बरोबर दादा तिकडे तुमचच काम होत, त्यामुळे तुम्ही बरडगाव चे साखर कारखाने विकत घेतले, आता तिथे तुमचे पुतणे आमदार आहेत , पण ते आता तिकडे निवडून नाही येणार , तिकडे फिक्स आमदार bjb चा येईल
दादा दादा तुम्ही घरचं सगळं लोकांना सांगत आहात तुम्ही तुमच्या बायकोच्या मोहा मध्ये पडू नका राजकारण येते जाते पण घरचं बोलू नका कृपया तुम्ही मायनस होत आहात
दादा झाकली मूठ लाखाची असते स्वतःच्याच घरात चव्हाट्यावर आणायचा प्रयत्न करू नका प्रत्येक सभेमध्ये रोहित , सुप्रिया, साहेब आपल्याच घरातल्या लोकांवर बोलून स्वतःची इज्जत घालून घेऊ नका लोकं फक्त वर्रून हसतात ,,मनातनं नाव ठेवत असतील. विकासावर बोला कुटुंबावर नको झाकली मूठ सव्वा लाखाची. जेवढं तुम्ही स्वतःच्या कुटुंबावर बोलचाल तेवढं तुमचं नुकसान होणार हे मात्र नक्की
स्वतःच्याच कुटूंबा विषयी काही तर बोलून कशाला स्वतःचे हसू करून घेताय.तुम्ही जितके साहेबांच्या विरोधात बोलाल तेवढी तुमची किंमत कमी होणार..कारण राज्यातली जनता साहेबांच्या पाठीशी
आजीतराव हीमत ठेऊन सत्ता स्थापन करुन दाखव भाजपला काय काम करायची नाही काय त्यांच्यात दम नाही काय त्यांना पण परत निवडुन यायच नाही काय तुम्ही बाजूला गेले तरी पण कामे होतील कुणा मुळे काही फरक पडत नाही
@@PratikDarekar-ko8xx तू अंड भक्त आहेस वाटते दरेकर 70 हजार कोटी मधले तुला पण काही भेटले की काय... पवार साहेबांना काही माहीत नाही त्यातले सगळे निर्णय पादा स्वतः घ्यायचा नाव साहेबांचं घालतो का रे.... सगळे पुरावे आहेत कारखान्याचे सांगू का तुला किती किती खाल्ले त्याने काय केले आमच्या फलटणच्या कारखाने
स्वतःच्या मुलाला तर घेतलं पाडून आता बायकोला पाड म्हणजे तुझं चांगलं हसू होईल आणि रोहित पवारच काय सांगतोय स्वतःच्या मुलाचे सांग ना मावळ मध्ये जाऊन का उभं केलं
तु काय अजित फक्त हा कसा निवडुण येतो,तो कसा निवडुण येतो,त्याच बघतो,ह्याच बघतो, फक्त वेळ आली आहे, अजित तुझच बघायची वेळ आली आहे,तु बिलकुल शहाणपणा शिकवू नको तुझ्यामुळे शेतकरी बाधवाच फार नुकसान झाले आहे,हे सर्वज्ञात आहे
तुम्ही काय घरची स्टोरी संपूर्ण म्हाराष्ट्राला सांगून लोकसभा भाषण गाजवणार का विकासवर बोलणार तुम्हीकाय बोलता कायबरळता दादा तुम्ही म्हाराष्ट्राचे नेते म्हणायला आत्ता मात्र लाज वाटायला लागली घरच्या चाड्या स्टेजवर सांगायला लाज वाटूधा
जे पेरल तेच उगवलं, आमदार म्हणून आमचं मत रोहित पवारांना, पण पक्ष म्हणून शरद पवारांना कधीच पाठिंबा नाही. आयुष्यभर लोकांची घरे फोडली आणि जाती जाती मध्ये तेढ निर्माण केल्या. शरद पवारांच्या हयातीत त्यांचं घर फुटलं म्हणून मी आनंदात आहे
आधी लोकांची घर फोडताना साहेबाना आणि त्याच्या सतरंज्या उचल्या ना लाज वाटली नाही आणि आता बोंबा मारताय😂😂😂😂आता पहिल्या केलेल्या कर्माची फळ भोगतोय आणि कार्यकर्ते बोंबलत फिरत्यात😂😂
इंडिया आघाडीचे सरकार केंद्रामध्ये त्यामुळे नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होणार नसून आघाडीच्या पंतप्रधान होणार आहे सरकार इंडिया आघाडीचे होणार आहे त्यामुळे या बारामती मतदारसंघातील खासदार सुप्रियाताई यांनी सांगितलेली अशी आशा धरायला जागा आहे
स्वतः जेवढ कुटुंबावर बोलणार तेवढ तुमची किंमत कमी होणार
महायुतीत गेल्यापासून दादा नुसतं घरची भांडण चव्हाट्यावर मांडतय..!
