Raj Thackeray Speech Funny : राज ठाकरे यांचा डायलॉग...पत्नी, लेक आणि श्रीकांत खळखळून हसले!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
  • #abpmajha #abpमाझा #marathinews #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #mahayuti #mva #congress #indiaalliance #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #rohitpawar #maharashtrapolitics #malegaonblast
    Raj Thackeray Sabha Thane : राज ठाकरेंची ठाण्यात जाहीर सभा लाईव्ह | Eknath Shinde LIVE ABP Majha
    ABP Majha Live TV | Lok Sabha 2024 | PM Modi | Sharad Pawar | Thackeray vs Shinde | Marathi News | Narendra Dabholkar Case Verdict | Pune Sessions Court
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------

ความคิดเห็น • 982

  • @pravinmore6413
    @pravinmore6413 8 หลายเดือนก่อน +727

    हसा आणि हसवा...आपल्याला काय फक्त हसायचं....पैसे थोडी लागतात हसायला😂😂

    • @HuzefaKamshetwala
      @HuzefaKamshetwala 8 หลายเดือนก่อน +6

      😀😀😁😁😂

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 8 หลายเดือนก่อน +16

      Sanjay raaut baddal heych vaatat 😅🙆😂😂

    • @pravinmore6413
      @pravinmore6413 8 หลายเดือนก่อน

      @@MithilaKulkarni फक्त तो दुसऱ्याच्या पार्टीचा बिनशर्त प्रचार नाही करत ते पण फतवे काढून🤣🤣

    • @pratexcovers
      @pratexcovers 8 หลายเดือนก่อน

      @@MithilaKulkarni ho fakt to khara bolun BJP chi marto paryayane tumhi savarnanchi

    • @Rushiraj123
      @Rushiraj123 8 หลายเดือนก่อน

      😂

  • @namdeokharat5388
    @namdeokharat5388 8 หลายเดือนก่อน +383

    राजसाहेब तुम्ही आम्हाला 100% सुपारी बहाद्दर वाटता

    • @akshaybora3411
      @akshaybora3411 8 หลายเดือนก่อน +21

      Tu Chaddit hagat hota tevhapasun raj saheb rajkaran madhe ahet

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 8 หลายเดือนก่อน +2

      Aamhala,, means konala?

    • @Roshan-q8s
      @Roshan-q8s 8 หลายเดือนก่อน

      येडझव्या फक्त गोड गोड बोलून प्रचार नाही करत राजसाहेब
      अशे हानत पण आहेत

    • @Nil-hq5rm
      @Nil-hq5rm 8 หลายเดือนก่อน

      Tuza bap pan amhala सुपारी baaz vatato shenkidyAa😂

    • @s.prafulla4629
      @s.prafulla4629 8 หลายเดือนก่อน +10

      ​@@akshaybora3411😂mg amhi ky kru😂

  • @ashokraopatil1457
    @ashokraopatil1457 8 หลายเดือนก่อน +364

    याचे ऐकून कोणीही मतदान करीत नाहीत
    फक्त आणि फक्त टाईमपास

    • @शीतल-स1ण
      @शीतल-स1ण 8 หลายเดือนก่อน +18

      जोकर आहे तो

    • @MD-bv8lo
      @MD-bv8lo 5 หลายเดือนก่อน

      Tujhi gandit aahe ka tevda dam ​@@शीतल-स1ण

    • @dineshhodavdekar7616
      @dineshhodavdekar7616 2 หลายเดือนก่อน +1

      Ekdum barobar bollat ahat

  • @swapnilpatil3044
    @swapnilpatil3044 8 หลายเดือนก่อน +177

    हास्य जत्रा पण मागे टाकली राजकारणाने😂😂😂

    • @VinodNavgire-o4y
      @VinodNavgire-o4y 8 หลายเดือนก่อน +3

      क्या बात है खर आहे

  • @saimotors15
    @saimotors15 8 หลายเดือนก่อน +44

    Dusryachya lagnat nachnara nachya khaj thakre ❤❤❤❤❤

    • @nileshghule3062
      @nileshghule3062 8 หลายเดือนก่อน

      Lagin lokach an nachtay yedya bhokach

    • @nileshghule3062
      @nileshghule3062 8 หลายเดือนก่อน +2

      Raju supari

  • @जयमहाराष्ट्र
    @जयमहाराष्ट्र 8 หลายเดือนก่อน +37

    हसा आणि हसवा 😆🤣 छान मनोरंजन करतात राज... चालू द्या

  • @sanketchavre2387
    @sanketchavre2387 8 หลายเดือนก่อน +179

    दिवस भराचा थकवा भागवण्यासाठी अशा कार्यक्रमात आवर्जून जावे😂😂

    • @shobnasalvi5336
      @shobnasalvi5336 5 หลายเดือนก่อน +4

      😂😂😂😂😂😂😂😂

    • @tejaskadam3425
      @tejaskadam3425 5 หลายเดือนก่อน +14

      आणि तरी थकवा जात नसेल तर मी उध्वस्त चा कार्यक्रम बघतो 🤣🤣🤣

    • @sagarmore8723
      @sagarmore8723 5 หลายเดือนก่อน

      मग काय उध्दट पप्पू आणि वाकड्या ची बघावे का...

