देवाने इथपर्यंत केलेली प्रगती थांबवली पाहिजे होती! ....लय आनंदी आनंद होता ह्या जमान्यात आम्ही लहान होतो पण, जीवन समृद्ध होत! ...ना ईर्षा ना मत्सर ना कोणतीही प्रलोभने अप्रतिम ग्रामीण जीवनशैली! ....निसर्ग संपन्न सर्व काही होत, ...आज 2024 मध्ये आधुनिकरणाने उच्चांक गाठला असून त्यातीलच एक घटक म्हणून आज मी हे शोशल मिडियावर लिहु शकलो! ..... पण पुर्वीच्या माणसातील आत्मियता आज जाणवत नाही आणि अनुभवातही दिसुन येत नाही! ...फक्त औपचारिकपणा आहे. .....खरच विलोभनीय ते दिवस आणि विलोभनीय त्या काळातील रचनाकार ज्यांनी समाजमन सुखावले!!!!
या गाण्यातील गुणवंत कलाकार 'अंजना मुमताज ' यांनी 80 व 90 च्या दशकात भरपूर हिंदी सिनेमांत अनेक चरित्र भूमिका केल्या परंतू त्यांना खरी ओळख दादांच्या सिनेमातूनच मिळाली.
मी तर हे संगीत ऐकून जगण्याचा 45 वर्ष आनंद घेतला, असे वाटते खऱ्या प्रेम करणाऱ्या माणसासाठी देवाने या संगीताक्सही रचना केली आहे. त्यामुळे हे संगीत, बोल, निसर्ग अमर आहे
२०२४ मधे सूध्दा हे गाण ऐकल तरी अंगावर रोमांच उभे रहातात.अशी गाणी असे कलाकार हौणे नाहित. संपूर्ण कपड्यात परिपूर्ण मराठि वेशभूषेतल हे अस्सल मराठि गाण जे मला आणि माझ्या आईला अतिशय आवडत खरच एक कवि,एक संगीतकार ,निर्माता म्हणून दादा कोंडके यांना मानाचा मुजरा
होय ,तो काळ अत्यन्त सुखाचा होता ,मनोरंजनाची ,वाहतुकीची साधने कमी होती ,तशा गरजा कमी होत्या ,आणि ,प्रदूषणमुक्त जीवन होते , हे दिवस पुन्हा नाही येणार ,💐💐💐👏👏👏👏
माझा गाववाला दादा कोंडके साधारण शेतकरी कुटुंबातील अभिनेता, अजूनही त्यांचे बंधू आहेत शेती करतात, राहणी तर खूप साधी, साधं घर, दादा देखील शेतात जात, इंगवली गाव चे सुपुत्र
दादा कोंडके सुपरहिट मराठी गाणी
shorturl.at/wJtJY
आशे सादरीकरण पून्हा शक्य च नाही सलाम कै.दादा कोंडके तुमच्या आभिनयाला.❤
आम्ही फार नशीबवान होतो,जे आमच्या बालपणी असे अप्रतिम चित्रपट येत,सुंदर गाणी ,संगीत, दिग्दर्शक, कलाकार,गायक फारच छान.फार छान वाटल गाण ऐकून .
1977 ते 1985 पर्यंत 0.50, 1.00, 1.05, 1.50 1.65 2.00 2.05, 2.50, 2.65 रूपयात चित्रपट बघितले.
हल्ली रूपये 250/- ऐपत असताना, चित्रपट बघवत नाही.
देवाने इथपर्यंत केलेली प्रगती थांबवली पाहिजे होती! ....लय आनंदी आनंद होता ह्या जमान्यात आम्ही लहान होतो पण, जीवन समृद्ध होत! ...ना ईर्षा ना मत्सर ना कोणतीही प्रलोभने अप्रतिम ग्रामीण जीवनशैली! ....निसर्ग संपन्न सर्व काही होत, ...आज 2024 मध्ये आधुनिकरणाने उच्चांक गाठला असून त्यातीलच एक घटक म्हणून आज मी हे शोशल मिडियावर लिहु शकलो! ..... पण पुर्वीच्या माणसातील आत्मियता आज जाणवत नाही आणि अनुभवातही दिसुन येत नाही! ...फक्त औपचारिकपणा आहे. .....खरच विलोभनीय ते दिवस आणि विलोभनीय त्या काळातील रचनाकार ज्यांनी समाजमन सुखावले!!!!
