Well done 🌹 आमची मुंबई ❤🌹 जय मराठी जय शिवसेना जय महाराष्ट्र आदित्य् महाराष्ट्र राजकारणातला उगवता सूर्य आगे बढो महाराष्ट्र आपके साथ है निखिलji very very good analysis 🙏🌹
एकदम बरोबर विचार मांडला आपण, पण एक लक्षात घ्या, लोकसभा आणि विधानसभा या मध्ये मतदानाचा फरक पडतो. तेव्हा कोंकण आता विधानसभेला मातोश्री बरोबर येणार हे नक्की. ज्या लोकांना सुसंस्कृत महाराष्ट्र हवं असेलं ते उध्दव साहेबांनाच मतदान करणार, जय महाराष्ट्र!
अनेक अनेक अभिनंदन ठाकरे साहेब... ठाकरे एक ब्रँड आहे आणि तो ब्रँड राहणार कायम.... आत्ता खूप लोकांच्या पोटात पोटशूळ उठला असेल,जळत असतील अजून रडीचे डाव खेळतील खेळू देत... साहेबांनी असच काम चालू ठेवाव जनता पूर्णपणे सोबत आहे... आज सिद्ध झालं आणि उद्या पण सिद्ध होईल...🎉🎉
आदित्य उद्धव ठाकरे यांचे या विजयामुळे अभिनंदन 🙏🙏🙏 पक्ष फोडा फोडी झाल्यानंतर पहीला विजय मुंबई मध्ये झाला याचा अर्थ असा की खरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची आहे हे सिद्ध झाले आहे
@@MS-fl4hpतुझा फडणवीस नागपूर पुरता आणि तुझा 1नाथ शिंदे ठाण्या पुरता पण उरणार नाही. कारण दोघे फक्त मोदी शहा च्या **** चोळत आहेत, हेच त्यांचं कर्तुत्व आहे😂
@@MS-fl4hp TUZA SADKYA TARBUJYA 🍉🍉 TAR KUTHECH URNAR NAHI...TO NOVEMBER 2024 NANTER PICTURE CHI SCRIPT LIHIT BASANAR AAHE... GADDAR GANG BAROBAR ...😂😂 02 PAISE EKA MESSAGE CHE 😄🤣
राजू परुळेकर यांनी योग्यच म्हटल्याप्रमाणे बाळासाहेबांचे हिंदुत्व राजकारण म्हणजे ब्राह्मण-बनियांचे मिश्रण आहे, ज्यामुळे महाराष्ट्राच्या सध्याच्या दुर्दैवाला कारणीभूत ठरले आहे. आशा आहे की, आदित्य आपल्या पणजोबा प्रभोधनकार ठाकरे यांची परंपरा पुढे नेईल, ज्यामुळे महाराष्ट्राला आणखी नुकसान होण्यापासून वाचवता येईल.
It is Bala Saheb's Hindutva politics which is nothing but mixture of Brahmin -baniya as Raju Parulekar rightly said that has invited current misfortune in Maharashtra. Hopefully, Aditya takes forward his great grandfather Prabhodhankar Thackeray's legacy to prevent any further damage to Maharashtra.

जय महाराष्ट्र निखील दादा सिनेट निवडणूकीत घवघवीत प्रचंड चक्र विवाह तून यश मिळाले १० पैकी १० . . याबदल आदित्य . साहेब ठाकरे . व . जनता व .तुमचेही अभिनंदन
जय महाराष्ट्र . आमचे चिन्ह आणि पक्ष फक्त आणि फक्त मा . उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब हेच आहेत . मा . उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद . जय महाराष्ट्र एक सामान्य शिवसैनिक .
सर एकदम खरे की लोकसभेला शिवसैनिकांनी खूप मेहनत घेतली अगदी काँग्रेस राष्ट्रवादी ला 100% मते ट्रान्स्फर केली पण याच्या उलट काँग्रेस ने त्यांची मते ट्रान्स्फर केली का विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात हे बघावे लागेल
आदित्य ठाकरे अत्यंत अभ्यासपुर्ण आणि संयमीत नेते असून भावी राजकारणातील एक उगवता तारा आहे. भावी राजकारणासाठी त्यांना खुप खुप अनिरुध्द शुभेच्छा. युवा सेनेच्या सर्व विजयी उमेदवारांचे, मतदारांचे आणि आदित्य ठाकरे व सर्व पदाधिकाऱ्यांचे खुप खुप अभिनंदन.