पार अवमूल्यन करून घेतलंय दादांनी..!
अजित पवार उगाच बडबड करू नका रोहित दादा जामखेड कर्जत मधील 100% निवडून येणार तुतारी तुतारी तुतारी शरद पवार
नसतो येत रोहित ला पुन्हा कधीही गुलाल नसतो 🚩👍⏰⏰🌷🌷🏹🏹
नसतो येत रोहित ला पुन्हा कधीही गुलाल नसतो 🚩👍⏰⏰🌷🌷🏹🏹
आम्ही पण जामखेडकर रोहित ला मतदान नाही❌ 👍⏰🌷🏹 फक्त राम शिंदे आणि महायुती
बरोबर दादा तिकडे तुमचच काम होत, त्यामुळे तुम्ही बरडगाव चे साखर कारखाने विकत घेतले, आता तिथे तुमचे पुतणे आमदार आहेत , पण ते आता तिकडे निवडून नाही येणार , तिकडे फिक्स आमदार bjb चा येईल
Mutari😅😅😅😅
स्वतःच्या मुलाला खासदारकीला पाडणाऱ्या बारणेच्या प्रचार सभेचा मुख्य चेहरा.बेगानी शादी मे दादा दिवाना.
आता बायको पण पडली
अहो रोहित दादाची पात्रता आहे दादा
तुमच्या मुलाची पात्रता नाही त्यामुळं तो मावळमध्ये उताणा पडला
👍👍👍👍👌👌👌
रोहित ची पात्रता देशील नास्तिक लोक आहेत मतदान कस करायचे
तुतारी ला मुतारी त जागा असते मानसात नाही
कायम आमदार कर्जत जामखेड २००%
😂
अजिबात पवार जिंकणार नाही येरवडा मेंटल हॉस्पिटल ला भरती कराव लागणार 🎉
अजित पवार साहेब कधीच खोटं बोलत नाहीत मग 70 हजार कोटीचा हिशोब सांगा जनतेला
लोक म्हणतील नवरा पण बायको पण,मग कशाला झक मारायला पार्थला मावळ मधुन उभा केला होता गेल्या वेळी,
👍👍👍👍👌👌👌
धरणं वीर पडणार... वाजवा तुतारी हटवा मुतारी
5:42
दादा च्या राजकीय कारकीर्द ला भावपूर्ण श्रद्धांजली
दादा दादा तुम्ही घरचं सगळं लोकांना सांगत आहात तुम्ही तुमच्या बायकोच्या मोहा मध्ये पडू नका राजकारण येते जाते पण घरचं बोलू नका कृपया तुम्ही मायनस होत आहात
घरातलं एखाद पोरग नासक निघत आणि घर कसं फुटतं ह्याचं उत्तम उदाहरण 😂
दादा झाकली मूठ लाखाची असते स्वतःच्याच घरात चव्हाट्यावर आणायचा प्रयत्न करू नका प्रत्येक सभेमध्ये रोहित , सुप्रिया, साहेब आपल्याच घरातल्या लोकांवर बोलून स्वतःची इज्जत घालून घेऊ नका लोकं फक्त वर्रून हसतात ,,मनातनं नाव ठेवत असतील.
