ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
मी जळगाव ला राहतो मी successfully उगवली आहे अणि त्या साठी organic farming ती पन पद्धतिने....पन तुम्ही सुद्धा खूप छान काम केल आहे मी लावलेली बडीशोप मे मध्ये निघेल अणि त्या साठी काही जुगाड केला आहे
सर आपला मोबाईल नंबर द्या
खुप छान 🙏💐
खरच ५५० भाव मिळताे का, फक्त खर सांगा
@@balirajaspecialया पिकाला पाणी किती लागते
काळे दादाचा फोन नंबर द्या ना
काळे पाटील व कृषि आधिकारी यांचे आभार ..
धन्यवाद 💐🙏
छान माहीती दिल्याबद्दल धन्यवाद
धन्यवाद 🙏💐
Ek number 💯
Chan-chan ate the most.
ग्रेट
धन्यवाद,🙏💐
Best Chan
Are va wwaaa
सर , वण्यप्राण्याचा जसे हरिण इ. प्राण्याचा त्रास या पिकास आहे का.
कमेंट साठी धन्यवाद 🙏💐व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये काळे पाटील यांचा मोबाईल नंबर आहे त्यांना फोन करून अधिक माहिती घ्यावी
बडीशेप या पिकास हरीण किंवा इतर पाळीव प्राणी हे खत नाहीत. हे सुगंधी पीक असल्या कारणाने शाकाहारी प्राणी या पीकास तोंड लावत नाही
👍👍
🙏💐
कोणत्या महीन्यात लावगळ करावी
ऑक्टोबर एक ते पंधरा
बि असते का रोप मिळतात
धन्यवाद 🙏💐बडीशेप चे बियाणे मिळते आणि त्याची लागवड टोकन पद्धतीने शेतात करावी लागते
10 gunthya sathi mall ne bolavale mala nahi vatat
मसाल्यामध्ये लागणारे सर्व वस्तू मॉलमध्ये मिळतात मग बडीशेप काय बाहेरच्या देशातून मागवली जाते का
शेतामध्ये उत्पादित केलेला माल कुठे आणि कशाप्रकारे विकायचा हे शेतकरी ठरवू शकतो.
हे सुगंधी पीक असल्या कारणाने या वर कोणत्याच शाकाहारी प्राणी खात नाही किंवा तोंड लावत नाही
🙏💐👍
बडीशेप मसाल्यासाठी पण खरेदी करतात,
👌🙏💐
यावर को त्या प्रकारचे फवारणी करावी लागते का ?
मावा थ्रीप्स यांचा प्रादुर्भाव होतो त्यावर ऑरगॅनिक औषधांची फवारणी करून नियंत्रण मिळते
एकरी उत्पन्न सरासरी किती होईल आणि भाव काय मिळेल?
एकरी 800 किलो उत्पादन 250 ते 550 रुपये किलो
🎉
@@balirajaspecial😅😅 1:10
रान डुक्कर नुकसान करतात की नाही
फवारणी + औषध सांगितले नाही
मी जळगाव ला राहतो मी successfully उगवली आहे अणि त्या साठी organic farming ती पन पद्धतिने....
पन तुम्ही सुद्धा खूप छान काम केल आहे मी लावलेली बडीशोप मे मध्ये निघेल अणि त्या साठी काही जुगाड केला आहे
सर आपला मोबाईल नंबर द्या
खुप छान 🙏💐
खरच ५५० भाव मिळताे का, फक्त खर सांगा
@@balirajaspecialया पिकाला पाणी किती लागते
काळे दादाचा फोन नंबर द्या ना
काळे पाटील व कृषि आधिकारी यांचे आभार ..
धन्यवाद 💐🙏
छान माहीती दिल्याबद्दल धन्यवाद
धन्यवाद 🙏💐
Ek number 💯
धन्यवाद 🙏💐
Chan-chan ate the most.
धन्यवाद 🙏💐
ग्रेट
धन्यवाद,🙏💐
Best Chan
धन्यवाद 🙏💐
Are va wwaaa
धन्यवाद 🙏💐
सर , वण्यप्राण्याचा जसे हरिण इ. प्राण्याचा त्रास या पिकास आहे का.
कमेंट साठी धन्यवाद 🙏💐
व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये काळे पाटील यांचा मोबाईल नंबर आहे त्यांना फोन करून अधिक माहिती घ्यावी
बडीशेप या पिकास हरीण किंवा इतर पाळीव प्राणी हे खत नाहीत. हे सुगंधी पीक असल्या कारणाने शाकाहारी प्राणी या पीकास तोंड लावत नाही
👍👍
🙏💐
कोणत्या महीन्यात लावगळ करावी
ऑक्टोबर एक ते पंधरा
बि असते का रोप मिळतात
धन्यवाद 🙏💐
बडीशेप चे बियाणे मिळते आणि त्याची लागवड टोकन पद्धतीने शेतात करावी लागते
10 gunthya sathi mall ne bolavale mala nahi vatat
मसाल्यामध्ये लागणारे सर्व वस्तू मॉलमध्ये मिळतात मग बडीशेप काय बाहेरच्या देशातून मागवली जाते का
शेतामध्ये उत्पादित केलेला माल कुठे आणि कशाप्रकारे विकायचा हे शेतकरी ठरवू शकतो.
हे सुगंधी पीक असल्या कारणाने या वर कोणत्याच शाकाहारी प्राणी खात नाही किंवा तोंड लावत नाही
🙏💐👍
बडीशेप मसाल्यासाठी पण खरेदी करतात,
👌🙏💐
यावर को त्या प्रकारचे फवारणी करावी लागते का ?
मावा थ्रीप्स यांचा प्रादुर्भाव होतो त्यावर ऑरगॅनिक औषधांची फवारणी करून नियंत्रण मिळते
एकरी उत्पन्न सरासरी किती होईल आणि भाव काय मिळेल?
एकरी 800 किलो उत्पादन
250 ते 550 रुपये किलो
🎉
@@balirajaspecial😅😅 1:10
रान डुक्कर नुकसान करतात की नाही
फवारणी + औषध सांगितले नाही