अप्रतिम बहारदार मंत्रमुग्ध. गीत ऐकताना अंगावर शहारे येतात. अकल्पित गीत रचना. सोबत ढोलकीचा सुंदर असा ठेका. मंजुळ स्वरात गायिलेले गीत ऐकताना मन प्रसन्न होऊन गेले. हा अनमोल ठेवा असाच सर्वांनी जरूर जपून संग्रह करून ठेवावा. काळाच्या ओघात लुप्त होत चाललेली ही अनमोल ठेव जतन करूया.
अतिशय गोड स्वर ,परत परत ऐकावं असं गाणं , कधीही कंटाळा येत नाही .अप्रतिम स्वर बाबूजींचा आणि कोरस ही खूप छान सोबत अरुणजींचा अभिनय .गावाकडील जे वातावरण आहे ते कॅमेऱ्याने खूप छान टिपले आहे .शब्द ही खूप छान जगदीश खेबुडकर यांचे .सुरभी व्हिडीओ आपण हे गाणं उपलब्ध केल्याबद्दल आपले खूप खूप आभार आणि मनापासून धन्यवाद . कृपया पाहुणी हा चित्रपट उपलब्ध झाला तर खूप बरे होईल.
Mala jar punrjanm magitala tar mi 1950 te 1980 paryant magel karan mala jagayache tya ganyat ani tya vishwat jithe lataji ashaji ani kishorji mukesh ji Anni rafi ji ni ajramar songs gaile te songs mi jagalo ani mala punha jagayache ahe tya songs madhe love this old is gold songs ❤️
शब्द ही अपूरे पडतील कौतुक करायला आभाळ जेवढ विशाल आहे तेवढे गाण्याचे शब्द सुमधूर गोड आहेत ,अरूण सरनाईक यांचा अभिनय अतिशय सुंदर ,यू ट्यूब आपण हा पाव्हूणी चित्रपट अपलोड केला तर फार बरे होईल , जूने ते सोने ,... कळके एम.डी. मुंबई शहर पोलीस...⭐⭐⭐
कलाकारांचे नाव सांगितल्या बद्दल धन्यवाद! मला अभिनेत्री विषयी प्रश्न पडला होता, तो तुमच्या मुळे सुटला. गाणे अपलोड करणाऱ्याने मुळात नोंदवणे अपेक्षित असते.
ही अशी ग्रामीण ढंगातील गाणी म्हणजे मराठी भाषेची आणि संपूर्ण महाराष्ट्राची शान आहे म्हणून ही अशी गाणी सदैव अजरामर राहतील . ।। जय हिंद ।। ।। जय महाराष्ट्र ।।
Mazya lahanpani ha chitrapt mi ingrul ya gavi pahila hota 1984/1985 mdhe tyaveli thode thode he geet yaikle hote aani lakshathi thevle hote pn aaj mi 43 years cha zaloy pn titkyach aavdine mi he aajhi aiktoy. Great music. Thanks babuji. Ram kadam. Jagdish khebudkrji.!!!
"पाहुणी "हा मराठी चित्रपट अतिशय सुंदर कथानक असलेला ग्रामीण भागातील चित्रीकरण असलेला व श्रवणीय गीते असलेला चित्रपट आहे ,यु ट्युबवर उपलब्ध झाला तर खूप उपकार होतील !!!
गदिमांची शब्द रचना व शब्द भांडार हया बद्दल काय बोलावे ? सकस संस्कृत युक्त मराठी शब्द नुसते ऐकले तरी शहारा येतो !!! हया माणसाला साक्षात सरस्वती प्रसन्न असावी !! शब्द छान समर्पक असतील तरच त्याना सुरांच साज चपखल बस्तों है गदिमांच्या हया आणि अशा अनेक गाण्यानी सिद्ध होते !! आमची पीढ़ी खरच भाग्यवान की आम्हाला गदिमा पहायला ऐकायला मिळाले !!! गदिमाना साष्टांग दंडवत !!!
