वसईतील भाजी शेती | Vegetable farming in Vasai वसईत अजूनही खूप मोठ्या प्रमाणात भातशेती केली जाते व ह्या भाताची कापणी केल्यानंतर त्याच शेतात विविध प्रकारच्या भाजीचे उत्पादन घेतले जाते. आजच्या व्हिडिओत आपण भाजीची शेती करणाऱ्या काही शेतकऱ्यांना भेटणार आहोत व त्यांच्या शेतीविषयी खालील बाबी जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत, ही शेती केव्हा केली जाते, कोणती पिके घेतली जातात, किती दिवसांत पीक हाताशी येते, ही भाजी कुठे व कोण विकते, ह्या भाजीला बाजारात काय भाव मिळतो, आणि बरंच काही... हा प्रेरणादायी व्हिडीओ जरूर पहा व आपल्या मित्रमंडळींशी शेअरदेखील करा. अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा. धन्यवाद! छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो हरित वसईचे दर्शन घडवणारे आमचे व्हिडीओ वसईचा केळीवाला th-cam.com/video/mwV8UATbBjg/w-d-xo.html वसईतील पानवेल/विड्याची पानं th-cam.com/video/cr_uRWPxmVI/w-d-xo.html २०२०मध्ये बैलगाडी वापरणारे वसईकर शेतकरी th-cam.com/video/jgI_O6lOCvk/w-d-xo.html एक दिवस पर्यावरणाचा th-cam.com/video/Hly80zfJfYk/w-d-xo.html वसईच्या ऑर्किडची कहाणी th-cam.com/video/Tp9xrocunXY/w-d-xo.html हरित वसईतील केळबागा th-cam.com/video/nWk15qzfNoQ/w-d-xo.html वसईतील रताळ्यांची लागवड th-cam.com/video/_oHx0AVhNlY/w-d-xo.html वसईतील पारंपरिक फळ-फुल बाग th-cam.com/video/zb4N7ERgmLQ/w-d-xo.html हरित वसईतील एक संध्याकाळ th-cam.com/video/iHLV3HzMBQg/w-d-xo.html #vasaifarming #indianfarmer #sunildmello #vegetablefarming #vasai #haritvasai #saveharitvasai #sunildmellovasai #vasaiculture
बळीराजा...खरच कष्टाळू व दिलदार राजा आहे...त्याची हिरवीगार शेती पाहून आम्हाला इतका आनंद होतो...मग त्याने तर स्वतः पिकवलेली शेती छान डवरलेली पाहून त्याला किती आनंद व समाधान वाटत असेल...खरच आम्ही सर्व जण त्यांचे ॠणी आहोत...खूप छान video
सुनील तुमचे व्हिडीओ मनाला भिडतात. वाइट वाटत शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनती नुसार मोबदला मिळत नाही याच. तरीसुद्धा त्यांची काही तक्रार नाही.त्यांच्या चेहऱ्यावर कधी त्रासिक भाव उमटत नाहीत. वर्षोनुवर्षे तेच काम बिनबोभाट करत राहतात. त्यांना साक्षात दंडवत. फार छान विडिओ
अप्रतिम विडिओ, किती कष्ट आहेत या शेतकऱ्यांना, पण सुखी आहेत हे सर्व लोकं, ताज्या भाज्या, ताजे मासे, उत्तम आरोग्य, मी कायम वसईतील भाजीवाल्याकडूनच भाजी घेते, चांगली मिळते.
अभिमानाने सांगतो आम्ही वसईकर आहोत. आपली लोक उपजीविके साठी शेती करतात, पण त्यात ते इतर लोकांना आपले औदार्य ही दाखवतात , मुळयाच्या पाल्याची , चवळीची भाजी आणि लाल भाजी एकत्र खूप छान लागते.
मस्त व्हिडिओ बनविला आहे. थोडक्यात पण सुंदर निवेदन करून माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. शेतकरी भोळा असल्याचे तुम्ही सांगितले ते खरे आहे. मी एकदा वसई येथे एस. टी. बसची वाट पाहत होतो. पण बस आली नव्हती. एक शेतकरी तेथून त्यांच्या शेतात पिकलेली घोसाळी घेऊन चालले होते. त्यांनी माझी विचारपूस केली. आणि माझ्याशी ओळख नसतानाही मला जवळजवळ अर्धा किलो ताजी घोसाळी फुकट देत होते. पण मी घेतली नाही कारण मला मुम्बई येथे जायचे होते. सलाम त्यांना.
सुनील दादा, तुझ्यामुळे वसईतील अनेक गोष्टी ; जसं की शेती, येथील प्रमुख पिके, ऐतिहासिक स्थळ, परंपरा शिकण्यात,समजण्यात खूप मदत होते. त्यासाठी तुझे आभार मानावे तेवढे कमी आहेत.
सुनील फारच सुंदर पद्धतीने वसई तालुक्यातील शेतकरी व ते घेत असलेल्या पिकांची माहिती योग्य प्रकारे लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण फार प्रयत्नशील आहेत. धन्यवाद
सुनील खूप छान काम करतोयस तू....आमच्या गावी लोकांनी शेती विकून मुंबईत कारकुनी करण्यास प्राधान्य दिलं...खूप वाईट वाटतं...माती सोनं देत आहे आणि आमची लोका तिला विकात आहेत...परत एकदा तुझे आभार.
शेती विषयी खूपच छान माहिती मिळाली .मलाही शेतीची प्रचंड आवड आहे.मी स्वतः माझ्या शेतात विविध प्रकारच्या भाज्या पिकवितो.शेतकऱ्याचे वास्तववादी दर्शन घडविल्याबद्द्ल आपणास मनापासून धन्यवाद !
