तु तुझी तिकडचं आ&%# घाल, अजित दादा भरसभेत रोहीत पवारांना हे काय बोलले ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
  • तु तुझी तिकडचं आ&%# घाल, अजित दादा भरसभेत रोहीत पवारांना हे काय बोलले ? #ajitpawar #rohitpawar #ncpcrisis #ncpupdates

ความคิดเห็น • 374

  • @pavankale8321
    @pavankale8321 3 หลายเดือนก่อน +247

    रशियात पुतिन अणं महाराष्ट्रात मुतीन 😂😂😂😂😂

    • @bastelejhakday2184
      @bastelejhakday2184 2 หลายเดือนก่อน +4

      😂😂😂

    • @ranveer-ry1
      @ranveer-ry1 2 หลายเดือนก่อน +2

      😂😂😂

    • @pratikkokade
      @pratikkokade 2 หลายเดือนก่อน +2

      यंदा पाऊस कमी आहे
      अजित दादांना परत आमदार केलं पाहिजे
      आणि मंत्री सुद्धा😅

    • @vedantunde2514
      @vedantunde2514 หลายเดือนก่อน

      😮😮

    • @pradipgaikwad9570
      @pradipgaikwad9570 หลายเดือนก่อน

      😅😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @vilasmohite8397
    @vilasmohite8397 4 หลายเดือนก่อน +79

    ह्याच डोक फिरल आहे. घरातील लोकांचे सांगत बसला लोकांच काय काम करणार?

  • @shankarmodhave3604
    @shankarmodhave3604 4 หลายเดือนก่อน +293

    रोहित दादा अभ्यासू नेतृत्व आहे तुमच्यासरखे गद्दार नाही

    • @nitirajbharaskar7036
      @nitirajbharaskar7036 4 หลายเดือนก่อน +26

      शेटाचा अभ्यासू

    • @dp-yq3sn
      @dp-yq3sn 4 หลายเดือนก่อน +17

      🍌 अभ्यासू😂😂😂

    • @1984sanjubaba
      @1984sanjubaba 4 หลายเดือนก่อน +14

      Gap re yedzhavya

    • @PriyasVlogsss
      @PriyasVlogsss 4 หลายเดือนก่อน +1

      Aai geli ka tuzi rohit khali 😂

    • @user-ew6vs7tt6n
      @user-ew6vs7tt6n หลายเดือนก่อน

      😂

  • @pravinmore6413
    @pravinmore6413 2 หลายเดือนก่อน +22

    काकांनी तेव्हाच तुम्हाला पण राजकारणात न येऊ देता धंदापणी करायला लावलं असत तर त्यांच्यावर ही वेळ आली नसती....😮

  • @rajendrapatil9838
    @rajendrapatil9838 4 หลายเดือนก่อน +270

    दादा तूम्हाला बिन बापाच पोरगं म्हणून पवार साहेबांनी संभाळले त्याचे उपकार फेडले तूम्ही

    • @Chavanketan7473
      @Chavanketan7473 3 หลายเดือนก่อน +6

      राईट

    • @shekharshinde7309
      @shekharshinde7309 2 หลายเดือนก่อน +1

      दादांचे वडील फार कर्तृत्वान होते का,??

    • @narayansawant7882
      @narayansawant7882 2 หลายเดือนก่อน

      Yanche Bolne paha yanche Amhi kya Adarsh thevnar ?

    • @rohitshaha108
      @rohitshaha108 2 หลายเดือนก่อน +2

      Saheb tech na jyanna 93 cha 13 va bombblast disla...

    • @latasunthwal3985
      @latasunthwal3985 2 หลายเดือนก่อน +5

      उपकार नाही केले अजित शिवाय दुसरा पर्याय नव्हता. कोणीही स्वार्थाशिवाय काहीही करत नाही

  • @User95958
    @User95958 3 หลายเดือนก่อน +174

    रोहित आमदार झाल्यापासून दादा नाराज होते. दादाला पवार घराण्यात कंपेटिशन नको होती ( रोहित, सुप्रिया ).

