ความคิดเห็น •

  • @pradnyamanwar386
    @pradnyamanwar386 หลายเดือนก่อน +22

    दादा, बैलजोडी बाळगणारा खरा शेतकरी
    तुमच आमच नाही जमायच😇😇😇

    • @shodhvarta
      @shodhvarta หลายเดือนก่อน +3

      ज्यांच्याकडे कमी क्षेत्र आहे त्यांनी याचा विचार करायला हरकत नाही. आणि नाही तरी आधुनिकीकरण झाल्यामुळे आपण ही बदललं पाहिजे सर

  • @nanalavhare2615
    @nanalavhare2615 หลายเดือนก่อน +9

    शोध वार्ता वाले कुठंही पोहचतेत बर मी कायम पाहतो प्रत्येक वेळेस काहीतरी नवीनच भारी

    • @shodhvarta
      @shodhvarta หลายเดือนก่อน +1

      काही तरी नवनवीन दाखवण्याचा कायम आमचा प्रयत्न असतो, कानी भविष्यात सुद्धा राहील... धन्यवाद सर🙏🏻

  • @Vpakhale
    @Vpakhale หลายเดือนก่อน +28

    तण आसणाऱ्या रानात चालवून दाखवा.. हा डेमो तुमी मऊ आणी तण नसणाऱ्या रानात दाखवताय

    • @shodhvarta
      @shodhvarta หลายเดือนก่อน +3

      सर या दिवसात तन असलेलं शेत कुठं भेटेल सांगा आणि हो जे शेत पाहत आहात ते शेत याच विडर ने नांगरले आहे

    • @gshivram27
      @gshivram27 22 วันที่ผ่านมา +2

      हे खर आहे

    • @sanjaymache7047
      @sanjaymache7047 13 วันที่ผ่านมา

      गलत बारिक असताना चावला

  • @bhausahebpokale93
    @bhausahebpokale93 หลายเดือนก่อน +1

    ढाकणे सर खुप छान विश्लेषण मुलाखत 😊

    • @shodhvarta
      @shodhvarta หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद साहेब...🙏🏻❣️

  • @shamsundarchavan9478
    @shamsundarchavan9478 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    मुळात कष्टाने कामं करायची नाही हे या माध्यमातून कळते

  • @randevnagargoje7118
    @randevnagargoje7118 หลายเดือนก่อน +1

    👌👌💐💐

    • @shodhvarta
      @shodhvarta หลายเดือนก่อน

      खुप खुप धन्यवाद

  • @nanalavhare2615
    @nanalavhare2615 หลายเดือนก่อน

    बदलत्या वेळेनुसार यंत्र सामग्री सुद्धा बदलत आहे, वेगवेळ्या पद्धतीची यंत्र आज बाजारात येत आहेत ज्यामुळे माणसाला कमीत कमी कष्ट करावं लागत...

    • @shodhvarta
      @shodhvarta หลายเดือนก่อน

      आपल्याला वेळेनुसार बदल स्वीकारावे लागतील, करणं आधुनिकीकरण वाढत आहे आणि त्यानुसार आपल्याला चालावे लागेल... हां भाग वेगळा आहे की कोण कधी स्वीकारेल....

  • @JaganKshirsagar
    @JaganKshirsagar หลายเดือนก่อน +1

    नाद एकच बैल जोडी शेती

    • @shodhvarta
      @shodhvarta หลายเดือนก่อน

      नक्कीच सर बैल जोडी म्हणजे शेतकऱ्याचं आभूषण आहे

  • @ramprasadbage2640
    @ramprasadbage2640 27 วันที่ผ่านมา +2

    शेतिला बैलाशिवाय पर्याय नाही

  • @dipakkambe4641
    @dipakkambe4641 27 วันที่ผ่านมา +3

    कळवाटात चाललं का

  • @shalinidhakne8844
    @shalinidhakne8844 หลายเดือนก่อน +4

    शेतकऱ्यांचा सच्चा साथी, ज्यांना बैल जोडी घेण्यास अवघड आहे त्यांना हे पावर विढर सोप आहे...

    • @shodhvarta
      @shodhvarta หลายเดือนก่อน

      आपल्या वेळेनुसार शेतीची मशागत करण्यासाठी नक्की विचार करायला हरकत नाही...👍

    • @samadhanshelake8969
      @samadhanshelake8969 หลายเดือนก่อน

      Ky kimat sir

  • @kundlikshinde4900
    @kundlikshinde4900 10 วันที่ผ่านมา +1

    गवतात चालवून दाखवा.

  • @tejastambademusic1506
    @tejastambademusic1506 หลายเดือนก่อน +2

    रस्त्यावरून शेतात कसे घेऊन जायचे?

