मी कोल्हापुर ला जाऊन आलो आहे. ज्या जयप्रभा स्टूडियो मधे एवढे छान चित्रपट बनले त्या स्टूडियो ची अवस्था बघितली की डोळ्यात पाणी येते.आपली मराठी चित्रपट सृष्टि वाचवणे हे आपलं काम आहे.
@13/7/2023आज रोजी हा चित्रपट पाहिला. लहानपणी t.v वर पाहिला .आनंदघन ही गेली अनेक वर्ष ऐकत आहे. .प्रत्येक गाण्याचा आशयघन अतिशय सुंदर आहे. .. .. देव आहे. पण साध्या माणसांना मात्र नेहमी त्रास जास्त होतो. .. .. .. गाणी सारखी सारखी ऐकावी वाटतात. .. .. .. .. 1962 व 1965चा काळ पाहता आला. .. .. सुलोचना दिदी व जयश्री ताई तुमचा अभिनय मला नेहमीच फार आवडतो. .. .माझी आई ची आठवण येते. .. आता आई नाही. पण तुमची गाणी पाहिली आई समोर दिसते. .. .. .. फार फार धन्यवाद. हा चित्रपट दाखवल्या बद्दल. .. ..
इतकी सुंदर मराठी मुवी का youtube वरून काढून टाकतात मराठी सिनेमा इथेच मागे रह्लीले आहेत जर theater मधून संपला मुवी तर youtube वर टाका ना तेव्हाच लोकांना तुमच्या सिनेमा ची आवड लागेल मगच लोक बघायला जातील सिनेमा घरात
हा सिनेमा मी 2 वर्षापूर्वी u tube वर पाहिलं होता पण नंतर मी सर्च करून पाहिले तर हा सिनेमा u tube वरून काढून टाकला होता. नालायक लोक हिंदी सिनेमे बर कधी असे करत नाहीत.
लहानपणी टीव्हीवर पाहिला होता हा चित्रपट प्रत्यक्षात आज युट्युब वर पाहिला तुमचे खूप खूप धन्यवाद खूप छान वाटलं. 64 64 चा हा चित्रपट आज 124 आहे चित्रपट पाहताना तिथे मागे दिले होते 64 म्हणून मी तुम्हाला असं सांगितलं खूप छान वाटलं
गेली कित्येक वर्ष हा चित्रपट पाहण्यासाठी मी धडपडत होतो. आज पाहायला मिळाला. खरंच तुमचे खूप खूप आभार. तुम्हाला विनंती करतो की असेच सुंदर जुने मराठी चित्रपट youtube ला upload करा.
I am quite pleased and have had immense amount of pleasure to watch the movie from the Marathi Movies 'Black and White' Golden era's precious collection. I would like even more to watch Marathi movies made in the 'Black and White' Golden era and I would be much fortunate enough to watch the Marathi movies of the epoch!
साध्या-भोळ्या माणसांना काळ हुशार बनवतो बघा! भावनेच्या भरात वाहून न जाता जे त्या त्या परिस्थितीत सटीक निर्णय घेतात ते हुशार असतात. बिनविषारी नाग चावू शकत नाही, परंतु स्वरक्षणार्थ फणा काढून भीती तर दाखवू शकतो. माणसं ओळखून त्यांना हाताळण्याची कला अवगत करायला लागलं पाहिजे! 👍
राम राम 😀 छान होता चित्रपट, मध्ये वाईट काळ सुरू होता तेव्हा बंद कराव वाटत होता. पण हा शेवटचा आनंद मिळाला नसता. “नैतिकतेच्या मार्गावर ऊन, वारा, पाऊस येतील. संयम ठेवा अन् चाला त्यावरून. नियती तुम्हाला बळकट बनवतोय. नाहीतर ते यश कसं झेपेल बरं मग तुम्हाला! ” 🌼
छान चित्रपट पण पटकथा आवडली नाही. ज्याने सोन्याच्या पुतळ्या चोरल्या तो चोर सुटला. सोन्याच्या पुतळ्या पोलिसांनी शोधायला हव्या होत्या. 1965 कोल्हापूर कसे होते , ते बऱ्यापैकी समजले. छान वाटले एकंदर.
मी कोल्हापुर ला जाऊन आलो आहे. ज्या जयप्रभा स्टूडियो मधे एवढे छान चित्रपट बनले त्या स्टूडियो ची अवस्था बघितली की डोळ्यात पाणी येते.आपली मराठी चित्रपट सृष्टि वाचवणे हे आपलं काम आहे.