पाहुणी या चित्रपटातील हे गाणे फारच रोमेंटिक आहे.बाबूजी हे गाणे फार अप्रतिम गायले.चित्रपट पण छान आहे अरुण सरनाईक यांचा अभिनय म्हणजे काय फक्कड दूरदर्शन वर लहानपणी सर्व एकत्र बसून बघायचो.,🙏
अतिशय गोड स्वर ,परत परत ऐकावं असं गाणं , कधीही कंटाळा येत नाही .अप्रतिम स्वर बाबूजींचा आणि कोरस ही खूप छान सोबत अरुणजींचा अभिनय .गावाकडील जे वातावरण आहे ते कॅमेऱ्याने खूप छान टिपले आहे .शब्द ही खूप छान जगदीश खेबुडकर यांचे .सुरभी व्हिडीओ आपण हे गाणं उपलब्ध केल्याबद्दल आपले खूप खूप आभार
Good song. The voice of the "ladik ladik.." singer is quite unique and melodious. Thanks. Though I am not a Marathi, I remember having heard it in my childhood. Hats off to the underrated music director Ram Kadam.
Kay ganyachi Jadu ahe..aaiknyachi bhook shantch hot nahi ahe...javal javal 40-50 vela he gane parat aaikle pan thoda pan kantala yet nahi aaiktana..ase vatate parat parat aaikave..kharch kitti jadu ahe ya shabdanmadhe..Babu ji che expression kay astil he gane gatana..kalpanach karvat nahi..hats off Babuji..❤❤❤❤
बालपणापासून हे गाणं मला खूपच आवडते.मी कितीतरी वेळा पाहतो कधीही गोडी कमी झाली नाही.शब्दरचना ,कलाकारांचा अभिनय,गायक,संगीत, प्रासंगीक छायाचित्रण किती छान जमून आल्यात या गोष्टी.धन्यवाद !
धुंद पहाटेचा गार वारा बाजुलाच बसलेल शालीन सौंदर्य..आणिक सरजा राजाची खिल्लारी जोडी..जमलच स्वर्ग सुख म्हणतात ते हेच....काळजातील ❤❤एक नंबर गाण....
सुधीर फडके यांनी गीत गाताना काय हावभाव केले असतील ही कल्पनाही सुखद अनुभुती देऊन जाते. अवीट,अप्रतिम,सदाबहार गीत आणि गायन.
किती नवीन गाणी ऐका पण जुन्या गाण्यांची सर नाय काय तो आवाज के ते सिन एकदम जबदस्त शेवटी जून ते सोन ✌️
फक्त एकच सांगेन.......
जुनं तेच सोनं.....
अप्रतिम मराठी संगीत 👌🏻👌🏻
खरोखर पडदा लाजेचा डोईवर होता म्हणून प्रेम टिकत होतं बहरत होतं जुन्या काळातील प्रेमाचा नाद खरोखर कोणीही करू नये
हा पाहुणी पिक्चर मी पाचवीमध्ये असताना आमच्या गावात पडद्यावरती पाहिलेला आहेखूप छान गाण आहे
कोणतं साल होतं?
@@AmolShinde-mf3te साधारण 1983 किंवा 84
आम्ही पण परळी ला शाळेत असताना पहिला
Mi pan gavaat padadyavar shiv jayanti la1984-85 saali baghitla aahe
K
पडदा लाजेचा डोईवर होता म्हणून प्रेम बहरत होत. टिकत होत. जुन्या काळातील प्रेमा चा नाद नाही करायचा.
सुरेखा तुमचं अगदी बरोबर आहे, जुन्या आठवणीना उजाळा देणारे गोड गाणे आहे. जूने ते सोने,
कळके एम. डी... मुंबई शहर... ⭐⭐⭐
nakkic
Barobar
आगदी बरोबर
Right
हे गाणे पाहून वडिलांची आठवण झाली.... अगदी असेच दिसत.. आणि सरनाईक त्यांचे आवडते अभिनेते होते.. खुप सुंदर गाणे
गीत, संगीत, आवाज, अभिनय सगळंच लाजवाब. शालीन आणि घरंदाज. म्हणूनच जुनं ते सोनं. कितीवेळाही ऐकलं तरी पुन्हा पुन्हा ऐकावंसं वाटतं.
