Gabharyache Gane | Ep 08 | Shree Laxmi Narayan Mandir | Walawal | Mugdha Vaishampayan

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ต.ค. 2024
  • #mugdhavaishampayan #GabharyacheGane #travelvlog #series #templesinindia #shreelaxminarayan #walawal #kokan
    नमस्कार मंडळी!
    'गाभाऱ्याचे गाणे' या आपल्या travel vlog series चा हा आहे आठवा एपिसोड. या सिरीज च्या प्रत्येक एपिसोड मधून मला आवडलेलं एखादं देऊळ, तिथल्या गाभाऱ्यासमोर बसून केलेली छोटीशी गायनसेवा आणि प्रवासाचे अनुभव मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असते.
    आजचं आठवं पुष्पं वालावल येथील श्री लक्ष्मीनारायणाच्या चरणी.
    ही नवी concept तुम्हाला कशी वाटली, गाणं कसं वाटलं, आणखी कोणकोणती देवळं तुम्हाला पाहायला जरुर आवडतील या सगळ्या सगळ्याविषयी comment box मध्ये जरुर लिहा. तुमच्या सूचना, गाण्यांची फर्माईश, प्रतिक्रिया आवर्जून सांगा. विडियो आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि Mugdha Vaishampayan Official या माझ्या TH-cam Channel ला अजून Subscribe केलं नसाल तर तेही नक्की करा. अशाच amazing content सह लवकरच पुन्हा भेटू. धन्यवाद !
    व्हॉईस ओव्हर - मुग्धा वैशंपायन.
    लेखन - कौस्तुभ अरुण आठल्ये.
    व्हिडीओ शूटिंग - प्रसाद चव्हाण.
    व्हिडीओ एडीटींग - अजिंक्य रणदिवे.
    कॅलिग्राफी - दीप्ती जोशी.
    विशेष आभार - श्री रामकृष्ण साळसकर गुरुजी
    निर्मिती सहाय्य - प्रथमेश लघाटे, ऋषिकेश प्रभुमिराशी.
    -
    For collaboration and enquiries, drop us an email on 👇🏻
    mugdhabv5@gmail.com
    -
    -
    Follow me on Facebook for more content 👇🏻
    / mugdhabhagwan
    Follow me on Instagram for more content👇🏻
    / mugdhabhagawan5
    -
    Also, sharing links of various playlists of my channel.
    Gabharyache Gane 👇🏻
    • Gabharyache Gane
    My originals👇🏻
    • Bhaavgeet
    Devotional songs👇🏻
    • Devotional
    Travel VLogs👇🏻
    • Travel VLog
    Yaado mein series👇🏻
    • Yaado mein series

ความคิดเห็น • 51

  • @charukhandwe2173
    @charukhandwe2173 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम सौंदर्य दर्शन आणि लक्ष्मी नारायण नमोस्तुते

  • @vaijayantiathalye9028
    @vaijayantiathalye9028 2 หลายเดือนก่อน +3

    मुग्धा, गाणं छान निवडलं, माझं अतिशय आवडते गाणे आहे, ऐकून छान वाटले, हे माझं आजोळ, रांगोबा पुजारे हे माझे आजोबा, ( आईचे वडिल ) आमची मे महिन्याची सुट्टीत आम्ही इथेच असायचो, जुन्या आठवणी जाग्या झाल्या ❤

  • @ashasawant948
    @ashasawant948 2 หลายเดือนก่อน

    सुंदर गायन, सुंदर मंदिर. धन्यवाद. खूप प्रेम.

  • @rashmik2296
    @rashmik2296 2 หลายเดือนก่อน +2

    खूपच छान झालाय व्हिडिओ.. अप्रतिम निवेदन... तुझ्या बोलण्यातील सहजता खूपच सुंदर..तुझे सर्वच व्हिडिओ खूप छान आहेत....खूप खूप धन्यवाद..❤❤

  • @sandeepd8374
    @sandeepd8374 2 หลายเดือนก่อน

    गाणे खूपच छान सुंदर 🎉

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 2 หลายเดือนก่อน

    खुपच सुंदर

  • @prajaktaadhotmal3801
    @prajaktaadhotmal3801 2 หลายเดือนก่อน +2

    उत्कृष्ट निवेदन, सहजता नि शब्दांचा सुरेख मेळ, पार्श्व संगीतही सौम्य, मधुर ... सगळीच निवड कशी लयबद्ध ... मस्तच मुग्धा❤

