तहसीलदार यांनी दिलेला निर्णयाला आव्हान देणे शक्य ? मुंबई उच्च न्यायालय

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 55

  • @Kurdane
    @Kurdane 10 หลายเดือนก่อน +2

    माझ्या शेताला रस्ता नाहीये तहसीलदारांनी मोकळा करून दिलता पण एचडी एम साहेबांनी स्टे देऊन रस्ता बंद केला तिथून फाईल वापीस तहसील पाठवली डबल प्रकरण चालू केलं तिच्यामुळे माझ्या माझ्या शेतात माझी सोयाबीन व ऊस अडचणीत आहे

    • @TopInMaharashta
      @TopInMaharashta 10 หลายเดือนก่อน

      Hi

    • @HousheraoPatil
      @HousheraoPatil 5 หลายเดือนก่อน

      तहसीलदार साहेबांनी एकाच्या रानात रस्ता करून दिला तर तो बंद करता येतो का

  • @tanhajinarwade7889
    @tanhajinarwade7889 ปีที่แล้ว +2

    अतिशय महत्वाची खुप छान, माहिती दिवानि न्यायालयाचे अधिकार व महसूली न्यायालयाचे अधिकार याबद्दल दिल्या बद्दल आपले धन्यवाद.

  • @manojrao.gawai.791
    @manojrao.gawai.791 10 หลายเดือนก่อน

    खुप सुंदर माहिती मिळाली सर माझ्या केस मध्ये जर तहसील कोर्टात माझ्या विरोधात निकाल लागला तर मी दिवाणी न्यायालयात दावा दाखल करणार आहे.

  • @jaydevthakur5204
    @jaydevthakur5204 2 ปีที่แล้ว +5

    खूप मोलाची माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद महसूल न्यायालय व दिवाणी न्यायालय बद्दल चांगली माहिती दिलीत तहसीलदाराने दिलेल्या निर्णयाला थेट दिवाणी न्यायालयात आव्हान करता येते हे आपल्या व्हिडिओ मुळे समजले एकदम मुद्देसूद नियमांची माहिती मिळाली ट्या बद्दल पुन्हा एकदा मनःपूर्वक धन्यवाद

  • @yogeshkahandal8889
    @yogeshkahandal8889 ปีที่แล้ว +1

    रस्ता हि सर्व गरीब शेतकरीच गरज आहे कोर्ट च्या अशा धोरणानुसार अन्याय होईल हे पण तितकेच खरे आहे .कारण वकील लावुन दावा चालवणारा हा मोठाच शेतकरी करु शकतो .गरीब शेतकरी सरकरी ,प्रशासना ची च मदत घेणार..

  • @ManishGavane-up5ef
    @ManishGavane-up5ef 3 หลายเดือนก่อน

    तहसीलदारांना ओढा पात्र ओलांडून रस्ता देता येईल का

  • @pravinpagare5998
    @pravinpagare5998 3 หลายเดือนก่อน

    2017 section Kay ahe

  • @legalhiggs
    @legalhiggs 11 หลายเดือนก่อน

    Sir Court fee kashi calculate honar jaar diwane nayalayat yaaacha aasel sec.5 mamaledar 1905 vidudat?

  • @surajughade3724
    @surajughade3724 2 ปีที่แล้ว +2

    सदर न्यायनिर्यणाचा सविस्तर तपशील द्यावे.ही विनंती

  • @ShriramGovindLakhe
    @ShriramGovindLakhe 6 หลายเดือนก่อน

    मा. सुप्रीम कोर्टाचा निकाल सांगितले नाही ते सांगितले जावे ही विनंती.

  • @sachintapkir4683
    @sachintapkir4683 2 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर व परिपुर्ण माहिती

  • @sandipgaikwad766
    @sandipgaikwad766 ปีที่แล้ว +5

    एका शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता आहे पण दुसऱ्या बाजूने तो रस्ता पाहिचेन म्हणून कलम 1966 143 नुसार तहसीलदार कडे अर्ज केलता पण तहसीलदार तो नामंजूर केलता पण त्याने अजून 1 वर्षानंतर 1906 कलम वापरून अर्ज केला आहे तहसीलदार कडे. तर मला काय करावे लागेल? रस्ता ची गरज नसताना तो अर्ज करतो आमाला परेशान करतो. माझे वडील आजारी असल्यामुळे प्रत्येक तारखेला तहसीलदार ऑफिस मध्ये जाऊ शकत नाही. प्लीज मला मदत करता का. मला काय करावे काय समजत नाही.

