Sir maza papa sheti vekt getli but ti aajobacha navr keli then ajoba vrl ata maz papa bhu mhnte ki amhla hisa phje then what to do and tyni vars lavli sir plzz suggest
जर वारस नोंद ही बरीच वर्षे झालीच नसेल तर व खरे वारस हे त्या गावात गैरहजर म्हणजे गाव सोडुन अन्य ठीकानी रहात असतील तर ती जमीन कोणत्या मार्गाने वारसाना मिळु शकेल थोडक्यात मार्गदर्शन/ सल्ला द्यावा.
सर मि पुणे ला असतो आणि गावाला माझ्या वडिलांनी गावाची घर दोन्ही भाऊच्या नावावर केली मला घरा मधे हिस्सा मिळविण्यासाठी काय करावे लागेल मला यावर उपाय सांगा प्लिज
शेत जमीन 10 वर्षा 3 लाख रुपये साठी गहाण ठेवायचे आहे त्यासाठी काय काय नियम आहे, किती खर्च येतो, ती जमीन जर समजा 4 वर्षात परत मागितली तर काय नियम आहेत आणि 10 वर्ष पूर्ण झाल्यावर 3 लाख परत मिळतात का त्याचे पेपर कसे बनवायचे याची संपूर्ण माहिती द्या विडिओ बनवा.
सर माझे आजोबा परराज्यात डिफेन्स मध्ये नोकरी स असताना . गावी वडिलोपार्जित वाड्यात क्षेत्र 15 गुंठे साठी आजोबांचे मोठे बंधू (एकुम्या) vs चुलतभाऊ यांच्यात आजोबांच्या परस्पर दिवाणी दावा वाटपा साठी झाला. त्यात माझ्या आजोबांचे ही नाव घालण्यात आले. पुढे त्याचा निकाल पत्रात चुलत भावास अर्ध्या हिस्सा व एकुम्या स 4 आणे आणि माझ्या आजोबांना 4 आने प्रमाणे वाटप झाले. त्यात कोर्टाने प्रत्येकाच्या दिशा ठरवून दिल्या . त्याप्रमाणे या तिघांची ही नावे नावे लागली. पुढे काही दिवसांनी एकुम्या मयत झाला. त्याचे वारसांची नोंद झाली. तेव्हा भावकीतल्या एका वेक्तिन परराज्यात आजोबा कडे येवून सांगितले .की तुमच्या। वाड्यावर एकुम्या च्या पत्नीने कर्ज काढले आहे . ते फेडले नाही तर वाडा निलाव होहील .व त्यामुळे तुम्हाला नोकरी सोडून सारख्या हेलपाटे मारायला लागतील त्यामुळे मी तुमच्या सर्वानच्या वतीने कोर्टत केस खेळतो आणि मिळवतो. तसे मला कुलमुखत्यार लिहून द्या. तसे आजोबा परराज्यात डिफेन्स मध्ये असल्याने चकरा मारणे शक्य होत नसल्याने. त्यांनी आजोबांची कुलमुखत्यार म्हणून सही घेतली. काही वर्षे गेल्यानंतर त्या कुलमुखत्यार घेणार याने तो वाडा स्वतःच्या पत्नी च्या नावे कुलमुखत्यार पत्राने खरेदी घेतला असा उल्लेख कागदोपत्री होता. . व ज्या वेळी आजोबांचे कुलमुखत्यार घेतले तेव्हा वडिलोपार्जित वाडा असून सुद्धा आजोबांची पत्नी .व 4 मुले (सज्ञान) व दोन मुली तेथे हजर असताना त्यांच्या एकाची पण संमती घेतली नाही.यात सर आमचा म्हणजे डिफेन्स होल्डर च्या वारसांचा हक्क मारण्यात आला. असुन पण एकुम्या ची पत्नी' आणि मुले या सर्वांची संमती देणार म्हणून फेरफार ला नोंद होती... मंग आमची संमती का नाही घेण्यातआली. मी नातू या नात्याने कायद्याचे थोडी माहिती असल्याने काही कालावधी नंतर मी भूमिअभिलेख वरून पेपर काढले व त्यात आजोबांचा फेरफार पहिला त्यात दस्त नोंदणी क्रमांक देणार घेणार रक्कम चा उल्लेख होता.