सर आपण माहिती समजावून सांगता खूपच छान - एक दावा असा आहे लिहीता वाचता न येणाऱ्या विधवा निसंतान बाई कडून अंगठाघेतलेल्या कोऱ्या कागरावर जमिण १० गुंठे ग्रामंपचायत मध्ये नोद आहे . पण प्रत्यक्ष चार एकर जमीनीतून वजा नाही जमिनविकत घेतल्यावर लक्षात आल्याबरोबर दावा दाखल केला तर न्याय काय मिळेल ?
माहिती खूप छान आणि मुद्देसूद सांगता__धन्यवाद परंतु साध्या अर्जावरून वारस सोडून इतरांची वारस म्हणून झालेली नोंद कायदेशीर ठरू शकते कां.. मुदतीचा कायदा हा जरी विचारात घेतला, तरी महसूल ला तो मान्य होणार नाही.. परंतु दिवाणी न्यायालयात साध्या अर्जावरून मूळ वारसाऐवजी वारस म्हणून इतरांची नोंद महसूलने केली असेल; तर ती कायदेशीर होऊ शकते कां..? १९६० च्या दशकातील प्रकरण आहे..
सर माझा प्रश्न असा आहे माझ्या बहिणीच्या सासऱ्या ने माझ्या बहिणीच्या व तिच्या दिराच्या नावे कायदेशीर शेअर पन्नास पन्नास टक्के घर रजिस्ट्रेशन करून दोघात विभाघून दिली आहे माझ्या बहिणीचा दीर तिला अर्धा हिस्सा देण्यास नकार देत आहे आम्ही त्याच्यावर कायदेशीर हरकत घेण्याची गरज आहे का कारण जर कायदेशीर घर मालकाने प्रॉपर्टी विभाग करून दिली असता त्यांच्या विरोधाला काही अर्थ आहे का
@@TanmayKetkar माझ्या आजोबांना दोन पत्नी होत्या पहिली पत्नी वारल्या नंतर दुसरी बायको केली त्या मध्ये पहिल्या पत्नी ला दोन अपत्य होते त्यात एक मुलगी आणि एक मुलगा या मध्ये जो मुलगा आहे ते माझे वडील आहेत आणि ते 2008 सालि वारले.आणि आजोबांच्या दुसऱ्या पत्नीला दोन मुली आहेत. माझ्या आजोबांच्या वडिलांनी स्वतः जमीन विकत घेत्तली आणि ते मेल्या नंतर आजोबांच्या भावांनी आणि आजोबांनी वाटून घेतली त्या नंतर जे अजोबाचे भाऊ होते त्यांनी त्यांची विकून टाकली आणि माझ्या आजोबांच्या जवळ 7 एकर शेत वडिलोपार्जित राहील नंतर माझ्या आजोबांनी त्यांची जी दुसरी पत्नी होती तिला 1998 साली 4 एकर शेती खरेदी करून तिच्या नावावर करून दिल. त्या नंतर माझे वडील वारले जे की पहिल्या पत्नीचे आहेत 2008 साली त्या नंतर माझ्या आजोबांनी 2010 साली वाटणी पत्र करून माझ्या आईच्या नावाने 4 एकर वडिलपार्जित व 2 एकर सवकष्टार्जित त्याच्या नावाने असणारी जमीन आईच्या नावाने करून दिली त्या वेळेस ज्या माझ्या सावत्र आत्या होत्या त्यांच्या हक्क सोड पत्र करून घेतलं व त्याच प्रमाणे माझ्या बाबांची जी सखी बहीण होती तिचे सुधा माझ्या सावत्र आजीच्या जमिनीवर हक्क सोड पत्र करून घेतलं परंतु बाबा नसल्या कारणाने आणि जी बाबाची सखी बहीण होती ती गावात असल्या मुळे तिचे हक्क सोड पत्र माझ्या आईच्या नावाने जी जमीन होती त्यावर केलेलं नाही त्या वेळेस माझ्या आजोबांनी 2010 साली तिला विचारलं होत की तुला हिस्सा पाहिजे का तेव्हा ती तिला काहीच पाहिजे नाही महणी त्या मुळे 4 वडिलोपार्जित व 2 सवकस्तर्जित जमीन आईला वाटणी पत्राने दिली परंतु आता 2023 साली आजोबा वारले आणि 2023 सलीच जी माझ्या आजोबांची दुसरी पत्नी होती तिच्या जवळ जी 4 एकर जमीन होती ती तिने विकून टाकली तेव्हा त्यांना 25 लाख रुपये किंमत मिळाली ते पाहून माझी जी सखी आत्या आहे जिचं हक्क सोड पत्र आमच्या जवळ नाही ती म्हणते आता तिला तिचा हिस्सा पाहिजे मी खूप लोकांना विचारलं पण लोक मानतात तीच जर 7/12 वर नाव नसेल आणि फेरफार झाला असेल तर आता तीच काही