    • @siddheshkhedekar8877
      @siddheshkhedekar8877 8 วันที่ผ่านมา

      रोहित एक गावठी आजोबा दिसतोय

  • @dadadhawale4276
    @dadadhawale4276 4 หลายเดือนก่อน +142

    70 हजार कोटी रुपये लाटले आता म्हणतायेत की मला सांभाळून घ्या 🤣😂💐💐

  • @jaywantkale2357
    @jaywantkale2357 หลายเดือนก่อน +18

    असले विनोद दादा आपल्यासारख्या मुरब्बी विचारवंतांना शोभत नाहीत

  • @user-xy5vm1hg5n
    @user-xy5vm1hg5n 4 หลายเดือนก่อน +36

    , bjp धमकी दिली याच डोक्यावर परिणाम झाला

  • @businessmajha
    @businessmajha 3 หลายเดือนก่อน +51

    सापाला दूध पाजू नए समोरच उदाहरण, दादा तुम्हाला नाही बोललो तुम्ही खूप ईमानदार आहात

  • @sonawaneulhas
    @sonawaneulhas 3 หลายเดือนก่อน +12

    दादा एकदम खरं असेल.. रोहितदादा बद्दल बोलताय... मग "पार्थ साहेबान" बद्दल काय?

  • @pandurangpatil4263
    @pandurangpatil4263 4 หลายเดือนก่อน +22

    तुम्ही तुमचा मुलगाला पण आणला होता काय झालं त्याच ...... याचात कुवत होती म्हणून टिकला हा...... सचिन तेंडुलकर च मुलगा 10%सचिन होऊ शकला नहीं .. कारण 1च कुवत.. so त्याच यशात तुम्ही नका भागीदार होऊ 😂

  • @ravikhobragade7153
    @ravikhobragade7153 4 หลายเดือนก่อน +28

    रोहित पवार जिंदाबाद
    दादा ई डी वाले

  • @sandeeprakshe6565
    @sandeeprakshe6565 4 หลายเดือนก่อน +49

    बावचळतोय मुतीन

  • @mohanpatil6856
    @mohanpatil6856 4 หลายเดือนก่อน +111

    तुमच्या सारखे रोहित वेढा नाही.

    • @gajendrapatil7863
      @gajendrapatil7863 4 หลายเดือนก่อน

      वेढा रे वेढा, दादा लाख पर्याय नाही.

  • @satishgodage4939
    @satishgodage4939 20 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    काय पण महना हल्ली मला दादा चे भाषण आवडते,त्यात अनुभव,परिपक्वता दिसते बाकी मला पक्ष ,राजकारण याचा काही संबंध नाही,चुकले तर लगेच स्वतःला सावरून घेतात कारण अनुभव वाईट आहे.

  • @amitkadam913
    @amitkadam913 2 หลายเดือนก่อน +5

    फुल्ल टाईट आहे दादा

  • @vitthalmangure3166
    @vitthalmangure3166 หลายเดือนก่อน +6

    अजित पवार जळतोय रोहित पवार साहेब यांच्या वर

  • @sampatraopawar5670
    @sampatraopawar5670 14 วันที่ผ่านมา +2

    अजित पवार आता तुम्ही थांबा कींमत घालवु नका.

  • @kiranbhawari8462
    @kiranbhawari8462 2 หลายเดือนก่อน +10

    दादा तुम्हाला लाज वाटली पाहिजे तुमच्या घरातलं एवढं सगळं लोकांना सांगत असताना यालाच म्हणतात घरचा भेदी

  • @siddhivinayakyendole4080
    @siddhivinayakyendole4080 5 วันที่ผ่านมา +1

    भारी तो दादा ही पडेंगे

  • @dp-yq3sn
    @dp-yq3sn 4 หลายเดือนก่อน +21

    म्हातारा फक्त पोटच्या पोरीसाठी तडफडतोय.... बाकी त्याला ना चमचाचं काही देणंघेणं आहे.... नाही राज्याचं😂😂😂

    • @modihataodeshbachalo8471
      @modihataodeshbachalo8471 4 หลายเดือนก่อน

      जस तुमच्या गोडीच आहे

    • @santoshkale9603
      @santoshkale9603 18 วันที่ผ่านมา

      साहेब चुकीचे बोलताय

  • @rajaramp6610
    @rajaramp6610 18 วันที่ผ่านมา +2

    10 वी पास आहे का नापास..पण यांना घरीच बसवले पाहिजेत कायमच..शिक्षणच महत्व काय समजणार..अणि अर्थमंत्री झालेत...