विकासावर बोला कुटुंबावर नको झाकली मूठ सव्वा लाखाची. जेवढं तुम्ही स्वतःच्या कुटुंबावर बोलचाल तेवढं तुमचं नुकसान होणार हे मात्र नक्की
धन्यवाद सर
@@SureshMore-oe4sl इट्स ओके भाऊ पवार साहेब यांच्या मुळे आम्ही नौकरी मद्धे आहोत
सुरू कोणी केलं? 😂
तुझी पात्रता नाही आणि तुझ्या मुलाची सुध्धा पात्रता नाही फक्त आणि फक्त शरद पवार साहेबांना बघून मतदान टाकल होत...
स्वतःच्याच कुटूंबा विषयी काही तर बोलून कशाला स्वतःचे हसू करून घेताय.तुम्ही जितके साहेबांच्या विरोधात बोलाल तेवढी तुमची किंमत कमी होणार..कारण राज्यातली जनता साहेबांच्या पाठीशी
👍👍👍👍👌👌👌
बामणांच्या नादाला लागून कार्ट बिघडलं वाटत?
ok
अरबोखरबो रुपये आहेत आणि दाऊद इब्राहिम भाईंची भागीदारी आहे.
पण समाधान नाही.
अजून लुटमार करायची आहे.
हाड्
अरे दादा तुला राजकारणात आणला त्यावेळची परिस्थिती आम्हाला माहीत आहे पुण्यात नुसता जवळ दारू पीत बसत आता तुला साहेबांनी आणला आमदार बनवला त्यांचीच काढतोस
अजित राव तू पडणार तुझा एकही उमेदवार निवडून येणार नाही
सुप्रिया सुळे जिंदाबाद
सु सु चा जय करा करा तुम्हाला काही आत्मनिर्भर पण आहे का नाही सुसु ताई राम मदिर ला विरोध केला होता का येढे होताई कळत कस नाही😢
@@deepaksanap8999मंदिर पोट भरते काय एखादी युनिव्हर्सिटी का नाही काढली
आजीतराव हीमत ठेऊन सत्ता स्थापन करुन दाखव भाजपला काय काम करायची नाही काय त्यांच्यात दम नाही काय त्यांना पण परत निवडुन यायच नाही काय तुम्ही बाजूला गेले तरी पण कामे होतील कुणा मुळे काही फरक पडत नाही
सुळे येत नाय बारामती वालेच कंटाळ लेत 😂
@@jai-maharashtra जो देश प्रिय मानुस आहे तो तुतारी ला मुतारी च दाखवणार आहे
फक्त महायुती बरोबर🌷 ⏰🏹🙏🚩🚩
बारामती म्हणजे महाराष्ट्र नव्हे . बारामतीचा विकास म्हणजे महाराष्ट्राचा विकास नव्हे . 1
दादा 70 हजार कोटी रुपयांवर चर्चा होऊ द्या एकदा
दादांनी इलेक्ट्रॉल बॉण्ड खरेदी करून भा ज पा ला दिलाय के तो बघा आदी
धरणं वीर पडणार... वाजवा तुतारी हटवा मुतारी
70 hajar koti koni lubadle te saglyana mahit ahe nav dadanch an khayla sagle landge. Sharad pawarani dadacha lay vapar Karun ghetlay nav dadach an ghotala Pawar sahebancha varun dadach vait Kay duniyay rao😢
@@PratikDarekar-ko8xx तू अंड भक्त आहेस वाटते दरेकर 70 हजार कोटी मधले तुला पण काही भेटले की काय... पवार साहेबांना काही माहीत नाही त्यातले सगळे निर्णय पादा स्वतः घ्यायचा नाव साहेबांचं घालतो का रे.... सगळे पुरावे आहेत कारखान्याचे सांगू का तुला किती किती खाल्ले त्याने काय केले आमच्या फलटणच्या कारखाने
सडक्या तोंडाच्या डुक्कर पैसे खाऊन बसले आहे गु खानारे जानते डुक्कर❤❤❤❤
काय खोट बोलता राव शेवटी तुम्ही खोट्याच्या गॅग मधे गेलात बोला बोला तेवडच समाधान तुमच😭😭😭😭
तु पण चोरांच्या गटात आहे विसरू नको,चोर घोटाळेबाज एकत्र आले आहेत
तू हे सगळं होताना तिथं होता का रोहित पवार ने तुझ्या कानात सांगितलं हे खोटं आहे म्हणून 😂😂😂😂
हा माणूस स्वतःची किंमत कमी करतोय ..