  • @ashokmusadkar1639
    @ashokmusadkar1639 2 หลายเดือนก่อน +1

    Khup ch chhan. Kindly visit Shree Laxmi Keshav Mandir, Kolisare, Tal.& Dist. Ratnagiri. Dhanyavaad 🙏

  • @manalipathak9648
    @manalipathak9648 2 หลายเดือนก่อน

    अप्रतिम मुग्धा.खूप छान🙏👌😊

  • @sunandadendage4773
    @sunandadendage4773 2 หลายเดือนก่อน

    खुप छान नवीन माहिती समजली

  • @vrindashahasane1943
    @vrindashahasane1943 2 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर नेहमी प्रमाणेच!

  • @shirishthite4577
    @shirishthite4577 2 หลายเดือนก่อน

    सगळे अप्रतिम सुंदर

  • @shekarbnaik2669
    @shekarbnaik2669 2 หลายเดือนก่อน

    Nice❤❤

  • @bhagawanvaishampayan8530
    @bhagawanvaishampayan8530 2 หลายเดือนก่อน

    नेहमप्रमाणेच खूप मस्तच

  • @UdayMainkar
    @UdayMainkar 2 หลายเดือนก่อน

    Mugdha ji mast natural beauty of kokan.

  • @mrunalgore5846
    @mrunalgore5846 2 หลายเดือนก่อน

    खुपचं छान मंद समया तेवत असतात .फार सुरेख पूज्या केलेली असते...अतिशय सुंदर मूर्ती ..आम्ही नेहमी जातो

  • @vikramvedpathak364
    @vikramvedpathak364 2 หลายเดือนก่อน

    वाह खु छान अप्र😊तिम

  • @purvisapre7564
    @purvisapre7564 2 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर!

  • @smitasamant4276
    @smitasamant4276 2 หลายเดือนก่อน

    अरे वाव छान❤ माझ माहेर 👌😍सुंदर केलाय व्हिडिओ❤

  • @sureshbhide7572
    @sureshbhide7572 2 หลายเดือนก่อน

    Aamch gaon javalch aahe. Kavathi chan zala VDO. Laxmi Narayan Namaskar!

  • @samatajoshi1812
    @samatajoshi1812 2 หลายเดือนก่อน

    खुप सुंदर👌👌

  • @meghnakulkarni7295
    @meghnakulkarni7295 2 หลายเดือนก่อน

    बाकी सर्व छानच

  • @meghnakulkarni7295
    @meghnakulkarni7295 2 หลายเดือนก่อน +2

    मुग्धा , तु जर छान पारंपरिक वेशात असशील तर अजून छान दिसेल ,आम्हाला आवडेल

    • @meghnakulkarni7295
      @meghnakulkarni7295 2 หลายเดือนก่อน

      बाकी सर्व छानच असते

  • @jyotidange9993
    @jyotidange9993 2 หลายเดือนก่อน

    Khup chan 👌

  • @udayagnihotri2702
    @udayagnihotri2702 2 หลายเดือนก่อน

    खूप छान

  • @ROHITAPTE
    @ROHITAPTE 2 หลายเดือนก่อน

    खूप छान 👌🏻👌🏻

  • @aaru280
    @aaru280 2 หลายเดือนก่อน

    Khup bhariii 🥺❤khupp chan vatta jeva tuzya videos chi notification yeteyy❤️😍

  • @ShraddhaChaudhary-z2y
    @ShraddhaChaudhary-z2y หลายเดือนก่อน

    Can do one vlog for kudal paat parule vetoba mandir.

  • @Shivoham23
    @Shivoham23 2 หลายเดือนก่อน

    आपले 'गाभाऱ्याचे गाणे' या सिरीजचे सर्व vlogs पाहिले. खूप छान आहेत. विशेषतः हा वालावलचा vlog. हे मंदिर आणि त्याचा परिसर आल्हाददायक आणि मनःशांती देणारा आहे. कोकणातील मंदिर वैशिष्टय़पूर्ण आहेत. असेच vlog करत राहा..

  • @DrADJoshi
    @DrADJoshi หลายเดือนก่อน

    Khupchan, Laxminarayan Murti vr camera faar kami hot.