  • @parthmurkute2607
    @parthmurkute2607 5 หลายเดือนก่อน

    aapan saangitalelya nirnayaachi copy milel ka

  • @HousheraoPatil
    @HousheraoPatil 5 หลายเดือนก่อน +1

    तहसीलदार साहेबांनी एकाच्या रानातून रस्त्याचा आदेश दिला तर तो आपल्याला बंद करता येतो का

  • @बाबासाहेबरमणढोमसे

    साहेब मामलेदार कोर्ट ॲक्ट कलम 5 प्रमाणे तहसीलदार यांनी रस्ता नसतांना कुठलाही पुरावा नसतांना शेजारी रस्ता असतांना सुध्दा बांदालगत रस्ता दिला अस चालत का फक्त गट वेगळा आहे

    • @ganeshsherkar3141
      @ganeshsherkar3141 ปีที่แล้ว

      साहेब मामलेदार कोर्ट ॲक्ट कलम 5 प्रमाणे तहसीलदार यांनी रस्ता नसतांना कुठलाही पुरावा नसतांना शेजारी रस्ता असतांना सुध्दा बांदालगत रस्ता दिला अस चालत का फक्त गट वेगळा आहे हाच माझा पण प्रश्न आहे एका गटास नवीन दुसरा रस्ता देणे चालते का

  • @avikondamangal4781
    @avikondamangal4781 2 ปีที่แล้ว +4

    माननीय तहसीलदार साहेब यांच्या निर्णयाविरुद्ध महसूल अपिलीय न्यायालय तसेच सक्षम दिवाणी न्यायालय दोन्ही ठिकाणी एकाच वेळी दाद मागता येते का?

    • @madhukarbhagwat2058
      @madhukarbhagwat2058 ปีที่แล้ว

      तहसिलदाराने संपूर्ण पहाणी न करताच निर्णय ( चुकीचा) दिला असेल पण या निर्णयाविरोधात प्रांत अधिकार्राकडे अपिल असताना आपणास दिवाणी न्यायालयाकडेही केस (अर्ज) कोणत्या कायध्याअंतरगत दाद मागता येईल?

  • @pravinbhorkade5972
    @pravinbhorkade5972 ปีที่แล้ว

    नमस्कार सर.....
    अंत्यन्त कळवळीचा प्रश्न..
    माझ्या शेतातून दुसऱ्या शेतकऱ्याने कलम 143 नुसार तहसीलदाराला रस्ता मागितला.....
    1) परंतु माझ्याच बांधवरून का मागितला माझ्या बांधच्या बाजूला दुसरा शेतकरी आहे दोघांच्या हदीतुन 4+4=8 फूट मागावा.....
    2) माझी अशी शंका आहे.....
    त्यांना न मागण्याचे कारण ते त्यांचे भावकी आहे....
    3) दुसरं कारण माझं शेत....शेताला लागून बांध... बांधला लागून नाली....1 ते 1.5 फुटाची नाली नंतर बाजूच्या शेतकऱ्यांच शेत ( तीन ते चार फूट उंचावर शेत आहे. कारण उताराची जमीन आहे ) असं आमच्या शेताला जॉईन आहे.
    थोडक्यात वर्णन....
    3) अर्जदारांनी दोघांच्या मधून (म्हणजे माझ्या आणि बाजूच्या शेतकऱ्यांना रस्ता मागितला पाहिजे होता )
    परंतु तसें ना करता त्यांनी फक्त मलाच रस्ता मागितला
    4) म्हणून मी देण्यास साफ नकार दिला
    5) आता मला तहसील मधून नोटीस आली आणि मला जाब विचारला व माझ्या काय मनाने आहे ते विचारले
    6) आता जर तहसील दाराने माझ्याच शेतातून रस्ता दिला तर काय करावे
    7)माझं 8 फूट गेलेलं शेताची नुकसान भरपाई कोण देणार शासन कि आर्जदार
    8) नुकसान भरपाई मिळण्यासाठी काय करावे
    9) आणि किती नुकसान भरपाई मिळेल.
    मिळेल कि नाही?
    (कृपया लवकर मार्गदर्शन milave)

