- 46
- 753 664
jitendra Bandsode
เข้าร่วมเมื่อ 13 ก.ย. 2011
Subscribe, share, like & comment kara.
วีดีโอ
मराठी दिन व विज्ञान दिन रांगोळी स्पर्धा २०२२
มุมมอง 1722 ปีที่แล้ว
मराठी दिन व विज्ञान दिन रांगोळी स्पर्धा २०२२
ओ सर...ही पडणार तुमचा विसर...' शेठ..' च्या धर्तीवर या चिमुकल्याने गायलेले हे गाणे
มุมมอง 713 ปีที่แล้ว
ओ शेठ
इ. ५ वी । परीसर अभ्यास भाग २ । पाठ ८ वा. स्थिर जीवनाची सुरुवात । श्री. बंदसोडे सर
มุมมอง 1533 ปีที่แล้ว
इ. ५ वी । परीसर अभ्यास भाग २ । पाठ ८ वा. स्थिर जीवनाची सुरुवात । श्री. बंदसोडे सर
इ. ५ वी | परीसर अभ्यास भाग २ | पाठ १ ला | इतिहास म्हणजे काय ? | श्री. बंदसोडे सर
มุมมอง 614 ปีที่แล้ว
इ. ५ वी | परीसर अभ्यास भाग २ | पाठ १ ला | इतिहास म्हणजे काय ? | श्री. बंदसोडे सर
इ. ५ वी | परीसर अभ्यास भाग २ | पाठ ६ वा अश्मयुग : दगडाची हत्यारे | श्री. बंदसोडे सर
มุมมอง 4064 ปีที่แล้ว
इ. ५ वी | परीसर अभ्यास भाग २ | पाठ ६ वा अश्मयुग : दगडाची हत्यारे | श्री. बंदसोडे सर
इ. ५ वी | परीसर अभ्यास भाग २ | पाठ ५ वा मानवाची वाटचाल | श्री. बंदसोडे सर
มุมมอง 1614 ปีที่แล้ว
इ. ५ वी | परीसर अभ्यास भाग २ | पाठ ५ वा मानवाची वाटचाल | श्री. बंदसोडे सर
इ. ५ वी | पाठ ४ था | उत्क्रांती | श्री. बंदसोडे सर
มุมมอง 1074 ปีที่แล้ว
इ. ५ वी | पाठ ४ था | उत्क्रांती | श्री. बंदसोडे सर
इ. 5 वी । परीसर अभ्यास भाग 2 । पाठ 3 रा पृथ्वीवरील सजिव । श्री. बंदसोडे सर
มุมมอง 314 ปีที่แล้ว
इ. 5 वी । परीसर अभ्यास भाग 2 । पाठ 3 रा पृथ्वीवरील सजिव । श्री. बंदसोडे सर
इ. ५ वी । परीसर अभ्यास भाग २ । पाठ ३ पृथ्वीवरील सजीव । श्री. बंदसोडे सर
มุมมอง 1164 ปีที่แล้ว
इ. ५ वी । परीसर अभ्यास भाग २ । पाठ ३ पृथ्वीवरील सजीव । श्री. बंदसोडे सर
Vat pahuni jiv shinala | वाट पाहुनी जीव शिनला
มุมมอง 682K4 ปีที่แล้ว
Vat pahuni jiv shinala | वाट पाहुनी जीव शिनला
कार्यक्रम पत्रिका । karyakram Patrika | jitendra bandsode
มุมมอง 3.3K4 ปีที่แล้ว
कार्यक्रम पत्रिका । karyakram Patrika | jitendra bandsode
घडी कार्यक्रम पत्रिका । folding karyakram Patrika
มุมมอง 58K4 ปีที่แล้ว
घडी कार्यक्रम पत्रिका । folding karyakram Patrika
ओंकार यादव ABP माझावर । omkar yadav in ABP maza | बालदिन| children day
มุมมอง 364 ปีที่แล้ว
ओंकार यादव ABP माझावर । omkar yadav in ABP maza | बालदिन| children day
महापुर | mahapur | कणा कविता | kana poem.
มุมมอง 7835 ปีที่แล้ว
महापुर | mahapur | कणा कविता | kana poem.
Vinod ghatge | Gadring | बालगंधर्व नागठाणे.
มุมมอง 1005 ปีที่แล้ว
Vinod ghatge | Gadring | बालगंधर्व नागठाणे.
गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी.
