लहानपणी हे मराठी चित्रपट आम्ही शनिवार आणि रविवारी 4 वाजता खूप आवर्जून बगायचो आणि खूप छान हि वाटायच असे खूप छान चांगले निर्मळ चित्रपट परत होणे नाही खूप मिस करतो ते दिवस 😢❤️🌹
हो na तेव्हा आता सारखे भरमसाठ channels नव्हते आणि black आणि white ची मज्जा वेगळीच होती. तेव्हा फक्त शनिवारी आणि रविवारी pictures लागायचे. घरोघरी tv पण नसायचे. मला आठवते मी माझ्या आजोळी जाऊन picture पाहायचे.
माझ्या आयुष्यात साधी माणसं हा चित्रपटातील गाणी खूपच मोलाची आहेत ..लहानपणी दूरदर्शन वर चित्रपट पहिला होता .पण नंतर इंटरनेट आले व हा सर्व ठेवा पुन्हा पुन्हा ऐकायला पाहायला मिळाला ...आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर ही आनंदघन लता मंगेशकर दीदी ची गाणी वेगळीच वाटतात .....भूतकाळा ची पुनः आठवणी येतात .......वाट पाहुनी जिव शिणला..... खूपच सुंदर ....धन्यवाद सर्व संगीतकार गीतकार मनस्वी धन्यवाद ...आई ची खूपच आठवणी येतात ..
ह्या चित्रपटाचा क्लास च वेगळा आहे,ऑस्कर ला जाणाऱ्या जगभरातील चित्रपटांपेक्षा वरच्या क्लास चे चित्रपट मराठीत हिंदीच्या निम्म्या बजेट मध्ये बनून ही अजरामर झालेत..
मी कोल्हापुर ला जाऊन आलो आहे. ज्या जयप्रभा स्टूडियो मधे एवढे छान चित्रपट बनले त्या स्टूडियो ची अवस्था बघितली की डोळ्यात पाणी येते.आपली मराठी चित्रपट सृष्टि वाचवणे हे आपलं काम आहे.
खुप कमी लोकांना माहिती असेल पण आनंदघन ज्यानीं हया सिनेमासाठी संगीत दिले आहे ते नाव म्हणजे लता मंगेशकर .तर सांगायचे म्हणजे संगीतकार आणि सिंगर लतादीदीच 🙏🙏🙏🙏🙏🥰🥰🥰🥰🥰
हे गीत कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली पुलाची येथील गाव तलाव तसेच तलाव शेजारील ग्राम दैवत श्री बिरदेव मंदिरात शूट केले आहे तलावातील कमळाची फुले आजही पहावयास मिळतात शिरोलीचे स्वर्गीय अभिनेते श्री पै बापूसो गावडे यांचे हे गाव त्यांच्या बऱ्याच चित्रपटातील पैलवान रामोशी गावचे पाटील राजकीय नेते ह्या भूमिका अजरामर ठरल्या
पूर्ण नैसर्गिक, कोणताही दिखाऊ पणा नाही.अप्रतिम, जगाच्या अंतापर्यंत टीकणारी गाणी. 👌👌👌
खूपच सुंदर
अप्रतिम
Khup chhan
खूप छान 👏
खरेच 5000 वर्षे
लहानपणी हे मराठी चित्रपट आम्ही शनिवार आणि रविवारी 4 वाजता खूप आवर्जून बगायचो आणि खूप छान हि वाटायच असे खूप छान चांगले निर्मळ चित्रपट परत होणे नाही खूप मिस करतो ते दिवस 😢❤️🌹
हो na तेव्हा आता सारखे भरमसाठ channels नव्हते आणि black आणि white ची मज्जा वेगळीच होती. तेव्हा फक्त शनिवारी आणि रविवारी pictures लागायचे. घरोघरी tv पण नसायचे. मला आठवते मी माझ्या आजोळी जाऊन picture पाहायचे.