  • @pramodpanpatil2610
    @pramodpanpatil2610 11 หลายเดือนก่อน

    मी माझ्या शेतामधून माझ्यासाठी रस्ता केला आहे त्याच्यावर दुसरा शेतकऱ्याचा अधिकार आहे का आता

  • @sachinpande273
    @sachinpande273 4 หลายเดือนก่อน

    मामलेदार न्यायालयात कायदा हा 1906 चा आहे 1905 नाहि

  • @sandipshaha1453
    @sandipshaha1453 ปีที่แล้ว

    सर मला अतिरिक्त विभागीय आयुक्त पुणे विभाग पुणे यांच्या न्यायालयात जो निर्णय देण्यात आला आहे तो त्या नी कोणत्याही प्रकारची माहिती न बघता केवळ विरुध्द पार्टी ने खोटी माहिती देऊन व दिवाणी न्यायालयात दुसऱ्या मालमत्तेचे बाबत वाद असताना माझ्या भावाने त्या विषयी मुंबई येथे हायकोर्टात रिट पिटीशन दाखल केली आहे तर त्या मालमत्तेचे बाबत वाद असताना तेथील स्टे आर्डर जोडून ती आर्डर पूणे येथील विभागीय आयुक्तांकडे दाखवून आयुक्त यांनी कोणत्याही प्रकारची कागदपत्रे न पाहता निकाल जाहीर करण्यात आला व त्यांनी आर्डर परत तहसील कार्यालयात तहसीलदार यांच्याकडे निर्णय व दाद मागावी असा निर्णय देण्यात आला मग मंत्रालय येथे दाद न मागता त्याला मुंबई येथे हायकोर्टात याचिका दाखल केली तर चालेल का मला त्या बद्दल माहिती हवी आहे

  • @bhagwandarkunde8144
    @bhagwandarkunde8144 ปีที่แล้ว +1

    Sir 5(2) तहसीलदार यांच्या आदेशाला आव्हान देणे आहे कृपया पुढील कारवाई कळविण्यात यावी

  • @amoltodkari5636
    @amoltodkari5636 ปีที่แล้ว +1

    Chan mast

  • @avikondamangal4781
    @avikondamangal4781 2 ปีที่แล้ว +2

    कृपया 2017 चा न्यायनिर्णय कोणता आहे?

    • @prakashmuley8084
      @prakashmuley8084 ปีที่แล้ว

      याविषयी माहिती द्यावी.

  • @chanduurade2556
    @chanduurade2556 ปีที่แล้ว

    या निर्णयाची जजमेंट प्रत मिळेल का वकील साहेब

  • @legality4311
    @legality4311 9 หลายเดือนก่อน

    😂😂sir माहीती खूप छान आहे पण subtitle please change kra VA correct kra❤

  • @deepaktelang4904
    @deepaktelang4904 2 ปีที่แล้ว

    Thanks

  • @balasahebgachale1966
    @balasahebgachale1966 2 ปีที่แล้ว +1

    नमस्ते सर
    सर आमची समस्या आहे पाच भावांचे वाटप पत्र १९९० सारी झाले होते तहसीलदार साहेबांकडून त्यांनी
    अ,ब,क,ड ,इ असे पाच हीसे केले
    पण अ व इ चे फेरफार नोंदीत नावात बदल झाला आहे हे दुरुस्त कसे करता येईल

  • @subhashfarke3959
    @subhashfarke3959 2 ปีที่แล้ว +3

    सर माझे क्षेत्र O.४४ आहे परंतू शेजारील व्यक्तीचे क्षेत्र 0.२२ आहे पण क्षेत्र 0.२६ गुंठेच भरते बाकीवर त्यांने कब्जा करून त्याने माझ्या क्षेत्रात एक बोअरवेल घेतले आहे मी त्यावर मि तहसिलला अर्ज दिला आहे त्यावर काय निर्णय होऊ शकतो

    • @yogeshpatil1595
      @yogeshpatil1595 ปีที่แล้ว

      Kay zali mag

    • @NileshRajput
      @NileshRajput ปีที่แล้ว

      शासकीय मोजणी करा

    • @pouldipak822
      @pouldipak822 24 วันที่ผ่านมา

      तुम्ही तुमचे शेत्र मोजून घ्या.