👍👍👍👍👌👌👌
Yala kimat ahe ka
@@VikasThorat-ks7sf हो , ते ही बाकी खरच आहे ! बरोबर नोललात तुम्ही !
y3tiu7u7uu7u7uuuuIuuuùutÿÿyÿyyy@@Ghadge
बोलघेवडा,,,,,
अहो अजित दादा रोहित दादा तरी निवडूण आले पन तुमचा मुलगा तुम्हाला निवडूण आणता आला नाही आणि तूम्ही दुसऱ्याला न्याण शिकवता
अजु भाऊ आता नाही डाळ शिजणार तुमची 🙏🏻🙏🏻🙏🏻फक्त बोलू शकता होणार काहीच नाही
अजितदादांची लोकप्रियता घसरत चाललीय याचा फायदा विरोधक घेणार
धरणं वीर पडणार... वाजवा तुतारी हटवा मुतारी
@@The_Samurai009 TUMCHACH NUKSAN AAHE ... KARAN SHEVTI MODI 400 PAR HONAR TUMHI BASA MUTARI JAVAK TUTARI WAJVAT ...GHANTA PAISA NAHI MILNAR ...
दादा सबसे बड़ा भष्ट्राचार सत्ता नाही तरी बारामती चा विकास मग बाकी भागा चा विकास का नाही दादा चावट
दादा आपले काय हट्ट पूर्ण केले है महाराष्ट्र राज्य ने बघितलं आहे काका साहेब यांनी
उगाच तुमच्या मूळे खुप काही नूकसान झाले आहे
ग्रापंचायतीमध्येसुद्धा पडतील😅तुम्ही सतिषजिंचा आदेश मान्य केला😅
Mag tu konacha tondat gheto ka?
@@indrajeetv8878 😆
अरे बाबा तुझ्या कोण भरोसा ठेव तू आपल्या सख्याचा नाही झाला मग जनतेचा काय होशील
😂😂😂
@@arunshinde6751¹
TUJHA WAKADTONDYA LA MULICHA MOH ZALA ....ANI KAY RE BHIMTYA ...BAAPACHI AHHE KA PARTY TYA PAWARDYA CHI ...
काका पण कोणाचे झाले नाही
ooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooo@@arunshinde6751
राष्ट्रवादी मध्ये फक्त दोनच माणसं योग्य वाटतात.. एक r r आबा आणि आता अजितदादा.. 💐
खरे बोलता मग 70 ह कोटीवर खरे बोलकी
मोदीला विचार की
70 hajar koti koni lubadle te saglyana mahit ahe nav dadanch an khayla sagle landge. Sharad pawarani dadacha lay vapar Karun ghetlay nav dadach an ghotala Pawar sahebancha varun dadach vait Kay duniyay rao😢
@@ScorpioN-hu7lk70 hajar koti koni lubadle te saglyana mahit ahe nav dadanch an khayla sagle landge. Sharad pawarani dadacha lay vapar Karun ghetlay nav dadach an ghotala Pawar sahebancha varun dadach vait Kay duniyay rao😢
@@PratikDarekar-ko8xx तुम्ही ३% वाले पहिल्या पासूनच खोबरे तिकडे चांगभलं
@@PratikDarekar-ko8xx पवार भाजप मध्ये आले असते तर त्यांची पण तुम्ही चाटली असती.
हा खडकवासला तुमचं ध्यान 😍😜लय भारी
टरबूजाच्या नादी लागून स्वतःच नुकसान करून बसलं
Rohit pavar is great
Yadpat
रोहित पवार भ्रष्टाचारी माणूस
आरे दरोडेखोरा एकाच घरातील सगळी आस म्हणतील लोक म्हणतोस,मग सुप्रीया ताई, पार्थ पवार, अजित पवार, रोहित पवार हे एका घरातली नव्हते का गेल्यावेळी,
घोटाळा करायचा आणि म्हणायचे आम्ही विकास कामासाठी गेलो सख्या काकाला झाले नाही जनतेला काय होणार
70 हजार कोटी भ्रष्टाचाराचा काय झालं अजित राव याच्यावर थोडं बोला का गुजरातला जाऊन वाशिम मध्ये बसून आले
लोकांच्या कंमेट वाचा अजित पवार
शरद पवारसाहेब ओन्ली
kahi....marathyancha aaila muslim bulla lagto he Satya ahe....bgh😅😅
दादा. भावी cm Rohit Pawar असतील तुम्ही आशीर्वाद dya.