पुढे खरेदी खताच्या ऑफिस ला जाऊन त्या नंबर चा दस्त पहिला असता दस्त घेणार कुलमुखत्यार चे नाव होते. ( पण देणार म्हणून आजोबा यांचे नाव नसून दुसया चे आडनाव होते.imp) सर इथे काही करता येईल का माझी आजी अजून हयात आहे. नायतर सर आपला फोन नंबर दया मी आपल्याला भेटून पेपर दाखवतो. कारण सर तो वाडा सातारा सिटी मध्ये आहे . कृपया सहकार्य करावे ही नम्र विनंती
Sir ,mazy vadila vajal 6acar jamin aahe tya madhe aamhi doghe bhau aani don bahini aahe ,vadilanni mulinna n sangata maha dogha bhaina don don acar jamin dili aahe te muli tyacha hakka kas magu shakta plzzzz sanga na
सर माझे बाबा दत्तक आहेत तर दोन्ही बाबांची संपत्तीमिळेल का ज्या बाबांनी दत्तक घेतले त्यांना एक मुलगीआहे मुलगा नसलेल्या कारण दत्तक घेतले आहे तर संपत्तीवर अधिकार कसा राहील. कायद्या अंतर्गत दत्तक घेतले नाही
वारसाहक्काने मिळत असणारी जमीनीचा फोड करण्यासाठी लागणारा खर्च हा कमजोर वारसा स का द्यावा लागतो? ताकतवर वारस दारा कडून खर्च का वसूल केला जात नाही? कमजोर वारस दारा कडे खर्च भरण्याची क्षमता नसेल तर वारसाहक्क घाला का नाही?
सर, माझ्या वडींलाची शेती आहे, वडीलोपार्जित आहे, परंतु आमच्या वडीलानीं ती शेती आम्ही नऊ बहीणभावांपैकी, दोन ,बहीणी आणि आईच्या नावावर मला कोणती ही माहीती न देता केली आहे आणिमाझे वडील अजुन हयात आहेत, आणि मला त्या दोन बहीणी आणि भाऊ,व आई आता माहेरी येए देत नाहीत आणि वडीलांशी फोन वर बोलु सुध्दा देत नाहीत. तु ईथे फोन करत नको जाऊ असे म्हणुन फोन कट करतात .तर मि आता काय करायला पाहीजे.
सर आजोबाची जमीन आम्ही तिघे भाऊ आजोबा मरण पावले त्यानंतर एका लहान भावाचा जन्म झाला परंतु या जमिनीमध्ये लहान भावाचा नाव नोंदणी नाही (टिप आजोबाची जमीन डायरेक्ट नातू नावे आहेत) कृपया लहान भावाला वारस हिस्सा द्यायचे आहे सल्ला देण्यात यावे हि विनंती
Sir mazya aajobanchya nave ghar aahe te mayat zale aahet tyana 3 mule & 3 muli ase hote maze vadil 2000 sali mayat zale 2 mahinyani aajoba mayat zale 2000 sali aata 2014 la tyachi 2mule mayat zali nantar 1 mulgi nantar 2016 la mayat zali maze vadil 2 hote mazya aaila ghar navavar karta yeil ka ? Mazya chultyachi mule & mazya aatya det nahi aaila tras detat kay karta yeil ka sir please me tumhala call karu shakte ka please tumcha contact no dya / betu shakte ka office address dya please
माझ्या पत्नीच्या वडीलांचे.. २ वर्षांपूर्वी निधन झाले आहे.. पत्नीला ३ भाऊ असून बहिण नाही.. शेतजमीनी मध्ये वाटा मिळविण्यासाठी काय करावे लागेल? कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती..
