Narmda Parikrama Days 12 || बिलगावं ते धडगावं 25km.. शुलपाणी जंगल... आज जेवण नाही भेटलं 🥹
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 ม.ค. 2025
- #narmdabhajan_नर्मदाभजन_shivbhajan_शिवभजन #narmdaparikrama #narmdapuram #narmda #नर्मदादर्शन #नर्मदापुरम #narmadaprikrma #narmdapuran #parikrama #narmdeshwarshastri #narmdabhajan_नर्मदाभजन_shivbhajan_शिवभजन #minivlog #narmdaparikrma #vlog #narmdaparikrama #vlog #narmdaparikrama #narmdapuram #marathi #narmadaparikramaanubhav #narmadaprikrma #girnar #girnar #pandharpur #pandhrpurwari #pandhrpurwari #alandidevachi #pandharpur_news
नर्मदे हर अशा अश्रमात किराणा व पैशाची मदत केलीच पाहिजे .
नर्मदे हर हर ताई. आपणास नर्मदा परिक्रमें साठी हार्दिक शुभेच्छा
हर नर्मदे, छान सुंदर माहिती आणि डोंगर, गावातील परीसर
आई सहज गाणे म्हणतात भक्तिपूर्ण ❤
ज्यांना सुखसोयी पाहिजेत त्यानी परिक्रमा करू नये.
ऊपाशी माणसाला सुकी भाकर ही ‘सुख सोयी’ची वस्तु नाही. बाईंनी केवळ आत्म निवेदन केले, मागितले नाही! थोडी अनुकंपा असू द्या, महाराज!
हे बोलणे योग्य आहे??
सुखसोई नी आपण रोज चा दिवस घालवतो, त्यामुळे आई ची परिक्रमा करताना थोडा त्रास तर होणार च भाऊ,, 5 स्टार हॉटेल नाही हे... सूखसोई साठी... थोडा विश्राम, नवी उमेद मिळाली तर काय हरकत आहे.. आपल्याला नाही सेवा करता येत,, नाही भक्ती करता येत...तर नका न असे बोलू .. भाव बघा,, आभारी आहे
Narmade har 🎉🎉🎉
व्हिडिओ बघून फार आनंद वाटला नर मदे हर
Shree narmada mayya nmo nmo kupch chan didi
🌹 नर्मदे हर नर्मदे हर ताई हिच तुमची परिक्षा पुढे मैया जस जैसे पुढे चालत जाल त्से मैया सर्व कर्मा नुसार फळ देते खचुन जायच नसत नर्मदे हर नर्मदे हर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🌹🙏 नर्मदे हर 🙏🌹
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺🌺🌺
नर्मदे हर. मी गेल्या वर्षी परीक्रमा केली आहे. खूप वेगवेगळे अनुभव रोज येतात. आजचा अनुभव उद्या नसतो . खूप खूप शुभेच्छा. मैयाची प्रार्थना केली तरच परिक्रमा पूर्ण होते असा माझा अनुभव आहे.
आम्हाला पण जायचं आहे पण माहित नाहीये खूप इच्छा आहे परिक्रमा करायची पण माहिती काहीच नाहीये
!! नर्मदे हर !! 💐💐👏👏
Narmade har🎉 AAPLYA paishancha aasharm vyavastha hi khup chan seva aahe❤😊
नर्मदे हर नर्मदे हर सर्व नर्मदे परीकरमा वाशीतील भक्तांना खुप खुप शुभेच्छा नर्मदे हर नर्मदे हर 🙏🙏
🙏🙏 नर्मदे हर नर्मदे हर
जय नर्मदा भय्या,,,
श्री स्वामी समर्थ 🎉🎉🎉
हर हर नर्मदा परिक्रमा वासियांना ताकद दे
ताई तुम्हां सर्व परिक्रमा वासियांना हार्दिक शुभेच्छा.
