प्रश्नोत्तरे २९६ - अ‍ॅड. तन्मय केतकर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ก.ย. 2024
  • प्रश्नोत्तरे २९६ - अ‍ॅड. तन्मय केतकर #encroachment #partition #ferfar
    संपर्क - व्हॉटसॅप ९३२६६५०४९८ / 9326650498
    सल्ला फी - ३०००/-
    १.अतीक्रमणास प्रतीबंध ?
    २.वाटपास भाऊ तयार नाही ?
    ३.फेरफार नामंजुर ?
    फेरफार, वाटप, वाटप कसे करावे, वाटप कसे मागावे, वाटपाचा दावा, दिवाणी न्यायालय, महसुली न्यायालय, अतीक्रमण, अतीक्रमण कसे काढावे, तन्मय केतकर, मराठी, कायदा, Ferfar, fer far, encroachment, how to remove encroachment, civil court, revenue court, partition of property, how to partititon property, suit for partition, mutation entry, tanmay ketkar, k kayadyacha, marathi, legal, law, awareness, knowledge

ความคิดเห็น • 15

  • @AnilGosavi-lp4gh
    @AnilGosavi-lp4gh 5 หลายเดือนก่อน +2

    मी बहिण भावाला मध्ये सर्वात लहान आहे.वाटणी करून २३वर्ष‌‌‌ झाली आहे.मला कमी क्षेत्र देण्यात आला आहे.माझे क्षेत्र मला त्यावेळेस माझ्या भावांनी दाखवले.न दाखवता बहीणीचे क्षेत्र रस्त्याच्या कडेला दाखवून.मी १५वर्षापुर्वी विहीर खोदली गेली आहे आता मला बहिणींनी नोटीस बजावली आहे.बहीणीला ते क्षेत्र विक्री करायची आहे

  • @rgpatil5986
    @rgpatil5986 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    कायदेशीर योग्य मार्गदर्शन केले आहे धन्यवाद

  • @SanjayMestry-z3x
    @SanjayMestry-z3x 5 หลายเดือนก่อน

    धन्यवाद साहेब छान माहिती दिली

  • @sandeepkokane938
    @sandeepkokane938 4 หลายเดือนก่อน +1

    एकत्रीकरण योजना हा वाटपाचा पुरावा म्हणता येईल का एकत्रिकरण योजना राबवतांना बहिनीची कोनतीही सह्या घेतल्या नाहीत भावांनी आदलाबदल केली व फक्त अज्ञान भावाच्या 7/12 वर बहिनीच्या नावाचा ईफेक्ट आहे व मोठे सर्वे नं लाटलेल्या भावाचे 7/12 वर बहिनीचे नाव लावले नाहि

  • @sandeepdeshmukh9974
    @sandeepdeshmukh9974 5 หลายเดือนก่อน

    Best information sir

  • @devamahajan2810
    @devamahajan2810 5 หลายเดือนก่อน +2

    सावकारी करण चांगले का? कायदा काय सांगतो, दोन्ही बाजुचे म्हणजे सावकार व पैसे घेणार यांचे चांगली वाईट बाजु कोणती ,यावर व्हिडिओ करा सर

  • @ChanduUrade-v6j
    @ChanduUrade-v6j 4 หลายเดือนก่อน

    नमस्कार वकील साहेब
    फेरफार क्रमांक मंजुर झाला आहे किंवा नाही हे कसे समजायचे वकील साहेब

  • @umajimane4128
    @umajimane4128 5 หลายเดือนก่อน

    आताही जमीन म्हणजे काय?. आताही जमीचे प्रकार.कोणत्या प्रकारची जमीन खरेदी करता येते.इणामी जमीन खरेदी कराताना कोणती खबरदारी घ्यावी.

  • @sureshdesai1129
    @sureshdesai1129 5 หลายเดือนก่อน

    Very nice sir

  • @Nali2023
    @Nali2023 4 หลายเดือนก่อน

    मला भाऊ देत नाही आपल्या येथे कशी करावी होऊ शकते please

  • @rajaniwalawalkar5988
    @rajaniwalawalkar5988 5 หลายเดือนก่อน

    पाच पैकी तीन भावंड किंवा अनेक वारसदार एकत्र दिवानी कोर्टात अपिल करू शकतात का?

  • @rajeshpatil4188
    @rajeshpatil4188 5 หลายเดือนก่อน +2

    आपला contact no. मिळू शकेल का?

    • @dattatrayalimaye2756
      @dattatrayalimaye2756 5 หลายเดือนก่อน

      description madhe ahe sirancha WhatsApp number

  • @murlidharbhosale4361
    @murlidharbhosale4361 5 หลายเดือนก่อน

    if already disturbed by father which is uneven distribution of land done by father then what I have to do.

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 5 หลายเดือนก่อน