नियमित करा वज्रासन| Vajrasana| Dr. Smita Bora

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 224

  • @latakatore9114
    @latakatore9114 8 วันที่ผ่านมา

    धन्यवाद मॅडम खुप छान माहिती दिली मी ऊधा पासुन करणार आहे खुप अभार

  • @prashantkopte3865
    @prashantkopte3865 3 หลายเดือนก่อน

    छान माहिती. तुमची सर्वांच्या चांगल्या जीवनशैली साठी चाललेली तळमळ कौतुकास्पद आहे.

  • @nitinmalvadkar6937
    @nitinmalvadkar6937 4 หลายเดือนก่อน +2

    अतिशय शास्त्र शुध्द माहिती..
    खूप छान..
    धन्यवाद

  • @mamtajadhav2938
    @mamtajadhav2938 5 หลายเดือนก่อน +2

    खूप छान माहिती दिलात मॅडम धन्यवाद ❤

  • @shivanandsalgare918
    @shivanandsalgare918 5 หลายเดือนก่อน +1

    खूपचं छान माहिती आहे सर्वानाच उपयुक्त होईल धन्यवाद मॅडम

  • @nehakulkarni8414
    @nehakulkarni8414 5 หลายเดือนก่อน +1

    खुपच सुंदर माहिती दिली धन्यवाद ताई

  • @vandanatulaskar8496
    @vandanatulaskar8496 5 หลายเดือนก่อน +1

    खूप उपयुक्त माहिती दिलीत...❤❤

  • @sudhirpatil1902
    @sudhirpatil1902 4 หลายเดือนก่อน +1

    खूप खूप धन्यवाद

  • @vinayakdalvi2216
    @vinayakdalvi2216 5 หลายเดือนก่อน +1

    चांगले फायदे आहेत. धन्यवाद.

  • @poojarane4180
    @poojarane4180 4 หลายเดือนก่อน +2

    या आसनाची एवढी छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @dipaleekulkarni5188
    @dipaleekulkarni5188 4 หลายเดือนก่อน +1

    खूप उपयुक्त माहिती मिळाली मॅडम 🙏

  • @sudhirwankar
    @sudhirwankar 4 หลายเดือนก่อน +2

    डॉक्टर खूप छान माहिती दिली

  • @VijayaKolwankar
    @VijayaKolwankar 4 หลายเดือนก่อน +4

    👍 मॅडम खूप अभ्यासपूर्ण आणि जीवतोड स्पष्टीकरण अगदी आजच नव्हे आत्ताच अशी उर्मी निर्माण झाली💯✌️🌹

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @chandrashekharbawiskar8380
    @chandrashekharbawiskar8380 4 หลายเดือนก่อน +1

    Sunder vidio

  • @JyotiDesai-vq8yb
    @JyotiDesai-vq8yb 4 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान आणि उपयोगी माहिती thank you Madam

  • @prakashpatankar3100
    @prakashpatankar3100 5 หลายเดือนก่อน +2

    खुप छान मीहिती. तुमची विषय मांडण्याची पध्दत फारच छान आहे

  • @SavitaParab-sr4hu
    @SavitaParab-sr4hu 4 หลายเดือนก่อน +1

    खुप छान धन्यवाद

  • @snehagurav246
    @snehagurav246 4 หลายเดือนก่อน +1

    छान माहिती मिळाली आहे.

  • @Qwerty75123
    @Qwerty75123 5 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती दिली ताई आज पासून मी नक्की हे आसन चालू करेल ❤

  • @saritajaju1771
    @saritajaju1771 4 หลายเดือนก่อน +1

    Khupch chan madam

  • @SuryakantNimbalkar
    @SuryakantNimbalkar 5 หลายเดือนก่อน +2

    👌🙏♥️ खूप छान माहिती देत आहात..... जेष्ठ नागरिक फलटण मी आजपासून सुरू करत आहे.... धन्यवाद 🙏

