एवढ्या उंचावरून उतरून सुद्धा चेहऱ्यावर थकवा नाही जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच खूप अभिमान वाटतो तुमच्या परिवारांचा तुमचा कुटुंबच मला खूप आवडतो सिद्धू दादा तुमचं गाव कोणतं तेवढं जरा सांगा
सिद्ध दादा आपले भोगोलीक ज्ञान जबरदस्त आहे शिक्षण कमी असे ल तरी इतकी तंतोतत माहिती फक्त धनगर बंधू व इतर आपले मुल आदिवासी बंधू च देऊं शकतात 🙏 आणि आजून एक उल्लेख मी करत आहे मी जे वहां पासून आपलाvideo बघते ते वह पासून मी आपल्या पासून फारच गोष्टी शिकत आहे काही झाले तरी हसत खेळत सामोरे जाणे, आपणास मनापासून धन्यवाद 🙏
शिदू भाऊ आपण जेंव्हा भौगोलिक माहीती देतात लेख तेंव्हा आश्चर्य चकीत होतो कारण ईतकी तंतोतंत माहीती देतात.बाळुमामा व शिंग्रोबा सदैव आपल रक्षण करो, सुखी ठेव . नाशिक, जय मल्हार.
वाडा सुखरूप घाटातून खाली आला बरं वाटलं करडू दरीत पडलं होतं वर आलं आपण आठ महिने घरदार सोडून जनावरांच्या पोटापाण्यासाठी भटकंती करता एवढं कष्टाने मेंढरं संभाळून जतन करता शिंग्रोबा घाटातून खाली आला खूप छान वाटले ❤❤❤❤❤🎉🎉🎉
शितू बाळा जपून उतरा घाट शिंगरू बा व बाळू मामा तूमचे रक्षण करेल हीच परमेश्वर चरणी प्रार्थना आणि तुम्हाला दिवाळीच्या आजच्या पहिल्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
पैसे किती कमवता यापेक्षा आयुष्यात किती माणसे आपल्या सोबत आहेत याला खूप महत्त्व असते, दादांना, बाणाईलां कितीतरी माणसे ओळखतात वाटेने, एवढी आव्हाने असताना खूप आनंदाने रोजचा दिवस साजरा करतात, नमस्कार
दादाना पाहिल्यावर आणि त्यांचे जीवन पाहून ,कष्ट पाहून एकच गोष्ट लक्ष्यात येते ती म्हणजे परिस्थिती सगळ्यात मोठा गुरू आहे. पण तरीही आहे त्या परिस्थितीत अगदी आनंदाने जीवन जगतात 😊ना कशाची कमी ना कशाचा कंटाळा हे ह्या परिवाराकडून शिकण्या सारखे आहे 😊शुभ दीपावली दादा 😊
बाणांनी किती गं दैना घोडी व्हायची परत बांधायची पण हसत खेळत उतरला शिगोरबा चार डोंगर पायाच काय होतं असलं खरंच सर्व महिला चं कौतुक शहरी सुखसोयी ला सोकाळले लोक आम्ही इतकं कष्ट नाही करु शकत जेवण बाकी भारी होत
खूप छान व्हिडिओ जाऊका नको सांगू बाणाई येऊका म्हणत जा .व्हिडिओ संम्पू नये असच बघत राहू असे वाटते .परमेश्वर सदैव तुमच्या सगळ्यांच्या सोबत राहो आणि तुमचे रक्षण करो 🙏🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍👍👍👍👍👍❤️
🙏🙏🌹🌹 श्री राम जय मल्हार दादा 🌹🌹 वीर हुतात्मा शिंगरोबा यांना त्रिवार मानाचा मुजरा हाके दादा तुम्ही दरवर्षी हा नियम पाळता खूप छान वाटले पाहून तुम्हाला जय मल्हार
दादा खूप खूप छान विडिओ.तुमचे व्हिडिओ पाहण्यासाठी आम्ही आतुरतेने वाट पाहत असतो.बाणाई खरंच लक्ष्मी आहे.दिपावलीच्या... खूप खूप हार्दिक शुभेच्छा तू म्हणाला.❤❤❤🎉🎉
बाईचा सुद्धा चेहरा हसराच राहतो खुप छान कष्टाळू आहे बाई बिऱ्हाड पडून गेले तरी नाराज संताप करत नाही