चालणार नाही परंतु मी तुमचे खूप व्हिडिओ पाहिले त्यातून मला अस वाटते की बहिनाचा हक्क डावलता येत नाही त्याचं प्रमाणे तिने पुन्हा वाटणी करून मिळावी असे notic madhi pathve aahe sadhya तिने दावा दाखल केला नाही काय 14 वर्षा नंतर पण ति दावा टाकू शकते का आम्ही 30 वर्षा पासून जमीन वाहत आहों त्याच प्रमाणे ती नोटीस मध्ये असे म्हणते की तिला वाटणी केव्हा झाली हे माहीत नाही परंतु हे सर्व खोटं आहे कारण तिनेच माझ्या आईच्या नावाने शेती करण्या साठी तिच्या वडिलांसोबत भांडण केलं त्याच प्रमाणे तीच म्हंजे माझ्या अत्याच बोलण जवळ पास 30 वर्षा पासून बंद होत आणि ती आता म्हणते की तिचे वडील म्हणाले होते की ते मेल्या नंतर तिला हिस्सा देतो म्हणून असे तिच्या जवळ लिहून नाही आहे कारण असं कधी म्हणलच नव्हत माझे आजोबा जिवंत असताना हिस्सा पाहिजे का हे विचारलं होत हे सर्व भावकी आणि सोयऱ्याना माहित आहे परंतु आता ती म्हणते मला विच्यरलेच नाही तिने जी माझ्या आजोबांची स्वक्षतार्जित व वडिलो पारजित जमीन घर आहे त्यात सर्वात हिस्सा मागीतला आहे परंतु 20/12/2004 सालच्या आधी झालेले माझ्या सावत्र आजीच्या प्रॉपर्टी मध्ये तिला हिस्सा मागण्याचा अधिकार आहे का आणि जर पुन्हा वाटणी करण्याची वेळ आली तर काय होईल sir
सर आपण माहिती समजावून सांगता खूपच छान - एक दावा असा आहे लिहीता वाचता न येणाऱ्या विधवा निसंतान बाई कडून अंगठाघेतलेल्या कोऱ्या कागरावर जमिण १० गुंठे ग्रामंपचायत मध्ये नोद आहे . पण प्रत्यक्ष चार एकर जमीनीतून वजा नाही जमिनविकत घेतल्यावर लक्षात आल्याबरोबर दावा दाखल केला तर न्याय काय मिळेल ?
माहिती खूप छान आणि मुद्देसूद सांगता__धन्यवाद
परंतु साध्या अर्जावरून वारस सोडून इतरांची वारस म्हणून झालेली नोंद कायदेशीर ठरू शकते कां.. मुदतीचा कायदा हा जरी विचारात घेतला, तरी महसूल ला तो मान्य होणार नाही.. परंतु दिवाणी न्यायालयात साध्या अर्जावरून मूळ वारसाऐवजी वारस म्हणून इतरांची नोंद महसूलने केली असेल; तर ती कायदेशीर होऊ शकते कां..? १९६० च्या दशकातील प्रकरण आहे..
Every video of k kaydyacha is so so so informative. Thank you so much Sir 🙏🙏🙏🙏
छान माहिती
Sir 105 varshapurvicha Varsa watpacha dava punha chalel ka kortat
सर
माझा प्रश्न असा आहे माझ्या बहिणीच्या सासऱ्या ने माझ्या बहिणीच्या व तिच्या दिराच्या नावे कायदेशीर शेअर पन्नास पन्नास टक्के घर रजिस्ट्रेशन करून दोघात विभाघून दिली आहे माझ्या बहिणीचा दीर तिला अर्धा हिस्सा देण्यास नकार देत आहे आम्ही त्याच्यावर कायदेशीर हरकत घेण्याची गरज आहे का कारण जर कायदेशीर घर मालकाने प्रॉपर्टी विभाग करून दिली असता त्यांच्या विरोधाला काही अर्थ आहे का
Hakk sodane mhnj malmatteche hastantar thete ka
वारसाहक्क असल्यास अर्जावरून हस्तांतरण होते कां
1968 sali Wadlanchya ajobaani Wadlanchya naavavar aarjane jaaga transfer keli aahe ani ti jaaga mazhya naavavar aahe
सर माझा प्रश्न असा आहे की सर बांध दोन सर्वे नंबर मधील बांधला म्हणायचे की दोन गटांमधील बांधला म्हणायचे
अरे एकच आहे की दोन्ही पन
सर हाच प्रश्न माझा आहे. मला वकील सुचवा मला आमच्या जागेचे नक्की काय झाले .
नक्की काय प्रश्न आहे ? कोणत्या न्यायालय करता वकील हवाय ?
मुदतीचा कायदा हा मुद्दा चुकीचा आहे.