धन्यवाद अशी जुनी पुराणी गीते पुन्हा ऐकायला मिळायला लागली पुन्हा पुन्हा धन्यवा.🇮🇳🚩🌹👏
गाण्याची सुरुवात सुर्यदेवाच्या सुंदर वर्णनाने झाली आहे ,. " कुंकवाचा करंडा ग उगवतीला सांडला ,......!!!! "यापेक्षा अधिक काय बोलणे !!;;
अप्रतिम बहारदार मंत्रमुग्ध. गीत ऐकताना अंगावर शहारे येतात. अकल्पित गीत रचना. सोबत ढोलकीचा सुंदर असा ठेका. मंजुळ स्वरात गायिलेले गीत ऐकताना मन प्रसन्न होऊन गेले. हा अनमोल ठेवा असाच सर्वांनी जरूर जपून संग्रह करून ठेवावा. काळाच्या ओघात लुप्त होत चाललेली ही अनमोल ठेव जतन करूया.
हा चित्रपट आमच्या गावात मी लहान असताना पडद्यावर पाहिला खुपच छान चित्रपट आहे
जगदीश खेबुडकर म्हणजे गीतांचे जन्मदाते,, शब्द भास्कर
आणि बाबूजी म्हणजे चालींचे जन्मदाते....स्वर भास्कर....
श्रोते मंत्रमुग्ध करणारी ही अवीट सुंदर गाणी आजही लहानपणाची आठवण करून देतात
काही येऊ किती येऊ आमच्या जुन्या मराठी गण्याना तोड नाही
खूप खूप आभार🙏🏻
Saunda gaan
Nice
Nice
युट्युबला लाख लाख धन्यवाद अशी कसदार जुनी मराठी गाणी आमच्या सारख्या रसिकासाठी संग्रहीत केली पुन्हा एकदा धन्यवाद
मस्त
सुपर हिट गाण
Right...
@@vishaligavli4316 m
Mast gane
अतिशय गोड स्वर ,परत परत ऐकावं असं गाणं , कधीही कंटाळा येत नाही .अप्रतिम स्वर बाबूजींचा आणि कोरस ही खूप छान सोबत अरुणजींचा अभिनय .गावाकडील जे वातावरण आहे ते कॅमेऱ्याने खूप छान टिपले आहे .शब्द ही खूप छान जगदीश खेबुडकर यांचे .सुरभी व्हिडीओ आपण हे गाणं उपलब्ध केल्याबद्दल आपले खूप खूप आभार आणि मनापासून धन्यवाद . कृपया पाहुणी हा चित्रपट उपलब्ध झाला तर खूप बरे होईल.
संगीत-राम कदम
संपुर्ण चित्रपट अपलोड करा
कृपया हा चित्रपट उपलब्ध झाला तर खूप बरं होईल
कृपया पाहुनी हा चित्रपट उपलब्ध झाला खूप बरं होईल
Mala jar punrjanm magitala tar mi 1950 te 1980 paryant magel karan mala jagayache tya ganyat ani tya vishwat jithe lataji ashaji ani kishorji mukesh ji Anni rafi ji ni ajramar songs gaile te songs mi jagalo ani mala punha jagayache ahe tya songs madhe love this old is gold songs ❤️
Khupach chchan gaan .❤❤
शब्द कमी पडतात मन भरून येतं 1975 ते 2000 या वेळच्या आठवणींनी मित्रा पुनर्जन्मने सुद्धा तो काळ मिळणे शक्य नाही आहे❤❤❤
खूप छान, अशी गाणी पुन्हा होणे नाही!
U ट्यूब चे मनापासून आभार!
हा वारसा जपून ठेवला.
मराठी भाषेचा अन् मानवी जीवनाचा सुवर्ण काळ अन् त्यात रमलेली ती भाग्यवान पिढी. ही गाणी म्हणजे जणू काही आनंदी जीवन जगण्याचा मंत्र च ....
ह्यातील ऐलमा पैलमा गणेश देवा हे गाणं youtube वर नाही, हा पिक्चर पण नाही, खूप छान चित्रपट आहे, कुठे पाहता येईल
शब्द ही अपूरे पडतील कौतुक करायला आभाळ जेवढ विशाल आहे तेवढे गाण्याचे शब्द सुमधूर गोड आहेत ,अरूण सरनाईक यांचा अभिनय अतिशय सुंदर ,यू ट्यूब आपण हा पाव्हूणी चित्रपट अपलोड केला तर फार बरे होईल , जूने ते सोने ,...