  • @adhirajdussa3921
    @adhirajdussa3921 4 หลายเดือนก่อน +1

    Tai khup chan mahiti dili dhanay vad

  • @minaxighosalkar8649
    @minaxighosalkar8649 4 หลายเดือนก่อน +1

    Thank you so much mam for this useful video

  • @anjanajagtap8170
    @anjanajagtap8170 4 หลายเดือนก่อน +3

    मॅडम नमस्ते तुम्ही खूप चांगली माहिती सांगता चांगल्या पद्धतीने सांगता आणि एकदम टापटीपपणा खूप छान

    • @gurulingSangapure
      @gurulingSangapure 4 หลายเดือนก่อน

      Vjrasm kelyane wajn Kami hoto ka

  • @atharvakulkarni5541
    @atharvakulkarni5541 4 หลายเดือนก่อน +1

    खूप छान व्हिडिओ

  • @MadhuPraveensKitchen2498
    @MadhuPraveensKitchen2498 4 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद मॅडम...🙏खूप छान माहिती दिलीत.मी मागच्या तीन महिन्यांपासून दोनही जेवणानंतर 15 मिनीटे वज्रासनात बसते आहे.पचन तर सुधारलेच त्याबरोबर पित्त कमी झाले,अंगातील वातही कमी झाला.आपोआपच वजनही थोडै घटले.सोबत योगासनांचा सरावही आहेच सुरू.आपण खूप उपयुक्त माहिती सांगितलीत.🙏🙏

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  4 หลายเดือนก่อน +1

      "तुमचा वैयक्तिक अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद! आमचे चॅनल पहात रहा आणि हे उपयुक्त व्हिडिओ शेअर करा- team ARHAM

  • @saraswatiteli9484
    @saraswatiteli9484 4 หลายเดือนก่อน +1

    Khup Chan mathi aahe

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद, आमच्या चॅनेलचे व्हिडिओ पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @udhavbhosale4393
    @udhavbhosale4393 4 หลายเดือนก่อน

    धन्यवाद मॅडम खूपच छान

  • @shilpajadhav53
    @shilpajadhav53 5 หลายเดือนก่อน +1

    Khup Chan mahiti

  • @Pournimanikalje576
    @Pournimanikalje576 4 หลายเดือนก่อน +1

    Khup Chan mahiti ahe. Mi aaj pasun roj hey aaan karnar

  • @vidyasonawane6926
    @vidyasonawane6926 4 หลายเดือนก่อน +1

    Thanku tai

  • @rajunaik6098
    @rajunaik6098 5 หลายเดือนก่อน +1

    Chaan mahiti

  • @madhavvelaskar519
    @madhavvelaskar519 5 หลายเดือนก่อน +1

    Ekdam cchan.

  • @ShakuntalaKulkarni-i1n
    @ShakuntalaKulkarni-i1n 4 หลายเดือนก่อน

    Tumachi sarv mahiti atuttam aasate

  • @bhausahebsankpal3822
    @bhausahebsankpal3822 4 หลายเดือนก่อน

    Thanks, I will try to vajrasana from today onwards

  • @MayuriAwaghade-s4l
    @MayuriAwaghade-s4l 4 หลายเดือนก่อน +1

    जय श्रीराम धन्यवाद

  • @VandanaMadhale
    @VandanaMadhale 3 หลายเดือนก่อน

    Khup chan

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 หลายเดือนก่อน

      thank you, keep watching and share this useful video- team ARHAM

  • @ratnabendale6248
    @ratnabendale6248 4 หลายเดือนก่อน

    धन्यवाद ताई

  • @ajitshiralkar3699
    @ajitshiralkar3699 5 หลายเดือนก่อน +1

    मॅडम आजच्या व्हिडिओ मधील विषय माझ्यासाठी तर खूप उपयुक्त आहे. अत्यंत उपयुक्त माहिती विनामूल्य दिल्याबद्दल धन्यवाद डॉक्टर. मी आजपासून वज्रासन नक्की करणार. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा डॉक्टर ❤😊

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  5 หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @BhalchandraDarekar
    @BhalchandraDarekar 4 หลายเดือนก่อน +1

    Madam u have given good information about Vrajasan Asan

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  4 หลายเดือนก่อน

      thank you so much, keep watching and share this useful video- team ARHAM

  • @jyotimohanparanjape6290
    @jyotimohanparanjape6290 5 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद, ताई खूपच छान माहिती सांगितली मी रोज दोन्ही जेवणा नंतर वजरासनात बसते मला त्याचा खुप उपयोग झाला