Jaminisathi khatedar jivant astana tyane niku naye yasathi mulinchi nave varas mhnun nind karnyasathi kay karave karan khatedar vara nondis sahi det nahi aani ti jamin vadiloparjit aahe
Jar vadil 2002 la varle asel ani ajun vatni keli ny m ata vatni karun ghychi asel tar konta kayda lagel 2005 chya agodar cha ka 2005 chya nanter cha Please Reple me
जर पतीच्या मृत्यू नंतर त्याच्या बायकोला व मुलीला वारस नाही ठरवता त्यात आई वडील व विवाहित बहिणीला सुध्दा वारस ठरवावे यासाठी मंडल अधिकारी यांचेकडे तक्रार केली गेली तर काय करावे कृपया उत्तर द्याल का
माझा एक प्रश्न होता सर की जर 3 भाऊ असतील आणि त्यापैकी पहिला आणि तिसरा भाऊ मयत झालाय आणि मधला भाऊ जिवंत आहे आता त्याच्या नावावर सर्व जमीन आहे आणि तो काही वर्षांनी वारला तर त्या जमिनीवर मधला भाऊ याच्या मुलाची नावे लागतील का पहिला भाऊ आहे त्याच्या मुलांची नावे लागतील . हे मला सांगा pls pls सर
Maze relative kaka wai dist pune ye the thaichi jamin pasarani it he aahe tayache detha. Certicate nahi tar varasa nonda kashi karu te kalvave tumacha mb no dene T
Please create video about BANK account and other account such as FD PPF PENTION Account.HOW CAN these detail get from bank.if family member bogus or by fraud way given to bank himsel/herself as nomeni .
जमीन खरेदी किमतीचा व्यवहार पूर्ण झाल्यावर जमीन मालकाला आपन विसार (टोकन) देतो आणि जमीन खरेदी खत ठरलेल्या तारखेला होते, दिलेला विसार (टोकन) आणि जमीनीची रजिस्टरी करण्याची ठरलेली तारीख यामधील अंतर 2 महीन्याचे आहे म्हणून टोकन देताना विसार पावती कशी करतात याचा वरील विडीओ urgently बनवा
Sir jar mulichya kakani dhokyani talathya karun sat barya war nond kaiele aahe. Aata amhaala mahit zale ki tyani dhokyani kele aahet. Tyala apn kashyaa prakare tyana chaleng kele jate te mala comments dwara mala kalewa. Dhanyawad
Velich Varas nond zali Nahi tar Kay karav Karan amachi vatani karayachi aahe pan samorachi parti yet Nahi amachi sat bara utarayt nave aahe please madat Kara🙏🏻🙏🏻
सर्वात प्रथम आपण आपले नाव सांगीतले नाही . ही पहिली चुक.त्या नंतर एकुण अठ्यात्तर वेळा आपण " मित्रांनो " हा शब्द विनाकारणच उच्चारून केवळ कायदेशीर विश्र्लेशण ची पूर्णपणे हास्यास्पद कथन केले कसे..
माझे वडिलांनी 1975 साली एक जमीन खरेदी केली 7/12 पण झाला परंतु ती जमीन कुळ होते माहीत नव्हते त्यासाठी झिलअधिकारी परमिशन लागते हे नंतर समजले त्या नंतर वेव्हर नियम बायय झाला असे समजले आणि त्या 7/12 वरती सरकारी आकरी पड असा शेरा पडला त्या जमिनीवर ताबा आमचा आहे ,ती परत मिळवणे साठी काय करावे, मार्गदर्शन करावे विनंती अशोक बारावकर 9822438161 व तुमचा नंबर कळवा आम्हला तुमच्याशी संपर्क करता येईल
Please create video about BANK account and other account such as FD PPF PENTION Account.HOW CAN these detail get from bank.if family member bogus or by fraud way given to bank himsel/herself as nomeni .