  • @sonukhodke24
    @sonukhodke24 หลายเดือนก่อน

    ky mhanta rao wpsa madhey kas ky chalnar amhi hi machine waprun 5yers zhale rao kahi kami nahi machine

  • @DarkGaming_2011
    @DarkGaming_2011 28 วันที่ผ่านมา +1

    Kiti praisg Ahe

  • @lavuraut6010
    @lavuraut6010 หลายเดือนก่อน +1

    सवातिनशे पेट्रोल दीवसा वापर आणि १एकर नागरीण करता सापखोट सांगता

  • @prakashthakare2291
    @prakashthakare2291 27 วันที่ผ่านมา +1

    Kimat kiti aahe sir

  • @ankushshinde8870
    @ankushshinde8870 หลายเดือนก่อน +2

    आहो सायबांनो त्या शेतात आधीच पाई ढारतेत ते शेत आधीच पोकळ आहे आणि तिथ डेमो दाखवता ..आर बाजरीच्या नाहीतर सोयाबीनच्या रानात घ्या की डेमो ...काय राव ह्या...🤔

    • @shodhvarta
      @shodhvarta หลายเดือนก่อน

      सर नक्कीच या शेतकऱ्याचा नांगरताना चा आपण व्हिडिओ सोडणार आहोत कारण आजच्या परिस्थितीत नांगरणे सारखा शेत उपलब्ध नाही म्हणून

  • @jyotirewale7013
    @jyotirewale7013 14 วันที่ผ่านมา +1

    Kimmat kiti

  • @sonukhodke24
    @sonukhodke24 หลายเดือนก่อน +9

    दिवसभर चालू शकत नाही जास्तीत जास्त दोन तास दोन तासांमध्ये माणसाची तलप होते

  • @sanketforklift8310
    @sanketforklift8310 หลายเดือนก่อน +2

    किंमत किती आहे

  • @JaganKshirsagar
    @JaganKshirsagar หลายเดือนก่อน +1

    काही जरी झालं तरी बैल तो बैल आहे बैलांची बरोबरी कोणतेही यंत्र करु शकणार नाही आमचा जीव आहे बैलांची जोडी

    • @shodhvarta
      @shodhvarta หลายเดือนก่อน

      नक्कीच सर आपल्या भावनांचा कदर आहे परंतु कमी क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना बैलजोडी वापरण्यास परवडत नाही म्हणून त्यावर काढलेला हा पर्याय आहे विशेष म्हणजे स्वतःच्या शेतात काम करून इतरांच्या शेतामध्ये रोजन धरणे ही मशीन घेऊन जाण्याचे तंत्र खूप छान आहे

    • @SanSal-wp1wk
      @SanSal-wp1wk 22 วันที่ผ่านมา

      Gavat asel tr kiti pitoy 😂

  • @balaji1601
    @balaji1601 14 วันที่ผ่านมา +1

    किंमत सांगा साहेब

  • @ArvindYadav-vg9vr
    @ArvindYadav-vg9vr หลายเดือนก่อน +1

    स्पे पंप आणि वॉटर पंप attachment आहे का सर

    • @shodhvarta
      @shodhvarta หลายเดือนก่อน

      व्हिडिओ मध्ये आणि डिशक्रिप्शन मध्ये नंबर दिलेला आहे संपर्क साधा सर

  • @sureshjadhav819
    @sureshjadhav819 10 วันที่ผ่านมา +2

    वाघमारे पाटलान एक घेतली असेल तेव्हा एक पाव लिटर मध्ये एक एकर रान झालं एक लिटर मध्ये एक एकर झाला तरी मी एक लाख रुपये बक्षीस देतो असेल दम द्या उत्तर

    • @vilaskadam9301
      @vilaskadam9301 7 วันที่ผ่านมา +1

      अगदी बरोबर..

  • @khotkedarnath2498
    @khotkedarnath2498 หลายเดือนก่อน +1

    Price?

  • @user-wv4cc8uq9c
    @user-wv4cc8uq9c 20 วันที่ผ่านมา +1

    याची किंमत नाही सांगितली.

  • @user-ze5ho9ix1s
    @user-ze5ho9ix1s หลายเดือนก่อน +1

    पाळीचा चालून दाखवा

  • @plane1970
    @plane1970 หลายเดือนก่อน +1

    पडीक रानात लावून दाखवा मी घेतो माझी कमी शेती आहे म्हणून घेतो

    • @shodhvarta
      @shodhvarta หลายเดือนก่อน

      नक्की सर ,
      आता या दिवसात पडीक रान कुठं असणार आहे... पण डिस्क्रिप्शन मध्ये वाघमारे पाटलांचा नंबर दिलेला आहे त्यांना फोन करा आणि त्यांना म्हणावं पडीक राणा मध्ये जेव्हा आपण नांगराला तेव्हा व्हिडिओ तुमच्या नंबर वर पाठवा

  • @user-pw2mg7dh5b
    @user-pw2mg7dh5b 4 วันที่ผ่านมา

    कीमत.सांगा

  • @PandharinathPathangade
    @PandharinathPathangade หลายเดือนก่อน +7

    किमत काय आहे

  • @amoleavhad2189
    @amoleavhad2189 หลายเดือนก่อน +2

    गवत झाल्यावर एकदा व्हिडिओ बनवा ही विनंती सर्वजन मोकळ्या शेतातलेच व्हिडिओ बनवतात

    • @shodhvarta
      @shodhvarta หลายเดือนก่อน

      नक्की सर नागरताना बनवू यात

  • @-kb8qf
    @-kb8qf หลายเดือนก่อน +2

    याचं वजन किती आहे.
    आणि एका ठिकाणाहून दुसरीकडे कसं नेहायाच?