    • @Absolute_Unlucky_Person
      @Absolute_Unlucky_Person 5 หลายเดือนก่อน +1

      ​@@tejaskadam3425 😂😂

    • @CaptainPatil
      @CaptainPatil 4 หลายเดือนก่อน +3

      आणि वाकड़या चा कार्यक्रमात तर तेवढ पण कोनी जात नाही 🤣🤣🤣

  • @manjushaalsatwar3244
    @manjushaalsatwar3244 8 หลายเดือนก่อน +94

    हे काय बोलतात ह्यांचं ह्यांना कळालं तरी बस आहे. प्रत्येक भाषणात वेगवेगळ्या नेत्यावर आणि पक्षावर बोलायचं. आगोदर तुम्ही ठरवा कुणाकडून आहे 😂😂

    • @Koklhapur
      @Koklhapur 8 หลายเดือนก่อน

      😂

  • @MalvaniIndian
    @MalvaniIndian 8 หลายเดือนก่อน +12

    राजविदूषक आज राज्याचा विदूषक 😅😄😂

  • @Abhay-e1r
    @Abhay-e1r 8 หลายเดือนก่อน +71

    एके काळी Fan होतो मी ह्याचा, आता लाज वाटते स्वताहाचीच....
    पैसा आणि सत्ता एवडच खरर.....
    बाकी आपण उचला सतरंज्या.

    • @krishnakilledar8494
      @krishnakilledar8494 8 หลายเดือนก่อน

      😔😔

    • @nileshghule3062
      @nileshghule3062 8 หลายเดือนก่อน +4

      Mi suddha hyacha khup motha fan hoto rikam ardhi gheun gardi karto ha

    • @rohinigawali6806
      @rohinigawali6806 7 หลายเดือนก่อน +2

      Khar aahe bhau khar aahe

    • @vinodjadhav3856
      @vinodjadhav3856 7 หลายเดือนก่อน

      Really true.. But this time height.. Because our grade marathi manus leader raj saheb thakre sudha ajit pawar (who 😀😀😀😩) basale.. Then finish and i can't waste my time 🙏

    • @nitindeshmukh367
      @nitindeshmukh367 6 หลายเดือนก่อน

      ​@@nileshghule3062 जा फुट

  • @prashantghanekar7809
    @prashantghanekar7809 8 หลายเดือนก่อน +15

    राजकारण... राजकारण आणि फक्त राजकारण.. माननीय श्री राजसाहेब ठाकरे अवघ्या मराठी माणसासाठी अभिमान वाटेल अशी व्यक्ती...सध्या मात्र राज साहेब ठाकरे यांच्या राजकीय भूमिका सामान्य मराठी माणसाला समजण्या पलीकडे आहे.... भाजप मधले प्रवीण दरेकर, राम कदम पासून ते ते हल्ली मनसेला रामराम करणारे वसंत तात्या मोरे असो अशी मातब्बर निष्ठावंत माणसं पक्षातून निघून गेली का गेली कशासाठी गेली याची कारणं त्यांनाच माहित... फक्त वसंत तात्या मोरे यांनी जाहीरपणे सांगून टाकलं की राजसाहेब ठाकरे यांची भूमिका नक्की काय आहे हे समजायला मार्ग नाही.. कधी राज साहेब ठाकरे शरद पवारांची जाहीर मुलाखत घेतात .. तर कधी भाजपचे प्रचारासाठी जाहीर सभा घेतात.. हे मराठी माणसासाठी सगळं संभ्रम निर्माण करण्यासारख आहे... कोणी सुपारी बाज म्हणतोय कोणी सेटलमेंट करणारी व्यक्ती म्हणतोय कारण जे चित्र दिसतंय त्यावरूनच सामान्य माणूस अंदाज बांधत असतो...
    राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोन्ही भाऊ मराठी माणसासाठी एकत्र येऊ शकत नाहीत कारण त्यांची राजकीय दुकान सुरळीत ठेवायची आहेत...दोन्ही भाऊ लोकांना सांगतात की तुम्ही निष्ठा ठेवली पाहिजे.. तुमच्या भावांचे एकमेकांशी पटत नाही आणि लोकांना ज्ञान कशाचे शिकवतात तेच कळत नाही... बाळासाहेब असताना कोणाची पक्ष फोडण्याची हिंमत नव्हती...शिवसेनेचे दोन तुकडे झाले नाहीत ..शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या तमाम शिवसैनिकाची होती आणि कायम राहील मात्र पैशाच्या हव्यासापोटी सगळे फुटले एवढं खरं.... राजकारणी एका माळेचे मणी... सध्या राजकारणामध्ये सगळ्यात नीच कोण असेल तर त्यांच्या मागे पुढे फिरणारा कार्यकर्ता... मित्रांनो आपल्या कुटुंबाला वेळ द्या आपल्या मुलाबाळांना चांगले शिक्षण द्या.. या नीच राजकारण्यांची बाजू घेऊन एकमेकांशी आपापसात भांडू नका... या राजकारणी लोकांची सगळी दुकानं अगदी व्यवस्थित चालू आहेत करोडो रुपयांची संपत्ती आहे पुन्हा कशाचीही कमी नाही..