Yes but at the same time these farmers should know what is good for them...they r simply opposing but failed to make it clear what's wrong in it..govt told them 1000 times tht they r ready to talk over concerned raised but unfortunately farmer leaders r busy in blackmail govt and misleading poor farmers..political bosses seems over power this protest to oppose Modi govt.. otherwise they were the one who mentioned such reforms in their manifesto but now took U turn...God bless real farmers🙏
@@cognitivedissonance8334 not only u shameless Politicians are busy justifying रुट तोड़कर दिल्ली में घुसो पुलिस पर ट्रैक्टर चढ़ा दो कंटेनर पलटो बैरिकेड तोड़ो ट्रैक्टर मारकर बस घुमा दो डिवाइडर पर ट्रैक्टर चढ़ा दो फिर लाल किले पर तांडव करो...waa re waa educated farmers...We prefer to remain hungry if such so called Farmers r providing us food. No compromise on integrity of this great nation 🇮🇳🙏Modi virodh turned into Desh virodh..we've with real farmers...just one doubts not sure how educated were Farmers gatherd at Azaad maidan Mumbai because they were taking about having water, light and roads in their villages to media people...I guess they were not smart enough like educated so called Farmer leaders like Rakesh Tikket and Yogendra Yadav and failed to talk whatever patti padao by these leaders n spoken the real need n truth. India is with real farmers NOT with Anarchists🙏
सुनिल सर, अलिनं, रायजल यास नमस्कार...!!🙏🙏🙏 ❤️ मेहेर कुटुंबीयांना कडकडीत salute ❤️नवापूर काठा निसर्गरम्य, रमणीय, नयनरम्य, विलोभनीय, हिरवाईचा साज असलेला स्वर्गीय वसई परिसर. ❤️ छान चित्रफीत तथा बहारदार असेच आरस्पानी चित्रीकरण ❤️सदर मेहेर कुटुंबियांच्या शेती , भाजीचे मोठमोठे विस्तीर्ण मळे आणि तेथील विशिष्ट प्रकारच्या अश्या भाज्या , फळफळावळ तथा पिकांवर अजुंन अनेक भाग चित्रित करा. ❤️अर्नाळा समुद्र किनारा आणि मासेमारी यावर छान सुंदर अप्रतिम असाच माहितीपट चित्रित करा. 👍मेथी, मुळा, पालक, लाल माठ, गवार, आणि इतर नवलकोल भाज्या आणि भिमा ताईंनी दिलेली माहिती पाहून ऐकून सुखद वाटले पण याही पेक्षा त्यांच्या मेहनतीला पूर्ण न्याय मिळत नाही याचे शल्य ही कुठेतरी बोचले असेच मी आवर्जून म्हणीन.त्यासाठी मी एव्हढी मात्र नक्कीच प्रार्थना करीन इथून पुढे ईश्वराने त्यांच्या अहर्निश मेहनतीस योग्य ते फळ द्यावे. ❤️सुनिल सरांच्या मुली म्हणजे कमालच, हुशार, वॉटरिंग काका..अफलातून✌️😄✌️😍 ❤️लहान मुले म्हणजे ईश्वरीय रूपच. म्हणून सरांनी प्रत्येक चित्रफिती मध्ये त्यांचा नक्कीच आवर्जून समावेश करावा जेणेकरून चित्रफिती संस्मरणीय अश्याच पहावयास मिळतात.असो..👍🙏 ❤️सुनिल सरांची मुलाखत घेण्याची पद्धत कल्पक, चिकित्सक , लोभस, सौहार्द युक्त, संवादात्मक अशीच. ❤️माझ्या सूचनांचा, विनंतीचा विचार करून लवकरात लवकर योग्य असेच या अशयावर तथा विषयावर माहितीपट करावेत. 👍असो..👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏
अप्रतिम चित्रीकरण. हिरव्यागार भाज्या थेट शेतातील भाज्या पाहून घरी आणाव्या वाटल्या. बळीराजाला तर पाठबळ द्यायलाच हवे.कारण त्याच्यामुळे आपल्या ताटात भाकरी येते. ऍलन आणि राइझल खूप गोड आहेत.तुमचे व्हिडिओ नेहमी चांगली माहिती देतात.👍
सुनील डिमेलो, अतिशय सुंदर व्हिडियो! व्हिडियो पाहताना प्रत्यक्ष शेतावरच हजर असल्याचा प्रत्यय आला. अतिशय वेगाने नागरीकरण होणार्या वसई-विरार पट्ट्याचा हा पैलू (हिरवीगार शेती) लवकरच नाहीसा होण्याची भीति आहे. त्यामुळे आपला हा व्हिडियो एक प्रकारे एक महत्वाचा ऐतिहासिक दस्तावेज ठरु शकेल. शेतात राबणार्या आणि मनाने दिलदार असणार्या शेतकर्यांना त्यांच्या श्रमाचे यथायोग्य मुल्य मिळत नाही हे एक वास्तव आहे. हा व्हिडियो सादर केल्याबद्दल आपले शतशः आभार. अरुण अवसरे
माझ्या पूर्वीच्या ऑफिस मध्ये साधारण १५ वर्षापूर्वी विरारचा - आगाशी जवळचा रुपेश डिमेलो नावाचा एक स्टाफ मित्र होता, जो नंतर गल्फ मध्ये नोकरीसाठी गेला. तो मला ताजी ताजी भाजी आणून द्यायचा. तुमच्या या व्हिडिओ मुळे आज त्याची आठवण झाली. बाकी व्हिडिओ मस्त...
Sunilji nice video.. Farmers plight is a real concern.. You have rightly brought it into focus.. May the farmers get their due respect and minimum selling price to reduce their hardship
Unfortunately, the farmers has been maligned by the main streem media and cronies. The farmers are educated and understand the bill. Some people call them names, but who enjoys living on the roads in utter cold? Nonetheless, common sense is uncommon.
वसईतील भाजी शेती हा व्हिडीओ खूप छान झाला आहे. थोड्या वेळात तुम्ही विविध प्रकारची माहिती दिलीत. धन्यवाद. फक्त एका गोष्टीचं वाईट वाटतं की आपण ज्या भावाने बाजारात भाजी घेतो त्याच्या निम्माही भाव ती भाजी कष्ट करून पिकवणाऱ्या शेतकऱ्याला मिळत नाही. असो. आता तुमच्या व्हिडिओत जाहिराती बघायला मिळतात याचा खूप आनंद झाला. (व्हिडिओ बघत असताना मध्ये स्टोरीटेल या अॅपची जाहिरात बघितली आणि त्या जाहिरातीत नेमकी माझी मुलगी मुक्ता बर्वे हिने वाचलेल्या 'व्हायरस' कथेचा उल्लेख होता हा एक योगायोग.)