  • @meenasav1117
    @meenasav1117 4 หลายเดือนก่อน +1

    Khup chan video

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  4 หลายเดือนก่อน

      thank you, keep watching and share this useful video- team ARHAM

  • @SuparnaShet-k1h
    @SuparnaShet-k1h 5 หลายเดือนก่อน +1

    I will practice this asan thanks mam for nice information

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  5 หลายเดือนก่อน

      welcome 😊, keep watching and share this useful video- team ARHAM

  • @Shalini-w7j5t
    @Shalini-w7j5t 5 หลายเดือนก่อน +3

    धन्यवाद मॅम, मी आज रात्रीपासून वज्रासन करणार आहे. 💐💐💐

  • @pragatijadhav7622
    @pragatijadhav7622 5 หลายเดือนก่อน +4

    Madam mala aajcha vishay khup aavadla...mi dararoj he aasan jevananantar 15 minite karte...aata sudha ha video vajrasanatch basun baghitala...aani shhan ashi upyukt mahiti milali..Dhanyvad madam....

    • @sadhanajadhao9798
      @sadhanajadhao9798 5 หลายเดือนก่อน

      Khupch chhan mahiti madam.Danyavad.

  • @vinitakulkarni6840
    @vinitakulkarni6840 5 หลายเดือนก่อน +2

    मॅडम खूप खूप सुंदर माहिती.. मी regularly करत नव्हते.. आता करत जाईन पूर्ण कुटुंबानं हे आसन करावे असे मला वाटत होते हा व्हिडीओ मी त्यांना पाठवेन खूप खूप धन्यवाद 👍🙏

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  5 หลายเดือนก่อน

      मला आनंद झाला की तुम्हा सर्वांना आमचे माहितीपूर्ण व्हिडिओ आवडले, सपोर्ट करत रहा आणि पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @sugandhabhave4046
    @sugandhabhave4046 4 หลายเดือนก่อน +1

    छान माहिती मॅडम मी आज पासून करते सुरुवात

  • @sujataparanjape1468
    @sujataparanjape1468 4 หลายเดือนก่อน +1

    मी पहिलं वज्रासन करत असे पण आता थोडसं थोडसं करून पाहण्याचा प्रयत्न केला तर पाय दुखतात तुम्ही माहिती खूप छान सांगितली आहे धन्यवाद

  • @ShailajaBarde-wu3qr
    @ShailajaBarde-wu3qr 4 หลายเดือนก่อน

    Madam tumi khup chan mahiti deta. Thanku.

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  4 หลายเดือนก่อน

      welcome, keep watching and share this useful video- team ARHAM

  • @ushajunghare8164
    @ushajunghare8164 5 หลายเดือนก่อน +1

    चांगली माहिती दिली 🙏

  • @geetashinde5104
    @geetashinde5104 5 หลายเดือนก่อน +1

    खूपचं छान माहिती नक्कीच सुरवात करू तुम्ही जे समाज उपयोगी काम करत आहात त्याबद्दल तुम्हाला पुरस्कार जाहीर झाला पाहिजे असे मला वाटते शुभ भवतू

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  5 หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद,तुमच्यासारख्या दर्शकांमुळे आम्हाला प्रेरणा मिळते अधिक चांगले काम करण्यासाठी, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @tanmayburkul7156
    @tanmayburkul7156 6 วันที่ผ่านมา

    खुप छान मँडम

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  6 วันที่ผ่านมา

      धन्यवाद, व्हिडिओ पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @rujutalale4959
    @rujutalale4959 4 หลายเดือนก่อน +1

    Nice Information

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  4 หลายเดือนก่อน

      thank you, keep watching and share this useful video- team ARHAM

  • @sunitamarkar2752
    @sunitamarkar2752 3 หลายเดือนก่อน +2

    साड्याच्या दुकानात साड्या दाखवणारे कर्मचारी खूप खूप वेळ वजरासनात बसतात मी नेहमी पाहते त्यांना विचारते असं बसल्यावर पायाला वेदना होत नाही का ते म्हणतात सवय झालीय बरे असो मॅडमची माहिती नेहमीच उपयुक्त व महत्वपूर्ण असते थँक्स मॅडम 👍👍👌👌👌❤️