निखील वागळे साहेब नमस्कार तुम्ही जे विश्लेषण करता ते अगदी बरोबर आनी सत्य माहिती देनारे एक मेव पत्रकार आहेत तुम्ही हे भाजप वाले ऊधव साहेब ठाकरे यांना संपवता संपवता हे भाजप पक्षच महाराष्ट्रात संपणार आहे हे लक्षात ठेवा फडणवीस शिंदे
निखिल वागळे साहेब सलाम तुमच्या पत्रकारितेला त्याचं कारण म्हणजे आपल्या महाराष्ट्रात सत्याची आणि न्यायाची बाजू परखडपणे मांडणारे मोजकेच पत्रकार आहेत त्यांच्यात तुम्ही एक नंबर आहात. Salut.
उद्या च सुशिक्षित सुसंस्कृत उमद अभ्यासू व्यक्तिमत्व आदित्य chya रूपाने मिळाले आहे .त्या चा योग्य उपयोग करून घेतला पाहिजे त्या चे खुप खुप अभिनंदन 🎉🎉 आणि निखिल सर तुमचे विशलेशन तर hats off ✌️👍👌too good 😊
निखिलजी सिनेट मध्ये मतदान करणारे सदस्य हे उच्च शिक्षित मतदार होते, तरुण वर्ग होता, महाराष्ट्रातील सध्याच राजकारण या नवतरुणांना आवडलेले नाही, विषेश कौतुक आदित्यच करायला पाहिजे, तो तरुण आजोबांच्या मांडीवर मोठा झाले आहेत, विषेश म्हणजे तो तरुण महाराष्ट्रातील जनतेच्या कल्याणासाठी लढत आहेत हे विषेश.
वागळे साहेब धन्य आहात तुम्ही सत्य निर्भिड आणि सविस्तर विश्लेषण करीत आहात !नक्की आदित्य ठाकरे 200 टक्के महाराष्ट्र राज्य आणि भारत देशाची शान आहे !एकमेव अभ्यासू आमदार !सर्वांचे आशीर्वाद त्याच्या पाठीशी सदैव राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना !
निखिल साहेब जय महाराष्ट्र, उत्तम विश्लेषण, भाजप आणि मिंधेंचे वाभाडे काढलेत ते अगदि उत्तम झाले,आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तुमच्या कडून अशाच पाठिंब्याची आशा आहे,
वागळे साहेब आपण अतिशय उत्तम विश्लेषण केले तुमच्या निर्भीड पत्रकारिते मुळे सत्य जनसामान्यांपर्यंत पोहोचते. आदित्य ठाकरेंन बद्दल आपण केलेले भविष्य उज्ज्वल आहे केलेले मत खरोखरीच योग्य आहे आपले खुप खुप अभिनंदन 🎉🎉🎉
माननीय आदित्यजी ठाकरे साहेब यांचे हार्दिक अभिनंदन. येत्या विधानसभेत देखील ओरिजिनल शिवसेना म्हणजे माननीय उद्धव साहेबांची सेना देखील दणक्यात निवडून येईल यात शंका नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.
उत्तम विश्लेषण असा निडर पत्रकार हा लोकशाहीचा स्तंभ आहे हे लक्ष्यात ठेवा निवडणूक पुढे ढकलून काही बदलणार नाही विशेष आभार निखीलजी यांचे स्पष्टवक्तेपणा साठी 🙏🙏✌️✌️🌹🌹
महाष्ट्रातील एक अभ्यासू व्यक्तिमत्व .राज्याच्या विकासाला नवीन दिशा देणारे व युवकाच्या विकासाकरिता नवीन व्हिजन राबविणारे व्यक्तिमत्वाचा हा विजय आहे.आदित्यजी तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा !!!!
खरे आहे देश काय विदेशात ही आदित्य ठाकरे यांची स्तुती होते. इंग्लिश वर प्रभुत्व बघून विदेशी ही आश्चर्य करतात प्रश्नाला योग्य ते उत्तर देतात अगदीं सुशिक्षित वृत्तीचे उत्तर बघून विदेशी ही प्रसंशा करतात
धन्यवाद सर भावी मुख्य मंत्री होणार असून ते मार्गदर्शन करताना दिसतात तुम्ही महाराष्ट्राचे खरे पुढारी यांनी एकत्र येऊन महाराष्ट्र राज्य कसे असावे हे काम करावे अशी विनंती करतो
मनापासून आनंद झाला, विधानसभेत मिंधे सेना आणि भाजपचा सुपडा साफ होईल हे नक्की आहे
अगदी बरोबर आदित्य ठाकरे मुळे चांगले काम व राजकारण पहायला मिळेल.