कळके एम.डी. मुंबई शहर पोलीस...⭐⭐⭐
Agadi barobar ha chitrapat pahavayacha aahe. Kripaya dakhva.
पाहुनी मराठी चित्रपट प्रदर्शित करा
हे जुने चित्रपट यूट्यूब वर मिळतच नाही. मी खूप प्रयत्न केले. असे चित्रपट टाॅकीज मध्ये येण्याचे दिवस ही नाही राहिले.
अरूण सरणाईक यांचे हे गाणे खुप सुंदर व मंजुळ आवाजात आहे
सुधीर फडके यांचा आवाज आहे !
खूपच छान गाण आहे.. अरूण सरनाईक यांच्या अभिनयाला तोडच नाही..खूप दिवसांनी ऐकल्यामूळे छान वाटते.. धन्यवाद अशीच सूंदर जूनी गाणी ऐकवत जा.
त्याकाळी एवढी वाद्य पारंपारिकच होती. पण त्यावेळी इतकं दर्जेदार संगीत मराठी चित्रपट सृष्टी निर्माण केले आहे .
अरुण सरनाईक हे अविस्मरणीय मराठी कलाकार होते.
खरेच आपले खूप खूप आभार🙏🙏आपण अशी जुनी कसदार गाणी आम्हाला दाखवता,, बाबूजींनी🙏🙏अरुण सरनाईक,🙏🙏कानन कौशल म्हणजे इंदुमती पैगंकर छान जोडी,,
शब्दाच्या पलिकडे आहे,
किती वेळा पहिल अंदाज नाही,
प्रतेक वेळा नविन च वाटते ,
दिवस , भर मनात गित , प्ले असते....
अगदी मनाला वेड करुन गेल गित .....
कलाकारांचे नाव सांगितल्या बद्दल धन्यवाद! मला अभिनेत्री विषयी प्रश्न पडला होता, तो तुमच्या मुळे सुटला. गाणे अपलोड करणाऱ्याने मुळात नोंदवणे अपेक्षित असते.
हि गाणी यू ट्यूबवर आहेत हे आपला
अहो भाग्य 👌👌
ही अशी ग्रामीण ढंगातील गाणी म्हणजे मराठी भाषेची आणि संपूर्ण महाराष्ट्राची शान आहे म्हणून ही अशी गाणी सदैव अजरामर राहतील .
।। जय हिंद ।।
।। जय महाराष्ट्र ।।
किती किती करशील लाडिक लाडिक चाळा
पर्दा लाजचा लाजाचा ग कशाला डोईवर आला
किती सुंदर गाणे आहे
असे वाटते ऐकतच राहावे
मराठी सिनेमातील सुवर्ण युग होते हे
धन्यवाद खूप छान गीत संगीत अभिनेते अभिनेत्री सर्व काही एकदम ok ❤
❤ *MARATHI CHITRAPATANN SATHI ASA KATHA,GEET LEKHAN AN SANGEET JANMALA ALE YACHA SARTH ABHIMAAN AHE👑❤🙏ASE CHITRAPAT AN KATHA ATA HONE NAHI,👑❤🙏KHUP KHUP CHAN* 🙏❤🙏❤🙏💯
जुनी गाणी ऐकली की लहाणपणी च्या गोड आठवणीत मन रमून जातं ❤
जगदीश खेबुडकर या गीतकाराला माझा मानाचा मुजरा असा गीतकार आता होणार नाही
खूप उत कट प्रेमाची व्याख्या सांगणारा व चतुरंग अभिनेता अरुण सरनाईक ने अभिनय केलेला उत्कृष्ट चित्रपट ।।
खरच किती गोड शब्द आणि किती गोड आवाज... अप्रतिम
स्व . सुधीर फडके अप्रतिम संगीत आणि आवाज जबरदस्त गाणं सलाम तुम्हाला
संगीत राम कदम
खुप सुदंर संगीत पुन्हा पुन्हा ऐकावस वाट वाटतईदुमती पैगणकर अरूण सरनाईक मस्त अभिनय👆👍👍👍👍
Chan god god gana
माझे आवडते अविस्मरणीय गीत, कायम ऐकत राहावे.