सर 1994 चा फेरफार नोंद रद्द केला जाऊ शकतो का
सर रिप्लाई plije
Sir mi tumhala kal tumchya watsapp number vr question pathvla aahe please pudhchya video madhe tyavr upay dya
आम्ही नक्की प्रयत्न करू पण मेसेजेस ची संख्या बघता खात्रीने सांगता येणे कठीण आहे
@@TanmayKetkar माझ्या आजोबांना दोन पत्नी होत्या पहिली पत्नी वारल्या नंतर दुसरी बायको केली त्या मध्ये पहिल्या पत्नी ला दोन अपत्य होते त्यात एक मुलगी आणि एक मुलगा या मध्ये जो मुलगा आहे ते माझे वडील आहेत आणि ते 2008 सालि वारले.आणि आजोबांच्या दुसऱ्या पत्नीला दोन मुली आहेत. माझ्या आजोबांच्या वडिलांनी स्वतः जमीन विकत घेत्तली आणि ते मेल्या नंतर आजोबांच्या भावांनी आणि आजोबांनी वाटून घेतली त्या नंतर जे अजोबाचे भाऊ होते त्यांनी त्यांची विकून टाकली आणि माझ्या आजोबांच्या जवळ 7 एकर शेत वडिलोपार्जित राहील नंतर माझ्या आजोबांनी त्यांची जी दुसरी पत्नी होती तिला 1998 साली 4 एकर शेती खरेदी करून तिच्या नावावर करून दिल. त्या नंतर माझे वडील वारले जे की पहिल्या पत्नीचे आहेत 2008 साली त्या नंतर माझ्या आजोबांनी 2010 साली वाटणी पत्र करून माझ्या आईच्या नावाने 4 एकर वडिलपार्जित व 2 एकर सवकष्टार्जित त्याच्या नावाने असणारी जमीन आईच्या नावाने करून दिली त्या वेळेस ज्या माझ्या सावत्र आत्या होत्या त्यांच्या हक्क सोड पत्र करून घेतलं व त्याच प्रमाणे माझ्या बाबांची जी सखी बहीण होती तिचे सुधा माझ्या सावत्र आजीच्या जमिनीवर हक्क सोड पत्र करून घेतलं परंतु बाबा नसल्या कारणाने आणि जी बाबाची सखी बहीण होती ती गावात असल्या मुळे तिचे हक्क सोड पत्र माझ्या आईच्या नावाने जी जमीन होती त्यावर केलेलं नाही त्या वेळेस माझ्या आजोबांनी 2010 साली तिला विचारलं होत की तुला हिस्सा पाहिजे का तेव्हा ती तिला काहीच पाहिजे नाही महणी त्या मुळे 4 वडिलोपार्जित व 2 सवकस्तर्जित जमीन आईला वाटणी पत्राने दिली परंतु आता 2023 साली आजोबा वारले आणि 2023 सलीच जी माझ्या आजोबांची दुसरी पत्नी होती तिच्या जवळ जी 4 एकर जमीन होती ती तिने विकून टाकली तेव्हा त्यांना 25 लाख रुपये किंमत मिळाली ते पाहून माझी जी सखी आत्या आहे जिचं हक्क सोड पत्र आमच्या जवळ नाही ती म्हणते आता तिला तिचा हिस्सा पाहिजे मी खूप लोकांना विचारलं पण लोक मानतात तीच जर 7/12 वर नाव नसेल आणि फेरफार झाला असेल तर आता तीच काही चालणार नाही परंतु मी तुमचे खूप व्हिडिओ पाहिले त्यातून मला अस वाटते की बहिनाचा हक्क डावलता येत नाही त्याचं प्रमाणे तिने पुन्हा वाटणी करून मिळावी असे notic madhi pathve aahe sadhya तिने दावा दाखल केला नाही काय 14 वर्षा नंतर पण ति दावा टाकू शकते का आम्ही 30 वर्षा पासून जमीन वाहत आहों
त्याच प्रमाणे ती नोटीस मध्ये असे म्हणते की तिला वाटणी केव्हा झाली हे माहीत नाही परंतु हे सर्व खोटं आहे कारण तिनेच माझ्या आईच्या नावाने शेती करण्या साठी तिच्या वडिलांसोबत भांडण केलं त्याच प्रमाणे तीच म्हंजे माझ्या अत्याच बोलण जवळ पास 30 वर्षा पासून बंद होत आणि ती आता म्हणते की तिचे वडील म्हणाले होते की ते मेल्या नंतर तिला हिस्सा देतो म्हणून असे तिच्या जवळ लिहून नाही आहे कारण असं कधी म्हणलच नव्हत
माझे आजोबा जिवंत असताना हिस्सा पाहिजे का हे विचारलं होत हे सर्व भावकी आणि सोयऱ्याना माहित आहे परंतु आता ती म्हणते मला विच्यरलेच नाही
तिने जी माझ्या आजोबांची स्वक्षतार्जित व वडिलो पारजित जमीन घर आहे त्यात सर्वात हिस्सा मागीतला आहे परंतु 20/12/2004 सालच्या आधी झालेले माझ्या सावत्र आजीच्या प्रॉपर्टी मध्ये तिला हिस्सा मागण्याचा अधिकार आहे का आणि जर पुन्हा वाटणी करण्याची वेळ आली तर काय होईल sir
👍🙏