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी 😔😔😔
kharach aata purvi sarakh kahich nahi
😊😊..... बरोबर 4 वाजता आई tv चालू करायची आणि अगदी शेवट परंत पाहायचा movie शेवटची नाव सुद्धा 😅😅
जयश्री गडकर आणि लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली
आयुष्य खुप सुंदर आहॆ, तॆ कस जगाव हे ज्याने त्यांने ठरवावे, साध रहाण्यात पण एक वेगळीच मजा आहॆ.. ..
खरंय
💯✅✅
माझ्या आयुष्यात साधी माणसं हा चित्रपटातील गाणी खूपच मोलाची आहेत ..लहानपणी दूरदर्शन वर चित्रपट पहिला होता .पण नंतर इंटरनेट आले व हा सर्व ठेवा पुन्हा पुन्हा ऐकायला पाहायला मिळाला ...आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर ही आनंदघन लता मंगेशकर दीदी ची गाणी वेगळीच वाटतात .....भूतकाळा ची पुनः आठवणी येतात .......वाट पाहुनी जिव शिणला..... खूपच सुंदर ....धन्यवाद सर्व संगीतकार गीतकार मनस्वी धन्यवाद ...आई ची खूपच आठवणी येतात ..
सिनेमा इतका छान आहे आणि गाणी ही इतकी सुरेख आहेत की बस्स किती वेळा जरी पहिला तरी त्यातील गोडवा संपत नाही ❤️👌🏻🙏🏼
आता हे दिवस राहीले नाहीत माझा महाराष्ट्र अखेरच्या घटकां मोजतोय.
Kharach aahe tumchya ya vakyat khup motha artha aahe me pn khup vichar kela mala hi khup vaait wattay vichar karun
@@monikashelar676 मुळात तुम्हाला समजल हेच नशीब .खुप मोठी गोष्ट आहे ही नीट समजावण्यासाठी दिवस पुरायचा नाही.धन्यवाद
वाट पाहुनी जीव शिनला
दिसामागुनी दिस टळला
सुर्व्या आला, तळपून गेला
मावळतीच्या खळी गालाला
गडनी, सखे गडनी
कुटं गुंतला, सब्द इसरला
देऊन आपुल्या सजनीला
डोंगर वलंडून चांद चालला
चांदनं चारून धरतीला
गडनी, सखे गडनी
मासं जोडीजोडीनं पवती
पाखरं संगतीसंगतीनं फिरती
एक डहाळीवर बिलगून फुलती
फुलं-कळ्या त्या येलाला
गडनी, सखे गडनी
Thank you ❤
ह्या चित्रपटाचा क्लास च वेगळा आहे,ऑस्कर ला जाणाऱ्या जगभरातील चित्रपटांपेक्षा वरच्या क्लास चे चित्रपट मराठीत हिंदीच्या निम्म्या बजेट मध्ये बनून ही अजरामर झालेत..
अशी साधी माणसेच राहिली नाहीत :(
अप्रतिम गाणे गायन संगीत कमाल !
अप्रतिम गीत अभिनय सर्व काही उत्कृष्ट पुन्हा होणे नाही जयश्री ताई गडकर सतबार प्रणाम
किती कमीत कमी वाद्यात गाणं बनवलं आहे. हल्ली भला मोठा वाद्यवृंद घेऊनपण बेसूर गाणी बनवतात. अतिशय सुंदर गाणं.
किती छान होईल, जर हाच काळ पुन्हा अनुभवाला मिळाला तर
किती सुंदर आणि किती साधं गाणं... खरेच खुप साधी माणसं होती म्हणून माणूसकी टिकून होती.
मी कोल्हापुर ला जाऊन आलो आहे. ज्या जयप्रभा स्टूडियो मधे एवढे छान चित्रपट बनले त्या स्टूडियो ची अवस्था बघितली की डोळ्यात पाणी येते.आपली मराठी चित्रपट सृष्टि वाचवणे हे आपलं काम आहे.