    • @vinodjadhav3856
      @vinodjadhav3856 7 หลายเดือนก่อน +1

      Saheb evdha type karnyasathi evdha ka vel kadla
      . Ya phaltu raj karnya mule... Please take care of your family please 🙏🙏

    • @shobnasalvi5336
      @shobnasalvi5336 5 หลายเดือนก่อน

      ​@@vinodjadhav3856काय आहे त्यांनी फक्त मेसेज टाईप करण्यात वेळ घालवला असं म्हणतात पण असं नाही आहे आता जे काही गलिच्छ राजकरण चालू आहे त्याचे हे पडसाद न जी काही मनात गरळ आहे खदखद आहे ते मेसेज च्या माध्यमातून बोलून दाखवतायत सांगतायत

    • @HarishSawant-z7f
      @HarishSawant-z7f 5 หลายเดือนก่อน

      सही योग्य एकदम बरोबर बोलालात । चुतया बनवायची Policy मुर्ख , अनपढ़ , अडाणी साध्या भोळया मराठी माणसांना त्यात शहाणे निघाले नारायण राणे बाकी सर्व पढ़त मुर्ख होय ?

  • @ashokraopatil1457
    @ashokraopatil1457 8 หลายเดือนก่อน +86

    सुपार्या कडाकडा फोडतोय आणि आम्हाला ज्ञान शिकविणार

  • @pawarrajesh9199
    @pawarrajesh9199 8 หลายเดือนก่อน +282

    जिथं दोनशे तिथं मनसे
    ऊठ दुपारी घे सुपारी..😂

    • @avikohale1094
      @avikohale1094 8 หลายเดือนก่อน +7

      😂😂😂😂😂😂

    • @gauravpimpale3260
      @gauravpimpale3260 8 หลายเดือนก่อน +14

      राजू हा स्टॅन्ड up कॉमेडीयन आहॆ.... लोक ह्यांना गांभीयाने घेत नाही

    • @SureshotSuccessMantra
      @SureshotSuccessMantra 8 หลายเดือนก่อน +4

      Bhau 200 😂

    • @VishalLambakani
      @VishalLambakani 8 หลายเดือนก่อน +2

      तुझ्या बापाला विचार तू कोणाचं आहे😅

    • @bhushenchaturpatilsaner8873
      @bhushenchaturpatilsaner8873 8 หลายเดือนก่อน

      तुझ्या आईचा भोक

  • @shubhampatekar1875
    @shubhampatekar1875 8 หลายเดือนก่อน +176

    राजू सुपारी😂😂😂😂😂😂😂

    • @akshaybora3411
      @akshaybora3411 8 หลายเดือนก่อน +7

      Tu Chaddit hagat hota tevhapasun raj saheb rajkaran madhe ahet zhatu

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 8 หลายเดือนก่อน +6

      Udhvast janaab-,bandra terminus 😂😂

    • @likedviral9991
      @likedviral9991 8 หลายเดือนก่อน

      @@akshaybora3411 aur tu kabse chaddi pehan raha hai wo bhi bta de usko deemag se paidal insaan

    • @शीतल-स1ण
      @शीतल-स1ण 8 หลายเดือนก่อน +7

      गुजराती राज ठाकरे

    • @SureshotSuccessMantra
      @SureshotSuccessMantra 8 หลายเดือนก่อน +1

      Bas kara bhau 😅😂 poot dukhtou maja ata

  • @shubhampatekar1875
    @shubhampatekar1875 8 หลายเดือนก่อน +266

    😂 दलबदलू राजू प्रेंटर

    • @ggggffffffffffff
      @ggggffffffffffff 8 หลายเดือนก่อน

      गू खाऊ घर कोंबडा

    • @susheelkumar6511
      @susheelkumar6511 8 หลายเดือนก่อน +2

      Udhhav aur Sharad pawar ke party ka symbol bahot se logo ko pta nhi ab tak ....khaskar mahila aur jo raajneeti ya news me kam interest rakhte hai.... isliye vote puraane symbol par jaane ke chances hai...

    • @gauravpimpale3260
      @gauravpimpale3260 8 หลายเดือนก่อน +9

      ​@@susheelkumar6511 मराठीत बोला हिंदी चॅनेल नाय हे...आणि आम्ही शिंदे आणि अजित ह्या बोगस लोकांना ओळखत नाही.... समजलं का भैया

    • @susheelkumar6511
      @susheelkumar6511 8 หลายเดือนก่อน

      @@gauravpimpale3260 te samjel Tula .... Tumchya sarakha lokaani Shah Ani Modi ne manjar sharkha banwle aahe ... Tumchya lokana shaah modi barobar karnaar ..gulami karnar tumhi lok.. baghat ja

    • @sagarbhosale5930
      @sagarbhosale5930 8 หลายเดือนก่อน

      अरे राज तू पण तर बाळासाहेबांना धोका दिला होता...पण काय उपतलास तुझ्या पटिंब्यान तुझा उमेदवरांपैकी कोणी निवडून आला नाही तू दुसऱ्याला पाठिंबा देतोय तुझी लायकी ओळखली या महाराष्ट्राने 😂😂😂

  • @viveklokare852
    @viveklokare852 8 หลายเดือนก่อน +284

    लोकं सुद्धा ह्यांच्यावर हसत आहेत😂😂😂

    • @susheelkumar6511
      @susheelkumar6511 8 หลายเดือนก่อน +1

      Udhhav aur Sharad pawar ke party ka symbol bahot se logo ko pta nhi ab tak ....khaskar mahila aur jo raajneeti ya news me kam interest rakhte hai.... isliye vote puraane symbol par jaane ke chances hai...