ओह्ह, वसंत जी, तुम्ही मूळचे पापडीचे, वसईकर म्हणजे आता आम्ही अभिमानाने सांगू शकतो की तुमच्या कन्या अभिनयसम्राज्ञी मुक्ता बर्वे (कृपया त्यांना सांगा की, मी आणि माझी बायको, अनिशा त्यांचे चाहते आहोत) ह्यादेखील मूळ वसईकरच आहेत...!! अहाहा, किती सुखद वाटलं हे सर्व जाणून. मुक्ता मॅडम कधी वसईला आल्या आहेत का? आल्या नसतील (किंवा असतील तरीदेखील) तर त्यांना जरूर वसईला घेऊन या. आपल्या घरी त्यांचं स्वागत आहे. (आज माझा व माझ्या बायकोचा दिवस हवेत जाणार)....खूप खूप धन्यवाद, वसंत जी🙏
सुनीलजी आपण ह्या व्हिडीओ मध्ये खरच शेतकऱ्यांना प्रत्यक्षात त्यांच्या भाजीला किती भाव मिळतो, त्या भाज्या पिकवण्यासाठी त्यांना किती कष्ट घ्यावे लागतात ह्याची पूर्ण माहिती घेऊन आमच्या पर्यंत पोहचवलीत,त्याबद्दल आपले आभार, ..विशेषतः मनाला भावलं ते आपलं शुद्ध मराठीत केलेलं विवेचन
Sunilji THANKS for giving us this video on the humble farmer. You have made us realize their value. Like all your vidoes on Vasai gaon. High respect for people who are keeping their tradition alive. keep it up, all the best for your future vlogs.
श्री सुनिल नमस्कार वसई भाजी केळी दुध यासाठी प्रसीद्ध आपण खुपच छान माहिती देत अहात सांगत अहात छानच आपले स्वागत आहे .शरिर आपले पीळदार बनविले त खुप खुप शुभेच्छा .सुंदर व्यक्तीमत्व .
Sunil, yet another feather in your cap. The recording and narration is very well done. Your "On Field" work is लाजवाब. Bringing the local trends and practices to the knowledge of the people is really a yomen service that you are doing. I am taking Pride in sharing these videos with many of my contacts. Keep it up and grow stronger. 👍👍🙏🙏
छान विडिओ. वसई किंवा संपूर्ण ठाणे जिल्हा हा कोकणपट्टीत मोडतो. तर इथली माती सुद्धा कोकणाप्रमाणेच लाल असायला हवी परंतु इथल्या मातीचा रंग काळा दिसतोय... हे कसं ??? 👌👌👌
खूप छान आहे तुमचा व्हिडीओ. अस्खलित मराठी मध्ये निसर्गरम्य वसई आणि तेथील शेतीचे केलेले वर्णन प्रशंसनीय आहे. २०१४ मध्ये वसई ला भेट देण्याचा योग आला होता, तेव्हा गोव्यात आल्या सारखे वाटले होते.
सुनील भाऊ प्रथम तुम्हाला धन्यवाद देतो.खरच आपल्या वसई मधील नवापूर मधील काठा या गावातील भाजीपाल्याची शेती कशा प्रकारे केली जाते या विषयी माहिती दिली आहे. तुम्ही आपल्या वसईचे असेच नवनवीन विडीओ बनवत जा तुम्हाला तुमच्या या कार्या बद्दल गावकरी या नात्याने पुन्हा एकदा धन्यवाद. सुनील भाऊ गुरुवारीच तुमच्या बाबांची नवापूर येथे वाॅकिंगला जाताना वाटेत भेट झाली. मी पण त्यांना आपल्या आगाशी वटार गावातील फुल शेती व मार्केटिंग बद्दल विडीओ करण्याची विनंती केली आहे.तरी तुम्ही लाॅकडाऊन नंतर शक्य झाल्यास प्रयत्न करा. धन्यवाद मित्रा लोभ आहे तो वाढावा हीच इच्छा
खूप छान दादा,..यातून शेतकऱ्यांची मेहनत ,आणि त्यांना मिळणारा भाव यात किती तफावत असते हे सुद्धा समजले...खरोखर खूप चांगले काम करत आहेस तू.. असेच मासेमारी,खेकडा पकडणे ,कालवे,मुळे पकडणे असे पारंपारिक काही गोषयी असतील तरीही व्हिडियो बनव😊.."देव बरे करो🙏🙂👍
वसईतील भाजी शेती | Vegetable farming in Vasai
वसईत अजूनही खूप मोठ्या प्रमाणात भातशेती केली जाते व ह्या भाताची कापणी केल्यानंतर त्याच शेतात विविध प्रकारच्या भाजीचे उत्पादन घेतले जाते.
आजच्या व्हिडिओत आपण भाजीची शेती करणाऱ्या काही शेतकऱ्यांना भेटणार आहोत व त्यांच्या शेतीविषयी खालील बाबी जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत,
ही शेती केव्हा केली जाते,
कोणती पिके घेतली जातात,
किती दिवसांत पीक हाताशी येते,
ही भाजी कुठे व कोण विकते,
ह्या भाजीला बाजारात काय भाव मिळतो,
आणि बरंच काही...
हा प्रेरणादायी व्हिडीओ जरूर पहा व आपल्या मित्रमंडळींशी शेअरदेखील करा.
अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
धन्यवाद!
छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो
हरित वसईचे दर्शन घडवणारे आमचे व्हिडीओ
वसईचा केळीवाला
th-cam.com/video/mwV8UATbBjg/w-d-xo.html
वसईतील पानवेल/विड्याची पानं
th-cam.com/video/cr_uRWPxmVI/w-d-xo.html
२०२०मध्ये बैलगाडी वापरणारे वसईकर शेतकरी
th-cam.com/video/jgI_O6lOCvk/w-d-xo.html
एक दिवस पर्यावरणाचा
th-cam.com/video/Hly80zfJfYk/w-d-xo.html
वसईच्या ऑर्किडची कहाणी
th-cam.com/video/Tp9xrocunXY/w-d-xo.html
हरित वसईतील केळबागा
th-cam.com/video/nWk15qzfNoQ/w-d-xo.html
वसईतील रताळ्यांची लागवड
th-cam.com/video/_oHx0AVhNlY/w-d-xo.html
वसईतील पारंपरिक फळ-फुल बाग
th-cam.com/video/zb4N7ERgmLQ/w-d-xo.html
हरित वसईतील एक संध्याकाळ
th-cam.com/video/iHLV3HzMBQg/w-d-xo.html
#vasaifarming #indianfarmer #sunildmello #vegetablefarming #vasai #haritvasai #saveharitvasai #sunildmellovasai #vasaiculture
भावा खूप छान माहिती देतोस मला तुला भेटायचं☺️
आपण वसईला आलात की नक्की कळवा, आपण भेटूया. धन्यवाद, नितीन जी
Superb.. Hats off.. 🙏
@@mangeshshinde9299 Ji, thank you.
