Chi Aathvan, Tumchya Recipe Mule Phaarach Yet Aahe, Ti Lahaan Pani, Karun Det Hoti Aamhala, Khoopach Aabhaar Tujhe Vaishali, Sukhi Raaha.👍😒😒👌🤚🤚🤚
धन्यवाद.
मी आज हा व्हिडिओ अपलोड करणार आहे असे माझ्या आईला सांगितले. तर तिला सुद्धा तिच्या आईची म्हणजे माझ्या आजीची आठवण आली.
Recipe chhan, preparation, presentation and recipe commentary very good.😊
फार छान आवाज और रेसिपी
मस्त, नक्की करून बघणाऱ, छान समजावून सांगितली आहे रेसीपी
आपल्या लहानपणीचा पण अलीकडे थोडासा विसरला गेलेला एक छान पदार्थ, या निमित्ताने परत खूप घरांमध्ये परत बनवला जाईल, धन्यवाद
धन्यवाद
😋खूप छान!!लहानपणीची आठवण आली, आई नेहमी करायची अशा पाकातल्या पुऱ्या!!
किती छान आठवण. आईच्या हातचे कितीतरी पदार्थ कायम स्मरणात राहतात.
@@VaishaliDeshpande ट
@@VaishaliDeshpande chan
छान
मी तर जाता येता खात असे
एवढी आवडत होती
पाणी सुटलय
वास आणि चव येतीय!!
@@VaishaliDeshpande 🙏
वैशाली ताई तुमचे सर्व पदार्थ फार छान असतं
धन्यवाद
Mazi Avdati Resipi pakly pury👌👌👌👌👌❤
छान आहे पाककृती 🙏👌
छानच! सांगण्याची पद्धत पण खूपच छान
छानच
पाडव्याला आम्ही बहुतेक पायातल्या पुऱ्याच करतो.सगळ्यांना आवडतात.
तुम्ही सांगितल्याप्रमाणे पुर्या खूप छान झाल्या. धन्यवाद आणि शुभेच्छा
अरे व्वा ! धन्यवाद
खूपच सोप्या आणि छान भाषेत सांगितले,🎉🎉
दही ni pith bhijavl tar chalel ka
जास्त आंबट होईल पीठ
खूप छान रेसिपी मी पण करून बघणार.👌👌👌👌
खुपच छान बनवलेत पाकातल्या पुर्या आणि लहान पणिचि आठवण झालि हल्ली मुलांना असा खाऊ नको असतो👌👌🙏🙏🌷🌷
थोडी थोडी सवय लावली की आवडीने खातात. आमच्या घरी पण सगळे खायला लागले.
Khuba chan recipe
Chanch zalya aahet Pakatlya Purya. ❤️
खूप छान सुंदर धन्यवाद
Thanks for sharing🙏 😋👌
वा! छानच
Vaishali tai puri khupach chachan surekh boltat mast recepe
धन्यवाद
Khup chan tai mastch
खूप छान
Kharacha chan zalyat.Thank you so much
खूप छान माझी आईची आठवण झाली ती पाहूणे आले की नेहमी करायची
अतिशय सुंदर 👌🏻👌🏻
Khup chan !
I will try pp on Gauri Tij.
🙏
Purya tadun zalya vr urlelya tupa che kay karave prt vaprave kay
गोडाचा शिरा, पराठे भाजायला या तुपाचा वापर करू शकतो.
Chan ❤🎉❤🎉
Nice recipe😊
Nice
Khup Chan पुऱ्या झाल्यात
खुपच छान रेसीपी.
Khub sundar
Wow mast
Aaji Nehmi karaychi Khup Chhan ❤️aaji chi Aathvan Ali
धन्यवाद
Kaku chya hatachi athavli hi puri 😊.. Greetings from Germany
धन्यवाद
Yes.lahanpanchi khup god athvan ahe hi.ata koni karat pan nahi ani khayla pan magat nahi.aso.sundar athvan.dhanyawad.
धन्यवाद
Puri kashi thevaychi he suddha chan sangitale
धन्यवाद
Mi tumchya padhatine pakatlya purya kelya
Khuuup mastch zalya
Khuuup khuuup dhanyavad ...ashyach chan chan pak-kruti aamchya sathi pathvat raha
Subscribe kele aahe
धन्यवाद
वाहह, मस्तच, आजीची आठवण झाली, खूप छान करायची ती पण
आई, आजी यांच्या हातचे पारंपरिक पदार्थ कायम स्मरणात राहतात.
खूपच जबरदस्त 👍
Khup chaan
खुपछानबरेच दिवसांनी बघितल्या
Khup chaan purya pakatlya
Khup chhan tai
खूप छान मस्त
ताई तुमच्या रेसिपी प्रमाणे पुऱ्या खूप छान खुसखुशीत झाल्या. धन्यवाद 🙏
अरे व्वा ! धन्यवाद
Waah waah Tai..mastach
माझी आई पण खूप सुंदर करायची.
खूप छान झाल्या पुरया धन्यवाद सांगण्याची पद्धत खूप छान😂 माझ्या पुरया बसल्या फुगलेल्या राहील्या नाही त असं का झाले असेल?
Khup Chan 👌
मस्त पुऱ्या
सांगता पण छान
धन्यवाद आणि शुभेच्छा !
मला एक प्रश्न आहे कि उरलेल्या तुपाचे काय करता
उरलेलं तूप गोडाचा शिरा किंवा पराठे करताना वापरते.
माझया आवड त्या आईं नेहमी करायची.मस्त झालयात👍👍
खरंय. आईच्या हातचे कितीतरी पदार्थ कायम स्मरणात राहतात.
Madam khupach chaan vyavyastit samjavun sangta va awaj pan mast goad ahe
धन्यवाद अलका ताई.
मॅडम नका म्हणू वैशाली म्हणा. मला ते जास्त आवडेल.
Majhya Aai chi special athvan... 2 color chya rings chya...
अरे व्वा ! किती छान आठवण. आईच्या हातचे कितीतरी पदार्थ कायम आठवणीत राहतात.
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌹
खुप छान 👌 आम्ही याला दहीपुऱ्या बोलतो तेलात तळल्या तरी चालतातखुप
छान होतात 💖❣️🌺
khup mast lagtat .hya purya.
खरंय. आमच्याकडे सगळ्यांना आवडतात.
वा मस्तच
Khup chan aahe recipe 👌👌
Majhya Mrs. Ne tumchya padhatine purya kelya..khupch mast zala
Paak ekdum perfect 🙏
अरे व्वा ! खूप छान वाटलं तुमची कमेंट वाचून. धन्यवाद.