भाग-२ सिंधुदुर्गमधील सर्व देवांचे एकत्रदर्शन,मालवण
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 27 ก.ย. 2024
- सोमवती अमावस्या व महोदय पर्वणी
सोमवती अमावस्या व महोदय पर्वणी म्हणजेच देवांची महोदया (समुद्री स्नान) च्या निमित्ताने गावोगावचे ग्रामदैवतं पालखीत विराजमान होऊन तरंगासह समुद्रस्नानासाठी सागरतीर्थ किनाऱ्यावर येतात.. आपल्या आलेल्या देवतांचे स्वागत करून, श्री देव वेतोबा आणि श्री देवी सातेरी ढोलताशांचा गजरात आपल्या रयतेसह सागरतीर्थ किनाऱ्याला भेट देऊन समुद्र स्नान करतात... या सोहळ्यात संपूर्ण वातावरण भक्तिमय होऊन जाते..
एरवी समुद्र किनाऱ्यावर बसणाऱ्या उन्हाच्या चटक्याची आहे आज जाणीव देखील होत नाही... संध्याकाळी हळू हळू मावळतीला जाणारा सूर्य तांबूस रंगांची उधळण करत क्षितिजावर विसावत असतो.. अंधार हळू हळू या सर्व दिनक्रमावर पडदा टाकतो... मनातल्या कादंबरीचे असेच एक भक्तीपूर्ण.. भावपूर्ण.. रंगलेल्या सोमवती महोदयाचे पान उलटलेले असते... #kokan #konkanlife #konkandiaries #konkan
@goshtakokanatli @ColourofDreams @ColoursofKonkan @MalvaniLife @Omkarpalovevlogs @KonkaniRanmanus @AMOLSAWANTVLOG @malvaniexplorer9770 @amhi_malvani_youtube_channel @-konkankanya9654@SanchitThakurVlogs @KokanHeartedGirl @Mandarshetye
kokan,konkan,konkan tourism,konkan vlog,kokan vlog,konkan trip,kokan song,konkan beach,kokan darshan,kokani,konkani songs,konkan tourist places,konkan places,konkani,konkan maharashtra,kokan kokan,konkan tour,konkan food,unseen kokan,never seen before kokan,kokani food,kokan railway,mazo kokan gaon,konkan maharashtra tourism,kokani karti,#kokan,village in konkan,kokan song marathi,maz kokanch gav,maz kokan ch gav song,kokan gav
🙏🙏🙏🙏🌷🌷🌹👌 ओम नमः शिवाय 🌹🌹
सर्व देेव देवी देवताना साष्टांग नमस्कार🎉🎉🎉🎉
❤
🙏🙏🌹🌹
जय श्री कुणकेश्वर महादेव.
Nice video
🙏🏽🙏🏽🌹🌹 साष्टांग नमस्कार 🌺🌺🙏🏽🙏🏽
सर्व देवांना नमस्कार🙏🙏
मस्त व्हिडिओ बनवलीस. खूप भारी😍👌
Mast shri kuldevatay namaha
🙏🙏🙏🙏
🌸🌸🙏🙏❤️
दुसरा व्हिडिओ ही आवडला.छान शूटिंग केले आहे.वेगवेगळ्या गावांतील देवांचे दर्शन झाले.धन्यवाद.❤
सुरेश वालावलकर.
😮
Mast dada 2 ra pan video kupch chan ❤
Thank you so much 😀
फार सुंदर चित्रफित
सर्व देवांना घर बसल्या दर्शन घेऊन नमस्कार
देव बरे करो
Khup chan vatale video bhaghun Khup khup aabhar tuzhe
dhnywad 🙏🏻
सर्व देवांना माझा नमस्कार
❤
देवांना नमस्कार,
यानि कानि च पापानि जन्मांतर कृतानि च।
तानि तानि सवार्णि नश्यन्तु प्रदक्षिणे पदे-पदे।।
🙏
गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वति।
नर्मदे सिन्धु कावेरी जलहमऽस्मिन्सन्निधिं कुरु कुरु।।
🙏🌹🙏
🙏साळेल - श्रीगिरोबा श्रीलिंगेश्वर🙏
मस्त भारी
Shree Swami Samarth ❤
खूपच छान दादा सर्व देवांचे दर्शन एकाच वेळी झाले
🙏🙏