🙏🏻
खरच सोशल मिडीया द्वारे आपण नाव केल भाऊ तुम्ही नाही तर मेंढपाळ लोकांशी प्रेमात कोन्हीच बोलत नव्हत धन्यवाद भाऊ आपले
खरंच आहे
आज पासून सुरू होणाऱ्या दीपावली च्या तुम्हाला व तुमच्या पूर्ण कुटुंबाला सुखा समाधा नाची जावो हीच बाळू मामा च्या चरणी प्रार्थना❤❤❤
एवढ्या उंचावरून उतरून सुद्धा चेहऱ्यावर थकवा नाही जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच खूप अभिमान वाटतो तुमच्या परिवारांचा तुमचा कुटुंबच मला खूप आवडतो सिद्धू दादा तुमचं गाव कोणतं तेवढं जरा सांगा
🙏🏻
सिद्ध दादा आपले भोगोलीक ज्ञान जबरदस्त आहे शिक्षण कमी असे ल तरी इतकी तंतोतत माहिती फक्त धनगर बंधू व इतर आपले मुल आदिवासी बंधू च देऊं शकतात 🙏
आणि आजून एक उल्लेख मी करत आहे मी जे वहां पासून आपलाvideo बघते ते वह पासून मी आपल्या पासून फारच गोष्टी शिकत आहे काही झाले तरी हसत खेळत सामोरे जाणे, आपणास मनापासून धन्यवाद 🙏
सिद्धू दादा तुम्ही किती हुशार आहे सगळे दिशा वगैरे व्यवस्थित सांगता🎉🎉
सांभालून उतरा घाट। बाऴूमामा सोबती ला आहेत जय मल्हार 🙏
🙏🏻
किती खडतर जीवन परंतू चेहऱ्यावर किती आनंद आहे.
Chan ahe video.ghatavarcha.
खूपच छान विडिओ आणी सर्वोत्तम माहिती दिली आनंद झाला
शिदू भाऊ आपण जेंव्हा भौगोलिक माहीती देतात लेख
तेंव्हा आश्चर्य चकीत होतो कारण ईतकी तंतोतंत माहीती देतात.बाळुमामा व शिंग्रोबा सदैव आपल रक्षण करो, सुखी ठेव .
नाशिक, जय मल्हार.
वाडा सुखरूप घाटातून खाली आला बरं वाटलं करडू दरीत पडलं होतं वर आलं आपण आठ महिने घरदार सोडून जनावरांच्या पोटापाण्यासाठी भटकंती करता एवढं कष्टाने मेंढरं संभाळून जतन करता शिंग्रोबा घाटातून खाली आला खूप छान वाटले ❤❤❤❤❤🎉🎉🎉
शिंग्रोबा घाट पुर्ण केला खूप छान वाटल दादा 🙏🙏👍
खूप खडतर प्रवास सुरू आहे तुमचा. काळजी घ्या नेहमी आनंदी असता चेहऱ्यावर हसू असत. दमला तरी सगळ आनंदाने करता ❤❤
रायगड जिल्ह्यात आपले स्वागत आहे बानाई आपणा सर्वांना वसूबारस च्या हार्दिक शुभेच्छा सावकाश या सुखरूप पोहोचा बाकी सर्व ठीक आहे राम कृष्ण हरी 🙏🙏
सगळीकडून महाराष्ट्रात जिथे तुम्ही जाताय...तिथ तुम्हाला तुमचे व्हिडीओ पाहनरे भेटतात..एवढ प्रेम करतात..किती भारी वाटतंय .❤❤
आदर्श कुटुंब ❤❤❤
सिद्ध दादा तुम्हाला भौगोलिक ज्ञान खूप आहे सर्व माहिती खूप चांगल्या पद्धतीने सांगता. दिपावली च्या सर्व धनगर बांधवांना खूप खूप शुभेच्छा
पूर्ण हाके परिवाराला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा नासिक कर
तुमच्या सर्वांचा सुखरूप प्रवास होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे दादा वहीनी
निसर्ग सौंदर्यने नटलेल्या डोंगर दऱ्या, यांचं नयनरम्य दर्शन घडवल व्हिडिओ छानचं वाटला.......👌💐
किती कष्टाचे जीवन आहे तुमच्या या कष्टाला सलाम❤
स्वागत आहे तुमच कोकणात. आनंदी रहा खुश रहा दिवाळी च्या खूप शुभेच्छा.