  • @siddheshkhedekar8877
    @siddheshkhedekar8877 8 วันที่ผ่านมา +1

    रोहित ह्या वयात आजोबा सारखा दिसतो 😅

  • @yunussayyad720
    @yunussayyad720 4 หลายเดือนก่อน +15

    तुम्हाला राजकारणात कोणी आणले

  • @vikasmane805
    @vikasmane805 18 วันที่ผ่านมา +2

    योग्य बोलतात अजित पवार साहेब

  • @vinodbhosale8315
    @vinodbhosale8315 3 หลายเดือนก่อน +4

    अजित दादा तुम्हाला पण कोणीतरी मोठं केलं आहे

  • @mahadevgaikwad9244
    @mahadevgaikwad9244 3 หลายเดือนก่อน +5

    अजित राजकारणातून लवकर संपणार.

  • @VijayPawar-ue5wr
    @VijayPawar-ue5wr 3 หลายเดือนก่อน +4

    पार्थ बद्दल सांगतायत अजित दादा

  • @navanathpatil156
    @navanathpatil156 หลายเดือนก่อน +2

    जनते साठी rohit Pawar योग्य niwdun पण येणार

  • @vidyashri1312
    @vidyashri1312 หลายเดือนก่อน +1

    इतिहास साक्षीला आहे, भावा भावात, भाऊबंदकी त कशी भांडणे लावलीत. Chatrapati शिवाजी महराजां पासून आता पर्यंत राजकारणातला इतिहास आठवा. शांतपणे

  • @vaishalideore1458
    @vaishalideore1458 4 หลายเดือนก่อน +5

    अजित पवारांचे बोलणे त्यांच्ये संस्कार दाखवतात

  • @vilassutar5924
    @vilassutar5924 3 หลายเดือนก่อน +7

    म्हणजे यांच्याजवळ कुठल्याही विश्वसनीय गोष्टी बोलल्या नाही पाहिजे.नंतर बाहेर सांगित बसणार आहेत.

  • @user-bj4lo6gq8v
    @user-bj4lo6gq8v 2 หลายเดือนก่อน +10

    हा सुध्दा मोदी सारखाच हुकूमशाहा आहे,आता पुन्हा येणार नाही

  • @YuvrajShivarkar
    @YuvrajShivarkar 3 หลายเดือนก่อน +8

    तुम्हीच तुमच्या घराची घालवताय लक्षात घ्या
    आणि कशासाठी राजकारणासाठी
    सोडूनद्या आता बास झाल
    खुप कष्ट केल आता पुढच्या पिढिला सोपवा
    आणि राजीनामा द्या निवांत व्हा आता
    आता उताराला लागले ना घ्या समजून

  • @nileshpatil8891
    @nileshpatil8891 24 วันที่ผ่านมา +1

    Rohit dada & Ugenra Dada 💯% nivdun yetil. Congratulations 💐🎉💯✌️ original khari NCP only Sharad Pawar saheb zindabad ✌️ India alliance mahavikas aaghadi zindabad ✌️💯🎉🚩🚩

  • @avinashgurav5142
    @avinashgurav5142 2 หลายเดือนก่อน +2

    मी कधी खोटे बोलत नाही यावर दादांना पण हसू येतेय 😄😄😄

  • @sampatraopawar5670
    @sampatraopawar5670 14 วันที่ผ่านมา +1

    तुमाला राजकारणात साहेबांनी आणले त्यांना तुम्ही शिकवायला लागला त्याचे काय?