@@sunildmello I also want to visit. Please give your whatsapp number
सुनील खरोखर आहे आपल्याला अन्न प्रदान करणारा कधीच मजूर नाही तो आपल्या भारताचा आधार स्तंभ आहे.
खूप खूप धन्यवाद, सचिन जी
खूपच सुंदर व्हिडीओ सुनील दादा👍🙏😊
धन्यवाद, समरेश जी
बळीराजा...खरच कष्टाळू व दिलदार राजा आहे...त्याची हिरवीगार शेती पाहून आम्हाला इतका आनंद होतो...मग त्याने तर स्वतः पिकवलेली शेती छान डवरलेली पाहून त्याला किती आनंद व समाधान वाटत असेल...खरच आम्ही सर्व जण त्यांचे ॠणी आहोत...खूप छान video
खूप खूप धन्यवाद, रश्मी जी
सर तुमचे व्हिडिओ खूप छान असतात छान माहिती मिळते 🙏
खूप खूप धन्यवाद, गीता जी
भाजी पाला ची शेती खूप छान.... amazing, मला हे सगळे खूप आवडत. Nic video
खूप खूप धन्यवाद, अश्विनी जी
अतियश सुंदर माहिती
आपला शेतकरी राजा जगाचा पोशिंदा आहे कृषी प्रधान देशाचा बळीराजा दिलदार ग्रेट आहे त्याचा आम्हाला अभिमान वाटतो
अगदी बरोबर, चंद्रकांत जी. धन्यवाद
सुनील तुमचे व्हिडीओ मनाला भिडतात. वाइट वाटत शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनती नुसार मोबदला मिळत नाही याच. तरीसुद्धा त्यांची काही तक्रार नाही.त्यांच्या चेहऱ्यावर कधी त्रासिक भाव उमटत नाहीत. वर्षोनुवर्षे तेच काम बिनबोभाट करत राहतात. त्यांना साक्षात दंडवत. फार छान विडिओ
खूप खूप धन्यवाद, विनय जी
अप्रतिम विडिओ, किती कष्ट आहेत या शेतकऱ्यांना, पण सुखी आहेत हे सर्व लोकं, ताज्या भाज्या, ताजे मासे, उत्तम आरोग्य, मी कायम वसईतील भाजीवाल्याकडूनच भाजी घेते, चांगली मिळते.
खूप खूप धन्यवाद, रेखा जी
अभिमानाने सांगतो आम्ही
वसईकर आहोत. आपली लोक उपजीविके साठी शेती करतात, पण त्यात ते इतर लोकांना आपले औदार्य ही दाखवतात , मुळयाच्या पाल्याची , चवळीची भाजी आणि लाल भाजी एकत्र खूप छान लागते.
खूब खूब आबारी, मीना बाय
मस्त व्हिडिओ बनविला आहे. थोडक्यात पण सुंदर निवेदन करून माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
शेतकरी भोळा असल्याचे तुम्ही सांगितले ते खरे आहे. मी एकदा वसई येथे एस. टी. बसची वाट पाहत होतो. पण बस आली नव्हती. एक शेतकरी तेथून त्यांच्या शेतात पिकलेली घोसाळी घेऊन चालले होते. त्यांनी माझी विचारपूस केली. आणि माझ्याशी ओळख नसतानाही मला जवळजवळ अर्धा किलो ताजी घोसाळी फुकट देत होते. पण मी घेतली नाही कारण मला मुम्बई येथे जायचे होते. सलाम त्यांना.
वाह, आपण खूप छान आठवण विशद केली आहे. धन्यवाद, लक्ष्मीकांत जी
खूप सुंदर......शेती व्यवसायात खरंच खुपच काम करावे लागते.
अगदी खरं, शोभा जी. धन्यवाद
सुनील दादा, तुझ्यामुळे वसईतील अनेक गोष्टी ; जसं की शेती, येथील प्रमुख पिके, ऐतिहासिक स्थळ, परंपरा शिकण्यात,समजण्यात खूप मदत होते. त्यासाठी तुझे आभार मानावे तेवढे कमी आहेत.
खूप खूप धन्यवाद, प्रथमेश जी
मस्त सुनील दादा...
परफेक्ट विषय मांडता तुम्ही मस्त मजा आली.
Good bless you ❤️
खूप खूप धन्यवाद, मंगेश जी
सुनील फारच सुंदर पद्धतीने वसई तालुक्यातील शेतकरी व ते घेत असलेल्या पिकांची माहिती योग्य प्रकारे लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण फार प्रयत्नशील आहेत. धन्यवाद
खूप खूप धन्यवाद, विष्णू जी
सुनील जी खूपच छान माहिती. तुमच वसई आणि आजुबाजुचा परिसर सुंदर आहे. शेतकरी मंडळीच्या कष्टांना सलाम.जय जवान जय किसान.
धन्यवाद, जितेंद्र जी.
जय जवान, जय किसान!!
सुनील खूप छान काम करतोयस तू....आमच्या गावी लोकांनी शेती विकून मुंबईत कारकुनी करण्यास प्राधान्य दिलं...खूप वाईट वाटतं...माती सोनं देत आहे आणि आमची लोका तिला विकात आहेत...परत एकदा तुझे आभार.
अगदी बरोबर. धन्यवाद
शेती विषयी खूपच छान माहिती मिळाली .मलाही शेतीची प्रचंड आवड आहे.मी स्वतः माझ्या शेतात विविध प्रकारच्या भाज्या पिकवितो.शेतकऱ्याचे वास्तववादी दर्शन घडविल्याबद्द्ल आपणास मनापासून धन्यवाद !
