दुसऱ्या गावात जाऊन रानात राहतात उघड्यावर तरी आलेला पाहुणा कुणी का असेना जेऊन जातोच . बानाई अन्नपूर्णा आहे. श्री बाळूमामा ची कृपा आशीर्वाद सदैव असू द्या या कुटुंबावर😊🙏
तुम्ही खरोखरच धनगरी आणि वाड्यावरील जीवन संपूर्ण जगाला दाखवून एक वेगळा पाहिला घातला आहे तुमचा उपक्रम खूपच स्तुत्य आहे अगदी साधी राहणे असून सुद्धा आपण एवढे करत आहात याबद्दल संपूर्ण महाराष्ट्राला आपला अभिमान आहे
माणूसकी ला पैसादार होणे जरूरी नाहि। मन मोठे असावे लागते। एक महिना पाहूणचार शहरी फैमिली करू शकनार नाही, फक्त तुमच्या सारखे लोक च करू शकता. सिद्धु तुझे हार्दिक आभार. ✌🤘🤟👍🙏
खरं तर तुम्हाला खूप त्रास होतो. पण तुम्ही कधी चेहऱ्यावर दिसू देत नाही. असेच खूप खूप आनंदी राहा. तुमच्यावर अशीच देवाची कृपा असो. तुम्ही खूप आनंदाने राहो. हीच प्रार्थना.
दादा काळजी घेत जा, रानावनात राहून खुप कष्ट घेत आहात तुम्ही सर्वच जण , तुम्हा सर्वांना सुखसमाधान व उत्तम आरोग्य लाभावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. 🙏🏼🙏🏼🙏🏼
तुमचे व्हिडिओ खूप छान असतात.व्हिडिओ काढणे, चांगला कंटेंट देणे, एडिट करणे,music takne.... हे कसं शिकलात आणि you tube channel काढण्याची idea कशी आली ह्यावर एक व्हिडिओ काढा.
Lots of Love from USA.....really bring childhood memories alive....i grew up with this environment & with parents blessings got into USA for job.....watching your channels brings those memories back.....thank you
Khare aahe leka....prem maya lavli ki ranche pakhre pan javal yetat....aalyelyancha pahunnchar karne aadratitya karne atithi devo bhav ho aapli sanskruti......pan leka aata he aaplyapyryech bare ka... aaj
खुप छान कुटुंब आहे, पाहुण्यांचे स्वागत छान करतात, बानाईला खरच महाराष्टाची सुगरण पुरस्कार मिळाला पाहिजे, 🎉🎉😊😊❤❤
दुसऱ्या गावात जाऊन रानात राहतात उघड्यावर तरी आलेला पाहुणा कुणी का असेना जेऊन जातोच . बानाई अन्नपूर्णा आहे. श्री बाळूमामा ची कृपा आशीर्वाद सदैव असू द्या या कुटुंबावर😊🙏
तुम्ही खरोखरच धनगरी आणि वाड्यावरील जीवन संपूर्ण जगाला दाखवून एक वेगळा पाहिला घातला आहे तुमचा उपक्रम खूपच स्तुत्य आहे अगदी साधी राहणे असून सुद्धा आपण एवढे करत आहात याबद्दल संपूर्ण महाराष्ट्राला आपला अभिमान आहे
माणूसकी ला पैसादार होणे जरूरी नाहि। मन मोठे असावे लागते।
एक महिना पाहूणचार शहरी फैमिली करू शकनार नाही, फक्त तुमच्या सारखे लोक च करू शकता. सिद्धु तुझे हार्दिक आभार. ✌🤘🤟👍🙏
मी कितीही रात्र झाली तरी... धनगरी जीवन बघितल्या शिवाय झोपत नाही... बाणाई ला महाराष्ट्राची सुगरण असा पुरस्कार मिळावा
हे कुटुंब खूप छान आहे...... खरी महाराष्ट्राची संस्कृती आणि पाहुणचार यांच्याकडून शिकवा.... तुमच्यावर देवकृपा असो ही शुभेच्छा....🙂🙂🙂
दररोज एक व्हिडिओ टाकत जा दादा खुप आवडतात तुमचे व्हिडिओ
खरं तर तुम्हाला खूप त्रास होतो. पण तुम्ही कधी चेहऱ्यावर दिसू देत नाही. असेच खूप खूप आनंदी राहा. तुमच्यावर अशीच देवाची कृपा असो. तुम्ही खूप आनंदाने राहो. हीच प्रार्थना.