  • @shankarpawar-jm3jj
    @shankarpawar-jm3jj 4 หลายเดือนก่อน +14

    Aare.Ajit.Nit.Raha
    RS.70000.Crd.Khaun.Basla

  • @businessnews9292
    @businessnews9292 4 หลายเดือนก่อน +7

    राजकीय तडाका घाला न अडकणार व्हिडिओ घाला 😅😅😅😅

  • @bhaskararaopatil4142
    @bhaskararaopatil4142 หลายเดือนก่อน +4

    घर का भेदी लंका ढाये.

  • @amitdhanke4013
    @amitdhanke4013 4 หลายเดือนก่อน +10

    Mutari padnar 😂

  • @kedarjoshi7503
    @kedarjoshi7503 8 วันที่ผ่านมา +1

    Dada only 😂😂

  • @madhaokwasnik1389
    @madhaokwasnik1389 16 วันที่ผ่านมา +1

    Rohit pawar great political leader

  • @SanjayDhage1
    @SanjayDhage1 หลายเดือนก่อน +2

    अजित दादां चा आता राज ठाकरे झाला आहे.

  • @dilipgarad5364
    @dilipgarad5364 หลายเดือนก่อน +3

    पोपट बोलतो

  • @T.P.Series..
    @T.P.Series.. 8 วันที่ผ่านมา +1

    रोहित दादा आमच्या कर्जत जामखेड मध्ये चांगले काम करत आहेत...

  • @pandurangwagh8095
    @pandurangwagh8095 หลายเดือนก่อน +1

    तुम्हाला कुणी राजकारणात आणल त्यांचा आख्खा पक्ष गिळला

  • @zahirabbaspanjakash3062
    @zahirabbaspanjakash3062 4 หลายเดือนก่อน +4

    Sharad pawar baap manus aahy mhanon tumhi aaj position madhe aahy...nahi tar susu karon gharat bason rahiliya asta