Hi mi Aafrin 7 B
Hi sir mi aafrin 7 B
🎉
Ati sundar Jay Maharashtra
Old is gold
किती साधी माणसं निरागस पुढची पिढी यातला गोडवा कसा चाखतील.❤
♥️
👌👌👌👌👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏
खरे मराठी शब्द होते पण शुद्धतेच्या नावावर मारले
हे गीत कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली पुलाची येथील गाव तलाव तसेच तलाव शेजारील ग्राम दैवत श्री बिरदेव मंदिरात शूट केले आहे तलावातील कमळाची फुले आजही पहावयास मिळतात शिरोलीचे स्वर्गीय अभिनेते श्री पै बापूसो गावडे यांचे हे गाव त्यांच्या बऱ्याच चित्रपटातील पैलवान रामोशी गावचे पाटील राजकीय नेते ह्या भूमिका अजरामर ठरल्या
खरच असले गाने प्पुन्हा नाही
नैसर्गिक
खुप छान व्हिडिओ
❤
लहापण डोळ्यासमोर येत
ही गाणी काळजात घर करू न बसलीत
हि का लाकृती कितीतरी वेळा बघीतली तरी मन भरत नाही
अजरामर असलेले उत्कृष्ट चित्रपट आणि कलाकार एक नंबर जयश्री गडकर अप्रतिम गाणं
धन्य धन्य महाराष्ट्र माझा.
Old is Gold Har Har Mahadev
खुपच सुंदर गाने आहे पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते
गीत खुप छान सुपरहिट गीत आणि लता दीदी चा आवाज खूप गोड आहे ,!!!
❤❤
2024 , मधे ही चिर तरुण ... 👍
अप्रतिम सुंदर खूपच श्रवणीय
वाट पाहुनी जीव शिनला दिसामागुनी दिस टळला सुर्व्या आला, तळपून गेला मावळतीच्या खळी गालाला गडनी, सखे गडनी कुटं गुंतला, सब्द इसरला देऊन आपुल्या सजनीला डोंगर वलंडून चांद चालला चांदनं चारून धरतीला गडनी, सखे गडनी मासं जोडीजोडीनं पवती पाखरं संगतीसंगतीनं फिरती एक डहाळीवर बिलगून फुलती फुलं-कळ्या त्या येलाला गडनी, सखे गडनी
Thank you ❤
भालजी phendharkar
❤❤❤
जुनी गाणी खूप आवडतात मला आणि ते समजतात ते आता फक्त संगीत काय नको डीजी नको रे बाबा
HE Gane Aiktana Kharach Apan Khedyat Ani Dhangari Nryutya Pahtana Asa Vatat Ki Gavat Jatrach Ahe Ki Kay
लतादिदी चा गोड ग ळा आणि जयश्रीगडकरचे गोड रुप दोघाचा सुंदर मिलाप झाला आहे दोघींनाही खुप जड अंतकरणाने श्रदांजली....😢😢😢
I like this dance
I like this location
I like this song
स्वर / भाऊक अर्थ / आणि त्या पटितला आवाज असे पुन्हा होणे नाही
वाट पाहूनी जीव शिणला.........साधी माणसं.
किती कमीत कमी वाद्यात गाणं बनवलं आहे. हल्ली भला मोठा वाद्यवृंद घेऊनपण बेसूर गाणी बनवतात. अतिशय सुंदर गाणं.
My fevrate song
मावळतीच्या.....???? कोणता शब्द आहे.
Gava kadil jivan ghadan sanganare khupach sudar git
हि गाणी ऐकला वर जुना आठवणी परत फिरून येतात खुप छान दिवस होते माणसे साघी भोळी होती माणुस कि जिवत होती जात घम॔ कोणी विचारत नव्हेत
khupach aatvan yete tya lahanpanachi
Old is gold ❤
Very nice song and music 🎸salute to Lata Didi 👍nabhuto na bhavisha 🙏🌹
अवर्णनीय गोडवा
मी कोल्हापुर ला जाऊन आलो आहे. ज्या जयप्रभा स्टूडियो मधे एवढे छान चित्रपट बनले त्या स्टूडियो ची अवस्था बघितली की डोळ्यात पाणी येते.आपली मराठी चित्रपट सृष्टि वाचवणे हे आपलं काम आहे.
सुपर हिट very nice 👌 👍 💐🙏
लतादिदी, साष्टांग दंडवत 🙏🙏 आता दूसरी लता शक्य नाही
Galla te Divas rahilya tya aathvani
खुप सुंदर