लतादिदी चा गोड ग ळा आणि जयश्रीगडकरचे गोड रुप दोघाचा सुंदर मिलाप झाला आहे दोघींनाही खुप जड अंतकरणाने श्रदांजली....😢😢😢
हि गाणी ऐकला वर जुना आठवणी परत फिरून येतात खुप छान दिवस होते माणसे साघी भोळी होती माणुस कि जिवत होती जात घम॔ कोणी विचारत नव्हेत
खुप कमी लोकांना माहिती असेल पण आनंदघन ज्यानीं हया सिनेमासाठी संगीत दिले आहे ते नाव म्हणजे लता मंगेशकर .तर सांगायचे म्हणजे संगीतकार आणि सिंगर लतादीदीच 🙏🙏🙏🙏🙏🥰🥰🥰🥰🥰
🌹🌹👌🌹🌹होय 🌹🌹
Amhala mahit aahe.
लोकांना आनंदघन म्हणजे लतादीदी हे बऱ्यापैकी माहीत आहे
अशी गाणी कधीच होणार नाहीत 🙏🙏
Asiganeeamrrahjt
साधी माणसं, कथा, गाणी, संगीत, अभिनय, दिग्दर्शन सर्वच लय भारी...
ॐ नमो भगवते वासुदेवाय ❤️🙏
आता अशी गाणी व पिक्चर होणे नाही❤️
Atta parat asach movie pahicha ka?
आताच्या निर्मात्यांकडे अशी कल्पनाशक्ती राहिली नाही.
@@saiprasadchitnis2373,,ya ganyacha Earth sanga,,, thoda thoda asa eikun kaltoy tas 😊
❤❤❤❤❤❤ love old Marathi cinema ❤❤❤
जुने ते सोने एक नंबर सोने ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
कितीहीवेळा ऐकत रहा समाधान होत नाही.असे चित्रपट असे संगीत वाह.परत ते दिवस परतून येणार नाहीत.
साधी माणसं......पुन्हा होणे नाही.......!! अप्रतिम ......!!
किती साधी माणसं निरागस पुढची पिढी यातला गोडवा कसा चाखतील.❤
काळजाला भिजणार गाण जयश्री बाई सारखी कलाकार आता होणं नाही
लता दिदींचे मधुर संगीत अवर्णनीय आहे
अशी गाणी आत्ताच्या काळात का तयार होत नाहीत?.....खूप छान गाणे आहेत ही.
हो ना
Old is gold . Aaj sudhha ase gane aikle ki shahare yetat angawr. Te lok khar aayushya jagle
काळजाला हात लावणारे सर्व शब्द...खुपच सुंदर
Please Earth sanga?
अजरामर असलेले उत्कृष्ट चित्रपट आणि कलाकार एक नंबर जयश्री गडकर अप्रतिम गाणं
अविट गोडीची सर्व गाणी आहेत.👌👌👌👌💐💐💐💐💐🙏
लतादिदी, साष्टांग दंडवत 🙏🙏
आता दूसरी लता शक्य नाही
सा द्या sunder जयश्री ताई व गाणे ही निसर्गाच्या पा शर्व भूमी वर खूप छान
खुप छान व्हिडिओ
खूप सुंदर सिनेमा आणि संगीत आहे
He divas parat kadhi yetil ka.khupch chan.
गीत खुप छान सुपरहिट गीत आणि लता दीदी चा आवाज खूप गोड आहे ,!!!
खुपच सुंदर गाने आहे पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते
गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी.
Ati sundar Jay Maharashtra
कीती छान दिवस होते ते आणि आता तस कुठे पाहायला पण नाही मिळणार
हजार वेळा ऐकले हे गाने तरीही मन भरत नाही
Gava kadil jivan ghadan sanganare khupach sudar git
लहानपणी है गान बघितलं होतं त्यावर आता पाहायला भेटला. तेव्हाचे तुम्ही माणसच ग्रेट होते.
