Barobar aahe. तुमचे प्रॉडक्ट्स चांगले आहेत. तुम्ही जेव्हा peak la होता त्यावेळी transition cha प्रयत्न करायला पाहिजे होता. Plus tumhi जी मार्केटिंग Strategy अगदोर use Keli होती ती कायमच relevant राहील असे नाही.
@@sumitmali3462पण हयांची exchange policy खूप छान आहे.माझ water dispenser 10 years old होते त्यांच झाकण तुटलं होतं तर agent कडे दिले तिने 2 months मध्ये new 10 ltr चा dispenser दिला.४५० रू घेतले.नवीनची किंमत २५०० ते ३००० आहे
It was their business strategy.Majhi Mummy karachi Tupperware cha business pan te mhanayche training madhe ki Roz 10 lokanna phone karun kiwwa bhetun sanga pan man relatives amhala avoid Karu lagle mang majhya Mummy ne sodun dile
Queen Elizabeth was using Tupperware, that's why Tupper wear was famous beside best quality. We use Tupperwear dish which is scratch less inspite using cutter to cut fruits, that's a great quality. This company will survive in future due to it's best quality and reputation. They promote women entrepreneur for the sale it's Great advantage and respect for women.
Tupperware India मध्ये band nahi zale aani honarhi nahi..tyachyasarkhe products ajun bajarat aale nahi..aajhi Tupperware lokana aavadte..so nko ti afva pasarau naye hi vinanti
Make in India, sustainable, environment friendly navakhali aaj kal baryach navyane udayala aalele startup companies 5 chi vastu 500 la vikatat....atishay sadharan products pan prachand mahag, divalkhori tar honarach...
Tupperware is Tupperware....खूप ladies ghar basly paisee kmvne hychi eduction deun swpn purn Keli ahet tynchi....so thnks Tupperware ... हि कंपनी असेच चालू राहणार.... कायम 🎉
काळानुसार कोणत्याही कपंनीने उत्पादनात बदल केला पाहिजे. Metalwares इतरांनी आणले तेच Tupperware ने अगोदर आणले असते तर मोठ्या Brand खाली विकले जाऊन आहे ते मार्केट राखता आले असते. असो. आपल्यापेक्षा कपंनीला जास्त माहित म्हणून तर ते इतकं नाव कमवू शकले. आपल्याला इथे बसून सल्ले द्यायला काय लागते 😀
@@shyampandit5478 ती तर बघितलीच. महाराष्ट्रातील मुख्य मराठी वृत्तपत्राचा प्रतिनिधी , त्याची भाषा नीट असायला हरकत नाही. सांगितल्या शिवाय चूक समजणार कशी?
Me swataha products vikayche pan bottles na hirva shevala yeta kitihi swaccha kela tari... Aani misalnyachya dabbyacha zakan pandhara padat gela... So ata steel bottles
@@girishbhendekar8059 they’re already in Tri-ply steel products which can be used on Induction and Gas too plus they’re on glass containers products also
India me koi dhakka nahi laga hai, America ki company ki news hai. Tupperware is a brand and India me aur badhnewala hai. Aur new products introduce honewale hai. Relax.
कोणतेही क्षेत्र असो काळानुसार ज्यांनी आपले प्रोडक्ट बदलले नाही ते कालबाह्य झाले त्यामुळे यांना अपवाद नाही..
Tapperware MLM मुळे बंद झाली
😊😊😊@@sameerseth9948
Barobar aahe. तुमचे प्रॉडक्ट्स चांगले आहेत. तुम्ही जेव्हा peak la होता त्यावेळी transition cha प्रयत्न करायला पाहिजे होता. Plus tumhi जी मार्केटिंग Strategy अगदोर use Keli होती ती कायमच relevant राहील असे नाही.
ऑफिस मध्ये भाजी नेण्यासाठी चांगले होते.तेल बाहेर यायचे नाही पण घासताना नाकी नऊ यायचे.कारण तेलाचे डाग निघायचे नाही.dry ingredients साठीच चांगले होते.