Pharah chhan mahiti aahe.
शुभ सकाळ... फारच छान माहिती दिली त आभार. ✌🙏🙏
6क रजिस्टर मधे खोटी माहिती दिली व सर्वात मोठया मृत मुलाचे व त्यांच्या वारसांनी नांवे लपवली गेली काय करावे
Sir maza papa sheti vekt getli but ti aajobacha navr keli then ajoba vrl ata maz papa bhu mhnte ki amhla hisa phje then what to do and tyni vars lavli sir plzz suggest
Good information.
3 mahine peksha jast kalavadhi ultun gela asel tar kai karave lagel.
Krupaya yogya margdarshan karave
Savatra mulachi vatani kashi hote vadilancha mrutu nantar satbara nond kashi hote please mahiti dya
जर वारस नोंद ही बरीच वर्षे झालीच नसेल तर व खरे वारस हे त्या गावात गैरहजर म्हणजे गाव सोडुन अन्य ठीकानी रहात असतील तर ती जमीन कोणत्या मार्गाने वारसाना मिळु शकेल थोडक्यात मार्गदर्शन/ सल्ला द्यावा.
Mala pan hich enquiry karaychi hoti
Sem to you
Hi
Sir khatedar mayat houn 1 varsh houn gele tr ata waras nond hou shakel ka ?
सर मि पुणे ला असतो आणि गावाला माझ्या वडिलांनी गावाची घर दोन्ही भाऊच्या नावावर केली मला घरा मधे हिस्सा मिळविण्यासाठी काय करावे लागेल मला यावर उपाय सांगा प्लिज
शेत जमीन 10 वर्षा 3 लाख रुपये साठी गहाण ठेवायचे आहे त्यासाठी काय काय नियम आहे, किती खर्च येतो, ती जमीन जर समजा 4 वर्षात परत मागितली तर काय नियम आहेत आणि 10 वर्ष पूर्ण झाल्यावर 3 लाख परत मिळतात का त्याचे पेपर कसे बनवायचे याची संपूर्ण माहिती द्या विडिओ बनवा.
सर माझे आजोबा परराज्यात डिफेन्स मध्ये नोकरी स असताना . गावी वडिलोपार्जित वाड्यात क्षेत्र 15 गुंठे साठी आजोबांचे मोठे बंधू (एकुम्या) vs चुलतभाऊ यांच्यात आजोबांच्या परस्पर दिवाणी दावा वाटपा साठी झाला. त्यात माझ्या आजोबांचे ही नाव घालण्यात आले. पुढे त्याचा निकाल पत्रात चुलत भावास अर्ध्या हिस्सा व एकुम्या स 4 आणे आणि माझ्या आजोबांना 4 आने प्रमाणे वाटप झाले. त्यात कोर्टाने प्रत्येकाच्या दिशा ठरवून दिल्या . त्याप्रमाणे या तिघांची ही नावे नावे लागली. पुढे काही दिवसांनी एकुम्या मयत झाला. त्याचे वारसांची नोंद झाली. तेव्हा भावकीतल्या एका वेक्तिन परराज्यात आजोबा कडे येवून सांगितले .की तुमच्या। वाड्यावर एकुम्या च्या पत्नीने कर्ज काढले आहे . ते फेडले नाही तर वाडा निलाव होहील .व त्यामुळे तुम्हाला नोकरी सोडून सारख्या हेलपाटे मारायला लागतील त्यामुळे मी तुमच्या सर्वानच्या वतीने कोर्टत केस खेळतो आणि मिळवतो. तसे मला कुलमुखत्यार लिहून द्या. तसे आजोबा परराज्यात डिफेन्स मध्ये असल्याने चकरा मारणे शक्य होत नसल्याने. त्यांनी आजोबांची कुलमुखत्यार म्हणून सही घेतली. काही वर्षे गेल्यानंतर त्या कुलमुखत्यार घेणार याने तो वाडा स्वतःच्या पत्नी च्या नावे कुलमुखत्यार पत्राने खरेदी घेतला असा उल्लेख कागदोपत्री होता. . व ज्या वेळी आजोबांचे कुलमुखत्यार घेतले तेव्हा वडिलोपार्जित वाडा असून सुद्धा आजोबांची पत्नी .