Dada bhat kapni Natar
Tya shetat dusare loukar yenare pik konate pl sanga
Eak shetkari
खूप खूप धन्यवाद, मोहन जी
बरेच लोक वाल पापडीचे पीक देखील घेतात. धन्यवाद, नरेंद्र जी
तुम्ही आणि तुमची फॅमिली अत्यंत ground to earth राहणं वागणं तुम्हाला यशस्वी बनवतय एवढं नक्की.. खूप खूप शुभेच्छा 💐😊
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सुप्रिया जी
I come from family of farmers near nasik . It’s due to the farmers that we have food on table.
Lovely video giving farmers their due respect 🙏🙏
Absolutely, we can not imagine the world without farmers. Thank you, Neelam Ji
Just want to know...do u feel the new farm bills are helpful for farmers? Many farmers spl in Punjab opposing it..what is ur opinion?
Yes but at the same time these farmers should know what is good for them...they r simply opposing but failed to make it clear what's wrong in it..govt told them 1000 times tht they r ready to talk over concerned raised but unfortunately farmer leaders r busy in blackmail govt and misleading poor farmers..political bosses seems over power this protest to oppose Modi govt.. otherwise they were the one who mentioned such reforms in their manifesto but now took U turn...God bless real farmers🙏
@@cognitivedissonance8334 not only u shameless Politicians are busy justifying
रुट तोड़कर दिल्ली में घुसो पुलिस पर ट्रैक्टर चढ़ा दो कंटेनर पलटो बैरिकेड तोड़ो ट्रैक्टर मारकर बस घुमा दो डिवाइडर पर ट्रैक्टर चढ़ा दो फिर लाल किले पर तांडव करो...waa re waa educated farmers...We prefer to remain hungry if such so called Farmers r providing us food. No compromise on integrity of this great nation 🇮🇳🙏Modi virodh turned into Desh virodh..we've with real farmers...just one doubts not sure how educated were Farmers gatherd at Azaad maidan Mumbai because they were taking about having water, light and roads in their villages to media people...I guess they were not smart enough like educated so called Farmer leaders like Rakesh Tikket and Yogendra Yadav and failed to talk whatever patti padao by these leaders n spoken the real need n truth. India is with real farmers NOT with Anarchists🙏
सुनिलजी नमस्कार. वसईतील भाजीची शेती व ती करणाऱ्या शेतकरी बांधवाना सलाम. फारच छान एपिसोड तुम्ही दाखवला त्या बद्दल धन्यवाद आणि अभिनंदन.
खूप खूप धन्यवाद, मकरंद जी
सुनिल सर, अलिनं, रायजल यास नमस्कार...!!🙏🙏🙏
❤️ मेहेर कुटुंबीयांना कडकडीत salute
❤️नवापूर काठा निसर्गरम्य, रमणीय, नयनरम्य, विलोभनीय, हिरवाईचा साज असलेला स्वर्गीय वसई परिसर.
❤️ छान चित्रफीत तथा बहारदार असेच आरस्पानी चित्रीकरण
❤️सदर मेहेर कुटुंबियांच्या शेती , भाजीचे मोठमोठे विस्तीर्ण मळे आणि तेथील विशिष्ट प्रकारच्या अश्या भाज्या , फळफळावळ तथा पिकांवर अजुंन अनेक भाग चित्रित करा.
❤️अर्नाळा समुद्र किनारा आणि मासेमारी यावर छान सुंदर अप्रतिम असाच माहितीपट चित्रित करा.
👍मेथी, मुळा, पालक, लाल माठ, गवार, आणि इतर नवलकोल भाज्या आणि भिमा ताईंनी दिलेली माहिती पाहून ऐकून सुखद वाटले पण याही पेक्षा त्यांच्या मेहनतीला पूर्ण न्याय मिळत नाही याचे शल्य ही कुठेतरी बोचले असेच मी आवर्जून म्हणीन.त्यासाठी मी एव्हढी मात्र नक्कीच प्रार्थना करीन इथून पुढे ईश्वराने त्यांच्या अहर्निश मेहनतीस योग्य ते फळ द्यावे.
❤️सुनिल सरांच्या मुली म्हणजे कमालच, हुशार, वॉटरिंग काका..अफलातून✌️😄✌️😍
❤️लहान मुले म्हणजे ईश्वरीय रूपच. म्हणून सरांनी प्रत्येक चित्रफिती मध्ये त्यांचा नक्कीच आवर्जून समावेश करावा जेणेकरून चित्रफिती संस्मरणीय अश्याच पहावयास मिळतात.असो..👍🙏
❤️सुनिल सरांची मुलाखत घेण्याची पद्धत
कल्पक, चिकित्सक , लोभस, सौहार्द युक्त, संवादात्मक अशीच.
❤️माझ्या सूचनांचा, विनंतीचा विचार करून लवकरात लवकर योग्य असेच या अशयावर तथा विषयावर माहितीपट करावेत.
👍असो..👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏
वाह, गिरीश जी!! आपण आपल्या कमेटद्वारे पूर्ण व्हिडीओच उभा केला आहे. आपल्या सूचनांवर व्हिडीओ बनवायचा जरूर प्रयत्न करू. धन्यवाद.
सुनिलजी नमस्कार. वसईतील भाजीची शेती व ती करणाऱ्या शेतकरी बांधवाना सलाम. फारच चॅन एपिसोड तुम्ही दाखवला त्या बद्दल धन्यवाद आणि अभिनंदन.
खूप खूप धन्यवाद, मकरंद जी
सुनील मस्त video हे सगळे तुम्ही टिकवून ठेवा
आपली माती आपली माणस
तोच प्रयत्न असणार आहे सर्वच वसईकरांचा. धन्यवाद, स्वप्नील जी
@@sunildmello जागा विकु नका फक्त कारण जमीन आहे तर सर्व काही आहे
@@swapnilg006 जी, अगदी खरं...!धन्यवाद
अप्रतिम चित्रीकरण. हिरव्यागार भाज्या थेट शेतातील भाज्या पाहून घरी आणाव्या वाटल्या. बळीराजाला तर पाठबळ द्यायलाच हवे.कारण त्याच्यामुळे आपल्या ताटात भाकरी येते. ऍलन आणि राइझल खूप गोड आहेत.तुमचे व्हिडिओ नेहमी चांगली माहिती देतात.👍
आपण अगदी बरोबर बोललात मीनाक्षी जी, धन्यवाद
Farmers with a big heart. My heart goes to our hardworking farmers.👍
Thanks a lot, Lena Ji
सुनील डिमेलो,
अतिशय सुंदर व्हिडियो! व्हिडियो पाहताना प्रत्यक्ष शेतावरच हजर असल्याचा प्रत्यय आला. अतिशय वेगाने नागरीकरण होणार्या वसई-विरार पट्ट्याचा हा पैलू (हिरवीगार शेती) लवकरच नाहीसा होण्याची भीति आहे. त्यामुळे आपला हा व्हिडियो एक प्रकारे एक महत्वाचा ऐतिहासिक दस्तावेज ठरु शकेल.