आदित्य साहेब अभ्यासू नेते
Well done 🌹
आमची मुंबई ❤🌹
जय मराठी जय शिवसेना जय महाराष्ट्र
आदित्य् महाराष्ट्र राजकारणातला उगवता सूर्य आगे बढो महाराष्ट्र आपके साथ है निखिलji very very good analysis 🙏🌹
👌👌🙏
Waglesir koti,koti Dhanyawad ache karan tumhi Pratik veli Udhavsahebansobat khambhir pane ubhe rahat yabaddal koti,koti punha Dhanyawad deto Shakhapramukh Ramesh B Patil post JNPT Uran Raigad Gaon mav Bhendkhal
आदित्य ठाकरे जी अभिनंदन💐
100%विजय 🙏🏿🌹🌹🌹🌹🌹
भाजप ला आता मुंबई वगळून दुसऱ्या सीट मधेच मोजणी करावी लागेल।
No entry in Pune too
निखील साहेब एकदम बरोबर
उध्दव ठाकरे यांनी ठाणे, कल्याण, कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि संभाजीनगर याकडे लक्ष द्यावे.
एकदम बरोबर विचार मांडला आपण, पण एक लक्षात घ्या, लोकसभा आणि विधानसभा या मध्ये मतदानाचा फरक पडतो. तेव्हा कोंकण आता विधानसभेला मातोश्री बरोबर येणार हे नक्की. ज्या लोकांना सुसंस्कृत महाराष्ट्र हवं असेलं ते उध्दव साहेबांनाच मतदान
करणार, जय महाराष्ट्र!
Loksabhela sindhudurg madhe vaibhav Naik yanna umedwari dyayla havi hoti
Aani ch. Sambhaji nagar la ambadas danve yanna.
2 jaga uddhav sahebanchya wadhlya astya
🚩🙏💐👌👍@@marutidevale791
अनेक अनेक अभिनंदन ठाकरे साहेब... ठाकरे एक ब्रँड आहे आणि तो ब्रँड राहणार कायम....
आत्ता खूप लोकांच्या पोटात पोटशूळ उठला असेल,जळत असतील अजून रडीचे डाव खेळतील खेळू देत... साहेबांनी असच काम चालू ठेवाव जनता पूर्णपणे सोबत आहे... आज सिद्ध झालं आणि उद्या पण सिद्ध होईल...🎉🎉
मुंबई के पदवीधर युवाओ ने महाराष्ट्र में सत्ता परिवर्तन कराने का संकेत दिया है।
निखिल वागळे sir योग्य विशलेषण करतात सत्य आहे तेच माडतात great sir
धन्यवाद वागळे साहेब
ये तो एक झाकी है, खेल अभी बाकी है,
शिवसेना आहे ठाकरेंची,
नाही कोणाच्या बापाची
आदित्य उद्धव ठाकरे यांचे या विजयामुळे अभिनंदन 🙏🙏🙏 पक्ष फोडा फोडी झाल्यानंतर पहीला विजय मुंबई मध्ये झाला याचा अर्थ असा की खरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची आहे हे सिद्ध झाले आहे
मुंबई मध्ये उद्धव साहेब च पाहिजे त
अरे बाबा मुंबई युनिव्हर्सिटी पुरताच उरणार तुझा उद्धव आता 😂
@@MS-fl4hpmg tuza pappana sang nagarpalika mahanagar palika election ghyaila 😂😂😂😂😂
@@MS-fl4hpतुझा फडणवीस नागपूर पुरता आणि तुझा 1नाथ शिंदे ठाण्या पुरता पण उरणार नाही. कारण दोघे फक्त मोदी शहा च्या **** चोळत आहेत, हेच त्यांचं कर्तुत्व आहे😂
Tuza shinde aahe ka.