व 4 मुले (सज्ञान) व दोन मुली तेथे हजर असताना त्यांच्या एकाची पण संमती घेतली नाही.यात सर आमचा म्हणजे डिफेन्स होल्डर च्या वारसांचा हक्क मारण्यात आला. असुन पण एकुम्या ची पत्नी' आणि मुले या सर्वांची संमती देणार म्हणून फेरफार ला नोंद होती... मंग आमची संमती का नाही घेण्यातआली. मी नातू या नात्याने कायद्याचे थोडी माहिती असल्याने काही कालावधी नंतर मी भूमिअभिलेख वरून पेपर काढले व त्यात आजोबांचा फेरफार पहिला त्यात दस्त नोंदणी क्रमांक देणार घेणार रक्कम चा उल्लेख होता.पुढे खरेदी खताच्या ऑफिस ला जाऊन त्या नंबर चा दस्त पहिला असता दस्त घेणार कुलमुखत्यार चे नाव होते. ( पण देणार म्हणून आजोबा यांचे नाव नसून दुसया चे आडनाव होते.imp) सर इथे काही करता येईल का माझी आजी अजून हयात आहे.
नायतर सर आपला फोन नंबर दया मी आपल्याला भेटून पेपर दाखवतो. कारण सर तो वाडा सातारा सिटी मध्ये आहे .
कृपया सहकार्य करावे ही नम्र विनंती
माझ्या वडीलांचे मयत तिन वर्ष झाले आहे. तरी आजुन वारस हक्क केलेला नाही. तरी मर्गदर्शन करावे ही विनंती.
Myt vyktis vatniptrat 44 gunthe milale asun tyatil 32 gunthe vr 1 mulache nav diste aahe urlele 12 gunthe dusrya mulala milnyasati Kay krave
Mazy vadelche shete karnatkat ahe bhavane nodkarn thevto mahnun doganche sahe gheun gela pan 11varch zale ajun nond krla nahe kay karave
Sir ,mazy vadila vajal 6acar jamin aahe tya madhe aamhi doghe bhau aani don bahini aahe ,vadilanni mulinna n sangata maha dogha bhaina don don acar jamin dili aahe te muli tyacha hakka kas magu shakta plzzzz sanga na
सर माझे बाबा दत्तक आहेत तर दोन्ही बाबांची संपत्तीमिळेल का ज्या बाबांनी दत्तक घेतले त्यांना एक मुलगीआहे मुलगा नसलेल्या कारण दत्तक घेतले आहे तर संपत्तीवर अधिकार कसा राहील. कायद्या अंतर्गत दत्तक घेतले नाही
वारसाहक्काने मिळत असणारी जमीनीचा फोड करण्यासाठी लागणारा खर्च हा कमजोर वारसा स का द्यावा लागतो? ताकतवर वारस दारा कडून खर्च का वसूल केला जात नाही? कमजोर वारस दारा कडे खर्च भरण्याची क्षमता नसेल तर वारसाहक्क घाला का नाही?
खुपच छान माहिती मिळाली धन्यवाद भाऊ
सर, माझ्या वडींलाची शेती आहे, वडीलोपार्जित आहे, परंतु आमच्या वडीलानीं ती शेती आम्ही नऊ बहीणभावांपैकी, दोन ,बहीणी आणि आईच्या नावावर मला कोणती ही माहीती न देता केली आहे आणिमाझे वडील अजुन हयात आहेत, आणि मला त्या दोन बहीणी आणि भाऊ,व आई आता माहेरी येए देत नाहीत आणि वडीलांशी फोन वर बोलु सुध्दा देत नाहीत. तु ईथे फोन करत नको जाऊ असे म्हणुन फोन कट करतात .तर मि आता काय करायला पाहीजे.