0l
जुने मराठी चित्रपट youtube वर टाकयलाच पाहिजे. नाही तर नवीन पिढीला हे चित्रपट पाहायला मिळणार नाहीत. धन्यवाद तुम्ही हा चित्रपट upload केल्या बद्दल.
@13/7/2023आज रोजी हा चित्रपट पाहिला. लहानपणी t.v वर पाहिला .आनंदघन ही गेली अनेक वर्ष ऐकत आहे. .प्रत्येक गाण्याचा आशयघन अतिशय सुंदर आहे. .. .. देव आहे. पण साध्या माणसांना मात्र नेहमी त्रास जास्त होतो. .. .. .. गाणी सारखी सारखी ऐकावी वाटतात. .. .. .. .. 1962 व 1965चा काळ पाहता आला. .. .. सुलोचना दिदी व जयश्री ताई तुमचा अभिनय मला नेहमीच फार आवडतो. .. .माझी आई ची आठवण येते. .. आता आई नाही. पण तुमची गाणी पाहिली आई समोर दिसते. .. .. .. फार फार धन्यवाद. हा चित्रपट दाखवल्या बद्दल. .. ..
खरेच ह्या पि्चर मधून खूप काही शिकायला मिळाले.. माणसे कशी बदलतात 👌👌👌👌सुपर पि्चर 🌹🌹👍
Ca
इतकी सुंदर मराठी मुवी का youtube वरून काढून टाकतात मराठी सिनेमा इथेच मागे रह्लीले आहेत जर theater मधून संपला मुवी तर youtube वर टाका ना तेव्हाच लोकांना तुमच्या सिनेमा ची आवड लागेल मगच लोक बघायला जातील सिनेमा घरात
हा सिनेमा मी 2 वर्षापूर्वी u tube वर पाहिलं होता पण नंतर मी सर्च करून पाहिले तर हा सिनेमा u tube वरून काढून टाकला होता. नालायक लोक हिंदी सिनेमे बर कधी असे करत नाहीत.
Ho na me pn khup search kela pn ha movie navta Aaj bagitla .
अतिशय सुंदर चित्रपट आणि त्याहून सुंदर लता दीदींच्या गोड आवाजातील मधुर गाणी.
मी हा चित्रपट 1993 ला पडद्या वर पहिला होता मामा च्या गावी गल्ली मध्ये आणला होता
आणि आज you ट्यूब पाहत आहे
शेवट खूप छान... कारागृहातून मुक्त होऊन दोघेपण एक होते ...अप्रतिम चित्रपट पूर्ण बगितला
अप्रतिम ... निःशब्द ❤❤
खूप खूप धन्यवाद हा चित्रपट अपलोड केल्याबद्दल
खूप छान अति उत्तम साधी माणस❤❤
खुप खुप धन्यवाद चित्रपट upload केल्या बद्दल
खूप छान वाटले हा सिनेमा पाहून शेवट गोड झाला आहे ते खूप छान वाटले.
या सिनेमाची स्टोरी ऐकली होती, सहज पहायला मिळाला.
लहानपणी टीव्हीवर पाहिला होता हा चित्रपट प्रत्यक्षात आज युट्युब वर पाहिला तुमचे खूप खूप धन्यवाद खूप छान वाटलं. 64 64 चा हा चित्रपट आज 124 आहे चित्रपट पाहताना तिथे मागे दिले होते 64 म्हणून मी तुम्हाला असं सांगितलं खूप छान वाटलं
गाणी सुंदर आहेत हल्ली कुठे ऐकू येतात
सर्व गाणी खूप छान आहेत........
खुप छान मस्त सुंदर अप्रतिम चित्रपट आहे
६:२२ " ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी राहू दे....." मराठीतील अजरामर गीत.
Khup Chan ahe mhantat na old is gold
देवा घरी न्याय आहे मायबाप हो🙏🙏🙏🙏🙏
अप्रतिम चित्रपट..❤
खूप खूप छान
असे चित्रपट होने ना😊ही❤
❤
या जगात एवढ पण साधं राहून चालत नाही
Thank you upload this picture
गेली कित्येक वर्ष हा चित्रपट पाहण्यासाठी मी धडपडत होतो. आज पाहायला मिळाला. खरंच तुमचे खूप खूप आभार.
तुम्हाला विनंती करतो की असेच सुंदर जुने मराठी चित्रपट youtube ला upload करा.