    • @saritanakhrekar7377
      @saritanakhrekar7377 8 หลายเดือนก่อน +1

      बरोबर बोलता

    • @nileshbhandari8923
      @nileshbhandari8923 2 หลายเดือนก่อน

      Tumce var pan kup hastat seth ugach good aahot ase sangt jau naka

  • @maverickezio6590
    @maverickezio6590 8 หลายเดือนก่อน +132

    उठ दुपारी घे सुपारी 😂

    • @arihantindra9718
      @arihantindra9718 5 หลายเดือนก่อน

      Dum assel tar samor bola re😂😂😂 uddhav cha full treatment zala thanela😂😂😂 aata tumcha baap gup aahe tar tumhibi wa

    • @nileshbhandari8923
      @nileshbhandari8923 2 หลายเดือนก่อน

      Ho tuze bayko ci gethle

  • @shekharshinde7309
    @shekharshinde7309 8 หลายเดือนก่อน +39

    पिंजऱ्यातील मास्तर सारखी याची अवस्था झालीये,😂😂😂

    • @nileshbhandari8923
      @nileshbhandari8923 2 หลายเดือนก่อน

      Tu nakki udhav Thakre ci party aahe toch tikka kart swatvar kiti tikaa ya kade laksy dya Life geli tumci tikka Karun

  • @Zach-ge3kj
    @Zach-ge3kj 8 หลายเดือนก่อน +9

    Commedy nights with Raj Thakare 😅😂

  • @quotes_pune138
    @quotes_pune138 หลายเดือนก่อน

    राज ठाकरे यांचा डायलॉग........मुलगा पदाधिकारी आणि कार्यकर्ते खडखडून पडले 😂😂

  • @gotakhbhagat620
    @gotakhbhagat620 8 หลายเดือนก่อน +6

    सेटलमेंट बादशाह खाज ठाकरे

  • @bhushandeshpande3795
    @bhushandeshpande3795 8 หลายเดือนก่อน +1

    छगन भुजबळ काय किंवा नारायण राणे काय, या दोघांनाही शिवसेनेतून कोणीही फोडलं नाही. त्यांनी स्वतःहून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय घेतल्यानंतर पक्ष निवडले, हा इतिहास सर्वश्रुत आहे. दर निवडणुकीत आपली भूमिका बदलली, की इतिहास बदलायचा हे बरं नव्हे!!

  • @aniketuttekar
    @aniketuttekar 8 หลายเดือนก่อน +16

    हसवायचे तर पैसे घेतले आहे 😂😂

  • @gopinathkadam247
    @gopinathkadam247 7 หลายเดือนก่อน +2

    राज ठाकरेंचा भाजपला बिनशर्ट पाठिंबा आहे.
    महाराष्ट्रात राज ठाकरे यांना काय किंमत आहे?

  • @paypageorge8516
    @paypageorge8516 8 หลายเดือนก่อน +10

    Comedy with Raju painter
    😂😂

  • @1indianknowledgestars597
    @1indianknowledgestars597 2 หลายเดือนก่อน +1

    केंव्हा समजणार राज ठाकरे या लोकांना?

  • @user-genious11
    @user-genious11 8 หลายเดือนก่อน +190

    Raju supari

    • @JackNikam07
      @JackNikam07 8 หลายเดือนก่อน

      tujya aai chi ghetli hoti ka tyani supari?

    • @shivpandey9552
      @shivpandey9552 8 หลายเดือนก่อน

      Chudhav thackrey

  • @dhananjaydeshmukh3158
    @dhananjaydeshmukh3158 8 หลายเดือนก่อน +1

    यांच्या मुळे आजूनही सहानुभूती उध्दव ठाकरेंना मिळेल

  • @KedaWagh-r8k
    @KedaWagh-r8k 8 หลายเดือนก่อน +5

    सुपारी देणारा मालक खुश झाला पाहिजे मग

  • @MrPratikG
    @MrPratikG 8 หลายเดือนก่อน +7

    राजसाहेब सर्वकाही खर बोलत आहेत.. यात चुकीचं काही नाही

  • @shashithosarfilms
    @shashithosarfilms 8 หลายเดือนก่อน +6

    Raju Supari😂

  • @ankushghige2935
    @ankushghige2935 8 หลายเดือนก่อน +127

    सुपारी सुपारी

  • @nitinpawaskar3196
    @nitinpawaskar3196 8 หลายเดือนก่อน +9

    महाराष्ट्रातील सर्व मराठी नेत्यांना एकत्र येण्या ची महाराष्ट्राला गरज होती

  • @sharadkadam7286
    @sharadkadam7286 8 หลายเดือนก่อน +1

    ज्या दिवशी जनता नेत्यांची साथ सुडतील आणि त्यानां एकटे पडतील त्या दिवशी चांगले दिवस येतील.