सर आजोबाची जमीन आम्ही तिघे भाऊ आजोबा मरण पावले त्यानंतर एका लहान भावाचा जन्म झाला परंतु या जमिनीमध्ये लहान भावाचा नाव नोंदणी नाही (टिप आजोबाची जमीन डायरेक्ट नातू नावे आहेत) कृपया लहान भावाला वारस हिस्सा द्यायचे आहे सल्ला देण्यात यावे हि विनंती
सर माझा भाऊ मयत झाला तर तोची पत्नी मुले नाही तर तिचा हाक्का कसा आसुते हो सागा
Sir mazya aajobanchya nave ghar aahe te mayat zale aahet tyana 3 mule & 3 muli ase hote maze vadil 2000 sali mayat zale 2 mahinyani aajoba mayat zale 2000 sali aata 2014 la tyachi 2mule mayat zali nantar 1 mulgi nantar 2016 la mayat zali maze vadil 2 hote mazya aaila ghar navavar karta yeil ka ? Mazya chultyachi mule & mazya aatya det nahi aaila tras detat kay karta yeil ka sir please me tumhala call karu shakte ka please tumcha contact no dya / betu shakte ka office address dya please
Is this apply to non agricultural land also.
माझ्या पत्नीच्या वडीलांचे.. २ वर्षांपूर्वी निधन झाले आहे.. पत्नीला ३ भाऊ असून बहिण नाही..
शेतजमीनी मध्ये वाटा मिळविण्यासाठी काय करावे लागेल?
कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती..
Km b
Majhi atta magat hovun 15 varsha jhali aahet ticha utarya varil nav kami karnya sathi kay karava...tichya mulancha hakka sold kampalsari aahe ka
मृत्यु होण्याच्या आगोदर वारस नोंद केली जाते का.. आणी ते 7/12 वर करायची असते का
चुलत्याच्या नावावर आपली जमीन लागली असेल तर परत कशी मिळवावी
Santosh Khatavkar
शेतजमिनीच्या 7/12 मध्ये पत्नी व मुलाचे नाव नोडविण्याची प्रक्रिया कृपया सांगा विडिओ द्वारे, धन्यवाद
Jaminisathi khatedar jivant astana tyane niku naye yasathi mulinchi nave varas mhnun nind karnyasathi kay karave karan khatedar vara nondis sahi det nahi aani ti jamin vadiloparjit aahe
Sir mi pahile jast reply nahit tumche amhi vat pahtoy un denar nasal tr sanga dusra pryay shidhaylaa bta amhala
Mazha ek problem ahe ki mazhe ajoba 8 years zhale mele ahet and mala tyancha navachi jamin mazha navavar karaychi ahe te hou shakta ka
Talath madladhkari chor ahet payse khvn dusarchi nav ghaltat
Bhai Hamster coin kise sell Kiya
अपुरी माहिती आहे.
माझा प्रश्न असा आहे की वाटणी झाली आहे पण हिस्सा बदल करता येतो का?
Jar vadil 2002 la varle asel ani ajun vatni keli ny m ata vatni karun ghychi asel tar konta kayda lagel 2005 chya agodar cha ka 2005 chya nanter cha
Please Reple me
सर notice कोणाला पाठवली जाते?
जर पतीच्या मृत्यू नंतर त्याच्या बायकोला व मुलीला वारस नाही ठरवता त्यात आई वडील व विवाहित बहिणीला सुध्दा वारस ठरवावे यासाठी मंडल अधिकारी यांचेकडे तक्रार केली गेली तर काय करावे कृपया उत्तर द्याल का
Varas nond karunhi jar notic Ali nahi kinva phon pan ala nahi tar Kay karave
तलाठी आणी मडल आधिकार पैसे दिले तर
सर वारस प्रमाणपत्र सरपंचाने दिलेला चालतो का?