दादा काळजी घेत जा, रानावनात राहून खुप कष्ट घेत आहात तुम्ही सर्वच जण , तुम्हा सर्वांना सुखसमाधान व उत्तम आरोग्य लाभावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. 🙏🏼🙏🏼🙏🏼
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
खुप छान दादा
खुप छान आम्ही ही सुकी मासळी खुप आवडीने खातो❤😊 आम्ही नेहमी आणतो पण कोकणात खुप छान स्वच्छ आणि स्वस्त मिळते इकडं नाही मिळत खुप कच असते
मस्तपाकि खरेदी झाली,छान व्हीडिओ रानात जेवणाचा
खूप छान पाहुण्यांना पाहुणचार केलात छान वाटलं. व्हिडीओ नेहमीच छान असतो.
अगदी बरोबर. पण आजकाल सख्खे भाऊ, बहीण हे घरी गेलो तर परक्यासारखे वागतात, तुम्ही परक्या ना आपल्या पेक्षा जास्त माया लावता 😊
खूप छान आहे krlanla व्हिडीओ
अहो वहिनी इकडे कोकणी नाही म्हणत आगरी कोळी असं बोलतात कोकणी रत्नागिरी जिल्ह्यात आहेत जय आगरी कोळी खूप छान आहे रेसिपी
दादा वाहिनी तुम्ही खरच मायालु आहत 😊😍
तुमचे व्हिडिओ पाहून मस्त वाटते खूप छान असतात
मस्तपैकी असं खूप छान लय भारी व्हिडिओ असतो तुमचा
सागर खूपच खटपटी आहे. 😊👌👍
मस्तच सुकट, बोंबील, सोड मस्तच खरेदी झाली. वहिनी सोड्याच कालवण मस्तच बेत 👌👌👍
आपल्या व्हीडिओ मधून नेहमीच मानूसकिचे दर्शन घडतं असते आपले व्हिडीओ नेहमीच पहात असतो खुप च छान .
छान पाहुणचार केला. 🙏🙏
Khup chaan video dada. Kiti aapulaki prem aahe tumchy bolnyatun jaanvate...
बाणाई खुपच छान आहे आणि अन्नपूर्णा पण आहे
🙏🙏 माणिक अण्णा; रामभाऊ नमस्कार.. सर्वांना शुभेच्छा.. अप्रतिम व्हिडिओ..🙏🙏
खूपच सुंदर विडीव आहे
Paishya peksha pn prem jast mhatvach ast.he tumchyakdun shikaila milal kharokhar .ani ata khup kami mans aahet premache. Aaj kal lok gribala nahi vicharat .salam tumchya karyala👍
खरचं खूप छान विडिओ असतात तुमचे 👌👌
खूप छान वाटलं
Tumcha video amhala khup awadto... bhagat 🙏🏻
छान व्हिडिओ आहे दादा 👌🏼👌🏼👍🏼
खुप छान व्हिडिओ 👌👍
दादा सागरला थोडा वेळ दाखवत जा व्हिडिओमध्ये 😍
तुमचे व्हिडिओ खूप छान असतात.व्हिडिओ काढणे, चांगला कंटेंट देणे, एडिट करणे,music takne.... हे कसं शिकलात आणि you tube channel काढण्याची idea कशी आली ह्यावर एक व्हिडिओ काढा.