  • @balirambandgar4191
    @balirambandgar4191 8 หลายเดือนก่อน +126

    गप रे का बोलवू. बिरीजभुषनसिनग ला

    • @vicky-vikram007
      @vicky-vikram007 8 หลายเดือนก่อน +8

      Mag Kay sabha radd😂

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 8 หลายเดือนก่อน +12

      आधी स्वतः च्या पेंग्विन ला अर्णब गोस्वामीसोबत मुलाखत घ्यायला सांग.😂

    • @शीतल-स1ण
      @शीतल-स1ण 8 หลายเดือนก่อน

      ब्रिजमोहन ने याला चुहा म्हटले होते आणि मुंबई मध्ये येऊन तो फिरून गेला, तेव्हा हा चुहा घरात लपला

    • @KING20171
      @KING20171 8 หลายเดือนก่อน +7

      साहेब नसते तर असे कित्येक brijbhushan बिहार वरून येऊन तू त्यांच्यी चाकरी करत असता आज मराठी माणूस ताठ मानेने आहे तो फक्त आदरणीय बाळासाहेब आणि त्यानंतर आदरणीय राज साहेब यांच्या मुळे

    • @pratexcovers
      @pratexcovers 8 หลายเดือนก่อน +1

      @@DESIBOY-fe7nm arnab mulat journalist nahi ani atta to thackerenchya nadala pan lagnaar nahi

  • @Amukhijala
    @Amukhijala 8 หลายเดือนก่อน +1

    म्हणजे जे फुटले ते जास्त चांगले आणि सल्ला देणारे वाईट...

  • @arjunrathod6645
    @arjunrathod6645 8 หลายเดือนก่อน +20

    करमणुकीचे साधन..... एकही उमेदवार नसलेलं

  • @maheshaher6915
    @maheshaher6915 8 หลายเดือนก่อน +34

    राजु सुपारी नाचून पण दाखवेल मोदी ने सांगितलं तर 🤬

    • @nitinparab4102
      @nitinparab4102 8 หลายเดือนก่อน

      Nachel pn udhav peksha bhari nahi jamnar nachayala😂to baap chorla gan laun mast nachato

    • @शीतल-स1ण
      @शीतल-स1ण 8 หลายเดือนก่อน +3

      निर्लज्ज झाला आहे

  • @SakshiBhise-h5x
    @SakshiBhise-h5x 8 หลายเดือนก่อน +3

    Kapil Sharma Pro 😂

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 4 หลายเดือนก่อน

    राज ठाकरे साहेब आपण फक्त डाॅयलाॅक आणि नक्कलच राहणार की जरा युट्यूबवर पण बघणार असे मला वाटते तुम्ही आपलेच आहात म्हणून बोललो प्रेमाणे

  • @balirambandgar4191
    @balirambandgar4191 8 หลายเดือนก่อน +48

    शरद पवार महनत जावु नकोस. खाजया ठाकरे नाही तर बिरीजभुषनसिनग ला बोलवु

    • @rahulpawar-un5py
      @rahulpawar-un5py 8 หลายเดือนก่อน +3

      मुतारी सम्राट बोलवत जावा 😁😁😁🤪🤪🤪

    • @deepakb.277
      @deepakb.277 8 หลายเดือนก่อน +2

      मुतारी सम्राट 😂😂

  • @sumedhs9781
    @sumedhs9781 8 หลายเดือนก่อน +2

    महाराष्ट्राची हास्य जत्रा

  • @DEVIDAS96
    @DEVIDAS96 8 หลายเดือนก่อน +5

    कधी मनतो उद्धव ठाकरे मुळे राणे शिवसेना सोडली

  • @chetan9881
    @chetan9881 8 หลายเดือนก่อน +1

    राजू सुपारी 🙆🏻‍♂️🙆🏻‍♂️🙆🏻‍♂️😂😂😂..

  • @insidyes1797
    @insidyes1797 8 หลายเดือนก่อน +30

    हा काय joke होता का? उगाच आपल कायतरी, लाजा वाटायला पाहिजेत उलट😂

  • @akshaypawar9082
    @akshaypawar9082 8 หลายเดือนก่อน +1

    साहेब तुम्ही पण 😢😢😢 नेते मंडळी भाव पूर्ण श्रद्धांजली

  • @शीतल-स1ण
    @शीतल-स1ण 8 หลายเดือนก่อน +10

    जनाची नाही तरी मनाची लाज नाही या माणसाला

  • @vishalprasad8802
    @vishalprasad8802 8 หลายเดือนก่อน +2

    राजू च्या सभेत लोक फक्त मनोरंजन करण्यासाठी येतात मतदान मात्र दुसऱ्याला करतात...🤣🤣🤣🤣

  • @himanshubhosale7867
    @himanshubhosale7867 8 หลายเดือนก่อน +3

    Entertainment entertainment 😎 entertainment 😁 😂

  • @samsam4058
    @samsam4058 3 หลายเดือนก่อน

    शिवसेनेला खरा सुरुंग आपण लावला बाळासाहेब ह्याच्या हयातीत...

  • @tapangharu7113
    @tapangharu7113 8 หลายเดือนก่อน +20

    अभ्यास करा जरा....तुम्ही म्हणले होते नां राणे नां काढलं

  • @harddikindya4245
    @harddikindya4245 8 หลายเดือนก่อน +2

    लोकांना समजत सगळे की म्हणून ऊगाचच मेल्याला माणसाला मेल्यावर खूप चांगला होता खूप काही करू शकला असता असे बोलले नसते

  • @vaibhav8557
    @vaibhav8557 8 หลายเดือนก่อน +4

    Gujrat hriday Samrat. Jai Gujarat 😂

  • @Pawar127
    @Pawar127 8 หลายเดือนก่อน +28

    Supariking is back

  • @sachinlokhande546
    @sachinlokhande546 8 หลายเดือนก่อน +1

    राज ठाकरे यांचा जनाधार संपला आहे...लक्ष देऊ नका....