अगदि बरोबर बोललात आपण
अप्रतिम लिखाण केलंय राव तुम्ही नमस्कार
Really best👍
Kharach na. Aata sagala bajar zalay
छान मत व्यक्त केलं
या गाण्यातील गुणवंत कलाकार 'अंजना मुमताज ' यांनी 80 व 90 च्या दशकात भरपूर हिंदी सिनेमांत अनेक चरित्र भूमिका केल्या परंतू त्यांना खरी ओळख दादांच्या सिनेमातूनच मिळाली.
मी तर हे संगीत ऐकून जगण्याचा 45 वर्ष आनंद घेतला, असे वाटते खऱ्या प्रेम करणाऱ्या माणसासाठी देवाने या संगीताक्सही रचना केली आहे. त्यामुळे हे संगीत, बोल, निसर्ग अमर आहे
माझे सर्वात जास्त आवडीचे गाणे कितीही वेळा ऐकले तरी त्याचा कंटाळा येत नाही.
Wawa Kay apratim gan hajar Vela eaikile asel pan ajun man Bharat nahi.
खरच आपण फार नशीबवान होतो त्या वेळेस दादा कोंडके आणि ही टीम होती गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी प्रणाम करतो दादा कोंडके आणि टीम ला
गाण्या सोबत ग्रामीण निसर्ग सौंदर्य पाहण्यास खूप आवडते.
अविट गोडी संगीत गीतरचना जुनं ते सोनं सध्या लक्षात राहणयासारखि मराठी चित्रपट गीते येत नाहीत ❤❤❤❤
खरच सांगतो हेच खरे जीवन, सुंदर अभिनय, छान गाणं, लाजवाब संगीत,गोड आवाज, खरच मन भरून आले.पती येणार ती तळमळ,असे चित्रपट पुन्हा होणे नाही.एक मानाचा मुजरा.
२०२४ मधे सूध्दा हे गाण ऐकल तरी अंगावर रोमांच उभे रहातात.अशी गाणी असे कलाकार हौणे नाहित.
संपूर्ण कपड्यात परिपूर्ण मराठि वेशभूषेतल हे अस्सल मराठि गाण जे मला आणि माझ्या आईला अतिशय आवडत
खरच एक कवि,एक संगीतकार ,निर्माता म्हणून दादा कोंडके यांना मानाचा मुजरा
हे माझ्या अतिशय आवडीचे गाणी आहे दादा कोंडके हे हरहुन्नरी कलाकार होते
गीत संगीत अती उत्तम,गायले खुप बहार दार, तितकांच सुंदर अभिनय अंजना ने केला आहे.खूपचं सुंदर दिसते. ❤
साजणाची वाट पाहतांना त्याला जवळ घेतलेल कळु नये एवढा सहज सुंदर अभिनय आणि अप्रतिम गाण वाह लाजवाब.
सुपर स्टार आदरणीय दादा कोंडके याचे सुपर हिट्स गाणे,,,,, खुप खुप,,,,,, धन्यवाद एवरेस्ट वीडियो 🙏🙏🙏🙏
गोड आवाजात गायलेले सुंदर देशभक्तिगीत
अतिशय सुंदर गीत आहे आणि गायले आहे ते पण अप्रतिम तसेच बैलाच्या घुंग्रांचा आवाज किती आनंद देतोय त्याचं काय वर्णन करायचे
अस्सल मराठमोळ्या ग्रामीण आम्ही पण ते अनुभवले आहे म्हणून आठवते
अप्रतिम शब्द रचना आणि संगीत
विचारच पडला बिचाऱ्या मनाला,,, काय शब्द रचना आहे,,,,??
दादा आपण खरच दादा होतें!!
खूपच सुंदर गाणं आहे 👍
काय सुंदर शांत निसर्ग वातावरण होते त्यावेळी❤
सहवासची जाणिव शब्द रचना सुंदर अभिनय खुपच सुंदर
गीत फारच छान,
सादरीकरण अप्रतिम,
शद्ध रचना सुरेख,
धन्यवाद राम राम,
अशी गाणी आणि संगीत ऐकल्यावर आपण जिवंत असल्याची जाणीव होते..