नर्मदे हर,,,🙏🙏🙏
Narmade har , Didi
Namskar
❤हर हर नर्मदे मैया की जय आपको परिक्रमा मे नर्मदा मैय कि असीम कृपा सदेव बरसती रहे नर्मदे हर नर्मदे हर ❤❤
शिळी चपाती चटणी अशा ठिकाणी खूप गोड लागते
खुप कष्ट आहेत ताई तुमचे नर्मदे हर
🙏🙏 नर्मदे हर 🙏🙏
जय हरी
नर्मदा परिक्रमावाशी दत्तात्रय नलवडे काका ते पण आहेत आमचे तुमच्या संग नर्मदा परिक्रमेसाठी 💛🙏नर्मदे हर हर🌹🙏💛🙏🚩
Ho ahet
@GauriGangawane0405 🙏🙏🙏🙏🙏
जय जिजाऊ ताई
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर 🙏🏻🙏🏻🪷
नर्मदा हरे नर्मदा
फारच छान
🙏🙏🙏🙏🙏👍👌💪
नर्मदे हर.🪔🌹🙏
Narmade har❤❤❤❤❤❤❤
❤❤❤ नर्मदे हर ❤❤❤
नर्मदे हरहर ताई
Narmadhy harOM namaha shivaya 🙏
नर्मदे हर हर ⚘️🌷🌺🌹🙏🙏
नर्मदे हर .खूप आनंद झाला रमेश दादा.
नर्मदे हर, नर्मदे हर 🙏🙏
नर्मदा हर
नर्मदे हर ओम नमो शिवाय जय जनार्दन जय गुरूदेव
जरी तुम्ही लोकांना मागून खालेतरी देनार्याला नाही पन म्हनता येत नाही आणि इतक्या लोकांना खायला देणे परवडत नाही
@@MansoorShaikh-c6b det nahi magun pn😊tyanach khayla nahi... Khup garib paristhiti ahe
Bhagwan ahat tai…mayya ne bolavle tumala 🙏🏼Narmade har
नर्बदे हर हरहर महादेव
Narmade har.... 🙏🙏🙏
नर्मदे हर❤❤
Narmade har Har har Mahadev
नर्मदे हर हर💛🙏🚩
नर्मदे हर
नर्मदे हर
खूप छान व्हिडीओ दाखवला आहे ताई.. परिक्रमा करताना कश्या अडचणी येतात हि
रिऍलिटी दाखवली आहे.
मैय्या कधी कधी परीक्षा पण घेणार। की तुम्ही पास झालात की तुमी जिंकलात.
त्यांना देणगी द्यायला पाहिजे ,परिक्रमा वासियानी , कुमारिके ना दक्षणा द्यावी
Har Narmada har
नर्मदे हर नर्मदे हर
❤❤
नर्मदे हर🙏
तुझा आवाज छान आहे बेटा मी पण केली परिक्रमा पण तेव्हा सोय छान होती
Narmade har
नर्मदेहर डोंगरातील ॴस्रमाचा नंबर मिळाला धन्नवाद
त्याच्यापेक्षा मेहनत करा आणि कोणालातरी दान करा त्यातच पुण्य आहे
narbada har har🎉
🙏🙏
Bhuk bhuk,,,,,,jewan khane pine ,,,chaha biskit,,kurkure. Soda. ....
Tarihi ....adala narayan dhari,......
Bolane yogya vatat nahi.....
Narmade har......
Tumhala khup khup khayla milu det ashi narmade charni prarthana
नर्मदा har
नर्मदे हर हर
भेटल नाही तर मिळाल म्हणायच
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर
नरर्मदे.हर.
Nàrmde Har Mauli
नर्मदेहर
अशा ठिकाणी परिक्रमा वासींनी हजार दोन हजार रुपये सेवेसाठी यांना द्यावेत. नर्मदे हर.
Narmadehar
Narmade har kon se mobile se shut kiya hai bahenji.