  • @SaveDemocracy-ng9co
    @SaveDemocracy-ng9co 4 หลายเดือนก่อน +14

    काय दिवस आलेत काय होतास तू काय झालास तू

  • @shekharshinde7309
    @shekharshinde7309 22 วันที่ผ่านมา +1

    दादांचा मेंदू हल्ली धाराशिवच्या कल्पकतेने चालतोय,बारामतीचा मेंदू गहाण ठेवलाय,

  • @user-gi5mv6ug6t
    @user-gi5mv6ug6t หลายเดือนก่อน +1

    आरे अजित तुझ्या पोरांना निवडून आण तुला रोहित दादा जड आहे

  • @nitirajbharaskar7036
    @nitirajbharaskar7036 4 หลายเดือนก่อน +4

    अजितदादा 1 no

  • @MAHESHPATIL-tw2tr
    @MAHESHPATIL-tw2tr 4 หลายเดือนก่อน +15

    ह्या गड्याच काही वेगळंच आर विकासाच्या बाबतीत काही बोल

  • @maheshvashikar8415
    @maheshvashikar8415 17 วันที่ผ่านมา +1

    रोहित आती करतोय

  • @sushantgavali7566
    @sushantgavali7566 23 วันที่ผ่านมา +1

    आज्या मुळातच भमटा आहे .. काय घाल I घाल😂😂😂😂

  • @harilokhande4155
    @harilokhande4155 2 หลายเดือนก่อน +2

    दादा तुमची पण घाला आस साहेब मनती आसतील

  • @pramodamale5955
    @pramodamale5955 4 หลายเดือนก่อน +2

    ७० हजार कोटी रुपयांची वाट लावली तरी खुर्ची पाहिजेत

  • @vishwagyanvipashyana5919
    @vishwagyanvipashyana5919 4 หลายเดือนก่อน +2

    रोहित दादा असं बोलन तुम्हाला तरी शोभत नाही. 🙏

  • @PramodWani-vd6cv
    @PramodWani-vd6cv 16 วันที่ผ่านมา +1

    Ikah wada. Dada

  • @M-pat-premi
    @M-pat-premi 2 หลายเดือนก่อน +4

    तुला राजकारण कुणी आणले😅

  • @rahuldesai6891
    @rahuldesai6891 20 วันที่ผ่านมา +1

    Saheb

  • @nileshpatil8891
    @nileshpatil8891 24 วันที่ผ่านมา +1

    Rohit dada ek sachya neta 👌✌️👍

  • @vishalchavan8093
    @vishalchavan8093 16 วันที่ผ่านมา +1

    हे सर्व ठरवून आहे भावांनो समजून घ्या 😄

  • @user-qg4sf2hi4p
    @user-qg4sf2hi4p 22 วันที่ผ่านมา +1

    रोहित पवार हुशार आमदार आहे. विधानसभेत काय मुद्दा. माडतात भारी. शेतकऱ्याविषयी आम्ही त्यांनाच मतदान करणार

  • @user-wx2tl4qd1o
    @user-wx2tl4qd1o 5 วันที่ผ่านมา +1

    तुम्ही पण तेच केले

  • @user-gi5mv6ug6t
    @user-gi5mv6ug6t หลายเดือนก่อน +1

    अजित दादांच्या डोक्यावर परिणाम झालाय😮😮😮

  • @chandrashekharjadhav7591
    @chandrashekharjadhav7591 23 วันที่ผ่านมา +1

    अजित दादा लां राजकारणात कोणी आणल की जन्मतःच राजकारणात आले

  • @swapnildeshpande7124
    @swapnildeshpande7124 4 หลายเดือนก่อน +3

    Dada rocks. Lauki ky rohityavhi. Dada rockstar

  • @coronawarrior5590
    @coronawarrior5590 4 หลายเดือนก่อน +4

    तुम्हाला साहेबांनी कस पुढे आणलं ते सांगा.. साहेबा मुले तुम्ही होता

  • @siddharthgade01
    @siddharthgade01 4 หลายเดือนก่อน +12

    अजितदादा रोखठोक आणि कामाचा माणुस 💯🔥⏰

    • @sureshbansude3263
      @sureshbansude3263 16 วันที่ผ่านมา

      3:27 3:27 3:27 3:27 3:27 3:27 3:27 3:27 घ्या काढुन

    • @siddharthgade01
      @siddharthgade01 16 วันที่ผ่านมา

      ​@@sureshbansude3263chatat basa ata 💯

  • @ArunKhalge
    @ArunKhalge 2 หลายเดือนก่อน +1

    हे सगळ खेट

  • @anandjoglekar1970
    @anandjoglekar1970 21 วันที่ผ่านมา +1

    एकच वादा अजित दादा ❤❤❤

  • @swapnilchaudhari9279
    @swapnilchaudhari9279 15 วันที่ผ่านมา +1

    दादाच खरा आहे पवार कुटुंबात

  • @hemantphand6434
    @hemantphand6434 17 วันที่ผ่านมา +1

    दादा तुम्ही पहिले आसे नव्हता जेव्हा पासून
    बी. जे. पी . मध्य विलीन झालात तेव्हा पासून
    बद्दलात पहिले आॅम्ह स्थात स्थात आता
    अॅह आपके है कोन

  • @adikthawal2799
    @adikthawal2799 หลายเดือนก่อน +1

    भाऊकी आणि जवळचे लोक जास्त त्रासदायक असतात

  • @dhirajpatil1618
    @dhirajpatil1618 23 วันที่ผ่านมา +1

    Sarv yani kel fakt gharche nivdun anta yet nahi. 😂

  • @sampatraopawar5670
    @sampatraopawar5670 14 วันที่ผ่านมา +1

    शरद पवार यांची राजकीय ऊंचीअजित पवार कधीही गाठु शकत नाहीत.

  • @sanjaymugade9668
    @sanjaymugade9668 4 หลายเดือนก่อน +12

    वेड लागणार बहुतेक लवकरचं

  • @BaburaoDangat-cd3zc
    @BaburaoDangat-cd3zc หลายเดือนก่อน +1

    दादा लई मोकक्या मना चा .