खुशी सुमधुर गाणी ऐकल्यावर मन समाधानी होतं, ही गाणी अगदी लहाणपणाची आठवण करुन देतात, धन्यवाद.
भानच हरपून जात...!! अप्रतिम..!!
पुढे शब्दच नाहीत.
Mazya lahanpani ha chitrapt mi ingrul ya gavi pahila hota 1984/1985 mdhe tyaveli thode thode he geet yaikle hote aani lakshathi thevle hote pn aaj mi 43 years cha zaloy pn titkyach aavdine mi he aajhi aiktoy. Great music. Thanks babuji. Ram kadam. Jagdish khebudkrji.!!!
खूप छान गीत आहे. रेडिओ वर लहानपणी ऐकलेले आहे
अशी गाणी एकूण मंत्र मुग्ध होतं श्री स्वामी समर्थ
पाहुणी चित्रपट खूप जुना आहे मला पडदा लाजत हे गाण खूप खूप आवडत मी you tube चा आभारी आहे
किती गोडवा आहे माऊली जूने ते सोने 👌
हे गाणे ऐकून विवीध भारती ला सकाळी 11 वाजता जी मराठी गाणी लागायची ना माझ्या लहानपणी त्याची आठवण झाली तशी तर आताही लागतात पण जास्त करून नवीच असतात ती
Khar hai tai
Kamgaar sabha 👍tya program naav
आत्ताचे tv channel वाले आपल्याच production चे चित्रपट पुन्हा -पुन्हा दाखवून पैसे कमवतात. त्यांचा नाद सोडा व you tube वर असे सुंदर चित्रपट पहा.
Right..
खरंच अगदी लडिवाळ पणे गायलं आहे बाबूजीनी....😍😊😘
खूप सुंदर गाणं
आता चित्रपट पाहुनी दाखवा म्हणजे डोळ्याचे पारणे फिटेल
भुतकाळ किती सुंदर होता
गावरान शब्दात राम कदमांनी गाण्याची सुरुवात फारच छान केली. मस्तच.....
राम कदम, सुधीर फडके आणि उषा मंगेशकर अफलातून कॉम्बिनेशन.आता अशी कलाकृति आता केवल अश्यक्यच.
अतिशस्य सुंदर गोड गाणे .जेवढे ऐकावे तेवढे कमीच .
हे गाणं म्हणजे,अस्सल मराठी गावरान मेवा.
खुप सुंदर मयुरी अत्रे ह्यांचा आवाज मी लहान असताना अन् त्या सुद्धा लहान असताना ऐकत आहे. खुप खुप शुभेच्छा.
अप्रतिम गाणे पडदा लाजचा लाजचा गं कशाला डोईवर आलां
1:09 remembering those Gudsoor days. Bailgadi (Bullock Cart) che diwas. "Kiti karshil ladik ladik chala" .......Kiti varshani aaikla he gana........Kiti god god geet
किती करशील लाडिक-लाडिक चाळा
किती-किती करशील लाडिक-लाडिक चाळा
पडदा लाजचा-लाजचा ग कशाला डोईवर आला-२
आग कुणाला जातंय भेटाया हे पाटा मधलं पाणी
ताला वरती सांग कुणाच्या झुळ-झुळ गातंय गाणी
गुण-गुण करतंय गुपित आपलं, तुज्या आणि माझ्या कानी
L: वो ...
गण गळ्यमधी रंग गालावरी
L: नको साजणा
(किती करशील लाडिक-लाडिक चाळा
पडदा लाजचा-लाजचा ग कशाला डोईवर आला-२)
कवळी-कवळी नाझुक वेलि झाडाला बिलगून बसली
ही.. झाडाला बिलगून बसली
कळी पाकळी वाऱ्या सगं खुदकण गाली हसली
ती... खुदकण गाली हसली
तुझ्या नि माझ्या मनात राणी, खून कशाची फुटली
L: वो ...
नको नजर अशी, आज करू तशी
L : नको साजणा..