👍🏻😊
अहो मॅडम थोडे गरम पाणी आणि लिक्विड डिश वॉशर घातले की थोडे shake केलात की ना तर तेलकट पणा ही जातो आणि smell पण छान येतो अगदी सोप्प
@@sumitmali3462पण हयांची exchange policy खूप छान आहे.माझ water dispenser 10 years old होते त्यांच झाकण तुटलं होतं तर agent कडे दिले तिने 2 months मध्ये new 10 ltr चा dispenser दिला.४५० रू घेतले.नवीनची किंमत २५०० ते ३००० आहे
@@sumitmali3462nahi jat telkatpana
Tiffin madhye telkat nela na ki spoon chi pan garaz lagat nhavti fakt tiffin tilt kela ki tiffin pour Karu shakto plate madhye
झाकण खराब झालं तर बदलून देऊ अशा थापा मारणे आणि विकण्यासाठी खूप मागे लागून irritat karna he pan ek karan ahe
Khupch mage lagayche. Horrible
It was their business strategy.Majhi Mummy karachi Tupperware cha business pan te mhanayche training madhe ki Roz 10 lokanna phone karun kiwwa bhetun sanga pan man relatives amhala avoid Karu lagle mang majhya Mummy ne sodun dile
खूपच महाग आहे , सरसकट सगळे हे प्रोडक्ट वापरू शकत नाहि आणि हल्ली बरेच पर्याय उपलब्ध आहेत. So no for Tapprware. 👎
चांगल्या वस्तू महाग च असतात its ब्रँड
मी पण एक दोन वर्ष मेंबर होते. दरमहिन्याला 5000/- ऑर्डर आणायची कुठून म्हणून सोडलं
Queen Elizabeth was using Tupperware, that's why Tupper wear was famous beside best quality.
We use Tupperwear dish which is scratch less inspite using cutter to cut fruits, that's a great quality.
This company will survive in future due to it's best quality and reputation.
They promote women entrepreneur for the sale it's Great advantage and respect for women.
मागील वर्षी कल्याण मधील माझ्या एका वकील मित्राने जवळपास 300 वकील मित्रांना टप्परवेअरचे डब्बे वाटले, अशी कशी कंपनी डुबली 🤔🥺
डबे चांगले होते पण झाकणं लगेच फाटायची एवढे महागड्या वस्तू खरेदी करायची आणि टिकाऊ कमी.. जूनं ते सोन उगीचच नाही म्हणत आपले स्टील तांबा पितळच चांगल
टपरवेअरचे भारतातील उत्पादने किमतीच्या मानाने कमी दर्जाची होती डब्याची झाकणे कोपऱ्यावर तुटून अख्खा डबा बाद व झाकणे उबलब्ध नाहीत.
झाकण लवकर खराब होतात त्यामुळे बरेच डब्बे तसेच पडून आहेत
प्रचंड महाग. मग कोण विकत घेणार
बरच झाल जगभर प्लॅस्टिक विकून पर्यावरणाची वाट लावायला हातभार
लावला कदाचित ही एक मुद्दाम उठवलेली वावडी सुध्दा असेल
ते एक चांगल्या qwality च प्लास्टिक आहे
It’s virgin plastic
लोकांना मुर्ख बनवून अब्जावधी कमावले तरी दिवाळखोरीत.
DAKHVAYCHE DAAT 😂
Khup Marathi lok agent hote
High Pricing mulech zale
कुठलीही अमेरिकन, ब्रिटिश अथवा चिनी कंपनी बंद पडत असेल तर आनंदच आहे. यांचा माज उतरलाच पाहिजे.
आपल्याला यातच आनंद. त्याला आपण काही पर्याय देऊ शकतो? नाही. मग हा असुरी आनंदच म्हणा.
तुम्ही 2025 मध्ये Orlando इथला कारखाना बंद करण्यात आला असे म्हणालात.
2024 पाहिजे.
Kasa kay hou shakte 2025 madhe band😂
Ya its fake news
Ya it's fake news
Khup mahag aahet cutlery sathi
Rates were high.
खूप महाग.झाकण लवकर खराब होत. मग फक्त झाकण घ्यायच तरी महाग.
ब्रँडेड गोष्टी महागाच असतात.
Lifetime guarantee kuthali company dete ka??? Agadi 2-4lakhs che electronic gadgets pan nahi det
It’s one time investment
100% .