Yeda
3 mahinyani kel tr nahi chalat ka
माझा एक प्रश्न होता सर की जर 3 भाऊ असतील आणि त्यापैकी पहिला आणि तिसरा भाऊ मयत झालाय आणि मधला भाऊ जिवंत आहे आता त्याच्या नावावर सर्व जमीन आहे आणि तो काही वर्षांनी वारला तर त्या जमिनीवर मधला भाऊ याच्या मुलाची नावे लागतील का पहिला भाऊ आहे त्याच्या मुलांची नावे लागतील . हे मला सांगा pls pls सर
Maze relative kaka wai dist pune ye the thaichi jamin pasarani it he aahe tayache detha. Certicate nahi tar varasa nonda kashi karu te kalvave tumacha mb no dene
T
ग्रामपंचायतच्या जमिनीवर भुगावठा कसा लावतात
Raskar ashok
Please create video about BANK account and other account such as FD PPF PENTION Account.HOW CAN these detail get from bank.if family member bogus or by fraud way given to bank himsel/herself as nomeni .
Father check grahravar varsa haak kasa nonand karva gramaevk Kade kase nodand karve
मृत्यू आगोदर वारसा नोंद करता येत का ❤
Tumcha no milel ka advice sathi. Fees/charges kahi asel tar sanga
मृत्यपत्रासाठी कीती खर्च येतो
सर आजोबांच नाव लावायचा आहे
सर माझी आई वारून 6 महिने झाले,,,,पण मी वारसा ची नोंद केलेली नाही आहे,,,,plz मला सांगा मी काय करू आता
Ho mla pn hich mahiti pahije hoti
Jivantapani haaka laavta yeto
तिन महीन्याच्या आत केली नाहि तर काय होते
काय सांगता राव कायच कळल नाय वर्साचे स्वतः मिळवलेली जमीन ...तो मुद्दा वेवस्तीत सांगा
मुम्बई विभाग नोदी माहिती द्यावी
Varas tapasachi talathi poch deto ka
Sir, letter milale nahi v kahi natevaik apsat vatun ghetle tar kay karta yeil
Varasdar data sambadhi Sathi phone no dene
Vargas nond katana time lomit ahe ka
hii
सर तुमचा नंबर द्या अन् दुसरे लग्न झाले तर दुसऱ्या पत्नीला हिस्सा मिळत नाही तिच्या मुलांना मिळतो पण तिला मुल नसेल तर हिस्सा मिळणार नाही का ?असे का
Dashrat Chakor
पती पत्नीच्या नावावर दुसऱ्या मजल्यावर घर नगरपालिका हद्दीत आहे पती च्या निधनानंतर पत्नीच्या नावाने होण्यासाठी काय करावे लागेल
सर प्लीज वकील साहेबांचा नंबर पाठवा
जमीन खरेदी किमतीचा व्यवहार पूर्ण झाल्यावर जमीन मालकाला आपन विसार (टोकन) देतो आणि जमीन खरेदी खत ठरलेल्या तारखेला होते,
दिलेला विसार (टोकन) आणि जमीनीची रजिस्टरी करण्याची ठरलेली तारीख यामधील अंतर 2 महीन्याचे आहे म्हणून टोकन देताना विसार पावती कशी करतात याचा वरील विडीओ urgently बनवा
Sir tumch no bhetnka mla thod kam ahe 7/12ch
Sir jar mulichya kakani dhokyani talathya karun sat barya war nond kaiele aahe. Aata amhaala mahit zale ki tyani dhokyani kele aahet. Tyala apn kashyaa prakare tyana chaleng kele jate te mala comments dwara mala kalewa. Dhanyawad
👍👍👍
सर प्लिज मोबाईल नं भेटेल का
Mala mahiti pathva
वारस तक्ता मिळवण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात.