@@MS-fl4hp TUZA SADKYA TARBUJYA 🍉🍉 TAR KUTHECH URNAR NAHI...TO NOVEMBER 2024 NANTER PICTURE CHI SCRIPT LIHIT BASANAR AAHE... GADDAR GANG BAROBAR ...😂😂 02 PAISE EKA MESSAGE CHE 😄🤣
आदित्य ठाकरे अभ्यासू, प्रभावी गोड व्यक्तीमत्व. अभिनंदन शिवसेना.❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
तुम्ही बरोबर बोलत आहात अदित्य ठाकरे यांना तोडच नाही! खुप संयमी आणि हुशार मुलगा आहे आमच्या पण मनःपूर्वक शुभेच्छा!
आले किती गेले किती उडुन गेला भरारा मुंबई सिनेट निवडणुकीत फक्त युवासेनेचाच दरारा.
एक तो झाकी है अभी विधानसभा बाकी है.
मुंबई फक्त ठाकरेंचीच, मुंबई फक्त मराठी माणसांचीच
राजू परुळेकर यांनी योग्यच म्हटल्याप्रमाणे बाळासाहेबांचे हिंदुत्व राजकारण म्हणजे ब्राह्मण-बनियांचे मिश्रण आहे, ज्यामुळे महाराष्ट्राच्या सध्याच्या दुर्दैवाला कारणीभूत ठरले आहे. आशा आहे की, आदित्य आपल्या पणजोबा प्रभोधनकार ठाकरे यांची परंपरा पुढे नेईल, ज्यामुळे महाराष्ट्राला आणखी नुकसान होण्यापासून वाचवता येईल.
It is Bala Saheb's Hindutva politics which is nothing but mixture of Brahmin -baniya as Raju Parulekar rightly said that has invited current misfortune in Maharashtra. Hopefully, Aditya takes forward his great grandfather Prabhodhankar Thackeray's legacy to prevent any further damage to Maharashtra.
अरे बाबा मुंबई युनिव्हर्सिटी पुरताच उरणार तुझा उद्धव आता 😂
@@MS-fl4hpअरे बाबा एकच कॉमेंट्स सगळी कडे टाकतो
@@MS-fl4hpBJ Party majhya ❤dya war😂😂😂
Aditya Thakre zindabad
महाराष्ट्र राज्यातील ठाकरे एक ब्रॅड आहे.
ब्रॅड कधीच संपत नाहीत हे परत एकदा सिद्ध झाले.😅😅
राजू परुळेकर यांनी योग्यच म्हटल्याप्रमाणे बाळासाहेबांचे हिंदुत्व राजकारण म्हणजे ब्राह्मण-बनियांचे मिश्रण आहे, ज्यामुळे महाराष्ट्राच्या सध्याच्या दुर्दैवाला कारणीभूत ठरले आहे. आशा आहे की, आदित्य आपल्या पणजोबा प्रभोधनकार ठाकरे यांची परंपरा पुढे नेईल, ज्यामुळे महाराष्ट्राला आणखी नुकसान होण्यापासून वाचवता येईल.
फक्त आ.श्री.उध्दव बाळासाहेब ठाकरे
It is Bala Saheb's Hindutva politics which is nothing but mixture of Brahmin -baniya as Raju Parulekar rightly said that has invited current misfortune in Maharashtra. Hopefully, Aditya takes forward his great grandfather Prabhodhankar Thackeray's legacy to prevent any further damage to Maharashtra.
🚩🚩🔥🔥नक्कीच
👍👍✌️✌️
आज मुंबई महापालिका निवडणुका झाल्यास शिवसेना (ubt ला असेच भव्य यश मिळेल. महापौर सेनेचा च होईल.
महाराष्ट्र,मराठी माणसाच्या हितासाठी स्वाभिमानासाठी उद्धव साहेबांची महाराष्ट्रात सत्ता आणलीच पाहिजे.
भाजपचा पराभव अटळ
तसे झाले तर बरे होईल , आमच्या पूण्याच्या रस्त्यांची पार चाळंण करून टाकलीये 😮
12:32
Aditya Thackeray congrats
आरे पागल वहात कसा जातो रे ....कॉंग्रेस नी देश उभा केला ना ....