  • @nivaswalvekar3419
    @nivaswalvekar3419 2 ปีที่แล้ว +2

    दिवाणी न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला तहसीलदार आव्हान देऊ शकतो का

    • @SudarshanYadav1089
      @SudarshanYadav1089 ปีที่แล้ว

      मला पण हेच पाहिजे आहे

    • @SudarshanYadav1089
      @SudarshanYadav1089 ปีที่แล้ว

      कारण कोर्टाने आम्हाला जमीन वाटपाचा निकाल आमच्या बाजूने दिला आहे मोजणी. झाली आहे पण तहसीलदार लांबड लावत आहे

  • @nitindmali9959
    @nitindmali9959 ปีที่แล้ว

    But what is a citation?

  • @adhikpawar1843
    @adhikpawar1843 3 ปีที่แล้ว +1

    ग्रामपंचायत व आमच्या मंधे दिवानी न्यायालयात दावा सुरू आहे न्यायालयाने आमच्या बाजूने स्टे आॅर्डर दिली आहे तरी आशा परिस्थितीपरिस्थितीत कलेक्टर यांना हस्तक्षेप करता येईल का

  • @raghunathwakle7627
    @raghunathwakle7627 2 ปีที่แล้ว +2

    साहेब जर माझे कडे मे. दिवाणी न्यायाल्याचा जजमेंट असेल तर , तो मे. दिवाणी न्यायालयाचानिर्णय ( jajment ) मा. तहसीलदार यांना दिला असेल तर , त्यांनी दिलेला निर्णय चुकीचा असेल का? कृपया आपले मार्गदर्शन हवे 🙏असं असताना सामनेवाला दिवाणी न्यायालयात जाऊ शकतो का ? ☝️हा निर्णय मे. कनिस्ट दिवाणी न्यायालयाने, आणि वरिष्ठ मे. दिवाणी न्यायाल्याने दिलेला निर्णय ( jajment ) आहे 👌कृपया सविस्तर कळवा 🙏धन्यवाद जमीन हक्का बाबत 149 खाली दिलेला ☝️ हा निर्णय आहे . ( मे. दिवाणी न्यायालयाचा )

  • @pankajmore13
    @pankajmore13 ปีที่แล้ว

    Sie
    I want challenge civil court against the revenue court result

  • @mansukhchordiya2044
    @mansukhchordiya2044 3 ปีที่แล้ว

    Very much for your support of s s🙏🙏🙏

  • @manojkumarkamble8103
    @manojkumarkamble8103 ปีที่แล้ว

    सर कोणत्या कोर्टात जायचं......सि.ज.ज्यु डि .& सि.ज.सि.डि.

  • @satishdeshmukh866
    @satishdeshmukh866 ปีที่แล้ว

    Citation cote kelele nahi

  • @shudhakarshrimantpatil6794
    @shudhakarshrimantpatil6794 ปีที่แล้ว

    Sare number Bandhavgarh se Amba sagwan ityadi Jesus Tamil ka

  • @sonupol5466
    @sonupol5466 2 ปีที่แล้ว

    तहसीलदार यांना पार्टी करावी लागेल का

  • @vhorkateramchandra9644
    @vhorkateramchandra9644 2 ปีที่แล้ว

    Nice video

  • @SandipPawar-ub6po
    @SandipPawar-ub6po 2 ปีที่แล้ว

    Sir.aamache.virudh.nikal.lagala.tasaladar.yancha.maje.apeal.aahe.stay.order.nasale.mule.tasaladar.rasta.banavanar.aahet.ky.karave

  • @mindmoneylive
    @mindmoneylive 3 ปีที่แล้ว

    👍

  • @vishnubiradar8760
    @vishnubiradar8760 2 ปีที่แล้ว +3

    तहसीलदार साहेबांच्या आदेशाचा अपील दिवाणी न्यायालयात फक्त अर्जदाराला जाता येते का प्रतिवादीला ही जाता येते का कृपया सांगा. आदेशापासून किती दिवसात अपील करता येते , sdoकडे आणि दिवाणी न्यायलात दोन्हीकडेही अपील करता येते का ?

    • @avikondamangal4781
      @avikondamangal4781 2 ปีที่แล้ว

      नाराज पक्ष मग तो वादी किंवा प्रतिवादी कुणीही असू शकतो....