Milton laugh in corner 😂😂
Strategy या शब्दाचा उच्चार एकदा समजून घ्या ही नम्र सूचना
Ho barobar
Tupperware India मध्ये band nahi zale aani honarhi nahi..tyachyasarkhe products ajun bajarat aale nahi..aajhi Tupperware lokana aavadte..so nko ti afva pasarau naye hi vinanti
आम्ही कधीच नाही वापरलं हे
स्टॅटर्जी नाही तर "स्ट्रॅटेजी "!! उच्चार सुधारा! र
Chup re...ithe ky shikvani chlu ka..bavlat...aikaych kam kr na...ka judge krtoy
@@anu-fl3zw मुर्खा मी माझा डेटा खर्च करून ऐकतो आणि तुला काय घेणं आहे तूझं ऐक
Its good news.. if they're going bankrupt because of environmental awareness of customers..
Beautiful script and presentation.
ज्यांना काचेच्या वस्तू घाईत हाताळण्यासाठी त्रास होतो त्यांच्यासाठी खूप बेस्ट आहे tupperware.
आणि नेहमी राहणार
बरं झालं
Make in India, sustainable, environment friendly navakhali aaj kal baryach navyane udayala aalele startup companies 5 chi vastu 500 la vikatat....atishay sadharan products pan prachand mahag, divalkhori tar honarach...
Bankruptcy is only in US... Tupperware India is doing well.
मी आजही Tupperware ला च प्राधान्य देते
Mi pan Tupperware is best
Murkha aahat doghihi.
5.36 I think 2025 अजून आले नाही.
बाई काहीतरी चुकतय 😂2025 येऊदे तरी 😅
@@sanmukhvlogs तेच तर बोलले मी 2025 अजून आलेले नाही.
@@yogsiddhii7534 तुमच नाही ओ त्या बाई बोलतायत व्हीडीओ मधल्या त्यांचं चुकलंय 🙏🏻
Tupperware is Tupperware....खूप ladies ghar basly paisee kmvne hychi eduction deun swpn purn Keli ahet tynchi....so thnks Tupperware ... हि कंपनी असेच चालू राहणार.... कायम 🎉
शेवट निश्चित होता
काळानुसार कोणत्याही कपंनीने उत्पादनात बदल केला पाहिजे. Metalwares इतरांनी आणले तेच Tupperware ने अगोदर आणले असते तर मोठ्या Brand खाली विकले जाऊन आहे ते मार्केट राखता आले असते. असो. आपल्यापेक्षा कपंनीला जास्त माहित म्हणून तर ते इतकं नाव कमवू शकले. आपल्याला इथे बसून सल्ले द्यायला काय लागते 😀
Nice video
Unrealistic price though you have good product but market survey is important
Majhyakade tupperware che dubbe ahet. Khode costly asatat but quality ek number.
शाश्वत प्लास्टिक ब्रँड च गायब झाला 😂😂😂😂
काय विडंबन आहे 😂😂😂
Video starts at 4.10 😊
Pn yanchi quality khup changli hoti
ताई, तुम्ही लोकसत्ता चे प्रतिनिधी, भाषेतील उच्चार, मराठी शब्दार्थ खटकले..
स्टेटरजि नाही स्ट्राटीजी ..
देणगी नाही देणी ...
मुख्य बातमीच बघा.
@@shyampandit5478 ती तर बघितलीच. महाराष्ट्रातील मुख्य मराठी वृत्तपत्राचा प्रतिनिधी , त्याची भाषा नीट असायला हरकत नाही. सांगितल्या शिवाय चूक समजणार कशी?
बंद झाली तर खुप भारी 🎉🎉
@@VarshaShinde-xm8oj not on India
Not easily available keeping it too exclusive and expensive
Dry ingredients साठी बेस्ट होते
चेन मार्केटिंग मधील सगळ्या कंपन्या कधी ना कधी गाशा गुंडाळतात . जे अमवे चे झालं तेच टप्परवेअर चे झाले
Me swataha products vikayche pan bottles na hirva shevala yeta kitihi swaccha kela tari... Aani misalnyachya dabbyacha zakan pandhara padat gela... So ata steel bottles
शेअर द्यायचे नसतील म्हणून दिवाळखोरी दाखवतात
Tupperware ने plastic सोबत इतर उत्पादनात ही उतरायला पाहीजे होते.