मग तुला@@charulatabhagwat1167
जय. भिम सर. उद्धव ठाकरे
साहेब सगळया जाती धमाबददल आदर करणारे नेते
जिकडे ठाकरे तिकडे शिवसेना 🚩🚩🚩🚩
श्री. निखिल वागळे साहेब नमस्कार छान विश्लेषण साहेब
जय महाराष्ट्र साहेब
Absolutely Correct Nikhil Sir 👍👍
Aditya Thackeray will be the next Chief Minister in the year 2029.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
अभ्यासु सृजनशील नेता आदित्य ठाकरे।
जय महाराष्ट्र निखील दादा सिनेट निवडणूकीत घवघवीत प्रचंड चक्र विवाह तून यश मिळाले १० पैकी १० . . याबदल आदित्य . साहेब ठाकरे . व . जनता व .तुमचेही अभिनंदन
जय महाराष्ट्र . आमचे चिन्ह आणि पक्ष फक्त आणि फक्त मा . उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब हेच आहेत . मा . उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद . जय महाराष्ट्र एक सामान्य शिवसैनिक .
सर एकदम खरे की लोकसभेला शिवसैनिकांनी खूप मेहनत घेतली अगदी काँग्रेस राष्ट्रवादी ला 100% मते
ट्रान्स्फर केली पण याच्या उलट काँग्रेस ने त्यांची मते ट्रान्स्फर केली का विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात हे बघावे लागेल
निखिल साहेब आपले विश्लेषण अचूक एकदम बरोबर आहे, सलाम आपल्याला,
आदित्य ठाकरे अत्यंत अभ्यासपुर्ण आणि संयमीत नेते असून भावी राजकारणातील एक उगवता तारा आहे. भावी राजकारणासाठी त्यांना खुप खुप अनिरुध्द शुभेच्छा. युवा सेनेच्या सर्व विजयी उमेदवारांचे, मतदारांचे आणि आदित्य ठाकरे व सर्व पदाधिकाऱ्यांचे खुप खुप अभिनंदन.
शिवसेना= ठाकरे..❤
मिंधे ला निरोप द्या सर चोरीचा माल जास्त दिवस टिकत नाही 😂
निखील वागळे साहेब नमस्कार तुम्ही जे विश्लेषण करता ते अगदी बरोबर आनी सत्य माहिती देनारे एक मेव पत्रकार आहेत तुम्ही हे भाजप वाले ऊधव साहेब ठाकरे यांना संपवता संपवता हे भाजप पक्षच महाराष्ट्रात संपणार आहे हे लक्षात ठेवा फडणवीस शिंदे
🎉🎉🎉🎉🎉🌹🌹
बाळासाहेब ठाकरे यांच्यावर शिवसेनेवर मराठी माणसांनी प्रेम केले.
विश्लेषण खूप चांगले केले आहे सर.
शिवसेना उध्दवजी बाळासाहेब ठाकरे🚩🚩
निखिल वागळे साहेब सलाम तुमच्या पत्रकारितेला त्याचं कारण म्हणजे आपल्या महाराष्ट्रात सत्याची आणि न्यायाची बाजू परखडपणे मांडणारे मोजकेच पत्रकार आहेत त्यांच्यात तुम्ही एक नंबर आहात. Salut.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद
Congratulations Aditya Thackeray
जय महाराष्ट्र साहेब निखिल वागळे सर 🎉🎉❤❤
निखीलजी तुम्ही महाराष्टाचे ......
महाराष्ट्र तुमचा ......❤🎉❤🎉
Jay Maharashtra Sir 🌹🌹🌹
अभिनंदन अदित्य तुला खूप खूप आशिर्वाद असाच यशस्वी होत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना पुन्हा एकदा मानाचा जय महाराष्ट्र ❤❤❤❤
बरोबर बोललात वागले साहेब
उद्या च सुशिक्षित सुसंस्कृत उमद अभ्यासू व्यक्तिमत्व आदित्य chya रूपाने मिळाले आहे .त्या चा योग्य उपयोग करून घेतला पाहिजे त्या चे खुप खुप अभिनंदन 🎉🎉 आणि निखिल सर तुमचे विशलेशन तर hats off ✌️👍👌too good 😊
निखिलजी सिनेट मध्ये मतदान करणारे सदस्य हे उच्च शिक्षित मतदार होते, तरुण वर्ग होता, महाराष्ट्रातील सध्याच राजकारण या नवतरुणांना आवडलेले नाही, विषेश कौतुक आदित्यच करायला पाहिजे, तो तरुण आजोबांच्या मांडीवर मोठा झाले आहेत, विषेश म्हणजे तो तरुण महाराष्ट्रातील जनतेच्या कल्याणासाठी लढत आहेत हे विषेश.