स्वतःच्या मुलाला तर घेतलं पाडून आता बायकोला पाड म्हणजे तुझं चांगलं हसू होईल आणि रोहित पवारच काय सांगतोय स्वतःच्या मुलाचे सांग ना मावळ मध्ये जाऊन का उभं केलं
Made an AI song on Arjun
rb.gy/hwszju
तुझी बायको अजित पडणार म्हणजे पडणार तु काळजी करु नकोस
पवार साहेबांनी तुम्हाला मोठ केल.त्याच काय? प्रखर विरोधी नेता असेल तर सत्तेच्या बाहेर राहूनही विकास करता येतो.
दादा तुम्हीच खरे वारस आहात कोणी दुसरा नाही 🚩🙏🚩
७०हजारा पेक्षा जास्त घोटाळे करणारा दादा सारखा उमेदवार निवडून द्या.
70 hajar koti koni lubadle te saglyana mahit ahe nav dadanch an khayla sagle landge. Sharad pawarani dadacha lay vapar Karun ghetlay nav dadach an ghotala Pawar sahebancha varun dadach vait Kay duniyay rao😢
असेल तर द्या पुरावा सगळ्या सोशल मीडियावर शेअर करतो
खरं आहे 😮😮😮😮😮
ए दादा पवार एकच दादा आहे तो म्हणजे रोहित दादा त्याच्यावर कशाला बोलता
70 हजार कोटींचा हिशोब मागतोय महाराष्ट्र
रोहित दादांच्या विरोधात उभे राहून दाखवायचे डिपाझीट गोल होनार
अहो दादा काय तुमची अवस्था फार वाईट वाटतय
दादांचा खूप छान विचार केला आहे!🙏🌹🙏
मोदी फक्त गुजरातला उद्योग डायमंड उद्योग सुरतला गुजरातला पळविले हे फ्कत गुजरातचा विकास करत आहेत
गुज्जू चे नोकर झाले आहेत हे आणि टरबुज... वाजवा तुतारी हटवा मुतारी... अब की बार BJP तडीपार
महाराष्ट्रात का फक्त बारामती जिल्हाच आहे का विकासासाठी इतर जिल्ह्यांमध्ये विकास करायचे बोम नाही
फक्त रोहित दादा पवार
दादा दादा किती स्वतःला मोठं समजता हो साहेबांपेक्षा पण मोठं 😅😅😅 दादा साहेब साहेब आहेत तुम्ही कुठं 😅😅😅
याला पहीलं पाडा
तुझी लायकी आहे का
बरोबर आहे. दर पाच वर्षानी पार्टी बदलला, पण सत्तेत रहा. 😮
सगळं खरं सांगता तर ईडीच्या भीतीने स्वतःचाच पक्ष फोडला हे ही सांगा.
हेच काय राजकारण विकास , शिक्षण, व्यवसाय, भ्रष्टाचार सोडून काय बोललेत साहेब तुम्ही
अजितदादा पवारांचे सर्व उमेदवार पराभूत होणारच
Only dada
दादा धरून पादा
तेल गेले तूप गेले तुमच्या हाती धुपाटणे येणार अजित पवार शनिवार
Nidhi dila ase bolto jase kayy gharun deto.70000 cr cha bhrashtachar karun ,Dadagirichi bhasha
तुला काय भविष्य समजते स्वताच घर बघ
तुम्ही कितीही कारण सांगा पण शेवटी सुप्रिया सुळे ताई येणार.