@@girishbhendekar8059 they’re already in Tri-ply steel products which can be used on Induction and Gas too plus they’re on glass containers products also
Lokana khup lutale tuperware ni,plastic kharab hote,vastu kharab hotat, dabe pivale hote , khote Marketing changale jhale lokanablutane band.
झाकणाचे तुकडे होतात काहीही फायदा नाही .महाग त्या भावात तांब्याची भांडं विकत घेता येतात.
Agdi brobar
टपरवेअर टोपण पुण्यात कुठ मिळेल.
स्ट्रॅटरजी नाही मॅडम
स्ट्रॅटेजी strategy
प्लास्टिक च वापर स़ोडला मगपितळ ग्लास वापरणं चांगलं
Company product best hote
Tupperware is the best than other plastic.
कस
True
कपनी बंद झाली तर डिस्काउंट miltoy का 😁
जास्त टिकाऊ वस्तू बनवल्या हिच मोठी चूक झाली
नावातच दडलय कारण दीवाळखोरीच नावच टपर
TUPPERWARE बंद झालेले नाही, अजूनही चालू आहे. चुकीची माहिती संदेश पसरवू नये.
Very expensive
लोक हल्ली प्लास्टिकचा वापर करणं टाळतात, हेच कारण असेल
NOkIA sarkhe jhale yanche. Overconfidence ani tagadi competition
झाकण चिकट होत होते
कम्यूनिस्ट गिरोह । RIP.
अहो दिवाळखोरी ही काही नवीन गोष्ट नाही. किती आयले किती गयले. कशाला नोंद ठेवता. धडा घ्याल तर तगाल नाहीतर ना.... पावाल.
ती भारतात नाही दिवाळखोरि,परंतू अवाजवी किंम्मत व भारतातले लोक अशा क्वालिटीच्या वस्त का बनवत नाहीत,किंवा प्रयत्न का करत नाहीत
बंर झालं
5:37
2025 ???? Please make sure before you upload any video, get it viewed multiple times.
Khup mahag salesmanla commition khup foreign toor😮😮😮😮😮
महोदया, 2025 अजून यायचे आहे.
भागधारक गेले खड्ड्यात आता बार भागधारकांना चौवीस तास सुरू ठेवा
Statergy नाही Strategy असतं गं
Overpriced products that is the reason only
Tupperware ne steel che products aanavet
देणगी नव्हे देणी
फालतू कंपनी बहुत मह्रंगा था हर सामान
Ya batmi cha bhartashi kahi sambandh nahi apal Tupperware India ahe hi batmi Amerikechi ahe
खूप महाग वस्तू आहेत यांच्या
Palstic te plastich
Strategy या शब्दाचा उच्चार दोन्ही वेळा चुकीचा केला गेला
हो बरेच सुशिक्षित उच्चार स्ट्राटर्जी करतात लिहितात मात्र barobar
Earl Tupperware naahi, Earl Tupper.
Tupperware producþs never justified its pricen i.e Value for money was always absent.
India me koi dhakka nahi laga hai, America ki company ki news hai. Tupperware is a brand and India me aur badhnewala hai. Aur new products introduce honewale hai. Relax.
Surry Aamir Nahi V
Ywvdhe mahag dabbe kon ghenare ....😂😂
Murkh lok konty company che share ghet sutlet....and sheti owner asa profit kadun bajun la hotat
Amhi Tupperware chech bottle gheto
Strategy pronounce चुकीचे करताय, repeatedly.
Is that why tupperware products are sold at 50%discount now
Khuthey miltayt 😮
2025?
2025???
2025 madhe kasa band zala😂
She has time travelled from future
Tupperware la vachva
Ajibat nahi khup public la lutale company ne.
TUPAREE TUPERWARE😂😂😂😂
Only Mukesh Ambani can buy this Bankkurrup company.
6:31
शाश्वत प्लास्टिक ब्रँड च गायब झाला 😂😂😂😂
काय विडंबन आहे 😂😂😂
बरं झालं
2025?