(किती करशील लाडिक-लाडिक चाळा
पडदा लाजचा लाजचा ग कशाला डोईवर आला-२)
सोनसकाळी निळ्या आभाळी रान पाखरं फिरती
पंख पसरून छदाला विसरून शिणगार कसला करती
तशीच राणी झेप घेवूदे अंतराळ या पीरती
L: वो ...
सुखं लुटून घे, डोळं मिटून घे
L: नको सजना
(किती करशील लाडिक-लाडिक चाळा
पडदा लाजचा-लाजचा ग कशाला डोईवर आला २)
"पाहुणी "हा मराठी चित्रपट अतिशय सुंदर कथानक असलेला ग्रामीण भागातील चित्रीकरण असलेला व श्रवणीय गीते असलेला चित्रपट आहे ,यु ट्युबवर उपलब्ध झाला तर खूप उपकार होतील !!!
पाहुणीचिऋपट
Iriieeeeeeeee
पाहुणिचीऋपट
@@bhartisaindane576 आभार
@@sunandadhage2926 आभार
किती छान शब्द... आणि सुंदर व साजेसा अभिनय...मन प्रसन्न करणारं....
खरंच पुन्हा पुन्हा ऐकावं असं मराठी गीत 🌹🌹👍👍👍
किती गोड.... अविस्मरणीय अनुभव खूपच छान👍👌👌👌👌
वर्णन करण्यास शब्द अपुरे. सलाम.
..गीतकार संगीतकार गायक आणि कलाकार यांचे कौतुक करायला शब्द अपुरे पडतील तो काय महाराष्ट्रात सिने माचा सुवर्ण कल होता
गदिमांची शब्द रचना व शब्द भांडार हया बद्दल काय बोलावे ? सकस संस्कृत युक्त मराठी शब्द नुसते ऐकले तरी शहारा येतो !!! हया माणसाला साक्षात सरस्वती प्रसन्न असावी !! शब्द छान समर्पक असतील तरच त्याना सुरांच साज चपखल बस्तों है गदिमांच्या हया आणि अशा अनेक गाण्यानी सिद्ध होते !! आमची पीढ़ी खरच भाग्यवान की आम्हाला गदिमा पहायला ऐकायला मिळाले !!! गदिमाना साष्टांग दंडवत !!!
या गाण्याचे गितकार जगदिश खेबुडकर आहेत
मधुर स्वर, सुंदर संगीत, उत्कृष्ट चित्रीकरण, सर्वच झकास
माझं सर्वांत जास्त आवडतं गाणं
मी पाहिलेला हा सर्वांत पहीला चित्रपट आहे खूपच छान गाणे आणि चित्रपट आहे हा you tub नाही दिसत
पाहुणी या चित्रपटातील हे गाणे फारच रोमेंटिक आहे.बाबूजी हे गाणे फार अप्रतिम गायले.चित्रपट पण छान आहे अरुण सरनाईक यांचा अभिनय म्हणजे काय फक्कड दूरदर्शन वर लहानपणी सर्व एकत्र बसून बघायचो.,🙏
अप्रतिम अशी जुनी गाणी फार आवडतात.
जुनं ते सोनं(सोनंच)आणि त्यात बाबुजी(सुधीर फडके)👍👌जबरदस्तच!मस्तच!
अतिशय गोड स्वर ,परत परत ऐकावं असं गाणं , कधीही कंटाळा येत नाही .अप्रतिम स्वर बाबूजींचा आणि कोरस ही खूप छान सोबत अरुणजींचा अभिनय .गावाकडील जे वातावरण आहे ते कॅमेऱ्याने खूप छान टिपले आहे .शब्द ही खूप छान जगदीश खेबुडकर यांचे .सुरभी व्हिडीओ आपण हे गाणं उपलब्ध केल्याबद्दल आपले खूप खूप आभार
Good song. The voice of the "ladik ladik.." singer is quite unique and melodious. Thanks. Though I am not a Marathi, I remember having heard it in my childhood. Hats off to the underrated music director Ram Kadam.
Singer is Babuji, means. Sudhir phadke The great
Since the time I heard this song I have fallen in love of old Marathi songs.