  • @ShekharBhingardeve
    @ShekharBhingardeve 8 หลายเดือนก่อน +14

    महागाईवर बोला सरकार

    • @1441sachin
      @1441sachin 8 หลายเดือนก่อน

      उध्दव ठाकरे साडे सात वर्ष सत्तेवर होते. त्यांना एकदा विचारा

    • @nileshbhandari8923
      @nileshbhandari8923 2 หลายเดือนก่อน

      Tech na Yana nivdun dila na Tar mandira bhaher tatli geun basa mahaaagadi mahayuti bikari kartil

  • @akshaygaikwad6857
    @akshaygaikwad6857 6 หลายเดือนก่อน +1

    0:39 to 0.45😂😂

  • @udhanpravin2705
    @udhanpravin2705 8 หลายเดือนก่อน +13

    आठवले दुसरा पार्ट...

  • @SA-rq6us
    @SA-rq6us 8 หลายเดือนก่อน +14

    Raj Thackeray che malak bolteel tasa Tyanna bolawa lagel ..? Karan janata la mahit asawah ..? Jai Hind.

  • @ASHUTOSHSHELAR
    @ASHUTOSHSHELAR 8 หลายเดือนก่อน

    राजसाहेब, "लाव रे तो व्हिडिओ" म्हणाकी लई मज्जा येईल, तुमच्या कोहिनूरला काय पण होणार नाही, इडी ला घाबरु नका

  • @GunduNai
    @GunduNai 8 หลายเดือนก่อน +33

    जुने गेले ते जाऊदे साहेब... आत्ता खूप वेगळं राजकारण चालू आहे ..एकदा दोन्ही भाऊ एकत्र या ......

    • @ashokchavan1659
      @ashokchavan1659 8 หลายเดือนก่อน +2

      Apali kitihi ichchha asali tarihi he ekatra yenar nahit.ani ata tar Raj ne Maharastra drohi modichach prachar chalvila ahe.

    • @jagdishbharati8661
      @jagdishbharati8661 8 หลายเดือนก่อน

      आगोदर वाड्रा गांधीची हुजरेगिरी सोडून द्या,तेव्हाच विचार केला जाईल एकत्र येण्याचा.

    • @onkarpatil5490
      @onkarpatil5490 8 หลายเดือนก่อน +2

      Nahi yenar...uddhav Thackeray cha ego aadva yenar aahe

    • @pratexcovers
      @pratexcovers 8 หลายเดือนก่อน

      @@jagdishbharati8661 nako amahala asal paltu ram nakoch ahe

  • @RahulPawar-i9u
    @RahulPawar-i9u 3 หลายเดือนก่อน

    राज साहेब मी मराठी म्हणतोय आज तुम्ही कुठपर्यंत आहेत हे माहित नाही जिथून तुम्ही सुरुवात केली होती तिथून चालू करा ती पावर एनर्जी तुमच्याकडे असली पाहिजे त्या पावर मुळे पूर्ण महाराष्ट्र त्यांच्याकडे होता काय लोकांन मुळे तुम्ही पुडे येऊ दिल नाही तीच पवार तो जोश परत एकदा होऊन जाऊ द्या त्या पावरची आता गरज आहे तुम्हाला कोण हरू नाही शकत

  • @asmitaakerkar8300
    @asmitaakerkar8300 8 หลายเดือนก่อน +19

    बाकीचे कोण हसत नाही म्हटल्या बरोबर बायकोला आणि मुलाला हसावं लागणारच .......फालतू जोक होता .खोके घेतले म्हटल्यावर असं बोलव लागणार च .

  • @samirgbarbade2785
    @samirgbarbade2785 8 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही फक्त एकच जागा निवडून आणा विधानसभे ची....म्हणजे थोडेपार अस्तित्व राहील मनसे चे...... नाहीतर पाकिस्थानात जाऊन एख्याद्याला पाठींबा देवा लागेल.

  • @rupalimane5621
    @rupalimane5621 8 หลายเดือนก่อน +8

    😂😂😂 comedy 😅

  • @Movieupdate98
    @Movieupdate98 5 หลายเดือนก่อน +2

    बिन शर्ट पाठींबा 😂😂

  • @sachinkhade5616
    @sachinkhade5616 8 หลายเดือนก่อน +9

    राज साहेब तुम्ही स्वत ची किंमत स्वत कमी करतात.......

    • @pratexcovers
      @pratexcovers 8 หลายเดือนก่อน +2

      ahe kimmat atta asa wattay tumhala

    • @Nagmankudai
      @Nagmankudai 8 หลายเดือนก่อน +1

      ​@@pratexcoversKimat tar ahe ! Pan supari yevdi fakt.

  • @7423St
    @7423St 8 หลายเดือนก่อน +1

    सत्तेत नसलेला रामदास आठवले😂

  • @prashantlawarepatil9102
    @prashantlawarepatil9102 8 หลายเดือนก่อน +93

    सगळे भ्रष्टचरी भाजप ने घेतले त्यावर पण बोला साहेब......😊

    • @halfpenniescommunity7930
      @halfpenniescommunity7930 8 หลายเดือนก่อน +4

      Aani udhav chya sobhat sagle dev maanush hote 😂😂

    • @शीतल-स1ण
      @शीतल-स1ण 8 หลายเดือนก่อน

      निर्लज्ज माणूस खाज ठाकरे

    • @ashokchavan1659
      @ashokchavan1659 8 หลายเดือนก่อน

      Hyala paise devun hyachi man kaichit adakavali. tevha ata ha nahi bolnar.bhavaver ulatnar.