हे गीत कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली पुलाची येथील गाव तलाव तसेच तलाव शेजारील ग्राम दैवत श्री बिरदेव मंदिरात शूट केले आहे
तलावातील कमळाची फुले आजही पहावयास मिळतात
शिरोलीचे स्वर्गीय अभिनेते श्री पै बापूसो गावडे यांचे हे गाव त्यांच्या बऱ्याच चित्रपटातील पैलवान रामोशी गावचे पाटील राजकीय नेते ह्या भूमिका अजरामर ठरल्या
Galla te Divas rahilya tya aathvani
माझं आवडतं गाणं, खुप दिवसांनी ऐकलं
जबरदस्त चित्रपट🎥🎬👀 आहे
शनिवार रविवार he गाणी ऐकायला bhetaychi झोपेत ch
Very much outstanding jitendra for uploading
अप्रतीम गाणी ❤❤मनापासून dhanyavad
साधी माणस एक आयुष्यभर आठवणीत राहिलेला चित्रपट आणि गाणी अप्रतिम काय चाली व लय
धन्य धन्य महाराष्ट्र माझा.
खुपच छान गाणी ऐकत बसाव वाटते 👌👌❤👍🙏🙏🙏
जुनी गाणी खूप आवडतात मला आणि ते समजतात ते आता फक्त संगीत काय नको डीजी नको रे बाबा
खूप वेळा ऐकले. अप्रतिम आहे🙏
Khup Sundar geet gayak lata didi Jayshree tai gadkar
अप्रतिम सुंदर खूपच श्रवणीय
अप्रतिम, अदभुत, अविस्मरणीय
अप्रतिम गाणे आणि सर्वकाही अशक्य आहे सगळे
khupach aatvan yete tya lahanpanachi
खरच असले गाने प्पुन्हा नाही
अजरामर गीत miss you ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️😔😔
Old is gold kharech june te june ch kiti chhan jivan hote .......ata kay nko he jivan vatate
अवर्णनीय गोडवा
My Fav. Cinema / Fav. Song / Heroine & Singer Lataji
Music by Lata Mangeshkar
सुंदर सिनेमा. गाणी ही अप्रतिम
ही गाणी काळजात घर करू न बसलीत
वाट पाहूनी जीव शिणला.........साधी माणसं.
All time great.
2024 , मधे ही चिर तरुण ... 👍
Ethe awaj usha mangeshkaran sarkha bhasla.. Usha taincha kahinsa swar tasach ahe lataji sarkha.
Khup chaan ahe a geeth
हर हर महादेव जी
Very nice song and music 🎸salute to Lata Didi 👍nabhuto na bhavisha 🙏🌹
Very very nice 😍👌👌👌
Old is Gold Har Har Mahadev
Kharach khoop ch chan ahe he gana 👍👍👍👍👍👍
Asa ganyatun aapali sanskruti gavkhedyatil rahanimaan bolibhasha ani tyakalatil vayavaran aaplyala vegalya vishwat gheun jate.
Lata Mangeshkar yanchha aavajala Surekha jayashri yanchi abinayachi sath
Best relaxing song
Thx
खूप सुंदर सदाबहार
खूपच अप्रतिम
सुंदर
Old is gold .........👍
Khup Chan.
हि का लाकृती कितीतरी वेळा बघीतली तरी मन भरत नाही
Sadhi Mansa kashi astat te deshawar Yeun pahawa.🙏🙏
नैसर्गिक
मस्त गाण आहे . जुने ते सोने
Great song
Jayashri.gadakarcha...tila.lavite.raktacha...ha.chitrapat.pla.upload.kara...pls.pls.
खुप सुंदर
अप्रतिम 😘
लहापण डोळ्यासमोर येत
Apt movie title.....
Everything about this movie is excellent..... 🙏
परत असे चित्रपट पाहायला मिळतील का खुपच छान
अप्रतिम
Khup changani aahe