    • @shodhvarta
      @shodhvarta หลายเดือนก่อน

      सर त्याला दोन टायर आहेत ते टायर फिट करायचे आणि मग रोडला काढायचं जेव्हा तुम्ही जमिनीत असता किंवा अंतर जवळ असेल तेव्हा टायर लावायच नाही, आहे असंच त्या शेतात घेऊन जायचं जेव्हा अंतर दूर असेल तेव्हा ते टायर फिट करायचे...

    • @-kb8qf
      @-kb8qf หลายเดือนก่อน

      @@shodhvarta किंमत किती आहे त्याची

  • @Rushikeshshingne
    @Rushikeshshingne หลายเดือนก่อน +1

    गवर्नमेंट सबसिडी आहे का यादी कधी लागेल

    • @shodhvarta
      @shodhvarta หลายเดือนก่อน

      हो सर नक्की केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाचे मिळून सबसिडी आहे डिटेल साठी बँकेत चौकशी करू शकता

  • @bhagwankadam2265
    @bhagwankadam2265 วันที่ผ่านมา

    किंमत सांगा

  • @user-uk4el2pd3p
    @user-uk4el2pd3p หลายเดือนก่อน +5

    Kimmat kitiy

  • @DnyaneshwarDhanure
    @DnyaneshwarDhanure 9 วันที่ผ่านมา

    काय किंमत आहे

  • @harishpatil3833
    @harishpatil3833 หลายเดือนก่อน +1

    शेतकऱ्यांच्या सोईचे उत्तर द्या

    • @shodhvarta
      @shodhvarta หลายเดือนก่อน

      जस की ?

  • @gavtampatade4296
    @gavtampatade4296 27 วันที่ผ่านมา

    आहे पण त्यांनी हात लय दुखतात

  • @balasahebkapure5314
    @balasahebkapure5314 หลายเดือนก่อน

    shree Waghmare cha number dene

    • @shodhvarta
      @shodhvarta หลายเดือนก่อน

      +919322001909

  • @vilassarkale1966
    @vilassarkale1966 หลายเดือนก่อน +2

    याची किंमत किती आहे आणि किती एचपी आहे

    • @shodhvarta
      @shodhvarta หลายเดือนก่อน

      तुमच्या प्रत्येक माहितीसाठी व्हिडिओमध्ये कंपनीचा आणि शेतकऱ्याचा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे

  • @ganeshsalunke5193
    @ganeshsalunke5193 23 วันที่ผ่านมา

    किंमत सांगितली नाही

  • @shivajibhadke8939
    @shivajibhadke8939 28 วันที่ผ่านมา +2

    किती पैसे घेतले आहे खोटे बोलायचे

    • @shodhvarta
      @shodhvarta 28 วันที่ผ่านมา

      आपल्याला जर विश्वास नसेल तर आपण ती गोष्ट सोडून दिली पाहिजे असा निसर्ग नियम आहे

  • @nanalavhare2615
    @nanalavhare2615 หลายเดือนก่อน

    अशात तर, trkatar ने पाळी पेरणी मोगडणे मी म्हणतो सर्व काम सुधा हे ट्रॅक्टर करताना आपण पाहत आहोत....

    • @shodhvarta
      @shodhvarta หลายเดือนก่อน

      आज विज्ञान इतकं पुढं गेलं आहे की 100 माणसाचं काम केवळ एक यंत्र करताना आपण पाहत आहोत... आणि पुढे सुद्धा यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा बदल दिसेल...

  • @dilipbellale8587
    @dilipbellale8587 13 วันที่ผ่านมา

    Kimat kiti ahe

  • @mahadevmane9333
    @mahadevmane9333 หลายเดือนก่อน

    किंमत नाही सांगू शकत का ॽ

    • @shodhvarta
      @shodhvarta หลายเดือนก่อน

      सर वाघमारे साहेबांनी एक दीड वर्षांपूर्वी घेतलं आहे म्हणून त्यात बदल होऊ शकतो ज्यामुळे गैरसमज होतील त्यामुळे त्यांनी सांगण्याचं टाळलं आहे... तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर पाहिजे असेल तर व्हिडीओ मध्ये दिलेल्या नंबरवर फोन करा...🙏🏻

    • @mahadevmane9333
      @mahadevmane9333 หลายเดือนก่อน

      @@shodhvarta हेच प्रत्येक कंपनी वाले बोलतात दिलेल्या फोन नंबर वरती फोन करा सर्व माहिती करून दिली जाईल ‌.

    • @shodhvarta
      @shodhvarta หลายเดือนก่อน

      @@mahadevmane9333 वाघमारे सर +919322001909 शेतकरी यांना फोन करा

  • @chandukirtikar8106
    @chandukirtikar8106 6 วันที่ผ่านมา

    किंमत किती आहे