    • @jagdishbharati8661
      @jagdishbharati8661 8 หลายเดือนก่อน +1

      तुम्ही नविन भ्रष्टाचारी निवडून द्या,त्यात विचार कसला करताय?

  • @jayeshpatil8122
    @jayeshpatil8122 8 หลายเดือนก่อน +1

    हा माणूस वेगळा वाटत होता आधी ,पण हा तर त्यांच्याच पंक्तीमधला आहे ,,,आधी धरणात लघुशंका केली सांगायचं ओरडून सांगायचं आणि तेच पाणी स्वतः प्यायचं ,,वाह रे वाह ,,उठ दुपारी घे सुपारी

  • @dp5633
    @dp5633 8 หลายเดือนก่อน +11

    अख्खी फॅमिली कामातून गेलेली दिसते 😂😂😂😂😂

  • @swapnilbansode8729
    @swapnilbansode8729 5 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्रातील राजकारणाचा जेव्हा इतिहास लिहला जाईल तेव्हा शरद पवार,विलास राव देशमुख ,उध्दव ठाकरे आर आर पाटील ह्यासारख्या कर्तृत्ववान लोकांबद्दल लिहल जाईल राज ठाकरे वर कोण्ही आवरजून लीहणार नाही.

  • @bhushangaikwad1986
    @bhushangaikwad1986 8 หลายเดือนก่อน +13

    नारायण राणे नि शिवसेना फोडली हे आज बोललात साहेब कोकणातल्या सभेत पण बोलायचं😀
    पण आपण काहीही बोलू शकता शेवटी पाठिंबा बाहेरून आहे😉

  • @Jagannath-f2e
    @Jagannath-f2e 8 หลายเดือนก่อน +1

    याला घरचे पण सिरियसली घेत नाही वाटतं 🤣🤣🤣

  • @ks7153
    @ks7153 8 หลายเดือนก่อน +3

    😂👌
    पण ते मागे वळून का पाहिलं ?

  • @irfanali-no1yv
    @irfanali-no1yv 4 หลายเดือนก่อน +1

    बस कॉमेडी शो ही कर सकते है राजनीति इनके बस की बात नही है 😂😂😂😂

  • @M.runknown-k5j
    @M.runknown-k5j 8 หลายเดือนก่อน +64

    सुपारी बाज 😂

  • @amarbhujbal
    @amarbhujbal หลายเดือนก่อน +1

    Vidhan sabha zalyanantar bagaychi maza vegli ahe.😂😂

  • @RVS924
    @RVS924 8 หลายเดือนก่อน +23

    तू काय केलं मग तू पण तसंच तर बाहेर पडला !!

  • @Ganesh_Patil99
    @Ganesh_Patil99 2 หลายเดือนก่อน

    तुम्ही महायुती कडे गेले राजसाहेब दुःख वाटते.,. तुम्ही मनसे अस्थित्वाला धक्का दिला

  • @ajinkyapawar4404
    @ajinkyapawar4404 8 หลายเดือนก่อน +31

    उठ दुपारी घे सुपारी

  • @kirtivishwanath7270
    @kirtivishwanath7270 8 หลายเดือนก่อน

    राजसाहेब.. कधी काळी मी तुमच्या पक्षाची पदाधिकारी आणि कट्टर कार्यकर्ती होते. कारण तुमचे विचार, महाराष्ट्रासाठी एक नविन व्हिजन घेउन चालणारा नेता मी तुमच्यात पाहिला.. वाटतं होत की नक्कीच महाराष्ट्र आता एका वेगळ्या रूपात उभा राहील. पण प्रत्येक मतदान प्रक्रियेत तुमची बदलणारी भूमिका पाहिली की वाटतं नेमकं कशावर विश्वास ठेवावा? बाकी सगळे जनतेची दिशाभूल वर्षानुवर्ष करत आले आहेतच, पण आपण ही तेच करताय का असं वाटायला लागलंय.. राजकारणात वेळेनुसार दिशा बदलावी लागते अनेकदा हे समजु शकते पण ज्या पद्धतीने प्रत्येक वेळी तुम्ही नविन फांदीवर जाऊन बसताय.. नका करु राजसाहेब हे.. एकला चलो रे भूमिकेवर ठाम रहा.. जनता आज नाही तर उद्या तुमच्यावर विश्वास दाखवेल. पण प्रत्येक वेळी वेगळी भूमिका घेत राहिलात तर नक्कीच पक्ष बंद पडेल.. माफिवजा विनंती आहे ही 🙏🏻

    • @akash_bn
      @akash_bn วันที่ผ่านมา

      महाराष्ट्र भारता पासून वेगळा केला पाहिजे...अगदी स्वतंत्र जसा पाकिस्तान केलाय तसा...आणि त्याचे प्रधानमंत्री आपले माननीय श्री. राजसाहेब ठाकरे यांना करा.❤🙏🏻