शेतात राबणार्या आणि मनाने दिलदार असणार्या शेतकर्यांना त्यांच्या श्रमाचे यथायोग्य मुल्य मिळत नाही हे एक वास्तव आहे.
हा व्हिडियो सादर केल्याबद्दल आपले शतशः आभार.
अरुण अवसरे
हो, अरुण जी. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचे व श्रमाचे योग्य मूल्य मिळत नाही ही एक मोठी समस्या आहे. धन्यवाद
Great green fresh leafy ... enjoyable organic growth from Vasai fields. Thanks Sunil.
खूब खूब आबारी, आंटी
माझ्या पूर्वीच्या ऑफिस मध्ये साधारण १५ वर्षापूर्वी विरारचा - आगाशी जवळचा रुपेश डिमेलो नावाचा एक स्टाफ मित्र होता, जो नंतर गल्फ मध्ये नोकरीसाठी गेला. तो मला ताजी ताजी भाजी आणून द्यायचा. तुमच्या या व्हिडिओ मुळे आज त्याची आठवण झाली. बाकी व्हिडिओ मस्त...
वाह, सूर्यकांत जी. खूप छान आठवण. धन्यवाद
Hats Off & RESPECT to our Indian farmers
Thank you, Ankur
खूप मज्जा आली विडिओ बघायला हिरवेगार शेती मनापासून आभार
धन्यवाद, प्रमिला जी
Sunilji THANKS for making this viedeo on our humble farmer. they deserve this respect whwt you gave them.
Love all your Vasai viedeos,keep it up.
Thank you, Rajeshri Ji
खूपच छान. खूप खूप आभार ह्या सुरेख व्हिडिओ करिता.
केवढी मेहनत करतात शेतकरी !!
खूप खूप धन्यवाद, स्वाती जी
Sunilji nice video.. Farmers plight is a real concern.. You have rightly brought it into focus.. May the farmers get their due respect and minimum selling price to reduce their hardship
You are right. Farmers should get MSP. Thank you, Abhijit Ji
Unfortunately, the farmers has been maligned by the main streem media and cronies. The farmers are educated and understand the bill. Some people call them names, but who enjoys living on the roads in utter cold? Nonetheless, common sense is uncommon.
खूप छान....आपल्या वसई ची गवार, भिंडी, वांगी, पालेभाजी ची चव वेगळी च....आणी शेतकरी ची दरियादिलीचा मी सुध्धा अनूभव केला आहे.....🙏🙏
खूप खूप धन्यवाद, हितेश जी
मस्तच... माझ्या आजीची चेंबूरला शेती होती.... मुंबईतली कधीच गेली ...पण वसई विरार पट्ट्यात अजूनही केली जाते...बरं वाटलं...!!
वाडवली गावात का ?
@@jitendrasaingar6126 आता तिथे शेल काॅलनी आहे
धन्यवाद, निरंजन जी
तूमचा आवाज.
सादरीकरण.
छायाचित्रण
संकलन
उत्कृष्ट असते.
Documentary चे सर्व गुण तुमच्यात आहेत.
तुम्हाला फार यश मिळो हि God कडे प्रार्थना.
आपल्या ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, विवेकानंद जी
It is good to see how youngester are promoting farming and inspiring others to do the same.
Thank you, Kavita Ji
वसईतील भाजी शेती हा व्हिडीओ खूप छान झाला आहे. थोड्या वेळात तुम्ही विविध प्रकारची माहिती दिलीत. धन्यवाद. फक्त एका गोष्टीचं वाईट वाटतं की आपण ज्या भावाने बाजारात भाजी घेतो त्याच्या निम्माही भाव ती भाजी कष्ट करून पिकवणाऱ्या शेतकऱ्याला मिळत नाही. असो. आता तुमच्या व्हिडिओत जाहिराती बघायला मिळतात याचा खूप आनंद झाला. (व्हिडिओ बघत असताना मध्ये स्टोरीटेल या अॅपची जाहिरात बघितली आणि त्या जाहिरातीत नेमकी माझी मुलगी मुक्ता बर्वे हिने वाचलेल्या 'व्हायरस' कथेचा उल्लेख होता हा एक योगायोग.)
ओह्ह, वसंत जी, तुम्ही मूळचे पापडीचे, वसईकर म्हणजे आता आम्ही अभिमानाने सांगू शकतो की तुमच्या कन्या अभिनयसम्राज्ञी मुक्ता बर्वे (कृपया त्यांना सांगा की, मी आणि माझी बायको, अनिशा त्यांचे चाहते आहोत) ह्यादेखील मूळ वसईकरच आहेत...!! अहाहा, किती सुखद वाटलं हे सर्व जाणून. मुक्ता मॅडम कधी वसईला आल्या आहेत का? आल्या नसतील (किंवा असतील तरीदेखील) तर त्यांना जरूर वसईला घेऊन या. आपल्या घरी त्यांचं स्वागत आहे. (आज माझा व माझ्या बायकोचा दिवस हवेत जाणार)....खूप खूप धन्यवाद, वसंत जी🙏
@@sunildmello खूप धन्यवाद. नक्की केव्हातरी जमवूया. मात्र केव्हा ते नक्की सांगता येत नाही. कामाची खूप गडबड असते.
हो, कामाची गडबड असणारच...हा योग कधीतरी जुळून येईल अशी आशा आहे. खूप खूप धन्यवाद, वसंत जी
I am Proud to be a Vasaikar 😄☺️🙏
Your video is perfectly captured loved it 😄😍
All Vasaikars Hit Like 👍⤵️⤵️⤵️
Thanks a lot, Monnisha Ji
सुनील भाऊ शेती बद्दल छान माहिती दिलीत छान व्हिडीओ आहे 🙏
धन्यवाद, संजय जी
Aapli harit vasai💖..mast video👍
खूब आबारी, रॉयल
तुमचे व्हिडिओ व माहिती फार छान असतात शेती दाखवता ती पाहायला छान वाटते
खूप खूप धन्यवाद, माधुरी जी
Farmers are true to their heart. Also liked kids enjoying sea.