पाववाली
तु काय अजित फक्त हा कसा निवडुण येतो,तो कसा निवडुण येतो,त्याच बघतो,ह्याच बघतो, फक्त वेळ आली आहे, अजित तुझच बघायची वेळ आली आहे,तु बिलकुल शहाणपणा शिकवू नको तुझ्यामुळे शेतकरी बाधवाच फार नुकसान झाले आहे,हे सर्वज्ञात आहे
सिंदळ बाईपेक्षा वाईट अवस्था झालीय अजितची!😊
तुझी काय आहे बघ
सिंदळ बाई तुझी आई का आत्या की बायको बहीण 😂😂😂😂😂
तुम्ही काय घरची स्टोरी संपूर्ण म्हाराष्ट्राला सांगून लोकसभा भाषण गाजवणार का विकासवर बोलणार तुम्हीकाय बोलता कायबरळता दादा तुम्ही म्हाराष्ट्राचे नेते म्हणायला आत्ता मात्र लाज वाटायला लागली घरच्या चाड्या स्टेजवर सांगायला लाज वाटूधा
म्हणजे तुमचा आवका समजला
अजित, राज, एकनाथ...
कॉमेडी जत्रा.. कार्यक्रम तुफान चालणार आहे..
.... काय डायलॉग, काय कॉमेडी...
हाऊस फुल्ल एकच धंदा उरणार ह्यांना आता.
😂😂😂😂😂
फक्त सुप्रिया ताई जिंकणार
काय बोलताय महाराष्ट्र मागे नेला शरद पवारन❤❤
Ho khup mage nela rav yevdha mage nela ki lokanna puyat it che job bhetu lagale aani delhi mumbai sarkhya changlya thikani lok nahi geli job la ..pune develop zal sagla maharashtra punyat yevu lagla ..kharach khup mage nela...arr laja vatudya punyat yeun job karta aani jyani punyat udyog dhande anle tyala shivya deta@@atharvakulkarni5541
@@atharvakulkarni5541 mgg Kay tyane Pooja, yadnya, hom havan karun, aabhalat pochla asta ka Maharashtra 😂
@@atharvakulkarni5541khary
@@akshaym.2854 ata tech karave lagnar ahe
🎉🎉🎉Ajit dada gem of Maharashtra
आहो सर्व ठीक आहे,पण तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नव्हे. तुम्ही स्वतंत्र राहू शकत होते
अजित दादा जिंदाबाद...👍✌️✌️✌️
अजित दादा....आत्ता त्या रोहित्या ल हिसका दाखवू
कोण जिंकेल कोण हारेल या पेक्षाही, भट घर फोडण्यात यशस्वी झाला. आणि घर फुटलं याच वाईट वाटतयं.
💯
जे पेरल तेच उगवलं, आमदार म्हणून आमचं मत रोहित पवारांना, पण पक्ष म्हणून शरद पवारांना कधीच पाठिंबा नाही. आयुष्यभर लोकांची घरे फोडली आणि जाती जाती मध्ये तेढ निर्माण केल्या. शरद पवारांच्या हयातीत त्यांचं घर फुटलं म्हणून मी आनंदात आहे
लोकांची घर फोडताना गोड गोड वाटल होत ना 😂😂
आधी लोकांची घर फोडताना साहेबाना आणि त्याच्या सतरंज्या उचल्या ना लाज वाटली नाही आणि आता बोंबा मारताय😂😂😂😂आता पहिल्या केलेल्या कर्माची फळ भोगतोय आणि कार्यकर्ते बोंबलत फिरत्यात😂😂
एक भट तुमच्या सर्व सग्या सोयऱ्यावर चढुन पुरुन उरेल आसा हा भट आहे पण तुमच्यावर थेट आहे.