  • @santoshkale9603
    @santoshkale9603 18 วันที่ผ่านมา +1

    यांचे काही खर वाटत नाही

  • @aryansakhare8592
    @aryansakhare8592 3 หลายเดือนก่อน +1

    मतदान झाल्यावर हे दोघे अजून एकत्र येणार

  • @ajitbhosale4160
    @ajitbhosale4160 8 วันที่ผ่านมา +1

    साहेब घरगुती विषय रस्त्यावर काढला तिथेच संपला तुम्ही

  • @shekharshinde7309
    @shekharshinde7309 2 หลายเดือนก่อน +1

    दादा जर इतका हुशार असतातर स्वतःच्या मुलांवर चांगले संस्कार का करू शकला नाही,,

  • @drsani96
    @drsani96 7 วันที่ผ่านมา

    पवार साहेबांना रोहित दादाला डायरेक्ट आमदार करायचं होतं😂😂

  • @ravindrakunte77
    @ravindrakunte77 2 หลายเดือนก่อน +1

    दादा 100% आमदारकीला रोहीत पाहणार

  • @kalpeshrp51
    @kalpeshrp51 4 หลายเดือนก่อน +1

    घरातली भांडणे चव्हाट्यावर आणून मत मागा .. काय वेळ आलीय ..

  • @prabhakarmaske8910
    @prabhakarmaske8910 หลายเดือนก่อน +1

    करावं तसं भरावं लागतं.बुंद से गयी वो हौदसे आनेवाली नहीं.काही दिवसांनी स्वतः बद्दल पण असे बोलतील.

  • @ashvinm7182
    @ashvinm7182 26 วันที่ผ่านมา +1

    स्वतःचा सगळा परिवार राजकारणातून सुखी करायचं आणि बाकी जनता गेली भोकात

  • @shirishmalandkar3186
    @shirishmalandkar3186 19 วันที่ผ่านมา +1

    अजित .आत्ता खूप झोंबत आहे ना 😂 केव्हा पासून सायबाच ऐकत नाही हे स्वतः सांगतोय.😊

  • @vishwagamer2058
    @vishwagamer2058 4 หลายเดือนก่อน +4

    तुम्ही काय केले मग दादा, हेच तुम्ही पण केले म्हणून तर तुम्ही आज इथे आहात, आणि kama😂बद्दल बोला he👍काय लोक तुमच्या घरचं ऐकायला बसलो आहे का तुम्ही काय करणार ते सांगा, आम्हाला तुमच्या घरात काय झाले काय होणार हे नाही ऐकायचे आहे यांनी काय आमची घर नाही चालणार काम काय करणार ते सांगा, नाहीतर आम्ही पण म्हणू तुमची तिकडेच घाला

  • @vishalmayekar4732
    @vishalmayekar4732 15 วันที่ผ่านมา +1

    Tula kaka ni anlal tu visarala vatatay😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @atulwanare560
    @atulwanare560 หลายเดือนก่อน +1

    Rohit , good and respectful person..

  • @balasahebdhumal982
    @balasahebdhumal982 3 หลายเดือนก่อน +3

    तुम्ही काय केलं सगळं गंगेला गेलं

  • @meenakshipatil5388
    @meenakshipatil5388 4 หลายเดือนก่อน +1

    अति झालं आणि हसू आलं...

  • @nisarmulani5892
    @nisarmulani5892 4 หลายเดือนก่อน +5

    Mutarya gur rakhay thewala asta ka tula saheb nasate tar

  • @arunpatil08
    @arunpatil08 หลายเดือนก่อน +5

    रोहित हुशार आहे.. तो उत्तम बोलतो.. अभ्यासू आहे शिवाय धरणात मुतत नाही व 70000 कोटी पण खात नाही

  • @SujalBansode-x7f
    @SujalBansode-x7f 12 วันที่ผ่านมา +1

    Rajkarnat evdhya khalachi atali

  • @shriniwasbhoite3313
    @shriniwasbhoite3313 4 หลายเดือนก่อน +2

    अजित दादा च वाचन कमी आहे आता तोल सुटत आहे...

  • @arunpatil6376
    @arunpatil6376 4 หลายเดือนก่อน +11

    Ed pasun sutnyas Natak kartay 😁😁