Thanks a lot, Arun Ji
सुनीलजी आपण ह्या व्हिडीओ मध्ये खरच शेतकऱ्यांना प्रत्यक्षात त्यांच्या भाजीला किती भाव मिळतो, त्या भाज्या पिकवण्यासाठी त्यांना किती कष्ट घ्यावे लागतात ह्याची पूर्ण माहिती घेऊन आमच्या पर्यंत पोहचवलीत,त्याबद्दल आपले आभार, ..विशेषतः मनाला भावलं ते आपलं शुद्ध मराठीत केलेलं विवेचन
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद
Sunilji THANKS for giving us this video on the humble farmer. You have made us realize their value.
Like all your vidoes on Vasai gaon. High respect for people who are keeping their tradition alive.
keep it up, all the best for your future vlogs.
Thanks a lot for your kind words, Rajeshri Ji
सुनीलजी तुमच्या सगळ्याच व्हिडीओ मधून खूप काही शिकण्यासारखे असते, खूप अप्रतिम विडिओ बनवला आणि खूप सारी छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद. 👌👌👍👍👍
खूप खूप धन्यवाद, निलेश जी
Farmer is ready hard working. Because of them we are living. God bless them 👍
Absolutely right, Ranjana Ji. Thank you
@@sunildmello cf
खूप छान व्हिडीओ..... शेतकरी आणि शेती.... तसेच छान निसर्ग पाहताना बरं वाटले...... आमच्याच शेतात असल्याचा भास झाला...... धन्यवाद सुनीलजी....
खूप खूप धन्यवाद, मनोहर जी
Salute to the Indian Farmers & salute to you for making such a nice video. 👌👍
Thanks a lot, Mukta Ji
Vasaitil bhaji aani shetivishayi khup chhan mahiti deta
खूप खूप धन्यवाद, रंजना जी
Amazing 😍I think farmers r very lucky that they get to live life with the nature
Thanks a lot, Vinisha Ji
Great work Saheb 👍 ashich avad jopasa , khup khup dhanyavad
खूप खूप धन्यवाद, तुषार जी
Treat for eyes . Salute to our farmers 🙏🙏
Thank you, Tina Ji
खुप छान सुनील तुला खरंच जाणीव झाली शेतकरी जिवनाची
खूप खूप धन्यवाद, बार्बरा जी
I wish this to be continue for more decades
Thank you, Riya Ji
Sunilji tumache video khup chan mahitipurn astat
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, रमेश जी
खूप छान माहिती दिलीत
धन्यवाद, सारिका जी
शेवटची वाक्ये आवडली मनाला भिडली
खूप खूप धन्यवाद, अरुणा जी
Salutes to all farmers 👏👏👏🙏 Great job 🙏 You deserve the 👏👏👏 making video
Thanks a lot, Dhara Ji
शेतकऱ्यांना मनापासुन सलाम आणि तुमचे खूप खूप आभार 🙏🙏
खूप खूप धन्यवाद, तेजस्वी जी
My Big Salute to our Hardworking farmers🙏
Thanks a lot, Kadamba Ji
खूपच छान ही कष्टकरी शेतकरी आहेत म्हणून आमी जगतो सलाम साहेब या शेतकरी राजाला 👌👌
अगदी बरोबर अविनाश जी, धन्यवाद
Lovely 👌🏻 Thanks to all the farmers who put food on our plate.
Thanks a lot, Doctor Ji
श्री सुनिल नमस्कार वसई भाजी केळी दुध यासाठी प्रसीद्ध आपण खुपच छान माहिती देत अहात सांगत अहात छानच आपले स्वागत आहे .शरिर आपले पीळदार बनविले त खुप खुप शुभेच्छा .सुंदर व्यक्तीमत्व .
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, अविनाश जी
Sunil, yet another feather in your cap. The recording and narration is very well done. Your "On Field" work is लाजवाब. Bringing the local trends and practices to the knowledge of the people is really a yomen service that you are doing. I am taking Pride in sharing these videos with many of my contacts. Keep it up and grow stronger. 👍👍🙏🙏
Thanks a lot for your support, Inas Ji
Omg kya must green vegetables hai
@@nimajain8847 जी, धन्यवाद।
Dada Khup chan 👌👌 sunder video ani mahiti sudha👍
धन्यवाद, नीलम जी
Khup chaan!
Jai jawan Jai Kisan!
धन्यवाद, हर्षद जी
जय जवान, जय किसान!
Farming is not everyone's cup of tea as needs lot of patience and tenacity.
Yes, you are right, Shashank Ji. Thank you
विदर्भात शेतकरी यासाठी 'कास्तकार' हा शब्द प्रचलित आहे तर शेतासाठी 'वावर'.
@@shashankdeshmukh6879 जी, माहितीबद्दल धन्यवाद
खूप छान, शेतकरयांना व्यासपीठावर आणणारा कार्यक्रम
धन्यवाद, शुभदा जी
Sadhya mi Dr.Cicilia Karvhalo yanche Tipavani he pustak vachte aahe chan atmacaritra aahe tumi kadachit vachle aasel aasel tar jarur vacha 50/60 varsha purvichi Vasai dolya Samor yete ani tyanche marathi madhil yogdan hi samazte
हो, सिसिलिया मॅडम अप्रतिम लिहितात, त्यांचे लिखाण आपल्याला भूतकाळात घेऊन जाते. धन्यवाद, गौरी जी
Khupach chaan vedio SUNIL
धन्यवाद, नितीन जी
Nice video
Thank you, Bliss Ji
@@sunildmello wlc
खूप छान व्हिडिओ दादा 👌
शेतीची ओढ व प्रेरणा निर्माण करणारा व्हिडिओ होता.