  • @dilippatil853
    @dilippatil853 4 หลายเดือนก่อน

    खुप छान

  • @shivajigosavi7780
    @shivajigosavi7780 4 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिली मॅडम तुम्ही धन्यवाद मी दीड महिन्यापासून वज्रासन करतो मला तर खूपच फायदा झाला आहे

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  4 หลายเดือนก่อน

      तुमचा वैयक्तिक अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद! आमचे चॅनल पहात रहा आणि हे उपयुक्त व्हिडिओ शेअर करा- team ARHAM

  • @bhalchandrakawale1438
    @bhalchandrakawale1438 4 หลายเดือนก่อน +1

    उपयुक्त माहिती दिली आहे.गेली ५-६ वर्षे मी जेवून झाल्यावर हे आसन १० मिनिटे करतो.त्यामुळे मन शांत होते. अन्न पचन छान होते.रात्री झोप सुद्धा छान लागते आणि आपल्या पायांच्या पोटरी चे स्नायू मजबूत होत्तात.

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  4 หลายเดือนก่อน

      "तुमचा वैयक्तिक अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद! आमचे चॅनल पहात रहा आणि हे उपयुक्त व्हिडिओ शेअर करा- team ARHAM

  • @smitavyavahare935
    @smitavyavahare935 5 หลายเดือนก่อน +2

    वा!अभ्यासपुर्ण माहिती.

  • @vivekparnaik6638
    @vivekparnaik6638 4 หลายเดือนก่อน

    Very useful information about yogasan

  • @sanjaykulkarni6297
    @sanjaykulkarni6297 4 หลายเดือนก่อน +1

    MI 4 divsapasun vajrasan karto pan ya video Madhun khup mahiti milali
    Khup chan

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  4 หลายเดือนก่อน

      thank you so much for liking, keep watching and share this useful video- team ARHAM

  • @manojmisal8785
    @manojmisal8785 5 หลายเดือนก่อน

    धन्यवाद मँडम खूपच चांगली माहिती दिलीत

    • @manojmisal8785
      @manojmisal8785 5 หลายเดือนก่อน

      मी रोज हे आसन करणार

  • @sudhakardesai3117
    @sudhakardesai3117 4 หลายเดือนก่อน +1

    👌👌👌🌹🌹

  • @vishakhapatil2344
    @vishakhapatil2344 4 หลายเดือนก่อน

    मॅडम तुमचे व्हिडिओ खूप छान असतात मीआज पासून नियमित वज्रासन सुरू करते

  • @parmeshwarlale6165
    @parmeshwarlale6165 4 หลายเดือนก่อน +3

    मी वज्रासनात कपालभाती करत करत मंडुकासन करतो . मला खुप फायदे झाले

  • @vibhalingayat3849
    @vibhalingayat3849 4 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार,डॉक्टर मी तुमचे नियमित व्हिडिओ बघते. मी ही वज्रासन करते. खूप पाय दुखत असतील तेव्हा वज्रासनात बसल्यामुळे माझ्या पायाना खूप आ राम मिळतो धन्यवाद .

  • @urmilaapte9853
    @urmilaapte9853 4 หลายเดือนก่อน

    वाह! डॉ. स्मिता, आपलं बोलणं ऐकून,वज्रसनाचे फायदे ऐकून खूप आनंद झाला. माझे वडील ८६ वर्षाचे होऊन वारले... ते नेहमी वज्रासनात बसत असत व नियमितपणे सूर्यनमस्कार घालत असत... मी स्वतः(वय५४) त्यांचे अनुकरण करत आले आहे... कारण सतारवादनासाठी मला एका विशिष्ट स्थितीत जमिनीवर बसायचे असते अन् ते ही एक रियाज किंवा एक कार्यक्रम होईपर्यंत एव्हढा वेळ!!! त्यासाठी मला योगासनांचा व विशेषतः वज्रसनात बसण्याने फायदा होतो!!! ❤🎉
    मी आपले सर्वच व्हिडिओ पाहाते!👍 माझी आई आयुर्वेदिक डॉक्टर होती So आपण सांगता ते सर्व मी लहानपणापासून,वर्षानुवर्षे, सातत्याने करत आलेय ... धन्यवाद व शुभेच्छा!!! ❤🎉