  • @priyaa574
    @priyaa574 8 หลายเดือนก่อน +18

    गिरगिट राज ठाकरे

    • @Vasudev1980
      @Vasudev1980 2 หลายเดือนก่อน

      Same उद्धव ठाकरे पण

  • @samarthgardenservices3564
    @samarthgardenservices3564 8 หลายเดือนก่อน +22

    हे असले नक्कला करणारे नेते 😂

  • @harsita311
    @harsita311 2 หลายเดือนก่อน

    राजकारण हे फक्त भाषण देवून चालत नाही त्या साठी तळागळा पर्यंत जावे लागते तेव्हाच राजकारण कळत असते.by the way आपले भाषण मला पण आवडते पण मी मतदान करीत नाही

  • @shubhamdanao8428
    @shubhamdanao8428 8 หลายเดือนก่อน +53

    दादरची मायावती

    • @geetashetty5615
      @geetashetty5615 8 หลายเดือนก่อน +4

      Thu kon bengal ch mumtaj

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 8 หลายเดือนก่อน +2

      Bandracha ovaisi _udhvasth😂😂

    • @shubhamdanao8428
      @shubhamdanao8428 8 หลายเดือนก่อน +7

      @@MithilaKulkarni
      दादरची सुपारी टोळी (not gang) 😂

    • @shubhamdanao8428
      @shubhamdanao8428 8 หลายเดือนก่อน

      @@geetashetty5615
      दादरचा सुपारीबाज 😂

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 8 หลายเดือนก่อน +2

      @@shubhamdanao8428 bandra east_west chya gangwar madhe,, janab udhav st,, terminus chya baajune😅😅😅😅😅🙆

  • @vaibhavmohite9010
    @vaibhavmohite9010 2 หลายเดือนก่อน

    मराठवाडात धरण प्रकल्प झाले पाहिजेत ❤❤

  • @RajeshPaste-ne6lb
    @RajeshPaste-ne6lb 8 หลายเดือนก่อน +17

    Binshart paimbha😂😂

  • @Whitecat2304
    @Whitecat2304 8 หลายเดือนก่อน +1

    Uth dupari ghe supari , Raju painter 😂😂

  • @kapilughade164
    @kapilughade164 8 หลายเดือนก่อน +7

    Zale.... Chala niga aata😂

  • @sanjayshejawal1078
    @sanjayshejawal1078 8 หลายเดือนก่อน +1

    राज ठाकरे साहेब स्वतः आपला पक्ष कमकुवत करतं आहात

  • @sudhirgovilkar1280
    @sudhirgovilkar1280 8 หลายเดือนก่อน +6

    राज आणि उद्धव साहेब तुम्ही एकत्र असता तर फार बरे झाले असते, शिवसेना म्हणजेच ठाकरे हे समीकरण आम्हाला हवे होते

    • @1441sachin
      @1441sachin 8 หลายเดือนก่อน +1

      हे उध्दव ठाकरेला सांगा. दोन वेळेला राज ठाकरेंनी प्रस्ताव दिला होता. आणी उध्दवमुळेच राज ठाकरे, नारायण राणे आणि आता एकनाथ शिंदे यांना शिवसेनेतुन बाहेर पडाव लागल

    • @pratexcovers
      @pratexcovers 8 หลายเดือนก่อน

      @@1441sachin bara zala gele 3 ghe pan swarthi hote

  • @Trishaladke0607
    @Trishaladke0607 8 หลายเดือนก่อน +1

    राजभाई सुपारीवाले 😜😂

  • @sureshjadhav2980
    @sureshjadhav2980 8 หลายเดือนก่อน +30

    Raj Thakre tuhmi pan marwadyan chya gotat gele ata jay gujrat bolayechi vel ali

    • @ChhotuAgarwal-g1r
      @ChhotuAgarwal-g1r 8 หลายเดือนก่อน +1

      Tuzya aaila zawal ka gujrati ne

    • @sureshjadhav2980
      @sureshjadhav2980 8 หลายเดือนก่อน

      @@ChhotuAgarwal-g1r Tujya aai la maratha zavla ka bhadkhau

    • @nitinparab4102
      @nitinparab4102 8 หลายเดือนก่อน

      Tyach gotyat tuja udhav ewdhi varsh sadat hota 😂

    • @pratexcovers
      @pratexcovers 8 หลายเดือนก่อน

      mala watla tumhi mhantat marwadynchya gotya choltat

  • @मोहित_दिंडोरे_1233
    @मोहित_दिंडोरे_1233 8 หลายเดือนก่อน

    संध्याकाळी 7 वाजता : माझा चकना कुठे आहे

  • @sandeeppujari333
    @sandeeppujari333 8 หลายเดือนก่อน +7

    Raj sahib ek number

  • @SachinDalvi-bf2em
    @SachinDalvi-bf2em 8 หลายเดือนก่อน +2

    Aaj,Raj thakre nhavte Raj Baherche😂😂😂 tech confess kele
    or even better Raj Thakte
    😂😂

  • @shree3836
    @shree3836 8 หลายเดือนก่อน +7

    100% sagale padatil jith sabha ghetalyat

    • @kunalpokharankar2096
      @kunalpokharankar2096 6 หลายเดือนก่อน

      haaa aata nagda naach sagle jinkle kelya

  • @sanithag4058
    @sanithag4058 3 หลายเดือนก่อน +1

    I love you Mr Raj

  • @krushnahoge7061
    @krushnahoge7061 8 หลายเดือนก่อน +19

    सुपारी बहाद्दर 😂