माझा पहिला वेव होता तुमचा व्हिडिओ वर
विचार मस्त 💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
मस्त बेत आहे
आमच्या इकड जुन्नर तालुक्यात किसन महानवर आणि बरेच धनगर बांधव येतात 🚜 घेऊन
जय मल्हार
आम्ही नांदगाव चे धनगर आहेत शिंदे बंधू
एकदमच मस्त
Khup chhan hech sobat yete
Dada Amhala pan li echa aahe aahe he anubhavnyachi bhetuyat lavkar
बानाई ताई खर च खूप प्रेमळ ,कष्टाळू आहेत.
रानातल जेवन वेगळीच मजा आसते
Mast dada tumchat aapulkee ahe khup
धन्यवाद दादा बानाई🙏🙏🙏🙏
खुप मस्त धनगरी जीवन
खूप खूप छान
Lots of Love from USA.....really bring childhood memories alive....i grew up with this environment & with parents blessings got into USA for job.....watching your channels brings those memories back.....thank you
🙏❤️
Khup Chan dada
Dada taila sanga ya saglyanche kalvan karun dakhava...mg aamhi pn banu ghari😊 karlyacha kalvan banvl hot mi tumcha video bghun khup mastt zalt😊
Chan astat video tumche
❤️ from akole dada
छान विडिओ
MASTAPAIKI....Explain karta Rav ☺️☺️
Dada namskar khup Chan video
लयभारी 👌👌
खुप छान व्हिडिओ
खुप छान दादा
It was very very ......nice 👍👍
खूप छान नंबर वन
खूप सुंदर
Dada thmu masale konte waperta
लई भारी
कोणत गाव आहे दादा तुमच
आनं 👍
👌👌👌👍👍
कानात कापसाचे बोळे घालत जा रोज सागरच्या...सोडे कळवण मस्त ..
आम्ही औरंगाबाद चे आहे
👍👍🙇
Khare aahe leka....prem maya lavli ki ranche pakhre pan javal yetat....aalyelyancha pahunnchar karne aadratitya karne atithi devo bhav ho aapli sanskruti......pan leka aata he aaplyapyryech bare ka... aaj
मस्तच
Chan 👍 👍 👍 nice 👌 👍 👏🏿
kutshi aahe
पैलवान कमेंट चे रिप्लाय देत जा राव
हाके दादा, तुम्ही साप, विंचू यापासून शेतात रानात कसे स्व रक्षण करता. आम्हाला माहिती द्या.
Good Video's
👌👌🙏🥰
Waghur kashi ghetli kimat sanga
दादा सोडा म्हणजे काय
दादा तुमचे 2 लाख सबस्क्राईब पूर्ण झाले ,मग काय साजरा केला का
Very nice dada
जय मल्हार 🙏
छान आहे
👍🏻
👌👌👌👌👍👍👍👍
Mast
Nice
Cha aayla... Mazya mamala dakhawto he sagla.. Ani sangto asa hotos ki nahi.... Nahi tar hyo video wala mamach bara mala.
Jay, malhar, Jay bhim 🙏
Mi tumcha dost ahe na bhai 🤔
Love you dost 😁🫂🫂🫂🫂🥺
मी नाशिक जिल्ह्यातून सिन्नर तालुक्यात आहे कोणी आपले बांधव असेल तर त्यांना सांगा का मी इथं आहे मी तुम्हाला सहकार्य करेल
हाय दादा तुम्ही पनवेल मध्ये कुठे राहिलात आम्हीपण पनवेल मध्ये राहतो आहे भाताणपाडा गाव आमचं प्लीज कमेंट करुन सांगा जय आगरी कोळी जय एकविरा माऊली
दादा सागर तुमचा कोण लागतो.
Putanya
Bhavacha mulga aahe
जय हरि
👌👌
तुमच्या video ला आवाज खुप कमी असतो
Sagar khup chaan aahe
👍👍
👍