खूप नशीबवान आहेत ती लोक ज्यांनी हे जीवन जगल
खूप खूप माणुसकी जपणारी लोक होती त्या काळची
रात्री झोपनार नाही भाऊ मनापासून आभार 🌹🌹🌹🙏🏃♀️🏃♂️
मराठी चित्रपट सृष्टि ला पडलेल सुंदर स्वप्न म्हणजे दादा
Marathi Legendary Song ❤
माझे पण सुपरहिट गाणे ❤❤
सुपरहिट मराठी गाणी❤❤
होय ,तो काळ अत्यन्त सुखाचा होता ,मनोरंजनाची ,वाहतुकीची साधने कमी होती ,तशा गरजा कमी होत्या ,आणि ,प्रदूषणमुक्त जीवन होते ,
हे दिवस पुन्हा नाही येणार ,💐💐💐👏👏👏👏
उत्तम. संगीत उत्तम. डायरेक्ट. उत्तम स्टोरी
एक दम खरे आहे असे दिवस पुन्हा येणार नाहीत
अप्रतिम❤❤ फार सुंदर जुण गाणे
एक नंबर!! संयत श्रृंगार शब्दात आणि अभिनयात.. क्या बात है.❤
अतिशय उत्तम व्हिडिओ कॉलिटी दाखवल्याबद्दल धन्यवाद
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी❤❤
दादा is ग्रेट 🙏🙏
माझा गाववाला दादा कोंडके साधारण शेतकरी कुटुंबातील अभिनेता, अजूनही त्यांचे बंधू आहेत शेती करतात, राहणी तर खूप साधी, साधं घर, दादा देखील शेतात जात, इंगवली गाव चे सुपुत्र
इंगवली भोर हे दादा कोंडके चे गाव आहे मी पण भोर चा च होत आहे नांदगाव
🎉🎉the greatest anjna mumtaj ushaji ram kadam maharashtra bushan dada kondke 🎉🎉
खरंच खूप छान आणि सुंदर आवडते पण ❤❤
आता हे होणार नाही हि सुंदर आठवण परत येणार नाही व होणार नाही.
हे अजरामर आहे
अप्रतिम आहे हे गाणं.
किती. सुंदर.नैसर्गिक. सृष्टी. दाखवत आहे
उषा मंगेशकर. आवाज
खूप सुंदर आहे
Jay Maharashtra 🙏🙏🙏
आजून जुनी गाणी HD मध्ये आणावी ज्यामुळे ती पुढची पिढी सुधा माहिती मिळेल की किती सुंदर गाणी होती.
दादा कोंडके मराठी सुपरस्टार 😊
सलाम त्या युगाला. ❤
अप्रतीम संगीत
🙏🙏
ताई तुम्ही खरंच ग्रेट आहात.
असेच सुंदर सुंदर गाणे दाखवत जा !!
खरंच जुनं तें सोनं
मराठी होऊ दे Viral 🥰🥰😊😊
जुन्या आठवणींने मन सैरभैर झाले आहे
खुप चान जबरदस्त ❤❤😂
खूप छान, अप्रतिम
मस्त!
उषा मंगेशकर. कित्ती. चांगला. आवाज आहे
उषा मंगेशकर यान. वाढदिवस. च्या. शुभेच्छा
हे गान मी लहान असताना रेडिओ आणि लग्नात ऐकायचे
दादा कोंडके. अंजना. मुमताज. चांगली. जोडी आहे
दादा ग्रेट होते....
Thanks for old video
माझ सव्रात आवडीच गीत आहे❤❤
सुपरहिट चित्रपट
👍👌👌🙏
Kiti chan gan gele te sonyache divas
पत्नीचे पती विषयक मनातील उत्तम विचार .
Lovely composition..❤
Wow marathi on trending 🎉🎉🎉🎉🎉
Favorite song forever❤❤
दादा कोंडके ग्रेट 🙏🙏
Thanks for original video. 🎉
apratim gane aata ase kadapi shakya nahi ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
दादांनी स्थापित पुरावा दिलाय के फिल्म निर्माण च्या जगाला दिव दाखवणारे फालकेसाहेबांचंच मातीतल्या उगाही झालेल्या अबराम व्यक्तित्व आहेत
💯✔️👍
आम्हीपण चार कोस पायीच जायचो सिनेमा बघायला आता फार आठवण येतेय जुनी
एक नंबर गाणं आहे
खूप खूप आशीर्वाद तुला बाळा तू खूप मोठी हो.
Superb hit song
सुंदर गाणे
Lai bhari gane
काय झाल हे न समजताच सर्व काही संपून गेले ते दिवस
ग्रेट दादा
❤️🙏👍
Jay jawan jai kisan our Bharat mahan
दादा कोंडके पाहिजे होते गाणी परत परत परत एकुसी वाटतात परत दिवस येणार नाही
हा सिनेमा अपलोड करावा.
Jaberdast
खूप छान
एव्हरग्रीन ❤❤
Nice song ❤
Lay bhari gane purane
Khup best
दादा कोंडके सारखा अभिनेता होणे नाही
अंजना
❤😍
👌👌👌👌💜
खुप खुप छान सुंदर गान आहे
👍
❤ true love