  • @yashwantkolhe6742
    @yashwantkolhe6742 4 หลายเดือนก่อน

    अरे व्वाह खुप छान माहिती

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद, व्हिडिओ पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @mamtaindulkar9708
    @mamtaindulkar9708 4 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती दिली आहे तुम्ही. मी आता नियमितपणे वज्र आसन करिन. 🙏

    • @nirmalaraut8662
      @nirmalaraut8662 3 หลายเดือนก่อน

      मी हे आसन करायला सुरवात केली आहे

  • @jayashrihomkar7245
    @jayashrihomkar7245 4 หลายเดือนก่อน

    खरच खूप कमी वेळात जास्तीत जास्त
    माहिती देता ताई आपण

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद, व्हिडिओ पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @AGandhi-e6t
    @AGandhi-e6t 4 หลายเดือนก่อน

    Very nice madam

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  4 หลายเดือนก่อน

      thank you, keep watching and share this useful video- team ARHAM

  • @sudeshwalawalkar7474
    @sudeshwalawalkar7474 3 หลายเดือนก่อน

    ❤👌👍💐

  • @kantatilke3832
    @kantatilke3832 3 หลายเดือนก่อน

    डॉ.vdoअगदी नेहमीप्रमाणेच खूप छान.मी करणार आजपासून वज्रासन.डाॅ.वज्र म्हणजे खडक.मला खूप वाईट वाटते की खूप उशीर झाला मला आपले vdo समोर यायला.कारण मी आत्ता ६६ वर्षांची आहे.पण मग मी माझ्या तरुण नातेवाईक आणि अनेक जणांना शेअर करीत असते, जेणेकरून ह्या सगळ्यांना फायदा होईल.मी ऑनलाईन बॅकिंग व्यवहार करीत नसल्याने सगळंच रखडलंय.असो.

  • @kishorvidwans9581
    @kishorvidwans9581 4 หลายเดือนก่อน +4

    नमस्कार मी आपले व्हिडिओ नियमित पाहतो आजचा तो विषय होता वज्रासन नियमित करतो तीन वेळेला करतो 15 15 मिंट करतो आणि त्याचे मला खूप फायदे झाले धन्यवाद

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  4 หลายเดือนก่อน +1

      "तुमचा वैयक्तिक अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद! आमचे चॅनल पहात रहा आणि हे उपयुक्त व्हिडिओ शेअर करा- team ARHAM

    • @gojiripatil4413
      @gojiripatil4413 4 หลายเดือนก่อน

      ​@@arhamayurvedmarathi⁰

  • @rajukandhare6776
    @rajukandhare6776 5 หลายเดือนก่อน +1

    खूप खूप धन्यवाद मॅडम खूप उपयुक्त माहिती सांगितली माझा डावा गुडघा मांडी घालताना खूप दुखत होता मी आजपासून सुरुवात करतो

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  4 หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/GYimTHaL4MA/w-d-xo.html
      th-cam.com/video/6w1qw_UsCD4/w-d-xo.html
      गुडघेदुखीवर आम्ही व्हिडिओ बनवले आहेत, हे व्हिडिओ पहा, लिंक दिली आहे

  • @sangitayelmar2644
    @sangitayelmar2644 5 หลายเดือนก่อน

    Nice video

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  5 หลายเดือนก่อน

      thank you, keep watching and share this useful video- team ARHAM

  • @archanagadre9963
    @archanagadre9963 4 หลายเดือนก่อน +1

    तुमची समजावून सांगायची पध्दत खूप आवडली.