शितू बाळा जपून उतरा घाट शिंगरू बा व बाळू मामा तूमचे रक्षण करेल हीच परमेश्वर चरणी प्रार्थना आणि तुम्हाला दिवाळीच्या आजच्या पहिल्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
दिवाळीच्या खूप श्छुभेचा
पैसे किती कमवता यापेक्षा आयुष्यात किती माणसे आपल्या सोबत आहेत याला खूप महत्त्व असते, दादांना, बाणाईलां कितीतरी माणसे ओळखतात वाटेने, एवढी आव्हाने असताना खूप आनंदाने रोजचा दिवस साजरा करतात, नमस्कार
किती कष्टमय जीवन दादा तुमचे
आदर्श कुटुंब एक नंबर व्हिडिओ शूटिंग केली आहे 👌👌
दादाना पाहिल्यावर आणि त्यांचे जीवन पाहून ,कष्ट पाहून एकच गोष्ट लक्ष्यात येते ती म्हणजे परिस्थिती सगळ्यात मोठा गुरू आहे. पण तरीही आहे त्या परिस्थितीत अगदी आनंदाने जीवन जगतात 😊ना कशाची कमी ना कशाचा कंटाळा हे ह्या परिवाराकडून शिकण्या सारखे आहे 😊शुभ दीपावली दादा 😊
दादा ताई तुमच्या सर्वांचे मना पासून खुप खुप आभार तुम्ही आम्हाला खुप छान माहिती दिली धन्यवाद 🙏🏻🙏🏻
बाणांनी किती गं दैना घोडी व्हायची परत बांधायची पण हसत खेळत उतरला शिगोरबा चार डोंगर पायाच काय होतं असलं खरंच सर्व महिला चं कौतुक
शहरी सुखसोयी ला सोकाळले लोक आम्ही इतकं कष्ट नाही करु शकत
जेवण बाकी भारी होत
बाणाई अर्चना दादा किसन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुमचा प्रवास सुखाचा हो, 👌👌👍👍❤️❤️💐
तुमचा परिवार सदैव असाच आनंदात आणि खुश रहा हीच बाळूमामा कडे प्रार्थना आमची 🙏🙏
सिध्दु भाऊ व बाणाई अर्चना व किसनला दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा तुमच प्रवास सुखकर होवो हीच स्वामी चरणी प्रार्थना ❤❤❤❤❤❤
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा, सुख समुद्यी शांती समाधान नांदत राहोत हिच ईश्वरचरणी प्रार्थना ज्योती पाटील नागपूर❤❤
फार छान आहेत विडिओ दादा श्रीगोंदा तालुक्यातील देऊळगाव गलांडे
कोकणात स्वागत
व्हिडिओ बघितल्यावर एवढं भारी वाटतं असेच व्हिडिओ टाकत जा सिद्धू दादा बाणाई आमची कधी भेटायची बाणाईला भेटायची खूप इच्छा आहे
गडबडीत अशा वेळेस फक्त चपात्या करायला सांगायच्या बाणाई ताईला मध्ये आधी कुठे पण वडे वगैरे भजी वगैरे घ्यायचे
जय मल्हार शिव मल्हार जय महादेव जय श्रीराम जय हनुमान जय महाराष्ट्र जय बाळु मामा
दिवाळीच्या तुम्हां सर्वांना शुभेच्छा. घाट सुखरूप पार होवो हिच परमेश्वरा चरणी प्रार्थना 🙏🙏🌹
नमस्कार सिद्धू भाऊ तुम्हां सर्वांना वसुबारस च्या खूप खूप शुभेच्छा.
वसु बारसच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्यामुळे आम्हाला खुप माहिती मिळते खरच खुप अभिमान आहे सांभाळून प्रवास करा 👍
Khup chan vidio madhun nisarg darshan ❤
जिवन जगत असतो त्यावेळी संघर्ष समोर येतात त्यानाही पाठीशी घालावा लागतो त्या शिवाय जीवनात माज़या कुठली ❤❤❤
❤❤❤......राम कृष्ण हरी .......❤❤....छान ......❤.......मस्तच......
खूप छान व्हिडिओ
जाऊका नको सांगू बाणाई येऊका म्हणत जा .व्हिडिओ संम्पू नये असच बघत राहू असे वाटते .परमेश्वर सदैव तुमच्या सगळ्यांच्या सोबत राहो आणि तुमचे रक्षण करो 🙏🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍👍👍👍👍👍❤️
दिपावली सुरू होत आहे तुम्हा ला तुमच्या परिवाराला दिपावलीचया हार्दीक शुभेच्छा दादा ताई जपून प्रवास करा 🎉🎉❤❤❤
सिद्दू दादा.... 💐
हाय दादा नमस्कार पहिले लाईक आणि पहिली कमेंट केली आहे खूप छान दादा तुम्हाला आज वसुबारस हार्दिक शुभेच्छा
🙏🙏🌹🌹 श्री राम जय मल्हार दादा 🌹🌹
वीर हुतात्मा शिंगरोबा यांना त्रिवार मानाचा मुजरा हाके दादा तुम्ही दरवर्षी हा नियम पाळता खूप छान वाटले पाहून तुम्हाला जय मल्हार
धन्य तुमचे कष्टाचे जीवन. बाणाई तू सुंदर आहेस.