एकूम्या बेपत्ता आहे तर कसी वारस नोद करावी
महिती अपुरी आहे
🚩तीन महिन्यांत जर वारस नोंदीची कार्यवाही केली नाही वेळ झाला असेल तर काय करावे मार्गदर्शन करावे उपकार होतील 🙏🚩
Velich Varas nond zali Nahi tar Kay karav Karan amachi vatani karayachi aahe pan samorachi parti yet Nahi amachi sat bara utarayt nave aahe please madat Kara🙏🏻🙏🏻
Varas nondani nanter
धर्माच्या नोंदींची गरज का असते?
एखाद्या वारसाने काही कारणांनी धर्म जात बदलला असेल तर हक्क रहात नाही का
प्लीज आपला मो.नं.मिळू शकेल का, आम्हाला
माहिती हवी आहे.
Mitrano sarkh mahnat jau naka mahiti chan sangtat pan mitrano mulay Kalat nahi
Mitranno...
Waras nondani Arjaachaa pdf dya
माझे वडील जाउंन अडिज वर्ष zaale पण भावानी वारस नोंदणी केली नाही।
ती प्रॉपर्टी भाऊ हड़प करण्याचा विचारात आहे।
मी काय कराव ???
Tumhi varas nond kara mag
Mob 8411838690
Justu
Varsa nondani chi prkriya pahun kament kart ahe
100 रुपये स्टंप वापरणे हे चूक आहे
Aamcha Khabar Punjab pahchana Vahi Pranam Naam nahi lena
कोनाकोणाचे नाव वारस म्हणून दाखल होऊ शकते, नातवाचे नाव केव्हा ७/१२ वर लागते
सारखं मित्रांनो बोलायची गरज नाही .
तुमचा मोबाईल नं मिळेल का
जयका वडीलांनीच आपलं नाव लावलं नसेल आणी 50वर्षपेक्शा जास्त काळ लोटलाअसेल तर वारसदार आपले नाव लावूशकतोका .माहीती देणे watsap.no9011698555.
3 mahinyacya at Nahi Kel tar,,, varsa nond
Nantar keli tari hote
न
नंबर द्या ना
Varas takta ghenya karita varasachi nond courtat karavayas
Lavtat he yogya aaheka? 9420442599
Better information......sir tumcha Mo.no.dya
Sir tumcha contact no. Dya plz
चौकशी करताना सर्वानीच चुकीची माहिती देली तर
sir tumcha mobile nambar dhya
सर्वात प्रथम आपण आपले नाव सांगीतले नाही . ही पहिली चुक.त्या नंतर एकुण अठ्यात्तर वेळा आपण " मित्रांनो " हा शब्द विनाकारणच उच्चारून केवळ कायदेशीर विश्र्लेशण ची पूर्णपणे हास्यास्पद कथन केले कसे..
माझे वडिलांनी 1975 साली एक जमीन खरेदी केली 7/12 पण झाला परंतु ती जमीन कुळ होते माहीत नव्हते त्यासाठी झिलअधिकारी परमिशन लागते हे नंतर समजले त्या नंतर वेव्हर नियम बायय झाला असे समजले आणि त्या 7/12 वरती सरकारी आकरी पड असा शेरा पडला त्या जमिनीवर ताबा आमचा आहे ,ती परत मिळवणे साठी काय करावे, मार्गदर्शन करावे विनंती अशोक बारावकर 9822438161 व तुमचा नंबर कळवा आम्हला तुमच्याशी संपर्क करता येईल
Sir tumcha contact number dya
तुमचा मोबाईल नंबर द्या सर
7030215466
सर,मोबाईल num प्लीज?
Tumcha contact number dhyal ka plss.. khup imp kaam ahe

Hii