  • @manaseedhamale-yu3jb
    @manaseedhamale-yu3jb 4 หลายเดือนก่อน +1

    मी करणार

  • @RameshAdat
    @RameshAdat 5 หลายเดือนก่อน +1

    मॅडम खुप माहिती पूर्ण आसान पचन संस्था सुधार त्यामुळे ' मुळव्याधी चा त्रास कमी होतो . हे आसन प्रकार जगातील व्यायम प्रकार या पैकी एक असे आसन आहे जेवन केल्यानंतर अवश्य करा . त्यामुळे खुप फायदा होतो . मॅडम मी अगोदरच्या व्हिडिओ मध्ये पांढऱ्या कावीळी बद्दल विचारले होते त्याबद्दल उपाय सांगा
    रमेश .

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  5 หลายเดือนก่อน

      आरोग्य समस्यांसाठी, ऑनलाइन consultationआणि औषधे उपलब्ध आहेत, तुम्ही डॉ. यांच्याशी appointment घेण्यासाठी 9852509032 वर संपर्क साधू शकता. - team ARHAM

  • @seemaranadive137
    @seemaranadive137 5 หลายเดือนก่อน

    👍👍👍🙏🙏

  • @shrutimunot2505
    @shrutimunot2505 5 หลายเดือนก่อน

    👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍👍👍

  • @vinayakpote9002
    @vinayakpote9002 4 หลายเดือนก่อน +1

    डॉक्टर स्मिता ताई
    वजरासानाची छान माहिती सांगितली त. व्हिडिओ आवडला. मी स्वतः, हर्षवर्धन अनुक्रमे ७० वर्षापासून आणि सत्वर्षापासून अनुक्रमे हे आसन नित्य दहा मिनिटे क्कृत असतो. मला कसलाही पोटाचा, घुडक्याचा वां अन्य त्रास आज पर्यंत नाही. हे आसन प्रत्येकाने रोज करण्याचा संकलप करावा असे सांगावेसे वाटते. नाना पोटे

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  4 หลายเดือนก่อน

      "तुमचा वैयक्तिक अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद! आमचे चॅनल पहात रहा आणि हे उपयुक्त व्हिडिओ शेअर करा- team ARHAM

  • @shakuntalapatil2361
    @shakuntalapatil2361 5 หลายเดือนก่อน

    Abineden dr
    Upyukt mahiti deta ahiet

  • @manishajadhav7990
    @manishajadhav7990 3 หลายเดือนก่อน

    डॉ खूप छान माहिती दिली, शुगर वर व्हिडिओ तयार करा

  • @vaishaliwaghmare2412
    @vaishaliwaghmare2412 4 หลายเดือนก่อน +3

    मॅडम तुम्ही खुप छान माहिती दिली आहे वज्रासना विषयी. मला एक विचारायचं आहे की ज्यांची अँजिओप्लास्टी झाली आहे असे लोक वज्रासन करू शकतात का? धन्यवाद😊

    • @navanathkakade4368
      @navanathkakade4368 4 หลายเดือนก่อน

      करू शकतात का ते सांगा,माझी पण ऑजिओप्लास्टी झाली आहे

  • @mugdhakulkarni8854
    @mugdhakulkarni8854 4 หลายเดือนก่อน +2

    मी वज्रासन करत होते पण आता वज्रासन बसता येत नाही पण प्रयत्न करेन,धन्यवाद ताई🙏

  • @shubhangipatil640
    @shubhangipatil640 4 หลายเดือนก่อน

    Chan mahiti dilit madam majhe gudghe khup pain kartat

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  4 หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/GYimTHaL4MA/w-d-xo.html
      th-cam.com/video/6w1qw_UsCD4/w-d-xo.html
      गुडघेदुखीवर आम्ही व्हिडिओ बनवले आहेत, हे व्हिडिओ पहा, लिंक दिली आहे

  • @MangalDeshmukh-t8y
    @MangalDeshmukh-t8y 4 หลายเดือนก่อน +1

    Mi pan karnar

  • @bhavakannakamati1857
    @bhavakannakamati1857 4 หลายเดือนก่อน

    Namaste Dr, vajrasanat next 2- kriya hathachya bembi near Sagal tar bare hoil !!