सलाम त्या शेतकर्यांना 🙏
खूप खूप धन्यवाद, कीर्ती जी
छान विडिओ. वसई किंवा संपूर्ण ठाणे जिल्हा हा कोकणपट्टीत मोडतो. तर इथली माती सुद्धा कोकणाप्रमाणेच लाल असायला हवी परंतु इथल्या मातीचा रंग काळा दिसतोय... हे कसं ??? 👌👌👌
वसई हा भाग मुख्यतः उल्हास व वैतरणा नद्यांच्या गाळाने बनलेला प्रदेश आहे म्हणून येथील माती काळी व खूप सुपीक आहे. धन्यवाद, विलास जी
धन्यवाद.
सुनील जी तुमचे खूप आभार, छान माहिती दिली, शेताच्या मालकला सलाम, जय जवान जय किसान, जय हिंद
खूप खूप धन्यवाद, साशा जी.
जय जवान! जय किसान!! जय हिंद!!!
Not only well documented, but amazingly shot as well.! 😍💫 May I know from which camera do you shoot???💫💫
It is shot on my mobile, Samsung M30S. Thank you, Ajinkya Ji
@@sunildmello I have camcorder.. U can have for reasonable price u can afford.
Khup masta video... Khup Mehnati aahet he Shetkari..... 👍🏼👌
Dildaar Shetkari....
अगदी खरं, रोहन जी. धन्यवाद
What's the exact location and how to go there from Vasai station?
It would be better if you come to Virar. This village is in Virar west in Navapur area. Thank you
@@sunildmello how to travel from goa? Do you stay around since u mentioned of going for a walk. Please contact me on watssup
खूप छान आहे तुमचा व्हिडीओ.
अस्खलित मराठी मध्ये निसर्गरम्य वसई आणि तेथील शेतीचे केलेले वर्णन प्रशंसनीय आहे.
२०१४ मध्ये वसई ला भेट देण्याचा योग आला होता, तेव्हा गोव्यात आल्या सारखे वाटले होते.
२०१४..? बराच काळ लोटलाय...आत पुन्हा एकदा या. खूप खूप धन्यवाद
@@sunildmello , नक्कीच आवडेल यायला.🤗
@@tropicalflowergardening8198 स्वागत आहे!!
सुनील भाऊ प्रथम तुम्हाला धन्यवाद देतो.खरच आपल्या वसई मधील नवापूर मधील काठा या गावातील भाजीपाल्याची शेती कशा प्रकारे केली जाते या विषयी माहिती दिली आहे. तुम्ही आपल्या वसईचे असेच नवनवीन विडीओ बनवत जा तुम्हाला तुमच्या या कार्या बद्दल गावकरी या नात्याने पुन्हा एकदा धन्यवाद. सुनील भाऊ गुरुवारीच तुमच्या बाबांची नवापूर येथे वाॅकिंगला जाताना वाटेत भेट झाली. मी पण त्यांना आपल्या आगाशी वटार गावातील फुल शेती व मार्केटिंग बद्दल विडीओ करण्याची विनंती केली आहे.तरी तुम्ही लाॅकडाऊन नंतर शक्य झाल्यास प्रयत्न करा. धन्यवाद मित्रा लोभ आहे तो वाढावा हीच इच्छा
आपल्या ह्या प्रेमळ व प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद. मी नक्की आगाशी वटार परिसरातील फुलशेतीवर व्हिडीओ बनवणार आहे. धन्यवाद, भरत जी
Khupch sundar video
Tumcha sadarikaran khup sundar
खूप खूप धन्यवाद, रामचंद्र जी
ताजी ताजी भाजी इथे घरी येईपर्यंत मलूल होऊन जाते. काश... वसईतच घर असते आमचे ! 😊
वसईला स्वागत आहे आपलं, गणेश जी. धन्यवाद
I liked ur VDO's, khupach Chhaan maahiti det aahat tumhi
धन्यवाद, माधवी जी
First
Thanks a lot, Shruti Ji
मस्तच ग्रीनरी, मस्त व्हिडियो दादा
धन्यवाद, अविनाश जी
Some thing should be done for them by common man ( all people) to give them fair price
Yeah, you are right, Ashwini Ji
खूपच सुंदर 👌👌पण कोणतीही शेती करणे सोफ नाही कारण चांगलं पीक येण्यासाठी तेवढी मेहनत पण घ्यावी लागते 🙏🙏
अगदी बरोबर बोललात, छाया जी. धन्यवाद
Please tell them to grow it organically without chemicals....they can contact nearby housing society members to sell organic products
Sure, Viresh Ji. I'll convey your message. Thank you.
Tomorrow if farm bills get implemented, forget organic, common man will not be able to afford non-organic/conventional foodstuff either.
आभारी सूनील छान विडियो आहे आपल्या शेतात काम करताना जी मजा येते त्याला तोड नाही एक आपले पणा असतो त्या शेताबरोबर आपले नाते काही वेगळे च असते
अगदी खरं बोललात मेरी जी, धन्यवाद
811 comments and सर्व कमेंट्स वर आपला रिप्लाय आहे Sunil sir 😍😍 great
Hard work दिसत आपले नेहमी
खूप खूप धन्यवाद, पराग जी
Khupach chhan maj man purn Vasai madhe guntala hai bhaji bagun tar khupach chhan mi nisarg premi aahe far far dhanyvad 🙏🙏🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद, नीलम जी
Video बघून आनंद झाला.👍👍👍
धन्यवाद, गणेश जी
खूप छान दादा,..यातून शेतकऱ्यांची मेहनत ,आणि त्यांना मिळणारा भाव यात किती तफावत असते हे सुद्धा समजले...खरोखर खूप चांगले काम करत आहेस तू.. असेच मासेमारी,खेकडा पकडणे ,कालवे,मुळे पकडणे असे पारंपारिक काही गोषयी असतील तरीही व्हिडियो बनव😊.."देव बरे करो🙏🙂👍
नक्की प्रयत्न करू, आशिष जी. धन्यवाद
wow..khup sunder ...mast🥰🥰
धन्यवाद, कैलाश जी
Nice video I liked farmering nice green vegetable I liked vasai and your video I got idea about fafarmering
Thanks a lot, Swapnali Ji
सुंदर ,cute वीडियो
धन्यवाद, दिनेश जी
खूप चांगली माहिती.शुद्ध मराठी.
धन्यवाद, कमल जी
छान व उपयुक्त माहिती.
धन्यवाद, सुहास जी
खरच हेच खरे सम्रदध जीवन .
धन्यवाद, संपदा जी