दादा तुमच्या बोलण्यात खूप दम होता,
पण आता तुमचं राजकारण संपवलं भाजपने
स्वतःची इज्जत स्वतःच्या हातानी खराब करू नका राव 🤣🤣🤣🤣
दादा तुम्ही ग्रेट आहात पण इकडं येऊन चुक केलीय...😂😂😂😂😂😂
इंडिया आघाडीचे सरकार केंद्रामध्ये त्यामुळे नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होणार नसून आघाडीच्या पंतप्रधान होणार आहे सरकार इंडिया आघाडीचे होणार आहे त्यामुळे या बारामती मतदारसंघातील खासदार सुप्रियाताई यांनी सांगितलेली अशी आशा धरायला जागा आहे
swapn aahe
😮😅😅
दादा 70 हजार कोटी किती तिघा जणांनी घेतले ते सांगा जनतेला थोडं भाषणामध्य
एकच वादा रोहित दादा 👑💥
स्वतःच्या मुलाला का निवडून आणता आले नाही...रोहित दादांनी तस काम केले आहे. रोहित पवारांची भिती वाटत असेल अजितदादा ना 😂😂😂
आत्तपर्यंतच्या तुम्हालाही पवार साहेबांनी मोठ केला बघुना आत्त काय दिवा लावताय
सुप्रिया सुळे जिंदाबाद 🎉
दादा घरची धुनी भांडी सोडा बाजुलाच तुम्हीच सगळ केल आहे आमच्या मराठ्याच बघितल का , रोजगार, महागाई, शिक्षण या वर बोबला
रोहित दादा उभा राहिले निवडून आले,
पवार साहेब पार्थ ला नको म्हणत होते तरी तुम्ही उभा करून त्यांना पडलात
मग हे तूम्हाला कळायला दहा वर्षे लागली
वावकीच पाय मागु ओढते इतिहास गवा आहे रोहित दादा जिंदाबाद
स्वतःच ठेवायचं झाकून आणी लोकांचं पहायचं वाकून ...
दादा स्त्री हट्ट बाल हट्ट पत्नी प्रेम पुत्र प्रेम फार वाईट दानाला लावतेत
रोहीत पवारांना यान सटल केल म्हणे मग मावळ मध्ये पार्थ पवाराच डीपाजीट का गेलय ते पण सांग
सगळे खरं पण BJP बरोबर कशाला गेला...
मस्त अजित दादा ❤️😍
फार्म भरायला येत नाही .बोलायला येत नाही.हे दिल्लीत जाऊन काय दिवा लावणार?
तुम्ही तिकडे जाऊन फसले आहे हे तुमच्या चेहरायवर दिसत आहे दादा खोट बोल पण रेटून बोल ही सवय कमलाबाईने तुम्हाला लवकर शिकविली
दादा तुम्ही फक्त खुर्चीसाठी गेले तिकडे
सत्त्ते साठी दादांनी अगदीच खालची पातळी गाठली,लोक टाळ्या वाजवत निघून जातात नंतर 😅
अति झाली आहे यांना
दादा काय परखड भाषा पण रोहित पवार तुमच्या बरोबर असते तर
तिथं (दिल्लीत ) लढून नाही चालत तिथं पायचं धरावे लागतात, होय ना दादा
आधी शरद पवारांनी हेच केले आहे
जनतेला खर काय खोट काय सगळ माहित आहे दादा
कुटुंबाची काळजी करणारा दादा म्हंतारा काकाला लोकांचं ऐकुन फीरवतोय लाज नाही वाटत
काकाला म्हातारपणी हाव सुटेना त्याला काय म्हणतात
अजित दादा खरोखर कामाचा माणूस आहे त्यांना सुमित्रा पवार चांगल्या मताने निवडून द्या
खरं बोलणारे आहे दादा
Only pawar saheb
थेरड
अजितदादा ❤️🔥⏰
काय राव दादा हे सरकार अंबानी अडाणी च आहे हे पण तुम्ही सांगून टाकल राव
उगीच का 70 हजार कोटी जमवलेत का 😂
दादाच्या सगळ्याच उमेदवाराला निवडून द्या म्हणजे सगळ्याच निधी दादाकडे जाईल
स्वार्थासाठी कुठल्या स्तरावर चाललात आपण
दादा खुपच खरं बोलतात टामपेपवर लिहुन देणारे दादा आम्ही बघीतले
70 हजार कोटी वाटले तरी एकही निवडुन येणार नाही ताकत पैशानी वाडत नाही तर जनता साथ दयायला पाहिजे ते आता होणार नाही किती ताकत लावा
एकट्या अजीतदादामधे हिंमत नाही.
नक्कीच शरद पवार साहेबांनी मदत केली असणार.