1 number thakare brand
वागळे साहेब धन्य आहात तुम्ही सत्य निर्भिड आणि सविस्तर विश्लेषण करीत आहात !नक्की आदित्य ठाकरे 200 टक्के महाराष्ट्र राज्य आणि भारत देशाची शान आहे !एकमेव अभ्यासू आमदार !सर्वांचे आशीर्वाद त्याच्या पाठीशी सदैव राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना !
आदित्य ठाकरे
हुशार आणि अभ्यासु असे तरुण. युवा राजकारणी. आहेत. ते महाराष्ट्राचे भविष्य आहेत. त्याना खूप खूप शुभेच्छा.
Excellent
निखिल साहेब जय महाराष्ट्र, उत्तम विश्लेषण, भाजप आणि मिंधेंचे वाभाडे काढलेत ते अगदि उत्तम झाले,आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तुमच्या कडून अशाच पाठिंब्याची आशा आहे,
खूप छान विश्लेषण.आदित्य ठाकरेंबाबत मांडलेली मते अगदी योग्य आहेत. धन्यवाद.
आदित्य ठाकरे आणी त्यांचे सहकारी व सूज्ञ मतदार यां सर्वाचे हार्दाक अभिनंदन!
आदित्य ठाकरे साहेब झिंदाबाद निखिल सर तुम्हीही सलाम जय महाराष्ट्र
अभिनंदन आदित्य ठाकरे साहेब आपण या मिंदेना चितपट केले.आता हेच विधानसभा मध्ये होणार आहे .छान परखड कडक विश्लेषण वागळे सर .जय हिंद जय महाराष्ट्र.
वागळे साहेब आपण अतिशय उत्तम विश्लेषण केले तुमच्या निर्भीड पत्रकारिते मुळे सत्य जनसामान्यांपर्यंत पोहोचते. आदित्य ठाकरेंन बद्दल आपण केलेले भविष्य उज्ज्वल आहे केलेले मत खरोखरीच योग्य आहे आपले खुप खुप अभिनंदन 🎉🎉🎉
वागळेसाहेब धन्यवाद जय महाराष्ट्र
खुप उभारी आली मनाला, तरूणाईचे खुप खुप अभिनंदन, धर्मांधता जात्यांधता यांच्या विरूद्ध ही सणसणीत चपराक आहे
बॅलेट पेपर वर निवडणुका झाल्या तर काय होऊ शकतं याचं उत्तम उदाहरणं 👍
शंभर टक्के बरोबर. बॅलोट पेपरवर निवडणूका घेतल्या तर हा मोदी भाजप गुजरातमध्ये सुद्धा टिकणार नाही.
Sir 🙏 only one Thakare 🙏🔥🙏
माननीय आदित्यजी ठाकरे साहेब यांचे हार्दिक अभिनंदन. येत्या विधानसभेत देखील ओरिजिनल शिवसेना म्हणजे माननीय उद्धव साहेबांची सेना देखील दणक्यात निवडून येईल यात शंका नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.
शिवसेना जिंदाबाद 🎉🎉
शिवसेना व शिवसेनाप्रमुख फक्त आणि फक्त माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरेंचीच अण आदित्य साहेबांचा तर नादच खुळा.
आदित्य ठाकरे फाउंडेशन ❤❤❤ , गड , किल्ले, इथे , सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सर्व किल्ले, आदित्य साहेब नी इथे काम केलं आहे.... मी कोल्हापूर कर...❤❤
Only thakare saheb
सर ऊतम अतिशय सखोल अभ्यास करून आपन योग्य विश्लेषण केले ऊतम सर योग्य व अचूक माहिती दिली धन्यवाद साहेब ैआ
सर तो टिल्या राणे आदित्य ला पेंग्विन म्हणून बोलत आहे..... त्याला चोख उत्तर दिले पाहिजे..... त्यावर काही तरी बोला अशी अपेक्षा आहे....
एक तरुण promising नेतृत्व, त्यांना असेच यश भविष्यात मिळो ,या शुभेच्छा,
अगदी सहमत आहे सर. शिवसेना म्हणजे ठाकरेंचीच
उत्तम विश्लेषण असा निडर पत्रकार हा लोकशाहीचा स्तंभ आहे हे लक्ष्यात ठेवा निवडणूक पुढे ढकलून काही बदलणार नाही विशेष आभार निखीलजी यांचे स्पष्टवक्तेपणा साठी 🙏🙏✌️✌️🌹🌹
मुंबई महापालिका निवडणुकीतमधे मुंबई करांनी गुजराती झुंडशाहीला त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे
वागळेनीं मुळ शिवसेना आजची उ.बा.ठा. या पक्षाला उत्तम उजाळा दिला आहे 🌹👌👍
शाब्बास आदित्य भावा, आगे बढो हम तुम्हारे साथ है, जय महाराष्ट्र 💐
आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई, अभिनंदन।
शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरें चीच हे एकदम बरोबर बोललात!!