Old is 🏆गोल्ड,,,,, very nice movie🎥 👍
तांबडी माती. Upload kra please
या चित्रपटातील सर्व गाणी खूप छान आहेत ❤❤👌👌😊😊❣
Suryakant ani jayshree gadkar khup chan jodi
या चित्रपटात मला सर्वात जास्त गोष्ट आवडली ती म्हणजे कोर्टातला संवाद
महाराष्ट्रातील सद्य परिस्थिती 🙌🏻🧡..१२ बलुतेदार आणि त्यांची पिळवणूक 🙏🏻
2024 ला कोण चित्रपट बघतोय
मला जुने चित्रपट खुप आवडतात ❤
हृदय स्पर्शी आहे खूपच ,,,,
Kup Chan movie
Very good movie
Khupch chan movie ani khup sadhrpna
tila lavate mi raktach
Hi movie dakhava sir
Hi apanas vinanti ahe
Khup Khuo chaan.
खुप खुप छान साधी मानस
अप्रतिम चित्रपट
आम्ही जातो आमुच्या गावा हा मराठी चित्रपट अपलोड करा..🙏
खूप खूप धन्यवाद . पवना काठचा धोंडी असेल तर प्लीज अपलोड करावा .
I am quite pleased and have had immense amount of pleasure to watch the movie from the Marathi Movies 'Black and White' Golden era's precious collection. I would like even more to watch Marathi movies made in the 'Black and White' Golden era and I would be much fortunate enough to watch the Marathi movies of the epoch!
Khup divas zhale shodhat hote ha sinema . Thank you
Gramin bhagatill sadhibholi manas ani shahara til khotarde pana labad vrutti ani dhongi pana yachi satyata dakhavali... ❤❤❤
Very nice
सुखी संसार ची वाट लावनारे लोक 😢😢😢
11 06 2023
Lay bhari
చాలా అరుదైన చక్కటి చిత్రం
आशा चित्रपटांमुळे थोडा जुन्या काळात जायला मिळतो खूप बरं वाटत
Shri zopalaka nahi ajun
Thank you Rajshri
खुप खुप धन्यवाद.. साधी माणसं
asa vatat hota picture sampu ch nahi. Khup ch apratim cinema... Utkrusht
Sem mazi story zali ashich
Sundar 👌👍🙏🌹
Nice movie
Thank you for uploading 🙏in 80's had seen this on TV.. marathi films are wonderful ❤️
आता असे अर्थपूर्ण चित्रपट का नाही बनवले जात..?
खुप खुप छान
Agadi Junya Kalat Gelysarkha vatla..janmlyapasun aaj pahila ha movie 2024 la
या स्वार्थी दुनियेत साध रहाण चुक आहे की बरोबर
साध्या-भोळ्या माणसांना काळ हुशार बनवतो बघा! भावनेच्या भरात वाहून न जाता जे त्या त्या परिस्थितीत सटीक निर्णय घेतात ते हुशार असतात. बिनविषारी नाग चावू शकत नाही, परंतु स्वरक्षणार्थ फणा काढून भीती तर दाखवू शकतो. माणसं ओळखून त्यांना हाताळण्याची कला अवगत करायला लागलं पाहिजे! 👍
खूप खूप
🙏
Great movie
राम राम 😀
छान होता चित्रपट, मध्ये वाईट काळ सुरू होता तेव्हा बंद कराव वाटत होता. पण हा शेवटचा आनंद मिळाला नसता.
“नैतिकतेच्या मार्गावर ऊन, वारा, पाऊस येतील. संयम ठेवा अन् चाला त्यावरून. नियती तुम्हाला बळकट बनवतोय. नाहीतर ते यश कसं झेपेल बरं मग तुम्हाला! ”
🌼
समाधान मिळते या कलाकार ना पाहिल्या नंतर
जातिवंत कलाकार
छान चित्रपट पण पटकथा आवडली नाही.
ज्याने सोन्याच्या पुतळ्या चोरल्या तो चोर सुटला.
सोन्याच्या पुतळ्या पोलिसांनी शोधायला हव्या होत्या. 1965 कोल्हापूर कसे होते , ते बऱ्यापैकी समजले.
छान वाटले एकंदर.
अहो पण तो चोर तिच्या हातून मेला ना पण 😁, ती काठीने मारून टाकते त्या ड्राइवर ला
खुप छान मस्त सुंदर अप्रतिम चित्रपट आहे