Kay ganyachi Jadu ahe..aaiknyachi bhook shantch hot nahi ahe...javal javal 40-50 vela he gane parat aaikle pan thoda pan kantala yet nahi aaiktana..ase vatate parat parat aaikave..kharch kitti jadu ahe ya shabdanmadhe..Babu ji che expression kay astil he gane gatana..kalpanach karvat nahi..hats off Babuji..❤❤❤❤
अरुण सरनाईक खूपच महान कलाकार होते.... असा कलाकार होणे नाही... विनम्र अभिवादन
Beautiful song, Aflatoon rendition by Babuji, thanks for sharing
Please pahuni ha marathi chitrapath youtubla upload karava
बालपणापासून हे गाणं मला खूपच आवडते.मी कितीतरी वेळा पाहतो कधीही गोडी कमी झाली नाही.शब्दरचना ,कलाकारांचा अभिनय,गायक,संगीत, प्रासंगीक छायाचित्रण किती छान जमून आल्यात या गोष्टी.धन्यवाद !
ऐशी जिवाट रचना...स्वयंभू कलाकार...खरच होणे नाही
गायीकेच्या आवाजाच्या मंजुळ स्वरात स्वर्गसुखाचा आनंद मिळताे,खरच अप्रतीम......
खूप अतिसुंदर तेवढेच नाही संगीत शब्दरचना गायक फडके साहेबांचा मंजुळ आवाज
कृष्ण धवल असूनही जणूकाही राधिकेच्या मुग्धभक्तिची, कृष्णाची निसर्गमय जादूची मोहिनी...
अवीट कर्णमधुर रचना👌👌👌
अरुण सरनाईक डॉक्यावर पटका पाहून मला मज्या वडीलांची अठावन आली….खुप छान अभिनय आणि गोड़ गाने…
व्वा..किती अविट गोडीचं गाणं आहे
कितीतरी वष॔ झालं ऐकतोय पण कंटाळा येत नाही.गाण्याची गोडी वाढतच जाते .प्रसन्न वाटतय
सुरभी विडियो ने गीत उपलब्ध केल्याबद्दल धन्यवाद कृपया चित्रपट उपलब्ध झाला तर खूप आनंद होईल. धन्यवाद.
पाहुणे हा चित्रपट यूट्यूब वरती दाखवा ही नम्र विनंती
Kharech khup Chhhan...
Manapasun Thanks..
Ashi juni gaani japli mhanun
आसे सिद्धहस्त कवी आपल्या मराठी चित्रपट सृष्टीला मिळाले आहेत, याचा मला मी एक मराठी माणूस म्हणून अभिमान आहे.
गीतकारः जगदीश खेबूडकर
संगीतकारः राम कदम
गायकः बाबूजी, उषा मंगेशकर आणि राम कदम
फिल्मः पाहुणी
Khup Chan geet
पाहुणी चित्रपट उपलब्ध करावा.
किती किती करशील लाडीक लाडीक चाळा.. best line
हे गाणं मंजे प्रेमाचा सुंदर आविष्कार तर आहेच आहे पण त्या सोबत मराठी चित्रपट सृष्टीच्या अस्सल श्रीमंतीचे उदाहरण आहे
यु tube तुमचे मनापासून धन्यवाद
सुधीर फडके आणि उषा मंगेशकर यांनी फार छान गायलं आहे !
राम कदम यांचं संगीत अप्रतिम !
👍
आजच्या धकाधकीच्या जीवनात अशी गाणी ऐकायला खूप छान वाटत
यू ट्यूब ल धन्यवाद..मन मोहून टाकणारी गाणी ऐकायला मिळतात.. लहानपणीची आठवण करून देतात..
सुधीर फडके यांच्या गीतांच्या भात्यातील हे अप्रतिम गीत ......
खरंच काय शब्द रचना होती पहिली हा हा मन मोहून जात खरंच जुना ते सोना ओल्ड इज गोल्ड
जुने ते सोने . धन्यवाद ,चित्रपटाची सविस्तर माहिती द्यावी .
Khoop chan chitrpat Ani gane 👍 mi 1994 la he gane radio 📻 la lagyche mi etta 1la balwadi la asen kiti chan gane wa zabardast ❤️🙏👍