महाष्ट्रातील एक अभ्यासू व्यक्तिमत्व .राज्याच्या विकासाला नवीन दिशा देणारे व युवकाच्या विकासाकरिता नवीन व्हिजन राबविणारे व्यक्तिमत्वाचा हा विजय आहे.आदित्यजी तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा !!!!
आदित्य ठाकरेंच्या युवासेनेचे आणि विश्लेषकांचे सुद्धा मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा
जय महाराष्ट्र निखिल वागळे साहेब अभ्यासपूर्ण तुमच्या विश्लेषण असतं आणि आदित्य ठाकरे तर सर्वांना पुरून उरतील एवढं टॅलेंट त्यांच्यात नक्कीच आहे
Jai Maharashtra BJP Hatava Maharashtra Vachava
अभिनंदन आदित्य ठाकरे
उत्कृष्ट विवेचन
शिवसेना ही उ.बा.ठा,हिच खरी शिवसेना ह्या मताशी मी व्यक्तीशा सहमत आहे.
सर तुमचा अशीर्वाद आणि प्रेम असच राहुदे👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍
जय शिवाजी जय भवानी जय उद्धवाजी धन्यवाद
❤ युवासेना प्रमुख आदित्य साहेब रश्मी उध्दव बाळासाहेब ठाकरे...विजयी भवं.
महाराष्ट्रात आणि मुंबईत फक्त "ठाकरे ब्रॅण्ड" चालतो..
निखिलजी आदित्यजी यांच्या विषय आपण सत्य आणी खरी बाजु मांडल्या बद्ल आपणास लाख लाख धन्यवाद जय महाराष्ट्र
खूप सुंदर विश्लेषण,मुंबई म्हणजे शिवसेना नी शिवसेना म्हणजे मातोश्री ❤
साहेब उधव ठाकरे यांचा खुप फायदा पूर्वी बीजेपी आणि काँग्रेसला पण झाला पण फायदा झालं की ते म्हणतात की आम्ही आमच्या हिमतीवर लढलो आस म्हणतात ❤
ते कहीही म्हणोत . सत्य परिस्थिती सर्वांना माहित आहे.
बरोबर उध्दव साहेबांना मुले फायदा
निखिल वागळे सर तुम्ही योग्य विश्लेषण केले आहे जय भवानी जय शिवाजी फक्त शिवसेना ऊधव बालासाहेब ठाकरे
निखिल वागळे साहेब मी मनापासून अभिनंदन करतो तूमच कारण तूम्ही पहीले पत्रकार आहेत जे खर बोलतात जनतेच्या समोर प्रश्नाचे उत्तर अचूक देतात व समजून सांगतात
खरे आहे देश काय विदेशात ही आदित्य ठाकरे यांची स्तुती होते. इंग्लिश वर प्रभुत्व बघून विदेशी ही आश्चर्य करतात प्रश्नाला योग्य ते उत्तर देतात अगदीं सुशिक्षित वृत्तीचे उत्तर बघून विदेशी ही प्रसंशा करतात
धन्यवाद सर भावी मुख्य मंत्री होणार असून ते मार्गदर्शन करताना दिसतात तुम्ही महाराष्ट्राचे खरे पुढारी यांनी एकत्र येऊन महाराष्ट्र राज्य कसे असावे हे काम करावे अशी विनंती करतो
जय महाराष्ट्र ❤❤
एकदम बरोबर आहे, खरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चीच आहे ❤❤❤❤कुठला बी ऐरिगैरी लोकांची नाही 👍👍दम आहे तर दुसरा पक्ष काढा
निखिल जी खरी शीवसेना माननीय उद्धव बालासाहेब ठाकरे यांचीच आहे
आदित्य ठाकरे हे मा. बाळा साहेबांचे नातु आहेत ते त्यांचे सारखेच आक्रमक आहेत
निखिलजी अचूक दिलेशण👌 आदित्य साहेबाचे अभिनंदन🔥🚩 जय महाराष्ट्र👍