दादा खूप खूप छान विडिओ.तुमचे व्हिडिओ पाहण्यासाठी आम्ही आतुरतेने वाट पाहत असतो.बाणाई खरंच लक्ष्मी आहे.दिपावलीच्या... खूप खूप हार्दिक शुभेच्छा तू म्हणाला.❤❤❤🎉🎉
Salam तुम्हाला आणि तुमच्या कार्याला
दादा तू तु खुप हुशार आहे तुला किती नाॅलेज आहे ❤💞🙏
तुमच्या मेहनती लिए.सहनशक्ती व कल्ला या भावाचा प्रणाम🎉🎉🎉
Khup Chan video
*आमदार लई भारी आहे..*
*नाव पण छान शोभत आहे*
छान व्हिडिओ..मस्त..🎉
Very very good ❤❤❤
दादा भावा भावात एवढे माया बघून खूप छान वाटले
खूप छान घाटातला प्रवास वसुबारस च्या खूप खूप शुभेच्छा तुम्हा सर्वांना🎉🎉
आमदार आणि खासदार खूप छान आहे
वा अतिशय सुरेख असतात व्हीडिओ बाणाई अर्चना आणि तुमच्या सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा 🎉
खुप छान ❤❤
बाणाई आणि अर्चना 🤩😍
Happy दीपावली साहेब तुम्हा सर्व परिवाराला 🎉
दादा सांभाळून,श्री स्वामी समर्थ
माऊली आहेत सोबत
श्री स्वामी समर्थ
सिद्धू दादा तुला सुद्धा हार्दिक शुभेच्छा 👌👌👌💐💐
हाके कुटुंबाला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा🎉🎉🎉🎉
दादा आणि बाणाई ताई तुमच्या कुटुंबाला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ❤ बाळूमामा सुखी ठेव बाणाई च्या परीवाराला
दादा तुमच्या परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
Mast😊
हॅप्पी दिवाळी बानाई तुमचा घाटातला प्रवास सुखरूप हो
दादा शिक्षण नाही पण फार हुशार आहात
🎉 घाटाचा प्रवास सुखाचा झाला वसुबारस दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला दादा🎉
छान बोलता विर हुतात्मा शिं ग्रो बा
जपून प्रवास करा. खूपच इतिहास भूगोल माहीत आहे तुम्हाला दादा.
खूप छान व्हिडिओ दाखवला दररोज पाठवत जावा
कोकणात आपले सहर्ष स्वागत आहे
खूप खूप भारी 🎉🎉
कोकणात स्वागत आहे
Khup bhari vate tumce video bgun. Tumal diwali 🎉🎉sukhache jao tumcha pn aasirvad aamala. Labho
खूप छान
बानाई मानलं तुम्हाला,...
वसुबारस चे शुभेच्छा दादा
धनगरी जिवणाची ओळख करूण देणारा आपला चैनल आहे आपले व्हिडिओ नेहमीच पहात असतो
Happy diwali in advance a😊
दिवाळी निमित्ताने खुप खुप शुभेच्छा ❤
Shree swami Samarth
रोज विडीओ टाकत जावा तुमच्या मुळे आम्हाला बघायला भेटतोय निसर्ग लाईक आम्ही विडीओ बगायचा आधी करतो
Khoopach kathin vatchal ahe Balumama tumcha nehami barober astat mhanun avdha tumhi kathin pelu shakta
तुमचा प्रवास सुखाचा होवो❤❤🎉🎉
एक नंबर👌 माहिती❤
धनगरी जीवन ____🙏
आजपासून सुरू होणा-या दिपावली शुभारंभाच्या म्हणजेच वसुबारसेच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा.
शुभ दिपावली
दादा रायगड जिल्ह्या बद्दल खूप माहिती आहे आम्ही पण रायगड जिल्ह्या मधील आहोत
जय मल्हार दादा
भारी
आजपासून सुरु होणार्या दिपावलीच्या खूप शुभेच्छा,
दादा आणि बानाई संपुर्ण हाके फॅमिली ला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्या🎉
इतिहास भूगोल सर्व पाठांतर इतिहास भूगोल
😢आपलं रायगड नगरीत स्वागत आहे 🙏🙏