श्री देवी माऊली मंदिर वार्षिक जत्रोत्सव तिरवडे 2023

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ก.ย. 2024
  • ‪@goshtakokanatli‬ ‪@MalvaniLife‬ ‪@AMOLSAWANTVLOG‬ ‪@Suvarnkokanvlog‬ ‪@KokanHeartedGirl‬

ความคิดเห็น • 14

  • @VISHALGAWADE-y1p
    @VISHALGAWADE-y1p 9 หลายเดือนก่อน +1

    🙏🏻🙏🏻

  • @ManishParab-o8z
    @ManishParab-o8z 9 หลายเดือนก่อน +2

    Nice 👍👍👍👍❤❤

  • @sandeshparab2995
    @sandeshparab2995 9 หลายเดือนก่อน +2

    छान आहे

  • @satishkambli8909
    @satishkambli8909 9 หลายเดือนก่อน +3

    सुयोग छान 🙏🏻तू प्रत्येक कार्यक्रम चे अपडेट देतोस 🙏🏻सुंदर

  • @Latachavan91
    @Latachavan91 9 หลายเดือนก่อน +2

    Nice video bro...👌👌🙏🙏

  • @rohanparab8372
    @rohanparab8372 9 หลายเดือนก่อน +3

    Nice vlog keep it up suyog bhawa GBU

  • @Gavatla_chedu
    @Gavatla_chedu 9 หลายเดือนก่อน +3

    Nice video

  • @9221776919
    @9221776919 9 หลายเดือนก่อน +2

    धन्यवाद सुयोग
    गेल्यावर्षी तुला आमच्या तिरवडे गावच्या दाहिकाला (जत्रा) ची व्हिडिओ शुटिंग करण्यासाठी फोन करून सांगितले होते. त्यावेळी तू आवर्जून माझ्या विनंतिला मान दिलास आणि आम्हाला गावच्या देवीची पालखी सोहळा दाखविलास.
    त्याचप्रामाने यावर्षी ही तू आमच्या गावी तुझी उपस्थिती दाखवली आणि सुंदर अश्या प्रकारे आई माऊली देवीचे दर्शन आणि पालखी सोहळा दाखविलास. बघून खुप छान वाटले, यावर्षी जत्रेला यायचे होते, पण काही कारणाने शक्य नाही झाले पण त्या पालखी सोहळ्याचा एक सोबती होण्याची संधी ही तुझ्यामुळे मिळाली.
    तुझ्या या अप्रतिम व्हिडिओ ग्राफिला सलाम. माझ्या प्रमाणेच इतरही जे गावी पालखीला पोहचु शकले नाहीत ते पण तुझ्या या व्हिडिओ मुळे मनापासुन सुखावले आहेत.
    तुझ्या या यूट्यूब चँनल ला भरभरुन यश मिळूदे हिच प्रार्थना आई माऊली चरणी करतो आणि तुझे नवनवीन व्हिडीओ बघण्याची संधी आम्हाला मिळेल अशी आशा करतो.

  • @rupeshchavan8498
    @rupeshchavan8498 9 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद सुयोग हया अप्रतिम व्हीडिओ बद्दल.. गावाक नाय जाऊक गावला काही करणास्तव. पण हया व्हीडिओ मुळे तु माका एकदम गावचो feel दिलंस... प्रसन्न वाटला... देवीचा, सर्व देवांचा आणि पालखीचा छान दर्शन झाला.. सगळा कसा एकदम मस्त आणि थोडक्यात कव्हर केलस...
    (त्यातच माझे वडील हया व्हीडिओ मध्ये वारंवार दिसले.. त्यामुळे माझ्यासाठी सोन्याहून पिवळा😄)
    असाच चांगला काम करत रव.. लोकांका आपली संस्कृतीची आठवण देत रव. माऊली देवी सदैव तुझ्या पाठीशी हा... तुझ्या पुढील वाटचालीसाठी खुप शुभेच्छा... आणि असोच दरवर्षी न चुकता येत रव गाव तुझोच आसा भावाशी....❤
    🙏स्वामी शरणम 🙏

  • @vinayakgawde5973
    @vinayakgawde5973 9 หลายเดือนก่อน +4

    खुप खुप आभार मित्रा .मुंबईहून सोहळ्याचा आनंद उपयोगात आला .

  • @Latachavan91
    @Latachavan91 9 หลายเดือนก่อน +3

    Nice video bro...👌👌🙏🙏

  • @Latachavan91
    @Latachavan91 9 หลายเดือนก่อน +3

    Nice video bro...👌👌🙏🙏

  • @nileshghadi7305
    @nileshghadi7305 9 หลายเดือนก่อน +1

    ढोल वादक भारी

  • @ZindagiSunderHai
    @ZindagiSunderHai 9 หลายเดือนก่อน +1

    Thank you for sharing..