खुप छान घर आहे नसर्ग पूरक घर आहे आरोग्य दृष्ट्या उत्तम घर आहे पॉझिटिव्ह विडिओ बनवा बाकी छान आहे
आम्ही गोरा मध्ये शुलपाणेश्वर च्या पुढे 7 km आहे 🙏नरबदे हर 🙏
मी पण 28 तारखेपासून ओंकारेश्वर येथून येत आहे... नर्मदे हर
@@smmanoranjan1945 नर्मदे हर 🙏
आपण कुठुन आलात
Naramade har tai aamhala pan Narmada parikrama karaychi aahe, chahavatayla je kathiya shart vale basalele aahet te mazya gharajaval ram nagar buldana yethe ratat
धाराशिव
भाव बघा,, रे.... माझ्या बंधू हो,,
लांबून किराणा आणून दुसऱ्या ना खाऊ घाळणे... सोपे नाही..ते पण रोज..
आपल्या घरी ऐक पाहुणा आला..4 दिवस राहिला तर ची परिस्थिती आठवा...
कोण कोणाचे...येतात..जेवतात.. विसावतात...माणुसकी हीच असते?
राम कृष्ण हरी🌹🙏💛🙏🚩
नर्मदे हर ।
ज्यांना ज्यांना शक्य असेल, सेवेची इच्छा असेल त्यांनी परिक्रमा मार्ग वर शक्य तेवढी सेवा करावी
प्रामाणिक पणे परीक्रमा करणारे,सोबत पैसे, धान्य,खाऊ, कांहीही ठेवत नाहीत,,,,, अहंकार बाजुला ठेवून परीक्रमा करावयाची असते,,,,सारी काळजी नर्मदा मैय्या घेतेच,,,,, गोरगरीब आदीवासींच्या रुपात,,,,, नर्मदे हर
Eete prikrma karnayn sar free aste kay
मैंया तुमच्या बॅग दिसत नाही पाठीवर
माझी बहीण आणि दाजी आहे परिक्रमेत तुमच्या जवळपासच आहे कुठेतरी रेखा पुरोहित ईश्वर पुरोहित
तुम्ही कश्यासाठी गेले त महत्त्वाचे
परीक्रमे मध्ये दमत नाही नर्मदे हर
Tai
Narmada Har
Kiting vela boltat aahat ki k"khayla nahi"
Parikrma he tap aahe, sahal nahi
From Mrs chinchalkar Indore
kuthe chane kurmure ka nahi search kele? tyane pan kiti pot bharte. gharunach kanda mirchi masala carry karayche. kam hote na.....
सुरुवात पासून ते शेवट पर्यंत गाव /मुक्काम नकाशा रिप्लाय प्लीज
Parikrama Aditi mein khujali basta ka
नंदुरबार
I♥️u नंदुरबार, मी होतो बीलगाव च्या phc ला
भुक भुक करत परिक्रमा चालू आहे 😮😢😂नीट माहिती करून सुरूवात करायला हवी होती.
परिक्रमा म्हणजे साधना आहे ध्यान आहे, भक्ती आहे. सहल नाही
Khan pan garajech ahe... Sharirala
खरंय
आमचं गाव धनाजे ❤नर्मदे हर
म्हणजे धनाजे बुद्रुक का
धडगाव पासून 7 ते 8 km वर आहें तेच का
Kalyan vale kon aahe parikramavaleka
किती दिवस लागतात
Tai plz purn route kay aahe kiti kilometers cha aahe.kiti divas hi parikrama kraychi aste..mukkam kothe kothe asto he sangal ka ....❤
Tai Mala matching parikarma karayachi ahe khup khup echa ahe marg milat nahi Kunal bhetave Pl malaphone Kara geeta
काही मदत करता येईल
हि परिक्रमा कुठून कुठ पर्यंत म्हणजे कुणत्या गावा पर्यंत आहे
Mst
असं चालून नुसतंच काय होणार आहे
👌👌👌🛵🛵🛵
तुमच्या बॅग सोबत नाही?
सुटी मिळत असते.भेटत नसते
सामान कुठे आहे
@@दिपालीगाढवे-श4ट ahe saman
नर्मदे हर......🙏🙏
पोर्टर केला असेल. आजकाल हमाल सारखे काम करणारे लोक तिकडे मिळतात. शूलपाणी पार करून देतात.