  • @truptibhosale139
    @truptibhosale139 5 หลายเดือนก่อน

    👍🏻

  • @amitakhandalekar8659
    @amitakhandalekar8659 21 วันที่ผ่านมา

    Divsatun kiti vel vajrasan karaav

  • @RohiniSalunkhe-tx4rf
    @RohiniSalunkhe-tx4rf 5 หลายเดือนก่อน

    Tai Tumi mahiti khupch Sundar sangata, Ashich mahiti share karat ja

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  5 หลายเดือนก่อน

      yes, thanks you, keep watching- team ARHAM

    • @manishathakar5627
      @manishathakar5627 4 หลายเดือนก่อน

      मी आतापासून च वज्रासन सराव करणार आहे.मी 70 वर्षाची आहे.

  • @bharatitalkar8137
    @bharatitalkar8137 5 หลายเดือนก่อน

    धन्यवाद मॅडम खुप चांगली माहिती दिली.डॉक्टर मला सांगा शतावरी कल्प जेवणापूर्वी घ्यायच की जेवणानंतर.

  • @supriyaghag9326
    @supriyaghag9326 4 หลายเดือนก่อน

    Dr.vajarasnamule sharirache konte tras kami hotat v tyache kay phayde hotat he khupcha chan sangitale aahe. Pan konta tras aaslelya vyaktini he vajrasan karu naye he pan sangile aaste tar khup bare zale aaste.

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  4 หลายเดือนก่อน

      ok, we will take care of it next time, thanks for the suggestion - team ARHAM

  • @ChandrakantDeshmukh-kl7xb
    @ChandrakantDeshmukh-kl7xb 4 หลายเดือนก่อน

    Lower back pains असणाराने वजरासन करावे का?

  • @vaishaliraool9528
    @vaishaliraool9528 5 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती 👌,मॅडम एक प्रश्न होता माझा माझी सकाळी उठल्या बरोबर कम्बर खूप अकडून जाते काही कामे सुचत नाही फार काळ उभे राहवत नाही ह्यावर काही उपाय किंवा औषध असेल तर pliZ सांगा ...!धन्यवाद !👍

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  5 หลายเดือนก่อน

      अधिक आरोग्य समस्यांसाठी, ऑनलाइन consultationआणि औषधे उपलब्ध आहेत, तुम्ही डॉ. यांच्याशी appointment घेण्यासाठी 9852509032 वर संपर्क साधू शकता. - team ARHAM

    • @GayatriGalvankar
      @GayatriGalvankar 4 หลายเดือนก่อน

      गुडघेदुखी असेल तर डॉक्टर वज्रासन न करण्याचा सल्ला देतात. मग वज्रासन गुडघेदुखी असताना करु नये का?

  • @ShakuntalaKulkarni-i1n
    @ShakuntalaKulkarni-i1n 4 หลายเดือนก่อน

    Lkshat rahanyasathi puha pahilaaani iikala.

  • @shrikanta.jadhav2202
    @shrikanta.jadhav2202 3 หลายเดือนก่อน

    Aanadi rahana shathi kahi upay saga madam

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/ZvCidyVJk2c/w-d-xo.html
      watch this video, it may help you, link is shared -team arham

  • @sanjayjoshi3633
    @sanjayjoshi3633 5 หลายเดือนก่อน

    Dr. what is to be done in case of knee pain/ problem?

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  5 หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/6w1qw_UsCD4/w-d-xo.html
      watch this video on knee pain, link is given- team ARHAM

  • @anitaamane6750
    @anitaamane6750 4 หลายเดือนก่อน

    मॅडम मी तुमचे बरेचसे व्हिडिओ पाहते खूप छान आहेत..... ज्यांचे गुडघे दुखतात त्यांनी वज्रासन मध्ये बसावे का नाही.... जर बसावे तर किती मिनिट कृपया सांगणे

  • @suvarnauranesuvarnaurane7124
    @suvarnauranesuvarnaurane7124 4 หลายเดือนก่อน

    Keep pain v suj asel tar vagrason keĺa tar chalel ka.

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  4 หลายเดือนก่อน

      तुम्ही आमच्या लाईव्ह सेशनमध्ये सामील होऊ शकता आणि तुमचे प्रश्न आणि शंका थेट dr.smita bora यांना विचारू शकता, लाइव्ह सत्र या शनिवारी 31 ऑगस्ट रोजी होईल, वेळ संध्याकाळी ५ वा- team ARHAM