  • @BinoysTravelscope
    @BinoysTravelscope 2 หลายเดือนก่อน

    So mesmerizing loved the channel and bhajan. It is through people like you that dharma remains and spreads

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 2 หลายเดือนก่อน

    मस्तच 👌👌👍🌹⚘️

  • @sanjayk730
    @sanjayk730 2 หลายเดือนก่อน

    Chan

  • @madhavpathak5367
    @madhavpathak5367 2 หลายเดือนก่อน

    ❤❤❤👌👌

  • @snehalrawle3890
    @snehalrawle3890 2 หลายเดือนก่อน +11

    Mugdha sarva kahi chaan pan gala ka mokla. Kahi trass hotoy ka? Nasel tar aapli sanskruti Jap. Yetey na lakshat. 🙏

    • @atarjun1179
      @atarjun1179 2 หลายเดือนก่อน +2

      Lagna adhi shoot kel asel ...

    • @snehalrawle3890
      @snehalrawle3890 2 หลายเดือนก่อน

      Ok 😊 tase asel tar sorry 😊

  • @rupalik9731
    @rupalik9731 2 หลายเดือนก่อน

    Nice information. Though people seems to be more interested in your attire than the actual contents.

  • @swarajpawar8394
    @swarajpawar8394 2 หลายเดือนก่อน

    देवगड तालुक्यातील कोटकमते गावातील श्री देवी भगवती मंदिर ही असेच विलोभनीय असून देवीची महती दूरवर पसरली आहे , तिथेही आपले पुष्प करावे

  • @laxmankakarwar27
    @laxmankakarwar27 2 หลายเดือนก่อน

    Tai padmanabha Narayana Apratim mi utlyavar tech lavto 5 la morning madhe

  • @Namaste_5
    @Namaste_5 2 หลายเดือนก่อน

    छानच मंदिर आणि गाण्याबद्दल तर शब्दच नाहीत 🙏 गेस्टना सुध्दा कॉलर माईक दिला तर नीट, स्पष्ट ऐकू येईल.

  • @Shivoham23
    @Shivoham23 2 หลายเดือนก่อน +1

    कर्नाटकातील बेळगांव येथे बाळेकुंद्री गाव आहे. तेथे पंत महाराज हे दत्त संप्रदायातील अवतारी पुरुष होऊन गेले. त्यांचं स्थान आहे. जमलं तर नक्की भेट द्या..

  • @yashwantkulkarni7189
    @yashwantkulkarni7189 2 หลายเดือนก่อน

    नमस्कार,
    काही तरी सांगायचे आहे पण न सांगता तूला समजेल ही अपेक्षा.
    असो, चांगले मंदिर आम्हाला पहायला मिळत आहे या बद्दल धन्यवाद

  • @ramadharwadkar8639
    @ramadharwadkar8639 2 หลายเดือนก่อน

    Fakt marathi madhe ch Sagle nivedan karave, baki Sagle khup ch chhan nehmi pramane 😊

  • @ShaileshKharat-up4kk
    @ShaileshKharat-up4kk 2 หลายเดือนก่อน +1

    Mughda lahan Pani cute hoti tu mothi ka jhali

  • @bhartinaik6492
    @bhartinaik6492 2 หลายเดือนก่อน

    Tu खूपच छान दिसतेस पण तुझे लग्न झाले तर ह्या देवीच्या मंदिरात आली आहेस तर तू गळ्यात छोटेसे मंगळसुत्र जा प्लीज, मला तू खुप आवडते, लहानपणीची मुग्धा आठवतेय❤

  • @archanagaikwad4704
    @archanagaikwad4704 2 หลายเดือนก่อน +1

    दीदी माझं नाव आर्या आहे.. आणि मी गाते सुद्धा... मला सा रे गा मा पा मध्ये प्रवेश घ्यायचा आहे.. पण मला त्यासंबंधी काहीच माहीत नाही... प्लीज मला त्यासंबंधी सहकार्य कर... मी कधी कधी माझी स्वरचित पदे सुद्धा गाते... माझं वय १३ आहे

  • @VasantDesai-jt6je
    @VasantDesai-jt6je 2 หลายเดือนก่อน

    कुडाळ तालुक्यातील नेरूर कलेश्वर मंदिर ची माहिती सुध्दा आपण द्यावी

  • @rekhabapat7271
    @rekhabapat7271 2 หลายเดือนก่อน

    मंदिर आणि आजूबाजूचा परिसर खूप सुंदर, आल्हादायक. पार्श्व संगीत पण योग्य आवाजात होतं, त्रास न होण्यासारखं